एक रहस्य भेद अंधारेच्या मागे लागलंय तरी कोण? | Sushil Kulkarni | Analyser | Raut | Sushma Andhare

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии • 820

  • @rajangurjar2183
    @rajangurjar2183 Год назад +251

    ह्याने दिल, त्याने दिल असच जमत जमा होत गेल,जमता जमता एक बंगला झाला.
    अजून जमत जमत गेल मग दुसरा बंगला होतो....... चालूच आहे चालूच आहे...

    • @dhananjaydeshpande6917
      @dhananjaydeshpande6917 Год назад +18

      मातोश्री एक व मातोश्री दोन असच उभ राहीलं असेल.

    • @snehalchavan8407
      @snehalchavan8407 Год назад +6

      अगदी बरोबर, बंगले बांधणे, शेअर बाजार, महागड्या गाड्या, श्रीमंती मध्ये राहणे यावर फक्त, नीरव मोदी, विजय मल्ल्या, मोदी, शाह, अंबानी , अडाणी यांचा हक्क आहे. मराठी माणसाने स्वप्नात सुद्धा तसा विचार करू नये.

    • @avinashgodbole8770
      @avinashgodbole8770 Год назад +1

      @@snehalchavan8407
      मा.ताई,शुभेच्छा
      मा.मोदींची संपत्ती,माहिती अधिकारात,विचारा.

    • @chandradatar8722
      @chandradatar8722 Год назад

      स्नेहल ताई
      कृपया आमचा अपमान करू नका
      आम्ही उभयतांनी नोकरी करून , टॅक्स भरून स्वकष्टाने बंगला , गाडी , जमीन जुमला वगैरे सर्व काही उभं केलं आहे आणि शक्य आहे
      ज्याचा उल्लेख झाला आहे ते कसं उभं राह्यलं हा मुद्दा आहे आणि तुमच्याच म्हणण्यानुसार निरव मोदी , मेहुल चोक्सी ह्यांच्या मार्गानी उभं केलं आहे तर ते आक्षेपार्हच आहे ना ??

    • @MoreRespectt
      @MoreRespectt Год назад +3

      @@avinashgodbole8770 bolun tondachi vaaf vaya ghalvu naka dada , kahi lokana MARATHI SHRIMANT UDYOJAG mahitch nastil tar tumhi kahihi bolun upyog nahi , for example , Chitale bandhu , Kirloaskar , Ghodele , Gaikwad Group .

  • @y.s8619
    @y.s8619 Год назад +272

    काहीही असो ये लाथो के भूत बातो से नहीं मानते, ह्यांचा गाल लाल केला तसा त्या संज्या राऊत ला सुद्धा मातोश्री समोरच तुडवला पाहिजे

    • @nm-lz8tr
      @nm-lz8tr Год назад +3

      सुषमा अंधारे बधल तुम्हाला एवडा उठाठीव का‌का करीत आहात

    • @nitinkamalakar6741
      @nitinkamalakar6741 Год назад +2

      Aamchyaa Hakkachyaa Sivasenechi paar vaat laavlie yhaa lokaanni. Balaasaaheb tumhi parat yaa ho😢 kaay chaallay he maazyaa Shivsenet?😢

    • @mileiindn7030
      @mileiindn7030 Год назад

      अगदी बरोबर 😁🙏

    • @s..1362
      @s..1362 Год назад

      ​@@nitinkamalakar6741 balasaheb ale tari pahile udhav la gharat kondun thevtil Ani mag sarv thik hoil

    • @mnk1964
      @mnk1964 Год назад +4

      ​@@nm-lz8tr
      काय तुझी मराठी भाषा? ती आधी सुधार. मग पोस्ट टाक.

  • @sateywanpatil4139
    @sateywanpatil4139 Год назад +134

    संजय राऊत ना एसी लागतो सोफा लागतो मग त्या नी तुरुंगात 100 दिवस कसे काढले असतील. आपण आपल्या वर्ग मैत्रीण ची छान च केली आहे पोलखोल.

  • @cvkhapre828
    @cvkhapre828 Год назад +105

    वॉल पेपर वाल्या राजेश सरांवर कॅमेरा फोकस केल्यावर आणी त्यांच्या योग दानावर माहिती देताना त्यांचा चेहरा पाहण्यालायक होता

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 Год назад +205

    दोन्ही महाविश्वप्रवक्त्यांनी एकमेकांच्या वाईटावर उठावे आणि जनतेला अच्छे दिन यावे.

