Constitution Day 2021 सुषमाताई अंधारे यांच्या भाषणाचा इतका गाजवाजा का होतोय !Sushama Andhare Gondia

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 2 дек 2021
  • Speech of Sushama Andhare

Комментарии • 1,1 тыс.

  • @sunilkasar1516
    @sunilkasar1516 Год назад +8

    अतिशय सुंदर संविधान बाबतीत मार्गदर्शन चांगले दिलं

  • @sandeepkamble7907
    @sandeepkamble7907 2 года назад +13

    ताई आपणाला सप्रेम जय भीम सर्वप्रथम आपणा मध्ये जी झोपी गेलेले आहेत राज्यकर्ते की पाठवले आठवले सारखे यांना जागेवर आणा या चार खासदारांनी आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये समाजासाठी काहीही केलेलं नाहीये यांना पहिलं जागेवर आणा नंतर आमची पिढी तुमच्या पाठीमागे म्हणाल तेवढी ताकद लावायला तयार आहे मी संदीप कांबळे कोल्हापूर सप्रेम जय भीम ताई

  • @user-rw5jk5zg8b
    @user-rw5jk5zg8b 2 года назад +113

    सुषमा ताई आपण भारतीय संविधान काय आणि कसे आहे याचे सखोल ज्ञान आंम्हा सर्वांना आपल्या व्याख्यानातून दिले त्याबद्दल आपले खुप खुप अभिनंदन आणि आभार.

  • @dnyaneshwardhanwade9167
    @dnyaneshwardhanwade9167 2 года назад +12

    ताई तुमच्या सारख्या सामाजिक कार्यकर्त्यांची भारत देशाला आवश्यकता आहे जय हिंद!

  • @Akshay0211
    @Akshay0211 Год назад +12

    खुप सुंदर आणि समजुन सांगितले... ताई हे विचार प्रत्येक माणसापर्यंत पोचलेच पाहिजे

  • @dhanrajgondane5296
    @dhanrajgondane5296 Год назад +8

    Very appreciable speech on constitutions ayu. sushmatai Andhare Thanks a lot tai__Gondane

  • @bhimsandeshsonawane14
    @bhimsandeshsonawane14 Год назад +15

    जय भिम जय संविधान 🇪🇺🇮🇳

  • @kiransonkamble1254
    @kiransonkamble1254 Год назад +25

    ताई तुम्ही फक्त बहुजन समाजा साठी जन्म घेतला आहे हे लक्षात ठेवा ताई तुमच्या सारखी मूलगी महीला भारतात पहिली आहे ताई तुझ्या साठी काही पण करेल मी

    • @dnyanbasable3855
      @dnyanbasable3855 Год назад

      77

    • @swapniltupere1443
      @swapniltupere1443 Год назад +2

      Asha Tupere bhut bdhiya madm tumchi deshala khri grj ahe ka tumich svvidhanala khra nyay deu shkta tumchya avdha chhu bajuncha abhyas konich kru shkt nahi umi khrch khupch gret ahat tumchya sarkhya changlya vyekti la mukhye mntnri pdavr bghayla avdel

  • @shivandro6936
    @shivandro6936 2 года назад +117

    आयुष्यमती प्रा शुषमाताई ह्या बाबासाहेब यांची खरी लढाऊ लेक आणि शेरनी आहे. जयभीम - जयसंविधान .

    • @sureshkasat4575
      @sureshkasat4575 2 года назад +1

      आपला अभ्यास आहे परंतु भाजपा वर टीका जास्त होत आहे

    • @Bhushan_123
      @Bhushan_123 2 года назад +1

      Bhushan
      Very good speech, constitution has filled with 395laws,22index it's given the best knowledge by her and flag which has 3colors , orange, white green, orange means sacrifice, white means silence and green means progress 👍 I like so much this speech jaibhim namobuday thank ❤️ you

    • @ateshtupe8184
      @ateshtupe8184 2 года назад

      Madam 4 varsh ambedkar sangtat, fakt election chya veli rashtrawadi , congress madhe jatat tevhach.

