Sanjay Raut Pune Full Interview | राम मंदिर, आरक्षण, आघाडी आणि निवडणूक, राऊत रोखठोक बोलले
HTML-код
- Опубликовано: 25 авг 2024
- Sanjay Raut Pune Full Interview | राम मंदिर, आरक्षण, आघाडी आणि निवडणूक, राऊत रोखठोक बोलले
#SanjayRaut #SushmaAndhare #Shivsena
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Lok Sabha Election 2024 | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi | bilkis bano case latest news
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►RUclips : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : www.youtube.co...
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद
. .
..ऋ. ... ............. ....
.... .
. ..
.
.श..............्
. ्
..
.व
.
....
..श्ऋ््
््
श
श
व
😊
भानगडी करताना भीती वाटतं नाहीं मग बोलायला कसली भीती वाटणार.. पोरकट प्रश्न विचारू नकोस जोकर आवटे..😂😂😂😂
शिवसेना दो गाने व्हाट लवली
Tv9 वाले खरं तुमची कमाल आहे संजय राऊत आणि अंधारे त्यांचा इंटरव्यू दाखवून तुम्हाला तुमची टीआरपी कभी करायची आहे का यालाच म्हणतात हात दाखवून अवलक्षण😅
बहुरुपी आहेत
एकनिष्ठेच नाव म्हणजे संजय राऊत साहेब हे लक्षात ठेवा अंधभक्तांनो.
Sanjay sir 1no ❤❤❤❤
तरुणांना स्वताच्या पायावर उभे रहावे यांची मुलाखत एकूण नाही
फक्त शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय महाराष्ट्र ❤
मी कॉमेंट वाचायला आलो 😂😂😂😂😂
खूप छान सर गूड नाईट.
मी फक्त कमेंट वाचायल आलो रे बुवा.....😅
Me pn😂😂😂
मी सुद्धा 😂
मी पण 😅
आमच्या उध्दव साहेबांची वाट लावणारे हे दोघे आहेत...
एका गोजिरवाण्या बुधू माणसाची वाट लावणारे धोमकावले
Fadnvis gaddar Shinde Khoke sena ne vaat lavli....jay maharashtra
अगदी बरोबर
वेडलावे आहेत दोघंही
Kaahihi pan
हास्य जत्रा 🤣🤣🤣
अंधभक्त लुडबुड करत आहेत
UDDHVVHYA NAUTANKI TAMASHATIL AATI MAJLELE 2 NAMUNE
Amrita fadnvis belly bar dancer😂😂😂😂😂😂
😂😂😂😂😂😂😂@@vikramjadhav6287
@@vikramjadhav6287 उभा ठोकलेला 🤣🤣
मुक्का मोर्चा म्हणणारा हाच, ठाकरेंना ठाकऱ्या म्हणणारा हाच,आनी हिंदुरुदय बाळासाहेबांना म्हातारा म्हणणारी हीच,रामा ला रामराव म्हणणारी पन हीच.
Kamalbai bjp😂
@@nileshdalvi7017 धनुष्यबाण फक्त(शिंदे गट )
YAWARYN VICHAR KARA AASE MADARCHOD NAMUNE UDDHAV THAKRE POSTOI JYAANI TYACHYA BAPALA SHIVYA DILYA
MAG HA NALAYAK AAPLYA BAPACHA KASA HOU SHAKTO
JAI BALASAHEB
Hi surpnakha😂😂
@@pitambardhomne3979Amruta fadnvis belly dancer😂😂😂😂
सुश्मा बाई संजय ला प्रश्न विचारा रॅपीड फायर म्हणावे मी हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना ठेरडा म्हणाले . मि योग्य बोलली की अयोग्य ?😡
Kamlabai😂
@@nileshdalvi7017 हरकत नाही देवी सरस्वती माता कमळावरती स्वतः विराजमान आहे , त्या मुळे कमळा बाई म्हणले तरी हरकत नाही कारण कमळाची शोभा सरस्वती माते मुळेच वाढलेय . 🚩 is bar bhi kamal khilega 💛
😂😂
Te tu vicharaych ....😡😡😡😡 Mag tujh thobad ani amhi...
