Pudhari News | धनंजय मुंडेंची मंत्रि‍पदावरून हाकालपट्टी करावी,विद्या चव्हाण संतापल्या | NCP News

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 3 фев 2025

Комментарии •

  • @dattatraygadakh9165
    @dattatraygadakh9165 3 часа назад +49

    अंज़ली ताई दमानिया सारखे माणसांची महाराष्ट्राला फार फार गरज़ आहे

  • @dipakshinde507
    @dipakshinde507 3 часа назад +42

    मुंडे घराण्याचा किळस वाटायला लागला. खरं रूप जनतेच्या समोर आणल्या बद्दल अंजली ताई खूप खूप आभार. सरकारी यंत्रणा नुसते शेपूट हलवतात असल्या नेत्यापुढे.फडणवीस सरकार निर्लज्ज आहे.

  • @balbhimlomte4222
    @balbhimlomte4222 3 часа назад +47

    अंजली दमानिया ताई खुप चांगले काम करत आहेत.

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 часа назад +41

    मिटकरी साहेबाला भीती वाटते,, त्यांची पण उद्या चोरी उघडी होणार,,, चोराचा मित्र चोर🎉

    • @revasworld8118
      @revasworld8118 2 часа назад +1

      😅

    • @VijayDeshmukh-nz6in
      @VijayDeshmukh-nz6in 34 минуты назад

      Ajit pavar Gatorade sagle chor aahet na hi chorachi parti aa nav dya v ya partila

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 3 часа назад +30

    दमानिया मॅडम तुमच्या कार्याला सलाम.कारण गरीब जनतेच्या बाजूने लढताय.विद्या मॅडम तुम्ही जागे झलेबद्दल धन्यवाद

  • @ambadasdakhore4142
    @ambadasdakhore4142 3 часа назад +28

    अजितदादा यांनी भविष्यात पक्षाचा विचार करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यासाठी कठोर भूमिका घेतली पाहिजे

  • @dasharathmane7425
    @dasharathmane7425 3 часа назад +25

    ह्या धनु भाऊ यांना मोक्का लावा

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 часа назад +21

    आमचा धन्या मुंडेवर,, आरोप आहे त्यांनी संतोष देशमुख ला,, मारण्यासाठी सुपारी दिली असणार,, कर्ता करविता तोच दिसतो,,, त्याचेच आहेत, माणसं आहेत,,,

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 часа назад +16

    अतिशय सुंदर चव्हाण ताई, आलिशान बंगला, भोगी संत, गॉगल स्टाईल, निसर्ग,, महागड्या गाड्या,, ह****** हा संत कसा होऊ शकतो,,, त्याला मीडियाने दाखवू नये,,,,

  • @Jaihind911
    @Jaihind911 3 часа назад +15

    मिटकरी लाज वाटू द्या इथं गोरगरीब शेतकरी दिवस-रात्र एक करून उन्हात थांबून कष्ट करतात.. त्यांचा पैसा खाता मस्त एसी मध्ये बसता, विमानांमध्ये फिरता शेतकऱ्यांचा शाप लागेल तुम्हा सर्वांना😢

  • @sanjaysolanke6424
    @sanjaysolanke6424 3 часа назад +12

    मिटकरी जेवण करून घ्या भुक लागल्या सारखे बोलतात

  • @nivrutidhole3748
    @nivrutidhole3748 3 часа назад +14

    अजित दादा आपल्या पक्षाला धनंजय मुडे फायनान्सल आहेत का धनंजय मुडे हे बोलण्यातून,वागण्यातून, स्वतःला वचवण्यासाठी नवीन माणसं नवीन कहाणी बनवायची भावनिक खेळी करायची ही बिडचा मुडेची ओळख आहे

  • @Shrinidhishorts
    @Shrinidhishorts 3 часа назад +15

    निस्वार्थ समाजसेवक काय असते,, ते माऊलीने दाखवून दिले,, संतोष देशमुख च्या मुलीला पाहून दमानी ताई रडल्या,,, अतिशय कोमल हळव्या हृदयाचे आहेत,, स्वतःच्या भाकरी खाऊन, पोटतिडकीने काम करत आहेत,,,

  • @akashkarale8799
    @akashkarale8799 3 часа назад +7

    अमोल मेटकरी हा एका बापाचा आहे याचा पुरावा आहेका कोना कडे

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 3 часа назад +11

    पंकजा ताई चे खच्चीकरण करण्यासाठी फडणवीस धनंजय मुंडे वापर करत होते... अजित पवार चा आर्थिक व्यवहार हे सगळे धनंजय मुंडे वाल्मिक कराड बघत होता... कारवाई इम्रान हाश्मी वर होणार नाही... सरकार वाचवत आहे..

