Sushma Andhare | चिल्लर मनसेवाले..मी वाघीण आहे, या लावा माझी सभा उधळून ! ठाकरे ते खोके सगळंच काढलं

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 окт 2024
  • शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली. “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंना लक्ष्य केलं. त्या गुरुवारी (१ नोव्हेंबर) मुलुंडमधील महाप्रबोधन सभेत बोलत होत्या.
    सुषमा अंधारे म्हणाल्या, “आमच्याकडे तर एक असा पठ्ठ्या आहे त्याचा ‘उठ दुपारी आणि घे सुपारी’ असाच कार्यक्रम असतो. ‘उठ दुपारी, घे सुपारी’ असं करताना ते अचानक गुहेतून बाहेर येतात, अचानक सभा घेतात आणि परत गायब होतात. परत ते पुढच्या निवडणुकीलाच येतात.”
    “मी मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटरही होईन”
    “दोनच मुद्दे मांडा, पण व्यवस्थित मांडा ना. मी यालाही थोडं बोलेन, त्यालाही थोडं बोलेन, मी मध्येच विचारवंत होईन, मध्येच मिमिक्री आर्टिस्ट होईन, मी मध्येच पेंटर होईन, मध्येच आणखी काही होईन आणि मी काहीतरी बोलेन आणि लोक काहीतरी समजतील, असं यांचं सुरू असतं,” असं म्हणत सुषमा अंधारेंनी राज ठाकरेंवर टीका केली.
    “मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात”
    सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “खरंतर मला त्या माणसावर बोलावंसं वाटत नाही. आमचे देवेंद्र भाऊ किती छान बोलतात. मला आमचे देवेंद्र भाऊ आवडतात. कारण त्यांना माझ्यापेक्षा चांगलं सुचतं.”
    “मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा”
    “ते म्हणाले की, मतदार नसलेली सेना. मतदार नसलेली सेनाचा शॉर्टफॉर्म करा आणि काय होतं पाहा. मतदारमधील ‘म’, नसलेलीमधील ‘न’ आणि सेनेमधील ‘से’ काढला की काय होतं? मी काहीच म्हणत नाही. मी अतिशय गरीब लेकरू आहे, त्यात अजिबात पडत नाही,” असं अंधारे यांनी म्हटलं.
    sushma andhare,sushma andhare speech,sushma andhare on raj thackeray,sushma andhare live,sushma andhare on kirit somaiya,sushma andhare old speech,sushma andhare biography,sushma andhare live bhashan,sushma andhare latest speech,sushma andhare news,sushma andhare today speech,sushma andhare latest speech 2022,sushma andhare kankavli,sushma andhare raj thakre,sushma andhare dasara melava,sushma andhare on eknath shinde,sushma andhare on uddhav thackeray
    #सुषमाअंधारे #सुषमाअंधारेभाषण #सुषमाअंधारेलेटेस्टस्पीच #सुषमाअंधारेशिवसेना #सुषमाअंधारेlive #सुषमाअंधारेबायोग्राफी #सुषमाअंधारेराजठाकरे #सुषमाअंधारेदसरामेळावाभाषण #सुषमाअंधारेचेभाषण #सुषमाअंधारेसंविधानभाषण #सुषमाअंधारेकोणआहेत #सुषमाअंधारेस्पीच #सुषमाअंधारेदसरामेळावा #सुषमाअंधारेपत्ती #सुषमाअंधारेपुणेभाषण #सुषमाअंधारेand #सुषमाअंधारेभाषणदसरामेळावा #सुषमाअंधारेमाझाकट्टा #सुषमाअंधारेभाषणlivetoday #सुषमाअंधारेजीवनपरिचय #सुषमाअंधारेकोणआहे #सुषमाअंधारेनवीनभाषण #सुषमाअंधारेशिवसेनाप्रवेश #सुषमाअंधारेनारायणराणे
    #sushmaandhare #sushmaandharespeech #sushmaandharelatestspeech2022 #sushmaandharerajthakre #sushmaandharebhashan #sushmaandharevsrajthakre #sushmaandharegondia #sushmaandharelive #sushmaandhareoldspeech #sushmaandhareonuddhavthackeray #sushmaandharedasaramelava #sushmaandharebiography #sushmaandharehusband #sushmaandharelatestspeech #sushmaandharelatest #sushmaandhareand #sushmaandhareandprakashambedkar #sushmaandhareandhare #sushmaandhareandhashraddha #sushmaandhareandharebhashan #sushmaandhareandsandipanbhumre #sushmaandhareandnarayanrane #sushmaandhareandchapati #sushmaandhareandrajthakre #sushmaandhareandgulabraopatil #sushmaandhareandhashraddhaspeech #sushmaandhareandshivsena #sushmaandhareandbhaskarjadhav #sushmaandhareandajitchavan #sushmaandhareandsanjayraut
    #marathinews #marathinewslive #marathinewslivetoday #marathinewslivezee24taas #marathinewstv9 #marathinewschannellive #marathinewstoday #marathinewsliveabpmaza #marathinewsliveibnlokmat #marathinewslivetv9 #marathinewslivemaharashtra #marathinewsheadlinestoday #marathinewshe
    Don't Forget to SUBSCRIBE to our RUclips Channel.
    Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    ----------------------------------------------------------------------------------------------------------
    ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel
    ► RUclips : / viralinindia1
    ► Facebook : / viralinindiayoutube
    ► Write us : teamviralinindia@gmail.com
    About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception.
    Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment, Exclusive interviews, Wide coverage of social and political Events, Public gathering, Original content, Live streaming programs, Special stories, On Spot real time Coverage, documentary & entertainment package etc..We are bounded to deliver exceptionally brilliant content as original content creator. Stay tuned for all the breaking news in Marathi. Now continuing its core purpose of creating an Informed and Happy Society digitally.

