Это видео недоступно.
Сожалеем об этом.

शरद पवारांनी काय किंमत चुकवली, हे दादांना माहीत नाही. Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 дек 2023
  • शरद पवारांनी काय किंमत चुकवली, हे दादांना माहीत नाही. Sanjay Awate यांच्यासोबत पाहा 'कारण राजकारण'
    #sharadpawar #ajitpawar #ncp #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    ruclips.net/user/LokmatNe...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat

Комментарии • 264

  • @pravinanarase2629
    @pravinanarase2629 7 месяцев назад +22

    आवटे साहेब तुम्ही केलेलं विश्लेषण जबरदस्त आहे. खूप माहिती मिळाली.

  • @santoshdoke208
    @santoshdoke208 7 месяцев назад +43

    आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे , कारण आजही ग्रामीण भागात शरद पवारांना मानणारा वर्ग फार मोठा आहे हे विसरून चालणार नाही .

  • @factsaround.prashantjadhav6521
    @factsaround.prashantjadhav6521 7 месяцев назад +51

    शरद पवारांनी वेगळे निर्णय घेऊनही वैयक्तिक संबंध जपले.शब्द सांभाळून वापरले

  • @sanjaykhot1682
    @sanjaykhot1682 7 месяцев назад +52

    अजित पवारांना फार मोठी किंमत मोजावी लागेल,

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 7 месяцев назад +20

    आजही शरद पवार सुपरस्टार च आहेत,अजित पवार एक पात्र आहे आणि पात्र म्हणजे साईड हिरो सह कलाकार आहेत.मुख्य कलाकार कोण ते जनतेला माहिती आहे,अजित पवार ला वाटतंय तसं नाही.

  • @vasantraomohite783
    @vasantraomohite783 7 месяцев назад +34

    यापुढे अजित पवारांना काकांच्या कृपेने कमावलेल्या संपत्तीचा उपभोग घेत बसावं लागणार आहे. मुख्यमंत्री पद सोडा पण साध मंत्री पद मिळेल की नाही हे सुद्धा सांगणं कठीण आहे.

  • @gopinathpatil532
    @gopinathpatil532 7 месяцев назад +24

    शरद पवारांनी त्यावेळी बेरजेचं गणित मांडलं व अजित पवारांनी जेल वारीच गणित मांडलं हा फरक आहे. उदाहरण आहे मोदींच भाषण..

  • @SureshYadav-ne7xt
    @SureshYadav-ne7xt 7 месяцев назад +33

    फक्त पवार साहेब👍

  • @pranjalirawangaonkar
    @pranjalirawangaonkar 7 месяцев назад +10

    सुंदर विश्लेषण. जरी घटनाक्रम सारखा असला तरी देशाची त्यावेळची व आजची परिस्थिती वेगळी आहे.आज घटनेची पायमल्ली होतांना आपण बघत आहोत.घटनाच बदलण्याचा मनसुबा दिसत आहे.अश्यावेळेस भाजपसोबत जाणे म्हणजे आपण कोणत्या शक्तीला सपोर्ट करत आहोत याचाही विचार करायला हवा होता . जनता यांना माफ करणार नाही.

  • @shashikantchaudhary2150
    @shashikantchaudhary2150 7 месяцев назад +14

    छानच विश्लेषण केले.

  • @user-vm8zu6xe1o
    @user-vm8zu6xe1o 7 месяцев назад +7

    संजय..आवटेसर..विश्लेषण..छानच..धन्यवाद..आभारी..आहोत..अशी च..माहिती..देत..रहा.

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 7 месяцев назад +10

    खरं तर राष्ट्रवादीला चांगले दिवस आले होते पण यांना अवदसा आठवली

  • @sujitbhagwat3447
    @sujitbhagwat3447 7 месяцев назад +31

    ती कॉन्ग्रेस होती म्हणून आता तर bjp आहे काय अवस्था करेल महित ही पड़नार नाही

    • @vasantraomohite783
      @vasantraomohite783 7 месяцев назад +4

      फरफट झाल्याशिवाय कॉंग्रेसच आणि काकांच महत्त्व कळणार नाही.सगळ कसं विनासायास मिळालेलं आहे.त्यामुळे किंमत कळत नाही.

    • @vijayjadhav1444
      @vijayjadhav1444 7 месяцев назад

      भीक मागायची वेळ आल्यावर काँग्रेस अन शरद पवार यांची किंमत भक्तसांप्रादायाला कळेल.
      बळीच राज्य वामनान घालवलं अन आताच्या काळात छत्रपतींच राज्य कोणाच्या अतिशहाणपणानं गेलं हे माहीत असू द्यात. आजच तुमचं स्वातंत्र्य फुकट मिळालेलं नाही.