  • @Nilgavade
    @Nilgavade 3 часа назад +10

    आत्ता अजित दादा गुरू असल्यावर असेच घोटाळे होणार ki😅

    • @vinodpingle3242
      @vinodpingle3242 Час назад

      70000 koti

    • @AnilBWagh
      @AnilBWagh 24 минуты назад

      ​@@vinodpingle3242अजितदादा नं राजकारणात आणि महाराष्ट्र राज्यात सत्यानाश केला 🙏🙏🙏भ्रष्ट पार्टी आहे म्हणून इकडून तिकडे पळतोय... लबाड लांडग 👍

  • @janardanjadhav6157
    @janardanjadhav6157 3 часа назад +9

    मठकरी ने पण मीठा मध्ये हजारो कोटी रुपयांचा घोटाळा केला 😂😂
    मिठ खाऊ 😂😂

  • @divilastanpure5904
    @divilastanpure5904 2 часа назад +2

    अरे या बाजारू ला विचारा आरोप सिद्ध करायसाठी ती व्यक्ती मंत्री आसल्यावर कसं करणार . दबाव असतो बाजारू.

  • @NavnathSonawane-qr6mu
    @NavnathSonawane-qr6mu 2 часа назад +3

    धनंजय मुंडे चि चूक आहे, सगळे वाचायचे काम चालू आहे,,

  • @bhausahebadke9989
    @bhausahebadke9989 3 часа назад +6

    लोक हाणतील यांना आता

  • @Sanhyadri-veer
    @Sanhyadri-veer 2 часа назад +2

    दादाच ७०००० कोटींमधून कसाबसा निसटलाय आणि त्यो न्याय करणार😂

  • @Utjk2t
    @Utjk2t Час назад +1

    राजीनामा घेऊन निष्पक्ष चौकशी करण्यात यावी..

  • @PandurangMunde-kq3mn
    @PandurangMunde-kq3mn 3 часа назад +4

    चव्हाण ताई अजित दादा आणि 70 हजार कोटीचा घोटाळा केला आहे त्याच्यावर बोला ना काय

  • @mahaduchavare9941
    @mahaduchavare9941 3 часа назад +4

    गरीबाला न्याय मिळणं कठीण होइल असे मत

  • @chandrakantgavhane310
    @chandrakantgavhane310 3 часа назад +4

    घोटालेबाज धनंजय मुंडे को हटाना चाहिए बहुत कार्यकर्ता ईमानदार कार्यकर्ता को मंत्री पर देना चाहिए

  • @ramdasbhokre626
    @ramdasbhokre626 3 часа назад +4

    अमोल मिटकर मिठ्ठू जमिनीवरील पोपट आहे.

  • @ashutoshmangrulkar350
    @ashutoshmangrulkar350 3 часа назад +3

    मंत्रीपदावरून तर हाकाललं पाहिजेच पण आमदारकी पण रद्द झाली पाहिजे.... बोगस मतदानावर निवडून आलेला माणूस आहे हा

  • @ग्रऐतौतोणओथ
    @ग्रऐतौतोणओथ 3 часа назад +15

    अमोल मिटकरी याच निधन

    • @rajkumarwagmare4116
      @rajkumarwagmare4116 3 часа назад +2

      भावपुर्ण श्रद्धांजली मिटकरी जी. पुन्हा माणुस म्हणुन जन्माला येऊ नका. 😂😂😂😂

    • @sanjaysolanke6424
      @sanjaysolanke6424 3 часа назад +1

      भावपूर्ण श्रद्धांजली

    • @satishshirke9844
      @satishshirke9844 2 часа назад +2

      बर झाल मेला तो 🎉

  • @revasworld8118
    @revasworld8118 2 часа назад +1

    😢

  • @rajanpandit8365
    @rajanpandit8365 3 часа назад +3

    दादा काय कमी आहे का

  • @balasahebdeshmukh2301
    @balasahebdeshmukh2301 2 часа назад +2

    आई तुम्ही जे म्हणताय तेच महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील जनता तेच म्हणत आहे

  • @AashaKank
    @AashaKank 3 часа назад +2

    अंजलीताईची प्रेसकोंननफरस का नाही दाखवली.

