तुझा बापही मला रोखू शकत नाही ; माझा नाद नाही करायचा महागात पडेल - सुषमा अंधारे कडाडल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • #vistanews

Комментарии • 752

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Год назад +53

    ताई तुमचे विचार छान आहेत.
    खरचं तुम्ही प्रभावी बोलता.

  • @shailendraminde4681
    @shailendraminde4681 Год назад +64

    ताई रोख ठोक भाषण एकदम उत्तम, विरोधकांना तुम्ही सडेतोड उत्तर दिले. तुम्ही विरोधकांचा माज उतरवला हे फार चांगले कामं केले. धन्यवाद सुषमा ताई.

    • @maheshghag5678
      @maheshghag5678 Год назад

      भिकार चोट बाई आहे, ना नवऱ्याची ना उठा ची.....

    • @jayprakashparadkar2569
      @jayprakashparadkar2569 12 дней назад

      😢😢, , ,,, xxxffffg

  • @rezakhan2164
    @rezakhan2164 2 месяца назад +3

    Ek number very nice sushma andhere ji ur speech is to nice u talk to real

  • @mangalameshram1612
    @mangalameshram1612 Год назад +34

    मी नियमित आपले व्हिडिओ बघत असते. आज आपल्या सारख्या सुशिक्षित लोकांची या देशाला फार गरजेचे आहे.

    • @narenmohite7688
      @narenmohite7688 Год назад +1

      भावा तिला मग तिकीट द्यायला लागेल करके आमदार मुख्यमंत्री हे आता संजय राऊत आत गेला म्हणून ह्याला बाहेर काढले बस आपला घरी शांत

  • @sachinambekar790
    @sachinambekar790 Год назад +9

    सुषमा ताई खूप विचार पूर्वक आणि विचार करून बोलतात एक ही शब्द त्याचा वाईट किंवा वाइफल नसतो.

  • @narayanphasate316
    @narayanphasate316 Год назад +13

    शिवसेनाची खानदानी शेरणी वाघीन आहे ही सलाम आहे माझ्या बहिणीला

  • @deepakpatankar3661
    @deepakpatankar3661 Год назад +17

    जय महाराष्ट्र। ताई। महीला असून बालासाहेंबांनसारखे बिंदास। महीलांना अभिमान असावा आपला आणि आपला अभ्यास। जय महाराष्ट्र।

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 Год назад

      मोकाट सुटलेल्या बाईच्या नादी लागू नका कारण तीला इज्जत नाही आपल्याला आहे

    • @isshiomi6364
      @isshiomi6364 Год назад

      @@hanumanshinde4162 म्हणजे महाराष्ट्राच्या देवांचा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करणाऱ्यांच्या नादी लागलेलं बरोबर का?

    • @hanumanshinde4162
      @hanumanshinde4162 Год назад

      @@isshiomi6364असे झालेच नाही उगीच काहीतरी फालतुगिरी चाललीय पण अंधारे मुद्दामच जाणूनबुजून अपमान करते तीला हिंदू विरोधी आहे

  • @sanjayayachit7602
    @sanjayayachit7602 Год назад +5

    अशा शिवसैनिकांची गरज आहे

  • @namdevkonal
    @namdevkonal Год назад +34

    सुषमा ताई अंधारे यांच भाषन खुप आवडलं कारंण त्या फार तर्कशुद्ध पद्धतीने व शास्त्रशुद्ध बोलतात खरोखर त्यांना मानाचा मुजरा जय महाराष्ट्र जय ठाकरे सेना 🌹🙏

    • @RahulKumar-ku1jy
      @RahulKumar-ku1jy Год назад

      मुर्खासारखे काहीही बोलून comedy करण्याला तर्कशुध्द व शास्त्रशुद्ध बोलण म्हणत नाहीत.

    • @rameshingle1095
      @rameshingle1095 Год назад

      very good speach jaybhim

  • @anitavetal8132
    @anitavetal8132 Год назад +8

    धन्यवाद ताई

  • @vinodchoudhari4141
    @vinodchoudhari4141 Год назад +71

    सुषमा ताई आपण फार ग्रेट आहेत आपल्या सारख्या वाघिणीला सलाम.

