Live : Uddhav Thackeray चिडले, दुसरीकडून CJI Chandrachud संतापले, Supreme Court मध्ये काय झालं?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 8 сен 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #UddhavThackeray #SupremeCourt #ShivSena
    शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. सुनावणीच्या तारखेवरून उद्धव ठाकरेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी चांगलेच सुनावले. 'तुम्ही इथे येऊन बसून तुम्हाला कोणत्या तारखा हव्यात आहेत, हे कोर्ट मास्तरला का सांगत नाही?', अशा शब्दात सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावले
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co....
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Комментарии • 1,5 тыс.

  • @prakashpatil6772
    @prakashpatil6772 Месяц назад +78

    न्यायमूर्ती साहेब आपले फक्त तीनच महिने शिल्लक आहेत काहीतरी चांगला निर्णय देऊन जावे जेणेकरून देशातील जनता अनेक वर्षे आपणास याद करतील.

    • @indumatikathale1685
      @indumatikathale1685 Месяц назад +1

      नक्कीच करतील पण काय करून जातील?है सर्वांना कळेलच

    • @kailasmule1471
      @kailasmule1471 27 дней назад

      Janta Nyavevstevar naraj Aahe

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 13 дней назад

      धनंजय राव, निकाल द्या, बाकी जनता बघून घेईल. आणि तुमच्या विरुद्ध देखील न्याय मागता येईल
      आता जे तुम्ही उशीर करत आहात त्याची बक्षीस ही राज्यपाल म्हणून होईल.😢😢

  • @yogeshpatil2836
    @yogeshpatil2836 Месяц назад +57

    तुम्ही पत्रकार लोक आवाज उठवित नाही म्हणून हे दिवस बघतोय आम्ही सामान्य जनता 😢😢

  • @AjayKumar-zh5vj
    @AjayKumar-zh5vj Месяц назад +58

    उशीरा न्याय म्हणजे अन्याय आहे

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      सर्व गरीब जातीला आरक्षण नाही म्हणजे च अन्याय आहे

  • @vasantghadi4980
    @vasantghadi4980 Месяц назад +133

    उद्धव साहेबांनी न्यायाची अपेक्षा करू नये जनतेच्या न्यायालयात न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करावे .

    • @jitendramane8259
      @jitendramane8259 Месяц назад +5

      अरे बाबा जरा आपल्या आजूबाजूला बघ किती लोकांना न्याय मिळतो . उध्दव च काय तो कमावून बसलाय. वेडेपणा नको करू. राजकारण नीट समजून घे

    • @YoGZRulZ
      @YoGZRulZ 29 дней назад

      जे मिळायचा ते मिळालं मुल्ल्यांकडून ऊबाथा ला,, आता घरी बसणार युबाठा

    • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
      @NarwadeGoutamNarwade-ci9zq 27 дней назад +1

      @@vasantghadi4980 उद्धव ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीत खुप प्रतिसाद मिळाला तो आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा तसाच प्रतिसाद मिळणार आहे.

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 23 дня назад

      ​@@NarwadeGoutamNarwade-ci9zqनाही नाही दर वेळी लॉटरी लागत नसते आता उद्धव सॉरी उस्मान ठाकरे नाही खान आता 0000 होणार हे सत्य आहे बघत रहा

    • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
      @NarwadeGoutamNarwade-ci9zq 23 дня назад

      जनतेच्या न्यायालयात लोकसभा निवडणुकीत खुप न्याय मिळाला आहे,आता विधानसभा निवडणुकीत सुद्धा याच्यापेक्षा खुप चांगला प्रतिसाद मिळणार आहे उध्दव ठाकरे यांना

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 Месяц назад +248

    सर न्यायधीस संताप हे ठीक नाही मग जनतेने मग जायाचे कोणाकडे हे न्याय ठीक नाही

    • @vikaspathare1608
      @vikaspathare1608 Месяц назад +6

      न्याय वेळेत मिळाला नाही , तर जनता सतापते , ह्यात कोणाची चूक आहे ?

    • @uvg8171
      @uvg8171 Месяц назад +6

      जनतेच्या संतापाचे न्यायालयाला काही घेणे नाही का

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 Месяц назад

      @@uvg8171 जनता कुठे संतापली जिथे सेनेचे वर्चस्व
      होते तिथे सेनेचा सुफडासाफ सिंधुदुर्ग रत्नागिरी महाड पनवेल ठाणे पालघर संपूर्ण मुंबई सर्वाना सोबत घेऊन देखील
      दोन लाख मते कमी मिळाली
      मग हे कमेंट्स करणारे कोण भगवे निश्चित नाहीत

    • @babajijadhav5389
      @babajijadhav5389 Месяц назад

      ह्यच्या कडुन्न न्याय मिलनार

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Месяц назад +1

      हे अतिशय सुमार बुद्धीचे आहेत.
      लाचारी ही त्यांच्या नसा नसा मध्ये भरलेली आहे. ते तारीख पर तारीख देत आहेत. त्यांनी मोदीं च्या विरुद्ध तारीख पे तारीख द्यायची हिंमत दाखवली असती का ???😢😅

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037 Месяц назад +36

    कोणाला दोष द्यायचा?
    सत्ते पुढे शहाणपण चालत नाही
    जनताच कोर्टाचं काम करील.

  • @abdulmukimdeshmukh918
    @abdulmukimdeshmukh918 Месяц назад +132

    उद्धव ठाकरेंनी बरोबर म्हंटले आहे.मुदत संपत आली तरी ही आमदार अपत्रेतेचा निकाल लागत नाही.ही जवाबदारी फक्त शिवसेनेची जवाबदारी नाही.लोकशाहीचे रक्षण करणे ही न्यायालयांची सुध्दा जवाबदारी आहे.

