The Untold Story of Sanjay Raut’s Rise in Journalism and Politics | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • In this non-political interview, Sanjay Raut, MP and Shiv Sena leader, shares his journey from a young journalist to becoming the Executive Editor of Samna. He discusses his early career, close relationship with Balasaheb Thackeray, and the challenges faced in his political and journalistic life.
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #sanjayraut #samnalive #samana #mitramhane
    • The Untold Story of Sa...

Комментарии • 328

  • @vijaymore9352
    @vijaymore9352 28 дней назад +148

    सौमित्र जी..खूप छान interview घेतलात.. द्वेषातून केलेल्या कमेंट्स कडे लक्ष देऊ नका. एखाद्या पक्षाच्या कार्यकर्त्याने कठीण काळात पक्षा सोबत कसे ठाम पने उभे राहवे ..याचे जिते जागते उदाहरण म्हणजे राऊत साहेब..याला तोड नाही कोणी कितीही काहीही बोलू..याला हिम्मत लागते धमक असायला लागते..आणि ती राऊत साहेबांकडे आहे... कमेंट्स लीहाची म्हणून लिहिली असे नाही..आपल्या चॅनल चे subscribe लाखोंनी वाढतील..तुम्हाला शुभेच्छा..आणि राऊत साहेबाना जय महाराष्ट्र.

    • @India16586
      @India16586 27 дней назад +6

      भरपूर कमाई केलेली असती त्यामुळ ठामपणा येतो. सगळी चॅनेल विकत घेऊन विरोधकांना शिव्या देण्यात कसली हिंमत?
      उद्या तुम्हाला कुणी अशा प्रकारे शिव्या दिल्या तर त्याला हिंमतवान म्हणायचा का?

    • @aadiraj-jx8xj
      @aadiraj-jx8xj 27 дней назад

      @@vijaymore9352 अरे नालायक माणसं तू तुझ्या आई बापासाठी काय केलंय बायको पोरांसाठी ते बघ, बावलटा संजय राऊत कडे पाच पिढ्या खातील एवढा पैसा आहेः.
      तो काय समाजसेवा करतों अस वाटतंय का तुला???
      सुधारा रे लाचार कार्यकर्त्यांनो आई बापाचा बायको पोरांचा विचार करा उघोदर.
      लाचारी करण्यात आयुष्य जाईल तुमचं वाटतंय....

    • @vijaymore9352
      @vijaymore9352 27 дней назад

      @@India16586 एकदा जेल मध्ये जा..आणि काही दिवस राहा..हिम्मत तिथेच कळेल तुला..बोलायला सोपे असते.

    • @vilpakhanvilkar1052
      @vilpakhanvilkar1052 27 дней назад

      पत्रा चाळ गरिबांना फसवून जगणारा लुटारू

    • @sandeepkhairnar2052
      @sandeepkhairnar2052 25 дней назад +7

      क्या बात है @ विजय मोरे. अतिशय खरी प्रतिक्रिया. मला जे मांडायचे होते तेच तुम्ही लिहिले आहे त्यामुळे माझी अडचण झाली 😊. Hats off to Sanjay Rahut's career, boldness and guts.
      संदीप खैरनार मेलबर्न

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 28 дней назад +99

    उत्कृष्ठ माणूस.. सार्थ अभिमान आपला.. या माणसाला बोलावले... ❤❤

  • @vivekmirkute
    @vivekmirkute 28 дней назад +128

    गोदी मिडिया च्या युगात! मोदींचे वाभाडे काढणारा निर्भय पत्रकार...!! बाळासाहेबांची पारख...👌👌

    • @ivenkya8474
      @ivenkya8474 28 дней назад +8

      @@vivekmirkute १००% बरोब्बर ! जय जय महाराष्ट्र, जय उध्दवसाहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना !! 🚩🚩🏹🏹🔥🔥🙏🙏👍👍🙂🙂

    • @India16586
      @India16586 27 дней назад +6

      अगदी टुकार पत्रकार सुध्दा कुणाचेही वाभाडे काढतो. हाच त्यांचा धंदा असतो.

    • @omkar25594
      @omkar25594 27 дней назад

      चू

    • @milindvrao14
      @milindvrao14 26 дней назад +3

      😂😂😂😂सकाळी उठून गुजरातला शिव्या घालायच्या पण त्यांच्या बरोबर धंदा करायचा

    • @vivekmirkute
      @vivekmirkute 26 дней назад

      @@India16586 टूक्कर पत्रकार ची रोज सकाळी बाईट घ्यायला सगळे मिडिया नाही जात

  • @SachinDeshmukh10
    @SachinDeshmukh10 28 дней назад +58

    स्पष्टवक्ते संजय राऊत.
    धन्यवाद सौमित्रजी. 👍🏻🙏👌🏼

  • @vishallate8833
    @vishallate8833 26 дней назад +22

    आजच्या पिढीने पत्रकारिता काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडिओ नक्की पहावा.
    माणसं अशीच नाही तर स्वकर्तृत्वावर मोठी होतात. धन्यवाद सौमित्र जी.