Ith tar foduch pan jara baher yeun vichar
Bar 😂
यांचे संस्कार कशाला तरुणांना 😂😂😂 हे तर वाट लावे मंडळ आहे
बरं झालं दोन मुर्खा ची मुलाखत घेतली
😂
😂😂😂
Kon be tu
अरे वेड झव्या तुला काय शेट समजलं का
😂
2 माकडाचा खेळ चालू आहे😂😂😂
एका माकडाने च रावणाची लंका जाळली होती लक्षात असु द्या
@@pandhariokokkad1959 Agadi बरोबर भाऊ संजू नावाच माकड हे ..उद्धव नावाच्या रावणाची लंका जाळत आहे ..
Barabar dekho sir 3 hai 😂😂😂😂😂
😂😂😂😂
दोन मकड़ फक्त देशट मोदी अमित शाह 😂😂
संजय राऊत साहेब ❤
निष्ठावंत,प्रामाणिक,निडर,, शिवसेनेचा ढाण्या वाघ माननिय संजय राऊत सर 🔥
शिव सेने ला हिंदुत्व पासून दूर नेणारे
निष्ठावंत राऊत साहेब आमचेच
हिंदू ऋदयसम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ शिवसैनिक सामनाचे कार्यकारी संपादक राज्यसभा खासदार शिवसेना नेते शिवसेना श्री माननीय संजय राऊत साहेब जय महाराष्ट्र
SHET UPADUN BHARE BANDHUN mudiyasamor thev nara uweamkhor DUKKAR AAHE hw
उबाठा गटात झालेल्या मुलाखत बाहेर दाखवत आहेत बाकी नाही याची खरंच जर मुलाकात देऊ वाटत असेल यांना सवय एकाच गटांचे दोन वाचाळवीर बसलेत
यांनीच तर वाट लावली
Yani tonde atatari ban
Devendra fadnvis gaddar Shinde Khoke sena ne vaat lavli....jay maharashtra
C @@RajanikantDalvi
तुझी लावली का?
जय महाराष्ट्र.
Great great❤❤❤❤❤
कितीही फेवर मधील मुलाखत घेतली तरी जनता दोघांचे चुकीचे वाक्ये विसरणार नाही. येणाऱ्या निवडणुकीत जनता तुम्हाला तुमची जागा दाखवणार.
खरा शिवसैनिक
KHARA MAJLELA HARAKKHOR GU KHAYA DUKKAAR UDDHAVCHYA GHARAT POSLELA AANI TI KUTRI NAWRYANE TAKKELI DOGHEHI LAWARIS AAHE
JAI BALASAHEB
संजय राऊत साहेब शिवसेना 🐅 रोखठोक भूमिका मांडणारे शिवसेना नेता 🙏 पत्रकार
तिचा नवरा कुठ आहे
नवरा चोरीला गेला की बायको
modila vichara bayko kuthe aahe
ग्रेट राऊत साहेब
अन्यायाच्या विरोधात लढणारा योद्धा हार्दिक आभार हरे कृष्ण हरे राम
निष्ठावान माणूस संजय राऊत साहेब ❤
सर्वांनी E V M हटाव वर बोला,आता खरी गरज त्याची आहे,जर भाजपा पुन्हा सत्तेत आली तर घरातून बाहेर शकणार नाही, हे लक्ष्यात असू द्या
राऊतसाहेब मराठी अस्मिता ,स्वाभिमान जीवंत ठेवलात तुम्ही,,अशा हुकुमशाही वातावरणातही मराठी स्वाभिमानाची तलवार तळपत ठेवलात,,त्याबद्दल तुमचे आभार ❤❤❤❤
अरे बाप रे 😂
जोक ऑफ द इयर
यालाच म्हणतात शिवसेनेचा निष्ठावंत शिवसैनिक
आद. सुषमा ताई आपले खुप कौतुक अभिनंदन🌷
आद. आवटे सर आपलेही मन:पूर्वक अभिनंदन🌷🌹
बाळासाहेबांना त्रास होत असेल🥺
खुप ञास होत असेल हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे.
