सुप्रिया ताई तुम्ही 100% निवडून येणार बारामती मधून ताई तुम्ही पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम केले शरद पवार साहेबांचे काम ह्या महाराष्ट्रात खूप मोठे आहे साहेब आपल्या कार्याचा कधीही डांगोरा पिटत नाहीत ताई आपण खूप विकास कामे केलेली आहेत केलेली विकास कामे व करायची राहिलेली विकास कामे जनतेसमोर मांडवी सक्षणा ताईंच्या असल्या भाषणाची जनतेला फारशी गरज नाही आपला एक मतदार❤
सर्व बरोबर आहे पण फक्त इंडीया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट केल्याशिवाय काही ही होणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान जय शंभुराजे
फक्त EVM-VVPAT हटवण्या बाबत बोला सध्या तेच गरजेचे आहे, EVM असल्यामुळे निर्ढावल्या प्रमाणे सर्व काही चालू आहे पुढील मतदान फक्त बैलेट पेपर नेच व्हायला हवे केवळ डरकाळ्या काय कामाच्या.... सर्व प्रथम EVM चा नामशेष होना आवश्यक 🇮🇳🇮🇳 ⏰⏰ 👍👍 🙏🙏
कुणाची तुलना कुणाशी करावी...वारे मुक्ताबाई ची सुषमा... लई भारी... टायगर अभी जिंदा है. वा !!! २०२४ च्या वादळात किती उलथापालथ होईल याचा अंदाज येतोय... या भाषणात हुजुरेगीरी थोडी जास्तच वाटते. फारच छान भाषण... पण् अतिशयोक्ती वाटते...
माळावरचा चाफा एकटेपणाचे दु:ख नाही. पानेही गळून गेली मरण्यासाठी. पण चाफा बहरतो मोठ्या ताकतीने या समाजासाठी!!! टायगर अभी जिंदा है। या समाजासाठी. निसर्गाची ताकतच मोठी आहे.🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤🚩🚩🚩🙏🙏
अप्रतिम भाषण झाले
सुप्रिया ताई तुम्ही 100% निवडून येणार बारामती मधून ताई तुम्ही पहिल्यापासून प्रामाणिकपणे काम केले शरद पवार साहेबांचे काम ह्या महाराष्ट्रात खूप मोठे आहे साहेब आपल्या कार्याचा कधीही डांगोरा पिटत नाहीत ताई आपण खूप विकास कामे केलेली आहेत केलेली विकास कामे व करायची राहिलेली विकास कामे जनतेसमोर मांडवी सक्षणा ताईंच्या असल्या भाषणाची जनतेला फारशी गरज नाही आपला एक मतदार❤
मिठाई वटायला तयार रहा ताई 100% येणार 👍👌
सांगोला काय चुकले ताईच
@@dadasahebbhusare4435m xdn XD 6 pn. K.. 🎉
Mai.Aap.ke.saath.hoo.supriya.behan
आपके चायनल को बहोत बहोत धन्यवाद आपकोभगवान अच्छा रखें
एकच साहेब पवार साहेब
एकच नंबर पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
फजित गट, मिंधे गट, फसवनीस गट ह्याचा सुपडासाफ होईल 🙏🚩👍👍👍
Vat bagh ayushyabhar 😂
Gap zattya
@@deven-k4t hich tumachi lyki ani aukat..bhikaryano..bhikmange 😂😂😂
@@CodeCoda 😆😆😆👌👌👌👌
तुझा झालाय तो दुरुस्त कर आधी रांडच्या...😄😄
किती सुंदर मुद्देसूद आणि अर्थपूर्ण बोलत आहेस ताई. सत्य परिस्थितीला धरून भाषण आहे. सुप्रिया ताई निवडून येईलच या शंका नाही.
धनगर समाजाची वाघीण
अहिल्या कन्या सक्षणा सलगर तुम आगे बढो हम तुमारे सात है 💛✌️💪
बेस्ट भाषण
अतिशय सुंदर भाषण सत्य आहे 🎉
अतिशय सुंदर भाषन
सुप्रिया यांची शिष्य. सुप्रिमो शरदजी सुध्दा भाषण ऐकून खूष झाले.