  • @handetrans5518
    @handetrans5518 27 дней назад +39

    खऱ्या शिवसेनेचा ढाण्या वाघ 🚩🚩 जय महाराष्ट्र 🚩🚩

  • @atulnaikude1543
    @atulnaikude1543 28 дней назад +49

    सौमित्र जी छान मुलाखत. राऊत साहेबाना जय महाराष्ट्र

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 28 дней назад +37

    Sanjay ji is one such leader which every party would die to have in testing times and challenges ! You may disagree with him on some issues but his loyalty, wise-witty answers and bravery is something which is extraordinary in today's time.

    • @crankfrank3274
      @crankfrank3274 21 день назад +2

      Absolutely 💯

    • @vijaymalekar4432
      @vijaymalekar4432 9 дней назад +1

      @@mohibquadri4053 Very well said....kudos to your comments and assessment

  • @painterprashant
    @painterprashant 28 дней назад +47

    अभिनंदन एक वेगळाच इंटरव्हू

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 27 дней назад +28

    कारवाईच्या, तुरुंगाच्या भीतीने आपली तत्त्वे गुंडाळून न ठेवणे हाच तर मराठी बाणा आहे. संजय राऊत, अनिल देशमुख हे आपल्या निर्भीड कृतीने हीरो सिद्ध झाले आहेत. त्यांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही.🙏🏻🙏🏻

  • @indianacademy333
    @indianacademy333 28 дней назад +48

    सौमित्रजी धन्यवाद.❤❤
    नकारात्मक कंमेंट्सकडे कृपया लक्ष देऊ नये.
    राऊत साहेबांना बोलावून उत्तम मुलाखत घेतलीत.
    पुन्हा धन्यवाद ❤❤

    • @India16586
      @India16586 27 дней назад

      काॅमेंट नकारात्मक आल्यात हे मान्य केलत तर...

  • @shrinivasdeshpande8299
    @shrinivasdeshpande8299 19 дней назад +7

    पक्षासाठी आणि पक्षाच्या नेत्यासाठी प्रसंगी तुरूंगात जाण्याची तयारी ठेवणारा माणूस - संजय राऊत . . . . ❤ ❤

  • @prabhakarpawar2353
    @prabhakarpawar2353 27 дней назад +30

    संजय राऊत हा एक अंत्यत निर्भिड नेता ! असा fire brand कोणत्या च पक्षात नाहीत एक अदभूत रसायन । म

  • @ulhas_lad
    @ulhas_lad 23 дня назад +11

    एखाद्याला एखादा मुद्दा पटणारही नाही परंतु यांच्या बेडर भूमिकेला सलाम! जय महाराष्ट्र!!!

  • @ivenkya8474
    @ivenkya8474 28 дней назад +54

    सौमित्रजी, 'खऱ्या' 'शिवसेने'चे 'खरे नेते', खऱ्या 'शिवसेने'चे 'पक्षप्रमुख' उद्धवसाहेब ठाकरेंचे कट्टर समर्थक, 'पत्रकार' आणि 'खऱ्या' 'शिवसेने'च्या 'सामना' ह्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक आदरणीय संजय राऊत साहेबांची मुलाखत सादर केल्याबद्दल तुम्हाला मनापासून खूप खूप धन्यवाद. जय जय जय जय जय महाराष्ट्र, जय आदरणीय उद्धव साहेबांचीच खरी शिवसेना, जय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, जय धर्मवीर स्व. आनंद दिघे साहेब, जय शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेब ठाकरे, जय युवासेनाप्रमुख आदित्यसाहेब ठाकरे, जय तेजससाहेब ठाकरे, जय कट्टर शिवसैनिक. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🔥🔥🔥🔥🙏🙏🙏🙏👍👍🙂🙂

    • @tejasjadhav7710
      @tejasjadhav7710 28 дней назад +2

      5 janancha jay kela 4 eka gharatle 👏👏

    • @India16586
      @India16586 27 дней назад +2

      संजय राऊत ची आणि माननीय बाळासाहेबांची बरोबरी होऊच शकत नाही. ओढून ताणून सतत जनतेच्या मनावर ते बिंबवू नका. कुठे इंद्रांचा ऐरावत ( बाळासाहेब) आणि कुठे ही तट्टाणी ( राऊत)

