विधानसभा निवडणुकीत भाजपचं वेगळंच ठरलंय. Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Vidhan Sabha

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • विधानसभा निवडणुकीत भाजपचं वेगळंच ठरलंय. Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Vidhan Sabha
    #vidhansabhaelection2024 #bjpmaharashtra #vidhansabha2024 #karanrajkaran #BJPAssemblyElections
    #GameChanger
    #PoliticalStrategy
    #Election2024
    #AssemblyElections
    #PoliticalAnalysis
    #SanjayAwate
    #ElectionBuzz
    #BJPStrategy
    #ElectionSecrets #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 404

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt Месяц назад +32

    मविआ ने बेसावध व हवेत राहू नये.महायुती सवई प्रमाणे काळे डावपेच खेळणार हे नक्की.

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Месяц назад

      कारण त्यांच्याकडे system आहे.. सर्वच संस्था त्यांच्याच ताब्यात आहेत.. गुलाम आहेत

    • @Henry43978
      @Henry43978 20 дней назад +1

      ये डर अच्छा लगा 🤣

  • @pavansawanekar6455
    @pavansawanekar6455 Месяц назад +24

    जनते मध्ये सरकार विरोधात जो राग संताप आहे जे सरकार विरोधातील मत महाविकास आघाडीला न जाता ते वळविण्याचा प्रयत्न चालू आहे 🙏

  • @user-kh6gl9sv2z
    @user-kh6gl9sv2z Месяц назад +19

    सर अजून दोन खेळाडू आहेत ईडी आणि निवडणूक आयोग

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 Месяц назад +23

    आवटे साहेब, उत्कृष्ट प्रतिवेदन. "अत्युच्च पदी थोर ही बिघडतो, हा बोल आहे खरा" या नियमाप्रमाणेच घडेल.

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +42

    कांद्याच्या बाबतीत नुसती माफी मागून काय उपयोग?? शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे व आजही होत आहे त्याबद्दल काय??? निर्यात बंदीचा निर्णय मागे घेणे , निर्यात शुल्क काढून टाकणे महत्त्वाचे आहे.माफी मागणे ही पळवाट आहे व मूळ प्रश्नाला बगल देणेचा प्रयत्न आहे.

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Месяц назад +43

    प्रकाश आंबेडकर हे भाजपचे थेट एजंट आहेत हे त्यांच्या निर्णयावरून सिद्ध होत आहे

    • @user-kf1yd5de4j
      @user-kf1yd5de4j Месяц назад

      Ani congress chya 8 mla ni bjp la mlc election la madat karun ky kel

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 29 дней назад +2

      100% khare.vanchit la mate hi kinchit milnar.

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 18 дней назад +1

      रचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???
      Reply

  • @babanraopawar-dw1sk
    @babanraopawar-dw1sk Месяц назад +86

    कोणतीही यात्रा काडू द्या जनता फार हुशार आहे भुल्वेचा काळ गेला 100% mva 225 जागा निवडून येणार आहे

    • @rajupatil149
      @rajupatil149 Месяц назад +1

      MVA 225

    • @mas55555
      @mas55555 Месяц назад +1

      आता फक्त अपक्ष 225 येणार

    • @rajanpawar6332
      @rajanpawar6332 29 дней назад

      100% 225+ MVA zindabad.

    • @tejasshindolkar8983
      @tejasshindolkar8983 26 дней назад

      Haha 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @tejasshindolkar8983
      @tejasshindolkar8983 26 дней назад

      Ha comment pahun itka hasaila ala
      MVA ne keleli vikas kame sanga?

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +103

    वंचित बहुजन समाज भाजपची B टीम आहे विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे

    • @abhijeet60
      @abhijeet60 Месяц назад +6

      Ho ka? Vanchit samaj election fight krta he esliye jahangirdaro ko problem hone lagi kya?

    • @vijayingle2209
      @vijayingle2209 Месяц назад

      वंचितांना उरावर घेतल्याशिवाय तुझी थंडी होत नाही का ?

