थांबवलं कोन आहे तुम्हाला भोंग्यासाठी रस्त्यावर येणारे बीड मध्ये रस्त्यावर या सरकारला दबावात आना. पण सुपारी चे पैसे भेटल्याशिवाय तुमचे साहेब काही रस्त्यावर येणार नाही.
देशाचे नेते आदरणीय खा श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धिर देत सांत्वन केले आणि त्यांच्या मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देवू असा शब्द दिला त्याबद्दल धन्यवाद
वाल्मीक कराड हाच मास्टर माईंड आहे, त्याला ठोका बाकी सगळे सुता सारखे सरळ होतील..बीड मधील तरूण पोरांची पार वाट लावली आहे त्यानं.. रानटी डुक्कर सालं बाकी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
प्रथम देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे हि मागणी !!..राजकारण नाही पण साधा प्रश्न आहे तुमच्या पक्षातले लोक कराड यांच्यावर एवढे गुन्हे तेवढे गुन्हे बोलत आहेत ..मग २.५ वर्षांपूर्वी कराड तुमच्याबरोबर असताना गुन्हे का बाहेर आले नाहीत ?..२.५ वर्ष तुम्ही सत्तेत होतात त्यावेळी यांच्यावर का जरब बसली नाही ?..२ हि राष्ट्रवादी १क असत्या कराड ला टार्गेट केले असते का ?...हे प्रकरण गंभीर आणि निंदनीय आहे आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे पण बीड शहर मध्ये गोळीबार झाला कुणाच्या मदतीने ..सर्व पक्षातील अश्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे मग कोण्ही असो
देशातील वाल्मिक कराड आपले साहेबच आहेत .त्यांच काय करणार ते पहले सांगा .मग वाल्मिक कराड च पाहता येईल .सरपंच भासजपचे आहेत .भाजपा पाहिलं काय करायच ते .पण साहेब उपाय कमी अन राजकारण करणार .हे मात्र नक्की ! परखड पण त्रिवार सत्य ! ! ! स्वतःच्या समाजाला आयुष्यातील 50 वर्षे टाचेखली डांबून ठेवले तरी समज त्यांच कसच ऐकतो .हिच खरी गोम आहे 🙏 मानल साहेब तुमच्या जोगाणीला ! इथे कितीही इमानदार राजकारणी आले तरी तुमचा समाज तुमच्याच विधानावर विस्वास करतात 🙏
मी एक मराठा म्हणून माझे काही प्रश्न आहेत की 2022 पर्यंत धनंजय मुंडे (शरद पवारांच्या) राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हापर्यंत बीड जिल्हामध्ये कोणतेच गुन्हे घडले नव्हते का ? अन घडले असतील तर त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ?
पहिला फोटो दादा हा वाल्मिक कराड माझा अत्यंत जवळाचा माणुस....! दुसऱा फोटो उपमुख्यमंत्री अजितदादा त्याला नमस्कार करतात म्हणजे सगळ्या प्रमुख नेत्यांची ओळख कोण करून देतोय पहा ..! आता जर तपास व योग्य कारवाई करायची आसेल तर बीडच्या कॅबिनेट मंत्र्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणे गरजेचे आहे. #JusticeForSantoshDeshmukh #justiceforsantoshdeshmukh #मस्साजोग #अस्तित्वाची_लढाई #
पवार साहेबाना न्याय मागत आहात .मग तुम्हाला न्याय मिळालाच समाजा .ज्यांनी आयुष्यात जाती जातीत तेढ निर्माण केल तो माणूस हे प्रकारण मिटवणार ? सर्व साखर कारखाने खाल्ले ,भ्रष्ठाचार केला त्यांच्या कडे न्याय कितपत मिळेल मला शंका येते .
आक्का कोण राखी सावंत पकजाचा सहभाग आहे का पकजा पण गॅग चालवत आहे का गरीब ऊसतोडकामगाराचा अशा पध्तीने वापर करून तरूण मुलाना वाईट मार्गाला लावण्याच काम पकुने करू नये
संदीप भय्या खर बोलणारा माणूस ❤❤❤
संदीप भैय्या निर्भिड व्यक्तिमत्व
धन्यवाद पवारसाहेब आपण देशमुख परिवाराचे पालकत्व स्वीकारल्या बद्दल
तुमच्या. कडून. वाल्मीक. कराड. सरळ. होत. नसेल तर. तुम्ही. राज. कारण. सोडुन द्या. आमच्या. ताब्यात. द्या. वाल्मीक. कराडला. चांगले. चांगले. सरळ. करू. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र जय. मनसे.💐🚩🙏
थांबवलं कोन आहे तुम्हाला भोंग्यासाठी रस्त्यावर येणारे बीड मध्ये रस्त्यावर या सरकारला दबावात आना. पण सुपारी चे पैसे भेटल्याशिवाय तुमचे साहेब काही रस्त्यावर येणार नाही.
