Raj Thackeray यांचे मॅजिक आणि Uddhav Thackeray यांचे लॉजिक! Watch 'Karan Rajkaran' WIth Sanjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 21 окт 2024

Комментарии • 245

  • @shashigawde4293
    @shashigawde4293 7 месяцев назад +25

    सुंदर विश्लेषण,मा.उद्धवजी हे मेहनती, मनापासुन समाजकारण नी अतिशय सुंदर व्यवस्थापन करणारे बलवान नेते आज महाराष्ट्राचे आहेत...❤

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 7 месяцев назад +56

    चाणक्य हुशार नेता उद्धव साहेब आहे
    अभ्यास पत्रकार संजय आवटे साहेब खूप छान विश्लेषण

    • @sanjaynadkar8164
      @sanjaynadkar8164 7 месяцев назад

      😂😂😂

    • @VikasAwale
      @VikasAwale 7 месяцев назад +2

      एक नंबरचा रडका, कूचका, आत्मविश्वास नसलेला नेता आहे तो

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 7 месяцев назад

      🍌🍌🍌🍠🍠🍠 तुला काय माहिती 🔔🔔🔔

    • @AMULTM23
      @AMULTM23 7 месяцев назад

      छान अभ्यासपूर्वक विश्लेषण ​@@VikasAwale

    • @dilipmachikar9955
      @dilipmachikar9955 7 месяцев назад

      @@sambhajiparale4594 🔥🔥का

  • @laveshdevrukhkar66
    @laveshdevrukhkar66 7 месяцев назад +46

    पण या घडीला उध्दव ठाकरे साहेब हे खूप सरस ठरत आहेत राज ठाकरे साहे बापेक्षा

  • @tamrajkilvish9215
    @tamrajkilvish9215 7 месяцев назад +35

    उद्धव ठाकरे प्रामाणिक आणि मनातून बोलणारा आणि काळजी घेणारा माणूस आहे .असा माणूस कुणी नाही. 🙏👍

    • @simplysid6708
      @simplysid6708 7 месяцев назад +1

      😂😂😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 7 месяцев назад

      @@simplysid6708 काय झालं भक्ता कुणी गुज्जूनी खूप मारली आहे का तुझी 😂 की कुणी घरात रियाज आली येऊन उडून गेला तुझ्या आई बहिणीवर 😂 खर सांग भक्ता लाजू नकोस

  • @abhisheksalunkhe1668
    @abhisheksalunkhe1668 7 месяцев назад +65

    मी सुद्धा राज साहेबांचा fan होतो पण आता 10 वर्षापासून राज साहेब बदलेले आहेत ...एक भूमिका ठेवत नाही सारखी भूमिका बदलतात

    • @शिवभक्तसारंग
      @शिवभक्तसारंग 7 месяцев назад +5

      कोणत्या नेत्याची एक भूमिका आहे जरा सांगतो का...?
      आम्हाला ही समजेल मग तुजी अभ्यासाची पात्रता

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 7 месяцев назад

      गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा....
      2014 पर्यंत
      शिवसेना भाजप युती
      काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
      2014 निवडणूक
      युती आणि आघाडी तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड
      70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला
      अजित पवार पुन्हा मागे सरकले
      एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
      भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
      ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले
      *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂

  • @chetanbhere6303
    @chetanbhere6303 7 месяцев назад +20

    छान विश्लेषण केलंत साहेब उध्दव ठाकरे व राज ठाकरे यांच्या विषयी

  • @murlidhartembe1630
    @murlidhartembe1630 7 месяцев назад +13

    Uddhav Thackeray sir is a honest, intelligent and loyal person in politics

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 7 месяцев назад +87

    उध्दव साहेब शांत आणि संयमी नेतृत्व ..

