ऊठ बळीराजा, जागा हो! हे शदद जोशींचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येत आहे. याचा आनंद वाटतो. पाणी फाऊंडेशनचे व अभिनेता आमीर खान यांच्या टीमला मनापासून धन्यवाद! खूपच सुंदर पोवाड़ा व सादरीकरण! जय शिवराय! जय महाराष्ट्र!
शेवटी शेतकरी हसला तर तुम्हाला मरू देणार नाही...प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगावर काटा यावा असा हा प्रोग्राम होता, फार छान आणि पाणी फाऊंडेशनचे खूप खूप आभार, 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप चांगला उपक्रम आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात राबवला पाहिजे ,पाणी फाऊंडेशन चे खुप खुप खुप आभार आणी पुढे अशेच ऊपक्रम राबविण्यात यावे खूप खूप खूप शुभेच्छा
फडवणीसच्या मागच्या टर्म ला वॉटरकप चालू झाला मला सकाळीच विचार आल्ता की प्रत्येक गोष्टी सारखी ते पण काम योजना ध्येय माग पडलं पण नाही आनंद होतंय बघून सगळं हे. फडवणीस साहेब खरंच धन्यवाद ❤
खूप खूप खूप खूप म्हणजे खूपच सादरीकरण , झकास, एकदम झकास, याला तोड नाही. मी मूळ कोकणी, जन्म इस्लामपूर, नोकरी मुंबई, आता शिरगाव देवगड, छान, सर्व कार्यक्रमच छान छान छान. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.
हा व्हिडिओ पाहुन अभिमान वाटला असे गट गावागावात तयार झाले तर देश खरोखरच कृषी पर्धान होईल गावात रामराज्य येईल आणि बळीराजाला सुखाचे दिवस येतील सलाम फार्मर कप निर्मात्याला 🙏🙏🙏👌👌👌
जगात भारत सोडला तर कोणताही देश कृषी प्रधान नाही . आणि सर्व देश भारताला प्रगतीत मागे सोडून पुढे गेले आहेत . राष्ट्रीय कंपन्या , सरकारी यंत्रणा , आणि शेती या सरकारने मोडीत काढण्याचा डाव या साठी केलाय . गरीब लोकांना कमी पैसा देऊन जमीन खरेदी करून कारखानदार , बिल्डर , याच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे . आता सरकार कृषी कायदे करून शेतकरी कसा संपेल याचाच विचार करत आहे . पण.............. माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो भाकर आणि कालवण ,भात आमटी कढी पिठले भाकरी हेच खाणार आहे म्हणजेच................ अन्न च खाणार आहे . का दगड खाणार आहे . का पैसा , सोन चांदी , तांबे,पितळ खाणार आहे . पण सरकार कोणाच ही आल तरी मायबाप शेतकऱ्याचा विचार करीत नाही ही वस्तुस्थिती आहे , ती खेदाची गोष्ट आहे .
रामराज्य आले तर मित्रा तू असा व्हिडिओ पण नाही बघू शकणार.कारण रामराज्य आले तर faqt सर्व गोष्टी ह्या ब्राम्हणाच्या हाती आणि धन दांडग्यांच्या हाती सर्व वेव्हार राहील.लोक शाही.संपलेली असेल .हुकूम शाही पुन्हा येईल.त्यामुळे रामराज्य न येता.बळीराज्य पुन्हा यावं.
देश कृषीप्रधान आधीपासूनच आहे कोणत्याच गोष्टीचा तुटवडा नाही इथे .रेणुका तुझ्यात दम असेल तर उद्या बाजार समिती मध्ये जाऊन ये आणि सांग टोमॅटो कांदा वांगी मिरची किंवा इतर कोणता माल शेतकरयांना फायदा करून देतेय. कसं ते खर्च कष्ट करून तोट्यात माल विकतात. आणि मग तुझ्या राम राज्याची गोष्ट सांग .
पाणी फाऊंडेशन निर्माते सन्मा. अमिर खान यांच्या अवर्णनीय, अनमोल, अप्रतिम अशा ऐतिहासिक कामगिरीला शतश: मानाचा मुजरा, शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरत चाललेल्या मा. अमिर खान यांना भारतरत्न या सन्मानाने गौरवावे असे माझे मत आहे.