  • @sanjaykhot1682
    @sanjaykhot1682 7 месяцев назад +34

    पुन्हा पवार साहेब

  • @akshayugade3626
    @akshayugade3626 7 месяцев назад +18

    अजित पवारची एवढी पात्रता नाही की ते स्वतःची तुलना पवारसाहेबांसोबत करतील.

  • @avinashchougule8314
    @avinashchougule8314 7 месяцев назад +49

    अजित पवारांचा अहंकार अजित पवारांना संपवेल कदाचित होम ग्राऊंडवर पहिला असा प्रयोग होवू शकतो आपल्या मतांशी सहमत आहे

  • @PravinPatil-en9fq
    @PravinPatil-en9fq 7 месяцев назад +35

    अजित पवारांना फार मोठी किंमत मोजावी लागेल, अन त्यांना थोरल्या पवारांच्या सारखे जमणार नाही, अन त्यांचा तो आवकाही नाही

  • @vikaswaje2866
    @vikaswaje2866 7 месяцев назад +7

    ज्यावेळेस सगळे संपले अशी परिस्थिती असताना पुन्हा सत्तेत येण्याची किमया (२०१९)ला साहेबांनी नवीन पिढीला माहित करुन पवारांची ताकत दाखवून दिली त्यामुळे पवार काय चीज आहे हे तरुणांना माहित झाले आणि भरकटणारी पिढी साहेबांचे फॅन झाली. साहेब म्हणजे साहेबच

  • @dnyaneshwardhotre4558
    @dnyaneshwardhotre4558 7 месяцев назад +21

    Only sharad pawar🙏🙏

  • @sanjaykhurangale9834
    @sanjaykhurangale9834 7 месяцев назад +8

    खरच आवटे सर अजित पवारांची अवस्था खूप बिकट होईल. या मधे काही शंका नाही.

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 7 месяцев назад +4

    खूप छान विश्लेषण केलं आपण. खूप लक्षपूर्वक ऐकल.अजित पवार यांना आयती संधी भेटली. काकाच्या जीवावर म्हणून .हा माज आहे. मग्रुरी आहे.सामान्य कार्यकर्ता असते. तर हे सर्व शक्य झालं असत का

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 7 месяцев назад +7

    अजित पवार यानी साठीत निर्णय का घेतला हे सर्व देशाला माहीत आहे

  • @narendradoke2579
    @narendradoke2579 7 месяцев назад +36

    साठी बुद्धी नाठी असं झालय अजित पवारांचं...

    • @user-ml8oc4zy1n
      @user-ml8oc4zy1n 7 месяцев назад +1

      ❤❤

    • @malankadam6005
      @malankadam6005 7 месяцев назад

      १००℅ अजित पवार यांना किमंत चुकवावी लागणार आहे त्यांनी भाजप सोबत गेले सामान्य जनतेला आवडलेले नाही

    • @anilsonwane6771
      @anilsonwane6771 7 месяцев назад +1

      बरोबर आहे

  • @santoshdeshmukh8962
    @santoshdeshmukh8962 7 месяцев назад +12

    Perfect analysis of political carrier of Mr Sharad Pawar

  • @rajendrawargad2935
    @rajendrawargad2935 7 месяцев назад +6

    आवटे सरांनी उपस्थित केलेला वयाचा मुद्दा अतिशय महत्त्वपूर्ण विचार करण्याजोगा व परिणाम घडवणारा वाटतो

  • @DNBule
    @DNBule 7 месяцев назад +4

    शरद पवार साहेब👍👍

  • @ashokshinde6714
    @ashokshinde6714 7 месяцев назад +2

    आपलं विश्लेषण मुद्देसूद व विषयाशी सुसंगत असे आहे. फक्त एक मुद्दा राहिला. "जेलमध्ये जायला नको" म्हणून त्यांच्याकडे पर्याय नसल्याने अगतिकपणे उजव्या पक्षाकडे जाणे भाग पडले आहे तेही विसरता येणार नाही. त्याची मोठी किंमत भविष्यात त्यांना चुकवावी लागणार आहे. महाराष्ट्रातील जनता त्यांना कदापि माफ करणार नाही हे सत्य नाकारून कसे चालेल ?

  • @sadanandawale6146
    @sadanandawale6146 7 месяцев назад +3

    10 वी पास. जे काय मिळाल ते शरद कृपेने. आता अवघड आहे. स्वत चे तसेच पोराचे पण नुकसान करूण घेतले.