  • @rajudipke.9968
    @rajudipke.9968 Год назад +26

    ताई खुप... छान तुमचे विचार भविष्यात सर्वांना मनुष्य मनुण कसे जगायचे...त्याचे अधिकार काय आहे ते सांगता... सर्वांसाठी खुप महत्वाचे आहे हे सांगायला खुप मोठा अभ्यास लागतो..

  • @bappasahebbodkhe1947
    @bappasahebbodkhe1947 Год назад +40

    अभ्यासू, हुशार वक्ती
    शिक्षित, आणि कायादयाच्या चौकटीत
    बोलणाऱ्या सुषमा ताई
    👌👌👌👌🙏🙏

  • @pushkarmodak5662
    @pushkarmodak5662 Год назад +18

    अप्रतीम जबरदस्त बहुत बडीयै ताई तुमा ला माना प्रमाने जय भिम नमोबुद्धाय आपन बाबा चे
    लेकर आहे

    • @shivdasjadhav2442
      @shivdasjadhav2442 Год назад

      सुषमा ताई तुम्ही परत परत जातीवर घसरता हे योग्य नाही जात सोडून राजकीय मांडणी योग्य समाचार घेताना दिसतात ते योग्य आहे

  • @hanmantmane5958
    @hanmantmane5958 Год назад +30

    Great ताई

  • @sandeshmokal15
    @sandeshmokal15 Год назад +13

    मॅडम, फक्त एकदाच बोला, सावरकर जिंदाबाद .

  • @ravindravidhate9938
    @ravindravidhate9938 Год назад +9

    एक नंबर ताई

  • @vishwasmalshe4142
    @vishwasmalshe4142 Год назад +34

    *सुषमाजी ऋषी अगदी सुस्पष्ट पणे सडेतोड तरीही घटनेला धरून बोलता.महाराष्ट्राला तुमचा सार्थ अभिमान आहे.*
    *🚩🚩🚩जय महाराष्ट्र!🚩🚩🚩*

  • @rafiqueshaikh8117
    @rafiqueshaikh8117 Год назад +11

    Great job sister

  • @nidhinilimaspalkandwar1139
    @nidhinilimaspalkandwar1139 8 месяцев назад +10

    एक नंबर ताई नतमस्तक शेवट माझ्या डोळ्यातअश्रु आले

  • @chetanmalve3321
    @chetanmalve3321 6 месяцев назад +2

    आज सगळे सत्तेत जाण्यासाठी धडपड करताय आज उध्दव ठाकरे यांच्या कडे काही नसताना तुम्ही उध्दव ठाकरेंसाठी शिवसेने साठी जनतेसाठी धडपड करताय खरोखर धन्यवाद

  • @shankarburungale3501
    @shankarburungale3501 Год назад +16

    ताई तुमचं भाषण ऐकताना माझ्या अंगावर काटा आला अडचणीच्या वेळेत जी मदत नागरिकांना केले उद्धव साहेबांनी ती कुणीच करू शकत नाही धन्यवाद थँक्यू आभारी

    • @ganeshpadyal7056
      @ganeshpadyal7056 Год назад +2

      Hi pagal zali attta

    • @maheshpatil4935
      @maheshpatil4935 Год назад +2

      ताई जबरदस्त टॅलेंडेड संभाषण केलं आहे तुम्ही
      खूप खूप शुभेच्छा तुम्हाला
      उद्धव साहेब जिंदाबाद

    • @sakharamnikam3022
      @sakharamnikam3022 Год назад

      @@ganeshpadyal7056 y

  • @kundliaklalgude7324
    @kundliaklalgude7324 Год назад +13

    जय महाराष्ट्र ताई साहेब एक नंबर आहे जय शिवसेना 🚩🔥🔥🔥

  • @prakashhulenwar
    @prakashhulenwar Год назад +30

    ताई, अभ्यासपूर्ण , वैचारिक, स्पष्ट आणि उद्याचा महाराष्ट्र घडवणारे व्याख्यान.

