CID Investigation On Walmik Karad: वाल्मीक कराडला अटक होणार की तो सरेंडर करणार ? CID ला काय आढळलंय ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 янв 2025

Комментарии • 387

  • @SurendraDahatonde
    @SurendraDahatonde 3 дня назад +317

    आरोपींचे स्टेटस ठेवणाऱ्या छप्री पोरं पण उचला.. म्हणजे अभ्यासाकडे लक्ष देतील..😂

    • @swapnilgawali8707
      @swapnilgawali8707 3 дня назад +12

      बरोबर 😂😂💯

    • @Mahesh...11-q9i
      @Mahesh...11-q9i 3 дня назад +20

      बरोबर धस चे आणि मन्या जरंग्या यांचे पण स्टेटस ठेवणारे उचला

    • @ATpatil96K
      @ATpatil96K 3 дня назад

      बागवान भाभा वाले पण उचला​@@Mahesh...11-q9i

    • @Vikaspatil.00164
      @Vikaspatil.00164 3 дня назад +14

      ​@@Mahesh...11-q9ibla tyani lak nahi marle

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 3 дня назад +1

      @@Mahesh...11-q9i धस यांनी मर्डर नाही केले

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965 3 дня назад +246

    एन्काऊंटर पण option चांगला आहे

  • @sutradhar302
    @sutradhar302 3 дня назад +336

    वाल्याचा एन्काऊंटर करा आणि धन्याचा मंत्रीपद काढून घ्या आणि कायमचा घरी बसवा तरच देशमुखांना न्याय मिळाला असं समजू आम्ही

    • @Bad_Boys808
      @Bad_Boys808 3 дня назад +1

      बु*-*- घ्या

    • @sys9208
      @sys9208 3 дня назад +18

      Dusra jaticha asta sarpanch yr aala nasta nyay magyla

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 3 дня назад +3

      😂😂😂😂

    • @ShubhamPatil-s9m
      @ShubhamPatil-s9m 3 дня назад

      ​@@sys9208Jaat soda.....manavjaticha vichar kara.....hya bhadkhavunmule konachyach aai-bahini safe nahiyet ..... Lay majlyat hi kutri

    • @pramodkadam9131
      @pramodkadam9131 3 дня назад

      ​@@sys9208hite jaticha nahi manusakicha vishay ahe

  • @sangeetarite-fl1tq
    @sangeetarite-fl1tq 3 дня назад +119

    वाल्याचे आणि धन्याचे दिवस भरले.
    😂😂😂

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 2 дня назад

      @@sangeetarite-fl1tq yedzavya divas yenehntat yala bharne nahi😂😂😂😂😂

  • @nakulgadhave596
    @nakulgadhave596 3 дня назад +76

    वाल्याचा शेवट होत नाही तोपर्यंत न्याय नाहीच

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997 3 дня назад +134

    आणि हे दाऊदला पकड़नार होते 😅😅😅 हयाना वाल्मीक कराड मिलत नाही 😅 दाऊद चा झाट मिलनर नाही 😂😂😂

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 3 дня назад +3

      Election jawal aala ki dawood cha jinn baher yeto

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 3 дня назад +236

    दोन्ही बहीण-भावाचे मंत्रिपद काढून घ्या 😡😡😡 आमदारकी पण रद्द करा

    • @sutradhar302
      @sutradhar302 3 дня назад +8

      कायमचे घरी बसवा

    • @sagarvlogs6437
      @sagarvlogs6437 3 дня назад +11

      😂😂😂 काय वाईट परिस्थिती आली समाजावर तुमचे निवडणुकीमध्ये हरवू शकत नाही तर भीक मागितल्यावर मी आमदारकी रद्द करता म्हणतात😂😂😂😂

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 3 дня назад

      Trump tatya tumchi chuk nahi tumhala lagtat chandanchor, gavthi, adani randbaz lokpratinidhi changle lok khuptatch tumcha dolyat...