    • @parshuramdalvi947
      @parshuramdalvi947 Год назад +2

      😂😂😂😂😂

    • @nishaogale4841
      @nishaogale4841 Год назад +1

      Superb

    • @asmitaraje9091
      @asmitaraje9091 Год назад +3

      तीच्या पाठीमागे पिसाळलेलीकुत्री लागलेत😅😅😅😅😢😢

    • @kadampatil6398
      @kadampatil6398 Год назад +12

      ​@@DnyaneshwarGanjaleहो रे पण तीथ कोणी तुमच्या सारख भीक मागत नाहीत...पक्ष तर आधीच बुडाला आता रहीलेली ईज्जत पण आपल्याच हातणे घालवताय...ह्यालाच #घरकोमडे म्हणतात बाळा...🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓🐓

    • @vilassinghrajput803
      @vilassinghrajput803 Год назад

      @@asmitaraje9091 तीच ईतकी पिसाळेली आहे की कुत्रे ही तिकडे टांग वरती करणार नाही.

  • @gr36699
    @gr36699 Год назад +82

    हें...हे....दादा हो तमाशातील नाचणाऱ्या कलावंती नाच असे गिफ्ट दिले जातात...... न मागता.....
    🤣🤣🤣🤣🤣🤣🤪🤪🤪🤪🤪

  • @pushpadeshpande7983
    @pushpadeshpande7983 Год назад +182

    राऊत येऊन गेल्यावर त्या आणलेल्या वस्तू परत घेऊन जाणार का का हिच्याच घरी नाटकी बाई

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад +5

      Ek Don Divsa sati Bhadyane Aanu shakli Aste

    • @shejwalkarhemant3110
      @shejwalkarhemant3110 Год назад +3

      ​@@kusumiyer8119 👌👌😂😂😂

    • @anadraoraut4856
      @anadraoraut4856 Год назад +2

      एकदा दिलेलं दान परत नेत नाहीत

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 Год назад +3

      @@anadraoraut4856 दानX
      भीक ✔️

    • @r.b.gaikwad9513
      @r.b.gaikwad9513 Год назад

      तुला पाहिजेत का...😂😂😂

  • @dadasahebangar429
    @dadasahebangar429 Год назад +94

    अतिशय सुंदर विश्लेषण केले आहे सुशील कुलकर्णी सर आपण....!

  • @vivekghate7577
    @vivekghate7577 Год назад +65

    संजय येऊन गेला की ऐसी, सोफा परत नेणार का?

  • @rutikpimple
    @rutikpimple Год назад +183

    आय बसली म्हणणाऱ्या पांचट बाई,सुषमाच्याच कानाखाली बसली..... कोणाला आनंद होवो ना होवो पण हिचे पतीदेव वाघमारे साहेबाना खूप आनंद झाला असेल...

    • @dattagunjkargunjkar6858
      @dattagunjkargunjkar6858 Год назад +4

      Kulakarni Saheb he sangnyasathi tumhal kiti paise bhetale

    • @mnk1964
      @mnk1964 Год назад

      ​@@dattagunjkargunjkar6858
      भडव्या, तुझी बुद्धी तेवढीच. कळली तुझी लायकी.

    • @rajendraghag3038
      @rajendraghag3038 Год назад +2

      Waaaa manle saheb Kay mast lehele ahe

    • @shreemahanthshreemahanth3209
      @shreemahanthshreemahanth3209 Год назад +2

      😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊

    • @surajpanchal8151
      @surajpanchal8151 Год назад

      Pn sanju ghari yenar hota ani ha ac sofa office madhye kay kaam

  • @adnyat
    @adnyat Год назад +54

    यांच्यातल्या लाथाळ्या आणि लोकांपुढे तमाशा...
    अंधारेला नमवल्याशिवाय राऊत गप्प बसायचा नाही.

