बरोबर आहे ओबीसी ओबीसी मनून आपल्या जातीचाफायदा करून घेतला आणि बाकी ओबीसी खरा समाज त्याचे अंथरूण काढण्या साठी किंवा टाकण्यासाठी धनगर माळी इतर ओबीसी बरोबर का
@@होळकरशाही-य2ख बीड मध्ये फक्त आणि फक्त वंजारी समाजच ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत आहे आज बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिपायापासुन ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत फक्त आणि फक्त वंजारी समाज आहे मग ते इतर समाजाला दादागिरी करत आहेत आणि जेवढे पैसे मागतील तेवढेच पैसे देऊन काम करुन घ्यावे लागते त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे ती कलेक्टर आॅफिस मधील आघाव बाई
हा आण्णाजी पंत कुणाला अटक करणार नाही तो उलट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातील महत्वाचे पद देऊन त्याचा गौरव करणार कारण भाजपा आणि धनंजय यांचा डीएनए एकच आहे
प्रशासन व सरकार कायदा सुव्यवस्था राखत नसतील . गुन्हेगारांना शासन करत नसतील व लोकांना न्याय मिळत नसेल तर लोकांचा विश्वास कसा राहील. तर मग लोकांनी कायदा हातात घेतल्यास सर्वस्वी प्रशासन व सरकार जिम्मेदार असणार आहे.
वाल्मिकी कराडवर राजकीय वरदहस्त ठेवणारा मुंडे मंत्री पदावरून खाली खेचला पाहिजे त्याची आमदारकी देखिल बरखास्त करायला पाहिजे पण राजकारणी नेते मंत्री यांना सामान्य माणसे जगली मेली काही फरक पडत नाही संवेदना सहिष्णूता मेली आहे त्यांची ते आपल्या मित्रांना आपल्या लोकांना वाचवायला साठी कितीही नीच पातळीला जातील
जानकर साहेब पुरावे सादर करा.. नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका... तुम्ही किती लोकांना धमक्या दिल्या आहेत. ते आम्हाला चांगल माहित आहे.. तुम्ही कोणाचं पिल्लू आहे ते आम्हाला चांगलेच माहिती आहे. पुरावे सादर करा.. कायद्यापुढे मग कितीही श्रीमंत असू त्याला शिक्षा मिळणार.. पुरावे दयावे ही विनंती
अहो आम्हाला एकच कळत नाही की 32 खून करेपर्यंत हा जो आता बोलतोय माणूस हा कुठे होता हे सगळे राजकारण्यांचे खेळ आहेत यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काहीही मनाला लावून घेऊ नये
धनु मुंडे पोषित सर्व आरोपींना, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार नेबीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून घोषीत करुन, भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण नोबेल पुरस्कार प्रदान करून. भारतीय संसदेच्या प्रांगणात पुतळे उभे करावेत
जानकर यांना माहित आहे तर ग्रहमंत्री का मूग गिळून बसलेत, कि बोलाचा भात अन बोलाची कडी! कारण संतोष देशमुख हे bjp चे बूथ प्रमुख होते, त्यामुळे DF नी DM च्या दाबवाखाली राहू नये हीच अपेक्षा
वारे वा ते सांगत असतील तर काही तथ्य असतील न पन् काय राज आले बाबा राम राज्य आहे न गुन्हेगरीला पाठी घालतील पन् उलटे सुलटे बोलून काय पन् करता मोदी हैं तो मुमकिन हैं डायलोग आठवतो न
जे नेते आज वाल्मिक कराड यांचे बाबतीत वरून, रवंडणी.अन्य प्रकारचे आरोप करत आहेत ते हे सर्व त्यांना माहीत असताना रितसर पोलीसात तक्रार का नाही केली केवळ आता राजकीय फायदा घेण्यासाठी हे करत आहेत का प्रथम यांचेवर कारवाई होणे आवश्यक आहे
जे 32 खून केले म्हणतात आतापर्यंत ते बोलले नाहीत म्हणजे जितेंद्र आव्हाड सुरेश धस संदीप शिरसागर हे सुद्धा होते का त्या खुनामध्ये जर 32 खून केले असतील तर ते गप्प का होते म्हणजे खरं नसताना अनेक चुकीचे आरोप करणे म्हणजे ही मूर्खाची लक्षणे
धन्यवाद जानकर साहेब सत्याची बाजू मांडल्याबद्दल
धस साहेब जानकर साहेब, अंबादास दानवे साहेब जितेंद्र आव्हाड साहेब संदीप सिरसागार साहेब बजरंग बप्पा साहेब नमीता ताई साहेब सोळोके दादा आमदार पंडीत साहेब यांना साष्टांग दंडवत
हे सर्व साहेब येवढ्या वर्षी काय शेपूट घालून बसले होते का
दहशत रे दादा दुसर काय
AslyA.nrAdhmana.sodu.nka
धन्यवाद जानकर साहेब
अबब....आणि हैवान अजून मोकाट.. खरंच खूप वाईट परिस्थीत आहे ..