    • @rajendrabenake6740
      @rajendrabenake6740 3 дня назад +3

      पंकुताई गालातल्या गालात हसत होत्या, संतोष देशमुख विषयी बोलताना

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 3 дня назад +6

      २ जणांना अक्का समाज भेतय आरे इतका का माघ लागत मंत्री पडच्या😂😂

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 3 дня назад +104

    बीड ला स्वतंत्र देश घोषित करून तालिबान हे नाव द्यावे. कारण इथे खुलेआम फ़ायरिंग करतात 😂😂

  • @adsul_narendra
    @adsul_narendra 3 дня назад +184

    चौकशी कसूनच झाली पाहिजे, आतापर्यंत ती "बसून" झाली असेल म्हणून सगळं आलबेल सुरू होतं त्यांचं.

    • @toughgal
      @toughgal 3 дня назад +10

      20 divas zale. Sagle purave jikad tikade zale

    • @dreamsneverdiehappy
      @dreamsneverdiehappy 3 дня назад

      Dm न कितीही पत्ते फेकले तरी dm chi, एक पुंगी काल वाजवून गेली, आता थांबा 2-3 दिवस आता जनता आणि देवा भाऊ बँड वाजवतील ही अपेक्षा 🙏🏻

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 3 дня назад +2

      💯

    • @somnaathpawar8216
      @somnaathpawar8216 2 дня назад

      😂😂

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 3 дня назад +43

    पुरावा नष्ट करण्यासाठी भरपूर वेळ गेला, हातात काय ढेकळं लागणार, राजकीय ताकदीचा पुरेपूर वापर झाला असणार,

  • @Rahul_obc
    @Rahul_obc 3 дня назад +218

    *काही लोक या आरोपीचे सोशल मीडियावर समर्थन करत आहेत...😢*
    *पण आरोपीला जात, पक्ष, धर्म नसते...🙏*

    • @ChaitanyaSanap_07
      @ChaitanyaSanap_07 3 дня назад +28

      त्यांचे कार्यकर्ते करत आहे सगळे नाही .. उग जतीच नाव घेऊन लोकांच्या मनात विष घालू नको मी पण वंजारी आहे

    • @infinite.dreamz
      @infinite.dreamz 3 дня назад

      ​@@ChaitanyaSanap_07❤

    • @Rahul_obc
      @Rahul_obc 3 дня назад +7

      @ChaitanyaSanap_07 *बरोबर आहे दादा...🙏*

    • @KnowledgeSAP
      @KnowledgeSAP 3 дня назад +17

      ते भगवान बाबाचे नाहीत मिञा,ते फक्त धन्या वाल्याचे पाळीव बाजारी कुञे आहेत.

    • @RavindraTuwar23366
      @RavindraTuwar23366 3 дня назад +19

      आमचे गावातील सगळे वंजारी वाल्मीक मागे येडे झालेत.स्टेटस ठीवतात

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 3 дня назад +53

    कुणाला पटो किंवा न पटो, मला वाटतय त्या वाल्मिक अण्णाला सरकारच वाचवत आहे कारण कोणाचा पत्ता काढायचा म्हणलं तर सरकारला एक मिनिटाचा काम आहे आम्ही देशात वरी आणि खाली दोन्ही कड भाजपचीच सत्ता आहे

    • @ninjamrtal6510
      @ninjamrtal6510 3 дня назад +1

      कोणाच्या शेतात उसात लपला तर यांनाच काय, देवाला पण तो सापडायचा नाही 😂
      आणि वरून देश एवढा मोठा, कोठेही आसू शकतो तो

    • @ramdaspotghan5266
      @ramdaspotghan5266 3 дня назад

      होय, अगदी बरोबर आहे.

  • @pratappatil2297
    @pratappatil2297 3 дня назад +68

    धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जेव्हा पर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिलत नाही तेव्हा पर्यंत राजीनामा द्यायला पाहिजे.