  • @ravindraadavade-hv5ou
    @ravindraadavade-hv5ou Год назад +44

    सर्व पदाधिकारी बंधूं नी नम्र विनंती राऊतां साठी आनलेल्या वस्तू राऊत एवुन गेल्यावर आप आपल्या वस्तू परत घेऊन जा ,नेताना आपल्या ऊपनेत्या काय आहेत ते कळेलच

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Год назад +3

      बरोबर त्या बयेला घेऊन गेलात तरी कोण हरकत घेणार नाही😂

  • @बाबारायसाठे
    @बाबारायसाठे 2 месяца назад

    धन्यवाद साहेब

  • @ckpatekar
    @ckpatekar Год назад +96

    नॉटीसाठी फारच मोठा थाटच केला की लेडी वाजे बाईनी .नॉटी ने वसुलीचे काम आता लेडी वाजे कडे देऊन तिलाच उघडे पाडले की ....

  • @satishsardesai3630
    @satishsardesai3630 Месяц назад

    छान अप्रतिम सुंदर विश्लेषण

  • @jayaramgavande9158
    @jayaramgavande9158 Год назад +3

    खूप छान पध्द्तीने राजकारण विस्कटून सांगणे ही आपला हत्खंड च झालाय राव ! लय झाक!

  • @nandi8221
    @nandi8221 Год назад +58

    काट्याच्या अणिवर वसले तीन गाव😂
    अगा जे घडलेची नाही
    त्पाची वार्ता पुसशील काही😂

  • @sagarthite6597
    @sagarthite6597 Год назад +41

    आग्रहपूर्वक निमंत्रण-
    आमच्या कड़े खास जागरण गोंधळ कार्यक्रम आयोजित करत आहोत आणि या करता संजय राउत साहेब आणि ताई तुम्ही याव ही विनंती....
    ज्याना AC ,सोफा,पड़दे काही द्यायचे असतील तर देऊ शकता😂😂😂😂😂

    • @atuldaptardar2127
      @atuldaptardar2127 Год назад

      Nice

    • @santoshkante1274
      @santoshkante1274 Год назад +4

      वाघ्या-मुरली छान होतील

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад

      जितुद्दीन राहिला की!!!

    • @anilchakrapani1511
      @anilchakrapani1511 Год назад

      Thakre tamashamadhale nacha Sanjay Raut bin bapachya navacha.
      Sushma Andharela paise have astil tar gautami
      Patilasarkhe nachave paise deun lok bolwaichi garai padnar nabi.

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад

      @@anilchakrapani1511
      अनिल, मराठीत लिहायला शिका. 🙏🇮🇳🚩

  • @kailaskachi4482
    @kailaskachi4482 Месяц назад

    सुषमा भऺगारे ही बाई ज्या पक्षात जाईल तो पक्ष रसातळाला जाईल हे शऺभर टक्के खरं

  • @Sopan-r3e
    @Sopan-r3e Месяц назад

    Borobar bole kulkrni sir

  • @a.s.617
    @a.s.617 Год назад +15

    हिंदू देवीदेवतांची कुत्सितपणे थट्टामस्करी करणारी बाई काय महाप्र बोधन करणार आहे.खरा हिंदू माणूस कधीही वोट देणार नाही.

  • @rasamhemlata3490
    @rasamhemlata3490 Год назад +54

    ज्या कामासाठीच या बाईची नेमणूक केली गेली तेच ही करत आलीय.

  • @DeepNir-dg6pb
    @DeepNir-dg6pb 5 месяцев назад +6

    अंधारे बाईचे जबरदस्त वाभाडे काढले सुशिलभाऊ, अगदी सत्यच बाहेर काढलं राव.

  • @rajendrashirke4234
    @rajendrashirke4234 Год назад +43

    हया संज्या ला सोफा आणि ac लागतो का ह्याला आत टाका हा संडास च्या लाइन ला उभा राहिला पाहिजे

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Год назад +5

      बाईला कमोड पण दिलाय. ते सांगितले नाही बयेने😂

    • @kailasdhumal2537
      @kailasdhumal2537 Год назад

      ​@@ulhasguhagarkar6534😂😂😂😂😂

  • @vijaypatil4105
    @vijaypatil4105 Год назад +14

    ॐ सहवतू सहनोभुनक्तु मस्त सुशील जी 😂😂 कोटी कोटी आशीर्वाद 🌹🤚🌹

  • @mamtarahurikar7426
    @mamtarahurikar7426 Год назад +7

    नमस्कार कुलकर्णी साहेब ।आप ले बिडियो फारच छान आहे ।

  • @anuradhakulkarni1440
    @anuradhakulkarni1440 Год назад +23

    Tutrit, dili, हा, शब्द फार दिवसांनी ऐकला मी बीड़ जिल्हयातील असल्यामुळे हा शब्द माहीत आहे