    • @narayanjadav4878
      @narayanjadav4878 2 года назад

      @@sureshkasat4575 .

    • @manoharmandavkar6304
      @manoharmandavkar6304 2 года назад

      0l
      Pppjjmjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjjj##

  • @amarmohod9912
    @amarmohod9912 2 года назад +6

    ताई मेलेल्या लोकांना जागे करण्याचे काम तुमचे खूप खूप सुंदर आहे तुमची विद्वत्ता ही खूप आहे . बुध्दी जिवी लोकांकडून मी आपले आभार मानतो.( जय भीम ,जय गोंडवाना)

    • @purwaedits.1069
      @purwaedits.1069 2 года назад

      ताई आपण जे सडेतोड व्याख्यान करता त्याला तोडच नाही,असेच आपल्या हातून समाज प्रबोधनाचे कार्य वारंवार होवो,आणी त्यासाठी ऊदंड आयुष्य लाभो असी भगवंताजवळ प्रार्थना.जयभिम।जयसंविधान।

  • @drdeepaknagle
    @drdeepaknagle 2 года назад +6

    खूपच अस अभ्यासू व्यक्तिमत्त्व सखोल अभ्यास जय भीम मॅडम 🙏

  • @sampawar2574
    @sampawar2574 Год назад +25

    खूप सुंदर समजावून सांगीतलं ताई . 👌👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @latalakhe4898
    @latalakhe4898 2 года назад +4

    सुषमा ताई खूप छान भाषण दिले .आपण संविधाना विषयी विस्तृत माहिती समजावून सांगितली ,अनेक कलमें,घटना चौकटी स्पष्ट सहज समजेल असे समजावून दिले आहे. सखोल अभ्यासू ,ज्ञानवंत,धैर्यशीलपणाचे कौशल्य आपणामध्ये आहे .जनजागृती उत्कृष्ट करताय धन्यवाद जयभीम💐

  • @surualone2907
    @surualone2907 2 года назад +70

    सुषमा ताई सप्रेम जय भीम
    ताई तुम्ही खूप छान माहिती देता संविधानाची. तुमचे कार्य दिवसेंदिवस प्रगाढ होत जाओ हीच सदिच्छा

    • @marotifulzele7873
      @marotifulzele7873 2 года назад +1

      Jày Bhim,🙏🇮🇳🙏 Jay Sawidhan.Great Speach.

  • @ashokjadhav2347
    @ashokjadhav2347 2 года назад +20

    मॅडम घटने बाबत खुपचं सोप्या भाषेत समजवून सांगितलंत घटना वाचून सहसा कळत नाही परंतु आता कळलं ज्याने law केलेला आहे त्यांनाच लवकर कळते कारण act आणि law ही वाचनाची ही पद्धत वेगळीच आहे सर्वं सामान्यांना वाचून न कळत नाही परंतु आपण खूपच सोप्या भाषेत sangitlat नामोबुधाय जयभीम 👌👌👌👌👌👍

  • @diwakarramteke8271
    @diwakarramteke8271 2 года назад +8

    Excellent information, thank you mam very much ! Jay Bheem, Jay Samvidhan, Jay Bharat !!!

  • @sanjay8612
    @sanjay8612 2 года назад +3

    मा.सुषमाजी,आपल्याला त्रिवार सलाम.👏👏आपल्यासारख्या शेरनी...ची भारत देशात जरूरी आहे.👍👍🌷👌👌

  • @dipakkamble7829
    @dipakkamble7829 2 года назад +9

    अतिशय खूप खूप सुंदर भाषण आदरणीय प्रा. सुषमा ताई आंधरे!🇮🇳📘✍️👏🏻
    बुध्द शिव फुले शाहु आंबेडकर यांच्या चरणी मंगलमय कामना....!🇮🇳📘✍️👏🏻

  • @subhashpatil1468
    @subhashpatil1468 9 месяцев назад +4

    जय भिम सुषमाताई

  • @cz30uhh
    @cz30uhh 2 года назад +39

    🇮🇳जो पर्यंत तुम्ही एक नाही तोपर्यंत गुलामच.
    जिथे एकता तिथे सूरचित ता.
    🙏जय भिम.