Комментарии • 802

  • @sunitapaikrao60
    @sunitapaikrao60 Год назад +94

    आदरणीय ताई संवैधानीक साक्षरता के लिए सकारात्मक प्रयास 🙏🙏

  • @vishalbhosale6778
    @vishalbhosale6778 Год назад +76

    उत्कृष्ट भाषणशैली 👌👌🔥🔥 एकटीच लढतीये✌️

  • @bashirsayyed6399
    @bashirsayyed6399 Год назад +37

    आप कि बातें❤️ छु लेती है
    सुषमा बेटा.

  • @sunilauti2078
    @sunilauti2078 Год назад +86

    तदाखेबाज.... जबरदस्त.. 👌🌹🙏🏻जय महाराष्ट्र 🚩🚩💪

  • @vijayazugare6578
    @vijayazugare6578 Год назад +59

    खूपच छान भाषण ताई 🎉🎉🎉👌👌👍👍ताई तुम्ही शिवसेनेचा 💥💥💥आहेत. 💯जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @balasahebgaykar7209
      @balasahebgaykar7209 6 месяцев назад

      Very very very very very nice day please like my home Thane Maharashtra India by

  • @ankushshingade1531
    @ankushshingade1531 Год назад +51

    जय महाराष्ट्र ताई खूप छान भाषण

  • @sunilmane6004
    @sunilmane6004 Год назад +24

    मुद्देसूद मांडणी 👌👌👍

  • @vasantkarande7006
    @vasantkarande7006 Год назад +68

    👍👍👍 शिवसेना जय महाराष्ट्र ❤️🚩🚩🚩

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 Год назад +149

    एकदम कडक भाषण 🚩🚩🚩🚩🚩

  • @abhijeetgaikwad2728
    @abhijeetgaikwad2728 Год назад +102

    शिवसेनेच्या फायरबॅण्ड नेत्या

  • @sakharamjadhav7474
    @sakharamjadhav7474 Год назад +25

    ताई! खूपच छान विश्लेषण,आपल्या वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा. जय महाराष्ट्र.

  • @namdevbhise6823
    @namdevbhise6823 Год назад +115

    टिका कशीही असो
    पण भाषण मुद्देसुद आहे
    पण खरं बोलणं देखील घातक असते

    • @culturedance6654
      @culturedance6654 Год назад +8

      Aila mag mmagche bhashan kele uddhav Ani pegveen var .mag te barober kele astil na😂😂😂

  • @gautamsonawale6431
    @gautamsonawale6431 Год назад +32

    एकदम कडक भाषण ताई. आम्हाला तुमचा अभिमान आहे

  • @vaishampayanmayekar2818
    @vaishampayanmayekar2818 Год назад +35

    ताई, जय महाराष्ट्र. खूप छान फार वैचारिक कडक विचार, कडक मनोगत. गद्दारांकडे,अविचारी माणसांना आपले स्पष्ट विचार पचनी पडत नाही.झोंबत आहेत. फक्त मशाल आणि मशालच. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे.आदित्य उध्दव ठाकरे साहेब.