    • @aniketsadanshiv6451
      @aniketsadanshiv6451 Месяц назад +3

      कांग्रेस च्या आठ आमदारांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपला मतदान केले त्यावर काय बोलणार तु

    • @dadasaheb12377
      @dadasaheb12377 6 дней назад

      ह्याच्या घरी कोनी गेले होतें रे रात्रीला

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 Месяц назад +11

    महायुती पैस्याच्या जोरवार खेळ उलटण्याचा पुरा प्रयत्न करणार

  • @musafir_e_sahyadrii
    @musafir_e_sahyadrii Месяц назад +39

    राज ठाकरेना जेव्हा जाग येते 😂😂

    • @Sarthakkhandare7728
      @Sarthakkhandare7728 Месяц назад +7

      नेमकं तेंव्हाच सुपारी च पीक काढणीला आलेले aasty🤣🤣🤣

    • @sharadpatil5164
      @sharadpatil5164 16 дней назад +1

      😂😂😂😂

  • @sachinavhad9083
    @sachinavhad9083 Месяц назад +160

    राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर हे अप्रत्यक्ष रित्या भाजपाला मदत करतात हे मतदारांच्या लक्षात आले आहे.

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 Месяц назад +9

      मग houdena मदत BJP शेवटी हिंदुत्ववादी पक्ष आहे... काँगेस, शरद पवार, उद्धव ठाकरे हे लोक फक्त स्वतःची पोर बाळ मोठी करतात अणि भ्रष्टाचार करतात...हे तुम्हा लोकांना गोड कस लागत राव????

    • @rishabhdethe7
      @rishabhdethe7 Месяц назад +5

      Mnje MVA he dutlya tandlache ahe ka

    • @abhijeet60
      @abhijeet60 Месяц назад

      Maratha samaj ne election fight Krna chye bas ... Baki sab maratha aur bramano ke gulam he

    • @manthanbhagwat3082
      @manthanbhagwat3082 Месяц назад +6

      Ani Jarange Sharad bhau la 😂😂😂

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 Месяц назад

      महायुती महाचोर आहे, चोरावर मोर, त्यांच धोरण तुम्ही जनतेला लुटा आणि आम्हालाच द्या😂😂😂😂😂 राज ठाकरे सेटलमेंट वाली पार्टी बिनशर्ट आता टि शर्टवर येईल😂😂😂

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 Месяц назад +64

    महायुतीने निवडणुकीच्या तोंडावर कितीही लोकप्रिय घोषणा केली तरी जनतेनं महाविकास आघाडीला निवडुन देण्याचे ठरविले आहे

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 Месяц назад +24

    कामगिरी बरी म्हणू नका, ई व्ही एम, पैसा,बोगसमतदान, सोबत बिनशर्टाची दादागीरी यांच्या जिवावर महाराष्ट्रात जागा मिळवल्या

    • @Mharattha96k
      @Mharattha96k Месяц назад

      अगदी बरोबर right

  • @DrBRMaske
    @DrBRMaske Месяц назад +26

    बाळासाहेब,राजसाहेब यांनी उघड bjp च्या बाजूने काम करावे कारण सामान्य बुद्धीच्या माणसालाही त्याचं कल कोणाकडे आहे हे कळत.

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 Месяц назад +19

    दलित नाहीत फक्त प्रकाश आंबेडकर हे भाजपचे एजंट आहेत दलितांची प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे फरपट होत आहे

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 18 дней назад +1

      वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.....

    • @rupeshmhatre5211
      @rupeshmhatre5211 12 дней назад

      Tuja khalcha majla rikama aahe😂😂​@@dilipyashawante9608

  • @hemantmali3483
    @hemantmali3483 Месяц назад +23

    अत्यंत अभ्यासू मुद्देसूद विश्लेषण!!👍👍👍

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 22 дня назад +2

    यावेळेस महाराष्ट्राचे चित्र वेगळच असेल कारण महाराष्ट्रातील जनता या सर्व जुन्या राजकारण्याला कंटाळली आहे आणि ते त्यांचा इमानदार नेता हुडकत आहे आणि त्यांना एकच माणूस दिसतो ते म्हणजे जरांगे पाटील म्हणून त्यांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील साधारण सर्व जनता आहे म्हणून विजय त्यांचा निश्चित होणार जय हो सत्ते की जय हो इमानदारी की

  • @ganeshgaikwad9609
    @ganeshgaikwad9609 Месяц назад +29

    प्रकाश आंबेडकर गोरगरीब जनतेला फसवत आहेत आणि बीजेपीला प्रत्यक्ष मदत करत आहे

    • @balajisuryatale3023
      @balajisuryatale3023 25 дней назад

      गणेश गायकवाड प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ह्यातील अंतर कळते काय? प्रकाश आंबेडकर हे तुमच्या सारख्या गुलामांच्या गळ्यातील गुलामगिरीच्या बेड्या तोडत आहेत . उगीच उचलली जीभ लावली टाळेला हे बोलन बंद करा . कँग्रेसची लोक सिम सारखी डायरेक्ट भाजपात गेली तेंव्हा तोंडात कांही गेलत काय?