  • @shobharane8097
    @shobharane8097 Год назад +9

    खरचं ताई अप्रतिम भाषा शैली आहे नेता असावा तर तुमच्या सारखाच जय महाराष्ट्र ताई

  • @Anushorts-ys1xb
    @Anushorts-ys1xb Год назад +17

    ठाकरे सेना जिंदाबाद 🚩✌️

  • @rajughadge3659
    @rajughadge3659 Год назад +19

    छान

  • @vilaswairkar2613
    @vilaswairkar2613 4 месяца назад +2

    TAl number 1 God bless you we all to see you as a home minister

  • @phuleshyam5583
    @phuleshyam5583 Год назад +2

    राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री म्हणून एक नंबर सुषमा अंधारे ताई,जयभीम, जय महाराष्ट्र।

    • @rameshkhandare3056
      @rameshkhandare3056 6 дней назад

      Jay bhim jay shivray ja thakre saheb Jay Maharashtra

  • @swamiprakash-t3l
    @swamiprakash-t3l Год назад +22

    ताई वरदहस्त आहे तुमच्यावर शिवाचा.
    एका वाक्यात डोळ्यात पाणी आणलं .
    निश्चिन्त रहा. विश्वास ठेवा .ही शिव सेना आहे.तुम्हाला आणि तुमच्या मुलीला कधी ही एकटं टाकणार नाही.
    जय हिंद जय महाराष्ट्र

    • @nanaagham6056
      @nanaagham6056 Год назад +2

      जबरदस्त अभ्यास आहे सगळ्या वीषयावर बोलतात ताई🙏💐🌷🌹

    • @sbk435
      @sbk435 Год назад

      ताई तुमच्या घाण तोंडा मुळे शेना खड्डयात जाईल देवता विषयी बोलताना लाज बाळगा , कन्हैया पण असेच बोलत होता

  • @poojabalki5921
    @poojabalki5921 Год назад +9

    सुषमाताई तुम्ही खुब ग्रँट आहात

  • @sharadkotawadekar3504
    @sharadkotawadekar3504 Год назад +7

    आम्ही कोणत्याही पक्षाचे नाही पण कोरोना काळात आदरणीय उध्दव ठाकरेसाहेब,अजित पवारसाहेब,बाळासाहेब ठाकरेसाहेब तसेच आदरणीय टोपेसाहेब यांनी तसेच राज्यातील सर्व शिवसेना शाखानी केलेले काम उल्लेखनीय आहे त्यांची बाजू पोटतिडकीने बाजू मांडणारी सुषमाताई उत्तम त्यांना मानाचा मुजरा

  • @gajananmonde8900
    @gajananmonde8900 Год назад +19

    सुशमाताई खरोखरच तुम्ही वाघिणच आहात. गर्व आहे तुमचा महाप्रबोधन संवाद यात्रेस शुभेछ्या.
    जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

    • @sumitdongare500
      @sumitdongare500 Год назад +1

      ताई खूपच छा न भाषण

  • @praveenshewale1309
    @praveenshewale1309 Год назад +10

    ताई तुम्ही खरोखर ग्रेट आहेत .👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌 नाद नाही कारायचा आमच्या ताईचा विषय खोल

  • @rajusuryawanshi3542
    @rajusuryawanshi3542 Год назад +19

    Super speech madam you are great member of shiv sena

  • @girajubambale8052
    @girajubambale8052 Год назад +10

    कोणत्या पक्षासाठी नाही तर तुमचे सडेतोड बोल देशासाठी व रयतेसाठी नक्कीच अमुल्य आहेत ते बोल असेच तळपत ठेवा।

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Год назад +5

    Grea. Andhare tai

  • @prakashthul6850
    @prakashthul6850 Год назад +6

    Very good

  • @subhashkhatmode9420
    @subhashkhatmode9420 Год назад +5

    जय महाराष्ट्र

  • @dattatryashete4356
    @dattatryashete4356 Год назад +1

    ताई आता शीवसैना पुन्हा एकदा मुख्य

  • @ajitpadave3885
    @ajitpadave3885 7 месяцев назад +1

    अंधारे मॅडम तुमचं भाषण ऐकायला खूप मजा येते आमच्या गुहागर तालुक्यामध्ये आला आला तर विरोधकांचे धाबे दणाणले जातील

  • @dilippawade2082
    @dilippawade2082 Год назад +16

    ताई साहेब....
    खरच हे प्रबोधन यात्रा आहे. प्रबोधन शिवसेनेची आहे आण सताधर्यांचे आहे....