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 Год назад

      थोतरीत दिली.😂

    • @ulhasguhagarkar6534
      @ulhasguhagarkar6534 Год назад +1

      आम्ही नवीनच ऐकला. आम्हा मुंबईकरांना तो ठाऊक नाही.

  • @uttamsumbe6595
    @uttamsumbe6595 Год назад +30

    मस्तच आहे विश्लेषण ❤

  • @vivekkanade9209
    @vivekkanade9209 Год назад +55

    संजय राऊत यांनी अंधारे बाई चा करेट कार्यक्रम केला

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 Год назад +67

    हिंदू देवदेवता बाबत काय काय बोलल्या .माकड काय आणि काय काय असो. अस बोलुन हिच्या सभेला आम्ही जाणार.आणि ही बाय आमच्याकडे मते मागणार. आणि आम्ही ती देणार. नेत्याने डोके झुकवत मते मागायची असतात. भाषण करून मते मिळवायचे दिवस गेले. काय ही बाय. शाहीस्थाच्या लाईनवर आहे. वोट कटाव आहे .तरी निकाल लवकर लागला.

  • @pratapnand8260
    @pratapnand8260 Год назад +6

    सर तुमच्या अभ्यासाला आणि विश्लेषणाला सलाम...

  • @ravindranathghadi9537
    @ravindranathghadi9537 Год назад +3

    Abhinandan.

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 Год назад +75

    शुभ संध्याकाळ सर.नेहमी प्रमाणे छानच विडिओ. अनेक शुभ आशिर्वाद.

  • @subhasharadhye4618
    @subhasharadhye4618 Год назад +24

    हे सगळ विश्वप्रवक्ते राउत यांचा डाव आहे।

  • @Somnathmaharajsawale
    @Somnathmaharajsawale 7 месяцев назад +5

    धन्यवाद रामकृष्ण हरी आपलं मत योग्य आहे

  • @anantbokan8628
    @anantbokan8628 2 месяца назад

    साहेब आपन फार छान बोलता 👌🙏

  • @sureshpathare8212
    @sureshpathare8212 10 месяцев назад +4

    भाऊ खरोखरच आहे.

  • @vishalchavan3751
    @vishalchavan3751 2 месяца назад

    Saheb tumche every day vishleshan pahije please

  • @dattatraymuledpmuleco7009
    @dattatraymuledpmuleco7009 Год назад +33

    बीड मधील पत्राच्या घराचे कौतुक करते ही अक्का। जरा पुण्याच्या घराचे फ़ोटो आणि वीडियो दाखव की

  • @arunkumbhar5409
    @arunkumbhar5409 2 месяца назад

    कार्यक्रम या शब्दावर आपला जास्त जोर होता नक्की कार्यक्रम कसला होता काय गडबड नाही ना राऊत अंधारे

  • @BhimravPatil-os6lj
    @BhimravPatil-os6lj 2 месяца назад

    जे झाले ते चांगले जाहले आती तिथे माटी जय श्रीराम

  • @sathyamacharya295
    @sathyamacharya295 Год назад +20

    Nice video. To the point no bakwaas. Keep posting such informative videos. Thank you. Stay blessed.

  • @shilpaganu1079
    @shilpaganu1079 Год назад +29

    शुभ संध्याकाळ. व्हिडिओ उत्तम.

  • @bhalchandrapunekar9159
    @bhalchandrapunekar9159 3 месяца назад

    Best

  • @nareshagrawal3914
    @nareshagrawal3914 Год назад +25

    You are one of two top analizer of Maharashtra
    I salute you.

  • @bhausahebjavele8863
    @bhausahebjavele8863 Год назад +16

    साहेब !कही पे निगाहे ,कहीपे निशाना!
    संज्याच्या नावान धंदा सुरु केला रे बाबा !!!

