सुषमा अंधारे आणि चित्रा वाघ यांच्यात शाब्दिक चकमक :: जातीवरून पेटले युद्ध @Lokmat Nagpur

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 ноя 2024

Комментарии • 2 тыс.

  • @malinikovidratna2039
    @malinikovidratna2039 Год назад +12

    Very nice sushma tai you explained you are 100 % Right

  • @d.prakashd.4217
    @d.prakashd.4217 Год назад +33

    वा सुषमाताई अत्यंत प्रभावी विश्लेषण आणि परखड विचार जिज्ञासू वृत्ती आणि परिपक्व वैचारिक मानसिकता आपल्यासारख्या प्राध्यापिकेला महाराष्ट्राच्या राजकारणात समाजकारणात उच्च स्थान मिळावे असे आपले व्यक्तिमत्त्व आहे. प्रचंड जिज्ञासू वृत्ती आणि अभ्यास पूर्ण मुद्देसूद वकृत्व ही आपली एक खास शैली आहे याबाबत कोणाचेही दुमत होणार नाही. अर्थात व्यासपीठावरील अन्य ताईंनी सुद्धा खूप अभ्यासपूर्ण शैलीतून मुद्देसूद मांडणी केली आहे.

    • @SunilWaghchoure-w9t
      @SunilWaghchoure-w9t 5 дней назад

      अतिशय बुध्दी मान अंधारे ताई.

  • @taipagar1953
    @taipagar1953 Год назад +5

    खरच लोकमतचे आभार धन्यवाद छान कायैकरम महीलाना मच वर बोलन संधी मिळणार जय महाराष्ट्र जय भारत

  • @raahulpachupate9719
    @raahulpachupate9719 Год назад +10

    Sushma Tai answer - education - experience- and heart
    Chitra Tai - diplomatic answer

  • @ashokbhagat7941
    @ashokbhagat7941 Год назад +4

    सन्मानणीय ,महीला भगिनिनी फरच चांगले आपले विचार मांडले आहेत . येथे मात्रूसत्ताक राज्य व्यवस्था आवश्यक आहे . येथे सर्वात महत्वाचे म्हणजे येथे प्रस्थापितांनी महीलाचे मार्फत विस्थापीतांच्या महीलांवर नियंत्रण ठेऊन आपलेच नियंत्रण ठेऊन राज्य करणे हा उद्देश असू नये .

  • @sureshmote4013
    @sureshmote4013 Год назад +28

    चांगला विषय निवडला. गती दिली. लोकमतचे व संजय आवटी सरांचे आभार

  • @varsharanimungase3628
    @varsharanimungase3628 Год назад +20

    बोलायला सुद्धा knowledge लागते जे सुषमा ताई कडे आहे. 👍🏻I like Sushma ताई कारण त्या रोखठोक बोलतात आणि ते पण खूप तळमळीने. 🙏

  • @arjunbarde1164
    @arjunbarde1164 Год назад +164

    सुषमाताई आपण एकदम स्पष्ट आणि खरे बोलता.आपले मनापासून हार्दिक अभिनंदन. आपला भाऊ अर्जुन बरडे जयभिम नगर उमरखेड जि.यवतमाल

    • @hardysandhu8396
      @hardysandhu8396 Год назад +5

      सुस्माताई आपल्या सारख्या 50 वाघीनी तयार झाल्या तर नकीच 2024 मध्ये महीला मुख्यमंत्री होणार जयभिम!

    • @sakharamtambe1513
      @sakharamtambe1513 Год назад

      जय शिवराय

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 Месяц назад +1

      ​@@hardysandhu8396murkha jabhim aahe parantu laykitar pahije ka Khali badad karyechi

  • @sushmapawar3637
    @sushmapawar3637 Месяц назад

    आतिशय उत्तम विचार पुर्वक विचार मांडत आहात.महिला हि एक शक्ति आहे सर्वाना मानाचा जयभिम धन्यवाद।

  • @sanjayvhankhande3272
    @sanjayvhankhande3272 Год назад +6

    Sushma Tai Right on the Target speech

  • @akashsawai6597
    @akashsawai6597 Год назад +7

    Sushma tai the power of knowledge

  • @sudamgangurde3535
    @sudamgangurde3535 Год назад +68

    सुषमा ताई, तुम्ही तर पुरुन ऊरणाऱ्या एकमेव महिला राजकारणी असाव्यात.आम्ही तुमच्या सोबत आहोत, होतो, अन् पुढेही असणार आहोत ,लगे रहो. जय महाराष्ट्र.