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 2 года назад +47

    खुप छान भाषण ताई तुमच्या कामाला सलाम. तुमच भाषण ऐकत रहाव वाटत.तुमच्या मुळे आम्हाला संविधान समजल जय भिम

  • @mohankamble7536
    @mohankamble7536 2 года назад +55

    आयु. प्रा. सुषमाताईजी , आपले मौलिक विचार आपले, बहुजनांचे पुढारी व लोक समजून घ्यावेत ही हार्दिक अपेक्षा आहे. जेव्हा समजून घेतील तेव्हा जरूर सत्तेचे राजे, मालक बनतील. ताईजी, तुमचे मनापासून आभार व अभिनंदन. जयभीम , जय संविधान.

    • @user-hi3jr8eo7i
      @user-hi3jr8eo7i 2 года назад +1

      पप्पप्पप्प

    • @senapatibhosale3437
      @senapatibhosale3437 2 года назад +3

      सुषमाताई संविधान विषयी छान माहिती अभिनंदन

    • @niketandhumal6899
      @niketandhumal6899 2 года назад +1

      Khup sunder Tai....

  • @ujwalachabukswar4660
    @ujwalachabukswar4660 2 года назад +21

    जय भीम ताई खूप खूप सुंदर तुमचे भाषण असते.आणि आहे.
    पुन्हा एकदा माझ्या कडून
    कडक जय भीम 🙏

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 2 года назад +100

    अतिशय सुंदर भाषण आहे. We are Indian 👍

    • @prakashmalage1029
      @prakashmalage1029 2 года назад +5

      Great, spech

    • @ashokmahire6541
      @ashokmahire6541 2 года назад +2

      Graet speech By sushama Andhare,we such intelectuals to educate the people',what is constitution and what is the need of the hour, equality before law and equal status of humanity one man one vote for the election,thanks for the best guidance

    • @mahadevkokane1475
      @mahadevkokane1475 2 года назад +1

      Very nice

    • @saritacollection.official
      @saritacollection.official Год назад

      खूप छान आहे भाषण,

    • @bapuraopawar440
      @bapuraopawar440 Год назад

      Congratulations Madam

  • @pradeepmore6508
    @pradeepmore6508 Год назад +11

    Very Excellent speech to be guide, friend & philosopher

  • @vijayalaxmib1946
    @vijayalaxmib1946 2 года назад +69

    या शेरनी ला मानाचा जयभिम ताई जगाव ते अस समाजाला संविधान मार्गदर्शन केले आहे

    • @tanajikalbhor7691
      @tanajikalbhor7691 2 года назад +1

      Tai buddhhe kuthlya jaticha smjta
      Te raje hote ashok raje hote ashok chakra he aaplya deshache Patrik aahe mg dillitil photo phayla nbghnya sarkhe vait kay aahe

    • @sagargade1937
      @sagargade1937 2 года назад

      DVD==

    • @sachinborate7516
      @sachinborate7516 Год назад

      पण सध्याच्या तकलादू धार्मिक राजकारण्यांना हे खुपतेय ताईंचा खरा सन्मान केला फक्त उद्धवजीनी
      ताई आणी उद्धवजी दोघांना मानाचा मुजरा आणी त्याच्या संविधान बचाव कार्याला खूप खूप शुभेच्छा 🙏

  • @kallappachougala6621
    @kallappachougala6621 Год назад +15

    SushmaTai, your speech is full of study and very very informative about our Sanvidha. Keep us educated on such matters regularly. Wish you all success