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Год назад +13

    गुड इव्हिनिंग! 🙏

  • @haribhaubodkhe1508
    @haribhaubodkhe1508 Месяц назад

    कुलकर्णी साहेब फार विश्लेषण करून तुम्ही सांगताय धन्यवाद तुमचे.

  • @prabhakarkamble7041
    @prabhakarkamble7041 Год назад +2

    अहो तुमचे दु:खंणे फक्त सुशमाआँधारेच

  • @bhairavnathmali9326
    @bhairavnathmali9326 2 месяца назад +4

    शब्द शब्द खरा अर्थ पूर्ण आहे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 Год назад +34

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @dilipmudholkar2657
    @dilipmudholkar2657 Год назад +1

    छान विश्लेषण केले आहे धन्यवाद
    राजकारणात ह्या बाबी घडतात आणि जो उध्दव ठाकरे यांच्या जास्त जवळचा असेल तो विजयी ठरेल, उबाठा सेनेला खुप खुप शुभेच्छा अशीच प्रगती होवो

  • @pranit241
    @pranit241 Год назад +8

    घरासाठी पेपरवेट देणारा खरंच महान आहे. आणि कौतुकानी सांगणारी बेअक्कल.

    • @mohan1795
      @mohan1795 Год назад +3

      पेपरवेट???
      की वाॅलपेपर? 🤔

    • @pranit241
      @pranit241 Год назад

      @@mohan1795 त्यापेक्षा पत्रावळी दिल्या असत्या तर पाहुण्यांच्या कामाला तरी आल्या असत्या. 😄😄😄

  • @mohanshinde2164
    @mohanshinde2164 Год назад +3

    कुलकर्णी सर विश्लेषण एकदम तंतोतंत जुळणारं केलं आहे. जय महाराष्ट्र

  • @UttamSakhare-k8k
    @UttamSakhare-k8k 2 месяца назад

    सुषमा आदरे बोलय होतंय कि स्वसेनेचे पणास आमदायतील नाही तर मी राजकारण सोडी

  • @VASANTREVATKAR
    @VASANTREVATKAR Месяц назад

    फार छान Analysis संधी आणि शब्द विग्रह , फारच मजेदार आहेत ,
    सरांचं Analysis
    वन्दे मातरम् जय श्री राम जय जय श्री कृष्णा

  • @shivajimane3281
    @shivajimane3281 2 месяца назад

    Waghmare saheb aai basali ase tumhi kadhi mhananar? Khush raha.

  • @gulabwaghmode6478
    @gulabwaghmode6478 Год назад +5

    सुशील कुलकर्णी तुम्ही फक्त द्वेष ओकत आहात. दिल है छोटासा छोटीशी आशा.

    • @godisgreat53
      @godisgreat53 8 месяцев назад

      खरंय 😆

    • @kunthalupadhye7232
      @kunthalupadhye7232 2 месяца назад

      कधी तरी मा, ऊध्दव साहेबां बद्दल दोन शब्द चांगले बोला, ईतका वाईट नसतो कोणताही माणूस,

    • @kunthalupadhye7232
      @kunthalupadhye7232 2 месяца назад

      मी तुमचे सर्व व्हिडिओ पहातो सर जी, पण अत्यंत एकतर्फी,

    • @झगाभाऊनवेकोडरेकरलोकनाट्यतमाशा
    • @medhatambat7258
      @medhatambat7258 2 месяца назад

      द्वेष अंधारलेली बाई करत असते. आम्ही नाही. म्हणून सारखी इकडे तिकडे कोणालातरी शिव्या देत असते. राउत व या आंधालेल्र्या बाई मूळेच तुम्ही सर्व भुईसपाट झालात सूज्ञ जनतेने शरद पवार, उध्दव ठाकरे व कांग्रेस या तिघांनी मुस्लीम बांधवांनी युती केली म्हणेनच जनतेने तुम्हाला भुईसपाट केले.

  • @pramoddongre5008
    @pramoddongre5008 Год назад +50

    अहो सुशील , राऊत चा लाडका राहुल हा बिना AC bina sofa झोपडीत खाली बसून VDO काढतो, चॅनेलवाले दिवस रात्र दाखवतात. त्याचा आदर्श घे म्हणा.