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 3 дня назад +19

    वाल्या दिसेल तेथे सोलून काडा 😂 वाल्या ने काही केलं नाही तर लपून का बसला हे कळत नाही . समाजसुधारक लपून बसला आहे . 😂 काय दिवस आले वाल्या वर 😂 किंग फरार 😂

  • @dhananjayhande8945
    @dhananjayhande8945 3 дня назад +23

    राजकारणी हेच सगळ्यात मोठे पहिले आरोपी असतात तेच स्वतःच्या स्वार्थासाठी गुन्हेगारांना बळ देतात व नंतर अशी वेळ येते एन्काऊंटर जर कुणाचा करायचा असेल तर तो अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या राजकारण्यांचा करावा

  • @umeshdeshmukh1139
    @umeshdeshmukh1139 3 дня назад +59

    एका कलाकाराच्या स्क्रिप्टेड अभिनयासमोर बाप गमावलेल्या लेकीचे अश्रू लपवू देऊ नका....

  • @rohitbarge
    @rohitbarge 3 дня назад +16

    संतोष देशमुख प्रकरण जर उत्तर प्रदेश मधे झाले असते तर त्या वाल्या कराड चे आतापर्यंत एन्काऊंटर पण झाले असते, त्या धनंजय मुंडे ऐवजी त्या देवेंद्र फडणवीस चे पहिल मुख्यमंत्री पद काढून घ्या!

    • @Indian-l3y
      @Indian-l3y 3 дня назад

      Bar aajun kahi???

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 3 дня назад

      Bjp क्या कोणत्या नेत्यांचा एन्काऊंटर झालंय😂😂आरे एन्काऊंटर सामान्य लोकांचे होतात नेत्यांचे नाही😂😂

    • @5sujal
      @5sujal 2 дня назад

      😂😂😂😂

    • @krishnapatil136
      @krishnapatil136 2 дня назад

      @rohitbarge हो बरोबर आहे तुझं, देशमुखांच्या घरातले 2 3 जणांचे नक्की एन्काऊंटर झाले असते. UPPattern 🤦🏻🤦🏻🤐🤐

  • @Dharmik459
    @Dharmik459 3 дня назад +49

    काही करू द्या पण तो वाचणार आहे हे पक्क. तो सरेंडर किंवा अटक पण प्लॅनिंग नी होईल. 🙏

  • @tejravchaudhari7041
    @tejravchaudhari7041 3 дня назад +12

    पारदर्शकता पाहिजे हो

  • @rohitpatil3531
    @rohitpatil3531 3 дня назад +9

    मुख्य आरोपी जीवंत आहेत का? हा आता लोकांना प्रश्न पडलेला आहे.. त्याजागी एखादा निर्दोष असता तर लगेच अटक केली असती...

  • @swatisaoji1966
    @swatisaoji1966 3 дня назад +10

    लेक वाचवा सांगणारे सरकार तर मुलींच्या वडिलांना सुरक्षा देवू शकले नाही. यातून मुलींना काय समजते ते खूपच गंभीर आहे. सुरक्षित कुणीच नाही.
    यापूर्वीच सर्वच गुन्हेगार पकडले जायला हवे होते. जेवढा उशीर होईल तेवढा बदला घेण्याचा, कायदा हातात घेण्याचा विचार उगवला तर अजून कठीण होईल.