  • @vilasdongare5227
    @vilasdongare5227 7 месяцев назад +5

    Only sarad पवार साहेब. सुंदर sambhasan.thank you.

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 7 месяцев назад +5

    दादा जेवढं जास्त बोलतील तेवढी स्वतः ची पत कमी करून घेतील..

  • @sandipsathe7210
    @sandipsathe7210 7 месяцев назад +4

    काय पण म्हणा तुमची दाडी ची स्टाईल भारी आहे 😅😅

  • @pramodsonawane8885
    @pramodsonawane8885 7 месяцев назад +3

    अजित पवार यांना किंमत चुकवावी लागेल. हे नक्की आहे . पवार साहेबांनी त्यांना भरपूर संधी दिली होती

  • @vishnupise1182
    @vishnupise1182 7 месяцев назад +5

    आदरणीय शरद पवारसाहेब

  • @kishorshimpi3134
    @kishorshimpi3134 7 месяцев назад +4

    आपले विश्लेषण एकदम बरोबर आहे , खूप छान विवेचन

  • @sureshpatil4105
    @sureshpatil4105 7 месяцев назад +2

    आदरणीय सर, आपल्या प्रतिभेला नमस्कार. आपले एक पुस्तक, सॉरी मला आता नाव आठवत नाही पण, खुप छान आहे. आपल्या राजकीय विश्लेषक म्हणून जी ख्याती आहे, त्याला तोड नाही. ❤

  • @nareshkamble8132
    @nareshkamble8132 7 месяцев назад +6

    स्वतः अजित पवार बारामती मधून निवडून येणार नाही.अजित पवार यांना फार मोठा फटका बसणार आहे.भाजप संपवणार आहे अजित पवारांना ‌ पुन्हा पवार साहेब यांच्या कडे यावे लागणार आहे.

  • @advvijayabangdebangde4736
    @advvijayabangdebangde4736 7 месяцев назад +7

    Exellent analysis, true facts

  • @sadananddalvi6475
    @sadananddalvi6475 7 месяцев назад +1

    साठी बुध्दी नाठी असे म्हणतात, खर आहे का 😂😂😂😂😂

  • @vishwaspatil3317
    @vishwaspatil3317 7 месяцев назад +10

    अजित पवार ना घर का न घाट का.असा होईल

  • @marathitak
    @marathitak 7 месяцев назад +2

    अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण 👍

  • @amritchavan3091
    @amritchavan3091 7 месяцев назад +1

    योग्य विश्लेषण

  • @dipakgarud3335
    @dipakgarud3335 7 месяцев назад +2

    Very very correct , Shri Ajit Pawar saheb will be suffering in political crises in near future.

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 7 месяцев назад +6

    Only Pawar Saheb.

  • @swami496
    @swami496 7 месяцев назад +2

    संजय आवटे साहेब मि आपला खूप फॅन आहे सर सध्याची परिस्थिती हि अगदी 1857 च्या लढया सारखी आहे सर्व भारतभर आर एस एस च्या बद्दल क्रोध खदखदत आहे सर्वांना काय करायचे आहे हे सुद्धा माहिती आहे पण मोठे कोणीही नेतृत्व करायला तयार नाही आम्हा सगळ्यांना हाक दयायला कोणी नाही😢 म्हणून कृपया या दृष्टीने तुम्ही सर्व ताकदीने प्रयत्न करावा कारण तुमच्या कडे निदान प्रसार माध्यमे तरी आहे 😮हिच मोठी देशसेवा होईल😮 सध्या महाराष्ट्र सोडून दया महाराष्ट्र राज्यातील नेते काय लायकीचे आहे हे गेले दहा वर्षे आम्ही पहात आहे म्हणून कृपा करून वाटल्या स दरडा साहेबांना घेऊन रस्ता वर उतरा

  • @VickySA1998
    @VickySA1998 5 месяцев назад +2

    Khupch chhan

  • @priyapangare1842
    @priyapangare1842 7 месяцев назад +2

    शरद पवार🔥🔥🔥

  • @sujeetpatil7340
    @sujeetpatil7340 7 месяцев назад +2

    अजितदादा स्वतःच्या इच्छेने गेलेले च नाहीत.... त्यांच्यावर प्रेशर होते... ते प्रेशर कशाचे होते हे जनता जाणून आहे...