  • @kalpanajadhav3326
    @kalpanajadhav3326 Год назад +55

    शिवसेनेला मिळालेली अतिशय अभ्यासू व सणसणीत बोलणारी प्रवक्ता लाभली आहे. ज्याची आज सगळ्यात जास्त गरज होती. त्याबद्दल सेनेचे अभिनंदन.

    • @culturedance6654
      @culturedance6654 Год назад +4

      Achha याचा आधी जे शिवसेना वर आणि उद्धव वर बोली ते खर असणार मग

    • @jayalotlekar7046
      @jayalotlekar7046 Год назад +1

      @@culturedance6654 best

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 Год назад

      भा.ज.प. ला शिव्या देणारेच , आज भा.ज.प. मधे आहेत.

    • @culturedance6654
      @culturedance6654 Год назад

      @@kanhaiyyapatil2304 shivya kutlya netyani dilya sanga..Ani mi tula andhare Bai kay kay bolya dakvto

    • @kanhaiyyapatil2304
      @kanhaiyyapatil2304 Год назад +1

      @@culturedance6654
      फोन खाते स्वतःचे नावे सुरू आहे का ? नाही ते बघ. शिखंडी RSS च्या औलादी.
      ............................................................
      आमचे मराठा समाजात नाव बदललं की बाप बदलतो.

  • @आण्णासाहेबउत्तमशिंदे

    जय महाराष्ट्र एक नंबर शिवसेनेची वाघीण जय भवानी जय शिवाजी

    • @sanjayumbarkar1055
      @sanjayumbarkar1055 Год назад +4

      Waghin nahi kolhin 🤪

    • @rekhapatil4969
      @rekhapatil4969 Год назад +1

      Funny joke 🤪 उगीच फेकू नको.. 🤣

    • @rahulgc7923
      @rahulgc7923 Год назад

      बिनलाज्या, हिंदू बद्दल के बोललीय ती बघ आधी, भुकायला ठेवलीय खरच

  • @dnyandevkharad9499
    @dnyandevkharad9499 Год назад +23

    खुप छान विश्लेषण

  • @dayanandpawar7137
    @dayanandpawar7137 Год назад +11

    मुद्धेसूद आणि एकदम बरोबर
    English मध्ये पण to the point and perfect 👍

  • @ashokdhavale7456
    @ashokdhavale7456 Год назад +24

    एकदम कडक ताई ...जय महाराष्ट्र .

  • @vikasshinde6805
    @vikasshinde6805 Год назад +44

    जय महाराष्ट्र 🚩

  • @pandurangpanpatte8377
    @pandurangpanpatte8377 Год назад +26

    एकदम कडक ताई खूप छान वाटत

  • @gokulpatil4111
    @gokulpatil4111 Год назад +14

    कडक.ताई.सुपर.फकत.शिवसेना

  • @nandkishorwalke
    @nandkishorwalke Год назад +73

    नावाप्रमाणेच वाघीण! !!!

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Год назад +24

    एकदम.जबरदस.भाषण.व.भाषणा.मधेखरे.पना.आहे.शुष्मा.अंधारे.च्या.म्हणुन.शिदेंगट.वाले.भाजपवाले.व.मनसे.वाले.जळतात.शुष्मा.अंधारेवर.म्हणुन.त्यांच्या.तोडांला.मीरच्या.झोबंतात.कारण.त्यांना.खर.सहन.होतनाही.

    • @mahendraparab9126
      @mahendraparab9126 Год назад

      ठॅकीवं.भाऊ.साहेब.तुम्हाला.माझी.टीपनी.आवडल्या.बद्दल.तुम्हाला.मना.पासुन.ऋदया.पासुन.धंज्ञवाद.।।.जय.श्री.राम.।।

    • @sunilk8155
      @sunilk8155 Год назад

      1oo percent true.

