Sushma Andhare Full Speech Ullhasnagar:तू कसले इशारे देतो मी एकटी येऊन भेटायला तयार,अंधारेंचं आव्हान

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 17 окт 2024
  • #abpmajha #abpमाझा #jitendraawhad #SanjayRaut #bharatjodoyatra #rahulgandhi #ajitpawar
    मराठीतील सर्व बातम्या, ब्रेकिंग न्यूज, माझा कट्टा, मुंबई, पुणे बातम्या, देश-विदेशातील घडामोडींसाठी ABP Majha Live पाहा तुमच्या मोबाईलवर. महाराष्ट्रतील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर, निवडणूक विशेष कार्यक्रम, मनोरंजन, क्रीडा, खेळ माझा, क्राईम, घे भरारी, एबीपी माझा कट्टा पाहा ABP Majha वर | महानगरपालिका निवडणूक, BMC Election, Pune Election, PMC अपडेटसाठी लॉग ऑन करा marathi.abpliv...
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe RUclips channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abpliv...
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.c...
    Download ABP App for Android: play.google.co...

Комментарии • 582

  • @sagarssuryawanshipatil5711
    @sagarssuryawanshipatil5711 Год назад +76

    बोलण्यात मोदींना टक्कर देणारी ही एकच शक्ती/सेनेची वाघीण... बुलंद तोफ... सुषमा ताई.(सामान्य माणसाचा आवाज)... खुप हार्दिक शुभेच्छा.... जय महाराष्ट्र.

  • @sajjanchaugule1438
    @sajjanchaugule1438 Год назад +101

    सुषमा ताई,या महाराष्ट्राला तुमच्या सारखा मुख्यमंत्री हवा आहे.आगे बढो,पूरा महाराष्ट्र आपके साथ है.

  • @madukarkarche542
    @madukarkarche542 Год назад +152

    अंधारे ताईला शंभर वर्ष आयुष्य असो आणि ठाकरे गटातच थांबू ईश्वरचरणी प्रार्थना जय महाराष्ट्र

    • @babasahebkharpude4991
      @babasahebkharpude4991 Год назад

      का मारुदे न ऊड्या कुठही डबल डोलकी

    • @ravipatil4615
      @ravipatil4615 Год назад +1

      🙏🙏

    • @taidakore9818
      @taidakore9818 Год назад

      Plz thackeray gat bolu naka paksh shivsena bola

    • @mayanalawade3466
      @mayanalawade3466 Год назад +1

      ती लवकरच mad होणार

    • @obc1943
      @obc1943 Год назад +1

      100 खोके तेंव्हा एकदम ok आता सत्ता गेली म्हणून चिडलेत बोके

  • @digambarkadaskar4675
    @digambarkadaskar4675 Год назад +181

    ताई खूप सुंदर भाषण करताना अभिनंदन ताई जय जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @balugaikwad9652
    @balugaikwad9652 Год назад +70

    ताई आपला आवाज शिवसेनेसाठी व इथल्या प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणा देणारा आहे, हि काळाची गरज आहे. संपूर्ण महाराष्ट्र आपल्या विचारांच्या पाठीशी उभा राहिल. जय महाराष्ट्र
    एकदम समर्पित

    • @dayanandrathod3717
      @dayanandrathod3717 Год назад

      खूप छान भाषण ताई...!

    • @babasahebkamble1997
      @babasahebkamble1997 Год назад

      ताईचा आवाज समस्त समाजाला प्रेरणा देणारा आहे तो संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारा आहे हे लक्षात घ्यावे.