  • @sunilpatil5840
    @sunilpatil5840 7 месяцев назад +18

    The best contemplation of political moves of Pawar Saheb.Excellent. I always appreciate your views regarding current political affairs.
    Prof.Dr.Sunil Patil, Islampur (Sangli District)

  • @rupeshchadanshive4683
    @rupeshchadanshive4683 7 месяцев назад +1

    छान विश्लेषण सर

  • @uttamgopale1147
    @uttamgopale1147 7 месяцев назад +5

    अजित पवार कधीही सीएम होणार नाही bjp त्यांना होऊ देणार नाही

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 7 месяцев назад +3

    शंभर टक्के राजकारणात मतदार हाच महत्त्वाचा केंद्र बिंदू आहे आणि तो कोणत्या वेळी काय निर्णय घेणार हे कोणी सांगू शकत नाही आपण केलेल विश्लेषण हे चांगले आहे

  • @namdevkokate2612
    @namdevkokate2612 7 месяцев назад +1

    आपले बहुमोल विवेचन योग्य वाटते.धन्यवाद

  • @jalindarsalunke5298
    @jalindarsalunke5298 7 месяцев назад +1

    Great analysis awate sir

  • @chhayapatil8227
    @chhayapatil8227 7 месяцев назад +1

    You are perfectly right sir

  • @sunitashinde9647
    @sunitashinde9647 7 месяцев назад +1

    Khup sunder sandarbhasahit spashtikaran🎉

  • @ganeshgavali9675
    @ganeshgavali9675 4 месяца назад

    माननीय संजय आवटे साहेब आपण जी राजकारणाबद्दल चढ-उतार माहिती दिली एकदम योग्य आहे एखाद्या नेत्याने चुका केल्या तर त्याचा मोबदला चुकावा लागतो

  • @DadaChavan-qi7jm
    @DadaChavan-qi7jm 7 месяцев назад +3

    शरद पवार जिंदाबाद 🚩

  • @dilipshejwal961
    @dilipshejwal961 7 месяцев назад

    सटीक विश्लेषण

  • @dr.yashwantkadam8344
    @dr.yashwantkadam8344 7 месяцев назад +2

    खूप छान विवेचन आणि अभ्यासपूर्ण माहिती.

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 7 месяцев назад +4

    2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात शिंदे गटाचे उमेदवार हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवतील, आणि त्यामुळे एकटा पडलेला अजित पवार गट हा तुटपुंज्या जागांवर निवडणूक लढवेल.

  • @vittalgadekar2912
    @vittalgadekar2912 7 месяцев назад +3

    Only Pawar saheb

  • @tajmulchougule999
    @tajmulchougule999 7 месяцев назад

    खूप छान विश्लेषण केले सर आपण

  • @arjunkorhale5504
    @arjunkorhale5504 7 месяцев назад +2

    होय अजित पवार यांना खुप मोठी किंमत चुकवावी लागेल हेही तितकेच महत्त्वाचे आहे

  • @hrishikeshmurade1819
    @hrishikeshmurade1819 7 месяцев назад +2

    Correct analysis.

  • @sanjayranpise2629
    @sanjayranpise2629 7 месяцев назад +2

    मग , दादाचं काय होणार ....😢

  • @rajendramalik7367
    @rajendramalik7367 7 месяцев назад +2

    अजित दादा जवळ वय नाही आणि ते ज्याच्या बरोबर जात आहे भारतीय स्वातंत्र्य संग्राम मध्ये कुठ नाही

  • @anilbugadikattikar7449
    @anilbugadikattikar7449 7 месяцев назад +1

    आवटे साहेब आज ही शालिनी पाटील यांनी सविस्तर मुलाकत देत आहेत

  • @murlidharvaidya7165
    @murlidharvaidya7165 7 месяцев назад +3

    The best and realfact analysis.

  • @nilkanthnihulg542
    @nilkanthnihulg542 7 месяцев назад +1

    सुंदर विवेचन.

  • @vaibhavshinde73
    @vaibhavshinde73 7 месяцев назад

    सुंदर विश्लेषण

  • @vijaydangat4175
    @vijaydangat4175 7 месяцев назад +3

    Your analysis is perfect

  • @sunilgamre4360
    @sunilgamre4360 7 месяцев назад

    Chhan सादरीकरण

  • @rajendrasadashivshinde8990
    @rajendrasadashivshinde8990 7 месяцев назад +2

    आवटे साहेब आपण भारतात कोठेही राजकारणवर चर्चा केली. तर 80% लोक भाजप ला व मोदी ला शिव्या देतात.
    मग हे निवडून कसे येतात

  • @saaheb5772
    @saaheb5772 7 месяцев назад +2

    100% सहमत

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 7 месяцев назад +2

    Yes....he will have to pay for this. बारावी पास दादाला पवार साहेबांनी आकाशा एवढी ऊंची मिळवून दिली आणि आता ते त्यांनाच स्वाहा करायले निघाले. अनाजी पंतांच्या कपट कारस्थानात ते स्वतः स्वाहा होणार हे निःसंशय.......