    • @rupchandgund1283
      @rupchandgund1283 Год назад

      जय महाराष्ट्र ताई👍👍

  • @pritammhatre2947
    @pritammhatre2947 Год назад +125

    शिवसेनेची वाघीण 🚩
    जय महाराष्ट्र

    • @Rahul-lj6sq
      @Rahul-lj6sq Год назад +1

      Parle g bhiskut ghete hi bhunkayche

    • @purushottamjanpatil9817
      @purushottamjanpatil9817 Год назад +3

      Purushoattam j

    • @Rupesh-v3j
      @Rupesh-v3j Год назад +3

      तुमच्या साहेबांवर टीका करत होती त्यावेळी ती कोन होती सांग बघू

    • @kalpeshgoykar4171
      @kalpeshgoykar4171 Год назад

      Yach vaginine balasaheb astana tyanchyvar ky ky bolaliy hindu dev devta var ky bolaliy uddhv sahebanvar ky bolaliy baga .mg aata ks ky shiv सेनेची vagin मस्त ये राव

    • @sanjayumbarkar1055
      @sanjayumbarkar1055 Год назад +2

      Majya kadun 25 paise comments hila 😛

  • @tusharvarankar2168
    @tusharvarankar2168 Год назад +88

    शिवसेनेचा आक्रमक ,हुशार व्यक्तिमत्व
    उत्क्रुष्ट वक्ता.. जय महाराष्ट्र

    • @nilshmandavkar1084
      @nilshmandavkar1084 Год назад

      काय आक्रमक भूमिका या ताईनी जेव्हा हिंदू देवी देवतानवर टिका केली होती हिन्दूंस्तानचे किवारी बाळासाहेब ठाकरे जेव्हा टिका केली तेव्हा कुठे होतं रे भावा एक काम कर या ताईची जुने भाषण काढा आणि एकदा नीट लक्ष पुर्वक आईक काय किती वाईट परिस्थिती आली आहे तुमची आणि काय बोलली ती भावा नीट समजून घे नतंर हुशार व्याति महत्व बोल काय जय महाराष्ट्र

  • @suniltamboli1103
    @suniltamboli1103 Год назад +17

    सुषमा ताई लय भारी 🙏🚩🚩🚩🚩🚩

  • @vikasshitole125
    @vikasshitole125 Год назад +27

    एकच नंबर याला म्हणतात खरी शिवसनेची वाघिण 🚩🚩🚩

  • @giteshnachare5377
    @giteshnachare5377 Год назад +27

    खूप छान भाषण केले तुम्ही जे खरं आहे तेच बोलल्यात आहे तुम्ही

  • @balkrishnapawar6220
    @balkrishnapawar6220 Год назад +16

    जय महाराष्ट्र ताई

  • @prakashgavanda8230
    @prakashgavanda8230 Год назад +47

    जय महाराष्ट्र

  • @sharadkothekar8888
    @sharadkothekar8888 Год назад +56

    सुषमा ताई उत्तम,

  • @vinayaklakade7009
    @vinayaklakade7009 Год назад +23

    जबरदस्त भाषण ताई जय महाराष्ट्र

  • @kiranpuri3270
    @kiranpuri3270 Год назад +152

    खुप छान भाषन. ताई कडुन बोलताना कस बोलाव .हे नक्कीच शिकण्यासारख आहे.

    • @rajesha1515
      @rajesha1515 Год назад +6

      राजकारण्यांनी काही तरी शिका
      भाषण कसे करावे व बोलावे कसे ते

    • @narayanrandhir9274
      @narayanrandhir9274 Год назад +4

      छान छान माऊली अशीच प्रत्येक ठिकाणी हजेरी घ्या धन्यवाद माऊली

    • @dadaramsable1973
      @dadaramsable1973 Год назад

      @@rajesha1515
      .

    • @shafisawant7223
      @shafisawant7223 Год назад

      Hoy

    • @vishnukale694
      @vishnukale694 Год назад

      नक्कीच

  • @jayramdoke9971
    @jayramdoke9971 Год назад +26

    संत तुकाराम महाराज यांनी हेही सांगितले
    निंदकाचे घर असावे शेजारी

  • @jalindarlande9710
    @jalindarlande9710 Год назад +6

    भक्ती शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांच्यावरच जय महाराष्ट्र माननीय उद्धव ठाकरे साहेब बरोबर आहोत आणि सर्व

  • @pandurangahirarao4867
    @pandurangahirarao4867 Год назад +12

    Very great sushama Tai Jai maharashtra

  • @virendragupta9705
    @virendragupta9705 Год назад +29

    ताई उद्धव साहब हीरो हैं बाकी सब जीरो हैं

  • @dilipwadkar7906
    @dilipwadkar7906 Год назад +28

    अप्रतिम भाषण.

