पहिल्यांदाच Raj Thackeray यांचं सगळंच काढलं, Sushma Andhare यांचं हेच ते धडाकेबाज भाषण

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 дек 2024

Комментарии • 275

  • @dilipmestry5720
    @dilipmestry5720 6 месяцев назад +8

    ताईच्या भाषणा मध्ये सत्यता आहे शुभेच्छा धन्यवाद

  • @sunilghadi5187
    @sunilghadi5187 2 года назад +34

    छान ताई, वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमाणे सर्व सामान्य माणसाचे प्रश्न प्रबोधन द्वारे सर्व सामान्य माणसामध्ये पोहचविता त्याबद्दल तुमचे आभार, व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @vishvajitkhedekar3555
    @vishvajitkhedekar3555 8 месяцев назад +6

    Madam खूप छान भाषण आणि माहिती दिली होती तुम्ही सर्वांबद्दल., लक्षात राहील, खूप गलिच्छ राजकारण चालू आहे सध्या आपल्या महाराष्ट्र मध्ये., आम्ही आमच्या मतदानातून दाखवून देऊ.
    फक्त आणि फक्त उध्दव बाळासाहेब ठाकरे....!!!

  • @manoharlaher3114
    @manoharlaher3114 8 месяцев назад +6

    सुषमा ताई आपले विचार व भाषण सतत आयकावे असे वाटते जय महाराष्ट्र ताई धन्यवाद

  • @vishnujanardanredkar1184
    @vishnujanardanredkar1184 8 месяцев назад +9

    खुपच छान काम ❤️
    प्रवकत्या 1

  • @laxmanpatil7319
    @laxmanpatil7319 8 месяцев назад +7

    ताई हे प्रबोधन केवळ महा प्रबोधन नाही तर तळागाळातील, अशिक्षीत वर्गाला त्यांच्या हक्कासाठी साक्षर करत आहात, तुम्हाला शत:शा सलाम...

  • @hafeerrahman1005
    @hafeerrahman1005 2 года назад +6

    🙏🏾 JAIHIND good woman IND speach you mmam👍👍👍👍🙏🏾 JAIHIND 👍👍👍👍👍👍👍👍🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾🙏🏾

  • @DEVIDASINGALE-u8t
    @DEVIDASINGALE-u8t 7 месяцев назад +6

    सुषमाजी कितीजणांना नंगे कराल ! तुम्हाला भीति नाही वाटत? आम्हाला काळजी वाटते ! तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात हव्या आहात आम्हाला ! नाद करायची हिंमत नाय कुणाची !

  • @vinodshankarpure6088
    @vinodshankarpure6088 2 года назад +4

    शिवसेनेची वाघीण एकनिष्ठ ताई जय महाराष्ट्र

    • @dineshtapsalesurveyor4372
      @dineshtapsalesurveyor4372 2 года назад +1

      ताईला पक्षात येवुन 3 महिने झाले तर लगेच एकनिष्ठ पण झाल्या का .

    • @pranaykatale5117
      @pranaykatale5117 2 года назад +1

      @@dineshtapsalesurveyor4372 😂😂😂 tai la aadhi navra sambhalata yet nai

  • @sidahuja2851
    @sidahuja2851 2 года назад +9

    Sushma andhare 🔥 is most educated and talented lady. She is clear in her thoughts. She believes in serving/helping the poor rather than worshipping the god in mandir.
    She has been fighting for the rights of nomadic people ( Bhatke jamati) , Adivasi and many other backward people for last 15 years. She should be face of woman in maharashtra. She is on footpath of Dabolkar, Jhotiba fulle, Dr. AMBEDKARN. But unfortunately maharashtrians can't digest her blunt thoughts. After all Dabolkar was also killed by maharashtrians for his nobel cause.