  • @डोलांडटंप
    @डोलांडटंप 3 дня назад +26

    बर आहे ते बाप्पा खासदार आहे म्हणून ताई असली असती तर एवढी पण चौकशी नाही झाली असती😡😡😡

    • @VBade-ww3ot
      @VBade-ww3ot 3 дня назад +1

      Hana tzuaya aai la lavayecha

  • @nextlevel-07-i3i
    @nextlevel-07-i3i 2 дня назад +3

    पोरं स्टेटस टाकायलेत डॉन किंग भाई वाघ आणि यांचा डॉन फरार काय राव
    तुम्ही.😂😂😂
    #फरार आरोपी.....गुंड 😊

  • @Mystryfact
    @Mystryfact 3 дня назад +13

    खून फक्त दोनच कारणांनी होतात पैसा आणि बाई 💯💯

  • @ak7119
    @ak7119 3 дня назад +9

    पोलीस सुद्धा घाबरतात याला 💯

  • @Rishi_Deshmukh.
    @Rishi_Deshmukh. 3 дня назад +11

    फडणवीस नी अधिवेशनात वाल्मिक व इतर आरोपीवर मोक्का लावणार असे जाहीर केल्यावरही त्यांनी आपला शब्द का पाळला नाही..?? त्यांना वाल्मिकला वाचवायचे आहे का?

  • @sachinpatil-vl7rs
    @sachinpatil-vl7rs 3 дня назад +12

    प्राजक्ता माळी चा फार्म हाऊस एकदा चेक करा तिथे सापडण्याची शक्यता आहे

  • @amitkadam2499
    @amitkadam2499 3 дня назад +7

    भाऊ बहीण एक झाल्याची शिक्षा आहे कराडला. नियम आहे मोठा मासा छोटया मस्या ला मोठा व्हायच्या अदोगर खाऊन टाकतो.

  • @pravinmore6413
    @pravinmore6413 2 дня назад +1

    किती निष्क्रिय सरकार आणि पोलीस आहेत महाराष्ट्राचे तीन फरार आरोपी सापडत नाहीयेत वीस दिवस झाले...😮

  • @rushimarwadkar384
    @rushimarwadkar384 3 дня назад +61

    वेष बदलून कोणाचा तरी ऊस तोडात असल... 😂😂😂😂

  • @Sujit_j183
    @Sujit_j183 3 дня назад +14

    या केसमध्ये ज्या ज्या लोकांवर आरोप आहे त्यांची कॉल हिस्ट्री तपासा ..सगळं बाहेर येईल.

  • @A.time_4545
    @A.time_4545 3 дня назад +8

    पहिल मुंडे च राजीनामा घ्या मग तुम्ही निष्पक्ष चौकशी करा नाहीतर वाल्मिकी कराड याला अटक करून काहीही फायदा होणार नाही

    • @Adityakingdrl2y
      @Adityakingdrl2y 3 дня назад +1

      संजय राठोडनी पण राजीनामा दिलत काय झालं शेवटी

  • @pktractorrelatednotes1311
    @pktractorrelatednotes1311 3 дня назад +9

    माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस साहेबांचं अभिनंदन वाल्मीक कराड संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिल्याबद्दल संतोष देशमुख खून प्रकरणी न्याय मिळेल 100% याची खात्री आहे आम्हाला

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 3 дня назад +12

    वाल्या सापडत नाही काय यंत्रणा आहे.

    • @bilalfaki943
      @bilalfaki943 3 дня назад

      Sagar bangla Kai Hukum deil te

  • @krishnathorat5323
    @krishnathorat5323 3 дня назад +11

    संपर्कात जास्त स्त्रीयांची का रांग येतेय?

    • @Nm2-i1d
      @Nm2-i1d 2 дня назад

      Garmi kami hote

  • @Balu-t4u
    @Balu-t4u 3 дня назад +19

    Kahi lok कराड आपल्या जातीचा आहे म्हणून त्याला देव मानत आहेत😂दुर्दैव😢😅

    • @VBade-ww3ot
      @VBade-ww3ot 3 дня назад +2

      Tuhmi nahe la mannt mg jaragey la aai ghalaya

    • @ChaitanyaSanap_07
      @ChaitanyaSanap_07 3 дня назад +4

      @@Balu-t4u त्यांचे कार्यकर्ते करत आहे सगळे नाही .. उग जतीच नाव घेऊन लोकांच्या मनात विष घालू नको मी पण वंजारी .