मॅडम चे विचार , आचार आणि चेहरा सारखाच आहे
ग्रेट ताई
अतिशय सुंदर भाषण सत्य आहे ताई साहेब जय महाराष्ट्र ❤👍👍👌
शरद पवार साहेब झिंदाबाद 🚩🚩🚩🚩🚩🚩❤️
एक नंबर
Ekch saheb . Pawar saheb . Jai Rashtrawadi .jai maharashtra . 🙏🙏🙏
एक दम मस्त भाषण केले सक्षणाताई जय राष्ट्रवादी 🎉
Excellent 👌
पुण्याई तुमच्या पाठीशी , महाराष्ट्र जनता सर्व तुमचे पाठीशी
बाळा तुझे भाषण खरोखर मार्गदर्शक वाटले.धन्यवाद. 💐💐💐💐
👌👌👌👌
धन्यवाद रनरागी नी . सकक्षना सलगर ताई आभ्यासू व्यक्ती महत्व जय महाराष्ट्र जय शिवराय जय भिम🎉🎉🎉
😂
मराठी नीट लिहायला,बोलायला अन् लिहिल्यावर वाचायला शिका म्हणजे झालं.
😂
उत्तम वक्तृत्व असलेले कार्यकर्ते कायम शरद पवार त्यांच्याभोवती असतात हा महाराष्ट्राचा इतिहास आहे
एखाद्या स्त्री बद्दल चांगले शब्द व्यवस्थित टिपणी करा महाराष्ट्राची सुसंस्कृती डोक्यात ढेवा
डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटले
जो इतिहास अभ्यासू शकत नाही तो
इतिहास घडवू शकत नाही.
जय महाराष्ट्र जय संविधान जय भारत...!
आभारी आभारी आभारी
व्वा... एक नंबरचे भाषण ताई
Rayit. ✌✌✌✌✌
Ek Dum Barobar Tai🙏❤🙏✊
साहेब👏👏
सुप्रिया ताई 100% विजय होणार सुषमाताई सलगर नंबर वन भाषण
ग्रेट सावित्री....❤❤❤
Khupch chhan 😊😊😊😊💕
सक्षणा दीदी मानल तुम्हाला, तुमच्या निष्ठेला सलाम.असेच प्रगत व्हा.शरदचंद्रजी पवार साहेबांचा आशीर्वाद सदैव सोबत आहे.तुम्हाला मनःपूर्वक शुभेच्छा ताई.🎉🎉🎉
खूप छान बोलात सकक्षणा ताई मनापासून अभिनंदन 🙏🙏
ओन्ली शरद पवार साहेब ❤❤❤
निष्ठावंत कार्यकर्ते साहेबांना कधीच सोडणार नाही ----जय महाराष्ट्र
सगळे एकत्र च बुडणार
सुंदर बोलली ही लेख खूप सुंदर मनापासून जय जय महाराष्ट्र❤
सर्व बरोबर आहे पण फक्त इंडीया आघाडीत वंचित बहुजन आघाडीला समाविष्ट केल्याशिवाय काही ही होणार नाही याची दक्षता घ्यावी ही विनंती धन्यवाद जय महाराष्ट्र जय शिवराय जयभिम जय संविधान जय शंभुराजे
वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत आल्यास, राष्ट्रवादी व शिवसेना उद्धव ठाकरे यांना मतदान करणार नाही.
एकच नंबर
फक्त EVM-VVPAT हटवण्या बाबत बोला
सध्या तेच गरजेचे आहे, EVM असल्यामुळे
निर्ढावल्या प्रमाणे सर्व काही चालू आहे
पुढील मतदान फक्त बैलेट पेपर नेच व्हायला हवे
केवळ डरकाळ्या काय कामाच्या....
सर्व प्रथम EVM चा नामशेष होना आवश्यक
🇮🇳🇮🇳 ⏰⏰ 👍👍 🙏🙏
अज्ञान आहे हे
पवारसाहेबांनी उद्धवजींची साथ सोडायला नको
ताई तुम्ही फक्त हाक द्या आम्ही तुमच्या प्रचाराला येऊ फक्त साहेबांसाठी
ati Sundar.... date Raho... 👌👌👌
शरद पवार साहेबांचा विजय असो
वा सक्शना ताई 🎉🎉🎉🎉🎉🎉
Very nice. Vasant Dhangar
ताई जय मल्हार जय महाराष्ट्र
भावी आमदार
👌👌👌👌👌Jabardast Bhashan....