खूप छान सादरीकरण केलं आहे आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून कशी शेती पिकविली जाते आणि येणाऱ्या संकटाला कसे तोंड दिले जाते. या पोवाड्याच्या माध्यमातून सुंदर सादरीकरण करून जणजागरण केल हे एक लाख मोलाच ठरलं आहे. हा कार्यक्रम कुणाच्या माध्यमातून सादरीकरण केला त्यास माझा सलाम..
जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा !! धन्यवाद पाणी फौंडेशन या सारख्या अप्रतिम उपक्रमांसाठी🙏. खरंच बळीराजा हा राजाच आहे परंतु त्याच राजेपण समजण्यासाठी सर्व समाज्याने तो आदर , मानसन्मान देणं आवश्यक आहे. आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमुळे आपले जीवन आहे हे समजून त्यांच्यासाठी काहीतरी आपण करत आहात, त्यासाठी मनापासून आपले आभार🙂🙂
जय महाराष्ट्र, अती सुंदर, सत्यात उतरले पाहिजे. महाराष्ट्र चा शेतकरी बळी गेला नाही पाहिजे. आपली माणसे ओळखा. जमिनीला विकू नका. एकी करा खूप कष्ट करा. बाकी श्री ची इच्छा.❤🤝✊🙏👍👍
अप्रतिम पोवाडा शाहिर खूप खूप शिवमय हार्दिक हार्दिक परंतु येथील राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उदासीनता दिसून येते सर्व शेतीमालाचे भाव कमी झाले कशी होणार शेतकऱ्यांची आर्थिक विकास
आमिर खान म्हणजे देवमाणूस सत्यमेव जयते आणि पाणी फाउंडेशन चे कार्य खरच महान आहे आमच्या अहमदनगर ला ही त्यांनी अनाथ मुलांसाठी खूप कार्य केलं आहे त्यांनी सत्यमेव जयते कितीतरी गाव त्यांनी पाणी फाउंडेशन च्या आणि शेतकऱ्याच्या सहकार्याने सुजलाम् सुफलाम् केले आहेत अन् लोक त्यांचे हे कार्य लक्षात न ठेवता एक वक्तव्य लक्षात ठेवतात त्यांचे मूव्ही ban करतात हे चुकीचं आहे
अप्रतिम. फक्त खंत इतकीच आहे की हे सर्व योजना आणि उपक्रम यां पासून आमचा पूर्व विदर्भ आणि त्यातल्या त्यात भंडारा आणि गोंदिया जिल्हा वंचित आहे..कृपया त्याकडे सुद्धा लक्ष्य ठेवा .
वास्तव मांडलं....डोळ्यात पाणी आलं. आमचं आम्ही भगतोय...शेतकरी प्रश्नावर बोलणारे मोठे होतायेत. आमचे प्रश्न आमच्यासोबत कायम आहे... अमीर खान साहेब ...दुखः जाणून काम करत आहेत...ही एक नवी आशा 👏
पोवाडा ऐकता ऐकता डोळे भरून आले, अभिमान वाटला, आनंद झाला आणि बर्याच भावनांची मनात घालमेल झाली. पुरोगामी महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवण्याचे काम केले आहे. वॉटर कप प्रमाणे हा उपक्रम यशाच्या नव्या उंचीही गाठणार हे मात्र नक्कीच. आमिर खान आणि टीम महाराष्ट्राला लाभली हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल.
अतिशय सुंदर सादरीकरण. शहरातील सुखात अन्नग्रहण करणा-या लोकांचेही उद्बोधन करणारा कार्यक्रम. सहभागी प्रत्येकाचे योगदान अनमोल आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. पाणी फौंडेशन चा हा अत्यंत विलक्षण आणि स्तुत्य उपक्रम. 👏👏👍🙏
ज्या पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस ह्यानी पाणी फाउंडेशन ह्या संस्थेला व त्यांच्या टीमला भक्कम मदत केली तशी मदत महाराष्ट्रातील एका पण नेत्याने केली नाही... देवेंद्रजी व पाणी फाउंडेशन टीम ह्यांना मानाचा सॅल्युट..।।👍💐
पोवाड्याचा पुनर्जन्म महाराष्ट्रच्या संस्कृती बरोबरच कार्य शक्तीला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते हे देश हिताचे आहे तर पुढे पुढे पाठवत रहा म्हणजे मराठी माणसाच्या जीवन शैलीचा ध्यास वाटेल.