Jevha valya sampel tevha Beed madhe , motha जल्लोष होणार ❤️ जय शिवराय
अन्याया विरुद्ध लढा उभा करण्यासाठी आमंत्रण द्याव लागत नाही..
न्याय पाहिजे कुटुंबाला
Sandeep Bhaiya 🔥💪
साहेब पिडीत कुटुंबाला मदत करा. अटक करा अपराध्याला हत्याराला
संदिप भैया जिदाबाद🎉🎉
संदीप भैया एकटाच वाघ ❤❤
संदीप भैय्या... किंग ऑफ बीड 💯
संदीप क्षीरसागर..❤
दोन्ही ... मुंडे हे च मुख्य आरोपी आहेत 💯
खुप छान संदीप भाऊ
धन्यवाद संदिप दादा आपण जाहीर करुन टाकलं की दोन समाज्या मध्ये भांडण हा वाल्मिक कराड लावतोय ह्या प्रवृत्तीच्या विरोधात आम्ही आपल्या सोबत
साहेब परळीची निवडणूक फक्त दादागिरी आणि गुंडगिरीच्या जोरावर जिंकली आहे धन्याने
Paise deun , daru pajun , Dhamki deun Vote karyala laval tyane parali karana
वा जबरदस्त खासदार आमदार 💯💯✌️✌️
Valmik ani dhaniya sodu naka
माणुसकी मेली साहेब, पैसा धर्म झाला ,😢😢😢😢😢😢😢,आवाज उठवने कठीण झाले आहे ,लोक मनातून घाबरत आहे ,उपमा पैसे वाला आहे नादाला नको लागू ,वरुन खाली हाच अनुभव
साहेब तय कराड ल.. थोपवा फक्त 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡
बरोबर आहे
देशाचे नेते आदरणीय खा श्री शरदचंद्र पवार साहेब यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना धिर देत सांत्वन केले आणि त्यांच्या मुलांची संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी घेतली व संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देवू असा शब्द दिला त्याबद्दल धन्यवाद
अरे भावा adich zilychya palikade kon oolhat nahi, ani kute vad hot asel tr tite jaun rajkaran karto ha manus ani manto deshache nete 😂😂
संदीप भैया ने रोखठोक भूमिका मांडली.🎉
संदीप भय्या 👌💪
संदिप भय्या माणूस एक no खरा माणूस
1997पासून महाराष्ट्र मध्ये प्रत्येक तालुका मध्ये यांनीच वाल्मिक कराड उभे केलेत?
संदीप क्षीरसागर च्या माणसांनी गोळीबार केला त्यांना पण भेट द्या
संदीप क्षीरसागर हा बीड जिल्ह्यातील आर आर पाटील❤🎉
वाल्मीक कराड हाच मास्टर माईंड आहे, त्याला ठोका बाकी सगळे सुता सारखे सरळ होतील..बीड मधील तरूण पोरांची पार वाट लावली आहे त्यानं.. रानटी डुक्कर सालं
बाकी संतोष देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
कुटुंबाला न्याय मिळावा. घटना दुर्दैवी आहे. क्रुरतेचा कळस आहे. फक्त या राजकारणामुळे जातीजातीत भांडण लावू नये.
धन्यवाद संदिप भैय्या निर्भीड आमदार
Nice❤❤
प्रथम देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे हि मागणी !!..राजकारण नाही पण साधा प्रश्न आहे तुमच्या पक्षातले लोक कराड यांच्यावर एवढे गुन्हे तेवढे गुन्हे बोलत आहेत ..मग २.५ वर्षांपूर्वी कराड तुमच्याबरोबर असताना गुन्हे का बाहेर आले नाहीत ?..२.५ वर्ष तुम्ही सत्तेत होतात त्यावेळी यांच्यावर का जरब बसली नाही ?..२ हि राष्ट्रवादी १क असत्या कराड ला टार्गेट केले असते का ?...हे प्रकरण गंभीर आणि निंदनीय आहे आरोपीना कठोर शिक्षा झाली पाहिजे पण बीड शहर मध्ये गोळीबार झाला कुणाच्या मदतीने ..सर्व पक्षातील अश्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे मग कोण्ही असो
Tu ky boltoy samjtay ka vishay ky zalay
आरोपी कोणत्याही धर्मा चा असो आणि कोणी पण असो तो आरोपी आहे. शिक्षा झाली पाहिजे.🎉🎉🎉 भावूर्ण श्रद्धांजली सरपंच 🌺🌺
जे कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे तेव्हा चं त्या कुटुंबाला समाधान मिळेल 🙏
देशातील वाल्मिक कराड आपले साहेबच आहेत .त्यांच काय करणार ते पहले सांगा .मग वाल्मिक कराड च पाहता येईल .सरपंच भासजपचे आहेत .भाजपा पाहिलं काय करायच ते .पण साहेब उपाय कमी अन राजकारण करणार .हे मात्र नक्की !