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 Месяц назад

      उद्धव ठाकरे हे अतिशय उर्मट भाषा वापरतात.
      दुसऱ्यांना कमी लेखणे, वाट्टेल ती भाषा बोलणे. ते जे म्हणतात की जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार तर तो त्यांना जनते नी दिला आहे. लोकसभा निवडणुकीत लोकांनी न्याय दिला आहे.
      23 पैकी 9 जागा मिळाल्या आहेत आणि शिंदे यांना 15 पैकी 7 जागा मिळाल्या आहेत.
      2019 मध्ये त्यांना मिळालेल्या मतांचा आदर न ठेवता मतदारांचा अपमान केला त्याचा तळतळाट आहे. त्यांच्या पेक्षा जास्त जागा शरद पवार गट आणि काँग्रेस पक्ष यांना मिळाल्या आहेत.
      हे त्यांना समजत नाही का.
      जनतेचा केलेल्या अपमानाचा परिणाम आहे हा.
      हताश होऊन अशी वक्तव्य म्हणजे निकालाचा अंदाज आला आहे.

  • @sanjaykale3645
    @sanjaykale3645 Месяц назад +36

    जर एवढा राग येतो तर न्यायालयाने आपले काम वेळेत पूर्ण करावे, जर न्याय योग्य वेळी मिळाला नाही तर काय चाटायच आहे.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Месяц назад +1

      चंद्रचूड यांना विचारायचं होतं माझ्या जागी मोदी असते तर एवढा काळ रेंगाळत बसला असता का??
      ( खरे तर मोदींना घाबरून चंद्रचूड ही केस लांबवत आहेत. ते ही केस अशीच ठेवून निवृत्त होणार आहेत 😢
      निवृत्तीनंतर चंद्रचूड हे सरकारकडून राज्यपाल हे पद स्वीकारतील😮

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Месяц назад +1

      चंद्रचूड भाऊ, तुम्ही आता निवृत्त होणारच आहात. जनतेच्या दरबारात तुमची केस बाहेर काढू. तेथे कोणी आम्हाला अडवू शकणार नाही.😅

    • @darpkpr2748
      @darpkpr2748 28 дней назад

      न्यायालयांना मूर्खा राजकारण्यांचीच प्रकरणे नसतात.

    • @vidyatawde5613
      @vidyatawde5613 28 дней назад

      vijayrandive8906 चंद्रचुड यांनी या केसचा निकाल लवकर लावला तर दुसरी आदित्यची केस हातात घ्यावी लागेल वआदित्यला जेलमध्ये जावं लागेल म्हणून ते वेळ लावत आहेत, उद्धवला ते कळतय कुठे, संजय काही हे सांगणार नाही.

  • @user-pk1956
    @user-pk1956 Месяц назад +294

    न्यायालयावर आता कोणाचा विश्वास राहिलेला नाही. चंद्रचूड हे तुम्ही करून दाखवलं.

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Месяц назад

      Chandrchud,,,, देश आणि सत्य जाळून टाकणार हेच सत्य. सत्यमेव जळते.

    • @ratikatemkar2853
      @ratikatemkar2853 29 дней назад +3

      Ya ragavyavarun konihi nishkarsh kadhane dhadsache tharel.

    • @HVWER77
      @HVWER77 27 дней назад

      SUPRIM CORT MODILA
      WIKALA GELA AHE
      KHOKE GHEUN KHEL KHELAT AHE

  • @krishnapawar8289
    @krishnapawar8289 Месяц назад +25

    न्यायमूर्तिना कामाचा ताण वाटत असेल तर जागा खाली करा देशामध्ये भरपूर योग्य लोक आहेत

  • @subhashvichare2425
    @subhashvichare2425 Месяц назад +158

    सामान्य जनतेला चंद्रचूड यांच्याकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण आता कोणत्या न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवायचा

  • @mystudyzone521
    @mystudyzone521 Месяц назад +69

    बस झाल ते कोर्ट केस च आता ..उद्धव ठाकरे नी निकालाचा विचार करूच नाही .सर्व शिवसैनिक उद्धव ठाकरे सोबत आहेत ..न्याय मिळणार नाहीच हे आता समाजात आहे ..

    • @user-hw6ij5vp5c
      @user-hw6ij5vp5c 22 дня назад

      @@mystudyzone521 असल्या डीदशहाण्या ला न्याय मिळू नाही ही ईश्वारी इच्छा आहे असे दिसते कारण 2019ला जनतेने दिलेल्या कौल विरुद्ध गद्दारी केली या उद्धव खानाने हा ईश्वरी न्यायालयाचा न्याय आहे

  • @SaveDemocracy-ng9co
    @SaveDemocracy-ng9co Месяц назад +118

    न्यायालय जर कायदे बनवणारे आमदार पक्ष यांना वेळेत न्याय देऊ शकत नसेल तर सामान्य लोकांना न्याय मिळणे कठीण आहे.

  • @user-dj2wv5cr1q
    @user-dj2wv5cr1q Месяц назад +26

    लवकरात लवकर म्हणजे आडिच वर्षापेक्षा जास्त आहे का? फक्त निकाल वाचण्यासाठी तारिख पे तारीख? न्यायाधीशांना न्याय देता येत नाही तर सरळ राजिनामा देऊन मोकळे व्हावे!

  • @jayvantkalyankar2289
    @jayvantkalyankar2289 Месяц назад +263

    सुप्रीम कोर्टात झालेला वाद प्रतिवाद जनतेच्या न्यायालयात पुरेसा आहे,त्यामुळे जनता फार लवकर निकाल लावेल प्रकरणाचा😅😂?

    • @GunanathJoshi
      @GunanathJoshi Месяц назад +2

      विधानसभा कार्यकाल संपल्यावर अपात्रतेचा निकाल लागुन फायदा काय लोक सभेला जनतेने निकाल लावलाच आहे

    • @jayvantkalyankar2289
      @jayvantkalyankar2289 Месяц назад +1

      @@GunanathJoshi निवडणुकीत हद्दपार झाले की झाले ना?

