अजित पवार आता मुख्यमंत्री होऊ शकतील? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar | Lokmat

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • अजित पवार आता मुख्यमंत्री होऊ शकतील? Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate | Ajit Pawar | Lokmat
    #ajitpawar #maharashtranews #marathinews #karanrajkaran #bjpmaharashtra
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 149

  • @feefriee9673
    @feefriee9673 28 дней назад +34

    महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उतरले आहेत अजित पवार

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 28 дней назад +24

    आवटी
    खरच सांगा शरद पवार पाठीशी नसते तर. अजित पवार एव्हढे पुढे गेले असते का

  • @shrisamarthkrupa4702
    @shrisamarthkrupa4702 28 дней назад +33

    अहो साहेब तो अजित तुरुंगात जाता जाता वाचला भाजप बरोबर जाऊन

  • @SwamiSabale-ho7bl
    @SwamiSabale-ho7bl 28 дней назад +14

    सर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या पक्षाला सर्वात कमी जागा मिळणार आहेत

  • @ganapatipol4270
    @ganapatipol4270 28 дней назад +28

    मुख्यमंत्री होण्याची सुवर्ण संधी त्यांनी स्वतःहून दवडली हे सत्य!

  • @abhijeetyadav3595
    @abhijeetyadav3595 28 дней назад +10

    संजय सर खूप छान विश्लेषण.... ❤

  • @Dhanraj_gawale.
    @Dhanraj_gawale. 28 дней назад +33

    मुख्यमंत्री व्हायच स्वप्न आता अजित पवारांनी विसरून जाव..इथून पुढ अजित पवार आता उपमुख्यमंत्री सुध्दा होणार नाही!

    • @sunitasonawane7771
      @sunitasonawane7771 28 дней назад +3

      True

    • @SDDIVYAS
      @SDDIVYAS 28 дней назад +1

      Right

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p 28 дней назад +1

      अजित पवार शिवाय उपमुख्यमंत्री कोणीच होऊ शकत नाही
      सत्ता कोणाची पण असू दे पण ते एक तर मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील

  • @subhashpawar1262
    @subhashpawar1262 28 дней назад +7

    विश्वास अर्हता संपली आहे, धोका दिला आहे, काकांची पुण्याई होती .
    आता बेडुक फुगुन फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्यमंत्री होणं नाही!

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 28 дней назад +6

    अजित पवार यांच्या सारखे वडील पाठीशी असताना देखील... पार्थ पवार का हरले ते ही सांगा

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 26 дней назад +2

    अजीत पवारांचे राजकारण संपल्यात जमा आहे

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 28 дней назад +9

    Aany way जयंत पाटील cm होतील कारण त्यांचा स्त्राईक रेट ज्यादा राहील.

    • @user-uh4kj2jj2p
      @user-uh4kj2jj2p 28 дней назад

      पवार साहेब सुसु ताई शिवाय Ncp च्या कोणालाच मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत

  • @nitinkate4836
    @nitinkate4836 28 дней назад +6

    अजीत दादा आता यापुढे मुख्यमंत्री होतील अस वाटत नाही

  • @dineshkhaire8726
    @dineshkhaire8726 28 дней назад +5

    धरसोड वृत्ती पवार साहेबांना जर सोडून गेले नसते तर भविष्यात कदाचित ते मुख्यमंत्री झाले असते पण आता शक्यता कमी वाटते

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 28 дней назад +7

    दादाचे पाच सीट पण येणार नाही
    मुख्यमंत्री आता पुढच्या जन्मी

  • @nagpurindian8994
    @nagpurindian8994 28 дней назад +3

    0:02 जसा काका आयुष्यात पंतप्रधान होऊ शकले नाही त्याच प्रमाणे अजित पवार आयुष्यात मुख्यमंत्री होणार नाही

  • @nanasahebsatav8919
    @nanasahebsatav8919 28 дней назад +4

    अजित पवारचं गुलाबी जॅकेट असुदेत..पण गुलाबी गुलाल युगेंद्र पवारच उधळणार...

  • @user-oz2pi6wh7s
    @user-oz2pi6wh7s 28 дней назад +3

    इथून मागे मिळालेली सर्व पदे साहेबांमुळेच मिळाली

  • @vilasrikame1992
    @vilasrikame1992 28 дней назад +4

    जर अजित पवार हे भाजप सोबत गेले नसते तर त्यांना अटक झाली असती म्हणून ते भाजप सोबत गेले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे.