  • @harishchandramulik3285
    @harishchandramulik3285 Год назад +6

    ताई जय महाराष्ट्र फार छान मार्गदर्शन केलं मी शिवसेनेचा शिपाई व आर्मीचा शिपाई आहे आदरणीय गजानन कीर्तिकर साहेब यांच्या बद्दल मी थोडसं आपण बोलावं ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र

  • @anantgajare1102
    @anantgajare1102 Год назад +4

    Nice petch proud of tai

  • @shendesubhash
    @shendesubhash Год назад +3

    या भारतात बंधुभाव नित्य वसु दे.
    दे वर ची असा दे......(राष्ट्रसंत तुकडोजी महाराज)

  • @mimkalp
    @mimkalp Год назад +11

    फार अभ्यास आहे ताईचा. फार छान. मस्त भाषण केले ताई.

  • @manohargavande9651
    @manohargavande9651 Год назад +7

    ताई तुम्ही कायदा सोडुन बोलत नाही त्यामुळे तुमचा महाराष्ट्राला गर्व आहे

  • @deepakshinde8980
    @deepakshinde8980 7 месяцев назад +2

    अंधारे ताई तुमच्या बरोबर आम्ही आहोत

  • @ShankarYadav-fp9dq
    @ShankarYadav-fp9dq Год назад +6

    बस झालं, जनता हुशार आहे

  • @rakeshpote3646
    @rakeshpote3646 Год назад +17

    Kdk jai bhim 🙏⚔️⚔️

  • @gregoriphilips4426
    @gregoriphilips4426 Год назад +12

    Appreciate you lady ,we are going to strongly support Shivsena .let's not allow any outside party ,Maharashtra mhanhje shivsena yes Hindu Muslim Sikh Isaai Sab Hai hum sab Hai bhai.
    BJP is just using Hindu Muslim as agenda just vote Bank.

  • @shivajipatil8391
    @shivajipatil8391 Год назад +11

    Jay Maharashtra

  • @balasahebshinde7473
    @balasahebshinde7473 Год назад +6

    महाप्रबोधन यात्रेचा फायदा पहिला शिवसेनेचा विजय ताई ग्रेट आहात तुम्ही

  • @eknathayare8636
    @eknathayare8636 Год назад +20

    तुमची भाषण खुप आवडतात. Keep it up 👍

    • @gajanandeshmukh5653
      @gajanandeshmukh5653 Год назад +2

      सत्य आणि निर्भीड बोलता ताईसाहेब ✌️

  • @ushasawant9637
    @ushasawant9637 Год назад +4

    खूप छान ताई तुमच्या सारखे कोणी तरी भेटले जे बोलता ते अगदी बरोबर बोलता असच बोल पाहिजे दुसऱ्याच्या बापाला अपला बाप म्हणून चालणार नाही सगळा बळजबरीचा कायदा आहे

  • @kakaparekar8007
    @kakaparekar8007 Год назад +8

    Veriy nice 👍 tai

  • @sunitamate7272
    @sunitamate7272 Год назад +2

    Thanku tai. Vudhhav sahebana kharacha khup madat zhali tumchi n Kay bhari bolata tumhi. Suspasht n yogy bhari vatate iikun. N nehmi iikat rahav aaplyala aas vatate thanku

  • @shakuntalagondane8828
    @shakuntalagondane8828 Год назад +2

    एकदम छान

  • @romapoojari3407
    @romapoojari3407 Год назад +10

    Great great Tai fight for Justice... 🙏🇮🇳

  • @gajanansajgane2382
    @gajanansajgane2382 Год назад +13

    सुषमा ताई तुम्ही आमच्या मोठ्या बहिणी आहात आम्ही तुमच्या पाठीशी आहोत उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना हे आपली शिवसेना आहे आणि आपली शिवसेना ही धनुषबान कायमस्वरूपी असेल आमच्या मोठ्या बहिणीला जय महाराष्ट्र लहान भाऊ म्हणून सदैव आपल्या सोबत ताई

  • @dipakmohite5822
    @dipakmohite5822 Год назад +60

    ताई तुम्ही संविधानाची चौकट अतिशय योग्य पद्धतीने सांभाळून उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेला योग्य वेळी आधार दिला या इकडून तिकडे उडनार्या कावल्याच्या थमक्याना घाबरुनका आम्ही मावले तुमच्या पाठीशीढाल बनुन आहोत