    • @pravinkulkarni5370
      @pravinkulkarni5370 24 дня назад +1

      नवल हे आहे की आंबेडकरी मतदाराला हे अजून समजत का नाही की प्रकाश आंबेडकर हे bjp चे हस्तक आहेत . संपुर्ण जनते नी त्यांना नाकारायला हवं .

    • @pralhadsonar87
      @pralhadsonar87 22 дня назад

      प्रकाश आंबेडकर गरिबांसाठी चांगलेच काम करीत आहे त्यांची गॅरंटी आहे,सरकार कोणताही असो पण आंबेडकर साहेबास एखादी. मंत्रीपद मिळो ही अपेक्षा व्यक्त करतो

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 18 дней назад

      @@pravinkulkarni5370 वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 Месяц назад +32

    म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉🎉

  • @Musicrunchy
    @Musicrunchy Месяц назад +5

    वीसेक खोके मिळाले की शिवाजी पार्क ची लाईफस्टाईल इन टॅक्ट

  • @ddambhoreambhore8651
    @ddambhoreambhore8651 24 дня назад +2

    माझं दैवत आणि सहा कोटी मराठ्यांचे काळीज आदरणीय मनोज दादा 🙏🙏🙏फॅक्टर चालणार आहे

  • @balasahebhawale8411
    @balasahebhawale8411 22 дня назад +2

    निवडणुकीच मॅनेजमेंट जनताच करणार पक्ष नाही.

  • @pandurangpatilnagalgave267
    @pandurangpatilnagalgave267 Месяц назад +5

    सातवा खेळाडु MIM बदल बोलायला तुम्ही विसरलात

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +41

    महाविकास आघाडी विजयी होणार आहे

  • @RajaramDPatil
    @RajaramDPatil Месяц назад +8

    सर आपला संपूर्ण vdo ऐकला . मला वाटतं आपल्या लोकशाही मध्ये निवडनुका ज्या वेळी लोकसभा ते ग्राम पंचायत होतात तस त्या वैयक्तीक पातळी म्हणजे उमेदवार कसा आहे त्याची नैतिकता तो जनतेशी किती प्रामाणिक आहे त्या वर अवलंबून असते . त्यामुळे प्रत्येक पक्ष उमेदवार कोणता देतो यावर बरच आहे . भाजपण स्वःताच स्वताच नुकसान करून घेतलय कारण ते 5 वर्षे काय चाललय हे पहात बसले असते तर त्यांना आता फारसी पळापळ झाली नसती आणि त्यांचेवर जे आरोप होतात ते झाले नसते

  • @dilipraodeshmukh9185
    @dilipraodeshmukh9185 Месяц назад +7

    मी इमाव आहे परंतु बिजेपीला मतदान करनार नाही.

  • @Crazy_editzz12
    @Crazy_editzz12 Месяц назад +22

    यांनी किती ही काहीही करूद्या पण या सर्वांचा सुपडा साफ होणार...
    आता एकच फॅक्टर
    जरांगे सरकार 💪🔥🚩
    एक मराठा लाख मराठा 🚩🚩

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Месяц назад +47

    स्वतःच्या अहंकार पोटी देवेंद्र फडवणीस ने महाराष्ट्राचे वाट लावली आता जनता तयार आहे बीजेपी ची वाट लावण्यासाठी

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 24 дня назад +2

    मोदीजी.तुम्ही.राज्यातले.सरकार. पाडले.आता.आम्ही.केंद्रातले.सरकार.पडू.

  • @aniltiurwadkar9554
    @aniltiurwadkar9554 Месяц назад +9

    याचा अर्थ या सहा लोकांनी सुपारी घेतली म्हणजे... महाराष्ट्राचे जनतेने आता हुशारी दाखवणे गरजेचे आहे नाहीतर महाराष्ट्राचा गुजरात झालाच समजा.