    • @kamalakarpukale1897
      @kamalakarpukale1897 27 дней назад

    • @kamalakarpukale1897
      @kamalakarpukale1897 27 дней назад

  • @ravikantpadgelwar1773
    @ravikantpadgelwar1773 Месяц назад +22

    ह्या चंद्रचूड साहेबांनी नार्वेकर यांना तुम्ही वेळेत निकाल द्या असं त्यांना म्हटलं होतं तेच वाक्य वकील साहेबांनी सी जी आय ला म्हटलं यात बिघडलं काय! एक बेकायदा सरकार अडीच वर्षे पूर्ण करीत आहे, हे देशाचे दुर्भाग्य सुप्रीम कोर्ट हा वेळ काढू पणा करत आहे यांच्याकडून काही अपेक्षा नाही.

    • @shobhatejam6999
      @shobhatejam6999 Месяц назад +1

      जे आहे ते बेकायदा सरकार मग लुटेरा सरकार अतिशय चांगला फ्कत आणि फक्त स्वार्थी सरकार घरात बसून चालवायचे सरकार असेच हवे सरकार हो ना.वारे वां.

  • @subhashvichare2425
    @subhashvichare2425 Месяц назад +137

    आता वकीलांनी असा मुद्दा मांडायला पाहिजे की जोपर्यंत केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत विधानसभा निवडणुक घेण्यात येऊ नये

    • @user-dj2wv5cr1q
      @user-dj2wv5cr1q Месяц назад +4

      निवडणूक घेऊच नये हेच तर मिंधेला पाहिजे आहे!

    • @AnisShaikh-xl7ws
      @AnisShaikh-xl7ws Месяц назад +2

      👍👍💯💯

    • @RameshMhatre-ov6hb
      @RameshMhatre-ov6hb Месяц назад +1

      हाच तो मुर्खपणा!महापालिकेचे काय आणि कोणामुळे झाले?हे पहा!

  • @awhadmydoc6832
    @awhadmydoc6832 Месяц назад +8

    उद्धवजी आता कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा सोडा, जनतेच्या न्यायालयात या आणि विजयी व्हा..! आम्हीं आहोत तुमच्या पाठीशी..!

  • @anantsadade9961
    @anantsadade9961 Месяц назад +161

    सर्वोच्च न्यायालय आपली विश्वासार्हता गमावत आहे...

    • @Satya29Nov85
      @Satya29Nov85 Месяц назад

      2019 ला कोट्यवधी मतदारांशी गद्दारी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत सत्ता स्थापन केले.
      बीजेपीच्या पाठीत खंजीर खुपसले असतील तर ते जाऊ द्या, करण राजकारणात ते चालत असतं, पण कोट्यवधी मतदारांना धोका द्यायला नको होतं.
      तिथेच उद्धव साहेबांची विश्वासार्हता गमावली!

    • @udayn5400
      @udayn5400 Месяц назад

      बिनधास्त आहात आपण भाऊजी

  • @niteshmate270
    @niteshmate270 Месяц назад +4

    मा. सर्वोच्च न्यायालय उद्धव ठाकरे यांना न्याय देईल असे वाटत नाही..?

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue Месяц назад +122

    मा चंद्रचूड साहेब उशिरा निकाल देऊन. त्याचा फायदा कुणाला होणार आणि नंतर नंतर आमदारांना अपात्र ठरवून उपयोग काय होणार???

  • @sanjaykanwate8766
    @sanjaykanwate8766 Месяц назад +16

    हे अगदी बरोबर आहे उध्दव ठाकरे यांनी कांहीं चूकीचे बोलले नाही.न्याय वेवथेवर विचार करण्याची गरज आहे

  • @user-en3gc6oo7g
    @user-en3gc6oo7g Месяц назад +2

    उद्धव ठाकरे बरोब्बर बोलत आहेत न्याय देण्यात एवढा वेळ लागत असेल तर न्यायलंय बंदच करा.

  • @AnitaKadlag-gw1kg
    @AnitaKadlag-gw1kg Месяц назад +159

    चंद्रचुड तुम्ही काय निकाल देणार हे आम्हाला समजले
    वा रे c j
    बहोत गडबड है
    रिटायर झालेवर द्या

    • @tagmaharashtra
      @tagmaharashtra Месяц назад +5

      हे प्यादे झाले आहॆ सत्ताधाऱ्यांचे

    • @mmdmmd6723
      @mmdmmd6723 Месяц назад

      Melyavar taridyanyay​@@tagmaharashtra

    • @sarojinidesaisalvi8679
      @sarojinidesaisalvi8679 Месяц назад

      Chay la ya court samrat !

    • @RajeshGaikwad-bc9yl
      @RajeshGaikwad-bc9yl Месяц назад +1

      He CJI mulche koknatale rane Saheb jindabad....

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 Месяц назад

      ​@@tagmaharashtra
      सामनातील अग्रलेख संजय राऊत यांनी उद्धव यांच्या पूर्ण सहमतीने लिहिला आहे हे नक्की! आता यापुढे संजय राऊत धनंजय चंद्रचूड यांचे वाभाडे काढत राहतील यात शंका नाही 😊

  • @tejaskembale9793
    @tejaskembale9793 Месяц назад +5

    न्यायालयाच्या विश्वासार्हता वरील विश्वास याआधीच उडाला आहे....न्यायालय सुद्धा न्याय देऊ शकत नाही

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 13 дней назад +1

      तसे नव्हे तेजस, धनंजय चंद्रसूर यांच्यासारखे न्यायाधीश त्यांच्या सोयीने न्याय देतात किंवा न्याय देतच नाही.