    • @the_dyanamic_office_of_dny6316
      @the_dyanamic_office_of_dny6316 3 дня назад +2

      Me vanjari aahe mala zatt farak padat nahi chikki tai la atak kara kiva karad ch encounter kra kiva dm cha rajinama ghya 😂

    • @sachinshinde6136
      @sachinshinde6136 3 дня назад +1

      ​@@the_dyanamic_office_of_dny6316nice जो आरोपी असेल त्याला त्याच्या वरती कारवाई झालीच पाहिजे... तुमच्या सारख्या वक्ती ची गरज आहे आज समाजाला ...❤👍

    • @Mrsujit-l7u
      @Mrsujit-l7u 3 дня назад +2

      ​@@the_dyanamic_office_of_dny6316 कशाला बाप बदलतोय 😂

  • @sushant518
    @sushant518 3 дня назад +2

    फ़क्त एकची चौकशी करा..
    धनंजय मुंडे सगळं समजेल..😂😂😂

  • @mangeshshelake7269
    @mangeshshelake7269 3 дня назад +2

    जोपर्यंत फडणवीस आहे तोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही😡😡😡

  • @umeshpadwal263
    @umeshpadwal263 2 дня назад +1

    ह्या ताईंना मराठी न्यूज वाल्यांनी संधी द्यायला पाहिजे चॅनल वर🙏

  • @Hvdgcs2024
    @Hvdgcs2024 3 дня назад +3

    तुम्हाला वाल्मिक कराड भेटत नाही, बाबा सिद्दीकी चे मारेकरी भेटत नाही !
    कायत म्हणे साहेब विश्वगुरु बननार 😅😅😅

  • @SAS-uq2ry
    @SAS-uq2ry 3 дня назад +18

    दोन्ही नाही याचा गेम होणारं 😢

  • @NijappaBansode
    @NijappaBansode 3 дня назад +3

    वाल्मिकी अण्णा निर्दोष आहे .त्षाला या प्रकरणात गोवण्यात येत आहे
    वाल्मिकी फरार नाही .तो पोलीस संरक्षणात आहे .सागर बंगल्यावर बसलाय😂😂

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 3 дня назад +5

    याला पण काही लोक सपोर्ट करत आहे 🤔कीव येते त्या मानसाच्या बुद्धिची
    आरोपी हा आरोपी असतो कड़क शिक्षा झालीच पाहिजे ✅

  • @pawanmengade7239
    @pawanmengade7239 3 дня назад +2

    योगी पॅटर्न लावला पाहिजे.. सरकार चा पैसा आणि टाईम दोन्ही बचत आणि जनता खुश.. फक्त तेवढं प्रसारमाध्यमांचे आणि सोशल मीडिया वरील पत्रकारांचे नुकसान कारण जास्त दिवस विषय चाघळता नाही येणार

  • @sanketraut1162
    @sanketraut1162 2 дня назад +1

    Jaisalmair ghatana baddal video banava

  • @shammagre
    @shammagre 3 дня назад +1

    कोण कोण ते राजकीय पुढारी आहेत त्यांना पण सह आरोपी करायला हवे?

  • @vinodingle230
    @vinodingle230 2 дня назад

    20 दिवस माणूस मिळत नाही या पुढे पोलीस विश्वास राहिलेला नाही

  • @SanjayBalikai-o9p
    @SanjayBalikai-o9p 3 дня назад +4

    गृहमंत्री पद संशयास्पद आहे

  • @jda8508
    @jda8508 3 дня назад +1

    वाटतंय 6महिने 1वर्ष मस्त टीआरपी भेटलं मीडिया लां अटक काही होणार नाही😂😂

  • @AT-wp8ri
    @AT-wp8ri 2 дня назад

    Annna🔥🔥 palu naka anna🔥 tond lapvu naka anna🔥o anna fatli ka anna!
    Only anna🔥