    • @ivenkya8474
      @ivenkya8474 27 дней назад +3

      @@India16586 स्व. शिवसेनाप्रमुखांची कुणाशीही बरोबरी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मी ती केलेलीही नाही आणि ते तुमच्याकडून शिकण्याची माझी इच्छा सुद्धा नाही ! पण स्व. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धव साहेबांची साथ संजय राऊत साहेब प्रामाणिकपणे देतायत हे तुमच्यासारख्यांना दिसत नाही हे दुर्दैवं !! जय महाराष्ट्र, जय उद्धव साहेब ठाकरेंचीच खरी शिवसेना. 🚩🚩🏹🏹🔥🔥🙏🙏👍👍🙂🙂

    • @namdevshinde5026
      @namdevshinde5026 21 день назад +2

      देशाच्या राजकारणात. बरेच. संजय. आहेत. पण सर्वामध्य. भरून उरलेले नेते. म्हणजे. संजय राऊत. साहेब

  • @deeptijoshi4070
    @deeptijoshi4070 23 дня назад +11

    सौमित्र अतिशय सुंदर मुलाखत घेतलीस . एकदम ओघवती आणि प्रभावी. खरंतर याला मुलाखत म्हणण्याऐवजी दोन प्रगल्भ लोकांच्या गप्पा म्हणायला हवं . प्रश्नांतून प्रश्न . .. छान विचारलेस त्यामुळे मुद्दाम अजेंडा ठेवून आखीव रेखीव काही नसल्याने , एक तास कधी संपला समजलं नाही .
    मला संजय राऊत यांच्याविषयी अजिबात काहीही माहिती नव्हती . लोक प्रकाशझोतात येतात पण तत्पूर्वी त्यांनी केलेलं काम आणि संघर्ष किती मोठा असतो हे समजलं . मुलाखती दरम्यान त्यांची भाषा आणि काही शब्द फार भावले.

  • @yashgade4436
    @yashgade4436 26 дней назад +22

    माणसाने खालेल्या मिठाला कसे जागायचे याचे उत्तम उदाहरण म्हणजे संजय राउत, बाळासाहेबांचा खरा वाघ!

  • @aftab05587
    @aftab05587 26 дней назад +13

    शिवसेनेची मुलुख मैदानी तोफ....
    खासदार संजय राऊत साहेब....👑🔥🚩

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 26 дней назад +13

    संजय राऊत यांना बऱ्याच वर्षांनी ऐकताना खूपच बरे वाटले.

  • @RM34098
    @RM34098 28 дней назад +43

    आनाजी पंत च्या कटकारस्थान ला घाबरल नाही हा माणूस,निष्ठावान राहिले

    • @santoshwagh969
      @santoshwagh969 26 дней назад

      सूर्याजी पिसाळाशी निष्ठावान राहिले

    • @damodarverekar2659
      @damodarverekar2659 21 день назад

      ​@@santoshwagh969BJP sarka halkat nalayak madorchod paksh dusra milnar nahi

  • @sbs3953
    @sbs3953 27 дней назад +19

    एकच वाघ, सौं दाऊद एक राऊत, त्यांच्या आईला प्रणाम, असा एक बाळ तिच्या पोटी जन्माला, धन्य ती माता

  • @vijaymalekar4432
    @vijaymalekar4432 17 дней назад +3

    शब्द भांडार आणि हिम्मत ...दोन्ही अमाप....दोघांनी (सुषमा अंधारे ताई आणि संजय राऊत) शिवसेनेच्या पडत्या काळात सांभाळ केला आणि भाजप ला अंगावर घेतले...hats off...

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r 28 дней назад +25

    छान मुलाखत ❤. द्वेष करणाऱ्या comments कडे लक्ष देऊ नका.

  • @VarshaVaze-jm4jy
    @VarshaVaze-jm4jy 27 дней назад +20

    उत्तम मुलाखत.

  • @virajssk
    @virajssk 27 дней назад +12

    अतिशय उत्तम संवाद. . मजा आली ऐकून असली दिल खुलास बात
    या व्यक्ती ची दहशत किती आहे ते कमेंट वरून कळते 😊

  • @sagi7474
    @sagi7474 26 дней назад +12

    खुप छान मुलाख़त सौमित्र जी ❤️
    संजय राउत स्पष्टवक़्ते❤️❤️

  • @PA-py3nc
    @PA-py3nc 24 дня назад +7

    निष्ठावान शिवसैनिक❤🐯

  • @prabhakarpawar2353
    @prabhakarpawar2353 27 дней назад +17

    अंध भक्तांचा इथेही जळफळाट! संजय राऊत हे एक अदभूत रसायन आहे कुणालाही अंगावर घेणारा fire brand leader of shiv sena