परखड पण त्रिवार सत्य ! ! !
स्वतःच्या समाजाला आयुष्यातील 50 वर्षे टाचेखली डांबून ठेवले तरी समज त्यांच कसच ऐकतो .हिच खरी गोम आहे 🙏
मानल साहेब तुमच्या जोगाणीला ! इथे कितीही इमानदार राजकारणी आले तरी तुमचा समाज तुमच्याच विधानावर विस्वास करतात 🙏
सर्व राजकिय नेत्यानी सर्व मदत करावी न्याय मिळवून दयावा. न्याय मिळण आवघड आहे.
जातीचा काय संबंध. खून हा गुन्हा आहे.
शिक्षा झालीच पाहिजे कोणीही असो
Very good
साहेबाच्या तालमीतच मोठा झाला डी एम
मी एक मराठा म्हणून माझे काही प्रश्न आहेत की 2022 पर्यंत धनंजय मुंडे (शरद पवारांच्या) राष्ट्रवादीमध्ये होते तेव्हापर्यंत बीड जिल्हामध्ये कोणतेच गुन्हे घडले नव्हते का ?
अन घडले असतील तर त्यावेळेस त्यांच्यावर कारवाई का झाली नाही ?
न्याय तर 100%मिळाला पाहिजे. गुन्हेगाराला सजा मिळाली पाहिजे.
संदीप भैया शरद पवारच पाहिले जातीवादी आहेत त्याच काय
जातीयवादी असतेतर संदिप भैय्या च्या जातीचे किती मतदार आहेत बीड मध्ये
जातीवादी असते तर धनाजी मुंडे, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जितेंद्र आव्हाड,अमोल कोल्हे या लोकांना साहेबांनी पुढ आणलेच नसते
Sandip bhaiyya great❤❤❤❤
शिक्षणाचे माहेरघर पुणे असलेला अंडरवर्ल्ड कोणी केलं पवार साहेब तुमच्या कुटुंबाने
आपलं ठेवायचं झाकून
ते सगळे तुमच्या पक्षात आहे आज
माणूस पाहिजेल असा डायरेक्ट नाव घेतलं फक्त संदीप भैय्या ✊❤️
सांत्वन करताय का भांडण लावून तमाशा बघताय
संदीप भैय्या च इतिहास काढा वाल्मीक कराड च बाप संदीप भैय्या आहे ...फक्त भैय्या शांत आहे पण संत नाही....
संदीप भैय्या धन्यवाद
O b c target gret saheb he shobht nahi
Are tu obc ahe sandip obc nahi ka
संदीप भय्या तुमचे मनापासून खरंच धन्यवाद 😢🙏🙏🙏🙏🙏🙌🙌🙌👌
बीड मध्ये गुंडगिरी वाढवण्यात पक्ष.नेतृत्व ही तेवढेच जबाबदार आहे.
आदरणीय पवार साहेब जर आपण सत्तेत असता तर अशा घटना कुठेच झाल्या नसत्या
पवार साहेब पाहिली विकेट घेणार वाटतंय..
पहिला फोटो दादा हा वाल्मिक कराड माझा अत्यंत जवळाचा माणुस....! दुसऱा फोटो उपमुख्यमंत्री अजितदादा त्याला नमस्कार करतात म्हणजे सगळ्या प्रमुख नेत्यांची ओळख कोण करून देतोय पहा ..!
आता जर तपास व योग्य कारवाई करायची आसेल तर बीडच्या कॅबिनेट मंत्र्याला मंत्रिमंडळाबाहेर ठेवणे गरजेचे आहे.