  • @dattaraogaikwad5639
    @dattaraogaikwad5639 Год назад +13

    लुबाडल्याल धन आंधळ्याला दान

  • @somnathbhanvae9157
    @somnathbhanvae9157 Год назад +18

    आधारे बाई आचमण करणार 😉😉😉😉😉

  • @sohonivinayak
    @sohonivinayak Год назад +20

    संजय राऊत ह्यांना जेवणापूर्वी सोमरस घ्यावा लागतो असे ऐकलं आहे तो सुद्धा बंदोबस्त केला होता का ?

  • @vinayakdeokar450
    @vinayakdeokar450 3 месяца назад

    फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश.
    हे गाणे ऐकले पाहिजे.

  • @santoshdhanawde6563
    @santoshdhanawde6563 Год назад +2

    कोणाचे काय आणि कोणाचे काय च्या मारी आम्ही कोण कोणाचे आहे तेच सध्या कोणालाच माहीत नाही त्या मुळे कोणाची काढू नका नंतर माहीत पडेल ज्याची काढत होतो ते आत्ता इथे आहेत कोणी असो आपण प्रामाणिक रहा ह्यांच काय सध्या कोणावर विश्वास ठेवणं कठीण आहे

  • @balasahebwaghmare5982
    @balasahebwaghmare5982 7 месяцев назад

    येवडी सेवा आपले पती मा, वैजनाथ वाघमारे यांची सेवा केली असती तर ही वेळ आली नसती ही बाई मा, शरदराव पवार साहेब व्हाया सजय राऊत व्हाया शिवसेना संपवण्याची सुपारी घेवुन आलेली आहे या तिघांनी मिळून मा, श्री बाळासाहेब यांची शिवसेना सपंवली आहे त्याचा एक उबाठा गट तयार केला आहे

  • @user-br06
    @user-br06 3 месяца назад +2

    Kulkarni. Sahab. Aap. Bahut. Achhi. Dhulai. Karate. Ho. Lage. Raho. ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @pradipvaidya4244
    @pradipvaidya4244 Год назад +35

    Excellent Sushilji.
    Your videos are giving the correct information..We all love your expression and delivery of the subject.
    Thank you very much
    Abhinandan

  • @drarunjoshi2088
    @drarunjoshi2088 Год назад +3

    सुशीलजी, एकदम मस्त विवेचन 😊😊😊

  • @pandeabhijeet
    @pandeabhijeet Год назад +15

    दोन तासा साठी ए सी आणि सोफा विकत घ्यावा लागत नाही ते भाड्याने मिळते. सामान्यपणे तास दोन तासाच्या कामासाठी ह्या वस्तू भाड्याने आणल्या जातात.

  • @baliramshelke9441
    @baliramshelke9441 Год назад +18

    विधान सभेला 3 अंकी मतदान झाले आणि उध्दव ठाकरे यांनी या मॅडमना कुठल्या पदावर बसवलं गट वाढवायला का बेचव बोलुन बदला घेण्यासाठी

    • @chandrakantpote9063
      @chandrakantpote9063 Год назад

      हिंदू देवीदेवतांच्या अंगावर चिखलफेक करायला.

  • @rajendrapatil3336
    @rajendrapatil3336 2 месяца назад +1

    अतिशय सुंदर सुशील जिन्ना कोटी कोटी प्रणाम

  • @shivnarayantawani4221
    @shivnarayantawani4221 Год назад +11

    परीपूर्ण निष्कर्ष.,👍🤗अंधारे वरआई रूसली व बसलीही.

  • @funnychannel9544
    @funnychannel9544 Год назад +26

    रहस्यभेदाचा स्तुत्य प्रयत्न छानच

  • @avinashparalikar4898
    @avinashparalikar4898 Год назад +17

    चोर चोर मौसेरे भाई.👍👍👍👍👍

  • @hemantchavhan9718
    @hemantchavhan9718 2 месяца назад

    🙏नमस्कार धन्यवाद सर कराळे पाहा हो 🙏जय नवा महाराष्ट्र 🙏🙏

  • @ganeshraoful
    @ganeshraoful Год назад +19

    जो नको ते बोलतो म्हणजे *संशयित* , ज्याच्यासाठी हि मुलायम सुविधा एक दिवसासाठी निर्माण केली *तोच* अर्थात *तो* *मी* *नव्हेच*
    ...