  • @dhananjaymodak4028
    @dhananjaymodak4028 27 дней назад +3

    संजू भाऊ जरा लोकसभेचा विधानसभा निहाय deta नजरेखालून घाला, match tight आहे, हे वास्तव आहे
    कोण कुणाविरुद्ध कुठल्या बेल्ट मध्ये लढतोय नी तिथे भितरघात कुनामध्ये,किती यावर गेम आहे खरा

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +3

    संजय सर महायुती विधानसभेत ५ हजार कोटी रूपय सुपारीवर खर्च करणार आहे चर्चा आहे तुमच्या पर्यंत बातमी आली नाही का

  • @jagannathdhoble8143
    @jagannathdhoble8143 Месяц назад +3

    शेतकरीवर्ग आडचनीत आसताना सामन्य आडचणीत आसता निवडनूक शैवटी जनता ठरवते

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 28 дней назад +3

    EVM हटाव मतपत्रिका लेकें आवो.

  • @annapawar1387
    @annapawar1387 Месяц назад +4

    महाविकास आघाडीचा नेत्यांनी ऊमेदवार देतांना खुप काळजी घ्यावी कारण आम्ही मतदार पक्ष पाहून मतदान करणार आहेत

  • @user-uh3rt2um2k
    @user-uh3rt2um2k Месяц назад +8

    BJP trying to devide votes of MVA, this is safe game of BJP,But voter are clever they knows BJP game

  • @neelkantsavare7083
    @neelkantsavare7083 Месяц назад +3

    फुकट बोलु नका,तुम्ही कीतीही ,बोबंलात तरी सत्ता येणार ,मविचाची!

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад +15

    शिवसेना जिंदाबाद 🚩🚩
    INDIA Alliance Zindabad
    मविआ आघाडी जिंदाबाद🇮🇳🚩
    🚩🚩जय महाराष्ट्रधर्म 🚩🚩

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 27 дней назад +2

    आवटे साहेब हा छत्रपतींचा महाराष्ट्र, एवढं सोपं नाहीये तुम्ही जे म्हणतात ते

  • @PadminiKhadse
    @PadminiKhadse Месяц назад +3

    नमस्कार सर,आपण छान विश्लेषण करता.विषय अगदी उगाळून पाजता.

  • @sureshhiwarkar9869
    @sureshhiwarkar9869 Месяц назад +3

    महाविकास आघाडी सत्तेवर येणार

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 Месяц назад +22

    काही होणार नाही विधानसभेला भाजप तडीपार होणार आहे

  • @pankajmanjare9194
    @pankajmanjare9194 20 дней назад +1

    तुम्ही पत्रकारितेत भाजप विरोधी आहे स्पष्ट केले...हे पण सांगा महाविकास आघाडीत तुमचे मालक कोण?

  • @mukeshlakkas8131
    @mukeshlakkas8131 Месяц назад +4

    खोके सरकार ने या सर्वांना कीती कीती खोके दिलेत यांवर एक व्हिडिओ बनवा

  • @vaibhavmadane7919
    @vaibhavmadane7919 24 дня назад +1

    संजय आवटे म्हणजे महाविकास आघाडी चा पोपट आहे

  • @vivekbhurke4282
    @vivekbhurke4282 28 дней назад +8

    या भाजीपाला पार्टीचा निःपात करणे फार महत्त्वाचे आहे, महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक असा हा पक्ष आहे.

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 14 дней назад +1

    फडणवीस सारखा माणूस महाराष्ट्राला शोधूनही सापडणार नाही.

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 29 дней назад +9

    आवटे जी, महाआघाडी कडे आपल्यासारखे (आशिष जाधव, निखिल वागले) तगडे खेळाडू आहेत. काळजी करू नका. चालूदे तुमची दुकानदारी.