    • @chaitanyaatre574
      @chaitanyaatre574 15 дней назад

      😂😂😂😂 thike tula bar vatta mhnun ho baba

  • @K-y7n
    @K-y7n 22 дня назад +8

    fire brand leader raut saheb🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @jayashreetadphale3871
    @jayashreetadphale3871 28 дней назад +11

    हो. मी वाचलं आहे बिहार वरच पुस्तक. लिखाणाचा उत्तम नमुना

  • @sukhkarta999
    @sukhkarta999 28 дней назад +8

    Don't give values to negative comments ...you bring right person for interview...you can hate him ..but you can't ignore him ..that's him ....Jay maharashtra

  • @alhadeganesh6019
    @alhadeganesh6019 28 дней назад +12

    याची उत्तराधिकारी सुषमा बाई आहेत कि ,उगाच काखेत कळसा अन गावाला वळसा

  • @milinddhumane6711
    @milinddhumane6711 28 дней назад +8

    ज्यांनी ते अनुभवले तोच ते सांगू शकतो बाकीचे लोकांना गोष्टी वाटतं

  • @shishirchitre1945
    @shishirchitre1945 28 дней назад +10

    Ignore all the hate comments. Far sunder zali mulakhat. Sanjay Raut yanni Bihar ani Mumbai Crime itka cover kela ahe ani Indian express madhye zaleli tyanchi karkirda mahiti navti. Ti ya podcast mule kalali. Great!

  • @akshaypardesi-cp2db
    @akshaypardesi-cp2db 23 дня назад +5

    Today, we come to know another part of Sanjay Raut. It is very difficult to be honest in politics at this age.

  • @sharadpatil4611
    @sharadpatil4611 26 дней назад +5

    अप्रतिम...अप्रतिम ...अप्रतिम... मुलाखत संजय राऊत साहेब एक निडर व्यक्तिमत्त्व.

  • @nileshsatpute6106
    @nileshsatpute6106 27 дней назад +6

    छान मुलाखत

  • @mangeshshinde2521
    @mangeshshinde2521 28 дней назад +10

    ग्रेट संजय राऊत साहेब

  • @aradhyasamant1972
    @aradhyasamant1972 28 дней назад +11

    जबरदस्त फायरब्रँड नेता

  • @prashantchalak657
    @prashantchalak657 28 дней назад +12

    Chan Jhala Interview😀

  • @dnyaneshwarghanwat5859
    @dnyaneshwarghanwat5859 25 дней назад +3

    जय महाराष्ट्र राऊत साहेब शिवसेनेचा बुलंद आवाज 🚩🚩🔥🔥🐅🐅💐💐

  • @abhijeetsd
    @abhijeetsd 28 дней назад +8

    Why are people blaming Soumitra for getting Sanjay Raut ji on Mitra mhane. Splendid job Soumitra.

  • @omkarkagalkar9447
    @omkarkagalkar9447 22 дня назад +3

    सौमित्र सर छान मुलाखत घेतलीत.. काही लोक हे द्वेषाने कॉमेंट्स करणारच

  • @BhaveshKadam-yn6vs
    @BhaveshKadam-yn6vs 20 дней назад +3

    संजय राऊत हे जेलमध्ये राहून देखील झुकले नाहीत, तेव्हाच त्यांनी जनतेचे मन जिंकलं.

  • @sureshmagadum9692
    @sureshmagadum9692 23 дня назад +3

    राऊत साहेब सामना, शिवसेना, मार्मिक, आणि तुम्ही आम्हाला बाळासाहेबां इतकेच प्रिय आहात,

    • @anantremje886
      @anantremje886 22 дня назад

      Gaddar. Aani. Nishathawan. Hya. Mulakhat. Sangun. Jate. Marathimadhe. Balatat. Khalalya. Mithala. Jaga. Rautsaheb. Aapale. 90. Hajar. Cr. Milian. Salut. Dhanyewad. Dandawat pranam. Abhinandan. Dhanya. Wagjala. Jay. Maharshara.

  • @ChatGptIot
    @ChatGptIot 21 день назад +3

    💯 दाऊद = एक राऊत 😅🙏🏻
    Kudos to your fearless attitude and great loyalty to Thakray family

  • @mohibquadri4053
    @mohibquadri4053 28 дней назад +5

    Wonderfully wise words 🎯

  • @sowrgavmahore9098
    @sowrgavmahore9098 27 дней назад +3

    जिवन जगतं अस्थान आपण है करूं ते करू पण जिवन कधी पलटी करेल है सांगता येत नाही राज साहेब उध्दव साहेब आणि संजय राऊत ❤❤

  • @pankajlokhande4846
    @pankajlokhande4846 23 дня назад +4

    मित्र असावा तर राऊत साहेब यांच्या सारखा . आणि पक्षा मध्ये एक निठष्ट असावा राऊत साहेब यांच्या सारखा.