    • @Vishupatil18
      @Vishupatil18 7 месяцев назад +6

      नेतृत्व 😂😂😂😂

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 7 месяцев назад

      ​@@Vishupatil18 महारष्ट्र द्रोही भक्ता समजेल तुला नेतृत्व काय असतं ते

    • @vinayaksatkar5779
      @vinayaksatkar5779 7 месяцев назад +5

      😂 favdya

    • @tamrajkilvish9215
      @tamrajkilvish9215 7 месяцев назад

      @@vinayaksatkar5779 काय र भक्ता फावडा घालून घेतला का कुणा गुज्जुचा 😂

    • @sanjaynadkar8164
      @sanjaynadkar8164 7 месяцев назад +2

      😂😂😂😂

  • @RamJadhav-s1e
    @RamJadhav-s1e 7 месяцев назад +15

    उध्दव ठाकरे यांची महाराष्ट्राला गरज आहे ❤🔥🚩

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 7 месяцев назад +17

    संजय आवटेजी तुम्ही केलेलं विश्लेषण अगदी बरोबर आणि सत्यपरिस्थिती सांगणारे आहे. 💯
    राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांमध्ये बराच फरक आहे. राज ठाकरे यांच्याकडे फक्त वक्तृत्व आहे, परंतु राजकीय अभ्यासाचा प्रचंड अभाव असल्यामुळे ते यशस्वी होऊ शकले नाहीत. फक्त मीच शहाणा असं म्हणून राजकारण करता येत नाही. राजकारणात यशस्वी होण्यासाठी 'सर्वसमावेशकपणा' फार महत्वाचा असतो. नेमका हाच गुण राज ठाकरेकडे नसल्यामुळे त्यांची अधोगती झाली. राज ठाकरे यांच्या अपयशाची अनेक कारणे आहेत पण तूर्तास एवढेच!
    उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलायचे झाल्यास, शांत, संयमी असणारे उद्धव ठाकरे यांचं व्यक्तीमत्त्व हे सर्वगुणसंपन्न, सर्वसमावेशक असं आहे. उद्धव ठाकरे हे उत्तम छायाचित्रकार, क्रिकेटपटू, बॅडमिनटंपटू, लेखक आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे राजकीय माणसाचे देखील गुण, कौशल्ये आहेत. उद्धव ठाकरेंकडे उत्तम संघटन कौशल्य, माणसे जोडून ठेवण्याची कला, विचारपूर्वक निर्णय घेण्याची क्षमता, कठीण, प्रतिकूल परिस्थितीत निर्भीडपणे संकटांचा सामना करण्याची तयारी या सगळ्यातून त्यांचा राजकीय चाणाक्षपणा दिसून येतो तसेच योग्य रणनीती बनवून निवडणुका कशा जिंकायच्या याचं ज्ञान उद्धव ठाकरेंकडे आहे. एवढं मोठं नेतृत्व असूनदेखील ऋजुता आणि साधेपणा यांचा सुंदर मिलाफ उद्धव ठाकरे यांच्या व्यक्तीमत्वात पाहायला मिळतो.
    २०१४ मध्ये नरेंद्र मोदीची प्रचंड लाट होती आणि या लाटेमध्ये सर्व पक्षांची घाबरगुंडी उडाली होती; परंतु अशाही परिस्थितीत एकट्या शिवसेनेने अर्थात उद्धव ठाकरे यांनी बुद्धीचातुर्य दाखवत मोदीच्या लाटेविरोधात स्वबळावर ६३ आमदार निवडून आणले होते.
    आजही राज ठाकरेसहित सर्व नेते वगळले तर नरेंद्र मोदीच्या विरोधात फक्त उद्धव ठाकरेच भूमिका घेतात आणि मोदीला निर्भीडपणे आव्हान देतात. ही सर्व परिस्थिती पाहता नरेंद्र मोदीचा झंझावात फक्त उद्धव ठाकरेच थांबवू शकतात.
    मुख्यमंत्रीपदाचा कोणताही अनुभव नसताना देखील उद्धव ठाकरेंनी अतिशय उत्तम पद्धतीने, नियोजन कौशल्य वापरून कोरोना सारख्या महामारी मध्ये महाराष्ट्र बऱ्यापैकी वाचवला याचे संपूर्ण श्रेय उद्धव ठाकरे यांनाच दिले पाहिजे आणि म्हणूनच संपूर्ण भारत देशात सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे अग्रेसर होते. हा महाराष्ट्राचा गौरव आहे. महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद बाब आहे.
    थोडक्यात उद्धव ठाकरे यांचं व्यक्तिमत्त्व असं आहे की, ज्यांचा अंदाज समोरच्या माणसाला कधीच येत नाही.
    मी शिवसैनिक नाही पण उद्धव ठाकरे यांचे आतापर्यंतचे कार्यकर्तृत्व पाहून त्यांचा चाहता आहे.
    सध्याचा काळ राजकीयदृष्ट्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी निश्चितच चांगला नाही. पण मला खात्री आहे की, अशाही प्रतिकूल, कठीण परिस्थितीत उद्धव ठाकरे पुन्हा एकदा गरूडझेप घेतील.

  • @ketanmore7635
    @ketanmore7635 7 месяцев назад +81

    उध्दव ठाकरें कडे उत्तम संघटन कौशल्य आहे आणि सगळ्यात महत्वाच संयम!!

    • @gopal4256
      @gopal4256 7 месяцев назад +3

      @nohandleavailable1 ED ka nam suna hai kay🤔🤔

    • @gopal4256
      @gopal4256 7 месяцев назад

      @nohandleavailable1 नाव बगुन तुला काय वाटत

    • @warriortime5369
      @warriortime5369 7 месяцев назад +1

      ​@nohandleavailable1तरी पण मनसेच्या 10 पट आहे 😂😂

    • @Jai_shree_Ram188
      @Jai_shree_Ram188 7 месяцев назад +1

      ​@nohandleavailable1Ed shivsene kade dya modi sudha senet pravesh karel and tarbujya with mamai😂

    • @anantvishe6088
      @anantvishe6088 7 месяцев назад

      What a joke

  • @vinod23021979
    @vinod23021979 7 месяцев назад +46

    उद्धव साहेब always Great आहेत ❤

  • @SachinHolkar1988
    @SachinHolkar1988 7 месяцев назад +31

    राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब यांनी एकत्र यावे अशी महाराष्ट्रात सर्वांची इच्छा आहे.