  • @rajansonawane9637
    @rajansonawane9637 Год назад +93

    शेतकरी कष्टकरी गोरगरीब उपेक्षित सामान्य महिलांची बाजू ठाम आणि निर्भय पणे मांडणाऱ्या सुषमा ताईंना खूप खूप धन्यवाद 🙏जय जिजाऊ जय सावित्री जय अहिल्यामाई 🙏

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Месяц назад

    Rupali Tai nicely analysis Jay Maharashtra satya mev Jayate

  • @avishkarkumar164
    @avishkarkumar164 Год назад +42

    सुषमा ताई अंधारे तुमच्या हुशारीला तुमच्या ज्ञानाला व तुमच्या विवेकबुद्धीला माझा नीळा आणि भगवा सलाम ।

    • @RushikeshShinde-j9l
      @RushikeshShinde-j9l Год назад +1

      Bhagava nahi Mitra tula rag yeil pan amcha Devala nav thevte hila ka Bhagava Salam dacha tu vichar kar bhava Jara

  • @sureshmhatre6947
    @sureshmhatre6947 Год назад +124

    सुषमातायी खुप छान जय महाराष्ट्र

  • @bhimraohiwale9898
    @bhimraohiwale9898 Год назад +91

    सुषमा ताई तुम्ही खरोखर ग्रेट आहे.इतकी छान विश्लेषण दुसरं कुणी ही करू शकत नाही.

  • @pramodwagh8302
    @pramodwagh8302 Год назад +14

    Khup chan sushmatai....aple speech ans khup chan ahet....

  • @mybusinessschool8326
    @mybusinessschool8326 Год назад +77

    एकदम प्रखर , स्पष्ट , निर्भिड़ , जबरदस्त दनका सुषमा आत्या...👍

  • @rameshpawar2970
    @rameshpawar2970 Год назад +166

    सुषमाताई आपण योग्य उदाहरणासहित दिलेले उत्तर प्रशंसनीय आपले अभिनंदन 💐💐

    • @bharatiraut6113
      @bharatiraut6113 Год назад

      खरंच सखी मंच तळागाळातील महिलांसाठी काम करते का

    • @avinashgavali6705
      @avinashgavali6705 Год назад

      Aani andhare Tai marathyanvishai ,ramaynavishai apshabd vapartat te yogy aahe ka

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Год назад +43

    Sushma is right

  • @sunilpawar9344
    @sunilpawar9344 Год назад +205

    सुषमा ताई आपण ग्रेट आहात 🙏

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Год назад +3

      Destroy मनुवाद. खुले करा विश्व चे कवाडे.👏👏🙏🙏🙏🙏

    • @prathameshbankar5096
      @prathameshbankar5096 Год назад +2

      You are great

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 Год назад +71

    Sushma taie 👌 great .. well spoken

  • @bhaskaranjangle5712
    @bhaskaranjangle5712 Год назад +44

    सुषमा ताई salute of you 🙏

  • @bksironlineclass6315
    @bksironlineclass6315 5 месяцев назад

    Thank you Lokmat !

  • @AnshYadav-gp9wy
    @AnshYadav-gp9wy Год назад +62

    जय महाराष्ट्र सुषमा ताई साहेब

  • @santoshkasare2267
    @santoshkasare2267 Год назад +12

    सुषमाताई तुम्ही अचूक व माऱ्याच बोलताय एक छान वाटलं की ज्या महिलांना आज चर्चेत सहभागी केले आहे त्या सर्व मुख्यमंत्री होण्यासाठी एकदम योग्य आहेत जय जिजाऊ जय भारत