मनाचा आत्मविश्वास वाढला आणी एकीचे बळ मिळाले की प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते.. त्यासाठी योग्य निर्णय पाठपुरावा करून आवश्यक ते मार्गदर्शन मिळवून आपली प्रगती निश्चित करता येते.. पानी फाउंडेशनच्या टिमला मानाची वंदना.. त्याच्या मदतीने आज शेतकर्यांला पूनश्च जिवदान मिळाले ते खरेच उल्लेखनीय आहे.. साथ देऊन आर्थिक सन्मान मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद..
पाणी फाउंडेशन खूप मोठे योगदान आहे यासाठी. पण ह्या पोवाड्यातून खूप मोठी जनजागृती होईल, म्हणजे व्हायलाच हवी. पोवाडा गानारांचा आवाज ही सुरेख सुंदर, खूप गोडवा आहे त्यात ,
👌🏻👌🏻......👍खूप खूप सुंदर, अप्रतिम उत्तम सादरीकरण.शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती कशी पिकवली जाते,येणाऱ्या संकटाना तोंड कसे द्यावे.हे शाहीराने आपल्या पोवाड्याचा माध्यमातून खूप सुंदर जन- जागरण केले आहे.अमीरखान,किरणराव आणि त्यांच्या टीमचे खूप-खूप आभार.🙏।। पाणी फाउंडेशनला माझा मनःपूर्वक धन्यवाद.।। 🙏
🙏🙏🙏🙏❤️💐या व्हिडिओ चे नियोजन ज्याणी केले आहे त्यांना माझा मानाचा मुजरा, अतिशय अतिशय उत्कृष्ट पणे सर्व गोष्टी ची मांडणी केली आहे, आणि विशेष म्हणजे हे जे शाहिर आहेत त्यांना पण माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏💐💐❤️👍💐👍
पाणी अडवा, पाणी जिरवा,, याच उद्देशाने पाणी फौंडेशन ची निर्मिती करण्यात आली आहे हे खुप छान झाले आहे, या उद्देशाने जमिनींत पाण्याचा स्थर वाढेल ,माणसाला पाणी व जमिनीची ओल वाढुन शेती पिकांची व शेतकरी यांची समृद्धी वाढेल, जगाचा पोशिंदा सुखी होईल या उपक्रमाची मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे❤❤😊😊
ऊठ बळीराजा, जागा हो! हे शदद जोशींचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर येत आहे. याचा आनंद वाटतो.
पाणी फाऊंडेशनचे व अभिनेता आमीर खान यांच्या टीमला मनापासून धन्यवाद!
खूपच सुंदर पोवाड़ा व सादरीकरण!
जय शिवराय! जय महाराष्ट्र!
शेवटी शेतकरी हसला तर तुम्हाला मरू देणार नाही...प्रत्येक शेतकऱ्याच्या अंगावर काटा यावा असा हा प्रोग्राम होता, फार छान आणि पाणी फाऊंडेशनचे खूप खूप आभार, 🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप चांगला उपक्रम आहे, देशाच्या कानाकोपऱ्यात राबवला पाहिजे ,पाणी फाऊंडेशन चे खुप खुप खुप आभार आणी पुढे अशेच ऊपक्रम राबविण्यात यावे खूप खूप खूप शुभेच्छा
न भूतो न भविष्यती असे है गीत -या गीतास आमचा कोटी कोटी प्रणाम 🙏🙏👍🙏👌👌
Same here
शेतकऱ्यांच्या समस्या आणि उपाय दोन्ही बाजू पोवाडयाच्या माध्यमातून सुंदर पध्दतीने मांडलात 👍 अप्रतिम 🎉
😊😊
@@pandhariathbhagujitambekar3121😅😅
@@pandhariathbhagujitambekar3121là1/
अप्रतिम अनुपम अवर्णनीय अलौकिक अद्भूत अफलातून
फारच सुंदर जे आहे तसचं अप्रतिम सादरीकरण🎉 पोवड्यातून सादर केल्यामुळे स्पूर्ती मिळेल
Just. ZZXDP0SPN2 THE
अप्रतिम, शेतकऱ्यांना दिलासा देणारा, मार्गदर्शन पर कार्यक्रम, सादरीकरण अतिउत्तम, धन्यवाद पाणी फाऊंडेशन ग्रुप 💐💐💐
19:44 😮😅😅😅😮
😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮
फडवणीसच्या मागच्या टर्म ला वॉटरकप चालू झाला मला सकाळीच विचार आल्ता की प्रत्येक गोष्टी सारखी ते पण काम योजना ध्येय माग पडलं पण नाही आनंद होतंय बघून सगळं हे. फडवणीस साहेब खरंच धन्यवाद ❤
येड्या भोकाच्या तो फक्त येऊन बसतोय सगळं आयोजन आणि कार्य आमिर खान करतो
खूप खूप खूप खूप म्हणजे खूपच सादरीकरण , झकास, एकदम झकास, याला तोड नाही. मी मूळ कोकणी, जन्म इस्लामपूर, नोकरी मुंबई, आता शिरगाव देवगड, छान, सर्व कार्यक्रमच छान छान छान. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय हिंद.