'मोदी' आणि 'भाजप'ला दुषणं देण्याचा प्रायोजित कार्यक्रम! 😊
यांच तर वेगळेच चालु असते बा
मुलाखत देणारा आणि घेणारा 1 काच पक्ष्याचा 😅😅😅😅😅
Khrach😂
Noutanki
शिवसेनेची तोफ आम्हाला अभिमान आहे
😊😊😊जोकर आहे तो उबाठाचा आणि ती भंगार अंधारीन
😂😂 काय हालत झाली आहे उद्धव ठाकरे याची 😂😂
शिवसैनिक उध्दव बाळासाहेब ठाकरेंसोबत आहेत
Only उद्धव ठाकरे साहेब
मुलाखती वरुन लोक किती त्रास करून घेत आहे, गोबर छाप ला तर सहन ही होत नाही आणि सांगता येत नाही, असे झाले आहे
चॅनल चं पोट भरत नसेल तर या पेक्षा ही खालच्या पातळीचे व्यवसाय आहेत
निष्ठावंत कसा असावा तर असा राऊत साहेबांच्या सारखा
साहेब आदित्य आणि उध्दव साहेबांना आजिबात त्रास होऊ देणार नाही पूर्ण 0 शुन्य करुण ठेवतील तेव्हा थांबतील 😅😅😅😂😂
मेंदू सडलेली पत्रकारिता,मुलाखत घेणारी सडक्या मेंदूची, मुलाखत देणारा सुद्धा सडक्या मेंदूचा.धन्य ती Tv 9Bharatatvarsh.
म्हणजे सर्वनाश होतांना नांदी तुम्ही म्हटली होती आणि आता सर्व संपले आणि पुन्हा तुम्ही शेवट करीत आहात.
दोघे ही आती हुशार
Tv9 बघायच की नाही याचा विचार करावा लागेल
किती पैसे मिळाले आपल्या चॅनेल ला ,पेड न्युज आहे,आपण नको त्या माणसाबद्दल एवढी प्रसिद्ध का,करताय. पैसे घेऊन अशा न्युज केल्या जातात. आपण लोकशाहीचा चौथा स्तंभ आहत.त्यामुळे आपण चांगल्या गोष्टी करत जा.लोक वेडे नाहीत, या बाईने बाळासाहेब ठाकरे बद्दल काय बोलल्या आहेत, हे सर्व ज्ञात आहे.
कुटाळ विचाराची माणसं दुसरी कॉमेंटच काय करणार... जय भीम 🙏
ऐक राऊत ओर सौ दाऊद ओर हजार अधं भक्त राऊत साहेब जेलमध्ये गेले पण हुकुमशहा मोदी पुढे झुकले नाहीत 🎉
जबरदस्त काॅमेडी नाटक 🎉
उद्धव ठाकरेला दुध संघाचा अध्यक्ष करणार आहेत हे😁
Are andhbhakta tuzat barobar falkut sarnar2024 la udhavji Balasaheb thakare🚩🚩🚩🚩🚩
शिल्पकार नाही मराठी चित्रपट अभिनेते यांनी जो चित्रपण काढला आहे तो आशि ही बनवा बनवी असल आहे ॥ जय श्री राम ॥
यांच्यामुळे तर शिवसेना संपली 🚩🙏🙏🙏
शिवसेना ची वाट कशी लावली ते पहा
2024 नंतर कुठे कुठे बसून हसत बसेल माहिती नाही
जय महाराष्ट्र
राऊत साहेब जिंदाबाद
आपल्याला नाही पटलं हे संजय राऊतांची मुलाखत आणि तेही कुणी घ्यावी हा अपमान झाल्यासारखे वाटते संजय राऊत तुम्ही तयार कसे झालात या मुलाखतीला वाईट वाटले आम्हाला
लाजा सोडल्यात मूर्खांनी
गप्प बसा लोकहो, आत्ताच हे स्वातंत्र्य संग्रमासाठी जेल मध्ये जाऊन आलेत.😅😅
हे आवडल आपल्याला