जानकर साहेब समाजासाठी तुम्ही बीड जिल्ह्यात दौरा घ्या ओबीसी च्या नावाखाली ठराविक समाजच आपली सुधारणा करून घेत आहे बाकीचा समाज मागास होत चालला आहे
अरे मित्रा खरा अन्याय तुमच्यावर होतोय
बाकीच्या लोकांना बाकी सर्व ओबीसीना त्यांच्या लोकसख्येएवढ आरक्षण आहे आणि NT ला लोकसंख्येच्या आर्ध पण नाही
बरोबर आहे ओबीसी ओबीसी मनून आपल्या जातीचाफायदा करून घेतला आणि बाकी ओबीसी खरा समाज त्याचे अंथरूण काढण्या साठी किंवा टाकण्यासाठी धनगर माळी इतर ओबीसी बरोबर का
@@होळकरशाही-य2ख बीड मध्ये फक्त आणि फक्त वंजारी समाजच ओबीसी प्रवर्गाचा लाभ घेत आहे आज बीड जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शिपायापासुन ते जिल्हाधिकाऱ्यापर्यंत फक्त आणि फक्त वंजारी समाज आहे मग ते इतर समाजाला दादागिरी करत आहेत आणि जेवढे पैसे मागतील तेवढेच पैसे देऊन काम करुन घ्यावे लागते त्यांचे जिवंत उदाहरण म्हणजे ती कलेक्टर आॅफिस मधील आघाव बाई
Fake 🆔 varun comment karto, kay divas ale rav तुमच्यावर
धन्यवाद उत्तम भाऊ
Good work उत्तम जानकर साहेब 🎉🎉🎉
Thanks jankar saheb 100% right bolle tumhi❤
खरोखर बीड परळी शाबुदाण्याची खूप दहशत आहे
Shabudana mhanje kay
जानकर साहेब आपण सत्य सांगितले त्याबद्धल धन्यवाद
धन्यवाद जानकर साहेब सत्य विश्लेषण केलात सर 👍 खरंच बीड जिल्हा गुंडशाहीच्या दहशतिखाली जगत असून त्यास राजकीय वरदहस्त् आहे हे सर्वसामान्य जनता जाणते 👍
बरोबर आहे जाणकर साहेब
धनु फरार.. कराड फरार
आतापर्यंत 32 आणि संतोष देशमुख असे एकूण 33 झाले
धनंजय मुंडे निवडून येतो कसा
तो बुध ताब्यात घेऊन निवडून येतो, तु विडिओ नाही पाहिला का एकच माणूस मशीन च बटन दाबत होता😢
गृहमंत्री कोणालाही सोडणार नाही...
म्हणजे काय?
कोणालाही अटक करणार नाही अस म्हणतात ❓
सर्व मराठा आमदारांनी आवाज उठवायला पाहीजे तरच न्याय मिळेल नाहीतर राजीनामा द्यावा
32 खून बाबरे कायदा अस्तित्वात आहे की नाही सगळे गुन्हेगार पांढरे झालेत की मग आणि मंत्रालयात बसलेत
32 खून करणारा करणारा दाऊद पेक्षा डेंजर आहे राव 😂
वाल्मिकी कराड अटक झाली तर समजेन खरा न्याय मिळाला म्हणून.... बाकी सर्व मिडियाची हवा आहे.... धनू भाऊ वाचला पाहिजे म्हणून
Right
अगदी बरोबर आहे 💯💐🙏
दाऊद इब्राहिम चा बाप झाला हा कराड😮😮
सरकार न्यायची बाजू घेणार नसेल तर भावपूर्ण श्रद्धांजली जय शंभुराजे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
यांना शरद पवारांनी मोठ का केलं हे कळायला मार्ग नाही
महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारा नेता.... उत्तम जानकर साहेब ✌️🔥
धन्यवाद जानकर. साहेब
झाट पण उपटणार नाही कोणी आता तर मंत्री केल मुंडेला निर्लज्य अजित पवार
भाऊ हा खेळ अजित पवारांचा नही फडणविस साहेब यांनी त्याला मंत्री केला, समजून घे
पोलीस आणि कोर्ट गरिबाला न्याय कधीच देऊ शकत नाही.