#JusticeForSantoshDeshmukh #justiceforsantoshdeshmukh #मस्साजोग #अस्तित्वाची_लढाई #
संदीप क्षीरसागर ला मानलं रावं 💯🚩
❤❤❤
संदीप भाई 👌🏻👌🏻👌🏻
संदीप तुह्या आजीन spमुखर्जी गायप केलाय
Barobar
संदीप न बाप हाणला सगळ्या राज्याला माहीत आहे
अरे हे राजकारण करायला आले का भेट देयला कळणाच 😂
धन्यवाद संदीप भैया
यांना न्याय योगी स्टाईल पाहिजे
भुका अजून 😂😂😂
Tumhe pagal aahat ka ... Joke aahe ka ?
संदिप भैया ❣️🙏
पवार साहेब ही गुंडगिरी मोडून काढा बीड जिल्ह्यातील
पवार साहेब च काही असो...pn tyani कधी जातीभेद होऊन dela nahi he मात्र खर...bjp vote karun amhi नुकसान केलंय ते आता दिसतंय 🙏 सॉरी pawar Saheb 🚩👆
स्व तासाचं ठेवा झाकुन दुसऱ्या चे बघा वाकुन
पवार साहेबाना न्याय मागत आहात .मग तुम्हाला न्याय मिळालाच समाजा .ज्यांनी आयुष्यात जाती जातीत तेढ निर्माण केल तो माणूस हे प्रकारण मिटवणार ?
सर्व साखर कारखाने खाल्ले ,भ्रष्ठाचार केला
त्यांच्या कडे न्याय कितपत मिळेल
मला शंका येते .
Munde brand Koni sapun shakat nahi.koni made yevad himat nahi jo paryant samaj sobat ahe toparyant.
खरचं सरकार त्या माणसाला का पाठीशी घालत आहे हेच कळेना ताब्यात घ्या त्याला आनि कठोर शिक्षा व्हावी
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍👍👍👍
संदिप भैया ऐक नबार आमदार
प्रकरण दाबण्याची दाट शक्यता आहे... पैसा सगळ्यांची तोंड बंद करू शकतो.
Dhanya wagh sandeep
संदीप क्षीरसागर खरचं
संदीपभैय्या अगदी बरोबर आहे
Sandeep bhaiya ❤❤
सोनवणे कलंक ठरलेला आहे बिड जिल्ह्याला
हो ना. वाल्मिक अण्णा कराड हे भूषण आहेत बीड चे. भारत रत्न मिळाला पाहिजे वाल्मिक साहेबाना. 😔😔😔😔😔
@hahahahaqwe मित्र तस नाही न्याय तर भेटणार आणि फाशीची शिक्षा होणार जो कोनि अरोपि असेल
🔥🔥
जशास तसे उत्तर देऊ
आक्का कोण राखी सावंत पकजाचा सहभाग आहे का पकजा पण गॅग चालवत आहे का गरीब ऊसतोडकामगाराचा अशा पध्तीने वापर करून तरूण मुलाना वाईट मार्गाला लावण्याच काम पकुने करू नये
मराठा
दमदार माणूस संदीप भैय्या क्षीरसागर
पाटील बोलते
302 काय आहे
🙏🙏👍👍☝️
दारू बंद कर संदीप भाऊ
Sarv maharastala mahit aahe doan jatit bhandan kon lavtay
Sandeep bhai tuza Ghar koni jalale hota visral yavad lavkar.
संदीप भैय्या निर्भीड व स्पष्ट बोलतात मराठा आमदार जे भाजप चे चाटे आहेत लाज वाटली पाहिजे
संदीप भैया the great
संदीप भय्या 🔥🔥
Jarage patil ushasha basvar manus manje sharad pawar.maratha obc bhadane lavach kam kelay tumhi.
Khara Neta SHARAD CHANDRA🙏
Tumhi tech Kel pawar
Sandip Bhaiya, Bajrang Bappa , Kayam beed che Hitache Kaam karat aale
जरांगे पाटिल का काय करत नाही अस चालत राहिल तर कस होईल मराठा जागा हो
Sandip bhaiya nivdun Aamhi aanal, Aamcha khara aamdar sandip Kshirsagar ch asnar kayam
Walmik karad farar ahe
Ha munde swatala badshaha samjat aahe asa manus dusrya samajacha asta tar kadhich ghari basla asta
Sarvanache aabhar
हे सगळे एकाच माळेचे मणी आहेत
Manoj karange n bhandan lavly te sanga aadi koni Konachi jat pahat nvth.
Boos
Tithe zalelya nivdnuka barkaine bagha kasha zalya khup lokanche chehare baher yetil..