  • @ravindramali5241
    @ravindramali5241 Год назад +63

    सुषमा ताई खूप सुंदर कार्यक्रम घेतला आहे तुम्हाला.तमाम शिसैनिकांचे मंगलमय शुभेच्छा

  • @shaikhjaved7860
    @shaikhjaved7860 Год назад +122

    सुषमा ताई तुम्ही तोंड़ात साखर देवून टोले देतत ताई मी तुमचा सर्वात मोठा फैन ज़्हलो शिव सेनेला मजबुत करा प्लीज

  • @satyadahiphale7850
    @satyadahiphale7850 Год назад +36

    आदरणीय ताई साहेब तुमचा सार्थ अभिमान

  • @abhayvaskarlily5889
    @abhayvaskarlily5889 Год назад +39

    ताईसाहेब आपण व्यासपीठावर उपस्थित होताच एक स्वतंत्र व स्वाभिमान माहोल तयार होते. आपले विचार हे निश्चित जनतेला दिलासा व दिशा देणारे आहेत. आपले खूप खूप अभिनंदन व आभार.

  • @rachanagaikwad7779
    @rachanagaikwad7779 Год назад +76

    ताई तुमच्या भाषणाची वाट पहात असतो तुमचे भाषण ऐकण्यासाठी खूप उत्सुक असतो

  • @rajaramchaudhari6058
    @rajaramchaudhari6058 Год назад +47

    अंधारे ताई तुम्ही रणरागिणी आहात त्याबद्दल तुमचे त्रिवार अभिनंदन जय महाराष्ट्र जय शिवसेना जय भीम

  • @kisansontakke4727
    @kisansontakke4727 Год назад +35

    खुप छान ताई, महाराष्ट्राला जागरुक करन्याची धडपड आहे, तुमची,,, छान खुपचं छान👌👌🙏

  • @mangeshghag8916
    @mangeshghag8916 Год назад +24

    सुषमा ताई मानल बुवा तुम्हाला शिवछत्रपतींचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला नाही...जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे हर हर महादेव

  • @pramodsutale5289
    @pramodsutale5289 Год назад +27

    सत्य हे नेहमीच कडू असते. ते स्विकारण्यासाठी खूप मोठे मन असावे लागते.

  • @ashokahire8846
    @ashokahire8846 Год назад +27

    रणरागिणी ला कोटी कोटी प्रणाम. ताई आगे बढो 🙏

  • @madukarkarche542
    @madukarkarche542 Год назад +66

    2024 ला ताईला कायदामंत्री आणि संरक्षण मंत्री पद या सगळ्याची वाट लावतात बरोबर

  • @anilkadam3129
    @anilkadam3129 Год назад +70

    जय महाराष्ट्र ताई

  • @arunoparnav3659
    @arunoparnav3659 Год назад +29

    जोरदार हल्लाबोल केलाय सुषमा ताई ने, शुभेच्छा

  • @TheBOSS-sz8ew
    @TheBOSS-sz8ew Год назад +51

    ह्याला म्हणतात.. बोलत बोलत जोडे मारणे... एकचं नंबर.. ताई . मानाचा.सन्मानाचा. कडक जयभिम.

  • @sadanandjoshi8800
    @sadanandjoshi8800 Год назад +222

    ताई तुम्हांला शिवसेनेच्या वाघीण महणून सबोधले जाते याचा आम्हांला अभिमान आहे

    • @Dhn55535
      @Dhn55535 Год назад +4

      Etke naav ghetle chhatrapati shivaji maharaj ch naav aahe ka bagh

    • @adv.anilshitole359
      @adv.anilshitole359 Год назад +2

      नक्कीच

    • @raajmanere4462
      @raajmanere4462 Год назад +4

      भीमाची वाघीण आहे मित्रा.... काल ही जय भीम... आज ही जय भीम.... आणि उद्या ही जय भीम च.....

    • @gopal.4634
      @gopal.4634 Год назад +1

      @@raajmanere4462 good 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻

    • @mandarshetyeo4700
      @mandarshetyeo4700 Год назад +1

      Barober

  • @MrTukaramdethe
    @MrTukaramdethe Год назад +56

    ताई तुम्ही खरोखरच ग्रेट आहेत,शिवसैनिक कसा असावा हे तुम्ही जगाला दाखवून दिले.गद्दार लोक पुन्हा आयुष्यात निवडून येणार नाहीत.हे जनता 2024ची वाट बघत आहे...🚩🚩🚩🚩

    • @prashantbhagat8139
      @prashantbhagat8139 Год назад +3

      ताई तुमच्या वकतृवाला देशात तोड नाही

    • @laxmiprabhu6049
      @laxmiprabhu6049 Год назад

      2024 chi nivadanuk jinkanyasathi, 2023 ya sampurn varshasathi fukat ration dile janaar.