  • @sanjayjagtap1515
    @sanjayjagtap1515 28 дней назад +2

    आज अजित यांनी किती ही कर्तृत्त्व दाखवल तरी नशीबाची साथ मिळाल्याशिवाय मुख्यमंत्री होऊ शकत नाही. परमेश्वराचा आशीर्वाद असेल तर मुख्यमंत्री काय प्रधानमंत्री ही होऊ शकतील.

  • @sudhirthawkar2628
    @sudhirthawkar2628 28 дней назад +2

    अगदी परफेक्ट विश्लेषण..!
    दैव देतं आणि कर्म नेतं.. अशी स्थिती अजित पवारांची झालेली आहे यांत शंका नाही. निवडणुकीनंतर अजित पवारांचा विषय महाराष्ट्राच्या राजकारणातून संपलेला असेल.😊

  • @rameshwaghmare3153
    @rameshwaghmare3153 28 дней назад +3

    Aajit pawar padnar Next cm jayant patil honar 💜💯

  • @sunilraut5519
    @sunilraut5519 28 дней назад +2

    जयंत पाटील जे म्हणालेत ते योग्यच आहे. अजित पवारांनी स्वताहून मुख्यमंत्री पदाची संधी गमावली आहे.

  • @gautambhalerao1441
    @gautambhalerao1441 28 дней назад +2

    यानंतर अजीत पवारांचे राजकारन सपुष्टात येउ शकते .🎉🎉🎉

  • @bhaskarpawar8930
    @bhaskarpawar8930 28 дней назад +2

    चाय बिस्कुट वाले करणार का अजित दादा ना मुख्यमंत्री 😂😂

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 28 дней назад +3

    अगदीं 💯%खरंय... परंतु अजित कचखाऊ निघाला... त्याच्या नशिबातच नाहीये... आता शक्यता दूर नव्हें अशक्यच आहे...विनाशकाले विपरित बुद्धी 😮😢

  • @user-wb6ei9ok8b
    @user-wb6ei9ok8b 28 дней назад +4

    मुतरा 50 जगा लढवून 5 जागा जिंकल तेंव्हा 1 राज्यमंत्री पद भरण्यात येणार आहे निवडणुकीनंतर सर्व भाजप मध्ये सामिल होणार

  • @kishorpetkar9536
    @kishorpetkar9536 28 дней назад +2

    अजीत पवार याचे राजकारणात स्वताचे स्टेटस नाही

  • @bhagwanbalkawade2408
    @bhagwanbalkawade2408 28 дней назад +4

    नाहीच होणार,ही काळ्या दगडा वरची रेघ आहे

  • @rajendrakapadani586
    @rajendrakapadani586 28 дней назад +3

    फोडणीस वीर पण घरी जाणार आहे

  • @bhagwankorgaonkar6039
    @bhagwankorgaonkar6039 28 дней назад +3

    उपमुख्यमंत्री हा जवळपास मुख्यमंत्री समजला जातो पण तेंव्हा एकाच पक्षाची सत्ता राज्यात असते.

  • @achyutchandanshive5912
    @achyutchandanshive5912 28 дней назад +3

    मुख्यमंत्री पद जलसंपदा खात्याच्या सिंचन घोटाळ्यापेक्षा मोठे आहे काय?

  • @RajeshGambhire
    @RajeshGambhire 28 дней назад +2

    Hat's of sirji

  • @ashokmunot4220
    @ashokmunot4220 28 дней назад +3

    आता फार उशिर झाला आहे
    बोलन चांगल पाहिजे

  • @laxmanraut1149
    @laxmanraut1149 28 дней назад +2

    यांना इडी चा धाक दाख वून भाजपने
    यांना संपवल धाका मूळे गेले

  • @rampatil146
    @rampatil146 28 дней назад +6

    70000 कोटीचा घोटळा

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 28 дней назад +6

    हातानं भिकेचे डोहाळे घेतले त्याला कोण काय करणार.

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 28 дней назад +3

    खोटं जास्त काळ टिकत नाही, ओरिजनल व नैसर्गिक लाईफ स्टाईल ने जगावं. उगाच दिखावा करू नये... हेच खरं.