    • @ArunSuryawanshi-u2z
      @ArunSuryawanshi-u2z 25 дней назад

      आघाडी चे उपटे आवटे

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 18 дней назад

      आवटे, वागळे, संग्राम पाटील,पोखरकर आणि इतर यांच्यासारखेच भिक्षेकरी माविआ कडून फेकलेली भिक बिदागी,दक्षिणा,आणि भिकेवर जगणारे पोटभरू दलाल पत्रकार आहेत

  • @anilkothule6167
    @anilkothule6167 16 дней назад +1

    महायुतीचे शंभर टक्के सरकार येणार यात काही शंका

  • @RajabhauRokde
    @RajabhauRokde 22 дня назад

    साहेब तुम्ही विश्लेषण फार सुंदर केले सर्वसाधारण माणसाला सुद्धा कळाव असो विश्लेषण केलं पण खरा मुद्दा आहे तो म्हणजे अगोदर चूक करायची नंतर माफी मागायची हे तर बरोबर नाही जनता खूप हुशार आहे साहेब यावेळेस महाराष्ट्र चित्र बदलणार आणि 100% तर इमानदारीचे राज्य येणार जय हो सत्ते की जय हो इमानदारी की

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 14 дней назад +1

    तेवीस पैकी नऊ जागा जिंकणाऱ्या उभाठा ला सहानुभूती कशी काय असू शकते. याचा अर्थ तुम्ही, निखिल वागळे, विश्वम्भर, आशिष देशमुख सगळ्यांनी हिंदू स्वाभिमान विकला आहे. मी मराठा शेतकरी.

  • @bharatshelke6259
    @bharatshelke6259 Месяц назад +13

    राज ठाकरे प्रकाश आंबेडकर हे दोघे तर पहिल्या पासूनच BJP चे हस्तक आहेत तेआगोदरच खोके घेऊन ओके झाले आहेत

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 18 дней назад

      वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???

  • @Finix609
    @Finix609 27 дней назад +1

    तुम्ही जर भाजप विरोधी चष्मा काढला तर विश्लेषण योग्य प्रकारे होईल

  • @vinayaksankpal598
    @vinayaksankpal598 27 дней назад +1

    पुरोगामी चळवळ जाणणारी व जगणारी माणस कमी झाली आहेत

  • @ramdasabhang6180
    @ramdasabhang6180 24 дня назад +1

    शक्य.नाही.bjp.la. मूठ माती द्यायची.हे. ठरलाय.

  • @ishannandapurkar6082
    @ishannandapurkar6082 Месяц назад +8

    ओबीसी ची काही मते आबेडकर कडे पण जातील, तसेच बीजेपीच्या बाजूने E C/ E D चे पण पाठबळ आहे 😄

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 Месяц назад +2

    फडणवीसला घरी पाठवले तरच महाराष्ट्राचे भलं होईल

  • @user-ip7nq5zg2s
    @user-ip7nq5zg2s Месяц назад +18

    येणार तर महाविकास आघाडी जय शिवसेना जय उध्दवजी बाळासाहेब ठाकरे.

  • @nivruttichaudhari735
    @nivruttichaudhari735 Месяц назад +2

    राज ठाकरेंनी पोरकट पणा सोडावा, राजकारण सोडावे.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Месяц назад +9

    सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाविकास आघाडी कडे देण्यासारख्या 200 जागा आहेत। उमदे तरुण आणि समर्थ उमेदवार मिळतील। ही परिस्थिती महायुती ची नाही। जे स्वतःच्या पाठीराख्याना महायुती देऊ शकत नाही। शिवाय पक्षचोरी अन गद्दारीचा शिक्के खोडताना दमछाक होणार।मग कितीही कुबड्या आणा।

  • @anilyadhav6718
    @anilyadhav6718 28 дней назад +2

    महायुती सरकार येणार नाही

  • @endlesscars
    @endlesscars Месяц назад +17

    MVA 🎉

  • @eknathkale483
    @eknathkale483 27 дней назад +2

    Well sir

  • @arunjadhav6662
    @arunjadhav6662 Месяц назад +2

    ओबीसी वंचित ला मतदान करनार नाही

  • @rashmi8539
    @rashmi8539 29 дней назад +2

    काही कितीही वेगळं ठरू दे भाजप च,अगदी ट्रम्प ल अनु दे प्रचाराला,लाडकी बहिण,लाडका भाऊ,अजून काय काय योजना अखु दे पण महाराष्ट्रतील लोक हुशार आहेत हे काय बिहार नाही की पैशाला लोक भुळतील,कितीही लाडक्या योजना अनु दे ह्या लोकांना काही हरकत नाही आम्ही फक्त mahavikas आघाडी चे च लाड करणार😊

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 14 дней назад +1

    आवटे साहेब तुमची कीव येते. आम्ही मराठा शेतकरी काहीही झाले तरी आमचा बांगला देश होऊ देणार नाही. तुम्ही कितीही काम जिहादी पक्षांसाठी केले तरीही.. हिंदू म्हणून स्वाभिमान विकू नका.