  • @LovelyCrosswordPuzzle-ol2np
    @LovelyCrosswordPuzzle-ol2np 3 дня назад +8

    कराड च वऱ्हाड आता गुंडळल जाणार......😅😅😅

  • @chandubarde3576
    @chandubarde3576 3 дня назад

    ही वादा वादा करू नका पण जिथं योग्य वेळ आहे तिथे साथ सोडू नका

  • @amar_jadhav.555
    @amar_jadhav.555 3 дня назад +2

    मराठवाड्यातील काही जिल्हा मद्ये आज वेळा अमावस्या आहे त्याच्या बद्दल काही तरी बनवा

  • @balasahebpawar3392
    @balasahebpawar3392 3 дня назад +2

    दोन पोलिस वाल्मिक कराड ला रक्षक आहेत त्यांना विचाराना का त्यांचेही फोन बंद आहेत

    • @balasahebpawar3392
      @balasahebpawar3392 3 дня назад

      ईथै जातीवाद नाही फक्त न्याय हवा

  • @itsmepankajbhise
    @itsmepankajbhise 3 дня назад +8

    आरोपी हा आरोपी असतो मग तो कोणताही नेता असो किंवा कुठला जहागीरदार असो त्याला सुटका नको...मुख्यमंत्री साहेबांनी योग्य ती निरपेक्ष कार्यवाही करावी

  • @chandubarde3576
    @chandubarde3576 3 дня назад

    साहेबाना न्याय मिळाला पाहिजे

  • @tejaswagh6759
    @tejaswagh6759 3 дня назад

    यहीं तो विधी का विधान है पार्थ...🔥♥️

  • @nitingurme1022
    @nitingurme1022 3 дня назад

    Tension नका घेऊ येत्या २ दिवसांनी....त्याने जरी surrendr केलं तरी....त्याचा encounter chi खबर येणार....mhnje sagle safe....मुंडे अजित दादा... फडणवीस पण safe....

  • @subhashshivanker7980
    @subhashshivanker7980 2 дня назад

    Very nice☝️

  • @ak7119
    @ak7119 3 дня назад +1

    या माणसाजवळ power, supporter आणि पैसा जास्त असल्याने त्याचं कोण वाकडं करू शकत नाही

  • @DharmrajAdate-x5z
    @DharmrajAdate-x5z 3 дня назад

    Thanks arti more patil

  • @kapilnaikwade4417
    @kapilnaikwade4417 2 дня назад

    त्याच्यामध्ये पूर्ण हात धनंजय मुंडे यांचा आहे वाल्मीक कराडला

  • @Ashokkandhare-n4b
    @Ashokkandhare-n4b 3 дня назад +1

    या सर्व प्रकरणात मास्टर माईंड कोण आहे.हे सर्वांना माहीत आहे.मास्टर माईंड ला अटक होईल का? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे.पक्ष श्रेष्ठी त्याच्या पाठीशी आहेत.

  • @SurendraJaware
    @SurendraJaware 2 дня назад

    गृहमंत्री अपयशी ठरले अजून आरोपी फरार आहे सरकार काय करते

  • @vijayadhaneshwar4662
    @vijayadhaneshwar4662 3 дня назад +5

    सगळे मॅनेज झाले कि शरण ईल बहुधा

  • @rajendrakarad5505
    @rajendrakarad5505 2 дня назад

    I support walmik aana Karad and Dhananjay Munde Saheb

  • @balasahebgargund4924
    @balasahebgargund4924 3 дня назад +3

    आरोपी सापडायला योगी स्टाईल वापरा बघा मग

  • @ravikiransalunke-patil5174
    @ravikiransalunke-patil5174 3 дня назад

    वाल्याची इज्जत काढायला सुरू केलीय मीडियाने ह्याच्या अर्थ वाल्याला घोडा लागणारे लवकर😂😅