  • @vishnujanardanredkar1184
    @vishnujanardanredkar1184 8 месяцев назад +3

    खरच बर

  • @amitsakhare9669
    @amitsakhare9669 7 месяцев назад +1

    रोख ठोक 💯👌😎

  • @gangaramgaikwad8318
    @gangaramgaikwad8318 2 года назад +12

    खुप छान ताई🚩🔥❤️🚩🚩

  • @sayajiraobhosale4367
    @sayajiraobhosale4367 Год назад +2

    ताई,तुमचे मागेचे व्हीडीओ मधील जे चेहरे दिसतात ते कृपया पून्हा कुठेही नकोत ,फक्त तुम्हीच दिसणे हे सुखदायक वाटेल, खूपच सुंदर अभ्यासपूर्ण वक्तव्य ताई तुम्हाला खूप खूप हार्दिक शुभेच्छा व अनेक शुभाशीर्वाद!

  • @vijayshirke1935
    @vijayshirke1935 2 года назад +33

    जे ताईंवर टिका करत आहेत त्यांना आता लाज वाटायला लागली आहे त्यांचेच कारनामे बघुन . जय महाराष्ट्र

    • @swag-yk8kk
      @swag-yk8kk 2 года назад +4

      उद्धव आणि आदिवर केलेल्या टिके वर तुझ्या ताईला पण लाज वाटत नसेल😃

    • @prashantchikane1430
      @prashantchikane1430 2 года назад +1

      @@swag-yk8kk बरोबर बोलले

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 2 года назад +2

      Bitter enemy is better than close friend

    • @bhalchandrakushe1102
      @bhalchandrakushe1102 2 года назад +1

      0.80 paise per message milale ka❓

  • @akbarshaikh2060
    @akbarshaikh2060 2 года назад +14

    ताई अतिशय सुंदर विश्लेषण उध्दव ठाकरे पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार आहे👉 जय महाराष्ट्र ताई तुम्ही आमदार होणार म्हणजे होणार

  • @ssssr4650
    @ssssr4650 2 года назад +6

    Raj Saheb Maharashtra che ekmev vision asalele netrutwa. Raj Saheb jindabaad

  • @vijayadeshmukh1811
    @vijayadeshmukh1811 2 года назад +22

    मा.सुषमाताई अंधारे -उपनेत्या ,शिवसेना (मशाल) पक्षासाठी त्या संजीवनी ठरत आहेत.एक महिला पक्षाची भूमिका अत्यंत परखडपणे मांडते, याचा अभिमान वाटतो.

    • @sushmashahasane8546
      @sushmashahasane8546 2 года назад

      भाषण चांगली काय कोणीही करेल.पण वस्तुस्थिती वेगळी आहे.हे अंधारेंना कोण समजवणार.

  • @lavanyawaghmarenagpurlittl4916
    @lavanyawaghmarenagpurlittl4916 2 года назад +13