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 7 месяцев назад +4

      Nahi Bjp team b Raj fuska bomb

  • @sagarfarde1791
    @sagarfarde1791 7 месяцев назад +41

    उध्दव साहेब ठाकरे🚩❤️

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 7 месяцев назад +36

    संयमी नेतृत्व उद्धव ठाकरे

  • @swr7641
    @swr7641 7 месяцев назад +11

    मी मनसे कट्टर समर्थक होतो, पण राजसाहेब प्रत्येक वेळी भूमिका बदलतात आणि कार्यकर्ते तोंडावर पडतात, आता सगळ्यात जास्त मी मनसे वर टिका करतो

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 7 месяцев назад

      गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा....
      2014 पर्यंत
      शिवसेना भाजप युती
      काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
      2014 निवडणूक
      युती आणि आघाडी तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड
      70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला
      अजित पवार पुन्हा मागे सरकले
      एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
      भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
      ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले
      *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂

  • @adv.rohangharat
    @adv.rohangharat 7 месяцев назад +15

    बाळासाहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतला...

  • @paddyshivgan732
    @paddyshivgan732 7 месяцев назад +4

    राज ठाकरे तेच करणार जे बाळासाहेब नी केले आणि उध्दव ठाकरे ते करणार जे बाळासाहेबांनी नाही केले..हाच फरक आहे..अखेर प्रबोधन करांचे विचार हा मोठा फॅक्टर आहे या मध्ये म्हणून कोरोना काळात लोकप्रिय ठरले

  • @Amol_Khedekar
    @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

    सद्यस्थितीत महाराष्ट्रद्रोही भाजपसमोर न झुकणारे आणि मोदी-शहाला निर्भीडपणे आव्हान देणारे एकमेव लोकप्रिय राजकारणी उद्धव बाळासाहेब ठाकरे.
    उद्धव साहेब संपूर्ण महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे.
    जय महाराष्ट्र. 🚩

  • @devajadhav5755
    @devajadhav5755 7 месяцев назад +5

    अतिशय योग्य विश्लेषण 👍

  • @anilkhavare5275
    @anilkhavare5275 7 месяцев назад +1

    फक्त उद्धव ठाकरे साहेब

  • @sachingajre5069
    @sachingajre5069 7 месяцев назад +8

    उद्धव बाळासाहेब ठाकरेच 🚩🚩🚩🚩🚩

  • @Shubhankarnarvekar132
    @Shubhankarnarvekar132 7 месяцев назад +4

    सुंदर विश्लेषण सर 👌👌👌

  • @vitthalthakare6562
    @vitthalthakare6562 7 месяцев назад +5

    आवटे साहेब सध्याच्या परिस्थितीत आपण पुनश्च जुन्याच विषयाचे विश्लेषण मांडले ते कुणाल पटेल की नाही संगतायेत नाही पण बरोबर आणि मोजक्याच शब्दात आपण परिस्थितीचा उल्लेख केला धन्यवाद आम्हाला सत्यपरिस्थिती आवडेल

  • @Loveburds
    @Loveburds 7 месяцев назад +10

    राजसाहेब ठाकरे ❤️

  • @amagondaloni2142
    @amagondaloni2142 7 месяцев назад +12

    Raj Thackeray

  • @anilmhatre1105
    @anilmhatre1105 7 месяцев назад +21

    संजय, electrol bond बाबत कालच्या SC च्या निर्णयाबाबत मराठी media गप्प का आहे,

  • @sanjaybabar3700
    @sanjaybabar3700 7 месяцев назад +7

    आज ची मनसे ची हालत बघता शिवसेना उद्धव ठाकरे कडे गेली ते योग्य च आहे आस मला वाटतं

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +3

      उद्धव ठाकरेंनीच शिवसेना उत्तम पद्धतीने सांभाळली आणि याहीपुढे ते उत्तम सांभाळू शकतात. ४० आमदारांनी बंडखोरी केली याचं कारण ईडी, सीबीआयची भीती. ईडी, सीबीआय नसती तर उद्धव ठाकरेंना ४० आमदार सोडून गेले नसते.

    • @vaibhavsangwai994
      @vaibhavsangwai994 7 месяцев назад +1

      पक्षाची वाताहात झाली ती पहा आधी राज ह्यांनी १८ वर्षे कधी सत्तापिसासूपणाने राजकारण केले नाही.पण यापुढे कळेल राज काय आहेत ते...!!!

    • @vijaymarathi4708
      @vijaymarathi4708 7 месяцев назад

      ​@@vaibhavsangwai994 राज चुत्या आहे

  • @nikhilppowar
    @nikhilppowar 7 месяцев назад

    जय महाराष्ट्र

  • @KokoTheGsd
    @KokoTheGsd 7 месяцев назад +1

    आवटे जी, आपल्याला नम्र विनंती.
    आपण अशीच पवार आणि उद्धव यांची भलामण करत रहा. आपले चॅनल किमान त्यामुळे चालेल.

  • @sunilkesarkar9242
    @sunilkesarkar9242 7 месяцев назад +3

    Uddhav Sir Great Person

  • @avinashrutuja2727
    @avinashrutuja2727 7 месяцев назад +4

    सुंदर विशेषण.