  • @rammogare7191
    @rammogare7191 Месяц назад +16

    सुप्रीम कोर्टाचे व इतर न्यायाधीश,राज्यपाल,सभापती,निवडणूक अध्यक्ष यांना कशाप्रकारे अपात्र व निलंबित करण्यात यावे या बद्दल आपण माहिती द्यावी,ही विनंती

  • @shankarshelake7571
    @shankarshelake7571 Месяц назад +4

    तारीख पे तारीख पगार जनतेचा आवाज ऐकू येत नाही याना

  • @14aaryagujar82
    @14aaryagujar82 Месяц назад +79

    लोकसभेचा निकाल पाहुन जनतेचा राग पाहुन. सुद्धा न्याय व्यवस्था सुधारत नाही

  • @user-bk7vz7kk5e
    @user-bk7vz7kk5e Месяц назад +2

    आता जनतेनीच उद्धव ठाकरे साहेब यांना न्याय द्यावा जास्तीत जास्त आमदार निवडून द्यावे हि जनतेला कळकळीची विनंती आहे मग कळेल खरी शिवसेना कुणाची आहे ते

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      एक गरजवंत मराठा उद्धव ला मतांचे दान देणार नाही. मराठ्यांच्या आरक्षणाचा गद्दार आहे

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 Месяц назад +30

    जय महाराष्ट्र उध्दव ठाकरेच सत्य बोलतात न्यायालय देशातील सामान्य नागरिक समोर विश्वास बसणार नाहीत अराजकता देशात माजेल चंद्रचूड साहेबानी न्याय मिळवून देण्यात येईल न्यायालयीन लाज राखली तर बर होईल जय महाराष्ट्र

  • @ahilyashitole9007
    @ahilyashitole9007 Месяц назад +4

    खरेच चंद्रचूड साहेबांवर विश्वास होता आणि अपेक्षा सुद्धा होते अपेक्षाभंग केलेले आहे न्याय द्यायला पण उशीर केला आणि न्याय उद्धव साहेबांच्या बाजूने देणार नाही हे तर नक्कीच झाले

  • @pramodgajinkar6945
    @pramodgajinkar6945 Месяц назад +41

    कोर्टाने निकाल लवकर द्यावा अथवा निकाल लागेपर्यंत सरकारचा निधी खर्च करण्यास प्रतिबंध करावा

  • @smb4459
    @smb4459 Месяц назад +2

    कोर्टावरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे....🙏

  • @BalasahebBarhate-ys4fc
    @BalasahebBarhate-ys4fc Месяц назад +59

    यालाच म्हणतात की न्याय देवता डोळ्यावर पट्टी बांधून आहे काय कोर्ट आणि काय तो कायदा हीच राज्य घटना आहे का धन्य ते कोर्ट आणि धन्य ते सरकार

  • @surendragije803
    @surendragije803 Месяц назад +3

    एवढा उशीर...न्याय वेळेत मिळत नसेल तर पर्याय काय उरला

  • @gokuldesai6969
    @gokuldesai6969 Месяц назад +56

    तुमच्या कडे किती कामं आहेत याला महत्त्व नाही. तो तुमच्या कार्याचा भाग आहे. आज हा देशाच्या लोकशाहीचा (राज्यघटनेचा)प्रश्न आहे. कोणत्या कामाला महत्त्व द्यायला पाहिजे ? हे सुद्धा न्यायालयाला ठरविता येत नाही याचे आश्चर्य वाटते...!!!

    • @sandhyasathe3081
      @sandhyasathe3081 Месяц назад

      Uddhav ne maturity dakhvin party men sambhalale aste tar nyaydhishancha itala vel vaya gela nasta. Ballish neta

    • @ekmarathalakhmaratha9717
      @ekmarathalakhmaratha9717 Месяц назад +4

      ​@@sandhyasathe3081Balish modi faltu neta

    • @karbharitbapumalode7338
      @karbharitbapumalode7338 Месяц назад +1

      ताण व दबाव कुणाला कडून येतो हेही सांगावे

    • @anilliman175
      @anilliman175 Месяц назад +4

      ​@@sandhyasathe3081 मंदभक्त स्वतःची अक्कल नको चालवू ....स्वतःच्या घरात बघा आधी...

    • @amol1907
      @amol1907 Месяц назад

      Very good 👍

  • @prakashbhutkar6388
    @prakashbhutkar6388 Месяц назад +3

    हुकूम देत नाही तर.. निकाल वेळेवर दिला तरच निकालाला अर्थ आहे 🎉🎉

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 Месяц назад +31

    आता कोर्टाने न्याय द्यायचे असेल तर दोषी आमदार सहा वर्षासाठी अपात्र करावे.

    • @jairajdesai7546
      @jairajdesai7546 Месяц назад

      त्या जागेवर तू बस.

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 Месяц назад +18

    ठाकरे साहेब, मतदारांच्या न्यायालयात तुम्हाला १००% न्याय मिळेल.जनता तुमच्या पाठीमागे आहे.

    • @vijaysovani1504
      @vijaysovani1504 12 дней назад

      कशाला कणीक वाजे नीरमाण कराराला,इतर पक्षांच्या लकाना शिविगाळ करायला आणि अराजक पसवायला का‌ काही धरमाच्या‌लोकाना सनातन विरूद्ध स़ोडायला

  • @ganeshrandive3410
    @ganeshrandive3410 Месяц назад +295

    अनुजा ला किती वेळा कमेंट करून सांगितले आहे ठाकरे गट म्हणु नका, पण यांचा नालयकपणा सुरूच आहे

    • @ashokbhirud8827
      @ashokbhirud8827 Месяц назад

      Gatac आहे मशाल गट

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk Месяц назад +14

      खर आहे

    • @jairajdesai7546
      @jairajdesai7546 Месяц назад +4

      का?