  • @gautambavaskar2726
    @gautambavaskar2726 Год назад +28

    ताई खरच जो सत्य इतिहास तुम्ही लोकांन सोमार मांडल्या बद्दल सतश्या.आभार

  • @devanandghadge3653
    @devanandghadge3653 Год назад +10

    खूप छान

  • @hotshighlights4349
    @hotshighlights4349 Год назад +25

    कीलीट भाऊ लईच धुतला भाऊ

  • @जीजातांबोळी
    @जीजातांबोळी Год назад +42

    ताई तुम्ही खूप छान सांगता मराठ्यांना येत नाही ते तुम्ही करून दाखवता जय महाराष्ट्र

  • @mandadhongade3185
    @mandadhongade3185 Год назад +20

    ताई खुप खुप सुंदर भाषण करतात आणि खरे बोलता फारच छान

  • @haridasbankar2490
    @haridasbankar2490 Год назад +12

    Really great speech
    Pranam tai

  • @surajwakure9317
    @surajwakure9317 Год назад +26

    ताई तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र ताई

  • @manojdevlekar2764
    @manojdevlekar2764 Год назад +41

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे 🚩🙏 सुषमा ताई नंबर वन 🙏🔥

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Год назад +1

      यांचे हिंदुहृदय सम्राट बद्दल काय वक्तव्य आहेत नीट बग....

    • @chetanaher1487
      @chetanaher1487 Год назад +1

      @@rhitptil5237 शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुषमा अंधारे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना स्पष्ट सांगितले होते की त्या ठाकरे कुटुंबांवर टीका करत होत्या,त्यांचे गैरसमज दूर झाले आहे, ३० वर्ष गोड बोलून "मेवा " खाणार्या पेक्षा ३० वर्ष "टीका " करूनही "अडचणीत" शिवसेनेसोबत त्या उभ्या आहे ते बघा

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +2

      @@rhitptil5237 u need to study

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Год назад +1

      @@chetanaher1487 हो का 😂...

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Год назад

      @@ashawaghmare6690 काय स्टडी करू 😂

  • @balasahebdighe923
    @balasahebdighe923 Год назад +47

    खुप छान ताई

  • @dilipnanekar5252
    @dilipnanekar5252 Год назад +8

    Really u r great

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Год назад +61

    Very nice speech.

  • @padmakarmhaske3648
    @padmakarmhaske3648 Год назад +19

    ताइ जय महाराष्ट्र👏

    • @babasahebkamble1997
      @babasahebkamble1997 Год назад

      जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र 🙏

  • @rohinikakade2259
    @rohinikakade2259 Год назад +9

    ताई खरंच अनेक नमस्कार

  • @suchitapawar1972
    @suchitapawar1972 Год назад +110

    She is the best nd so positive ☺️🚩🚩Jay Maharashtra tai

    • @dattatraymore6943
      @dattatraymore6943 Год назад +4

      She is the best nd so positive Jay Maharashtra tai. 🙏🙏👍👌🙏

    • @ramdasdawale7025
      @ramdasdawale7025 Год назад

      @@dattatraymore6943 AQ is in nuiin

  • @तात्याभंडारे

    सुषमाताई तुमचा आम्हाला अभिमान आहे अत्यंत सुंदर असं भाषण करता

  • @abhishekmalve6472
    @abhishekmalve6472 Год назад +23

    Tai Abhinandan for ur great speech
    🙏🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍

    • @sushamashinde7689
      @sushamashinde7689 Год назад +2

      ताई तुम्ही ग्रेट आहात

  • @pradeepsakpal7156
    @pradeepsakpal7156 Год назад +90

    You are always great tai.❤️❤️❤️

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 Год назад +37

    सत्ताधाऱ्यांचा कर्दनकाळ सुषमा ताई अधांरे जिंदाबाद🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Год назад +1