    जुने हीचे भाषण aika सुपारी Queen आहे

  • @vaibhavizagade9106
    @vaibhavizagade9106 7 месяцев назад

    Tai tumi king King ahe 🚩💐🙏👌

  • @gajananshrungare9463
    @gajananshrungare9463 2 года назад +7

    सुषमाताई अंधारे 🔥🔥🔥🔥🔥

  • @mandawankhade2295
    @mandawankhade2295 5 месяцев назад

  • @prabhakarkhasale4616
    @prabhakarkhasale4616 7 месяцев назад

    खूप छान माहिती समोर आली आहे की

  • @maheshsalunkhe6085
    @maheshsalunkhe6085 2 года назад +1

    Salam sushma. Andhare 🙏🙏

  • @sangewarmayuresh
    @sangewarmayuresh 2 года назад +3

    🔥🔥🔥🔥🔥

  • @santoshahire1118
    @santoshahire1118 2 года назад +6

    😂😂😂😂खूप छान ताई

  • @gajananbahekar1072
    @gajananbahekar1072 2 года назад +1

    माननीय अजितदादा केव्हा मुख्यमंत्री होणार

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 2 года назад +5

    Satya ahe madam

  • @hakeemshaikh8699
    @hakeemshaikh8699 8 месяцев назад +1

    Tai bahot hi strong bolti hai speach Dena raj thakre ko is tai se sikhna chahiye

  • @ashwinpavar2128
    @ashwinpavar2128 2 года назад +5

    खर.बोलतात.ताई

  • @sunitagaikwad4563
    @sunitagaikwad4563 2 года назад +10

    ही म्हणजे दूसरा संजय राऊत आहे राहिलेल्या शिवसेना संपणार

  • @ChandrashekharThakur
    @ChandrashekharThakur 8 месяцев назад +2

    तुम्ही उद्धवजी आणि आदित्य जी यांच्या बद्दल दही हांडीवरून काय बोलला होतात ते जरा आठवा .तुमचं ते रूप खरं की हे रूप खरं

    • @shubhashbhole7928
      @shubhashbhole7928 7 месяцев назад

      सुपारी घेऊन च काम केली जातात!

  • @rahulvkharat7611
    @rahulvkharat7611 2 года назад +4

    Right

  • @dadabhaukhilari746
    @dadabhaukhilari746 8 месяцев назад +1

    शंभर वर्षां नंतर तुमचे स्वप्नं नक्कीच पूर्ण होईल......

  • @sudhirpandit4989
    @sudhirpandit4989 8 месяцев назад

    😢😢😢❤❤😢😢😢

  • @patil9614
    @patil9614 2 года назад +10

    संजय ने 80%काम केलयं..
    उरलेल 20%ही बाई करणार.....
    तुम्ही ठरवलंच आहे का उद्धव ला उध्वस्त करायचे 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

    • @SachinMahindrakar-p9e
      @SachinMahindrakar-p9e 8 месяцев назад

      ❤❤❤

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 7 месяцев назад

      काही जणांनी ठरवल आहे आपला महाराष्ट्र हिन दीन केला तरी चालेल पण महाराष्ट्रातील पुढची पिढी रस्त्यावर बेकार होउन फिर ली तरी चालेल महाराष्ट्र कंगाल झाला तरी चालेल पण आम्ही गुजरात्यां चीच तळी उचलणार गुजरात श्रीमंत आणि सक्षम झाला पाहिजे मुंबई सकट गुजरात चालेल 106 हुतात्मा झाले तो ईतिहास पुसून टाका

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 2 года назад +3

    Sushma tai barobar

    • @shiv1617
      @shiv1617 Год назад

      asha कुठून आहेस

    • @shiv1617
      @shiv1617 Год назад

      आशा पुण्याची आहेस का❤️❤️❤️

  • @tusharbhange9826
    @tusharbhange9826 2 года назад +6

    जय शिवाजी जय भवानी जय शाहू फुले आंबेडकर ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है एक मराठा लाख मराठा

  • @Maharahstra
    @Maharahstra 2 года назад +7

    पक्षांवर पक्ष बदलणारया अशा अनेक नेत्यांना...
    युत्यावर युती अशा अनेक युती करणारया पक्षांना...
    १७ वर्षे स्वतःच्या हिंमतीवर एकटे लढणारया
    राज ठाकरेंवर टीका करण्याचा थोडातरी अधिकार आहे का ?

  • @Aavaj-Jantecha435
    @Aavaj-Jantecha435 2 года назад +9

    राज ठाकरे साहेब हिम्मत असेल तर ताईला ऊत्तर द्या........
    तुमच्या चेल्याचुपाट्यांना उत्तर द्यायला ताईला वेळ नाही.........
    बगा जमतय का ?
    प्रत्येक शब्दाला उत्तर देतील .,,,,,,,,

    • @prasadkharote3484
      @prasadkharote3484 2 года назад

      अरे भावा थोड समजुन घे शेवटची 5 min तुला सगळ समजेल फक्त का तर ते त्यांच्या घराणे शाही वर मत मागत आहे कामावर नाही सत्ता येऊन गेली तरी balasaheb ani prabodhan kar saheb hech nav लाज वाटायला पाहिजे रे....
      Please