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад +12

      ठाकरे गट बोलणे बरोबर आहे. नाहीतर या गटाला काय बोलायचे ते तुम्ही सांगा

    • @user-lg3qt5zw7z
      @user-lg3qt5zw7z Месяц назад +5

      किती विसराळु उबाठा येवढं ही कळत नाही,

  • @kalpanabhosale1968
    @kalpanabhosale1968 Месяц назад +2

    असे जर न्याय मिळत नसेल तर भारताचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही, आणि या घटनेला सरकार जबाबदार राहील असे समजावे

  • @ramdasrajpure5030
    @ramdasrajpure5030 Месяц назад +77

    उधयव साहेब यानी कोर्ट कडन निकाल ची आपेषा करू नयेत हा जनताच दरबारात न्याय मिळणार आहेत लोक च शिव सेनेला भरघोस मतदान होणार आहेत ठाकरैच महाराष्ट्र त सरकार येणार आहेत मी एक जेष्ठ नागरिक म्हणून सातारकर सांगत आहेत जय महाराष्ट्र जय शिवराय

    • @ganeshlokhande6442
      @ganeshlokhande6442 Месяц назад +2

      सातारकर साहेब आपण मुस्लिम आहे का?

    • @dnyaneshwarbawane2562
      @dnyaneshwarbawane2562 Месяц назад +1

      आलं काय हिंदू- मुस्लिम ....

  • @rambabar1393
    @rambabar1393 Месяц назад +2

    उद्धव साहेब यांना आता जनताच न्याय देईल.. कारण जनताच सर्वोच्च आहे..ती कोणाच्या दबावाला बळी पडत नाही.. येवढे स्पष्ट असून देखील न्यायाल्याला जर स्पष्ट निकाल देता येत नसेल तर उपयोग काय ?

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      उद्धव ला मराठेच आता चांगला न्याय देणार आहे. कारण त्यांनी मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी स्वतः हाची जबाबदारी मोदींवर टाकुन्याचे खुप मोठे काम केले आहे
      मराठा आरक्षण जिंदाबाद

  • @dp5633
    @dp5633 Месяц назад +20

    अरे पण न्याय अशा वेळी देणार जेव्हा त्याचा काही उपयोग नाही तर काय फायदा😮.
    Justice delayed is justice denied 😮

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      इथे आत्महत्या करूनही न्याय मिळत नाही, कसला न्याय आणि कसला अन्याय, मराठा आरक्षण जिंदाबाद

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5v Месяц назад +3

    हा निकाल न्यायालय कमीत कमी 50 वर्षों तरी निकाल न्यायालय देनार नाही आणि आत्या जानते ने आणि पण न्याय ची आशा ठेऊ नये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे ने साहेब ने पण जी तारीख मिळाली आहे त्या तारीख ला न्यायालय नाही गेल पाहीजेल

  • @ranajeetkadam9135
    @ranajeetkadam9135 Месяц назад +51

    न्यायालयाने याची गंभीरता ओळखावी

  • @subhashghone8817
    @subhashghone8817 Месяц назад +47

    आता न्याय देवूच नका केस डिझाॅल्व करा.आम्ही न्याय देवता आंधळी आहे आहे असे ऐकले होते पण आता न्याय रागीट,वैतागी,व हतबल झाली आहे.

    • @rohidasnaik8994
      @rohidasnaik8994 Месяц назад +3

      न्यायदेवता आंधळी नाही,डोळसपणे सत्तेत कोण आहे ते पाहून काम करीत आहे!

  • @sudhirsawant7592
    @sudhirsawant7592 Месяц назад +2

    माणूस जिवंत असतानाच न्याय मिळावा

  • @prakashbuchade2015
    @prakashbuchade2015 Месяц назад +56

    सुप्रीम कोर्टात बहुजन समाजातील योग्य न्यायाधीश आल्या शिवाय न्याय मिळणे अवघड आहे.
    वस्तुस्थिती हेच दर्शविते.
    जाती गणना केली तर थोडी फार सुधारणा होण्याची शक्यता आहे.
    जय हिंद जय भारत.

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад +2

      सुप्रीम कोर्टात बहुजन समाजातील योग्य न्यायधिस आल्यास पहिले काम होईल की १००% आरक्षण, सरकारी नोकरी, सरकारी सार्या योजनाफक्त बहुजन समाजालाच मिळतील याची १००% गॅरंटी

    • @user-wb8rd9mm9g
      @user-wb8rd9mm9g Месяц назад

      पुजा खेडकर सारखी आली म्हणजे न्याय लवकर मिळुन सर्वांना बनावट कागदपत्र मिळणार

    • @digambarmahajan7569
      @digambarmahajan7569 Месяц назад +2

      सव्वादोन वर्षे होऊन सुध्दा नीकाल लागत‌ नसेल. न्याय मिळत नसेल, व महिना, दिड महिना नंतरच्या तारखा मिळत असेल व सुनावणी लांबणीवर जावून पुढच्या ‌तारखा‌ मिळत असतील तर‌ निकाल केंव्हा लागणार. विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. जय महाराष्ट्र. जय हिंद.
      लांब तक्ष मु

    • @pratapjadhav9342
      @pratapjadhav9342 Месяц назад +1

      ​@@digambarmahajan7569चुल बंद पडली काय तुमची किंवा त्यांची 😂

    • @ruturajgruhudyog...9545
      @ruturajgruhudyog...9545 Месяц назад +2

      बरोबर.. यांना नंतर CJI श्री गवई असणार आहे.. कदाचित त्यान्च्याकडून अपेक्षा आहेत..

  • @sanjaykumarjaiswal2119
    @sanjaykumarjaiswal2119 Месяц назад +1

    स्वतः न्यायालय न्यायासाठी प्रचंड विलंब लावत असेल आणि वेळेत न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली तर त्यात गैर काय ? बिनकामाचे जे संतापतात त्यांची दखल घेण्याची तुम्हाला एवढी घाई का ??