हा व्हिडिओ पाहुन अभिमान वाटला असे गट गावागावात तयार झाले तर देश खरोखरच कृषी पर्धान होईल गावात रामराज्य येईल आणि बळीराजाला सुखाचे दिवस येतील
सलाम फार्मर कप निर्मात्याला 🙏🙏🙏👌👌👌
जगात भारत सोडला तर कोणताही देश कृषी प्रधान नाही . आणि सर्व देश भारताला प्रगतीत मागे सोडून पुढे गेले आहेत .
राष्ट्रीय कंपन्या , सरकारी यंत्रणा , आणि शेती या सरकारने मोडीत काढण्याचा डाव या साठी केलाय . गरीब लोकांना कमी पैसा देऊन जमीन खरेदी करून कारखानदार , बिल्डर , याच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला आहे .
आता सरकार कृषी कायदे करून शेतकरी कसा संपेल याचाच विचार करत आहे .
पण..............
माणूस कितीही श्रीमंत झाला तरी तो भाकर आणि कालवण ,भात आमटी कढी पिठले भाकरी हेच खाणार आहे
म्हणजेच................
अन्न च खाणार आहे . का दगड खाणार आहे . का पैसा , सोन चांदी , तांबे,पितळ खाणार आहे . पण सरकार कोणाच ही आल तरी मायबाप शेतकऱ्याचा विचार करीत नाही ही वस्तुस्थिती आहे , ती खेदाची गोष्ट आहे .
रामराज्य आले तर मित्रा तू असा व्हिडिओ पण नाही बघू शकणार.कारण रामराज्य आले तर faqt सर्व गोष्टी ह्या ब्राम्हणाच्या हाती आणि धन दांडग्यांच्या हाती सर्व वेव्हार राहील.लोक शाही.संपलेली असेल .हुकूम शाही पुन्हा येईल.त्यामुळे रामराज्य न येता.बळीराज्य पुन्हा यावं.
🎉😊
रामराज्य म्हणजे नेमक काय आणी कसे ,ईतिहास वाचन करा प्लीज
देश कृषीप्रधान आधीपासूनच आहे कोणत्याच गोष्टीचा तुटवडा नाही इथे .रेणुका तुझ्यात दम असेल तर उद्या बाजार समिती मध्ये जाऊन ये आणि सांग टोमॅटो कांदा वांगी मिरची किंवा इतर कोणता माल शेतकरयांना फायदा करून देतेय. कसं ते खर्च कष्ट करून तोट्यात माल विकतात. आणि मग तुझ्या राम राज्याची गोष्ट सांग .
पाणी फाऊंडेशन निर्माते सन्मा. अमिर खान यांच्या अवर्णनीय, अनमोल, अप्रतिम अशा ऐतिहासिक कामगिरीला शतश: मानाचा मुजरा, शेतकऱ्यांसाठी नवसंजिवनी ठरत चाललेल्या मा. अमिर खान यांना भारतरत्न या सन्मानाने गौरवावे असे माझे मत आहे.
खूप छान सादरीकरण केलं आहे
आणि शेतकरी गटाच्या माध्यमातून कशी शेती पिकविली जाते आणि येणाऱ्या संकटाला कसे तोंड दिले जाते.
या पोवाड्याच्या माध्यमातून सुंदर सादरीकरण करून जणजागरण केल हे एक लाख मोलाच ठरलं आहे.
हा कार्यक्रम कुणाच्या माध्यमातून सादरीकरण केला त्यास माझा सलाम..
पाणी फाऊंडेशन ची 2022 ची कहाणी आहे हि
अप्रतिम
अप्रतिम पोवाडा झाला..धन्यवाद abp माझा
एकदम छान आहे पवाडा शेतकऱ्यांचा.गायकासह.सर्व.चमूंना.धन्यवाद
जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा !! धन्यवाद पाणी फौंडेशन या सारख्या अप्रतिम उपक्रमांसाठी🙏. खरंच बळीराजा हा राजाच आहे परंतु त्याच राजेपण समजण्यासाठी सर्व समाज्याने तो आदर , मानसन्मान देणं आवश्यक आहे.