  • @balajikonge1144
    @balajikonge1144 49 минут назад

    कोणावरी कारवाई होणार नाही करण सर्व एकच माळाचे मनी आहेत

  • @gangadhar139
    @gangadhar139 2 часа назад +1

    Yes,mam, Anjali mam is great

  • @sam-wv1rd
    @sam-wv1rd 3 часа назад +2

    Are ajun kiti puravey dakgvaychey

  • @AmteKacharu
    @AmteKacharu Час назад

    इतके मोठे आरोप झाल्यावर मंत्रिपदावर आणि योग्य नाही आणि केलेले आरोप सिद्ध करायला कोर्टामध्ये खूप वेळ जातो निकाल लागेपर्यंत मंत्री पदाचा कार्यकाळ संपत जातो

  • @संतोषकांबळेqeddr

    ह्यांचा जातीवादी शरद पवार लई सरळ आहे.. 😂😂😂😂😂😂

  • @nitinkokate5737
    @nitinkokate5737 2 часа назад

    मिटकरी साहेब साष्टांग दंडवत शेतकऱ्यांचा.तरी विचार करा

  • @madhukarkathe5927
    @madhukarkathe5927 Час назад

    Reginasition must

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 2 часа назад

    मटन करी फक्त शब्दांचे खेळ खेळतोय.😅

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 10 минут назад

    निर्लज्ज सरकार

  • @vijayambure4539
    @vijayambure4539 2 часа назад

    अंजली दमानिया या सामाजिक कार्यकर्ता आहे तुम्ही असंच काम करत राहो आमची शेतकरी ही एक होत नाहीत म्हणून तुम्ही म्हणून तुम्ही पुढाकार घेऊन हे करावं

  • @nileshgavhane5635
    @nileshgavhane5635 16 минут назад

    राजीनामा देत नसेल तर लोक रस्त्यावर उतरतील आता

  • @DattatrayaNirmalNirmal
    @DattatrayaNirmalNirmal 2 часа назад

    अमोल मिटकरी अडाणी वाटतात,किंवा चोर असावे आरोप सिद्ध करा म्हणतात. मग सरकार फक्त लोकांचे तोंड पाहत बसणार का?

  • @shridharjadhav7577
    @shridharjadhav7577 Час назад

    मुंढेनी मटनकरी सारखे बरेच पाळलेत म्हणे.?!?!

  • @ranjanakalyankar3137
    @ranjanakalyankar3137 5 минут назад

    मिटकरी चा भ्रष्टाचारही असेल

  • @bharatnarote8992
    @bharatnarote8992 2 часа назад

    मामीची जमीन हडपली, शेतकरी यांचा पैसा खाल्ला, मटणकरी जास्त महत्व देऊ नका.

  • @pratibhavishwasrao8986
    @pratibhavishwasrao8986 Час назад

    अरे अमोल माठा, सगळं सरकारच कीडलेलं आहे, तुम्ही काय पुरावे तपासणार...
    आम्ही तुमचा न्याय करू.

  • @NavnathSonawane-qr6mu
    @NavnathSonawane-qr6mu 2 часа назад

    काळा बाजार आहे सगळा लाज वाटायला पाहिजे अधिकाऱयांना, भयानक आहे हें,

  • @yashproducts9420
    @yashproducts9420 2 часа назад

    ह्याआमल्याला काय कळतंय याला महत्त्व देउ नका.