  • @shriramjadhavshriram7064
    @shriramjadhavshriram7064 Месяц назад +11

    उध्दव साहेब यांचे बरोबर आहे 5 . 10 50 ला न्याय मिळेल का

  • @mahendrac.mormare6035
    @mahendrac.mormare6035 Месяц назад +1

    या देशाचा सर न्यायाधिश संधी विचारधारेचा आहे.

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Месяц назад +12

    आपल्या देशातील न्यायव्यवस्था न्याय देणारी आहे हा विश्वास जनतेला वाटली पाहिजे, असे कामकाज न्यायालयाचे असावेत.

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      असे संविधान पाहिजे कि सर्व जातींच्या गरीब लोकांना एक समान आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. असे नाही होता पाहिजे की काही ठराविक जातींनाच वर्षां नु वर्ष आरक्षणाचा पिढीने पार फायदा लाटायचा आणी बाकीच्या जातींच्या मुला/ मुलींनी आत्महत्या करायच्या . हा कुठला न्याय आहे.
      आरक्षण

  • @vasantjadhav7049
    @vasantjadhav7049 Месяц назад +29

    उद्धव ठाकरे यांच काय चुकल आहे. मला तर बरोबरच वाटतं. न्यायालयांनी जनतेच्या भावनांचा आदर करायला हवा. हीच अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी केली. जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @AnitaKadlag-gw1kg
    @AnitaKadlag-gw1kg Месяц назад +12

    हा सामनातील लेख जबरदस्त आहे

  • @vijayrandive8906
    @vijayrandive8906 13 дней назад

    धनंजय राव, तुमच्या या कर्तुत्वासाठी मराठी माणूस तुमचं न्याय कळणारच आहे हे लक्षात ठेवा.

  • @annaborade8954
    @annaborade8954 Месяц назад +54

    ......हि न्याय व्यवस्था? वेळ लागतो पण एवढा? आश्या प्रकरणावर भविष्यात न्यायव्यवस्थेवर जनतेचा मुळीच विश्वास राहनार नाही.

    • @ravindrajawekar3766
      @ravindrajawekar3766 Месяц назад +1

      एव्हढाच वेळ लागत असतो... तुला माहित नाही का?

  • @gopinathkadam247
    @gopinathkadam247 Месяц назад +2

    आत्ता ह्या न्यायला कांही अर्थ नाहीं. सरकार बेकायदेशीर आहे तर याचा निर्णय केव्हा होणार. विधानसभा निवडणूक एक महिन्यावर आली आहे.

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +22

    धनंजय चंद्रवूड, राजीनामा द्या.

  • @bajiraokhude5922
    @bajiraokhude5922 Месяц назад

    खरा शिवसेना पक्ष हा शिवसेना पक्षप्रमुख मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचीच आहे हे कुनाला लिहुन देण्याची काही एक गरज नाही जनता तिथेच शिवसेना जनताच नेत्यांना बनवित असते म्हणून भले नेते शिवसेना पक्ष सोडून गेले तरी काही फरक पडत नाही नेते आज आहेत तर उद्या नाहीत परंतु हा पक्ष जनतेचा आहे म्हणून खरा पक्ष मा उद्धवजी ठाकरे साहेब यांचा आहे म्हणून कोर्टाने लवकरच निर्णय दिला पाहिजे जय महाराष्ट्र शिवसेना जिंदाबाद

  • @shamraodeshmukh5002
    @shamraodeshmukh5002 Месяц назад +18

    टाकरे सत्य बोलले

  • @vasanttandel7563
    @vasanttandel7563 Месяц назад

    न्याय देवते आता तरी जागी हो आणि रयतेला न्याय दे,नाही तर कमीत कमी डोळ्यावरची काळी पट्टी काढून रयते कडे न्यायाच्या दृष्टीकोनातून पहावे हीच इच्छा आता बाकी आहे.

  • @prakashdalvi5551
    @prakashdalvi5551 Месяц назад +22

    संपूर्ण न्याय व्यवस्थेची व्हिलेवाट जनता योग्य प्रकारे लावेल लक्षात ठेवा, न्यायाधीशांवर महाभियोग आणावा लागेल असे जनतेला वाटते.

    • @udayn5400
      @udayn5400 Месяц назад +1

      बिनधास्त

  • @Sanketarts4758
    @Sanketarts4758 Месяц назад +4

    माननीय उद्धव साहेब ठाकरे जे बोलले ते एकदम बरोबर आणि खरे बोलले आहेत

  • @prakashkhedekar5029
    @prakashkhedekar5029 Месяц назад +41

    सामान्य जनतेला आज सुध्दा समजल की कोर्ट किती दबावाखाली आहे.
    सामान्य जनतेच न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही.

  • @user-fh8qw7yi4k
    @user-fh8qw7yi4k Месяц назад

    लोकसभेत एक वेळ ठीक झाले त्या हिशोबाने विधानसभा पाहू नका कितीही पैसा ओता, कितीही दहशत करा💪🏼 महाराष्ट्र आता तुम्हाला झोपवले शिवाय राहणार💯 महाराष्ट्र इतिहास घडवतो वारंवार 🚩जय महाराष्ट्र नंदकुमार ठाकूर शिवसैनिक, माजी शाखा प्रमुख खोपोली🙏

  • @shivajiraopatil1748
    @shivajiraopatil1748 Месяц назад +47

    ठाकरे साहेबांनी केस मागे घ्यावी कारण वरिष्ठ पातळीवर सर्व ठरविले आहे आता जनतेच्या दरबारातून सबांधिताना जागा दाखविन्हेची वेळ आली आहे

    • @ashokpatil9285
      @ashokpatil9285 Месяц назад

      Ha tumala bhetalo baga vel ghya mag kalel kiti ghamendi ahe

    • @anagha27
      @anagha27 Месяц назад +3

      Nahi...nyayalaya la ata sodaych nahi...kay karta nyayalay yachi pariksha poorn desh baghto aahe😡😡🤬🤬🤬