  • @prakashkamble1754
    @prakashkamble1754 7 месяцев назад +1

    Sir very good information for new generation.

  • @paragvaishampayan9501
    @paragvaishampayan9501 7 месяцев назад

    Really appreciate well said 🙏

  • @dnyaneshwarpatil8579
    @dnyaneshwarpatil8579 6 месяцев назад +1

    What a analysis man

  • @HarshMokal-333
    @HarshMokal-333 7 месяцев назад +2

    Exsalant. Analyses. Goods. Fact

  • @dr.jaywantjadhav9246
    @dr.jaywantjadhav9246 7 месяцев назад +1

    आज पुन्हा एकदा मा शालिनीताई पाटील यांनी या गोष्टी चा खुलासा केला आहे की आदरणीय श्री पवार यांनी जे केलं ते पक्षाच्या चांगल्या साठी केलं होतं तो विश्वासघात नव्हता किंवा पाठीत खंजीर खुपसला वगैरे हे सगळं चुकीचे पसरवलं गेलं आहे त्यावेळी स्वतः शालिनीताई पाटील साक्षी होत्या आणि नंतर त्यांनी बॅरिस्टर अंतुले यांच्या मंत्रिमंडळात त्या मंत्री म्हणून काम करत होते

  • @jayawantnaik1942
    @jayawantnaik1942 7 месяцев назад +1

    True

  • @manikshinde5597
    @manikshinde5597 7 месяцев назад +3

    अजित पवार यांना किंमत चुकवावी लागेल

  • @rahulkakade4535
    @rahulkakade4535 7 месяцев назад

    हे सर्व जनता ठरविणार.कारण काळ बदलला आहे.

  • @Shruti387
    @Shruti387 7 месяцев назад +3

    आवटे साहेब यशवंरावसाहेब मूहणाले एक जागा पडली तरी चालेल पण नवीन रक्ताला वाव देऊया.हेच आपण थोरल्या पवाराना सांगा की.You must Retire when public ask Why? and not why not? Criket with Vijay Murchent या कार्यक्रमात विजय मर्चट सांगत.पवारसाहेब एका क्रिकेटरचे जावई आहेत😅

  • @user-sy4dq7wp5y
    @user-sy4dq7wp5y 7 месяцев назад +1

    👍👍👍

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 7 месяцев назад +1

    👌

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 7 месяцев назад

    Excellent

  • @shankargaikwad7059
    @shankargaikwad7059 7 месяцев назад +1

    1NUMBER Barober Aahe Saheb Great 👍 👌 👏

  • @user-zq4mr2gw8s
    @user-zq4mr2gw8s 7 месяцев назад

    Yes you are right

  • @nitinkumarjadhav8144
    @nitinkumarjadhav8144 7 месяцев назад +3

    साठी बुद्धी नाठी....असही म्हणता येईल की..

  • @abasahebwaghmare5951
    @abasahebwaghmare5951 7 месяцев назад

    Very good analysis.

  • @user-ny9dz8kl9n
    @user-ny9dz8kl9n 6 месяцев назад +1

    किंमत मोजावी लागणार

  • @ulhasp870
    @ulhasp870 7 месяцев назад +1

    वसंतदादा यांचं सरकार पाडण्यामागे जे कारण होतं ते सांगितलं नाहीं. तिरपुडे यांनी यशवंतराव चव्हाणांनी उभी केलेली संघटनात्मक बांधणी मोडायचं काम सुरू केलं होतं.

  • @ravindranikale8280
    @ravindranikale8280 7 месяцев назад +1

    फक्त आदरणीय शरद पवार साहेब

  • @gorakshakatore4039
    @gorakshakatore4039 7 месяцев назад

    हा तर निसर्गाचा नियमच आहे.त्यातून कोणीच नाही सुटला.

  • @vijaychoudekar6876
    @vijaychoudekar6876 7 месяцев назад +4

    Mr.Ajit has to suffer much more humiliation in politics.

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal2537 7 месяцев назад +4

    आपण जे पेरतो तेच उगवते .

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 7 месяцев назад +1

    आताचे राजकारण हे जनता नाही तर ईव्हीएम मशीन ठरवते भले जनतेच्या मनात काहीही असू दे

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 7 месяцев назад

    खूप खूप छान

  • @dattatrayshinde8388
    @dattatrayshinde8388 7 месяцев назад

    Mast