अजितदादांच्या समोर त्यांचे आमदार शरद पवारांकडे निघाले. | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • अजितदादांच्या समोर त्यांचे आमदार शरद पवारांकडे निघाले. | Watch 'Karan Rajkaran' With Sunjay Awate
    #ajitpawar #sharadpawar #ncp #ncpsharadpawar #narharizirwal #dilipwalsepatil #ajitdada #ajitdadapawar #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / lokmat
    Instagram ► / lokmat
    Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Комментарии • 99

  • @bhagwanshinde7680
    @bhagwanshinde7680 Месяц назад +33

    पवार साहेबांनी भुजबळ व आमदारानां आपल्या पक्षात घेऊ नये

  • @dipakshinde4581
    @dipakshinde4581 Месяц назад +10

    अप्रतिम मांडणी आवटे साहेब

  • @sohelshaikh6476
    @sohelshaikh6476 Месяц назад +15

    हे असच राजकारण असतं बाप म्हणतो पोराला तू तिकड जा मी इकड थांबतो तू तिकडून लढ मी इकडून काय जरी झालं तरी 5 वर्ष पैसे घरात आलं पाहिजेत

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +6

    शरदचंद्रजी पवार साहेबांनी भुजबळ व धनंजय मुंडे यांना पक्षात घेऊ नये

  • @shraddhawadkar5712
    @shraddhawadkar5712 Месяц назад +10

    अशी ही बनवा बनवी.... राजकारण्यांची

  • @pandharinathgunjal6377
    @pandharinathgunjal6377 Месяц назад +4

    छान विश्लेषण

  • @sampatmedge4222
    @sampatmedge4222 Месяц назад +10

    पवार साहेब या वेळेस तर महायुतीचा सुपडा साफ करणार हेच यावरून सिद्ध होत आहे

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 Месяц назад +18

    फितुरी केलेल्यांच्या बरोबर घरची मंडळी उभे राहायला तयार नाही तर बाहेरचे काय राहणार. एकच साहेब पवार साहेब.

  • @yogeshbhosale7637
    @yogeshbhosale7637 Месяц назад +27

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी .....

  • @bspatil2109
    @bspatil2109 Месяц назад +13

    शीर्षक चुकलः,..पोराच्या हातात तुतारी आणि बापाच्या हातात मुतारी!...दुरुस्ती करा.

  • @rahuldtotre4871
    @rahuldtotre4871 Месяц назад +11

    पूर्वा वळसे पाटील यांना पक्षात घेणार नाही। 100%

  • @BhanudasPawar-yv9gr
    @BhanudasPawar-yv9gr Месяц назад +8

    विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सुज्ञ जनता अजित पवारांसह त्यांच्या सर्व उमेदवारांना पराभूत करणार !

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Месяц назад +5

    गेली 25 वर्षे तेच तेच सरदार राहिले तेच मालक समजू लागलेत। आता साहेब पुन्हा नवी पिढी घडवतील।

  • @prabhakarpatil2404
    @prabhakarpatil2404 Месяц назад +5

    Sharad Pawar saheb jay ho

  • @sharadvjoshi3804
    @sharadvjoshi3804 Месяц назад +3

    हे सर्व राजकारण आपल्या घरात राहावं यासाठी. इतरांना राजकारणात मोठं होऊ नये. हा वाईट हेतु प्रस्तापित नेत्यांचे आहेत.

  • @Mharattha96k
    @Mharattha96k Месяц назад +5

    Power

  • @rajkumarbhoyar4190
    @rajkumarbhoyar4190 Месяц назад +7

    Only Sharad Pawar

  • @SumanKhandve-ly5vb
    @SumanKhandve-ly5vb Месяц назад +5

    श रद पवारांना सोडून गेले त्या ना परत घेऊ नये

  • @eknathgawade6466
    @eknathgawade6466 Месяц назад +2

    छान विश्लेषण,सर

  • @shrawanpatil9776
    @shrawanpatil9776 Месяц назад +7

    आमदारकी घरात ठेवायची इच्छा आहे दुसरे काही नाही बाप निवडून येऊ किंवा मुलगा निवडून येऊ आमदारकी घरात हा डाव आहे पण श्रीराम शेट्टी सांगतील तोच उमेदवार होईल