  • @gautamgawai6712
    @gautamgawai6712 2 года назад +16

    ताई, अतिशय सखोल, विस्तृत अगदी सोप्पा भाषेत संविधाना बद्दल माहिती दिली आहे धन्यवाद जयभीम

  • @pandurangshinde4412
    @pandurangshinde4412 2 года назад +4

    धन्यवाद ताई अतिशय सुरेख असे माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार जय भीम नमो बुद्धाय ‌जयसवीधान

  • @zahidaali9466
    @zahidaali9466 2 года назад +9

    धार्मिक सुट्या या फक्त त्या ,त्या धर्माच्या लोकांसाठी नव्हे तर सर्वांसाठी असतात कारण आपण त्यादिवशी आपल्या संबंधीत धर्माच्या मित्राला भेटून शुभेच्छां द्याव्यात.

  • @ashokbansode9954
    @ashokbansode9954 Год назад +5

    You are doing very good job keep it up 👆 most ethical women in India. Congratulations

  • @hitendraingale462
    @hitendraingale462 2 года назад +25

    अतिशय अभ्यास पूर्ण माहिती दिली ताई , जयभीम .👌

  • @rahulbhutekar8506
    @rahulbhutekar8506 2 года назад +9

    थॅन्क्स आवाज इंडिया आणि सुषमा ताई अशा नॉलेज ची खरी गरज आज भारतीयांना आहे.संविधान हाच ग्रंथ भारताचा आणि प्रत्येक भारतीयाच्या प्रमाण ग्रंथ आहे हे आपण पटवून दिलेत.

    • @sarjeraonalawade591
      @sarjeraonalawade591 2 года назад

      Atta pethi Ghar poch zali ahe Udhav nich Manus ahe time passla kitti mojto he mahit nahi apnala

    • @nishabhande4060
      @nishabhande4060 Год назад

      sanvidhan he pratelala samjayala pahije, aaple fundamental rights he jar mahit nasatil tar rajkiya, tasech etar jan aaplyavar kiti atyachar kartil.

  • @sheelasawdekar2928
    @sheelasawdekar2928 2 года назад +100

    🙏🔆🐘🔆🇮🇳 ताई तुमच्या भाषणाने झोपी गेलेला जागा होईलच... धन्यवाद अगदी मनापासून

  • @sonytembhurne3158
    @sonytembhurne3158 2 года назад +10

    Jai bhim tai khup sunder ani sopya bhashet snagitl tumhi

  • @chandrakantgaikwad4199
    @chandrakantgaikwad4199 7 месяцев назад +3

    Very very appreciable speech mom regarding savidhan day jai bharat.

  • @rameshsonkamble6674
    @rameshsonkamble6674 2 года назад +10

    Excellent and knowledgeable speech diamond and golden multitalented pro sushma tai solute and saprem jaibhim dhanyavad 🙏💐💐💐💐

  • @sanjivanigavali7784
    @sanjivanigavali7784 Год назад +26

    So great presentation of Savvidaan of भारत Country!
    Thank You, Tai!

  • @panchshilagulde585
    @panchshilagulde585 2 года назад +1

    असेंच मार्गदर्शनाची खुप जास्त प्रमाणात गरज आहे

  • @latalakhe4898
    @latalakhe4898 2 года назад +7

    विजय असो महान महामानवांचा सर्व महापुरुषांचा विजय असो

  • @ratanmagar5963
    @ratanmagar5963 2 года назад +5

    ताई बाप तो बापच। जय भीम जय संविधान।

  • @appasahebgaikwad9805
    @appasahebgaikwad9805 2 года назад +18

    जयभीम, अप्रतिम ताई आपले भाषण ऐकतच राहावे........🙏

    • @deoraochavan4522
      @deoraochavan4522 Год назад +1

      अतिशय सुंदर भाषण ताई तुम्ही केला ऐकत राहावे असे वाटते

  • @rautsudhir2248
    @rautsudhir2248 Год назад +2

    सुषमाताई आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 Год назад +1

    ताई खूप छान.Salute to you.