  • @AudumbarGangadhar
    @AudumbarGangadhar 2 дня назад

    हेच जर कुठल्या नेत्याबद्दल झाला असता तर सरकार कसं गांभीर्याने होऊन 24 तासाच्या आत अटक केलं असतं एक गरीबाची न्याय देवाघरी सुदृढ होऊ शकते पण सरकार घरी होऊ शकत नाही

  • @Radhika-d1p
    @Radhika-d1p 3 дня назад +1

    निष्क्रीय नपुसंक गृह मंत्री असल्यावर असेच होनार 😅

    • @5sujal
      @5sujal 2 дня назад

      😡😡😡😡😡

  • @laxmandabhadkar5492
    @laxmandabhadkar5492 3 дня назад +1

    ते राजकीय नेता कोण त्यांची पण नाव सांगा.

  • @skGaming-e6b
    @skGaming-e6b 3 дня назад +1

    मुंडे यांना कराड कुठे आहे हे माहिती असेल मग मुंडेना चौकशी कराना ci D

  • @NPM916
    @NPM916 2 дня назад

    सगळा रानबाजार आहे 😃

  • @krishnapatil136
    @krishnapatil136 2 дня назад

    यात संध्या सोनावणे काय मॅटर आहे. 😂😂

  • @santoshgaikwad-ov9fl
    @santoshgaikwad-ov9fl 3 дня назад

    एन्काऊंटर स्पेशालिस्ट आहेत खूप महाराष्ट्रात ❤

  • @TV00012
    @TV00012 2 дня назад

    सदावर्ते ऍक्टिव्ह झालेत,यातच कळाले न्याय मिळणार का नाही?? 🤔🤔

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 3 дня назад

    कराड का तो वाल्या काही राज्य आणि जनतेपेक्षा मोठा नाही , याला सर्वस्वी जबाबदार राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस जबाबदार आहेत , फडणवीस हिंमत असेल तर या क्रूरकर्मा वाल्याला अटक करून संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय द्या नाहीतर राजीनामा द्या.

  • @surajmali5416
    @surajmali5416 2 дня назад

    आत्ता पर्यंत आरोपी देशाच्या बाहेर गेले पण असतील😂😂😂

  • @parmeshwardongre5296
    @parmeshwardongre5296 2 дня назад

    आपला सिस्टम पुर्ण बिकाऊ आहे

  • @ankushkumare597
    @ankushkumare597 2 дня назад

    माझी सी आय डी ला एक मागणी आहे . धन्या ची तिसरी बायको कोण. ह्याचा शोध घ्यावा

  • @nickpop23
    @nickpop23 2 дня назад

    भाजप सरकारच्या वॉशिंग मशिनमधून वाल्मिक कराड स्वच्छ होऊन बाहेर येणार आणि वाचणार !

  • @Bachelor_recipej
    @Bachelor_recipej 3 дня назад +1

    ज्योती जाधव कोन आहे याची पन माहिती द्या

  • @ganeshmile
    @ganeshmile 3 дня назад +4

    एका माणसाचे किती बँक असतात
    ???
    मित्राचे , कार्यकरत्याचे, नातेवाइकांचे , फॉलॉवरचे किती बँक account असतील वापरायला .....
    2 नंबर वाले लोक फक्त cash मध्ये आणि सोन्या मध्ये व्यवहार करतात ...
    त्यांची संपती दुसऱ्याच्या नावावर असते ....
    त्यांना काही फरक पडत नाही

  • @sagarkocharekar1566
    @sagarkocharekar1566 2 дня назад

    गेला वाल्या परदेशात आता काय घंटा सापडतोय...😂

  • @kishorrane1835
    @kishorrane1835 2 дня назад

    तो फोन करणारा राजकीय नेता कोण आहे. तो दाखवा ना! ते कसे मारत होते तो व्हिडिओ सुधा दाखवायला सांगा पोलिसांना ! जनतेला बघुदे ! गुन्हा किती क्रूरपणे केला आहे.