  • @vijayunde3278
    @vijayunde3278 28 дней назад +4

    Are baba ED mule Gela

  • @sanjayawari4330
    @sanjayawari4330 28 дней назад +8

    अति घाही

  • @pavanbhise1746
    @pavanbhise1746 27 дней назад +2

    अजित पवार मुख्यमंत्री पदाच्या लालसेने गेले नाहीत , आणि अशा परिस्थितीत भाजपा सोबत जाणे हे देखील मान्य नसावे . अजित पवार भाजप सोबत गेले त्यामागे एकमेव कारण म्हणजे ब्लॅकमेलिंग दुसरं तिसरं काहीही नाही.
    काकांना सोडल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर नाराजी पूर्णपणे दिसत होती .
    आणि आता तुम्ही म्हणाल की त्यांची भाषण आणि वक्तव्य शरद पवारांच्या विरोधात दिसतात तर ते सर्व स्टेटमेंट आणि भाषण सर्व भाजप कडून मिळालेल्या स्क्रिप्ट होत्या.
    एकनाथ शिंदे यांना सुद्धा स्क्रिप्ट देतच तर होते , आपण एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा पाहिलाच असेल.
    अजित पवार वरकरणी आनंदी जरी दिसत असतील तरी भाजपाच्या या ब्लॅकमेलिंगमुळे खचूनही गेले , निराशही झाले , आणि तुटूनही गेलेत .
    काय करावं काहीच सुचेना म्हणून मॅनेजमेंट कंपनीच्या सल्ल्याने वागत आहेत. महाराष्ट्रात भाजपचा दारुण पराभव झाल्यानंतर सर्वात ज्यास्त आनंद अजित पवार यांना होईल आणि ते स्वगृही परत येण्यासाठी हालचाली करतील.
    अजित पवार यांच्या मनोकामना पूर्ण होवो.
    💐💐💐

  • @harshawardhangaikwad7361
    @harshawardhangaikwad7361 28 дней назад +1

    Ajit Dada CM 2024 Fix…🎉

  • @abhiniveshparjane6085
    @abhiniveshparjane6085 28 дней назад +1

    दादा सोबत एकच चूक झाली ती अशी की दादा ची सांगत दुसर काही नाही....

  • @narendramahajan7943
    @narendramahajan7943 25 дней назад +1

    मी म्हणताय तसं बरोबर आहे त्यांचं प्रशासन खूप चांगला आहे त्यांची धडाडी चांगली आहे परंतु चुकीच्या माणसाच्या नादी लागून आपल्या स्वतःचा वाटोळ करून घेतलेला आहे

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 28 дней назад +1

    धन्यवाद सर जी

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 28 дней назад +1

    जयंत पाटील साहेब दादा ई डी ले पाहून भिले

  • @dattatraypadwal32
    @dattatraypadwal32 22 дня назад

    स्वप्नातही विचार होऊ शकत नाही.तो कायमचं भवीच राहणार.

  • @dipakmulik4868
    @dipakmulik4868 28 дней назад +2

    बरोबर बोललात सर आपण आपलं घर सोडून दुसऱ्या च्या वळचणीला जाऊन उभं राहिले

  • @shripadkodare339
    @shripadkodare339 28 дней назад +1

    काय राव, दादा का गेले हे तुम्हाला माहीत नाही, जेल. मध्ये जाण्या पेक्शा हे बरे

  • @ashokgole4013
    @ashokgole4013 28 дней назад +2

    सर
    तुमचे विचार ऐकण्यासाठी मी फार आतुर असतो.
    पण बोलण्याच्या ओघात तुम्ही इतरत्र खूप वळता..

  • @rsgaming-wf9we
    @rsgaming-wf9we 26 дней назад +1

    अजित पवार भाजपमधे जाताना काय डील झाले असेल?फक्त अटक टाळेने की आणखी काही?

  • @ShivanshJavlePatil
    @ShivanshJavlePatil 26 дней назад

    खुप छान विश्लेषण..👌👍

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 28 дней назад +2

    युतीत ते तीन नंबरवर राहतील तीन नंबर वाले मुख्यमंत्री होवू शकतील काय.

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 28 дней назад +1

    आवटे साहेब अजित पवारांना जेल मध्ये जायच नव्हत म्हणून ते सर्व माहित असून देखील ते बिजेपी बरोबर गेलें

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 26 дней назад +1

    घरातुन विरोध ,म्हणून दादा मुख्यमंत्री झाले नहीत

  • @amrutadvant2031
    @amrutadvant2031 28 дней назад +1

    व्हायला पाहिजे. त्यांना असलेला कामाचा उरक,आणि कामाकडे पहाण्याचा त्यांचा दृष्टोकन इतर कोणत्याही झालेल्या व होऊ पहाणाऱ्या मुख्य मंत्री पेक्षा जास्त आहे.चांगला आहे...