    • @shashankmadane1496
      @shashankmadane1496 Месяц назад

      शेट्टी नाही शेटे.😂😅

  • @gangadharparshuramkar1585
    @gangadharparshuramkar1585 Месяц назад +3

    नवीन पोराला तिकीट द्यावी साहेबांनी

  • @jyotigudadhe9060
    @jyotigudadhe9060 Месяц назад +6

    बापच पोरांना पुढे करत आहे हे खर आहे

  • @balasaheblasure7525
    @balasaheblasure7525 Месяц назад +3

    आमदार व महाराष्ट्रातील राजकारणात नाटक कंपनी उघडलेली उघड उघड दिसते

  • @shankarshelar8699
    @shankarshelar8699 Месяц назад +2

    खरं आहे साहेब हा मुद्दा एकदम बरोबर आहे. कारण नेते एक होतात कार्यकर्ते उगाचच

  • @yamunabhusari9311
    @yamunabhusari9311 Месяц назад +4

    आमदारांना पुन्हा शरद पवार राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षात प्रवेश देऊ नये तसे झाले तरं कार्यकर्त नाराज होतीलचं

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap Месяц назад +1

    Excellent aawte sir thanks sir

  • @nitinshirode1572
    @nitinshirode1572 Месяц назад +2

    ह्याच घरात अस आहे काय हे जनते साठी करतील त्या मुळे हे दोघं नकोत ह्यांना किंमत नाहीं आहे त्या मुळे दुसऱ्याला चान्स मिळाला हवा

  • @balashebkamble92
    @balashebkamble92 Месяц назад +3

    पवारसाहेब म्हनतात ते बरोबर आहे आमदारांना परत पक्षात घेनये

  • @nandakishornaik800
    @nandakishornaik800 Месяц назад +2

    👌👌👌

  • @vanitawayal5558
    @vanitawayal5558 Месяц назад +2

    👌

  • @rafiqshaikh4411
    @rafiqshaikh4411 Месяц назад +1

    जनतेला बनवायचे व आपले काम साधायचे हा राजकारण्यांचा धंदा आहे,आतून सर्व एकच असतात

  • @user-su7gw4yv9z
    @user-su7gw4yv9z Месяц назад +3

    Barobar बोलतायत आवटे

  • @vijaysawant8064
    @vijaysawant8064 Месяц назад +2

    🙏👍👍

  • @prasannadongaonkar5437
    @prasannadongaonkar5437 Месяц назад +2

    लोक सर्व समजुन मतं देतात आणि आता ही गेले वेळ सारखे च होणार

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 Месяц назад +1

    शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या पक्षाचे उमेदवाराचे विरोधातील सर्व उमेदवार फार मताने पडतील हे शंभर टक्के खरे आहे जाणता राजा शरदचंद्र पवार🎉❤

  • @Bruuuuhhhhaaaaa
    @Bruuuuhhhhaaaaa Месяц назад +3

    🎉

  • @sunilkunjir1890
    @sunilkunjir1890 Месяц назад +9

    साहेबांना कुठलाही मतदारसंघ गमावयचा नाही,तसेच जनतेची सहानुभूती देखील टिकवायची आहे. पोरआडुन बाप व विजय संपादन करण्याची निती असावी.

  • @chandrashekharjalte3347
    @chandrashekharjalte3347 Месяц назад +1

    Tumche Karn Rajkarn Pahile ki Ekdm Javlik Niram Hote.Khupch cchhan.❤❤❤❤❤

  • @jitendradevalekar8006
    @jitendradevalekar8006 Месяц назад +1

    🙏✍️❤️💯

  • @lalaordineshmundhada3277
    @lalaordineshmundhada3277 Месяц назад +1

    हा नक्कीच काका-पुतण्याचा डाव आहे पण भाजप च्या लक्षात येत नाही हे सुद्धा तितकेच खरे.

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 Месяц назад

    खुपच चांगले विवेचन करतात पण भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ आहे आता सगळे नवे चेहेरे यायला हवे व जाती पाती चे राजकारण बंद व्हावे

  • @vitthalpulate9590
    @vitthalpulate9590 Месяц назад +3

    यालाच तर म्हणतात तसेच विकेंद्रीकरण

  • @youtuberrajababu
    @youtuberrajababu Месяц назад +7

    बाप आणि लेक दोघेही जनतेला वेडे बनवत आहे.

  • @sompokale997
    @sompokale997 Месяц назад +1

    😂 खडसे 😂 वाटेवर
    😅

  • @rajeshpande9424
    @rajeshpande9424 Месяц назад

    बापच मुलांना पाठवत आहे. म्हणून पवार साहेबांनी नविन कार्यकर्तांना संधी द्यावी.

