Santosh Deshmukh Daughter: Sharad Pawar यांनी घेतली शिक्षणाची जबाबदारी Beed Sarpanch Case N18V

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 дек 2024

Комментарии • 31

  • @dr.aisshwarirathod.8450
    @dr.aisshwarirathod.8450 17 часов назад +36

    खूप चांगले विचार आहे मुलीचे आणि सत्य परिस्थिती बोलतेय तिच्या दुःखाची जाणीव आपण करूही शकत नाही एवढं दुःख तिने आपल्या स्वतःमध्ये साठवून घेतले.😢

  • @DipakNalawade-z7g
    @DipakNalawade-z7g 17 часов назад +54

    ताई घाबरू नकोस.... श्री स्वामी समर्थ महाराज तुझं, तुझ्या आई भाऊ आणि संपूर्ण परिवाराचं रक्षण करतील... परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे....

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 12 часов назад +2

      KON SWAMI SAMARTH? AARE PAWAR SAHEB GHET AAHET KALAJI....KON SWAMI SAMARTH? ANDHA BHAKTA JARA GAPP BASATOS KA?

    • @govindabiradar-patil9978
      @govindabiradar-patil9978 9 часов назад

      ​@@vijaykamble8690 bhimtya 😂😂

    • @skgamer9417
      @skgamer9417 9 часов назад

      Shree Swami Samarth Maharaj

    • @vijaykamble8690
      @vijaykamble8690 9 часов назад

      @@skgamer9417 GAP RE BHURATYA

  • @lalchandrajput2856
    @lalchandrajput2856 17 часов назад +33

    बाप माणूस भेटला मुळं परिवार साठी मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खोलवर जाऊन लढा देऊन न्याय साठी सतत कार्यरत राहू

  • @jaypatil6055
    @jaypatil6055 16 часов назад +23

    आपला तो आपला❤

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 17 часов назад +26

    Pawar saheb🙏❤️‍🔥🔥

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 17 часов назад +27

    आता फडणवीस ने राजीनामा द्यावा

  • @feelinghappy9121
    @feelinghappy9121 17 часов назад +37

    13 दिवसात आरोपी सापडत नसेल तर
    फडणवीस यांनी गृह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा

  • @rahulsapkal8689
    @rahulsapkal8689 16 часов назад +13

    बाळा तू घाबरू नकोस 😢

  • @lostboy5160
    @lostboy5160 14 часов назад +10

    काढजी नको करू बेटा. सरकार ने नाय नाही दिला तर मराठा समाज खंबीर आहे नाय द्या साठी.

  • @Mr_SangamChewale
    @Mr_SangamChewale 13 часов назад +6

    एका मुलीचा बाप गेला
    दुःख तिला कळतं

  • @jagannathnarvade6825
    @jagannathnarvade6825 17 часов назад +9

    मिडिया वाले प्रश्न विचारून विनाकारण त्यांच्या मनावर तान देऊ नका

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 13 часов назад +2

    अतिशय दुर्दैवी घटना आहे... बर झाल शरद पवारांनी जवाबदारी घेतली

  • @peoplesexpressions
    @peoplesexpressions 13 часов назад +1

    ह्या गुन्ह्यातील सर्व गुन्हेगार शोधून त्यांना कोर्टात शिक्षा कशी होईल असे प्रयत्न पोलिसांनी करावेत आणि बीड मध्ये कायद्याचे राज्य प्रस्थापीत करावे.

  • @LkBansod
    @LkBansod 10 часов назад

    आका चे आजपर्यंतचे सर्व कारणामे बाहेर काढा बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व मराठवाड्यातील लोकप्रतिनिधींनी सर्व आक्का आजपर्यंतची कारणाने बाहेर काढावे हीच नम्र विनंती

  • @Sandeep-ct2ed
    @Sandeep-ct2ed 14 часов назад +2

    का त्या मुलीला त्रास देता. आधी काही कमी आहे का?

  • @prakashtekale7439
    @prakashtekale7439 16 часов назад +1

    😢😢😢

  • @madhaviPatil-zl8dr
    @madhaviPatil-zl8dr Час назад

    मेनू सूत्रधार पोलीस यंत्रणा

  • @jayhind1280
    @jayhind1280 12 часов назад +2

    Kiti ghan sarkar niwdun dil aapan fakt hindu mudda thevun matdan kel mi pan kay mahit he ashi nighatil

  • @Mahesh...11-q9i
    @Mahesh...11-q9i 16 часов назад

    अरे अनुप्रिया😮