  • @maheshnikam8015
    @maheshnikam8015 28 дней назад +3

    असे का वाटते तुमचे विडिओ बगुन की तुम्ही महाविकास आघाडी काडून बोलतात आणि महायुती ला कमी लेखतात किंवा टीका करतात

  • @mas55555
    @mas55555 28 дней назад +4

    यापुढे ते मंत्री पण होणार नाहीत

  • @prakashpalve4234
    @prakashpalve4234 28 дней назад +2

    Kakane tharawale tar dada MLA suddha honar nahi tar CM...

  • @maheshbankar3166
    @maheshbankar3166 28 дней назад +1

    सर्व काही व्यावहारिक असत अस वाटण सोयीस्कर आहे. सुप्रिया सुळे, रोहित पवार यांचं अनाठायी वाढलेलं महत्व , पक्षात अजित पवारांना आवाहन देणारा रोहित पवार अचानक पवार साहेबांना जवळचा वाटणे हे काही factors आहेत च की. अजितदादा बरोबर बोलले, आम्ही कोणाच्या पोटी जन्माला आलो नाही ही आमची चूक आहे का .

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 28 дней назад +2

    पंतप्रधान होतील

  • @sagarkhandekar6492
    @sagarkhandekar6492 28 дней назад +2

    Property tikavne jast imp vatale sir tyanna

  • @sandipanjadhavar7122
    @sandipanjadhavar7122 26 дней назад +1

    जयंतराव कधी खरे बोलतात का?

  • @meenakamble9244
    @meenakamble9244 28 дней назад +3

    Ajit pawar kabhi chief minister nahi banega

  • @vitthalpulate9590
    @vitthalpulate9590 28 дней назад +1

    भारताच्या स्वतंत्र लढ्यात काम करणार्या व काहीच न करणार्या अशा सर्वानाच स्वतंत्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

  • @subhashpatil2002
    @subhashpatil2002 28 дней назад +1

    अस झालं तर घोडं गंगेत न्हाल

  • @RajendraUrankar-yu3gn
    @RajendraUrankar-yu3gn 28 дней назад +2

    आपणास या व्हिडिओसाठी आपणास काय देण्यात आले? श्री अजितदादाना सकाळच्या शपथ विधीसाठी शरद पवारांनीच पाठविले होते हेही तुम्हाला माहीत नाही. यावरून आपला अभ्यास दिसून येतो.

  • @vishalnagarkar4662
    @vishalnagarkar4662 20 дней назад

    शरद पवरसाहेब जसे PM पदापासून वंचित राहिले तसेच दादांचे CM पदाचे होणार.

  • @ShivanshJavlePatil
    @ShivanshJavlePatil 26 дней назад +1

    Inshort अजित दादांनी जेलमध्ये जाणं टाळण्यासाठी मुख्यमंत्री पदाच्या स्वप्नावर पाणी सोडलं..

  • @samayaayega.
    @samayaayega. 28 дней назад +3

    ED , corruption cases dusar kai 😂 , tumhi aajun yanchya baddal vyvastit bolatat manal pahije tumhala , baki maharashtra che lok direct shivyani suruvat krtat 😂

  • @aniketkedare8
    @aniketkedare8 28 дней назад +2

    now CM should be chosen by legislative party election which is the rules

  • @vilasbiradar9727
    @vilasbiradar9727 28 дней назад +2

    हा महा भ्रष्टाचारी नाही काय ?

  • @vdhande2013
    @vdhande2013 28 дней назад +1

    फडणवीस साहेब हे अजित दादाचे दुप्पट जागा एकनाथ शिंदे ना देणार विधानसभा निवडणुकीत

  • @ParjanChawan
    @ParjanChawan 28 дней назад +1

    नाइस कॉल विपरीत बुद्धि

  • @KriahnaMade-pf3pz
    @KriahnaMade-pf3pz 28 дней назад +1

    A. Charts. Bjp

  • @Ramraje-y4g
    @Ramraje-y4g 18 дней назад

    भावी मुख्यमंत्री फडणवीस किंवा उध्दव ठाकरे अथवा मजबूर म्हणून सुप्रिया सुळे कारण काहीही झाले तरी असच होणार

  • @nilkanthunde2297
    @nilkanthunde2297 28 дней назад +2

    Because 70000Koti ghotala

  • @dr.h.m.khairnar4824
    @dr.h.m.khairnar4824 28 дней назад +1

    अजित पवार मुख्यमंत्री होणे नाही...