  • @sidharthramteke3267
    @sidharthramteke3267 2 года назад +8

    सुषमा.ताई अप्रतीम.भाषण

  • @nashikbarsagade1104
    @nashikbarsagade1104 2 года назад +11

    आयु. सुषमा ताई सप्रेम जयभीम.🙏🙏🙏
    छान विवेचन केले आहे.👌👌👍

  • @smitapednekar3016
    @smitapednekar3016 Год назад

    सुषमाताई आपण‌थोर विचारवंत आहात. कोटी कोटी प्रणाम.

  • @chandraprakashkamble1455
    @chandraprakashkamble1455 8 месяцев назад +2

    Jay bhim Tai 🙏 namo budhay 🙇🙇

  • @suvarnagajghate7026
    @suvarnagajghate7026 2 года назад +7

    ऐकून खूपच छान वाटले ताई खूप खूप धन्यवाद जयभीम जयभीम

  • @sonysathe2251
    @sonysathe2251 2 года назад +28

    So Valuable speech... JAYBHIM... Jay SANVIDHAN..🙏💐🙏💐🙏

  • @inderjeetsinghmehra381
    @inderjeetsinghmehra381 Год назад +2

    Madam Sushma Andhre Tai Salute to you. Best wishes 🙏🙏

  • @prakashkavathekar651
    @prakashkavathekar651 2 года назад +2

    अतिशय सुंदर विश्लेषण ताई. जय भीम 🙏🙏🌹🌹

  • @ashaijagaj9155
    @ashaijagaj9155 2 года назад +5

    देश की आयरन लेडी
    जयभिम,नमोबद्धाय,नमोबद्धाय जय मुलनिवाशी ब्राम्हण विदेशी

    • @shobhashirole0156
      @shobhashirole0156 2 года назад

      बुद्धांनी मुलनिवासी सिद्धांत शिकवला का , ...त्यांनी प्रथम उपदेश पाच ब्राह्मणांना दिला .

  • @savitribaifulenishulkabhya778
    @savitribaifulenishulkabhya778 2 года назад +3

    अतिशय उपयुक्त ठरेल अशी आपल्या भाषणातून माहिती दिली ताई, 🙏🙏🙏

  • @prakashtawade123
    @prakashtawade123 2 года назад +2

    सुषमा ताईच्या संविधानाच्या बाबतीत ज्ञानाला सलाम आहे.तसेच लोकांना पटवून देण्याची कला प्रशंसनीय आहे.ताईला पहले ही ऐकले आणि आज ही ऐकताना भारी वाटत.जय भीम ताई.बल्लारपुर.महाराष्ट्.

  • @user-tn8ns2nq8h
    @user-tn8ns2nq8h 6 месяцев назад +1

    Khrch tumhi da Babasaheb Ambedkaranchyvicharanchi khri vaghin apko Dil se koti koti prnam nmo buddhay Jay bhim jay svvidhan 😊❤

  • @gajananambhorestudio8848
    @gajananambhorestudio8848 2 года назад +43

    डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित असलेले कार्यकते कसे असावेत याचे उत्तम उदारहन आयु सुष्माताई

  • @vinitmore2361
    @vinitmore2361 2 года назад +7

    खूप छान

  • @pournima4318
    @pournima4318 2 года назад +1

    खूपच छान ताई तूम्ही आम्हाला समजलात आपल्या संविधानातील माहिती, त्यातील कलमे.खरंच आपण जागे झाले पाहिजे आणि आपल्या संविधानाला वाचवले पाहिजे. आणि यासाठी पहिल्यांदा आपल्याला मतदान हे मशीन द्वारे नानी तर मत पेटी ने मतदान केले पाहिजे. बरोबरच आहे ताई.मला देखील तुमच्यासारख्या विचारांची बनायचे आहे.Thank you Tai🙏🏻🙏🏻

  • @madkekaveri2510
    @madkekaveri2510 Год назад +1

    ताई सलाम तुमच्या बुधिम्मतेला सर्व र रागिणी तुमच्यासारख्या. घडाव्या लोक खरे.समजदार. मतदार होतील खरे. बाबा. लिहिलेली घटना समजली पाहिजे तुम आगे bado

  • @mangalmaynal7937
    @mangalmaynal7937 Год назад +15

    Very very well explained Constitution of India.
    Excellent 👌 Fluency in speech.