उध्वस्त ठाकरे यांना गृहनिर्माण संस्थांच्या अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात यावी
मी मुलाखत ऐकायला सुरुवात केली आणि त्याचवेळी कमेंट्सही वाचायला लागलो. ९०% मंडळी टीका करतायत, हुर्यो उडवतायत हे पाहिल्यावर मी ठरवल कि उरलेली ५५ मिनिटे वाया घालवण्यात काही अर्थ नाही आणि पाहणे बंद केल. 😅😅
Whats app University chi kuthli degree ghetli tumhi...tya University madhe hech shikavtat..ki bakicha kalap kay kartoy te bagha😂😂😂 tasech vaga
@@AnaghaTambe-tk1ls नाही नाही तसल काही नाही. १५ मिनिटे ऐकतही होतो आणि ज्यांनी पूर्ण ऐकली त्यांचे मतही वाचत होतो. त्यामुळे पुढच ऐकण्यात वेळ फुका का दवडावा असा मनात विचार आला. नविन चित्रपटाला परिक्षणात जर एक किंवा दीड स्टार दिले असतील तर ते परिक्षण तरी का वाचाव बर ? पण जरी वाचल तरी चित्रपटाला पैसा खर्च करुन डोक्याला त्रास कोण करुन घेईल ? या विचारातून आलेली माझी प्रतिक्रिया ! आवडली नसल्यास आनंद असल्यासही आनंदच !
🙏☺️
मीरा रोड नया नगर चा दंगली वर एक ही प्रश्न नाही .... न कुठलाच नेता उबाठ च एक चकार शब्द बोलला नाही आणि म्हणे आम्ही हिंदुत्व वादी.....😂
न्यायदान होते असे न्याराधिषाना वाटत नाही, अशी आज न्यायाची आणी न्यायालयात ला अनुभव.
अश्या प्रकारे उशिरा का होईना महाराष्ट्रातील युवकांना खंबीर आणी बेधडक कुठल्याही प्रश्नाना परिणामांचा विचार न करता उत्तरे देणारे सक्षम नेतृत्व एकदाचे मिळाले .आजापर्यंत. चे झालेले युवा नेते आणी सर्व पक्षीय नेते ह्यांच्यापुढे थिटे तर नाहीत ना .जय महाराष्ट्र.
संजय राऊत हेच खरे शिवसैनिक
फक्त शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे जय हिंद जय महाराष्ट्र
संजय राऊत यांचा अभिनंदन येस खरे वाघ
🚩🚩🚩🚩🐯🐯🐯🏹🏹🏹
आपल्या तोंडाने वायफळ बडबड करून शिवसेना संपवणारे खरे शिवसैनिक.???
नवीनच- राऊत रामायण-रावणाने शुर्पणखेच नाक कापलं??????????😂 तेही पंचवटीत?
रावणाने शूर्प नखेंचे नाक कापलं म्हणता
वा रे वा
तुमचं अघाद ज्ञान 😄😄😄😄
रामाला मी शबरी बरोबर ऐश केली म्हंटले ते तुम्ही पचवले कसे ?????? असे विचार या षंढाला.
TO MADARCHOD KAY UTTAR DEIL BHADKHAU DUKARALA RAMAYAN MAHI5 AAHE KA RAMACHYA SAINTATHI VARAHA HOTE PAN HE DUKKAR AAHE
😂😂😂😂
Khar ahe
👍🏻right
तुमच्या दोघांच समाजासाठी करतुत्व काय आहे ते सांगा. आनी तुमची मुलाखत किती जनान्नी आइकली ते त्या मिडिया वाल्या चायनल ला विचार. त्यांचा TRP कमी झाला असेल हे नक्की.
Khup chan
पत्रा चाळीतील घर कुणी चोरले ते विचारणार नाही.