      खरं 😂😂....... पण पक्ष कोणता... राष्ट्रवादी, शिवसेना, कि काँग्रेस 😂😂

    • @mandarshetyeo4700
      @mandarshetyeo4700 Год назад

      Tai chya prashnachi utter dya anaji pant

    • @rhitptil5237
      @rhitptil5237 Год назад

      @@mandarshetyeo4700 😂त्यांना सांग ना.. निष्ठावान शिवसैनिक 😂

  • @sdev9818
    @sdev9818 Год назад +9

    very good excellent 👍

  • @manineesawant211
    @manineesawant211 Год назад +8

    सुषमा ताई ग्रेट 👌👌👌
    ताई आम्ही तुमच्या सोबत 👍

  • @santoshjoshi2695
    @santoshjoshi2695 Год назад +2

    Sushmatai talented dashing.well done.

  • @RavindraPatil-vg3rf
    @RavindraPatil-vg3rf Год назад +9

    Sushama Tai. Go ahead, great support to u

  • @dilipmachikar9955
    @dilipmachikar9955 Год назад +2

    शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे.जिंदाबाद
    सच्चा शिवसैनिक संजय राऊत
    सुषमाताई अंधारे खूप छान आपलं भाषण

  • @rajjagtap5636
    @rajjagtap5636 Год назад +9

    एक नंबर ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🏹🏹🏹🔥🔥🔥🚩🚩🚩

  • @daahirramteke8528
    @daahirramteke8528 Год назад +45

    Jai Maharashtra jai bhim

  • @janardannishandar3235
    @janardannishandar3235 Год назад +58

    Amazing 👌🏻

  • @sunandass3697
    @sunandass3697 Год назад +9

    Great speech

  • @rakeshjadhav8158
    @rakeshjadhav8158 Год назад +3

    सुषमा तायीचे ज्वलंत विचार व धाडसी बोलण्याने विरोधकांची दाणादाण उडाली आहे,
    मा उद्धव साहेबांचे विचारच महाराष्ट्राला तारतील!
    सुषमा ताई आगे बढो
    👍👍👍

  • @clickarthubphotography9159
    @clickarthubphotography9159 Год назад +40

    Nice speaker

  • @vijayaphapale3963
    @vijayaphapale3963 Год назад +5

    बेटर 👍

  • @marutibhangare6659
    @marutibhangare6659 Год назад +19

    ज्यांना जे मिळायचं त्यांना ते मिळाल आहे. महाराष्ट्र तिकडे बोंबलत राहो, रडत राहो, महाराष्ट्राच काय नुकसान व्हायचंय ते होऊदे. आम्हाला सत्ता महत्वाची असा या गोष्टीचा अर्थ आहे.

  • @asmitadhamale793
    @asmitadhamale793 Год назад +55

    Amezing speech 👍

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Год назад +1

    सुषमा ताई आज पहिल्यांदाच आपल्या तोंडून आदिवासी क्रांतिकारक ,आदिवासी दैवत असलेल्या बिरसा मुंडा , तंत्या मामा भिल यांचा नामोल्लेख झाला खूप बर वाटलं .
    धन्यवाद .