  • @prp7040
    @prp7040 7 месяцев назад +6

    🚩🚩Udhav balasaheb thakare 🚩🚩

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 7 месяцев назад +2

    Very nice vishleshan

  • @naturenation7417
    @naturenation7417 7 месяцев назад +1

    अभिषेक बच्चन आता राजपाल यादव होणार आणि जॉन अब्राहम होणार बाहुबली

  • @ghanshyamsontakke266
    @ghanshyamsontakke266 7 месяцев назад +1

    Excellent sir

  • @shrikantchougule794
    @shrikantchougule794 7 месяцев назад +2

    विचार करा 2019 ला 4 पक्ष होते आज सेना 2/ राष्ट्रवादी 2/ congress 1 आणि BJP 1 total 6 झाले... 2029 ला congress मध्ये नेते नसतील आणि से चे2 चे 3 होतिल आणि राष्ट्रवादी चे3 होतिल कदाचित नसतील हे पक्ष.. आसणार सर्व पण BJP मध्ये असतील.. हाच खरा BJP चा गेम आहे.. 🙏 लक्ष दया विचार करा... BJP ला थांबवल पाहिजे.. नाही तर बसा.. हुकूमशही ची वाट पाहत + महागाई.

  • @marathimanus.009
    @marathimanus.009 7 месяцев назад +15

    शिवसेनेचे खरे वारसदार राजसाहेब ठाकरे❤

    • @KishorThorat-te1bk
      @KishorThorat-te1bk 7 месяцев назад +10

      म्हणजे आहे तेवढी शिवसेना संपली असती

    • @rajannadkarni3937
      @rajannadkarni3937 7 месяцев назад +3

      UDDHAV. SHANT. SAYAMI.
      DOK. THAND. THEVOON. GAME.

    • @santoshaher2985
      @santoshaher2985 7 месяцев назад +1

      ऊठ दुपारी घे सुपारी एवढ काम ते परफेक्ट करू शकतात

  • @samikshatelhure1347
    @samikshatelhure1347 7 месяцев назад +3

    Wow sir great

  • @skylinefreeeducation6943
    @skylinefreeeducation6943 7 месяцев назад +3

    उध्दव ठाकरे ❤

  • @TribhuvanMilind
    @TribhuvanMilind 7 месяцев назад +2

    To good dada

  • @meghashetty9864
    @meghashetty9864 7 месяцев назад +20

    राज ठाकरे रोज नवी भूमीका घेतात ती जनतेला आवडत नाही

    • @rajanblogspot
      @rajanblogspot 7 месяцев назад

      गेल्या 10 वर्षातील महाराष्ट्रातील राजकारण.... नक्की वाचा....
      2014 पर्यंत
      शिवसेना भाजप युती
      काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी
      2014 निवडणूक
      युती आणि आघाडी तुटली
      प्रचाराचे मुद्दे
      युतीमध्ये सडलो, वाघ, सिंह, लांडगा, कोल्हा, दात मोजतो, दिल्ली, अफझलखान, कोथळा वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा युती, कारण मतभेद होते, मनभेद नाही, हिंदुत्व वैगेरे वैगेरे
      पाच वर्षे राजीनामा आम्ही खिशातच घेऊन फिरत आहोत वैगेरे
      मुंबई नाशिक इ. महापालिका निवडणूक 2017
      विधानसभेत युती पण महापालिका निवडणुकीत युती नाही
      भाषणाचे मुद्दे पुन्हा वाघ, सिंह, लांडगे, कोल्हे, अफझलखान, दिल्ली, कोथळा वैगेरे वैगेरे
      निवडणूक निकाल लागल्यावर पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र, मतभेद होते, मनभेद नाहीत वैगेरे वैगेरे
      2019 विधानसभा निवडणूक
      युती मध्ये निवडणूक लढवली
      निकाल लागल्यावर आम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत जायची धडपड
      70,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचे पुरावे बैलगाडी भरून अधिवेशनात नेणाऱ्या फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला
      अजित पवार पुन्हा मागे सरकले
      एक वेळ शिवसेना पक्ष बरखास्त करेन पण काँग्रेस सोबत युती करणार नाही म्हणणाऱ्या बाळासाहेबांच्या सुपुत्राने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आघाडी केली
      भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष निम्मा फोडून त्यांच्यासोबत सत्ता स्थापन केली
      ज्यांच्यावर घोटाळेबाज म्हणून आरोप केले अशा अनेक काँग्रेस पक्षातील लोकांना भाजपने आपल्या पक्षात घेतले
      *तात्पर्य: राज ठाकरे भूमिका बदलतात* 😂😂

  • @sachinchavan7085
    @sachinchavan7085 7 месяцев назад +4

    Raj Saheb ❤️

  • @tukaramlatpate5310
    @tukaramlatpate5310 7 месяцев назад +7

    हिंदुहृदयसम्राट राज साहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना भावी मुख्यमंत्री ❤👑🚩

  • @gopal4256
    @gopal4256 7 месяцев назад +13

    राज ठाकरे हे ऐक भूमिका घेत नाहि सारख्यी भूमिका बदलत आहे bjp चया सोबत नहीं धड वीरोधात नहीं हे लोकाना पटत नहीं

    • @sandipbodake1753
      @sandipbodake1753 7 месяцев назад +3

      राज ठाकरेंनी कोणतीही भूमिका बदलली नाहीं. प्रत्येक वेळी सीच्वेशन बघून बोलतात हे सगळं विरोधकांनी एक पसरलेल आहे. भूमिका बदलतात राज करणात सगळेच भूमिका बदलतात. आत्ताच्च सगळेच राजकारण बघता राज ठाकरे च योग्य आहेत.