  • @mr.deepakgaikwad9775
    @mr.deepakgaikwad9775 26 дней назад +1

    Sorry सर तुमच्या एवढा अभ्यास नाही पण आता मेन खेळाडू फक्त मतदार आहे

  • @vasantkarle7219
    @vasantkarle7219 Месяц назад +2

    Only Shri Uddhav Thakare our cm for qualified leader

  • @satishjadhav4388
    @satishjadhav4388 Месяц назад +2

    हे सुपारीवर चालणारे नेते आहेत

  • @user-ui9qn8ku6m
    @user-ui9qn8ku6m 20 часов назад

    राजसाहेब ठाकरे.....🔥❤️

  • @ruturajkanade
    @ruturajkanade 26 дней назад +1

    पत्रकार महोदय आता मनोज जरांगे स्वतचे उमेदवार 250 पेक्षा जास्त उमेदवार उभारणार आहेत 50% ते 60% मते एकवटुन जरांगेच्या उमेदवाराला जाणार आता मविआ ला 20 % व महायुती ला 30% मतदान होणार आहे ?

  • @AshokShinde-cc6lg
    @AshokShinde-cc6lg Месяц назад +2

    राज ठाकरे व प्रकाश आंबेडकर हे भाजपकडून पैसे घेऊन काम करतात

  • @vaibhavbirwatkar8216
    @vaibhavbirwatkar8216 Месяц назад +2

    One side MVA yenar❤

  • @nachiketlathi7683
    @nachiketlathi7683 Месяц назад +3

    Only EVM setting will help otherwise defeat.

  • @subhashchavan3075
    @subhashchavan3075 Месяц назад +4

    राज ठाकरे आणि आंबेडकर हे बीजेपी ला मदत करत आहेत

    • @dilipyashawante9608
      @dilipyashawante9608 18 дней назад

      वरचा मजला रिकामा दिसतोय तुझा.......!!!, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत ज्या कॉंग्रेसने क्रॉस वोटिंग करून भाजपचे उमेदवार निवडून आणले ती कॉंग्रेस भाजपची थेट एजंट नाही का???

  • @manojkumardeshmukh7999
    @manojkumardeshmukh7999 20 дней назад

    कितीही प्रयत्न करीत रहा पण ह्यावेळेस महाराष्ट्र राज्यातील तमाम नागरिक ठरवलंय महाविकास आघाडीतील घटक पक्षातील उमेदवार निवडून येतील ह्यात तिळमात्र शंकाच अजिबात नव्हेच

  • @devidasbhadkumbe1616
    @devidasbhadkumbe1616 24 дня назад

    महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आल्यानंतर भारतीय जनता पार्टीला मदत करतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.विधानपरिषदे मध्ये

  • @unmeshchavan455
    @unmeshchavan455 4 дня назад

    फार छान विषलेशन

  • @ShivrudraBurande
    @ShivrudraBurande Месяц назад +4

    प्री वेडिंग सेशन आहे असं वाटतं. नवरा नवरी नटली आहे मुहूर्त सापडला नाही ना. ठरला की कळवू..

  • @rudrashinde2668
    @rudrashinde2668 Месяц назад +2

    Only MVA 🎉🎉🎉

  • @96k_akshay_pawar
    @96k_akshay_pawar Месяц назад +1

    ज्या ज्या पक्षाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यायचं आहे त्या सगळ्यांचा पक्ष चिन्हाला धक्का न लावता मराठा समाज यावेळेस मतदान करेल...💯😎
    #मराठा_आरक्षण
    ना महायुती, ना महाविकासआघाडी,
    यंदा फक्त जरांगे पाटील समर्थक उमेदवार
    #विधानसभा2024

  • @rajendraithape8399
    @rajendraithape8399 27 дней назад +4

    कितीही नवीन योजना चालू केल्या तरी मतदारांनी मागील दोन वर्षापासून ठरवले आहे मतदान कोणाला करायला हवे.