  • @fanishindia
    @fanishindia Год назад +6

    Superb

  • @atmaramphanse8303
    @atmaramphanse8303 Год назад +14

    ताई भारी आहात
    जय महाराष्ट्र

  • @योगेशपाटील-घ1त

    जय महाराष्ट्र ताई साहेब

  • @anilgode2111
    @anilgode2111 Год назад +10

    1 number speech

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Год назад +6

    विद्धवान सुषमा अंधारे

  • @anilshelar8775
    @anilshelar8775 Год назад +8

    जबरदस्त ताई तुम्ही प्रबोधन करत आहात.योग्य मांडणी 🔥🔥🔥🏹🏹🏹🚩🚩🚩

  • @ranjitnamekar6562
    @ranjitnamekar6562 Год назад +57

    शिवसेनेची वाघीण शाब्बास

  • @sandipykanvilkar7966
    @sandipykanvilkar7966 Год назад +5

    Jabardast Tai

  • @vaibhavlad468
    @vaibhavlad468 Год назад +15

    ताई खूप दमदार भाषण 👌👌👌

  • @tikaramy9211
    @tikaramy9211 Год назад +3

    शुषमा ताई, excellent. तुमचं भाषण ऐकल नाही तर मला झोपच येत नाही. माझ्या कडे तुमच्या अभ्यासाचं, वक्तृत्वाच कौतुक करावं या करिता शब्द नाही. रणरागिणी कशी असते,काय असते ती फक्त तुम्ही आणि तुम्हीच असू शकता, राज्यातल्या गढूळ राजकारण पासून नागरिकांनी सतर्क होणं आवश्यक आहे, परंतु हे लोक अस होऊ देणार नाही. स्वतःच्या स्वर्थाकरिता लोकांना वेठीस धरून राजकारण करणं हेच आत्ताच्या राजकारण्यांचे धेय्य आहे. ताई लढत रहा, आमच्या सारख्या सामान्य लोकांचे मनस्वी आशीर्वाद, शुभेछ्या तुमच्या करिताच आहेत.

  • @sachinkadam5292
    @sachinkadam5292 Год назад +5

    ताई जनता तुमच्या बरोबर आहे.कारण तुमचा रस्ता सत्याचा आहे.

  • @deoresanjay74
    @deoresanjay74 Год назад +13

    छान भाषण

  • @neeveditamore1653
    @neeveditamore1653 Год назад +2

    ताई तुम्ही खूप छान बोललात जय शिवसेना जय महाराष्ट्र

  • @jaysingraojadhav7708
    @jaysingraojadhav7708 Год назад +14

    साहेब आपण उपमुख्यमंञी आहात. उत्तर हवे आहे.

  • @balumehetre5371
    @balumehetre5371 Год назад +64

    Only Uddhav Balasaheb Thakre.

  • @manojreddy8902
    @manojreddy8902 Год назад +53

    Only uddhav balasaheb thakre🔥🔥🔥

  • @kishanitubone1886
    @kishanitubone1886 Год назад +14

    जय महाराष्ट्र साहेब 🚩🚩🚩🚩🚩

  • @asmitabhoir8533
    @asmitabhoir8533 Год назад +6

    Madam, it's great speech, nobody can stand in front of u, I remembered the great people who born in freedom period or before which is not selfish & fight for public rights.

  • @parshuramraskar2707
    @parshuramraskar2707 Год назад +7

    ताई खुप छान विचार

  • @rajuholkar4643
    @rajuholkar4643 Год назад +3

    ताई आपण खुप छान आपण खूप लोकांचा प्रतिसाद मिळवत आहेत लोक आपल्या पाठीशी उभे राहतील

  • @bahubali6580
    @bahubali6580 Год назад +3

    Khupach chhan tai aamchi mate tumalach Jay bhim namo buddhay Jay shivray 🙏🙏💙💙💙💙🚩🚩🚩🚩

  • @wisdom18
    @wisdom18 Год назад +4

    Love you tai 💗💗

  • @intelligentcrab8531
    @intelligentcrab8531 Год назад +63

    Sushma Andhare is a university herself. She handles so many different subjects very easily.. Whatever the subject, the answer is Sushma Andhare's personality

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Год назад +11

    ताई, भाऊ म्हणायच व
    मखमली बुटाने झोडायच
    बहुत बठीया

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Год назад +6

    खरच आमची महाराष्ट् ची वाघीण आहे ही, खुप खुप शुभेच्या अशिर्बाद ताई तुम्हाला. 🙏🙏🚩🚩

  • @madhukarbidve5304
    @madhukarbidve5304 Год назад +7

    मस्त ताई

  • @karanchavan876
    @karanchavan876 Год назад +31

    Very nice 👍👍👍👍👍

  • @nehajadhav1128
    @nehajadhav1128 Год назад +4

    Ek number tai jay shivray

  • @shivajishinde5223
    @shivajishinde5223 Год назад +28

    एक दिवस जाळचं नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही

  • @smitabagade2039
    @smitabagade2039 Год назад +113

    Bcoz her education & knowledge nobody can stand infront of her.
    I therefore respect her.