  • @kiranlokhande942
    @kiranlokhande942 Год назад +5

    सुषमा ताई खूप ग्रेट आहात 💐💐💐💐खूप छान स्पिच आहे तुमचे🙏🙏🙏

  • @pankajsontakke5153
    @pankajsontakke5153 Год назад +73

    अगदी बरोबर बोल्या ताई जय भीम जय महाराष्ट्र

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Год назад

      राखीव जागेवर जरी सरपंच कीवा पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष जरी झाला आसेल तरी पण त्याला अधिकार दिले जात नाहीत सरपंच मागासवर्गीय आसेल तीथे ओपन मधील घराणेशाही चालवत आसलेला वेकती उपसरपंच असतो व ग्रामपंचायतचा कारोबार तोच करतो मागासवर्गीय परपंच हा नामीनल सरपंच असतो त्याला कारोबारा बधल कांहीच माहिती राहात नाही अशा पैकी एखादा सरपंच कारभार करण्याचा प्रयत्न केल्यास त्या सरपंचाव लगेच अवीसवासाचा ठराव आणून त्यांना पदावरून हाटवल जाजे की ग्राम सभा घेतेले नाही असे कोणतेही कारण लाऊन त्याला पदावरून हाटवल जाते महिला असो की पुरुष कारोबार करू देत नाहीत हे पदे नामधारी आहेत

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Год назад +1

      हासायला मिळत नाही रडायला मिळत आहे

  • @harshalonkar9317
    @harshalonkar9317 Год назад +17

    सुषमाताई सल्यूट तुम्हाला ....... तुमचे विचार आम्हा तरुणान मध्ये एक धाडस निर्माण करतात....... तुमच्या विचार मधून आम्हा तरुण पुढील खरं काय आणि खोटं काय ही ओळखायची प्रेरणा आम्हाला मिळते शुषमा ताई....हे सनातनी प्रवृत्तीचे लोक सुषमा ताई तुमचे पंख छाटण्याचा प्रयत्न नेहमीच करत असतात..... कारण कपटाचा वापर केल्या शिवाय हे लोक जिंकुच शकत नाहीत ताई......,

  • @ramdaspatil4352
    @ramdaspatil4352 Год назад +44

    सुषमाताई सबसे भारी ,
    जबरदस्त मांडणी, salute to you

  • @sureshfaye4024
    @sureshfaye4024 Год назад +98

    सुष्माताई बेधडक बोलता आजचा कार्यक्रम आपल्या वकृत्वाने पुन्हा एकदा गाजवला.आपल्या कोट्या फार छान असतात.आपण असेच जागृतीचे कार्य करीत रहावे 👍🙏

    • @sameergaonkar6674
      @sameergaonkar6674 Год назад +1

      Hahaha..

    • @hanumanthake834
      @hanumanthake834 Год назад

      शुष्मा अक्का 🥕

    • @swag-yk8kk
      @swag-yk8kk Год назад +1

      याला वकृत्व नाही विकृत बोलतात

  • @sameerraut9754
    @sameerraut9754 Год назад +8

    Sushma ji you were outstanding😊

  • @gautamathawale3904
    @gautamathawale3904 Год назад +13

    सुषमा ताई अंधारे आपण छान आपली मत मांडलीत. तुमच्या स्पष्ट मतांबद्दल आपले अभिनंदन.

  • @reena1948
    @reena1948 Год назад +40

    सुषमा ताई तुमचा स्वाभिमानी बाणा ग्रेट जय भिम जय संविधान

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Год назад +63

    Sushma tai is great 👍

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb Год назад +14

    सुषमा ताईची मोजक्या शब्दात विचार मांडणी करण्याची पध्दत सर्वांना भावते...

  • @vijaywagh7157
    @vijaywagh7157 Год назад +18

    खूप छान सुषमाताई जय महाराष्ट्र ताई 🚩🚩

  • @isshiomi6364
    @isshiomi6364 Год назад +4

    सुषमा ताई एवढ्या अभ्यासू, परखड नेत्या महाराष्ट्रास लाभल्या , हे महाराष्ट्राचे भाग्य....