  • @sachinhegade6428
    @sachinhegade6428 Год назад +72

    फक्त एकच आवाज शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे साहेब जिंदाबाद.

  • @shaileshpitale6390
    @shaileshpitale6390 Год назад +43

    सुषमा अंधारे ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है फक्त शिवसेना

  • @subhashwaje7728
    @subhashwaje7728 Год назад +43

    देश का नेता कैसा हो सुषमा अंधारे जैसा हो ताई साहेब आगे बढो हम तुम्हारे साथ है ताई साहेब तुम्ही 2024 मध्ये पंतप्रधान होणार आज देशाला तुमची फार फार गरज आहे

    • @jaihind421
      @jaihind421 Год назад +3

      😂😂😂😂😂😂😂😂

    • @saurabhdeoghre8115
      @saurabhdeoghre8115 Год назад

      Ye yed zava ky bolto tu😂

    • @subhashwaje7728
      @subhashwaje7728 Год назад +1

      तुम्ही बरोबर ओळखले मी कोण आहे @@saurabhdeoghre8115 धन्यवाद सर जी

    • @NomadSwapnil7
      @NomadSwapnil7 Год назад

      😆😆 हिच एकदा काय म्हंटली होती उध्दव साहेबाना

    • @subhashwaje7728
      @subhashwaje7728 Год назад

      @@NomadSwapnil7 बरोबर आहे सर आडला नारायण गाढवाचे पाय धरी कलियुगात कोणाच्या शेंडीला कधी जायफळ येईल सांगता येत नाही

  • @ravikantrasam7945
    @ravikantrasam7945 Год назад +14

    Perfect bhashan

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 Год назад +21

    Nice speech 👍

  • @yashwantpatil9620
    @yashwantpatil9620 Год назад +6

    आगदी, मुद्देसुद वैचारीक, योग्य मार्गदर्शन,बोलाव तर आंधारे ताईन,याला महाराष्ट्र मनतात

  • @lataganpataare8425
    @lataganpataare8425 Год назад +34

    छान ताई

  • @ratanyeljale674
    @ratanyeljale674 Год назад +3

    एक नंबर ताई साहेब जशास तसे उत्तर द्यावे लागते.....मनसे

  • @crazymunda2968
    @crazymunda2968 Год назад +3

    अप्रतिम भाषण...... वैचारिक speech

  • @digambarmanwar7071
    @digambarmanwar7071 Год назад +15

    Excellent Speach Sushama Taai Andhare.

  • @ekraj4285
    @ekraj4285 Год назад +89

    मनगटात शिवबा पाहिजे, दिमागात भिमबा पाहिजे...क्रांती झालीच समजा...शिवशक्ती भीमशक्ती ब्राम्हंनवादाला दे दणका...

    • @culturedance6654
      @culturedance6654 Год назад +2

      Khikhikhi 😂😂त्यांचा सोबत आहात ते सुद्धा आहेत😂😂

    • @Dushayant1122
      @Dushayant1122 Год назад

      Hasanare Pagal

  • @priyanawale1076
    @priyanawale1076 Год назад +35

    Great speech Sushma tai 🚩🚩🚩

  • @rkpatil6814
    @rkpatil6814 Год назад +34

    50 खोके एकदम ओके पिक्चर सफलता के परचम लहराने के बाद अब नया पिक्चर लगा है ऊठ दुफारी अन घे सुपारी जरूर जरूर देखें

  • @vishanusurve8084
    @vishanusurve8084 Год назад +24

    धडाकेबाजभीषण ताई

  • @arunkadam383
    @arunkadam383 Год назад +34

    पूर्ण वाट लावली... सभा उधळून लावणारांची....
    हिम्मत असेल तर या.. आणि भिडा या शिवसेनेच्या वाघिणीला.... 🚩🚩