  • @namdeogade8351
    @namdeogade8351 7 дней назад

    श्री.आवटेजी महाविकास आघाडी सत्तेवर येईल असे सरळ का सांगत नाहीत ?

  • @laxmanlokare8438
    @laxmanlokare8438 24 дня назад +1

    आवटेजी OBC ला ३२% आरक्षण म्हणजे ६४% लोकसंख्या आहे का ? २०% SC /ST १ ८ % मुस्लीम एकूण १०२ % मराठा . ब्राम्हण' . जैन ' शीख . लिंगायत हे परदेशात आहेत काय ? यावर स्पष्ट सांगावे ही विनंती .

  • @VishvanathRane
    @VishvanathRane 24 дня назад

    आता महाराष्ट्राची वाट लावून सर्वांनी घरी बसावे

  • @dnyandeoyadav4096
    @dnyandeoyadav4096 Месяц назад +2

    लाडकी बहीण नाराज होणार काही फायदा होणार नाही

  • @Prashantchandankhede
    @Prashantchandankhede Месяц назад +2

    संविधान वाचवणारे पक्ष विधानपरिषद मध्ये बीजेपी च्या उमेदवाराला मतदान कसे केले.?
    हे सर्व पक्ष बीजेपी विरोधी कसे समजायच..
    मविआ आणि बीजेपी हे एकाच नाण्यांचे दोन बाजू आहेत या बदल जंग जाहिर झालेला आहे..
    या वेळी मविआ ला मतदान नाही आणि बीजेपी ला ही मतदान नाही, तिसर्या आघाडी ला मतदान करतील जनता..

  • @user-dm6yz8iy1z
    @user-dm6yz8iy1z Час назад

    लोकमत हा राष्ट्रवादी आणि काँग्रेस व शिवसेने च प्रवक्ते असेल सारखे युक्तिवाद करताय हे नक्की

  • @BillionaireMantra111
    @BillionaireMantra111 25 дней назад +1

    फक्त हिंदूत्वावादी पक्ष भाजपा✌️✌️

  • @deepaksaindane2202
    @deepaksaindane2202 25 дней назад +1

    तुम्ही पण काँगेस चे आणि शरद पवारांचे प्लेअर आहे.

  • @vedantkale5034
    @vedantkale5034 Месяц назад +4

    We are OBC..and we will definitely support BJP ✌️

  • @pramodbhagwat1616
    @pramodbhagwat1616 2 дня назад

    तुम्ही लोकसभेच्या निकालावर जाऊ नका.

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 5 дней назад

    Right sir

  • @user-pw9qe4lo8l
    @user-pw9qe4lo8l 12 дней назад

    मनसे, वंचित हे दोन्ही आघाडी ची वाजवणार.

  • @manmathmathpati2594
    @manmathmathpati2594 27 дней назад +1

    तुम्ही जे बोलता ते काँग्रेस मत आहे कि लोकमत आहे जम्मू काश्मीर मध्ये जे 320 कलम काढले ते तुम्हाला योग्य वाटत नाही का

  • @aaparamgondhle6836
    @aaparamgondhle6836 26 дней назад

    महायुतीचा फायदा होणार प्रकाश आंबेडकर संभाजीराजे महाराज या दोघांनी भाजपचा फायदा करणार

  • @raghunathpatil921
    @raghunathpatil921 19 дней назад +1

    लाचार थोबाड स्पष्टपणे दिसतं आहे.
    लाचखाऊ पत्रकारिता आहे ही

  • @user-es6vg9vo5l
    @user-es6vg9vo5l 6 дней назад

    महाविकास आघाडीचे आमदारांनी क्रॉस वोटिंग करून भाजपला फायदा मिळवून दिला ती भाजपची बी टीम नव्हे का संजय आवटे?

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 День назад

    Mns vanchit कळत नकळत बीजेपी ला मदत हे मतदार जाणतात.
    मतदारांना गृहीत धरू नये.
    ये पब्लिक है सब जानती है.

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Месяц назад +1

    लोकसभेत निवडून निवडूण ओबीसी उमेदवार पाडल्या गेले, त्याबाबत लोकमत ने चर्चा घडवून आणावी.