  • @vaibhav-365
    @vaibhav-365 28 дней назад +18

    दर्जा घसरला सौमित्र साहेब हा पर्याय निवडून. बोर्डात येणाऱ्या विद्यार्थ्याने अचानक नापास व्हावं तस वाटतंय आज. पण ठीके काहीतरी विचार असेल तुमचा. शुभेच्छा.

    • @umeshjagdale1409
      @umeshjagdale1409 27 дней назад +3

      Ka bhava

    • @kakjhal
      @kakjhal 27 дней назад +6

      कृपया पाहू नका, कोणीही तुमच्यावर जबरदस्ती करत नाही

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar2870 27 дней назад +5

    उत्तम 👍

  • @pradeepshinde493
    @pradeepshinde493 26 дней назад +3

    अतिशय उत्तम मुलाखत. अशाच आव्हानात्मक मुलाखती घेत जा. Keep it up. निरंजन टकले यांची मुलाखत घेणे.

  • @anil1959_
    @anil1959_ 28 дней назад +5

    Best interview.

  • @priyalokare6651
    @priyalokare6651 28 дней назад +14

    असा केल्याने दर्जा ढासळेल, किती कष्ट करून मेहनतीने वर आलेले व्यावसायिक आहे, तुम्हाला लोक कमी पडले का तेव्हा असे राजकारणी आणले! अशाने podcast ची लोकप्रियता कमी होईल. बघा...

    • @sagarchowkekar2857
      @sagarchowkekar2857 27 дней назад +6

      Only Sanjay raut sir

    • @shubhamkamble-sr2on
      @shubhamkamble-sr2on 27 дней назад +4

      अजिबात नाही.. योग्य माणसाची मुलाखत

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад

      आजिबात होणार नाही, भरपूर लोक आहेत.
      लाचार गांडू गुजराती गुलामांनी काळजी करू नये, खुशाल गुजरात्यांची गुलामी व चाटू गिरी करावी.

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад +2

      एकदम चांगल्या, निस्वार्थ व मराठी लोकांसाठी झटणाऱ्या महाराष्ट्रातील एकदम दमदार व्यक्तीची मुलाखत घेतल्याबद्दल आम्ही आभार मानतो.

    • @adityadeshmukh7288
      @adityadeshmukh7288 26 дней назад +2

      उद्या फडणवीस आले तर आवडेल का तुम्हाला?

  • @timesofmaharashtra1922
    @timesofmaharashtra1922 27 дней назад +5

    Sanjay , बंडल मारतो आहे. मा. बाळासाहेबांचा आणि संजयचा 40 वर्षाचा संबंध ही निव्वळ अफवा. संजय 92 मदे सामनात आला. साहेब 2012 गेले. काही काल तो मार्मिक मदे हो ता. त्याने crime रिपोर्टींग कधी केले?

    • @janardannishandar3235
      @janardannishandar3235 27 дней назад

      Use BURNOL 😂

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад

      तू नको टेन्शन घेऊ व एवढा जळफळाट करुन घेऊ. संजय राऊत बरोबर काम करणारे खूप आहेत ते बघतील.
      अनपढ, फेकू, जुमलेबाज आहेत त्याकडे लक्ष दे.
      महाराष्ट्राला गुजरात्यांचे गुलाम केले जात आहे ते बघ.

  • @vaibhavgore5873
    @vaibhavgore5873 24 дня назад +3

    संज्या सारखी जीभ कोणाकडेच नाही त्यामुळे त्याला त्याचा वारसदार मिळत नाही 😂

  • @NagnathShinde-mr6nv
    @NagnathShinde-mr6nv 27 дней назад +5

    100दाऊद एक राऊत

  • @prititangsale6853
    @prititangsale6853 13 дней назад

    संजय राऊत यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या उलट सुलट बाजू आपण मीडियातून पाहत असतो पण एक मात्र खरं आहे की त्यांनी जो स्टँड घेतला... विरोधकाची भूमिका चांगलीच बजावली... त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीला निवडणुकीत नक्कीच जागा मिळाल्या हे त्यांचं यश आहेच.... तसेच संजय राऊत यांनी आपले अनुभव हे लिखाणातून मांडावे.. राजकारणात येणाऱ्या नवीन पिढीला हे त्यांचे जे अनुभव असतील त्यातून या विषयाची या त्यांना ओळख होईल.... खरं तर मी कोणत्याच पक्षाचे कट्टर समर्थक नाही पण जे दिसलं आताच्या या राजकारणात ते कॉमेंट करत आहे......