  • @rajanpandit8365
    @rajanpandit8365 3 часа назад +1

    काय बोलतो हा त्याला तरी समजत का

  • @sarthakcreation4635
    @sarthakcreation4635 2 часа назад

    मुंडे मंत्री असताना योग्य तपास होईल का

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 2 часа назад

    चोरांचे सरदार अजय भाई 😭 कायम सत्ता हे निवडून कशे येता विशेष

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 2 часа назад

    पुराव्याच्या क्वाप्या जव ळ
    ठेवा नाहीतर सिंचन घोटाळा च्याफायली
    जळून खाक झाल्या तश्या ह्यापण होतील 🫢

  • @dhanchandrajagdale4436
    @dhanchandrajagdale4436 2 часа назад

    मूळ सूत्रधार धनू अणि अजित पवार आहेत

  • @rajaramghadi2835
    @rajaramghadi2835 2 часа назад

    Hakal Patti zali pahije

  • @umeshjadhav1889
    @umeshjadhav1889 2 часа назад

    मेटकरी साहेब काय बोलताय घोटाळा केला आहे हे पुरावे दाखवलेत आणि ते पण लायूव दाखवलेत या वरून समजतय आपली मानसिकता कशी आहे ते

  • @VijayDeshmukh-nz6in
    @VijayDeshmukh-nz6in 36 минут назад

    Ya Amol cha Maga Rajinama

  • @dadachavan8386
    @dadachavan8386 2 часа назад

    Mitakari ji..anjali damaniya is great..tumhi tyanchyabaddal kahipn bolu nka

  • @balajikonge1144
    @balajikonge1144 43 минуты назад

    कोणी भ्रष्टाचार उघडा केला की तो प्रसिद्धीसाठी करतो हे बोलणे चुकीचे आहे अशा बोलण्याने कोणीही कोणावर बोलू नये

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 2 часа назад

    मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची काय मजबुरी आहे. मिटकरी ह्याच्या कडून काय उत्तर काय देणार हे त्यातले भागीदार आहेत.

  • @amitsolunke4030
    @amitsolunke4030 3 часа назад

    Damani ghya mhantay mitkari saheb mhanje ghya 5 warshani rajinama

  • @rahuls9824
    @rahuls9824 3 часа назад

    Anjali tai tumhala kuni padvi dili ki tumhi samajsevk ahey ,

  • @adityac9003
    @adityac9003 3 часа назад +1

    Ajit Pawar ni pan rajinama dyava maharashtra vikun Khatil . 70 cr ghotala houn pan satte made washing machine. Kute gele kirit Soumya ata ka bolat nahi

  • @vinodpingle3242
    @vinodpingle3242 Час назад

    Ajit dada che 70 hajar koti sample parayant sarv sambhaltil.

  • @Pranjal_dancer07
    @Pranjal_dancer07 Час назад

    All politicians helps to safe to another politicians of self parties

  • @nandakumarson372
    @nandakumarson372 2 часа назад

    😢😢😢😢😢😢😢😢😢😅

  • @rahuls9824
    @rahuls9824 3 часа назад

    Madam chanbhujal chac kai kel tumhic

  • @DipakChaudhari21
    @DipakChaudhari21 Час назад

    Kahi ch honar nahi tya scam mdhe cm devendra fadnavis yanchi pn partnership asel mhnun ch protection dyaych kaam suru aahe cm kdun

  • @SushantKadam-ul1yk
    @SushantKadam-ul1yk 3 часа назад +1

    Ya amol mitkari tuje tond ata tari band kar .

  • @bhagwankale7812
    @bhagwankale7812 6 минут назад

    mittu kay bolnar santosh jivant aanta ka mittu

  • @vinodborkar4616
    @vinodborkar4616 18 минут назад

    Mutakri purave dile na shahanisha kashachi krta sagle chorancha ch bajar sarkar tumche ahe prakrn dabnar

  • @pradipkarale7818
    @pradipkarale7818 Час назад

    Tyala vitchara Anil Deshmukh war fakt arop zale hote

  • @DipakChaudhari21
    @DipakChaudhari21 Час назад

    Aadhi munde family saathi khup respect hota gopinath munde Saheb hote Teva pn aata kilas yete dhananjay munde name aikl ki

  • @shivdasolsd8297
    @shivdasolsd8297 3 часа назад +1

    Mitkari kai ajit Pawar fadnvis. Minde chorache satidar

  • @vaijnathtidake8791
    @vaijnathtidake8791 3 часа назад

    Kel ghe

  • @KishoriBodke
    @KishoriBodke 3 часа назад

    Ata parat dhannjai mundechi mulila shalet mdhe gelyavr mul vichartil papa ata mantri nahi rahnar ka...😅