    • @pranaykatale5117
      @pranaykatale5117 2 года назад +1

      Tuza tai la adhi navra sambhala sang techa

    • @dev_bandivade
      @dev_bandivade 7 месяцев назад

      ruclips.net/video/Uby9WZzK7YY/видео.htmlsi=SJq0XJuPY1a4BA03
      काल काय बोलतो होतो आज काय बोलतो हे जरा बघावं...दुसऱ्याला बोलण्या आधी.... बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आम्ही..ताई किती रंग बदलाल..🙏🙏🙏🙏

    • @dipakpatil2000
      @dipakpatil2000 3 месяца назад

      Tujya taila Navra Sambhal mhanav

  • @kavitabhor1617
    @kavitabhor1617 2 года назад +2

    Sushma tai kadak

  • @AnantShinde-sv1cb
    @AnantShinde-sv1cb 8 месяцев назад

    King

  • @ketanpatil8953
    @ketanpatil8953 2 года назад +3

    Raj thakre 1 no

  • @madhukarattarde
    @madhukarattarde 8 месяцев назад

    उध्दव ठाकरे मुख्यमंत्री नाही आता महाआघाडीचे पंत प्रधान होणार
    अंधारे ताई कल्याणचे खासदार व केंद्रात मंत्री.

  • @musicuniverse9628
    @musicuniverse9628 2 года назад +16

    घंटा धडाकेबाज भाषण😂😂😂 लायकी काय बाई ची बाई बोलते किती..बईचे जुने भाषण काढा..बाई किती अंधारात आहे आणि आहे त्या पक्षाला किती अंधारात लोटते आहे ते समजेल आणि बाईची पात्रता नाही राजसाहेब बद्दल बोलायची

    • @yuvrajshegokarshegokar8262
      @yuvrajshegokarshegokar8262 2 года назад +3

      पता कर लेना पहिले बाद में बोलना

    • @musicuniverse9628
      @musicuniverse9628 2 года назад

      @@yuvrajshegokarshegokar8262 तू कर तुला गरज आहे

    • @prashantshinde6826
      @prashantshinde6826 2 года назад +1

      Raj thakare part time politics

  • @nikiteshpage3733
    @nikiteshpage3733 2 года назад +3

    🔥🔥🔥

  • @mohan1795
    @mohan1795 2 года назад +4

    ताई, तुम्ही स्वतः का नाही होणार मुख्यमंत्री???🤔
    किती दिवस-वर्षे इतरांच्या पालखीचे भोई होणार? 😭🤦‍♀️

  • @vitthaldeshmukh3967
    @vitthaldeshmukh3967 2 года назад +7

    2 नंबर चा पेस आहे खाज साहेब कड

  • @rohidasnaik8994
    @rohidasnaik8994 2 года назад +1

    Point out whether she is talking any false,then only criticize her.

  • @santoshmane8693
    @santoshmane8693 2 года назад +4

    Prakash mahajan la aikda laksh dya tai....
    Hey jara jastt ch boltoy

  • @vaibhavkathole1937
    @vaibhavkathole1937 2 года назад +15

    घे राशन….कर भाषण #SushmaAndhare

  • @akashpawara6754
    @akashpawara6754 3 месяца назад

    विभक्त काय कारणास्तव झाली याचं कारण देऊ शकता का तुमच्या नवऱ्याने सांगितलं हीच मी सगळं उघडा करून देईल अशी कुठली गोष्ट आहे तुमची तुमचा पती बोलतो होईल ते पण एखाद्या दिवशी😂😂

  • @SunayanaShurvanshi
    @SunayanaShurvanshi 8 месяцев назад

    आम्ही ठरवलंय ताई ओन्ली मोदी आणि ओन्ली बीजेपी

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 2 года назад +14

    सुपारी घेतल्या शिवाय पक्ष चालत नाही.