  • @mahendramisal994
    @mahendramisal994 2 года назад +5

    I am still listing you.. Mam .. great salute..

  • @anitahande2384
    @anitahande2384 2 года назад +2

    संविधानाबदद्ल खुप जान माहीती सांगीतली स्पीच खुप आवडले

  • @kirankamble7562
    @kirankamble7562 10 месяцев назад

    Great Sushma Tai great ताई तुमचं भाषण फार सुंदर सर्वांना समजेल असं आसत

  • @shyamsonavane4913
    @shyamsonavane4913 Год назад +20

    जय भिम जय संविधान जय भारत 👍

    • @anandvaidya8204
      @anandvaidya8204 Год назад

      जय संविधान. जय भारत.

    • @madhusudanambardekar7284
      @madhusudanambardekar7284 Год назад

      Sushamatai yançha ekhi mudda khodata yenar ñahi. Mhanunach Konich sushma taichyamage Lagat nahi.

    • @janardhanmanerao341
      @janardhanmanerao341 10 месяцев назад

      जयभीम मडम फार सुंदर संविधाना बदल माहिती दिली आणि अतिशय महत्त्वाचे म्हणजे मतपत्रिका वर पुढचे लोकसभा व विधानसभा मतदान झाले पाहिजे ही जनजागृती खेडेगावापासुन तर मोठ्या शहरापर्यंत मोठ्या जोरात आतापासूनच मुम्हमेंट जलाराबू या आणि हे जातियवादी सरकार खाली खेचू या पुन्हा एकदा जयभीम

  • @satwashilasadaphule7094
    @satwashilasadaphule7094 Год назад +15

    खूप सुंदर शुष्मा ताई आज तुमच्या सारख्या नेत्या ची देशाला गरज आहे घटना आणि संविधान सर्व माहिती सर्वांना सांगायची गरज आहे ती तुम्ही सविस्तर सांगताय तुम्हाला मानाचा जयभीम जय भारत जय महाराष्ट्र

  • @leelanachane1314
    @leelanachane1314 Год назад +1

    Susham tai Chhan bhashan👌🏻👍

  • @santoshsathe9330
    @santoshsathe9330 Год назад +1

    अभिमान आहे मला ह्रदयापासून माझ्या भिम कन्येचा व शिव कन्येचा

  • @kiranchavan1000
    @kiranchavan1000 2 года назад +43

    खुप सुंदर अभ्यास , आत्मविश्वास , निर्भिड !!! 🇮🇳❤️🌞

  • @ansaramkale5169
    @ansaramkale5169 Год назад +3

    A very studious speech.

  • @shobhawaghmare6581
    @shobhawaghmare6581 2 года назад +1

    खुप सुंदर भाषण

  • @dattaudage7243
    @dattaudage7243 2 года назад

    खुप छान अप्रतिम सुंदर.. धन्यवाद ताई....