  • @babasopatil5983
    @babasopatil5983 Месяц назад

    One and only Sanjay Awate sirji

  • @satishkharat148
    @satishkharat148 Месяц назад

    यांना यांच्याच वडीलांनी पाठवले असणार कारण सत्ता आपल्याच घरात राहावी आणि कार्यकर्ते ?

  • @vishaltharewal9609
    @vishaltharewal9609 Месяц назад +1

    अजित पवार हे शरद पवार नावाच्या वटवृक्षवावर वाढलेले बांडगुळ आहेत हे लक्षात घ्या.

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 Месяц назад +1

      देशभर वाढलेल बांडगूळ भाजपा।।।🎉🎉

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate2671 Месяц назад

    अजित पवार यांच्यावर किती वाईट वेळ आलेली आहे

  • @ramdassatpute9793
    @ramdassatpute9793 Месяц назад

    बापही राजकारणात आणि मुलगा पण एव्हढेच

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 Месяц назад

    देशमुखांना वाचवता पण भुजबळांची पुर्ण वाट लावली असे बाराबलुतेदाराच्या समाज माणसातुन चर्चा होतांना दिसते

  • @pankajdhargalkar736
    @pankajdhargalkar736 Месяц назад

    दिलीप वळसे पाटीलचा गजानन कीर्तिकर होणार ???😂😂

  • @michaelgonsalves3724
    @michaelgonsalves3724 Месяц назад +4

    भाजप नेते अजित पवार साहेबांच्या उमेदवारांना मतदान करतील का ॽ

    • @anilmulay2839
      @anilmulay2839 Месяц назад

      शिंदे,दादांना भाजपा, संघवाले अजीबात मत देणार नाहीत।दोघांना भाजपा संपवनारच।

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 Месяц назад +1

    leader lokanchya mulana dusarikade kuthe kame milat nahi ki kay. rajkaran sodayla baghat nahi.te kharach yogyateche aahet kay.

  • @nandkumar5101
    @nandkumar5101 Месяц назад

    Chagan cha pan asech aahe sir

  • @EduHelp_blog
    @EduHelp_blog Месяц назад

    Why you make videos only on Ajit Pawar? There are many politucians in Maharashtra. Make video on how cheap plotics Fadanvis is playing.

  • @deshmukhprashant4377
    @deshmukhprashant4377 Месяц назад

    Amcha saheb ekch Sharad Pawar baki sagli mati

  • @rajanpawar6332
    @rajanpawar6332 Месяц назад

    Ram kkrishna hari wajwa tutari aani ghya bharari.

  • @bharatpatil2052
    @bharatpatil2052 Месяц назад

    Pawar sahebani Ajita dada gatatil ekalahi pakashat gheu naka benake cha sekhane votar umedavar ghetala tar apaly vradhap kalata jany tras dila tayachi jaga dhakava

  • @SubhashChavan-oz9zr
    @SubhashChavan-oz9zr Месяц назад

    Ek. Vel. Nakki. Yeiel. Ki. Fasavnis. Suratala. Veshantar. Karun. Kayamacha. Palun. Jaiel..

  • @marutibhambure6970
    @marutibhambure6970 Месяц назад

    Put a else yana karykarte tivr virodh Karol, Nikamsaheb zindabad,

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 Месяц назад +1

    Gaddari

  • @user-nl5qz6cw9o
    @user-nl5qz6cw9o Месяц назад

    Je sodun gele tena shrad pawar saheb ni ghu naka

  • @nazirkhan6866
    @nazirkhan6866 Месяц назад

    Marathi manus jaagay waah b j p ko samzo sab paysa paysa kay piche mat jao maharastra saahbhla darv ektra yaa jai hind

  • @nilkanthpatil2544
    @nilkanthpatil2544 Месяц назад +1

    रोहिणी ताई खडसेंचं अभिनंदन!

  • @govindkulkarni5033
    @govindkulkarni5033 Месяц назад

    Chombada

  • @nimkan5185
    @nimkan5185 Месяц назад +1

    Mala vatate bapane gaddari keleli, kutumbala, agdi bayaka, ayanna avadle nahi he notice kele.

  • @govindkulkarni5033
    @govindkulkarni5033 Месяц назад +1

    Aute ha chombada patrakar

  • @Manasvidancer753
    @Manasvidancer753 Месяц назад +1

    ती नाही आपली ती फक्त पुढची दिशासाठी ...... फक्त चोरी भ्रस्ट पैसा वाचवण्यासाठी... ती सांगे नाथांनी ....तस.?...