अतिशय सुंदर मला खूप ताई व साहेब चा खूप अभीमान वाटतो
Only Pawar saheb
😂
@@Royal_kinggtuzya aai la bagitle ka nangi 😂😂😂
😢😢😢
बाई इतके दिवस पवार मुळेच मराठी समाजाला आरक्षण मिळाले नाही ग
Great अभ्यासू भाषण
खुप छान ❤❤❤❤❤❤
Excellent speech didi 👍👍
Shabas beta bahot dhoya
💪💪💪💪 समाजातील सर्व घटक गोरगरीब शेतकरी कष्टकरी शेतमजूर कामगार शिक्षक यांचा स्वाभिमान शरदराव पवार साहेब जय जगदंब💪💪💪💪💪👍👍👍👍👍
छान छान ताईसाहेब
Very, good
साहेब तुमच्या सोबत आहे ❤
Salgar Madam Thanks 🙏👍
सक्षणा सलाम तुझ्या प्रबोधनासाठी वाचीन आहे,
सलगर ताई जोरदार भाषण
एकदम बरोबर बोललात मॅडम जय महाराष्ट्र
Verypowerfull and nice
फक्त आदरणीय शरद पवार साहेब.नियोजन करुन लोकांच्या आणि युवकांच्या हातात ही निवडणूक द्या. नाही या़चा सिध्द आटा संपवला तर नाव नका घेऊ.
एकच साहेब 🚩 पवार साहेब 🚩
Tuzha bap ahe ka Sharad pawar 😂
शरद पवार साहेब जय महाराष्ट्र
Only pawar saheb
Mast👌👌
साहेब, आव्हाड आणि या बाईसाहेब आपल्या आजिबातही हिताच्या ठरणार नाहीत.
मग कोण फायद्याचे ते तुम्ही सांगा
Tu ghe udun fadanvis la tyachi bayko ahe ka tyachya barobar
भाड्या तुझी बायको रोज दुस-या कडे असते ते बघ आधी.
महाराष्ट्र येक आहे पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस जिंकणार हे नक्की आहे
Khup chan
खूप छान बोललास ताई
सलाम ताई
सुंदर भाषा न. आहे🎉🎉🎉🎉
शरद पवार साहेब 🙏🙏🙏
Great speech ❤🎉
फक्त शरदचंद्र पवार महाराष्ट्र वाचवूशकतात
सुलक्षणा ताई तुझे भाषण खुप छान असते आम्ही आवडिने पाहतो
सूंदर भाषन
वा रे ताई 👌💐🌺🌹🙏
Good Speech Tai
हिला लोकसभेला भाषण करायला सांगा
म्हणजे तुमचे बारा वाजलेच समजा
Only Saheb
Ek number ❤
बोलायला मिळाले म्हणून काही ही चक्रम सारखे बरळू नाही
टाईगर जिंदा है म्हणजे काय कशाला वाईट ईच्छा करती😢
पवार साहेब शतायुषी भव 🎉
Dashing speech only salgar
टायगर अभी जिंदा है l बिना हाडी का भेजा फ्राय खाता है सुःश्मा आनधारे की झेरॉक्स.
कुणाची तुलना कुणाशी करावी...वारे मुक्ताबाई ची सुषमा... लई भारी...
टायगर अभी जिंदा है. वा !!!
२०२४ च्या वादळात किती उलथापालथ होईल याचा अंदाज येतोय... या भाषणात हुजुरेगीरी थोडी जास्तच वाटते. फारच छान भाषण... पण् अतिशयोक्ती वाटते...
माळावरचा चाफा एकटेपणाचे दु:ख नाही. पानेही गळून गेली मरण्यासाठी. पण चाफा बहरतो मोठ्या ताकतीने या समाजासाठी!!! टायगर अभी जिंदा है। या समाजासाठी. निसर्गाची ताकतच मोठी आहे.🙏🙏🙏🚩🚩🚩❤❤❤🚩🚩🚩🙏🙏
U r right salagr Tai 👌 congratulations 💐🎉🎉🎉
ताई सुंदर
बघतोय लाकूडवाला वाट याची बघतोय लाकूडवाला
😂😂😂
राष्ट्रवादी ची सुषमा अंधारे.
टायगरला ना चालता येतं
ना नीट बोलता येतंय.
किती हूजरेगिरी करणार
तुला टायगर लिहीता येत नाही.... तु पण टीका करतोय 😂😂😂
Murkh
पाटील साहेब टायगर लै हलक्यात घेऊ नका 2024 ला पक्ष फोडणारे येतील असा तुमचा भ्रम आहे😏🚩
Nit bola
Tuzhya aaila vichar Pawar chi power... Samjel tula 😂😂😂
एकदम भारी!
20 शरद पवार आणि 1 फडणवीस साहेब हिला सांगा ऊरले 3 ते 4 ते पण पडणार
Good ताई
Sakshana👍👍👍👍👍💪💪💪💪👌
Right madm
Tai 1nambar