वाल्मिकी नी धनंजय मुंडे यांनी प्रीतम मुंडे चा प्रियकाराचा खुन केला आहे
Kadhi ?
Bhava kadhi jhal he.. Sang na in detail
Kadhi
बरोबर आहे
😮😮
धन्याचा हात नक्कीच आहे एकटा कराड हे करु शकत नाही
धन्यवाद जाणकार साहेब
उत्तमराव जानकर साहेब अगदी बरोबर
💯👍
Barobar ahe saheb
धनंजय मुंडे आणि वाल्मीक ची नार्को टेस्ट करायला हवी
हा आण्णाजी पंत कुणाला अटक करणार नाही तो उलट धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातील महत्वाचे पद देऊन त्याचा गौरव करणार कारण भाजपा आणि धनंजय यांचा डीएनए एकच आहे
बरोबर
प्रशासन व सरकार कायदा सुव्यवस्था राखत नसतील . गुन्हेगारांना शासन करत नसतील व लोकांना न्याय मिळत नसेल तर लोकांचा विश्वास कसा राहील. तर मग लोकांनी कायदा हातात घेतल्यास सर्वस्वी प्रशासन व सरकार जिम्मेदार असणार आहे.
पोपट पंचिं फडणवीस . उगाच गोड बोलतो!
जानकर साहेब जे म्हणतात ते अगदी शंभर टक्के खरे आहे
Right jankr Saheb 💯 brobr 👌👌👌👌👌 dm lagto bola la
Up बिहार la नाव ठेवता हे काय चालय महाराष्ट्रात 😢
Right saheb
👌👌
Dhanyavaad jaankar saaheb
Dhas, saaheb,, jitu bhai,, sandeep bhiya dhanyavaad..
वाल्मिकी कराडवर राजकीय वरदहस्त ठेवणारा मुंडे मंत्री पदावरून खाली खेचला पाहिजे त्याची आमदारकी देखिल बरखास्त करायला पाहिजे
पण राजकारणी नेते मंत्री यांना सामान्य माणसे जगली मेली काही फरक पडत नाही संवेदना सहिष्णूता मेली आहे त्यांची
ते आपल्या मित्रांना आपल्या लोकांना वाचवायला साठी कितीही नीच पातळीला जातील
धनगर समाज वाल्मीक कराड ल सोडणार नाही..
तेव्हा वाल्याचा वाल्मिकी झाला आणि हा वाल्मिक चा सैतान झाला....
*_32 खुन होईपर्यंत तुम्ही गप्प का राहीले दादा. अगोदरच मिडीया समोर येऊन का नाही सांगीतलं जेव्हा दोन तीन खुन झाले असतील तेव्हा_*
तें सगळे मुंडे साठी केले असतील
कडून टाका ना धनंजय मुंडे यांना मंत्री पदावरून
बरोबर आहे साहेब ते मंत्र्याचे माणसं असल्यामुळे काहीही करू शकतात त्यांना असं करण्याचं स्वातंत्र्य आहे कारण सरकारच त्यांचा आहे
जानकर तुझ्या शरद ला विचार आता धनंजय मुंढे हा आता भाजपा मध्ये गेला म्हणून तुमची दुखत आहे नाही तर तुम्ही आता त्याला डोक्यावर घेऊन नाचले असते 🙏🙏🙏
संतोष देशमुख यांना न्याय मिळालाच पाहिजे
2014पासून गुंडगिरी ला प्रोसाहन मिळतय
जानकर साहेब धन्यवाद
हो।का मग तो।राष्ट्रवादी मध्ये 10 ते 15 वर्ष झाले आहे तेव्हा काय झालं होतं की त्याच्या कामावरच तुम्ही तुमचा पक्षीय साम्राज्य उभा केलंय
😢😢
सर्व माहिती असूनही पोलिस आरोपींना का पकडून आणत नाही
कोणाच्या पक्ष्या मध्ये राहून वाल्मिकी कराड 32खून केले तेवढं जानकर साहेबांनी सांगावा
घडा भरला आहे
टरबूज कधी कारवाई होईल
काय बोलायच .... राव ..
तानाजी सावंत म्हणाले होते ncp बरोबर बसले की उलटी येते.