    • @user-fh8qw7yi4k
      @user-fh8qw7yi4k Месяц назад +3

      केस मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही भाजपच्या पक्ष कार्यालयात केस हरलो तरी जनतेच्या कार्यालयात त्यांना न्याय देऊ 💪🏼 निकाल विरोधी गेला तर सहानुभूतीची लाटेचा डोंगर उसळेल💪 नंदकुमार ठाकूर शिवसैनिक, माजी शाखा खोपोली 🚩🚩

  • @prabhakarparab3937
    @prabhakarparab3937 Месяц назад

    शिवसेनेचे वकील बरोबर बोलले. देशापुढे एवढा गंभीर प्रश्न असूनही त्याची तड जर लवकर लागत नसेल तर सामान्य माणसांचे कोर्टात काय हाल होत असतील हे लक्षात येते. जनतेच्या न्यायालयात निर्णय होईल

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 Месяц назад +50

    जनतेचा विस्वास उडाला सुप्रीम कोर्ट वरचा. संपले सर्व

  • @satishrane3875
    @satishrane3875 Месяц назад +1

    मा चंद्रचूड यांनी फार मोठा इतिहास करणेची संधी गमावलेली आहे वडिलांचे नवप्रमाणे नाव कोणीही घेणार नाही

  • @sureshgulvi5486
    @sureshgulvi5486 Месяц назад +24

    यात राजकीय हस्तक्षेप असल्यानेच निकालाचे तीनतेरा वाजवले आहेत असे काहीसे वाटते 🤦‍♂️🤦‍♂️

  • @BabaInamdar-zg2rp
    @BabaInamdar-zg2rp 11 дней назад +1

    न्यायालयाने उचित न्याय दिलेला नाही
    व कदाचित न्याय कधीच मिळणार नाही. केन्द्र सरकारच्या दबावाखाली न्यायसंस्था असल्याची भिती वाटते

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +16

    देशात निरपराध लोकांना खोटे आरोप करून, झेलमध्ये सडवले जात आहे. याला जबाबदार कोण?

    • @hemantsawant601
      @hemantsawant601 Месяц назад

      हे ज्यांचे त्याचे कर्म.....

  • @NarwadeGoutamNarwade-ci9zq
    @NarwadeGoutamNarwade-ci9zq Месяц назад +13

    निवडणूक येईपर्यंत सर्वोच्च न्यायालय निर्णय घेणार नाही, नंतर कारण देतील आता निर्णय देवुन काय अर्थ आहे

  • @KishorTalokar-rq4jd
    @KishorTalokar-rq4jd Месяц назад +1

    Supreem court la laaj vatli pahije Thakare Saheb Jay Maharashtra India UBT

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r Месяц назад +31

    सरन्यायाधीश जनतेला न्याय देऊ शकत नाही ते फक्त मोदी साहेब जे सांगितलं ते करतात

  • @madhukarbhoir5354
    @madhukarbhoir5354 Месяц назад +1

    खरा न्याय न्यायाधीश नाही तर जनताच देणार आहे कारण तुम्ही ज्याला कोर्ट म्हणता ते कोर्ट नाही ते भाजपच खाजगी कार्यालय आहे हे जनतेने ओळखले आहे पुण्यातील कार यकसीडट मध्ये रात्रीं कोर्ट उघडुन गुन्हेगारांना निबंध लीहुन सोडून दिलें तेव्हाच जनतेला कलुण चुकले की न्यायाधीश भाजपचे घरगडी झाले आहेत

  • @sameerjokhe1847
    @sameerjokhe1847 Месяц назад +12

    ठाकरे साहेबांचा राग बरोबर आहे.पण साहेब असे अनेक प्रकरणे जनता कित्येक वर्ष सोसत आहे.

  • @milindpingale1890
    @milindpingale1890 27 дней назад

    वेळीच दिलेल्या न्यायाने लोकांचा न्यायव्यवस्थेवरील विश्वास कायम राहतो.
    आज कोणाकडून ही न्यायाची अपेक्षा करणे लोकांनी सोडून द्यावे.
    आज जरी स्पष्ट दिसत नसले तरी हे सत्य लोकांन पासून लपून राहणार नाही .
    🎉 कारण ज्यांच्या हाती सत्ता त्यांच्या हुकूमावरून सर्व काही होते हेच शेवटी खरे.
    मिलिन्द प्रमिला चन्द्रशेखर पिंगळे

  • @bhausahebavhad6443
    @bhausahebavhad6443 Месяц назад +11

    धनंजय चंद्रवूड, जमत नसेल तर, चिडचिड करु नका. राजीनामा द्या.

  • @सत्त्वशील
    @सत्त्वशील Месяц назад +1

    सुप्रीम कोर्ट आमदार अपात्र ठरवु शकत नाही.
    निवडणूक आयोग, कोर्ट आणि विधान सभा अध्यक्ष या स्वतंत्र स्वायत्त संस्था आहेत.
    कोर्ट फक्त सुचवु शकतं निर्णय देउ शकत नाही.