  • @prakashsable7606
    @prakashsable7606 2 дня назад

    जनतेच्या डोळ्यात फक्त धूळफेक चालू आहे.

  • @devidaschavan7953
    @devidaschavan7953 2 дня назад

    तुमची चौकशी होई पर्यंत सगळे पुरावे नष्ट करतील धनू भाऊ.. काय घंटा करील सरकार, व पोलीस.. एका झुरळाला पकडु नाही शकत. म्हणे दाऊदला सापडु 😂

  • @AasifShaikh-p7z
    @AasifShaikh-p7z 3 дня назад +7

    वाल्मीक कराड अटक होणार की सरेंडर करणार हा विषय पोलीस आणि प्रशासनाचा आहे...आणि वयक्तिक त्याचा आहे ...तुम्ही विव्हस् येतात म्हणून त्याच विषयावर व्हिडीओ टाकून बोर नका करू काय तरी नवीन अपडेट देत रहा...बोल भिडू आहे म्हणून नुस्त बोलत नका सुटू भिडू....😂

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 3 дня назад

    राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री सामील असतांना गुन्हेगार कसे सापडणार? गेले वीस दिवस गुन्हेगार सापडत नाही याचे कारण गृहमंत्री आणि मुख्यमंत्री फडणवीस हेच जबाबदार आहेत. हिंमत असेल तर फडणवीस या वाल्याला अटक करा नाहीतर राजीनामा द्या.

  • @Gho1998
    @Gho1998 2 дня назад

    झाला की सरेंडर अजून हे कालचीच शिळी बातमी वर विडिओ बनवताईत

  • @vikasdole5769
    @vikasdole5769 3 дня назад

    Only walmik anna karad ❤❤

  • @pramodbhasme7860
    @pramodbhasme7860 3 дня назад

    अरे! तो परदेशात एश करुन राहला आहे आणि तुम्ही आसपास शोधून काढत आहे! धन्यानं आधीच त्याचा पासपोर्ट व व्हिसा तयार करून ठेवला असणार!

    • @SM-STORIES-414
      @SM-STORIES-414 3 дня назад

      त्याच्या कडे पासपोर्ट नाही माहिती मिळाली आहे cid तपासात

  • @vikasdole5769
    @vikasdole5769 3 дня назад

    Only walmik anna karad 😊

  • @ShreeGaneshHonda
    @ShreeGaneshHonda 2 дня назад

    संध्या कश्यामुळे पकडली कोणी सांगू शकेल का

  • @sachinkhair1241
    @sachinkhair1241 2 дня назад

    पासपोर्ट रद्द कराल पण ते समुद्र मार्गांनी निसटले तर

  • @gopaljoshi2541
    @gopaljoshi2541 2 дня назад

    20दिवस झाले त्याला आत्ता पर्यंत कसा सापडत नाही. संपत्ती जप्त करून काय होणार पुन्हा तों सुटणार त्याचा उपयोग नाही त्याला अल्टीमेटम द्या नाहीतर इन्काउंटर करा. असले गुन्हेगार समाजात काय उपयोग

  • @saurabhpandit7829
    @saurabhpandit7829 3 дня назад +3

    मुंडे वाचविण्यासाठी कराड चा incounter होणार

  • @sudhakarayare9120
    @sudhakarayare9120 3 дня назад +6

    गृहमंत्री दलिंदर आहे 1 नंबर

  • @yogitagujarathi3809
    @yogitagujarathi3809 3 дня назад

    Saheb ….kahich honar nahi……saty majbur hai

  • @Busy_099
    @Busy_099 3 дня назад +11

    माझ्या Crush च नावं पणं आरती आहे, पणं ती तूझ्यापेक्षा भारी
    दिसते आणि मला खोटं बोलायची पणं सवय आहे 😂😂❤