  • @ajaydeshmukh7684
    @ajaydeshmukh7684 28 дней назад +2

    Ajit Ani Eknath he doghe hi mansa maharashtrala kalima ahet .

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 28 дней назад +1

    कदाचित बोलण्याचा भाग म्हणूनही असेल असे म्हणा, पण मार्क्स जरा अवाजवी गेले.🤔😊

  • @user-jn2ks8dy9e
    @user-jn2ks8dy9e 28 дней назад +1

    Only E D. A nd C.B.I

  • @suryakantshere2373
    @suryakantshere2373 28 дней назад +3

    सुंदर विश्लेषण. अजित पवार एक सोडून दोन वेळा चुकले आणि तेथेच त्यांची फसगत झाली आहे त्यामुळे मुख्यमंत्री पद त्यांचे हातून कोसो दूर गेले आहे

  • @rajendradesai3291
    @rajendradesai3291 28 дней назад +1

    AJIT PAWAR IS ONLY DUE TO HIS GODFATHER

  • @rameshnirawade3468
    @rameshnirawade3468 28 дней назад +1

    😂 पंतप्रधान यांचे म्हणणे नुसार ७०हजार कोटी रुपये वाचवण्यासाठी गेले

  • @MadhukarRajguru-x7j
    @MadhukarRajguru-x7j 26 дней назад +1

    Now a days for Chief Minister hona It is very doficilt to present Dy CM of NCP

  • @mas55555
    @mas55555 28 дней назад +1

    पवार घराण्याने फक्त आमदार खासदार पोसले समाज नाही यांचा सत्यानाश गरीब मराठा समाजच करणार लोहा लोहे को काटता है

  • @parashramsalunkhe
    @parashramsalunkhe 28 дней назад +1

    BJP have totally damaged Ajits' political career. Your observations viz. Had Ajit been strong enough to tackle BJP Plot cleverly by continuing with MVA, post Shinde's defaction, he would have number one in MVA, which otherwise the same has presently in haywire.

  • @rajendradesai3291
    @rajendradesai3291 28 дней назад +1

    SANJAY SIR
    IT IS SURPRISING THAT A SENIOR JOURNALIST LIKE YOU DON’T KNOW WHY AJIT PAWAR MADE THIS MISTAKE OF GOING IN MAHAYUTI.
    ALL CBI,ED,INCOME TAX PEOPLE WERE READY FOR ACTION
    PLEASE UNDERSTAND

  • @satishsawant5409
    @satishsawant5409 28 дней назад +1

    चिरंजीव हारले, बायको ईलेकशन हारली ....😂😂😂😂

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 27 дней назад +1

    अजित पवार अंडी दूध विकून गुलाबी झाले आता आम्हालाही अंडी विकावी वाटतात

  • @shiddu8135
    @shiddu8135 26 дней назад +1

    वय पासष्ट असलं तरी पंचेचाळीसची वापरतोय रुपा अंडरवेयर

  • @gayatric.deshmukh4888
    @gayatric.deshmukh4888 20 дней назад

    Image Makers Vichar English madhe kartat aani tyachi bhashantare marathi madhe kartat .... Apratim olakhale sir 👌👌

  • @milindjoshi5441
    @milindjoshi5441 28 дней назад +2

    udhav thakre, supriya sule, nana patole yana dawalun MVA ne ajit pawar na kadhihi CM hou dile nasate.... BJP kade alya mule tyana at least corruption case pasun vachatil

  • @arunshetake4938
    @arunshetake4938 28 дней назад +3

    म,वि,आ,विजयी,भव,🎉🎉🎉

  • @srikantbirajdar5012
    @srikantbirajdar5012 24 дня назад

    ED,CBI च्या भीतीमुळे भाजपमध्ये प्रवेश केला

  • @SDDIVYAS
    @SDDIVYAS 28 дней назад +1

    Ajeet pawrani sharad pawranchi sath sodayala nako hoti

  • @suhassonavane4606
    @suhassonavane4606 28 дней назад +1

    दादांचां आत्मा अधिष्ठाण व भाडवंल गेलय..!

  • @ajredfire8374
    @ajredfire8374 4 дня назад

    70 हजार करोड चा भ्रष्टाचार लपविन्या गेले

  • @mohdshaikh9953
    @mohdshaikh9953 28 дней назад +1

    Never

  • @madhusudankinikar2211
    @madhusudankinikar2211 26 дней назад

    Aditya Thackeray is the next CM OF MAHARASHTRA

  • @amarmedical1021
    @amarmedical1021 28 дней назад +1

    विनाश काळी विपरीत बुद्धि