  • @ajitsawant5549
    @ajitsawant5549 Год назад +9

    ताई सलाम जय महाराष्ट्र

  • @shardapatil141
    @shardapatil141 2 года назад +7

    खूपच छान mam

  • @psbandgar6769
    @psbandgar6769 7 месяцев назад +1

    जय माहात्मा ज्योतिबा फुले जय छत्रपति जिजाऊ जय जय छत्रपति शिवराय जय जय छत्रपति शंभुराजे जय जय छत्रपति राजीर्षि शहुराजे जय जय भीम जय भीम ❤️❤️ धन्यवाद डॉ बाबासाहेब आंबेडकर जय संविधान जय महाराष्ट्र 🚩 जय वडार 🚩

  • @renukawaghmare9373
    @renukawaghmare9373 2 года назад +1

    Great lady (सुषमा ताई अधांरे)🙏जय शिवराय, जय शाहू महाराज, जय महात्मा फुले,, जय जिजाऊ, जय भिमाई, जय सावित्रीबाई फुले, जय संत गाडगेबाबा,
    जय रमाबाई, सिम्बॉल आफ नालेज भारताचा कोहिनूर हिरा, डा, बाबासाहेब भिमराव रामजी आंबेडकरांना त्रिवार वदंन🙏
    🇮🇳जयभीम🇮🇳 जयभारत🇮🇳

  • @DilipYadav-mu8xb
    @DilipYadav-mu8xb 9 месяцев назад +6

    सषमाताई अतिशय सोप्या भाषेत आपण संविधानाची मांडणी करीत आहात .आभार.

  • @maheshrathi6777
    @maheshrathi6777 2 года назад +17

    Very balanced and educative speech .Marwadi Mahasabha salute her .@ LokMitra MaheShree

  • @ratanlalbatham5782
    @ratanlalbatham5782 2 года назад

    ताई सुषमा जी ताई सुषमा जी अद्भुत अद्भुत आपके ज्ञान आपके ज्ञान और अभिव्यक्ति की क्षमता अद्वितीय है धन्य हैं आप धन्य हैं wonderful wonderful you are the great lady

  • @Hinata_Uzumaki756
    @Hinata_Uzumaki756 2 года назад +1

    Great ....Bheema chi Waghini...savvidhanachi rakshankrti ..salam आहे तुम्हाला.

  • @taradake4883
    @taradake4883 2 года назад +3

    अतिशय उदबोधक भाषण
    Excellent

  • @uttamkasade8079
    @uttamkasade8079 2 года назад +5

    भीमाची वाघीण.... जबरदस्त

  • @Freaky......
    @Freaky...... 2 года назад +1

    मंत्र मुग्ध करणारे भाषण, अतिशय प्रभावी, अभ्यासपूर्ण 👍👌🙏धन्यवाद ताई 🙏

    • @ambadasmankar3364
      @ambadasmankar3364 2 года назад

      सुष्माताई नी अतिशय सुंदर सखोल माहिती व संविधान विषय, कलमाबाबत विस्तृत माहिती दिलेली आहे। आणि इतर आवश्यक, खुपच छान माहिती दिली आहे,। पण मुख्यत्वेकरून ईविएम बंद करावे लागेल। कांतीकारी जयभीम🙏🙏

  • @lakshmanbikkad4779
    @lakshmanbikkad4779 Год назад

    अतिशय सुंदर आणि चांगले वास्तविक विश्लेषण केलेले आहे भाजपा असा एक पक्ष आहे की तो स्वार्थासाठी काहीही करू शकतो बोलू शकतो. नैतिक मूल्ये/ विचार विसरलेला धोकेबाज आधुनीक विचारसरणीचा पक्ष आहे.

  • @bharatlaxmankhekane935
    @bharatlaxmankhekane935 Год назад +27

    ताई तुमचे भाषण मी मनपूर्वक आईकत असतो ताई तुमच्या सारख्या नेत्याची समाजाला गरज आहे

    • @bangalijanab8009
      @bangalijanab8009 Год назад

      f

    • @kavitakhandare7221
      @kavitakhandare7221 Год назад +1

      ताई तुम्ही खुप चांगले विच्यार सांगता आणि तुमच्या भाषणात बरीच माहिती असते.