    • @rp2651
      @rp2651 Год назад +1

      भुंकणारी सोडलेली कुत्री। ना घर कि ना घाट कि।

    • @gouthamkamble3919
      @gouthamkamble3919 Год назад +1

      @jon cina TUJAY AAI BAA N HECH SHIKVAL KA ...respect women..be indian

  • @ashokpatil596
    @ashokpatil596 Год назад +14

    Tai great salam 🙏🙏

  • @rajeshkalesirsir412
    @rajeshkalesirsir412 Год назад +11

    एक नवीन इतिहास घडवत आहेत सुषमा ताई

  • @archanakarekar7979
    @archanakarekar7979 Год назад +11

    Very good Sushma tai 👏👏👏👏👏

  • @ReshmaShaikh419
    @ReshmaShaikh419 Год назад +10

    Keep it up mam 👏👏👏💐💐💐💐

    • @Jauderaochidleka
      @Jauderaochidleka Год назад +2

      Madam तुम्ही अशाच बोलत रहा

  • @amrishsawant3487
    @amrishsawant3487 Год назад +17

    Excellent speech

  • @sagargadeok1013
    @sagargadeok1013 Год назад +26

    जय शिवराय जय भिमराव

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 Год назад +14

    Kadak speech taii🚩

  • @krishnamali3285
    @krishnamali3285 Год назад +19

    Very Very nice Speech. THANKS

  • @somnathbhosle5177
    @somnathbhosle5177 Год назад +2

    Shushama Taich Pahilya Mahilya Maharashtrachya Mukhyamantri vhavyat hi Tamam kattar Shivsainikanchi Manapasun Ishshya Aahe! Jay Maharashtra!!

  • @sameerjadyal2427
    @sameerjadyal2427 Год назад +13

    Zhaakaas speech taii🚩

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 6 месяцев назад

    शुसम
    सुषमा ताई अतिशय छान मार्गदर्शन केले धन्यवाद ताई जय महाराष्ट्र

  • @devdasnagvekar8226
    @devdasnagvekar8226 Год назад +45

    शिवसेनेच्या महिला मुख्यमंत्री 😃

    • @culturedance6654
      @culturedance6654 Год назад +2

      Mg Kay sagli kade andhare अंधार पाडतील

    • @akshayhajare8769
      @akshayhajare8769 Год назад +2

      nawawar tika krtay ka?

    • @aditya_dede1717
      @aditya_dede1717 Год назад +1

      नावावर टीका करताय हे , ह्यांची हेवधीच लायकी आहे. हेवधी हिम्मत असेल तर सभा उधळून दाखवा. 😂😂

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 Год назад +2

      मग बाकी वरिष्ठ निष्ठावान नेते काय xx मोजत राहणार का?😂

  • @vijayadhawale8439
    @vijayadhawale8439 Год назад +14

    जबरदस्त

  • @sidahuja2851
    @sidahuja2851 Год назад +20

    We support sushma andhare 🔥 🔥

  • @shivprasadmahadev6266
    @shivprasadmahadev6266 Год назад +42

    Great tai 👍👍

  • @suhasg6272
    @suhasg6272 Год назад +14

    भाऊ वांड झाले हे मात्र खरं 😃😃🚩🚩🚩🚩🚩

  • @somnathbhosle5177
    @somnathbhosle5177 Год назад +3

    Shushama Taich Pahilya Mahilya Maharashtrachya Mukhyamantri Hyavyat Hich Lakho Shivsainikanchyachi Bhavana Aahe! Jay Maharashtra!!

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Год назад +7

    सुषमा अंधारे धाडसी आणि विद्वान या दोन गोष्टींचा संगम 👍

  • @shyamkhandagle5494
    @shyamkhandagle5494 Год назад +9

    Jay shivray jay bhim..🙏

  • @kailaspatil5883
    @kailaspatil5883 Год назад +21

    ताई सलाम तुला

  • @shamajathar2863
    @shamajathar2863 Год назад +3

    खुप सुंदर भाषण केले आहे

  • @sako7342
    @sako7342 Год назад +36

    एक no ताई

  • @keshavgovekar1544
    @keshavgovekar1544 Год назад +16

    दमदार भाषण ताई 🚩🚩🚩🔥

  • @sairambabanraoghorpade1128
    @sairambabanraoghorpade1128 Год назад +4

    व्वा!👌👏👏

  • @princyambejogaikar4127
    @princyambejogaikar4127 Год назад +10

    Great Tai

  • @ashoksukhdeve667
    @ashoksukhdeve667 Год назад +9

    Jay bhim mam

  • @navnathjagtap3051
    @navnathjagtap3051 Год назад +18

    संजय राऊत सहेबान सारखी..