  • @sampadadandawate2401
    @sampadadandawate2401 28 дней назад +11

    सौमित्रजी sorry to say माणसाची निवड चुकली. मी आज पर्यंत podcast सर्व भाग पाहिलेत पण आज फक्त आज comment करून बंद करणार आहे ऐकायची इच्छा नाही.
    तुम्हीच म्हणताना चांगली माणसं जोडणं गरजेचं आहे, पण ही व्यक्ती जोडण्यात स्वारस्य नाही

    • @amgh7253
      @amgh7253 28 дней назад +2

      Unsubscribe his channel

    • @shilpa455
      @shilpa455 27 дней назад +1

      हो, काहीच ऐकायची इच्छा नाही हा interview.

    • @kakjhal
      @kakjhal 27 дней назад

      खरे. त्याचे चॅनल बंद होणार आहे कारण चार उच्चवर्णीयांनी सदस्यता रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे 😂 सदाशिव पेठेत वरण भात पार्टी!

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад

      तूझ्या मागे कोणी लागले नाही की बघच म्हणून. खुशाल जा दुसरे खूप आहेत.
      लाचार गांडू गुजराती गुलामांना मिरची लागली रे बाबा

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад

      आप आम कैसा खाते है?
      असे प्रश्न विचारणारी अनपढ, फेकू जुमलेबाज ची मुलाखत चांगली वाटते का? लाचार गुलामांना.

  • @himanshumulay9703
    @himanshumulay9703 28 дней назад +8

    तुम्ही पेड मुलाखत तर नाही घेत आहात ना

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад

      ती काही मोदी ची अक्षय कुमार ने घेतलेली मुलाखत नाही.
      आप आम कैसे खाते है?
      संजय राऊत काही अनपढ, फेकू, जुमलेबाज नाहीत किंवा लाचार गांडू गुजराती गुलाम ही नाहीत.
      लाचार गांडू गुजराती गुलाम अंधभक्तांनाच असे वाटू शकते.

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 23 дня назад +1

    आता महाराष्ट्रामध्ये जे राजकारण सुरु आहे ते मोगल राजे होते त्यांच्यासारखे सुरु आहे.

  • @sandeepdicholkar3474
    @sandeepdicholkar3474 28 дней назад +13

    सौमित्र जी आम्ही खूप आवडीने तुमचे podcast बघतो छान असतं..पण राजकारणी घाण यात आणू नका plz..त्या पेक्षा..बरीच मौल्यवान माणसं आहेत महाराष्ट्रात.

    • @Truthanddare1234
      @Truthanddare1234 26 дней назад +2

      Time will teach you who is ghan haha by that time you can’t event type in marathi lol😊

    • @deeptijoshi4070
      @deeptijoshi4070 23 дня назад +2

      अहो पण हे सेगमेंटच राजकारणावर आहे .

  • @madandinde6217
    @madandinde6217 27 дней назад +3

    याला उत्तराधिकारी कसा मिळणार ? कारण याच्या ईतके नीच पातळीवर कोणीच उतरु शकत नाही. आणी पोटेजी आपणासही दुसरे कोणी भेटले नाही का?

    • @shilpa455
      @shilpa455 27 дней назад

      हो, दैत्यांचे उत्तराधिकारी नसावेतच.

  • @raosahebkore4938
    @raosahebkore4938 15 дней назад +1

    ऊदभोदक आणि स्पुर्तिदायक

  • @riteshingole4555
    @riteshingole4555 12 дней назад

    महाराष्ट्रात कट कारस्थान या गोष्टींना अजिबात स्थान नाही. मानाचं स्थान आहे एकनिष्ठेला.. जान जाए.. परंतु वचन ना जाए.. जे वचन राऊत साहेबांकडून बाळासाहेब ठाकरे यांनी घेतले होते. ते कोणतं वचन होतं, ते आज संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. हजार टरबूज जरी एकत्र आले तरीसुध्दा राऊत साहेबांचा एक बाल ही वाका होणार नाही.. सौमित्र जी माझी विनंती आहे, राऊत साहेबांची मुलाखत वारंवार घ्या.. प्लिज

  • @swaradanargolkar9884
    @swaradanargolkar9884 28 дней назад +10

    सौमित्र
    कोणाला बोलावता चॅनलवर? जरा तरी विचार करायचा? कोणत्याही कारणास्तव ह्या माणसाला ऐकायची ईच्छा नाही कारण ह्या माणसाने गाठलेल्या खालच्या पातळीवर आम्ही जाऊच शकत नाही.

    • @kakjhal
      @kakjhal 27 дней назад +1

      तुमची इच्छा नसेल तर याचा अर्थ असा नाही की प्रत्येकाला मुलाखत पहायची नाही. 24 तासात 9000 व्ह्यूज... मला खात्री आहे की कोणीही तुम्हाला यू ट्यूबवर काहीही पाहण्यास भाग पाडत नसणार!