  • @jayshreesantoshughadeughad61
    @jayshreesantoshughadeughad61 Год назад +28

    Sushma tai,,,,chakankar tai.....💐💐💐💐🙏🙏🙏

  • @rajeshshukla4164
    @rajeshshukla4164 Год назад +30

    सुषमा ताई नी एकदम स्पष्ट आणि सुंदर पणे आपले मत मांडले आहे . त्यांचा मी प्रशंसक आहे . हया एकच महिला पुढारी आहेच जे कोणाला ही न घाबरता बोलतात . ऐवढी सबळ महिला यांना पुढच्या आयुष्या करिता शुभेच्छा .
    माझा त्यांना माना चा मुजरा🙏🙏🙏

  • @pradeeptambe9677
    @pradeeptambe9677 Год назад +34

    सुषमा ताई खुप छान बोलात. चित्रा वाग ला जोमल. चित्रा वाग तुम्ही काय बोलू नाका आणि काय बोलता यनार नाही. सुषमा ताई खुप हुशार आहे. चित्रा वाग आज जे सुषमा ताई बोलत होत्या त्या to the Point बोलत होत्या आणि चित्रा वाग तुम्हला ते चांगल जोम्बल म्हणून तुम्ही बड़कल्या है चित्रा वाग मान्य करा, चित्रा वाग तुम्ही सुषमा ताई च्या नाधि लागू नाका, सुषमा ही महापुरुषशनची वागीन आहे, ( नमोबुद्धया. राजा अशोक सम्राट. जय शिवराय. जय भिम. जय महात्मा फुले शाहू महाराज. संत गाडगेबाबा. संत तुकाराम. रामा स्वामी पेरियेर. जय महाराष्ट्र. जय भारतीय संविधान 🇮🇳🙏🙏🙏🙏🙏

    • @prakashjawale5391
      @prakashjawale5391 Год назад +2

      मराठी शिकून घ्या राव खूप चुका आहेत या मध्ये...

    • @samidhabhusawalkar1981
      @samidhabhusawalkar1981 Год назад +1

      😂😂😂

    • @poojasutar3409
      @poojasutar3409 Год назад +1

      सर्व सामान्य जनता😊

    • @Fast_Viral
      @Fast_Viral 9 месяцев назад +1

      C m pm is andare madam

  • @dnyaneshwarsonawane1616
    @dnyaneshwarsonawane1616 Год назад +8

    जबरदस्त सुषमाताई👍

  • @meghak5516
    @meghak5516 Год назад +31

    Bravo सुषमा ताई,एवढे वर्ष कुठे होतात,अशा वाघिणींची महाराष्ट्राला जरूर आहे

    • @SWAYAM_2900
      @SWAYAM_2900 Год назад +1

      अहो होत्या... पण mainstream media ला नव्हत्या दिसत 🙏

  • @deepaligaikwad3534
    @deepaligaikwad3534 Год назад +138

    सुषमा ताई..तुम्ही यशची गरुड झेप घेत राहावी.. great leader..🔥👌👌

    • @maheshkokne8270
      @maheshkokne8270 Год назад +2

      सुशमा अंधारे बाई परत जाती वाचक वाचाळ बोलण चालु केला

    • @ashawaghmare6690
      @ashawaghmare6690 Год назад +2

      @@maheshkokne8270 ya boltat te dist tumhala bjp rss ni jativad karun vat lavali te nahi dist tumhala

  • @SKumar_9
    @SKumar_9 Год назад +117

    सुषमा ताई सर्वसामान्यांचे मुद्दे मांडत आहेत 👍👍

  • @pritamgaikwad3860
    @pritamgaikwad3860 Год назад +25

    Sushma Tai great speech

  • @mayabhagat9423
    @mayabhagat9423 Год назад +35

    Great सूषमा जी खुप छान समजावून सांगितले बहूत बहूत धन्यवाद सगळ्यांना jaybhim

  • @kalyankelkarsanjivanikelka3876
    @kalyankelkarsanjivanikelka3876 Год назад +3

    सुषमाताई अशाच निर्भयपणे भुमिका मांडत रहा.

  • @subhashraopatil4226
    @subhashraopatil4226 Год назад +40

    सुषमा अंधारे The Great

    • @manimao694
      @manimao694 Год назад

      Vedi aahe

    • @subhashraopatil4226
      @subhashraopatil4226 Год назад +1

      @@manimao694हो बरोबर माझ्याहीपेक्षा बरोबर ओळखलस ध्येयवेडी

    • @chandrakantzend5394
      @chandrakantzend5394 Год назад

      Chittatai. Bagh. is. agreat

  • @inderjeetsinghmehra381
    @inderjeetsinghmehra381 Год назад +89

    Madam Chitra tai experience in good & Madam Sushma tai explained from step-by-step basic human problem , from Lower caste onwards excellently of women's (female) & Men( Male) program in politics. Salute to you & all. Must think. Best wishes 🙏🙏