आज खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांमुळे आपले जीवन आहे हे समजून त्यांच्यासाठी काहीतरी आपण करत आहात, त्यासाठी मनापासून आपले आभार🙂🙂
सत्य, ह्रदय स्परशी गीत,
मानाचा मुजरा.
अशोक पवार वैजापुर
खूप सुंदर....सर्व शेतकऱ्यांचे खूप आभार या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद देऊन यशस्वी केल्याबददल....असेच एकत्र येऊन महाराष्ट्राला समृद्ध बनवूया
अतिशय सुंदर आहे
Mohn
सुंदर
@@machhidrsapkal6244ýýýýýýýýýयý
खूप खूप सुंदर अप्रतिम उत्तम सादरीकरण. सर्वांचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद पाणी फाउंडेशन🙏👍👍
जय महाराष्ट्र, अती सुंदर, सत्यात उतरले पाहिजे. महाराष्ट्र चा शेतकरी बळी गेला नाही पाहिजे. आपली माणसे ओळखा. जमिनीला विकू नका. एकी करा खूप कष्ट करा. बाकी श्री ची इच्छा.❤🤝✊🙏👍👍
सर ही कथा सत्यात उतरल्या नंतर ची आहे... हे काम actual मधे झाले आहे आणि चालू आहे
Khup chan
ग्रेट! अप्रतिम....सारं कांही....🙏🇮🇳👍
खुप सुंदर आहे पोवाडा. पाणी फाऊंडेशनचे काम एकदम भारी.
अतिशय समर्पक
आता पर्यंत च शेतकऱ्यावर बघीतलेला सगळ्यात सुंदर पोवाडा ❤
पोवाडया नाही हो सत्ये घटना अगदी बरोबर🙏
@@shobhajadhav2722 पोवाडा हा काल्पनिक घटनेवर असतो का ?
334 we eee😊
@@shobhajadhav2722😢
❤
अवधूत गांधी आणि पूर्ण टीम .....अनेक वेळा अंगावर शहारा आला ....डोळ्यात पाणी आलं ......hats off
पाणी फाउंडेशन च्या माध्यमातून आमिर खान यांनी जो कामाचा डोंगर उभा केलाय त्याबद्दल त्यांचं अभिनंदन राज्य सरकारने त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यावा
Pk baghitala Nahi bua ankhi .
तचघ34
7थ
बाजार समिती मध्ये पण फिरवा साहेबांना अजून किती पीक फुकट खातायेत आज दुष्काळ उन्हाळ्यात किती कष्टाने पिकवलेल्या मालाचे कवडीमोल भावात घेतात राव
फक्त पोवाडाच गायला छान... कृती मात्र शुन्य
Omg what negativity and poison
अप्रतिम पोवाडा...!संघ शेती काळाची गरज.सलाम सर्व टिकला.
जय जवान ! जय किसान !माझा देश खरा कृषिप्रधान देश.
अप्रतिम पोवाडा शाहिर खूप खूप शिवमय हार्दिक हार्दिक परंतु येथील राजकीय पुढारी शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी उदासीनता दिसून येते सर्व शेतीमालाचे भाव कमी झाले कशी होणार शेतकऱ्यांची आर्थिक विकास
आमिर खान म्हणजे देवमाणूस सत्यमेव जयते आणि पाणी फाउंडेशन चे कार्य खरच महान आहे आमच्या अहमदनगर ला ही त्यांनी अनाथ मुलांसाठी खूप कार्य केलं आहे त्यांनी सत्यमेव जयते कितीतरी गाव त्यांनी पाणी फाउंडेशन च्या आणि शेतकऱ्याच्या सहकार्याने सुजलाम् सुफलाम् केले आहेत
अन् लोक त्यांचे हे कार्य लक्षात न ठेवता एक वक्तव्य लक्षात ठेवतात त्यांचे मूव्ही ban करतात हे चुकीचं आहे
किती फरक पडला शेतकऱ्याच्या उत्पन्नात ते सांगा फकत नाचून पोट भरत नाही ..
Church chan
खूप आनंद झाला पवाडा बघुन पण शेतकऱ्याने उत्पन्न घेतल्यानंतर उत्पन्नाला भाव मिळत नाही ह्या गोष्टीची खुप खंत आहे मनाला मी यक शेतकरी
व्वा, शाहीर. बळीराजाचे दुःख फारच उत्तम पद्धतीने मांडले. छानच सादरीकरण.