    • @swaradanargolkar9884
      @swaradanargolkar9884 27 дней назад

      @@kakjhal
      बरोबर आहे तुमचं
      मुलाखत बघायला कोणी भाग पाडू शकत नाही, तसंच माझं मत व्यक्त करण्यापासून कोणी थांबवू शकत नाही
      तुम्हाला मुलाखत बघायची आहे, बघा तुम्हाला कोणी अडवलंय?

  • @KalpanaKondawar-xn4ny
    @KalpanaKondawar-xn4ny 28 дней назад +7

    संजय राऊत वाघ आहे शिवसेनेचा

  • @govindd8055
    @govindd8055 25 дней назад +1

    जेवढ्या comments केल्यात त्यातल्या ५०% लोकांनी जरी सामना विकत घेतला तरी हा कर्तृत्ववान आहे अस समजा नाहीतरी हा फक्त घरगडी आहे उद्धव ठाकरेंचा

    • @sangampicture7993
      @sangampicture7993 22 дня назад

      Tu GAND DHU 2 GUJRATYANCHI ANI TYACHI KADHI KARUN PI,GUJRAT LA JAUN SANDAS DHU TYANCHE,CHUTYA

  • @makaranddeshpande9990
    @makaranddeshpande9990 28 дней назад +4

    Unsubscribing dear Saumitra. And I know it doesn't make any difference to anyone.

  • @gauravs728
    @gauravs728 24 дня назад +1

    राऊत सच्चा कट्टर ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक

  • @shadabqureshi6283
    @shadabqureshi6283 14 дней назад

    He never bow down to ED ....that's achievement.💯

  • @Adarsh-jk5ez
    @Adarsh-jk5ez 15 дней назад +1

    Great👏👏

  • @gayatriathalye4098
    @gayatriathalye4098 21 день назад +1

    माननीय संजय राऊत यांनी जेलचे जे स्वानुभव सांगितले त्यावरून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माफीवीर म्हणताना, म्हणणारे विचार करतील.

  • @poojakompelli2868
    @poojakompelli2868 28 дней назад +5

    अजिबात फालतू episode राव कोणालाही बोलवता

  • @mangala782
    @mangala782 14 дней назад +1

    उतुंग वक्तीमत्व😮😮

  • @Santosh-ep4iv
    @Santosh-ep4iv 27 дней назад +2

    Sanjay Rauta madhe khup guts ahet ! Asamanya manus !

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 26 дней назад +1

    आत्ता कोणी काही म्हणो पण प्रत्यक्षात संजय राऊत पूर्वी पासूनच एकदमच उत्कृष्ट व्यक्तिमत्त्व आहे, नेहमीच गरजू, गरीब तसेच समाजातील कोणत्याही व्यक्ती किंवा कुटुंबाला सर्व प्रकारची मदत करत असत.
    संजय राऊत हे खूपच भावनिक आहेत, त्यांना गरीबांची परिस्थिती बघून खूप वाईट वाटायचे, खास करून मराठी व चाकरमानी लोकांविषयी खूप आपुलकी वाटत होती.
    अजूनही संजय राऊत तसेच आहेत, पण बीजेपी स्वताच्या राजकीय स्वार्थासाठी आय टी सेल मार्फत त्यांना बदनाम करत आहेत.

  • @vilpakhanvilkar1052
    @vilpakhanvilkar1052 27 дней назад +2

    PR एजन्सी कडून कॉमेंट्स managed करून सत्य बदलता येत नाही. असे हजाम जर पुन्हा तुझ्या चॅनल वर आले तर मग बुरे दिन जवळच आहेत असं म्हणावं लागेल

    • @Umeshbodke-bg5jx
      @Umeshbodke-bg5jx 20 дней назад

      नक्कीच भाटगिरी आहे 😂

  • @sanketchalke1735
    @sanketchalke1735 28 дней назад +10

    तुला कोण दुसरा मिळाला नाही हाच मिळाला.

  • @eknathlamdade2112
    @eknathlamdade2112 24 дня назад +1

    संधी कधीच सोडायची नसती.
    भीती ही मनात कधीच ठेवायची नाही.

  • @maheshshirodkar7106
    @maheshshirodkar7106 28 дней назад +15

    'मित्र म्हणे'मध्ये आज 'भोंगा म्हणे'
    रोज सकाळी न चुकता वाजणारा अर्थहीन भोंगा ऐकायला
    'मित्र म्हणे' कोण पहाणार ?

    • @kakjhal
      @kakjhal 27 дней назад +2

      शिरोडकर वगळता इतर 😂24 तासांत 9000 व्ह्यूज

  • @sanjaykambleart8195
    @sanjaykambleart8195 28 дней назад +9

    Choose people wisely otherwise we have to unsubscribe.. We want creative minds..people already fed up for negative news everyday, and stoped watching Marathi news.