  • @hussainpathan4001
    @hussainpathan4001 Год назад +10

    Great speech Tai

  • @mundedattatray
    @mundedattatray Год назад +12

    एकच शब्द #पांचट

  • @samtoshjadhav783
    @samtoshjadhav783 Год назад +5

    आहो मोठे भाषण.क.रता हेच भाषणा.बाबासाहेबांसाहेबांन.वैषयि.बोले.तर समाज खुश होईल. बाबासाहेबांच.समाजाला अशा भाषणाची गरज.आहे. ताई

  • @vikaseddfhtbgfftajane3905
    @vikaseddfhtbgfftajane3905 Год назад +9

    Maha prabhodhan yatres hardik shubhechha. Jay Maharashtra. Jay Bharat.

  • @shankarchalke8063
    @shankarchalke8063 Год назад +10

    सुषमा अंधारे शिवसेनेच्या वाघीण आहे

  • @santoshsalunke5290
    @santoshsalunke5290 Год назад +2

    ताई ग्रेट

  • @ashokkadam3642
    @ashokkadam3642 Год назад +5

    अति खूप चांगला भाषण करता तुमचा अभिनंदन

  • @dilipkhadtare6254
    @dilipkhadtare6254 Год назад +6

    सुषमाताई तुम्ही भावी आमदार नक्की आहात तुम्ही शिवसेनेसाठी जिवाची रान करूण भाषण करताय

  • @allrounder2854
    @allrounder2854 Год назад +6

    Great

  • @ajitparbhakar9299
    @ajitparbhakar9299 Год назад +1

    भावी महाराष्ट्राचे सीएम

  • @shekhareb434
    @shekhareb434 Год назад +8

    ताई एक नंबर बोलले तुम्ही

    • @dattunagare3672
      @dattunagare3672 Год назад

      येवढ्या हुशार ,विवेके,भगिनी
      लोकशाही मध्ये माघे नको आमदार खाज दार ,मंत्री ,राज्यपाल ,राष्ट्रपती
      पाहिजे , पण त्या नाहीत हे लोकशाही त फार मोठं दुःख आहे

  • @sureshchopdekar3031
    @sureshchopdekar3031 Год назад +5

    Tai go head we with you

  • @bapukadam503
    @bapukadam503 Год назад +17

    Great speech

  • @ramasanzgiri9300
    @ramasanzgiri9300 Год назад +2

    Great tai . He jaruri aahe. Lokana kalale tarach sudharana hou shakate.

  • @sanjaynalawade3943
    @sanjaynalawade3943 Год назад +20

    अप्रतिम भाषण खरोखर च बोललात ताई जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩

    • @rajkumaraundhkar2006
      @rajkumaraundhkar2006 Год назад +2

      कसलं अप्रतीलम पगारावर नेमलेली बाई आहे ही.

    • @sitaramgursal5830
      @sitaramgursal5830 Год назад +5

      ताई तुम्ही आता जे बोलत आहेत ते परत शिवसेना मुख्यमंत्री झाल्यावर, आणि सरकार परत येणार आहे ते खरं आहे तुमचं भाषन खरं प्रत्यक्षात आना हो ताई जनतेसाठी आनंद होईल

    • @sitaramgursal5830
      @sitaramgursal5830 Год назад

      राजकारण असं आहे, सत्ता आल्यानंतर चांगले हूषार नेते मंत्री पद मिळालेवर युग खाऊन बिळात बसतात वाईट वाटल असं वर्तन करतात कोटींची उलाढाल करतात पैसा कोठून येतो कोणी विचारत नाही उत्तर मिळत नाही ताई कायदा करा अपेक्षा जनतेसाठी?

    • @sanjaydivate6110
      @sanjaydivate6110 Год назад

      Taee.Far.Hushar.

  • @rutikabhosale2742
    @rutikabhosale2742 Год назад +5

    Khup chhan tai agdi manala bhidty tumch bolan ashach Udhav Sahebanchya pathishi raha🙏🙏🙏🙏

  • @namratabhorkade2054
    @namratabhorkade2054 Год назад +1

    सुषमा अंधारे.शिव.शेनेची.वाघीन.आहे.हे.विसरू.नका...गद्दार.नाही.