अप्रतिम पोवाडा आहे, जय महाराष्ट्र
अप्रतिम, दुसरा शब्द नाही..❤
वा. वा. शाहिरी वा. अप्रतिम मा संपादक साहेब अभिनंदन
अमीर खान साहेब तुम्ही खरच देव माणुस आहात सलाम तुमच्या कार्याला बळी राज्याचा जय हो
अप्रतिम. फक्त खंत इतकीच आहे की हे सर्व योजना आणि उपक्रम यां पासून आमचा पूर्व विदर्भ आणि त्यातल्या त्यात भंडारा आणि गोंदिया जिल्हा वंचित आहे..कृपया त्याकडे सुद्धा लक्ष्य ठेवा .
अप्रतिम आहे हे सगळे, पाणी फौंडेशन टीमला खूप खूप शुभेच्छा .
अशी सर्व ठिकाणी जागृती झाली पाहिजे.🎉
सुंदर आणि सर्वांनी विचार करण्यासारखा पोवाडा. अभिनंदन सर
खूप छान अतिशय सुंदर अप्रतिम जय जवान जय किसान एकीचे बळ आणि मिळते फळ या उक्तीप्रमाणे सर्व पाणी फाउंडेशन च्या बांधवांना मानाचा त्रिवार मुजरा धन्यवाद
वास्तव मांडलं....डोळ्यात पाणी आलं. आमचं आम्ही भगतोय...शेतकरी प्रश्नावर बोलणारे मोठे होतायेत. आमचे प्रश्न आमच्यासोबत कायम आहे...
अमीर खान साहेब ...दुखः जाणून काम करत आहेत...ही एक नवी आशा 👏
एबीपी माझा ने सादरीकरण केलेला पोवाडा शाहीर ने गायलेला पोवाडा मनाला फार आनंद वाटला आनंद शाहिरांच्या आणि कलाकाराचे मनापासून अभिनंदन अभिनंदन
पोवाडा ऐकता ऐकता डोळे भरून आले, अभिमान वाटला, आनंद झाला आणि बर्याच भावनांची मनात घालमेल झाली.
पुरोगामी महाराष्ट्राने देशाला नेहमीच दिशा दाखवण्याचे काम केले आहे.
वॉटर कप प्रमाणे हा उपक्रम यशाच्या नव्या उंचीही गाठणार हे मात्र नक्कीच.
आमिर खान आणि टीम महाराष्ट्राला लाभली हे महाराष्ट्राचं भाग्यच म्हणावे लागेल.
Gret manacha mujra
पोवाडाचे खूप सुंदर सादरीकरण ...
फुले फुले फुले
अप्रतिम व आदर्शपूर्ण शेतकरी महाराष्ट्र आपला❤💙💚🙏🔥🙏
पुन्हा एकदा सर्व कलाकारांचे आभार आभार गट शेतीमुळे सर्वांचा फायदा होतो हे सर्वांना कळलंय महाराष्ट्र सरकारचा योगदान भरपूर आहे पांडू रंगा चरणी लीन होया
अदभुत… अवर्णनीय…👌🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
असेच सर्व मोठया मंडळीनी जर सामान्यांसाठी योगदान दिले तर खूप मोठा बदल होईल
What an informative...educative yet entertaining...stunning musical...
शेतीशाळेची मनोरंजक..दिलखेचक..माहितीप्रद संगितिका...
❤️👍🏼👏🏼👊🏼
🖤⚫🤍⚪🤍🤍⚫⚫⚪🏴☠️🔲🖤⚫🤍🖤🇦🇶🇦🇨🇦🇨🇦🇨🖤🖤⚫🖤🏴☠️🖤🖤🤍🖤🖤🈲✴️🇦🇶🇦🇴⚫⬜⚪⚪⚫⚰️🛡️🗝️🛡️🤍♏♏🔺🔇🍍🌼पोपुपो🙏🙏🇦🇴🙏
मूऊ🌻☘️🌻🙏पूपपूपूप
पूपूपू😋🤞😋😊😊🤞😡🌻🌼🌻🌻🌼
खूपच सुंदर आहे पोवाडा छान सुंदर एक नंबर लय भारी 🙏🙏🚩🚩🚩
शब्दच नाही जय हिंद जय महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रगत होऊ शकतो.असेशेतकरी पोवाडा.सदर शाहीर यांना सलाम.
जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे 🚩🕉️🕉️🕉️
धन्यवाद हा कार्यक्रम सर्व शेतकरी बांधवांना अर्पण
अतिशय सुंदर कार्यक्रमाचे प्रेक्षेपण, शैतकरी कार्यक्रम उत्कृष्ट.
अतिशय सुंदर अर्थपूर्ण पोवाडा.अप्रतिम सादरीकरण.महाराष्रभर, संपूर्ण भारतात सादरीकरण केले जावे.अवघा शेतकरी संपन्न व्हावा.
अतिशय सुंदर असं गायलेलं पोवाडा आणि कृती केल्याबद्दल सर्वांचे मनापासून अभिनंदन 💐💐💐जय जय महाराष्ट्र माझा 💐💐जय जवान जय किसान 💐💐💐
शेतकरी च्या शेताला पाणी देणारे नियोजन करावे हि विनंती कळावे
खुप छान, सुंदर पोवाडा, फुलवा अँड ग्रुप dance खुप छान.
प्रेरणादायी कार्य🙏🙏
अप्रतिम पोवाडा 👏👏👏
खुप सुंदर सादरीकरण शेतकऱ्यांना मार्गदर्शन शक्ती बळ आणि उत्सुकता ह्या पोवाड्यातुन नक्की वाढेल
अतिशय सुंदर सादरीकरण. शहरातील सुखात अन्नग्रहण करणा-या लोकांचेही उद्बोधन करणारा कार्यक्रम. सहभागी प्रत्येकाचे योगदान अनमोल आहे. सर्वांना मनापासून धन्यवाद. पाणी फौंडेशन चा हा अत्यंत विलक्षण आणि स्तुत्य उपक्रम. 👏👏👍🙏
बळीराजाचे एकीचे बळ आणि तज्ञ मार्गदर्शन खरंच कौतुकास्पद आहे.. अविरत सेवा, बजावत असल्याचे निदर्शनास आले आहे..
अतिशय सुंदर , मनात दाटून साठून राहिल असं हे नमस्कार!
ज्या पद्धतीने देवेंद्रजी फडणवीस ह्यानी पाणी फाउंडेशन ह्या संस्थेला व त्यांच्या टीमला भक्कम मदत केली तशी मदत महाराष्ट्रातील एका पण नेत्याने केली नाही... देवेंद्रजी व पाणी फाउंडेशन टीम ह्यांना मानाचा सॅल्युट..।।👍💐
अप्रतीम पानी फाउंडेसन धन्यवाद
शेतकरी राज्याचा पओवआडआ ऐकुन तो मनाया भिडला मनाला खुप आनंद झाला
महाराष्ट्रासाठी खूप मोठं काम करते दाम्पत्य. Keep support.❤️❤️
बोधप्रद,महत्वपूर्ण माहितीसह,पोवाड्याचं देखणं सादरीकरण...
अमीर केवल नाम से नहीं..दिलं से भी.
खूप खूप धन्यवाद खूप सुंदर आणि वास्तव शेतकरी मांडणारा पोवाडा पण फडणवीस ठप्प आणि अमीर किती ॲक्टीव खूप फरक जाणवतो . जय शिवराय
Super work Aamir and Kiran 🙌🙌
महाराष्ट्राच्या लेखी पुढे आलेल्या आहेत अभिनंदन अभिनंदन सर्व लेकींचा अभिनंदन
महाराष्ट्राची कला पोवाडा यामधून खूप छान माहिती सांगितली या अर्ध्या तासाच्या कार्यक्रमांमधून अनेक शेतकऱ्यांना नक्की प्रेरणा मिळेल
🎉🎉🎉🎉🎉
पोवाड्याचा पुनर्जन्म महाराष्ट्रच्या संस्कृती बरोबरच कार्य शक्तीला मजबूत करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दिसून येते हे देश हिताचे आहे तर पुढे पुढे पाठवत रहा म्हणजे मराठी माणसाच्या जीवन शैलीचा ध्यास वाटेल.
मनाचा आत्मविश्वास वाढला आणी एकीचे बळ मिळाले की प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळते.. त्यासाठी योग्य निर्णय पाठपुरावा करून आवश्यक ते मार्गदर्शन मिळवून आपली प्रगती निश्चित करता येते.. पानी फाउंडेशनच्या टिमला मानाची वंदना.. त्याच्या मदतीने आज शेतकर्यांला पूनश्च जिवदान मिळाले ते खरेच उल्लेखनीय आहे.. साथ देऊन आर्थिक सन्मान मिळवून दिला त्याबद्दल धन्यवाद..