तानाजी सावंत बरोबर म्हणाले होते. 😅
जानकर साहेब पुरावे सादर करा.. नुसतं बोलायचं म्हणून बोलू नका... तुम्ही किती लोकांना धमक्या दिल्या आहेत. ते आम्हाला चांगल माहित आहे.. तुम्ही कोणाचं पिल्लू आहे ते आम्हाला चांगलेच माहिती आहे. पुरावे सादर करा.. कायद्यापुढे मग कितीही श्रीमंत असू त्याला शिक्षा मिळणार.. पुरावे दयावे ही विनंती
अहो आम्हाला एकच कळत नाही की 32 खून करेपर्यंत हा जो आता बोलतोय माणूस हा कुठे होता हे सगळे राजकारण्यांचे खेळ आहेत यामध्ये आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांना काहीही मनाला लावून घेऊ नये
धनु मुंडे पोषित सर्व आरोपींना, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार नेबीड जिल्हयातील आदर्श देशभक्त म्हणून घोषीत करुन, भारतरत्न पद्मविभूषण पद्मभूषण नोबेल पुरस्कार प्रदान करून.
भारतीय संसदेच्या प्रांगणात पुतळे उभे करावेत
लोकशाही अंत
अरे त्याला एखादा सर्वोच्च पुरस्कार देऊन त्याचा सत्कार केला पाहिजे. आणि एखादे मोठे पद देऊन समावेश करावा. 😂😂😂😂
जानकर यांना माहित आहे तर ग्रहमंत्री का मूग गिळून बसलेत, कि बोलाचा भात अन बोलाची कडी!
कारण संतोष देशमुख हे bjp चे बूथ प्रमुख होते, त्यामुळे DF नी DM च्या दाबवाखाली राहू नये हीच अपेक्षा
धन्यवाद आमदार साहेब😂😂
गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहीजे
सर्व एकच आहे काही होणार नाही
वारे वा ते सांगत असतील तर काही तथ्य असतील न पन् काय राज आले बाबा राम राज्य आहे न गुन्हेगरीला पाठी घालतील पन् उलटे सुलटे बोलून काय पन् करता मोदी हैं तो मुमकिन हैं डायलोग आठवतो न
एकच हिंदू डॉन, वाल्मीक कराड
फक्त चेहरा पहा अपराधी कोण हे समजून येईल.
Walmiki karad la kadak shisha zali pahije 😮😮
जानकर यांच्या कानमंत्र शरद पवारांनी दिला असेल योग्य तो तपास होईल विनाकारणच आरोप करणे चुकीचे आहे
बीड चा बिहार नाही तर तालिबान आधी झाला आम्हाला समजले.
त्यात सगळ्यात जास्त वंजारीच कापलेत हे ही तितकंच खरं, कारण गुन्हेगाराला जात नसते
सत्तेसाठी लाचार झाले आहेत सत्तेचा दुरुपयोग होतोय सत्ताधारी त्यांच्या गुंडा मार्फत खंडणी वसूल करतात ओ खंडणी करांना राजकीय संरक्षण देतात
जे नेते आज वाल्मिक कराड यांचे बाबतीत वरून, रवंडणी.अन्य प्रकारचे आरोप करत आहेत ते हे सर्व त्यांना माहीत असताना रितसर पोलीसात तक्रार का नाही केली केवळ आता राजकीय फायदा घेण्यासाठी हे करत आहेत का प्रथम यांचेवर कारवाई होणे आवश्यक आहे
भाजप सरकार गुन्हेगारांना आसरा देणारे सरकार
Ya la sarkar jababdar ahe
Kharay janakar Saheb
वाल्मिकी कोण आहे धन्या सांग
हा महाराष्ट्र आहे कि पाकिस्तान, आफगानिस्तान 😢
मग इतके दिवस प्रशासन, बाकिचे पुढारी कुठे होते? आवाज का उठला नाही अगोदर.
😌😌😔
Sarkarcha rajinama ghya
CDR .काढा समजेल काय ते का बोका कोण आहेत ते
जे 32 खून केले म्हणतात आतापर्यंत ते बोलले नाहीत म्हणजे जितेंद्र आव्हाड सुरेश धस संदीप शिरसागर हे सुद्धा होते का त्या खुनामध्ये जर 32 खून केले असतील तर ते गप्प का होते म्हणजे खरं नसताना अनेक चुकीचे आरोप करणे म्हणजे ही मूर्खाची लक्षणे
उत्तमराव नक्कीच आपले म्हणणं रास्त आहे रावणराज संपला पाहिजे
Santosh dada na lavkarat lavkar nyaay dyava
सुरेस धस 42 खुन केलेत तेच काय कराच आत
Hey sarkar barkhast kara.
आरोप नाही साहेब, वास्तव आहे वास्तव, बीड जिल्हयात या म्हणजे दिसेल.
टरबूज न्याय कर
वाल्मिक कराड ला खरं मोठ तर शरद पवार ने केल आहे 🤣🤣
३२? अरे थोडे तरी पटेल असं बोला राव...
उत्तम जानकर यांना काय शेट कळते का