    • @sujatakailas2687
      @sujatakailas2687 Год назад

      ​@@bangalijanab80090:22 0:22

    • @SivajiWathore
      @SivajiWathore 8 месяцев назад

      ​@@kavitakhandare7221😅❤❤😂😂😂❤ 47:08

    • @SivajiWathore
      @SivajiWathore 8 месяцев назад

      ​❤❤

  • @namratadabhole1255
    @namratadabhole1255 2 года назад +7

    खूप सुंदर माहिती सांगितली मॅडम जय भीम जय संविधान 🙏

  • @hasmatmohd7886
    @hasmatmohd7886 Год назад +1

    Shining diamond of maharashtra excellent top class ias ips class mam salute

  • @rajeshkulkarni4961
    @rajeshkulkarni4961 2 года назад +1

    ताई आपला अभ्यास खुप छान आहे आणि भाषेवरील प्रभुत्व पण खुप सुंदर आहे

  • @sachinmate5454
    @sachinmate5454 2 года назад +7

    Khup chan dhannyawad

  • @lahubansode839
    @lahubansode839 2 года назад +6

    खुप छान ताई

  • @chitrasawant6451
    @chitrasawant6451 2 года назад +2

    Sushma Tai kay jabrdast aavaj and bhashan Jay bhim Tai great nidar gadha abhyas ahe tumcha 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 khup Sundar mahiti dilit. Tumhi. Thanks

  • @surekhajadhav9608
    @surekhajadhav9608 2 года назад +18

    Beautiful Tai 🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐💐

  • @Advisable-wt5jb7wv1r
    @Advisable-wt5jb7wv1r 2 года назад +19

    Sushma Tai hi khup strong Ani spasht vichar Thampane mandnari vyaktimatv ahe.....she is really great and knowledgeable person 🙏🙏🙏

  • @SaasBahuFoodVlogs
    @SaasBahuFoodVlogs 2 года назад +8

    Wow shining diamonds in Maharashtra 🙏

  • @namoprakashraut5959
    @namoprakashraut5959 2 года назад

    Sushma Tai andhare yanchi sanvidhan sanvaidhanik वेरी-वेरी good aahe thank u

  • @anirudhpatil5446
    @anirudhpatil5446 2 года назад +1

    Babasaheb mhantat te kharach ahe shikshan he waghinich dudh ahe Babasaheb Ambedkar pivoon gurgurale ,tumhi pivoon gurgurta ahat amchya Mulanhi te waghinich Dudh mhanje Shikshana ghevoon wagha sarkha Jagav,Jay Bhim, Thanks for your knowledge and your great speech on Constitution (sanvidhan)!

  • @surandarrao1813
    @surandarrao1813 2 года назад +5

    Jay. Bhim

  • @gajanansable3948
    @gajanansable3948 2 года назад +13

    प्रा.सुष्माताई अंधारे यांचे अत्यंत उत्कृष्ट भाषण आहे. खरंच अत्यंत लाजवाब प्रबोधन केले आहे .

  • @shbttrust7199
    @shbttrust7199 Год назад

    माननीय आदरणीय सो.सुषमा अंधारे माताजी,
    आपण व्यक्ती, समाज,देश,याबाबत अत्यंत सोप्या आणी सोज्वळ भाषेत व्यक्तीपुरक जीवन जगण्यासाठी भारतीय सार्वभौम राज्यघटनेचा
    विचार, आचार, अधिकार,स्वच्छ जिवन जगण्यास आधार हा मौल्यवान कायदेमंडळ हे
    समजून सांगितले. तसेच शासनाने देखील तशा
    व्यवस्था निश्र्चयाने राबविण्यास आम्ही आपणास बहूमताने अधिकार देत आहोत.
    तरी आपण क्रुती व करणी यामध्ये फरक करण्याचे इत्तराप्रमाणे काम करू नका हि नम्र विनंती.आपला विजय असो. //जय शिवाजी,जय भवानी, जय महाराष्ट्र, जय हिंद.!!!.//धन्यवाद!.

  • @vishwasrasalofficial1904
    @vishwasrasalofficial1904 2 года назад +1

    Really great and amazing though. 🙏