    • @satyavanbansode2388
      @satyavanbansode2388 Год назад +1

      Scritva vachane kay motepana

    • @aaplashivpatil
      @aaplashivpatil Год назад +4

      ruclips.net/video/Uby9WZzK7YY/видео.html
      Sushma andhare yani hinduchi vat lavli

    • @kalyankelkarsanjivanikelka3876
      @kalyankelkarsanjivanikelka3876 Год назад +2

      चित्राताई, सुषमाताई, चाकणकरताई यांना लोकमत ने हा मंचावर महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या प्रश्नांवर बोलण्याची संधी दिली.
      हा विषय सामाजिक, राजकीय असून सर्वच राजकीय पक्षांनी गांभीर्याने विचार करण्याची
      गरज आहे.

    • @ajaysamare6240
      @ajaysamare6240 Год назад +1

      खंत एका गोष्टीची वाटली‌ कि,एवढ्या प्रगल्भ महिला नेत्या महिला सक्षमीकरणावर व महिला मुख्यमंत्री विषयावर पोटतिडकीने बोलतायत आणि समोर ऐकण्यासाठी बसलेल्या बहुतांश महिला आपापसात गप्पा मारताना दिसतायत.याला काय म्हणावे.

    • @RamraoRaut
      @RamraoRaut Год назад

      LL
      J

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji8699 Год назад +81

    सुस्मा ताई तुमचे माझ्याकडून मना पासून सुभेष्या

  • @HimmatraoWankhade
    @HimmatraoWankhade Год назад +1

    Subject.... Good👍👍👍

  • @sas....4981
    @sas....4981 Год назад +14

    सुषमाताई अंधारे खरोखरच एक चालते बोलते विद्यापीठच आहेत...खूपच अभ्यासू आहेत...छान ताई 💐💐🙏

  • @xyz-hy3nr
    @xyz-hy3nr Год назад +14

    Susham tai kadak..

  • @mushtaqshaikh9440
    @mushtaqshaikh9440 Год назад +49

    सुषमा ताई आपण मांडलेले मुद्दे खरोखर खरे आहेत.

  • @dattadhage3958
    @dattadhage3958 Год назад +34

    सुषमा ताई तुं आगे बडो हम तुम्हारे साथ है ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Месяц назад

    Nicely analysis sushma Tai jay Maharashtra satya mev Jayate

  • @rajeshtupe5751
    @rajeshtupe5751 Год назад +4

    सुषमा ताई.सँलुड.खर्या बहुजन रत्न आहात.

  • @atulwankhede6632
    @atulwankhede6632 Год назад +31

    अप्रतिम सुषमा ताई अंधारे ग्रेट अतिशय बौद्धिक समर्पक विचार मांडले आहेत

    • @kiranchaudhary9117
      @kiranchaudhary9117 Месяц назад

      Aare murkha hi bai Raj karat aahe aare ti kontya pakashala zali nahi to tu la ma kay honar nalayak bai aaje

  • @sanjaysontakke2529
    @sanjaysontakke2529 Год назад +24

    Nmo bhuddhaya Jay bhim 🌺🙏🙏🙏🌺 sadhu sadhu anumodami 🌺🙏

    • @Savs8
      @Savs8 Год назад

      Bhanteji ka pravachan nahi shuru hai.
      Anumodan de rahe ho jo.

    • @sanjaysontakke2529
      @sanjaysontakke2529 Год назад

      @@Savs8 ha mujhe bhi pta h lakin shayad apko nhi pta ki boudh dham m Jo chij achi lagti h usme bhi sadhu bolte h ok

  • @ranjeetadhav7209
    @ranjeetadhav7209 Год назад +22

    खुप छान सुषमा ताई..

  • @suwarnaiswalkar2971
    @suwarnaiswalkar2971 Год назад +19

    रुपाली ताई खुप छान पध्दतीने सांगितलेत तुम्ही खरंच तुम्ही कुठेही कोणाबद्दल द्वेश नाही .धन्यवाद .