  • @SarangGB
    @SarangGB 7 месяцев назад +11

    राज ठाकरे यांना पण चांगलें दिवस येतील..

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 7 месяцев назад

    हिरो तो हिरो होता हैं पिळदार मुछो का हिरो शिवसेना पक्ष प्रमुख पंतप्रधान उध्दवसाहेब बाळासाहेब ठाकरे जी ❤🙏

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 7 месяцев назад

    लंबी रेस का घोडा नाही पुत्रप्रेम साहेब.कार्यकारी अध्यक्ष कसे झाले हे ज्येष्ठ शिवसैनिकांना माहीत आहे.

  • @yogeshpol3253
    @yogeshpol3253 7 месяцев назад +2

    जय उद्धव ठाकरे❤❤❤❤

  • @vinayaksatkar5779
    @vinayaksatkar5779 7 месяцев назад +4

    Rajsaheb ❤

  • @Ravan19800
    @Ravan19800 7 месяцев назад

    इतिहासात अजरामर नाव राहणारा नेता म्हणजे श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब आहेत. राजा हमेशा रहम दिल होना चाहिए, क्यू कि शासक हमेश जनता की बात करते हैं, जनता का कहना मानता है वहीं राजा होता है, है सब गुन श्री उद्धव ठाकरे साहेब में है. 🚩 जनता हमेशा रहम दिल शासक को चुनती हैं.🚩

  • @tusharpanchal5331
    @tusharpanchal5331 7 месяцев назад

    तुम्ही जे विश्लेषण केले ते छान केले. यात नो डाऊट पण राजसाहेब ठाकरे यांना ओळखणे कोणाला जमल नाही. ज्यादिवशी ज्यांना राजसाहेब समजतील त्यादिवशी महाराष्ट्राचं राजकारण हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या सारख असेल.

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      विनोद चांगला आहे. चालू देत... चालू देत... 🤣

  • @vinoddalke8322
    @vinoddalke8322 7 месяцев назад +13

    उध्दव ठाकरे हे प्रामाणिक माणूस आहे आणि राज ठाकरे हे सुपारी बाज माणूस आहे राज ठाकरे हे एका मुद्द्यावर कधीच ठाम राहातं नाही ते सारखे मुद्दे धर सोड करतात

    • @shubhamshelar4457
      @shubhamshelar4457 7 месяцев назад +3

      किती चाटायची 10 वर्षात 4 पक्षा सोबत जाऊन दुसऱयांना नाव ठेवा

  • @lakshmantsawant6030
    @lakshmantsawant6030 7 месяцев назад

    Maharashtracha vichar karnara 1 ch sachha neta Uddhav Balasaheb Thakre......🎉🎉🎉🎉

  • @shyamshinde8505
    @shyamshinde8505 7 месяцев назад +5

    जसं भाऊ तोरस्कर आणि बरेच छोटे मोठे पत्रकार भाजप साठी वीडियो बनवता..
    तसंच मला वाटत की तुम्ही आणि निखिल वागले उभाठा साठी विडिओ बनवता,
    राज ठाकरे पैसे देऊन स्वतःचा प्रचार करत नाही म्हणून मजबुरी म्हणून तुम्ही आणि तुमच्या सारखे पत्रकार राज ठाकरे नं च्या स्तुती चा एखादा विडिओ वर्ष भरात एकदा करता,
    कारण लोकांना तुम्ही चाटू वाटू नये..
    आणि हो तुम्ही विश्लेषण बरोबर केलंत लग्नासाठी सुंदरी अभिषेक (उद्धव) लाच निवडणार..
    पण कारण चुकीचं सांगितलं त..
    तो संयमी आणि हुशार आहे म्हणून न्हवे तर तो अमिताभ (बाळासाहेब) चा मुलगा आहे म्हणून..
    स्वतःच्या जीवावर करायचं झालं असत तर अभिषेक म्हणजे तुमच्या उद्धव ला साधी पतपेढी पण काढता आली नसती...
    धन्यवाद, जय महाराष्ट्र...

    • @GIGADEV690
      @GIGADEV690 7 месяцев назад

      Barobar ahe kar Raj thakre aha pan bhala Saheb mulcha holkala jato na maga

    • @mysirvip3112
      @mysirvip3112 7 месяцев назад

      मुलगी त्याच मुलाशी लग्न करते जो already सेट आहे, श्रीमंत आहे... (UT)... त्याच्याशी नाही ज्याच्याकडे मोठा बनण्याचे गुण आहेत(RT)😢.

    • @rampatil1219
      @rampatil1219 7 месяцев назад

      @@mysirvip3112 pan mulgi lagna aadhi set naslelya mulasobat bike ar phirte jho.. Pte maja marun nantar tila lagna sathi set jhalla mulanchi aathvan yete.