  • @charulatabhagwat1167
    @charulatabhagwat1167 Год назад +5

    Tai really u r back appreciate

  • @smitayadav5588
    @smitayadav5588 Год назад +14

    Right Tai 👍👍

  • @mayasalve1432
    @mayasalve1432 Год назад +10

    Khup chhan bhashan tai ....jay bhim

  • @sunilpawar9344
    @sunilpawar9344 Год назад +19

    Nice

  • @swatimokal9551
    @swatimokal9551 Год назад +8

    अभिनंदन

  • @bharatghagare1563
    @bharatghagare1563 Год назад +15

    मस्त विचार

  • @dnyandevjadhav1296
    @dnyandevjadhav1296 Год назад +23

    Tai mokalya manane bola jantecha apanas 100% pathimba ahe jay bhim jay shivray Jay jijavu

  • @vitthalyadav6221
    @vitthalyadav6221 Год назад +6

    great tai

  • @sureshshinde2060
    @sureshshinde2060 Год назад +6

    Tai 🙏🏼Gaddarana GadnarJai Shivray Jai Maharashtra

  • @maheshsolankar7243
    @maheshsolankar7243 Год назад +17

    पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर

  • @baswarajswami1871
    @baswarajswami1871 Год назад +3

    Jay Maharashtra

  • @manojshinde4227
    @manojshinde4227 Год назад +4

    Tai jai Maharashtra jai Beem

  • @prakashpokale9379
    @prakashpokale9379 Год назад +8

    जय महाराष्ट्र 🚩🚩🙋‍♂

  • @mz3hr
    @mz3hr Год назад +3

    Apratim

  • @tanajiingale6598
    @tanajiingale6598 Год назад +1

    खुप छान भाषणं ऐकायला बरं वाटलं ताई जय महाराष्ट्र जय शिवसेना जय शिवराय जय भीम

  • @kishorekulkarni1781
    @kishorekulkarni1781 Год назад +65

    ताई , संतांबद्दल आदर कृतज्ञता व्यक्त करून आपल्या भाषणाला सुरुवात करता ही प्रशंसनिय प्रथा आहे
    हे करताना एक गोष्ट खटकते. महाराष्ट्रात अनेक संत महापुरुष आहेत यातली मोजकि नावे आपण घेता ते ठिक आहे पण आपल्या कडून एका नावाची अपेक्षा आहे ते म्हणजे "संत ज्ञानेश्वर महाराज ".ज्यानी संतपरंपरेचा पाया रचला असे संत ज्ञानेश्वर महाराज यांचे यांचे नांव आपण घ्यावेत व त्यांच्या ऋणातून उतराई व्हावे
    हा निरोप चॅनलनी सुषमा ताईं पर्यंत पोहोचवावा ही विनंती.

    • @ravindranathandurlekar1388
      @ravindranathandurlekar1388 Год назад +7

      संत ज्ञानेश्वरांशिवाय महारा, राष्ट्राचे प्रबोधन अपुरे आहे.

    • @madannarvekar2227
      @madannarvekar2227 Год назад +1

      ७तं

    • @ravindrapayale3240
      @ravindrapayale3240 Год назад +1

      @@ravindranathandurlekar1388 PRABHODHAN HOTAY MAHARASHTRA CHA MAHNUN ATTENNA CHA SIGNAL WEAK ZHALA KA MAHARASTRA CHA UCCHAR KARTANA...

    • @kishorekulkarni1781
      @kishorekulkarni1781 Год назад

      @@ravindranathandurlekar1388 खर आहे संत ज्ञानेश्वर माऊली विश्व संत आहेत. त्यांची जिवन कहाणी ऐकली तर अंगावर काटा उभा राहतो आणी ज्ञानेश्वरी च्या माध्यमातून जे अजरामर प्रबोधन केले आहे ते मानव जातीवर अनंत उपकार आहेत त्यांचे.

    • @mandarshetyeo4700
      @mandarshetyeo4700 Год назад

      @@kishorekulkarni1781 barober bolta tumhi