    • @sachingiri7117
      @sachingiri7117 Год назад +1

      ह्यालाच बोलतात सुसंस्कृतपणा

  • @jobjob6232
    @jobjob6232 Год назад +6

    Sushama Tai No 1 only Uddhav sir Jay Maharashtra 🚩🙏

  • @bajarangpawar2908
    @bajarangpawar2908 Год назад +6

    Great Sushma Tai.मानल तुम्हाला।

  • @walunjrasika5957
    @walunjrasika5957 Год назад +100

    फक्त सुषमा अंधारे साठी हा विडिओ बघितला खूप Deep study proud of you. स्त्री मुक्ती असावी पण त्यात माजी बायको नसावी हे वाकय आवडल

  • @nishadadmal3770
    @nishadadmal3770 Год назад +66

    कुणाचाही आधार न घेता स्वताच्या कर्तृत्वाच्या व महानायकाच्या विचारातून खरंच प्रकाशमय वाटचालीसाठी खुप प्रेम आणि शुभेच्या sushmatai

  • @rajendrabadgujar4217
    @rajendrabadgujar4217 Год назад +13

    सुषमाताई अंधारे याच सडेतोड उत्तर वा...वाह...सुंदर 🙏

  • @surajrandive6204
    @surajrandive6204 Год назад +23

    Sushama Tai is great

  • @sandipkapasa2617
    @sandipkapasa2617 Год назад +64

    अंधारे ताई खुपचं छान बोललात

  • @marotidhole4099
    @marotidhole4099 Год назад +10

    सुषमा ताई नी one

  • @RajshreeUmre-nl4jq
    @RajshreeUmre-nl4jq 9 месяцев назад +1

    Great program.

  • @popatshinde7398
    @popatshinde7398 Год назад +1

    Andhare madam zindabad.very.nice..speech.is.given

  • @balasahebsawant2921
    @balasahebsawant2921 Год назад +10

    Sushma tai you are really great 👍

  • @dadushere7681
    @dadushere7681 Год назад +33

    Sushma Tai great speech 🙏

    • @santoshkamble9169
      @santoshkamble9169 Год назад +1

      महाराष्ट्रातील महिलांनी सर्वप्रथम पुरोगामी विचारसरणीचे अनुसरण करायला शिकले पाहिजे आणि पुरुष प्रधान संस्कृतीचा त्याग केला पाहिजे तेंव्हा कुठे हे शक्य होईल,

  • @basheerahmed8383
    @basheerahmed8383 Год назад +45

    सुषमा ताई खूप छान बोलतात ,अभ्यासू आहेत 🙏खालील सर्व कामेंट्स ताईंच्या संदर्भात आहेत . 👍

  • @swwapnilghorpade2845
    @swwapnilghorpade2845 Год назад +94

    लोकमत चे आभार खूप चांगल्या विषयावर चर्चा घडवून आणली. 👏👏

  • @AkaeshHire-gu8zr
    @AkaeshHire-gu8zr Год назад

    Very nice speech andhare madam🙏🙏🙏🙏

  • @ashagaikwad5994
    @ashagaikwad5994 Год назад +12

    Tai barobar bolta jaibhim

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 Год назад +19

    Riley salute Sushasmatai Andhare,अत्यंत पोटतिडकीने आपण विश्लेषण केलत,ही खदखद आहेच सगळ्यांच्या मनात पण एवढ मोकळेपणाने बिनधास्त आपण ही खंत मांडलीत

    • @Ghadge
      @Ghadge Год назад

      👍👍👍👍👌👌👌

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Год назад +22

    Sushma is good

  • @arushgajbhiye8143
    @arushgajbhiye8143 Год назад +22

    Sushma taee is a brilliant person

  • @ratnadeepurade8984
    @ratnadeepurade8984 8 месяцев назад +1

    Sushmatai andhare khup chhan , tumhala manacha mujara

  • @ganga269
    @ganga269 Год назад +12

    ज्ञानवंत सुषमा ताई

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Год назад +21

    Sushmatai great👍

  • @rajeshtambuskar2503
    @rajeshtambuskar2503 Год назад +223

    निशब्द , सुषमा ताई तुमच्या प्रश्नांची उत्तरे इथे कोना कडेही नाहीत. तुमची शोकांतिका सार्थ आहे.