  • @sunildhumal9656
    @sunildhumal9656 7 месяцев назад +1

    Udyaa balasaheb Thakre zindabad ✊🚩✊🚩

  • @sandeephatakar8127
    @sandeephatakar8127 7 месяцев назад +2

    राज ठाकरे सेटलमेंट वाला माणूस आहे

  • @sahilkd4531
    @sahilkd4531 7 месяцев назад +1

    Only uddhav thackaray

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 4 месяца назад

    🙏✍️🙏✍️🙏❤️💯💯👍

  • @Dhgfjjfrhhjgttrrr
    @Dhgfjjfrhhjgttrrr 7 месяцев назад +1

    When time gets tough then the people needs leader Now the time comes So Raj will arise ❤

  • @farookbashir3636
    @farookbashir3636 7 месяцев назад

    Uddhavji A thinker no show off

  • @Dhruvi2717
    @Dhruvi2717 7 месяцев назад

    आम्ही उद्धव ठाकरे यांना उद्धव जी म्हणतो आणि राज ठाकरे यांना राज साहेब म्हणतो फरक स्पष्ट आहे.........!!!!

  • @Kiranutekar8388
    @Kiranutekar8388 7 месяцев назад

    बरोबर घरातला च माणूस आहे म्हणून ते २.५ वर्ष घरातच बसून राहिले होते....😅😂😂😂😂

  • @prabhatpatil9118
    @prabhatpatil9118 7 месяцев назад +5

    शिवसेना प्रमुख - श्री स्वराज ठाकरे🚩🚩🚩

  • @abhijitshelke48
    @abhijitshelke48 7 месяцев назад

    Good analysis. Sasa and kasavachi gosht athavte.

  • @sushilvarma1939
    @sushilvarma1939 7 месяцев назад +2

    जॉन अब्राहम सोबत जॉनी लिव्हर पण... 👍👍👌👌

  • @ajitadhav771
    @ajitadhav771 7 месяцев назад

    राज साहेब ठाकरे 💯✌️❣️🚩🙏

  • @santoshaher2985
    @santoshaher2985 7 месяцев назад +4

    उठ दुपारी घे सुपारी पेक्षा उद्धव ठाकरे 100 पटीने चांगले आहेत

  • @drramdasmorale7696
    @drramdasmorale7696 7 месяцев назад

    No Sir......2 working days of Mantralaya..of uddhavji............and see todays CM.....

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 7 месяцев назад

    आवटे साहेब २०१९ ला मोदी लाट होती पण एक मत बाळासाहेबांना असा भावनिक प्रचार कुणी केला होता.

  • @pushkarstraveldiary
    @pushkarstraveldiary 7 месяцев назад +2

    Balasahebancha nirnay khup yogya hota. Udhav Thackeray khare varasdar

  • @sandynarve4689
    @sandynarve4689 7 месяцев назад

    राजसाहेबांनी स्वकर्तृत्वावर पक्ष स्थापन केला आणि उद्धवजी ना वडिलोपार्जित सर्व भेटलं आहे आज उद्धवजी चा पक्ष सुध्दा मनसे सारखा झाला आहे हे सूद्धा लक्षात घ्या

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      राज ठाकरेने स्वकर्तृत्वाने पक्ष स्थापन केला मान्य पण त्याला तो टिकवता आलं नाही, हेही सत्य. वडिलोपार्जित असणारा शिवसेना पक्ष उद्धव यांनी उत्तम सांभाळला. शिवसेनेसोबत बंड करणारे ईडी, सीबीआयमुळे पळून गेले.

  • @aniketgore8278
    @aniketgore8278 7 месяцев назад +1

    उद्धव ठाकरे ने संज्या राऊत च्या नादी लागून आपला पक्ष संपवून टाकला आहे....

  • @RajRome-pi3ur
    @RajRome-pi3ur 7 месяцев назад +1

    Randbazar prajkta mali zamparwar lihile aahe prajktaraj 😂😂 Randbazar चे काही dailoug आणि शिर्षक painter ne ठरवले आहे😂😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 7 месяцев назад

    सत्या अभिषेक वर राहु केतु चा प्रभाव आहे।। जय महाराष्ट्र।।

  • @GauravNimbulkar-px9zu
    @GauravNimbulkar-px9zu 7 месяцев назад +1

    भाऊला तेवढं काही समजत नाही😂😂

  • @AMULTM23
    @AMULTM23 7 месяцев назад

    संजय आवटे साहेब 😂😂 कुटुंबाच्या संदर्भात पण राज ठाकरे च चांगले आहेत

  • @victorcorreia1226
    @victorcorreia1226 7 месяцев назад +3

    राज 😊बुजगावन 😅उद्धव 😊गोफन 😅

  • @121vaibhav
    @121vaibhav 7 месяцев назад +3

    राजसाहेबच खरे वारसदार 🚩🔥

  • @SachinJadhav-jf6qh
    @SachinJadhav-jf6qh 7 месяцев назад +1

    Economy, unemployed,GDP, education,govt school, that main issue,

  • @arunborse2635
    @arunborse2635 7 месяцев назад +2

    ❤❤❤

  • @youpm12
    @youpm12 7 месяцев назад

    Ani tumhi Uday Chopra 😂😂😂

  • @GaneshPawar-wf9or
    @GaneshPawar-wf9or 7 месяцев назад +1

    Last 10 year proved,Uddhav thakre earn more trust than Raj. In Politics trust & admistrative ability required which incompare to uddhav, Raj lack those things.