  • @narayanbajad4110
    @narayanbajad4110 7 месяцев назад

    Aai zavadr

  • @sriveninagmal7207
    @sriveninagmal7207 7 месяцев назад

    Tension geu naka Abki bar phir se modi sarkar Jay Hindu Rastra

  • @swag-yk8kk
    @swag-yk8kk 2 года назад +6

    मागच्या पक्षात कोण विचारत नव्हत म्हणून तुम्ही पण सुपारी घेऊनच संपलेल्या पक्षात आलात ना.. 😀😃

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 7 месяцев назад

      ईडी ला भीती पळसुले नेते दुसऱ्या पक्षात गेले हे जगजाहीर आहे पक्ष संपत नसतो जनता च पक्ष पुन्हा उभा करते नेते पहिले जनता नाही

  • @shubhashbhole7928
    @shubhashbhole7928 7 месяцев назад

    देशा च्या विकासाची माहिती जनतेला सांगा,

  • @mohan1795
    @mohan1795 2 года назад +2

    १२:५० जर त्यांची 'आपसकी बात' आहे, तर मग तुला उठाठेव का? 🤨

  • @padmakarkini7981
    @padmakarkini7981 2 года назад +8

    कितीही वाचलं बडबड केली तरी आमदार होणार नाही अती शहाणी शेवटी राहील रिकामी

  • @sanketbabar8226
    @sanketbabar8226 2 года назад

    Sushma Tai💯💯

  • @vikasbhosale4929
    @vikasbhosale4929 2 года назад +6

    Block kas karaych ahe channel

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 2 года назад +5

    एक.महीला.भाजपला.व.शिदेंला.शिदेंगटाला.त्या.संर्वाना.भारी.पडत.आहे.म्हणुन.त्यांना.झोबंते.त्यांचे.बोलने.म्हणुन.त्यांची.जळते.

  • @sagarsingrajput1174
    @sagarsingrajput1174 2 года назад +2

    उद्धव साहेबांची पद्धतशीर सुपारी घेतली बाई तुम्ही आणि राऊत ने , याची सोडली की त्याची चाटत फिरतात तुम्ही जेंव्हा सत्ता होती हातात तेंव्हा नाई जनतेला भेटले ...तुम्ही सर्वांची बाजू घ्या फक्त हिंदूची अवहेलना करत राहा बाई.....मागचे दिवस गेले का विसरून ,तुमचे हिंदू देवी देवता विरोधी शब्द जनतेला आहेत लक्षात

  • @dadasahebtirmare7678
    @dadasahebtirmare7678 2 года назад +4

    नकला करणाऱ्याकडे उमेदवार आहेत का असले तरी ते निवडणून येतील का महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे

  • @mohan1795
    @mohan1795 2 года назад +7

    १:०७ चित्रविचित्र तर तू स्वतः च आहेस बाई!!! 🤪

    • @gold4992
      @gold4992 8 месяцев назад

      @mohan.. swatache tond bagh arshat 👎👎

    • @SachinMahindrakar-p9e
      @SachinMahindrakar-p9e 8 месяцев назад

      Tin pakshatun tuntun udya marnari bai navehi tin ya baichi hichi vishwasarhata kiti

  • @nasimawate3459
    @nasimawate3459 2 года назад +4

    Jashas tase uttar denri Vagjin ahe sushma tai

  • @dineshgaikwad1796
    @dineshgaikwad1796 6 месяцев назад

    उदव ठाकरे...आणि शरत पवार... आणि काँग्रेस..अम आदमी पार्टी यांनी युती करून चांगली गोष्ट केली आहे... करन यांला.. भाजप मुक्त महाराष्ट्र करायचा आहे...