  • @yadhavpatange7434
    @yadhavpatange7434 Месяц назад +13

    न्यायालयात पण मोदी चा आदेश चालू आहे का

  • @prakashuchit15
    @prakashuchit15 Месяц назад +1

    समन्या माणसाचे case pan वर्षानी वर्ष चालत अस्त तेव्हा पण उद्धव साहेबांनी असा तळतळाट दाखवावा

  • @namdevshinde5026
    @namdevshinde5026 Месяц назад +24

    कोर्टात. न्याय मिळणार. नसेल. तर. लोक. आपल्या. परी. ने. न्याय. घेण्याचा प्राथना. करतील व. त्याचा. परिणाम. बांगलादेश. सारखा. होईल

  • @vilasotawkar8477
    @vilasotawkar8477 Месяц назад +1

    न्यायालयाकडे नाराजी व्यक्त करून हा खटलाच मागे घ्यावा, निर्णय काहीही आलातरी त्याला अर्थच उरलेला नाही

  • @ganeshgurav3540
    @ganeshgurav3540 Месяц назад +11

    चंद्रचूडला भावपूर्ण श्रद्धांजली

  • @VijayKumar-eu3yj
    @VijayKumar-eu3yj Месяц назад +1

    ताई महाराष्ट्राचा खेळ मांडताना या सर्व यंत्रनाना समज देऊन फिल्मस्टोरी बनवून मग पिक्चर तयार केला त्याचा शेवट वेळेवरच करायचा तो पर्यंत प्रेक्षक पुढे काय हाच विचार करत पिक्चर संपेल😂😂😂

  • @balasahebsankpal9199
    @balasahebsankpal9199 Месяц назад +6

    सर्वोच्च न्यायालय हे बटीक झाली आहे

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      म्हणून च केजरीवाल ला जामीन मंजूर केली होती

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Месяц назад

    शिवसेना ठाकरेंचीच जगाला माहीत सरन्यायाधीशांना माहीत नाही...दिशाभूल चाललीय

  • @mdeshmukhify
    @mdeshmukhify Месяц назад +5

    उद्धव अगदी बरोबर बोलले आहेत.

  • @anandrao7668
    @anandrao7668 29 дней назад

    न्याय पालिकेवरील विश्‍वास उडणे ही लोकशाहीचा अंतच आहे.अराजक दूर नाही

  • @yashwantsonawane3643
    @yashwantsonawane3643 Месяц назад +8

    उ बा ठा त्रागा योग्य न्यायालये दुबार खुली असावीत सर्व सुट्या रद्द कराव्यात निकालावर वेलेचे बन्धन असावे

  • @rameshsakhare3172
    @rameshsakhare3172 Месяц назад +1

    आनूजा ठाकरे गट नाही शिवसेना आहे.

  • @samarthsagar7795
    @samarthsagar7795 Месяц назад +15

    पाकिस्तानचे कोर्ट त्यांच्या पंतप्रधान यांना शिक्षा करायला घाबरत नाही

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      तर तु पाकिस्तान मध्ये का जात नाही. तिथे चांगला न्याय मिळतो

  • @akashthorat6004
    @akashthorat6004 Месяц назад

    चंद्रचुड सर समोर सर्व गोष्टी सत्य दिसत आहे..एका महीन्यात निकाल जाहीर कराय पाहिजे होता

  • @ashishbhandarkote2808
    @ashishbhandarkote2808 Месяц назад +12

    सर न्यायाधीश हे पद वशीलेबाजी आणि रिकमंडेशन ने मिळत असल्याने त्या पदावरील व्यक्ती सरकार च्या विरोधात निर्णय देऊ शकत नाही.

    • @udayn5400
      @udayn5400 Месяц назад

      न्याय संस्था स्वतंत्र आहे , भारतात काॅलेजियम अर्थात न्यायाधीशांची कमिटी निर्णय घेते , राष्ट्रपति सुद्धा काही करू शकत नाहीत .

  • @shivajibhosale5934
    @shivajibhosale5934 Месяц назад

    सामनात जनतेची बाजू बरोबर मांडली...सर न्यायाधीशांनी सामाजिक भान ठेवून आपला संताप आवरून योग्य न्याय द्यावा....शिवसेना ठाकरेंचीच जगाला माहीत

  • @user-ml7rv8bo6g
    @user-ml7rv8bo6g Месяц назад +13

    ही लढाई फक्त शिवसेनेची नसुन देशात न्याय व्यवस्था शिल्लक आहे कीवा नाही हे सुध्दा या निकालामुळे ठरणार आहे व सर्वच पक्षातील बंडखोरीला आळा बसणार आहे व शेड्युल 10 मजबुत होणार आहे बंडखोरी करणे वेगळा विषय आहे पण संपूर्ण पक्षावरच दावा ठोकणे हे कीती न्यायीक द्रुष्टीने योग्य आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      ज्यांच्या कडे बहुमत आहे तोच खरा
      पक्ष

    • @balasahebyadav4415
      @balasahebyadav4415 Месяц назад

      उद्धव ठाकरे गटांना असाच न्याय मिळाला पाहिजे. मराठा आरक्षण मोदीच्या आंगावर टाकुन मोकळा झाला होता.

    • @sudhakarbrid4481
      @sudhakarbrid4481 Месяц назад

      मोदीच्या अंगावर म्हणजे ?
      नक्कीच अंधभक्त आणि आंड चोळणारा भक्त असणार तू .
      मग आरक्षण कसं मिळणार , माहित आहे का ?
      50% च्या वर आरक्षण राज्यसरकार देऊ शकत नाही , त्यासाठी संसदेत 50% ची मर्यादा वाढवून मराठ्यांना आरक्षण मिळू शकत आणि ते काम मोदी नी संसदेत सर्व पक्ष एकत्र येऊन निर्णय घ्यावा लागतो .
      तुम्हाला खोटारडे नेते आवडतात , खोटी माहिती देणारे आवडतात का ?
      जरा अभ्यास करून पोस्ट करा , नक्कीच अनपढ असणार . मग अभ्यास कसा करणार .

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj 29 дней назад

    उद्धव ठाकरे साहेब लोक न्याय देतील न्यायालयामध्ये नाही भेटणार नाही

  • @urmilakalekar9002
    @urmilakalekar9002 Месяц назад +18

    खरं आहे टर्म संपत आली तरी निकाल लागत नाही. निकाल आधीच लागला असता तर तर एवढं आमदार फुटले नसते. हा निकाल लागला असता तर राष्ट्रवादी वाचली असती.