  • @कृषिसेवक
    @कृषिसेवक 7 месяцев назад

    तुम्ही जर काही अडचणी मध्ये असल्यास मातोश्री ची पायरी चढायची तुम्हाला परवानगी नसेल पण शिवतीर्थ वर काय होते त्याची एकदा प्रचिती येतील कसे आहे ते राजसाहेब एकदा प्रचिती घेऊन बघाच तुम्ही संपादक साहेब आणि मग राज आणि उद्धव याची आपण तुलना करा

  • @iindia18
    @iindia18 7 месяцев назад

    दोघंही उदय चोप्रा आहेत... फक्त स्वप्ने पाहत बसायची ... 😂😂😂

  • @musicstudio6298
    @musicstudio6298 7 месяцев назад

    राज साहेब बरोबर पुर्ण सेना आली असती पण कोणाला घेतले नाही नको महाशय

  • @anirudhamule5761
    @anirudhamule5761 7 месяцев назад

    हो आवटे साहेब आजच राजसाहेब द.मुबईत बीजेपीच्या चिन्हावर उमेदवार देतायत अन उध्दव ठाकरे पुर्ण पक्ष गेला तरी 20-22 जागा लढवत आहे आभ्यास करा

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      शेवटी 'महाराष्ट्रप्रेमी' मनसे 'महाराष्ट्रद्रोही' भाजपची 'बी' टीम होती हे स्पष्ट झालंच.

  • @swarahobbysandparisactivit5030
    @swarahobbysandparisactivit5030 7 месяцев назад

    राज ठाकरेंचे सर्व नेते बीजेपी त नगरसेवक बीजेपी त आणि राज ठाकरे सुद्धा बीजेपी सोबत

  • @sharadshelatkar9978
    @sharadshelatkar9978 7 месяцев назад +1

    तू तूझी मालमत्ता भावाचा पोराला देनारका

  • @rahulmahadik1329
    @rahulmahadik1329 7 месяцев назад +2

    फक्त राज साहेब

  • @Dhruvi2717
    @Dhruvi2717 7 месяцев назад +1

    साहेब हे पण सांगा ना उद्धव जी नी जर का वेगळा पक्ष स्थापन केला असता तर मग........राज साहेब यांच्या जागी उद्धव जी ना ठेवा आणि उद्धव जी च्या जागी राज साहेबांना ठेवा....आणि शिवसेना राज साहेबानं कडे असती तर आज सेनेची एक हाती सत्ता असती तुम्हाला नाही वाटत.....???

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      नाही वाटत. राज ठाकरेकडे शिवसेना असती, तर शिवसेनेची पुरी वाट लागली असती.

    • @Dhruvi2717
      @Dhruvi2717 7 месяцев назад

      @@Amol_Khedekar मग आता काय वाट नाही लागली का??? एक शिवसेनेची दोन सेना झाल्या !!!!

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад

      ​@@Dhruvi2717 याला कारणीभूत ईडी आणि सीबीआय. ईडी, सीबीआयच्या भीतीने सगळे पळून गेले आहेत, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पण अशाही परिस्थितीत निर्भीडपणे संकटाचा सामना करत, न डगमगता उद्धव ठाकरे हुकुमशाहीविरुद्ध लढत आहेत.

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      राज ठाकरेच राजकारणातील अस्तित्व काय? राज ठाकरे केवळ 'बोलघेवडा' म्हणून शिल्लक राहिला आहे. भाषणे द्यायची आणि घरी जाऊन झोपायचे हा राज ठाकरेचा एकमेव धंदा. फक्त भाषणे देऊन राजकारण चालत नाही, तर त्यासाठी सक्रिय क्रियाशील असणे फार महत्वाचे असते. नेमकी याच क्रियाशीलतेचा राज ठाकरेकडे अभाव असल्यामुळे अधोगतीकडे वाटचाल करणारा एकमेव राजकारणी राज ठाकरे.
      महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या आणि अनेक यासारख्या ज्वलंत समस्या असताना टोलनाके आणि मशीदिवरचे भोंगे यापलीकडे राज ठाकरेच राजकारण जात नाही. भाषणातही केवळ भोंगे आणि टोलनाके हेच विषय असतात. सध्याच्या आधुनिक तरुण पिढीला चांगले शिक्षण, उदरनिर्वाह करायला चांगली नोकरी या गोष्टींची नितांत गरज आहे. अशा परिस्थितीत भोंगेचा विषय काढून हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगल घडवून आणायची आणि यात गरीब घरच्या मुलांना गुरफटवून ठेवायचे, यापलीकडे राज ठाकरेने काय केलं? हिंदू- मुस्लिम दंगे घडवून शेवटी काय साध्य होणार? फक्त रक्तपातच!
      महाराष्ट्रातील किती टोलनाके बंद झाले? आजही काही ठिकाणी टोलनाके आहेतच.
      महाराष्ट्रविषयी बोलायचे असल्यास, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला गेले, मोदी-शहा महाराष्ट्रात येऊन मराठी माणसाला डिवचण्याचं काम करतात अशा वेळी स्वतःला मराठी अस्मितेचे पाईक म्हणवणारे राज ठाकरे काहीच का बोलत नाहीत. २०१९ साली राज ठाकरेने 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत भाषणातून नरेंद्र मोदी आणि भाजपचा कारभार किती पोकळ आहे, हे दाखवून दिले होते पण ईडीच्या एका नोटीसीनंतर आता राज ठाकरे भाजपविरोधात काहीच बोलत नाही याउलट महाराष्ट्रद्रोही भाजपसोबत राज ठाकरेची हातमिळवणी सुरू आहे, हे शोभतं का राज ठाकरेला?
      भडकावू, प्रक्षोभक भाषणे करून तरुणांची माथी भडकवून हाती काहीच मिळणार नाही राज ठाकरेच्या. असले राजकारण काळाच्या ओघात टिकणारे नाही. हिंदुत्वाच्या नावावर भावनिक राजकारण करून काहीच साध्य होणार नाही. फक्त लोकांचे मनोरंजन करायला एकमेव राज ठाकरे उत्तम पर्याय आहे.