  • @MohanKumar-l9z8s
    @MohanKumar-l9z8s 8 месяцев назад

    ❤😂😢

  • @the_manishgaikwad
    @the_manishgaikwad 2 года назад +1

    Kadk

  • @kanifbhosale1458
    @kanifbhosale1458 7 месяцев назад

    खर बोलतेय सूषमा ..पण नौटंकी खूप करतेय

  • @saurabhthakar3691
    @saurabhthakar3691 8 месяцев назад

    Vikas kiti Kela yache numbers sanga with proof......

  • @namastehindusthanlivenews
    @namastehindusthanlivenews 8 месяцев назад

    फक्त टीका टिपण्णी साथीची यात्रा

  • @umeshuttamshinde3459
    @umeshuttamshinde3459 2 года назад +1

    ताईना मुख्य मंत्री करा

  • @sanketmore1021
    @sanketmore1021 2 года назад +1

    जे सुषमा अंधारे बाईंच्या भाषणाला टाळ्या वाजवतात किंवा हसतात ना त्यांनी एकदा ह्या बाईची भाषण बघावी किती हिंदूंची टिंगल केले आणि दुसर्यांना बोलतात की उठ दुपारी आणि घे सुपारी
    आपण कुठल्या पक्षाची सुपारी घेतली आहे. आपल्या घरातले च वेगवेगळ्या पक्षात आहेत
    बाकी जय हिंद जय महाराष्ट्र जय मनसे

    • @sanketmore1021
      @sanketmore1021 2 года назад

      आणि उद्धव ठाकरे साहेबांची टिंगल केली होती तेव्हा कुठे गेल्या होत्या बाई

  • @sudhakarpawar6827
    @sudhakarpawar6827 8 месяцев назад +2

    सुषमा ताई तू पण ह्याआधी उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या वर टिका केली आहे हे लक्षात घेऊन भाषणं करा

  • @rukmineshcreationsevents
    @rukmineshcreationsevents 7 месяцев назад

    या वेळी उद्धव साहेबांना जिंकून आना...
    बाकी सगळे मिक्स आहे...

  • @SunayanaShurvanshi
    @SunayanaShurvanshi 8 месяцев назад

    तुमच्याकडे व्हिडिओ नसेल पण आमच्याकडे तुमचे सगळे व्हिडिओ आहेत

  • @dilipnikam7782
    @dilipnikam7782 2 года назад

    तीच वेळ परत येत नाही,परत आघाडी टिकेल की नाही याचीच खात्री नाही,पुढील CM हा राष्ट्रवादीचा च होईल भले सते लोटे होईल,वेळ सारखी बदलते.

  • @SunayanaShurvanshi
    @SunayanaShurvanshi 8 месяцев назад +1

    आवाज फक्त बाळासाहेबांच्या शिवसेनेचा होता ताई तुला ताई म्हणायला पण लाज वाटते परंतु म्हणावे लागते आहे

  • @bhausahebjagadale5115
    @bhausahebjagadale5115 2 года назад +2

    गरीबाला ९मण मांद असतं असं म्हणतात याची या भाषणावरुन प्रचिती येते, आणि ते खरं असणार असं वाटतं.

  • @prasadkharote3484
    @prasadkharote3484 2 года назад +4

    तुझ्या पेक्षा कोणी मानुस बोला पाहिजे होता हे बोलताना मग मी एकदम तुम्हा लोकांना समजेल अश्या भाषेत रिप्लाय दिला असता... असो तुम्ही खूप ज्ञानी आहात समजु शकेल तुम्ही.... धन्यवाद

  • @ChandrashekharThakur
    @ChandrashekharThakur 8 месяцев назад

    आनंद असा शब्द आहे. आणंद नव्हे

    • @sunitagupta1217
      @sunitagupta1217 7 месяцев назад

      फारच मोठ्यी चूक शोधून काढली

  • @sandeshmokal15
    @sandeshmokal15 2 года назад +1

    मॅडम,फक्त एकदाच बोला , " सावरकर जिंदाबाद "