  • @vaijnathtidake8791
    @vaijnathtidake8791 3 часа назад

    Wakdya la vichar Vidya Balan

  • @darshankadam1073
    @darshankadam1073 3 часа назад

    Saglech chor kay karnar Maharashtra

  • @silaskshetre
    @silaskshetre 3 часа назад

    Amol mitkari kiti chatnar 😂😂hoti navhati tevdhi ijjat ghalawali

  • @kapilpatil3919
    @kapilpatil3919 3 часа назад

    Mitakari tu bhit kari ahe😀

  • @gangadhar139
    @gangadhar139 2 часа назад

    Very wrong communication by Mr.Mitakari Sir

  • @AnkushJadhav-t3z
    @AnkushJadhav-t3z 3 часа назад

    एका रात्रीत सह्या केल्या आहेत म्हणजे आजीत पवारचा जाहीर सहभाग आहे हेच दिसून येते आहे त्यामुळे आजीत पवार धनंजय मुंडे ला वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत आहेत हेच म्हणावं लागेल

  • @pravinoza6958
    @pravinoza6958 3 часа назад

    Sab Neta apas me paise batlete hai isiliye Janta ko murkh banate hai

  • @chavanmayurcmsaheb6742
    @chavanmayurcmsaheb6742 2 часа назад

    Sanjay Raut Rajyasabha Member Should Say Sorry To Maa Kamakhya Devi He Has Insult To Maa Kamakhya Devi
    ChavanMayurcmsaheb Shiv Shakti ExpoIm Maa Kamakhya Devi Developer's Builder's Mumbai Maratha Wanjari Community Sangh Parivar President BJP Maratha Ek Maratha Ek Koti Maratha Plus Freelancer Journalist Writer Reporter Political Campaign Planner Maa Kamakhya Devi Devotee JAI BJP Jai HINDURASHTRA JAI MAHARASHTRA

  • @Pranjal_dancer07
    @Pranjal_dancer07 Час назад

    Mitkari ha budhihin balka sarke bolat ahe

  • @rakeshdeore1862
    @rakeshdeore1862 2 часа назад

    भामटे अमोल तोता

  • @ravipatil4007
    @ravipatil4007 2 часа назад

    😂😂

  • @NavnathDhamdhere-m2j
    @NavnathDhamdhere-m2j 2 часа назад

    अमोल मिटकरी हा लोकनियुक्त आमदार नाही

  • @ashokphad7306
    @ashokphad7306 2 часа назад

    विदया चव्हाण सुनला मारते रोज ही ज्ञान शिकवायली का

  • @BapuPawar-p4r
    @BapuPawar-p4r 2 часа назад

    Mitkari Chi Lachi aahe ka

  • @NikilKadam
    @NikilKadam 3 часа назад +1

    Tu ghu khato ka ya matkare

  • @RahulKumar-vf4sl
    @RahulKumar-vf4sl 2 часа назад

    Dhanya aani walya itke divas wanjari samaja che murder krt hote..pn chukun ek maratha marla aani walya dhanya sample

  • @BhagvatPoul-q7w
    @BhagvatPoul-q7w 2 часа назад

    खाली वाटपच झाले नाही

  • @NikilKadam
    @NikilKadam 3 часа назад

    Gharb lokana ch paisa khala tana laj vatata ajait dada pawar ncp cha supada saf honar aaha aata ajait dada pawar tu sapot kartoy na tr tumcha supada saf honar aaha ha mahshatra tel lok

  • @pramodkale801
    @pramodkale801 3 часа назад

    वंजारी😅😅😅😅😅😅😅😅

  • @NavnathDhamdhere-m2j
    @NavnathDhamdhere-m2j 2 часа назад

    अमोल मिटकरी हा लोकनियुक्त आमदार नाही

  • @NavnathDhamdhere-m2j
    @NavnathDhamdhere-m2j 2 часа назад

    अमोल मिटकरी हा लोकनियुक्त आमदार नाही

  • @NavnathDhamdhere-m2j
    @NavnathDhamdhere-m2j 2 часа назад

    अमोल मिटकरी हा लोकनियुक्त आमदार नाही

  • @NavnathDhamdhere-m2j
    @NavnathDhamdhere-m2j 2 часа назад

    अमोल मिटकरी हा लोकनियुक्त आमदार नाही