  • @manishsuchak4115
    @manishsuchak4115 Год назад +2

    हमारे हिसाब से मिसेस सुप्रिया छाई सुऴे

  • @kalidaspatil2102
    @kalidaspatil2102 Год назад +44

    आणि खरं आहे,,,,, मनु वाद पूर्ण distroy झाला तरच , विश्वाचे चे कवाडे खुली होतील 🙏👏👏👏👏

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Год назад

      Tumhi he natk ajun kiti divas karnar ,
      Are tumhala khot bolun kiti divas rajkaran karnar,

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Год назад

      @@sumitsingyadav8558 परंतु मनू ची या देशाला किंवा विकासाला गरजच काय???

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Год назад

      @@kalidaspatil2102 tumhala garaj ahe manuchi amhala ani sanvidhanala jenva garaj hoti tenvha ghetli ani amhi mokle zalo tumhi raha tyala chiktun,
      Manu bharatacha hota tynchi mansikta bhartachi hoti tumchyasarkhi baherchi paise gheun deshach tukde karnari novti,

    • @sumitsingyadav8558
      @sumitsingyadav8558 Год назад

      @@kalidaspatil2102 garaj ky he ambedkarla kinva jyanni manusmruti chi madat ghetli sanvidhan kartani tynna vichar 😅😂😂victim card khelne nand kara n,

    • @kalidaspatil2102
      @kalidaspatil2102 Год назад

      @@sumitsingyadav8558 श्रध्दा भक्ती मनुष्याच्या बुद्धीला बळ देते, तर अंध भक्त बुद्धीचा विनाश करते. श्रध्दा विज्ञानाला स्वीकारते तर अंध श्रद्धा नाकारते. नासा मध्ये जायचे असल्यास, धर्म आणि अंध भक्त घेऊन जाणार का???

  • @sandhyaghodeswar7837
    @sandhyaghodeswar7837 Год назад +30

    सुषमा ताई ग्रेट

  • @sureshwaydande6044
    @sureshwaydande6044 Год назад +14

    सुष्माताई ग्रेट

  • @Measurement_metrology
    @Measurement_metrology Год назад +10

    IAS madam खुप छान मराठी बोलल्या 🙏🙏सगळ्यात जास्त impressive 🙏🙏🙏

  • @vishalb130
    @vishalb130 Год назад +1

    सुषमा ताई खरच खूप छान गोष्टी मांडल्या खरी परिस्थिती मांडली.आणि चित्रा ताई वाघ यांना कशाला राग आला पाहिजे.काही येत नसेल तर विरोध नाही केला पाहिजे.

  • @vishanusurve8084
    @vishanusurve8084 Год назад +81

    सूषमा ताई लढणारी सच्ची वाघीण ताई अभिमान तूझा

    • @pariksheetgawande3471
      @pariksheetgawande3471 Год назад +1

      बरोबर बोलले दादा

    • @aniruddhagupte6690
      @aniruddhagupte6690 Год назад

      ताईंचे जुने विडीओज सुद्धा खूप आक्रमक आहेत.🙏

    • @vasantmulik303
      @vasantmulik303 Год назад

      @@aniruddhagupte6690 सर्व व्हिडीओ आक्रमक आहेत ते फक्त हिंदु धर्मावर टीका करणारे. बाकीच्या धर्मावर टीका करायची हिम्मत होत नाही कारण फतवा निघु शकतो.

  • @ujwalapawar5955
    @ujwalapawar5955 Год назад +14

    ग्रेट रूपाली ताई👌

  • @ashawaghmare6690
    @ashawaghmare6690 Год назад +13

    Sushma tai barobar boltat

  • @gautamdhale2514
    @gautamdhale2514 Год назад +1

    मा. सुषमा ताई. साहेब आपण फार योग्य बोलत.

  • @friendsgaming3371
    @friendsgaming3371 2 месяца назад +1

    सुषमा ताई जिंदाबाद सत्य बोलला सत्य चा विजय या विधानसभा चुनाव मध्य होईल आणि उद्धव ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री होणारच या गदरा णा तयाची जगा दाखवु

  • @AnilKumar-rv1cx
    @AnilKumar-rv1cx Год назад +31

    Jai bheem namo buddhay sir ji madma ji 🙏🎄

  • @kashinathchile5705
    @kashinathchile5705 Год назад +8

    SUSHMA TAI...always rock !!!!

  • @bhanudaspowar9030
    @bhanudaspowar9030 Год назад +1

    संजय आवटेंचा फारच कौतुकास्पद प्रयत्न !