भारतात एमर्जनसी काय पाकिस्तान च्यां पंतप्रधान नी लावली होती का ,तेव्हा विरोधकांच् किती ऐकून घेतलं होत
वाघ्या मुरली सारखं प्रश्न उत्तरे होणार
आहो रूपम.😂😂😂😂😂😂
आहो ध्वनीम.😀😀😀😀😀😀😀
शरदचंदरचे दोन प्यादे उदोजींना राहीले साहिले संपवणार 😂😂😂
मुलाखत योग्य, घेणारी योग्य, देणारे योग्य, पण ऐकणारे अयोग्य.. आवटे खुप खुश ....
राऊत साहेब आपली साथ बघायला आज बाळासाहेब ठाकरे असायला हवे होते.
जय महाराष्ट्र राऊत साहेब
माणुसकी या शब्दावर राजकारण चालत नाही म्हणून संविधानाच्या आधारावर जनतेचे मतदान नसताना उद्धव मुख्यमंत्री झाले आणि 106 सदस्य हातात असताना घरी कोणाला बसवलाय अर्थात मी शेवटचा घटक एक शेतकरी म्हणून सांगतोय shekhchilli तुमच्या पेक्षा हुशार होता बाकी तुमच्या प्रश्नांची उत्तरं समोरासमोर येऊन विचारा
राऊत साहेब आपला संघर्ष उल्लेखनिय👍
Jay Maharashtra sir
अंधारे आणि संजय सामनाच्या मार्गदर्शनाखाली मोर्चा काढणार आता 😂😂😅😅
44:15
रावणाने शूर्पणखेचं नाक कापलं 😂😂😂
परवा उद्धव ठाकरे म्हणाले रामाने कापलं...
आज हा म्हणे रावणाने कापलं...
लक्ष्मण तलवार घेऊन यांच्या घरी येईल आता 😂😂
हा माणूस दररोज सकाळी जी मुक्ताफळे उधळतो तीच पुन्हा एकदा ह्या प्रायोजित मुलाखतीत उधळली.
जय महाराष्ट्र राऊत साहेब & जय महाराष्ट्र सुषमाताई
balasaheb thackrey yana therda mhannar bai susma andewali thu ahe tumchya
@daulatraokondibadesai
@@jiturajpatil बरोबर बोलले साहेब. सुष्मी ला ताई बोलणारे मूर्ख आहेत कारण ती त्या लायकीची नाही
दोघांनी ऊबाठाला ऊध्दस्त केले.
बापाने मुलाचा व आईने मुलीचा होमवक॔ घ्यावा असा हा प्रकार आहे. दुसरं कोणी यांची मुलाखत घेतली पाहिजे. घरातील माणसे च ऐकमेकाना ठराविक प्रश्न विचारतो लगेच उत्तर तयार. हा टाईमपास आहे. लोकांना बावळट समजता काय.
तमाशा तील रंगबाजी आहे ही
सुषमा अंधारे ना महाराष्ट्राची मुख्यमंत्री करा.कुणालाही भ्रष्टाचार करायची हिंमत होणार नाही....
बाळासाहेबांच्या वर टीका एखाद्या वर्तमान पत्रातून झाली तर साहेब त्या पत्रकाराला फोन करून बोलावून घ्यायचे तुम्ही पण शिवसेनेत नसताना साहेबांच्या वर टीका केली होती?तो पण किंसा सांगा एकदा जनतेला.
राज कारण करून दमले, आता तरुणाच्या मागे लपून कुठे स्वास घ्यायला पाण्यावर येता येते का बघतात.....
फार छान मुलाखत.
सत्यावर आधारलेली मुलाखत आहे.😊
एकच पक्षाचे असल्यामुळे ठरलेली मुलाखत असणार
उंदीर आणि मजार
भारीच की, दोघं ही अती हुशार....
Visvapravakte ... Na
आमचे प्रश्न आमचेच उत्तर अमचीच लाल पक्षाची खरी वाट या दोघांनीच लावली👎
हत्तीची मुलाखत चिचूंद्री घेते असेच शिवसैनिकाला वाटते