  • @aryangopale4735
    @aryangopale4735 Год назад +9

    Kadak

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 Год назад +9

    Sushma tai jabardast

  • @vishnusarje4326
    @vishnusarje4326 Год назад +27

    👍👍

  • @vijaylahane6276
    @vijaylahane6276 Год назад +8

    जय हो जय शिवसेना

  • @ramchandrakhandzode455
    @ramchandrakhandzode455 Год назад +7

    एक नंबर ताई 🌹🌹🌹

  • @VasantMandhare-ys7on
    @VasantMandhare-ys7on Месяц назад

    ताई खूपच छान विश्लेषण आपल्या वाटचालीस मन पुर्वक शुभेच्छा जय महाराष्ट्र

  • @Steemen
    @Steemen Год назад +14

    1 no. Tai

  • @nandagadge5284
    @nandagadge5284 Год назад +41

    भाषण करायला पण अक्कल लागते तेवढ अभ्यास पण लागतो एवढं तरी कळल पाहिजे काही बे अक्कल फक्त लिहीतात बाकी काही नाही

    • @Shravanpatil600
      @Shravanpatil600 Год назад

      Ll😅 😮ininin yo the theu internet access my friend I love+😮😅hb
      .. 2:16 2:16 🎂jhjj 😢fu😮it's u th bn ggya innu ut😮 yu trftubniuiiut😅fjhar ji 2:16 ion
      Guh😅 2:16 😮no minimum minim 2:16 um g 2:16 2:16

  • @santoshsathe9330
    @santoshsathe9330 Год назад +39

    वाघीण आहे..आमची ताई

    • @jagdishsathawane4963
      @jagdishsathawane4963 Год назад +4

      नवरा सुटला, राटॄवादी सुटला,आता शिवसेनेत मोकाट बोलायला शिकली ,पहले उद्धव चे कपड़े काढले आता घालायला आली।

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 Год назад

      @@jagdishsathawane4963 तुला लय झोंबले का

    • @netradesai1533
      @netradesai1533 Год назад +1

      @@jagdishsathawane4963 sutala nahi sodala tech thick zale, tayachi laiki nahi ashi hushar stri barobar rahayachi, tayamule samajatalya tumachyasarakhya lokachi akkal thiknavr yete😄

    • @rajendrashinde1533
      @rajendrashinde1533 Год назад

      @@jagdishsathawane4963 चोखनिस्त तोंड भरल, पिछवाडा भरल बेलाज्या

  • @anliteli7969
    @anliteli7969 Год назад +4

    जिगरबाज, अभ्यास पुर्ण भाषण 👍ताई 👍

  • @ramahowal6801
    @ramahowal6801 Год назад +10

    1 number sushama tai

  • @shantanuwalunjpatil1329
    @shantanuwalunjpatil1329 Год назад +18

    Great 👍🏻

  • @tejaspawar7591
    @tejaspawar7591 Год назад +13

    यही सब देख कर कभी कभी लगता है कि हम अंग्रेज से नहीं बल्कि अंग्रेज हमसे आज़ाद हुए थे!
    😂😂😂😂😂😂😂

  • @vitthalbajad8047
    @vitthalbajad8047 Год назад +8

    ताई.. तुम्ही आंधी आहात.... 👌🏻👌🏻

  • @uttamsorate985
    @uttamsorate985 Год назад +20

    Good Madam

  • @ganeahaagle6844
    @ganeahaagle6844 Год назад +20

    Very nice 👍👍👍👍👍

  • @RajNivdange
    @RajNivdange Год назад +17

    अभ्यासू नेता....

  • @AmbajiPanchal
    @AmbajiPanchal 6 месяцев назад

    मी एक राज साहेब समर्थक आहे.. पण ताई तुमचं भाषण मला खूप आवडते. रोकठोक बोलता

  • @babajiindore4691
    @babajiindore4691 Год назад +3

    Tai ekdam kadak.asech chalu theva.