    • @sangampicture7993
      @sangampicture7993 22 дня назад

      Thousands will subscribe,Truth will prevail always,Lion will be Lion always.

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 27 дней назад

    One of the best interview or true Firebrand Editor and Shivsena Leader shri sanjay raut saheb 🎉❤

  • @praveensingh4346
    @praveensingh4346 27 дней назад +1

    Great interview sir 🙏🏻🙏🏻

  • @Adityadeorukhkar-d1o
    @Adityadeorukhkar-d1o 28 дней назад +15

    Eevdhi vait paristhiti aali ka mitra mhane var...!!!

  • @D_J40
    @D_J40 22 дня назад +1

    इडी ची चांगली ठासली एकाच वाक्यात

  • @nikhil4133
    @nikhil4133 26 дней назад

    खूप छान मुलाखत 🎉🎉 नकारात्मक कमेंट करणारे पूर्वग्रहदूषित आहेत ... Microscopic Mindset असणारे

  • @amolmore4747
    @amolmore4747 9 дней назад

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩

  • @jaydip23
    @jaydip23 27 дней назад +2

    जास्त views मिळाले की नेत्यांच्या मांडीवर बसणारे तुम्ही पहिले नाही …..राजकारण विषयक बरेच पोड्स आहेत , चॅनल्स आहेत … तुम्ही वेगळेपण जपा …..

  • @AP-bf9zn
    @AP-bf9zn 28 дней назад +11

    यापुढे मित्र म्हणे चा व्हिडिओ पाहणे नाही

    • @amgh7253
      @amgh7253 28 дней назад

      Unsubscribe his channel

  • @Pachnama
    @Pachnama 16 дней назад +1

    एवढा साधा माणूस भल्या भल्यांची फाडतो

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 20 дней назад

    छान मुलाकात झाली

  • @vijayapatil8697
    @vijayapatil8697 9 дней назад

    Superb interview

  • @jayendrabhosle3458
    @jayendrabhosle3458 28 дней назад +4

    एकदा.... उदय निरगुडकर, निखिल वागळे,राजू परुळेकर , दीपक पवार यांचा पण पॉडकास्ट करा...आवडेल आम्हाला

    • @godofliberty3664
      @godofliberty3664 26 дней назад +1

      चांगली कल्पना आहे.

  • @kanchannene
    @kanchannene 26 дней назад +1

    सौमित्र, खरा पत्रकार आहेस तू. चौथा निष्पक्ष स्तंभ. सगळे पैलू समोर ठेवायचे.. ज्यांना राऊत यांना पहायचं नसेल त्याच्यासाठी सौमित्र ने उत्तम मुलाखती केल्या आहेत. रिपीट पहव्या अशा पण आहेत त्या पहव्या. उमराणि सरांची पाहा...
    सौमित्र सध्या कलकत्ता रेप केस सगळीकडे बातमीत आहे. अतिशय दुर्देवी आणि माणुसकी ला काळीमा फासणारी घटना.
    कधी तशा प्रकारच्या बातम्या करणाऱ्यांच्या मानसिक अवस्थेविषयी एखादी मुलाखत होऊ दे. सोप नाही अस वृत्तांकन करणे जेव्हा बहुतांश बातम्या सांगणाऱ्या स्त्रिया आहेत
    राउतांचा वेगळा पैलू समोर आणल्या बद्दल धन्यवाद

  • @kiranbodas3217
    @kiranbodas3217 26 дней назад +1

    संजय राउत , शिवसेनेचा वाघ 🐯

  • @pradipshinde8296
    @pradipshinde8296 27 дней назад +1

    मला संजय राऊत साहेबांची मुलाखत घ्यायची आहे मी प्रदीप शिंदे

  • @himanshumulay9703
    @himanshumulay9703 28 дней назад +2

    सौमित्र अनेक प्रतिभाशाली माणसे आहेत , तुम्हाला काय यान ब्लॅकमेल केला का मुलाखत नाही घेतली तर चैनल बंद पाडेन😂 , तुम्ही मला जरा विचारी वाटत होता, का एव्हाडी वाईट वेळ आली, कोणीच मिळाला नाही दुसरा, विनाश काले विपरित बुद्धी , स्वतःच्याच चॅनल वर कुऱ्हाड मारून घेतलीस मित्रा

  • @demya3464
    @demya3464 28 дней назад +2

    कोणाला बोलवता 😂 मित्र म्हणे सौमित्र तुमचा हा मित्र 😂

  • @mrunalinibondre7233
    @mrunalinibondre7233 27 дней назад +2

    खुप छान 👌