  • @shrikantpawar8767
    @shrikantpawar8767 8 месяцев назад

    सुषमा अंधारे या मुख्यमंत्री व्हावेत , या पदासाठी त्याच पात्र आहेत पहिल्या महिला मुख्यमंत्री

  • @shivdasjadhav2442
    @shivdasjadhav2442 2 года назад +1

    थोडीफार शिवसेना शिल्लक आहे ती पण आशा बोलले तर ती पण संपेल बरं या बाईला शिवाजी महाराज बद्दल प्रेम आहे का सगळं नौटंकी

  • @mangeshkumbhar2268
    @mangeshkumbhar2268 2 года назад +20

    Kon hotis tu ky zalis tu ag vedy ksi vaya galis tu

  • @bharatmhalas9109
    @bharatmhalas9109 2 года назад +1

    अगबाई तुझ्याच शिवसैनिकांनी एका रिटायर्ड आर्मी ऑफिसरला मारल तेहा त अंधारात होती का काय चालल होत

  • @santoshnarke302
    @santoshnarke302 2 года назад +10

    काल पवार कडून सुपारी घेतली आज उद्धव कडून उदया कुटून घेणार...

  • @SunayanaShurvanshi
    @SunayanaShurvanshi 8 месяцев назад

    राम शबरी सोबत बोर खात होता तो विषय घ्या ना ताई खूप छान वाटतो

  • @shankarsalaskar8377
    @shankarsalaskar8377 2 года назад +3

    मोदी भक्त हैराण झाले आहे सुषमा अंधारे समोर समोर बोलायला लावा छत्रपती शिवाजी महाराज बद्दल चूकीचे माहिती देऊन महाराजांचा अपमान करतात तेव्हा कुठे लपले असतात

  • @dnyaneshwarwarghat8294
    @dnyaneshwarwarghat8294 2 года назад +5

    तुमच्याकडे सुध्दा दूसरा कोणता प्रोग्राम आहे, उद्धव ठाकरे यांची हाजी हाजी करण्यापलीकडे, थोड राखून बोला पार्टी सोडायचे काम पडल्यास उपयोगी पडेल,

  • @anutendulkar924
    @anutendulkar924 2 года назад +4

    ऊरलेली शिवसेना ही संपवणार 😂😂😂😂

  • @kiranbhamare4761
    @kiranbhamare4761 8 месяцев назад

    महाराष्ट्र पासून विदर्भ वेगळे करणेची शडयंत्रकारि व्यक्ती म्हणजे देवेंद्र फडणवीस.. वडेट्टीवार मुनगंटीवार. सांभाळुन रहाणे महाराष्ट्र तील जनतेने

  • @ArunKamble-h6p
    @ArunKamble-h6p 7 месяцев назад

    Hona....tyaanch Dupaari UTHATE tu jaagyawar naste😂😂😂😂😂😂

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 2 месяца назад

    खालच्या भाषेत टिका करणारयां नेत्यांनो ऐका,टिका खुप केलि ताईंनि पण सुसंस्कृतपणा जपुन भाषेची मर्यादा सांभाळून आदर्श घ्या ताईंचा.नाहितर आपण बेल्ट काढला कि भुंकायला सुरुवात कमेंट्स बघा लोक किति घाणेरड्या करतात लोक.

  • @hareshambre8039
    @hareshambre8039 8 месяцев назад

    दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा , स्वतःचे आता काय काम आहे आणि यपुढे आपण काय करणार आहे ते सा गा, टीका करणे बंद करा

  • @chandrikapatel9869
    @chandrikapatel9869 8 месяцев назад

    100 undirected kha k billing Haj ko chalice.

  • @samikshavlogs1747
    @samikshavlogs1747 2 года назад +2

    Evdha tr khara ahe ravan bolla tr fadan20 lagech boltat pn shivrayan baddal gappa ka

  • @pravingawas185
    @pravingawas185 2 года назад

    तू आज पर्यंत कोणाचे प्रश्न सोडवलेस