  • @aditya.more.07
    @aditya.more.07 Год назад +3

    खरं आहे ताई

  • @rameshchavan4955
    @rameshchavan4955 Год назад +22

    राजकारणात असेच बोल लागत असतात
    कोण कोणाचा वापर करुण घेत असतो
    याचा नेम नाही 🤬😡😫😂🤣🙏🙏

  • @gregoriphilips4426
    @gregoriphilips4426 Год назад +8

    Smiruti Irani was Screaming gas cylinder was expensive...it was Rs400 now its Rs 1100/

  • @rajb2511
    @rajb2511 Год назад +4

    Masst ताई

  • @avinashwaghulde910
    @avinashwaghulde910 Год назад +21

    अप्रतिम बुद्धिवान ध्यानी भाष्य

  • @ushatambe1453
    @ushatambe1453 Год назад +18

    सुषमाताई सलाम आपल्या वकृत्वाला, अभ्यासक,कायद्याची चौकट न मोडता जो आड येतो त्याला आडव करायला आपण घाबरत नाहीत, उगीचच तोंडाची वाफ सोडणाऱ्यापैकी आपण नाहीत, खरच अगदी बहिण म्हणून उद्धवजींच्या साथीला ही भीमाची वाघीण धावून गेली.

    • @sppadmakarsir7307
      @sppadmakarsir7307 Год назад +1

      तुमच्या बौद्धिक वकृत्वाला आणि संविधानाच्या कायद्याच्या अभ्यासाला लाख लाख सलाम

    • @anantthakare3475
      @anantthakare3475 Год назад

  • @sopi8880
    @sopi8880 Год назад +2

    Nice sushma tai

  • @sharadamore9388
    @sharadamore9388 8 месяцев назад +2

    सुषमा ताई तुमचं तडजोड भाषण ईतंक सुंदर प्रखडपणेव करतात जिव तोंडून बोलतात संविधान चे महत्व कळवळून सांगतात तसच जो विषय अंगणवाडी कर्मचारी बद्दल वेतनश्रेणी लागू करण्यात यावी या बद्दल या सरकारला तडजोड उत्तर द्या वत्या गरीब महिलांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती ❤❤

  • @dhumalsidharth2960
    @dhumalsidharth2960 Год назад +5

    Great tai

  • @navanathkumbhar7136
    @navanathkumbhar7136 Год назад +12

    सुष्मिता ताई! एकदम सही!

  • @dineshborkar9634
    @dineshborkar9634 Год назад +28

    ताई तुम्ही एवरबेस्ट.गद्दार भावाची बिन पाण्याने आंघोळ घातली. उद्धवची अशीच साथ देत रहा.ते राष्ट्रीय नेते जरूर होतील.जय महाराष्ट्र

  • @kalpanapatil1106
    @kalpanapatil1106 Год назад +12

    ताई साहेब शतशः वंदन श्री शक्ती चा उदय झालाय जगातील कोणतीही क्रांती श्री शक्ती शिवाय होऊ शकत नाही

  • @shivambadave1419
    @shivambadave1419 Год назад +2

    Thanks tai.

  • @ganeshdahatonde1866
    @ganeshdahatonde1866 Год назад +8

    Great ताई साहेब किती अभ्यास

  • @rajeshkarmarkar8262
    @rajeshkarmarkar8262 Год назад +6

    वा सुषमा ताई कीप इट अप

  • @dilipkherade2196
    @dilipkherade2196 Год назад +82

    Very, very good speech by Sushma tai keep it up👍

  • @vasantsaw8429
    @vasantsaw8429 Год назад +13

    Great..

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Год назад +33

    अशा चांगल्या माणसांना राजकारणात आणून खुर्चीवर बसवा।
    हयांच्यापेक्षा चांगली माणसे राजकारणात आली की स्वता हून ही माणसे इतरांसाठी खुर्ची खाली करतील। खुर्चीला चिटकून बसणार नाहीत।

  • @kiranparab393
    @kiranparab393 Год назад +3

    Shushmatai tumi great aahat, keep it up.

  • @deepakraut6437
    @deepakraut6437 Год назад +8

    हि बाई खरंच शिवसेना संपवणार

  • @philipthomaspaul1505
    @philipthomaspaul1505 Год назад +5

    ह्याला म्हणतात *सत्यमेव जयते* एकदम ‌खरं आहे

  • @SachinNagre35
    @SachinNagre35 Год назад +15

    Nice speech