हा कार्यक्रम पूर्वनियोजित प्रत्येक गावात शासनामार्फत दाखविण्यात यावा खूप छान कार्यक्रम आहे गट तयार करण्यासाठी सरकारने कारयक्रम करावेत
का नसावा यांना महाराष्ट्र भूषण........ खरे मानकरी आहेत
Correct
अतिशय छान पोवाडा. अतिशय सुंदर सादरीकरण 🕉️🕉️🚩🚩🙏🙏
ग्रेट पोवाडा,ग्रेट शेतकरी, ग्रेट सादरीकरण,,ग्रेट संकल्पना,ग्रेट शाहीर,ग्रेट कलाकार,,,,,❤
😅
@@sahlinimundlik3837❤yu 9:49
Zabardast kaam kela ahe 💪💪💪
Paani Foundation Cha kaam mast ahe 🙏🙏
Shetkari Strong tar Maharashtra Strong 💪💪🙏
Aamir sir, doing such beautiful work better thant Govt....salute sir...
खूप सुंदर पोवाडा. अप्रतिम लेखनशैली. शेतकरी जगवा आणि शेती वाचवा.सर्व शेतकरी बंधू आणि Abpला मनापासून धन्यवाद
Amir Sir & Kiran Mam Jodi is
Sarvagun Sampans
खूपच छान, अस महाराष्ट्रात सर्व शेतकर्यांनी असेच अनुकरण केले तर शेतकरी कर्ज मुक्त होईल
अप्रतीम पद्धतीने शेतकऱ्याची वेथा पोवड्याचे माध्यमातून मांडली आणि अगदी त्याच पद्धतीन सोडवली सुद्धा , अमीर सर ..... अफलातून
खुपच छान प्रस्तुति..
डोळं भरून आलं
डोळ भरून पाह्यलं
उत्तम सादरीकरण, डोळे भरून आले..
सलाम तुमच्या सर्व टिम ला ..
पाणी फाउंडेशन खूप मोठे योगदान आहे यासाठी. पण ह्या पोवाड्यातून खूप मोठी जनजागृती होईल, म्हणजे व्हायलाच हवी. पोवाडा गानारांचा आवाज ही सुरेख सुंदर, खूप गोडवा आहे त्यात ,
Always respect amir sir❤
👌🏻👌🏻......👍खूप खूप सुंदर, अप्रतिम उत्तम सादरीकरण.शेतकरी गटाच्या माध्यमातून शेती कशी पिकवली जाते,येणाऱ्या संकटाना तोंड कसे द्यावे.हे शाहीराने आपल्या पोवाड्याचा माध्यमातून खूप सुंदर जन- जागरण केले आहे.अमीरखान,किरणराव आणि त्यांच्या टीमचे खूप-खूप आभार.🙏।। पाणी फाउंडेशनला माझा मनःपूर्वक धन्यवाद.।। 🙏
खूप छान असं सादरीकरण केले
🙏🙏🙏🙏❤️💐या व्हिडिओ चे नियोजन ज्याणी केले आहे त्यांना माझा मानाचा मुजरा, अतिशय अतिशय उत्कृष्ट पणे सर्व गोष्टी ची मांडणी केली आहे, आणि विशेष म्हणजे हे जे शाहिर आहेत त्यांना पण माझा मानाचा मुजरा 🙏🙏🙏🙏💐💐❤️👍💐👍
महाराष्ट्राची शान❤
Maharashtra shan
पाणी अडवा, पाणी जिरवा,, याच उद्देशाने पाणी फौंडेशन ची निर्मिती करण्यात आली आहे हे खुप छान झाले आहे, या उद्देशाने जमिनींत पाण्याचा स्थर वाढेल ,माणसाला पाणी व जमिनीची ओल वाढुन शेती पिकांची व शेतकरी यांची समृद्धी वाढेल, जगाचा पोशिंदा सुखी होईल या उपक्रमाची मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा देत आहे❤❤😊😊
Hatsoff 🙏🙏
पाणी फाउंडेशन धन्यवाद जय किसान
Fantastic presentation by shahir and team.salute them.👌👌👏👏💐
स्त्वरवक
अतिशय सुंदर असा कार्यक्रम झाला रियल शेतकऱ्याची व्यथा मांडली धन्यवाद पाणी फाउंडेशन