  • @amolmore4747
    @amolmore4747 7 месяцев назад

    परफेक्ट.....प्रत्येक जुना शिवसैनिक हा उद्धवजीठाकरे ह्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लाऊन उभा आहे .

  • @ManojKumar-jr8in
    @ManojKumar-jr8in 7 месяцев назад +4

    DEAR SANJAY AWATE CHATUGIRI SODA.

  • @satyawankondhalkar7290
    @satyawankondhalkar7290 7 месяцев назад

    राज आणि उद्धवचं थोडा वेळ राहुद्या. आता तुम्ही आधी जॉन अब्राहम चा थोडा अभ्यास जरुर करा

  • @RajvardhanrajeRaje-v5t
    @RajvardhanrajeRaje-v5t 7 месяцев назад +3

    राज ठाकरे
    आणि
    उद्धव ठाकरे.....
    .............दोघेही
    फक्त
    कर्म दरिद्री आहेत.
    राजकारणी
    कसा
    नसावा ह्याच उदाहरणच
    दयायच झाल,
    तर,
    उद्धव आणि राज
    ही दोन उदाहरण.
    Regards,
    राजवर्धनराजे

  • @shivajishinde4284
    @shivajishinde4284 7 месяцев назад

    इथे एक गोष्ट मी तुम्हांला आठवण करून देतो ते म्हणजे रमेश किणी हे प्रकरण गाजले होते ते तुम्हाला आठवत असेल तर तर त्यात खरे खोटे काय त्यात आपण न जाता ते जे घडलं त्यात राज साहेब निर्दोष असतील हि पण विरोधी पक्षाने त्याचं मोठ भांडवल केल होत. आणि ते बाळा साहेबाना आवडलं नव्हतं म्हणूच त्यांनी मग राज साहेबाना साईड लाईनला सुरु केल होत. आणि म्हणूनच त्यांनी शिवसेनेची जबाब दारी हि उद्धव साहेबा कडे दिली. आणि हेच एक कारण होत बाकी काही नाही.

  • @akashborhade1793
    @akashborhade1793 7 месяцев назад

    कुणाची किती वाहवा करावी यालाही मर्यादा असावी काही पण सांगता

  • @arrcyt
    @arrcyt 7 месяцев назад +1

    जादू 2024 ला नक्कीच दिसून येईल.... शिवसेना संपली म्हणणारे तोंडात बोट घालतील जेव्हा.... शिवसेना दुप्पटीने वाढेल..... संयमी अणि शांत नेतृत्वाच्या राजकिय चाली ओळखन सोप्प नसत... आत्ता काय घडत हे पहायला आपण वाचक अणि श्रोते आहोतच 😅

    • @miteshpalande8750
      @miteshpalande8750 7 месяцев назад

      3 loksabha seats peksha jasta nivdun yenar nahi ithe bhet results nanter nay tar tond kala karun basshil bhava gharat

    • @arrcyt
      @arrcyt 7 месяцев назад

      ​​@@miteshpalande8750हो नक्की पाहूया आम्ही वाचक अणि श्रोते आहोत कोणाचे अंध भक्त नाही 😅

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      खरं आहे तुमचं म्हणणं. 💯
      उद्धव ठाकरे पुन्हा गरूडझेप घेतील. 💯

    • @Amol_Khedekar
      @Amol_Khedekar 7 месяцев назад +1

      ​@@miteshpalande8750झाटू तू काय ज्योतिषी आहेस?

  • @Sgaming-p3d
    @Sgaming-p3d 7 месяцев назад

    मिडिया ने आऊ चा बाऊ करून राज ठाकरे ला जनते वर थोपवल 😢😮😂😅😅

  • @manoharmahadik3965
    @manoharmahadik3965 7 месяцев назад

    Khare Bolne,Sayami, Honest Rajkarni Udhavji Thakre,Mhanun Raj Ni Swagrahi Bina Ath ParatYave