    • @madhukarwahurwagh9244
      @madhukarwahurwagh9244 Год назад

      तिखट वाणीचा दुरुपयोग होतो .बुवा लगाम द्या .

  • @sunilkulkarni4810
    @sunilkulkarni4810 Год назад

    राउतानी पत्राचाळ पाडली कदाचित राऊत ताईचे पत्र्याचे घर पाडतील हि भिती होती म्हणून सजावट केली ताईवर कार्यकर्त्या चे अपार प्रेम आहे म्हणून भेटी दिल्या आहेत

  • @shripadbarbade5163
    @shripadbarbade5163 Год назад +10

    अतिशय तर्कसंगत आणि मनाला पटणारे विश्लेषण, सुशीलजी झकास

  • @ganeshkhetkhede7886
    @ganeshkhetkhede7886 Месяц назад

    एकच नंबर सुशील sir, आपण असेच सत्य उजेडात आणावे आम्ही आपल्या पाठीशी आहोत.

  • @anilkumarhardas7949
    @anilkumarhardas7949 Год назад +1

    सुशील जी तुमचा अंदाज बरोबर दिसतो.ज्याचा फायदा तोच टारगेट करणार ना?😃

  • @gajendragaikwad2817
    @gajendragaikwad2817 Год назад +23

    संजय राऊत हा कोणता चागला व्यक्ती आहे , त्याला इतका मान लोक कशाला देतात

  • @mangalkanthale-ez6wo
    @mangalkanthale-ez6wo Год назад +19

    सुशिलजी, कोणत्याही चॅनल ने बीडच्या सभेच्या गर्दी चे चित्रीकरण का केलं नाही.

  • @vanbhojan5569
    @vanbhojan5569 Год назад +13

    A new way that your classmate practicing is "camouflage".
    Really laughed at lot on your "Achaman Dialogue".

  • @pratibhabhadre8536
    @pratibhabhadre8536 7 месяцев назад

    Sushamatai is very talented strong, real and great speaker ❤❤

  • @ujwaljagtap8681
    @ujwaljagtap8681 Год назад +13

    ".... टफ काॅम्पीटेट्टर......." 😄

    • @kusumiyer8119
      @kusumiyer8119 Год назад

      Hyala Mhantat Katyane Kata Kadhne

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 Год назад

      अमरावती मधून खासदारकी पाहिजे जाहीर केलय काय स्वार्थी

  • @bhaskarmore3922
    @bhaskarmore3922 2 месяца назад

    सुशिल जी अप्रतिम. शब्दच नाहीत. फक्त ग्रेट. ❤

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Год назад

    Kay रहस्ये नाही स्री म्हणले की चरित्र शिंतोडे आलेच, शंड काय करणार आई बहीण antkarnat आणा स्वतःची आणि आंधरे वर वार करा बागा काय दिसतंय डोळ्याला 🚩🚩

  • @pravinb7080
    @pravinb7080 Год назад +12

    होय संजय राऊत

  • @mohan1795
    @mohan1795 Год назад +2

    मी स्पेशल चहा पाजणार...
    अंधारे च्या थोबाडीत मारणा-याला!!! 🙏

  • @vishwaskanitkar1791
    @vishwaskanitkar1791 10 месяцев назад

    बेताल,बेलगाम म्हणजे डबल ताल,डबल लगाम असा नसुन ताल नसलेला,लगाम नसलेला असा होतो असे मला वाटते. विषय चांगल्या रितीने मांडला आहे,धन्यवाद.

  • @ravindrapathak8480
    @ravindrapathak8480 Год назад

    विवेचन नेहेमी प्रमाणे उत्तमच......इतक्या सडेतोड पद्धतीने झटकणे आवश्यकच होते.....(आपल्यावरच्या प्रेमामुळेच एक दुरुस्ती......"बे" हा शब्द, डबल, दुप्पट या अर्थाने येत नसून...."अभावा" साठी येतो.....जसे लगाम नसलेला "बेलगाम".....भाव नसलेला "बेभाव"...इत्यादी....)

  • @marutibabar9178
    @marutibabar9178 Год назад

    नांव सुषमाताई हाती कथल्याचा वाळा.

  • @balasahebshinde2857
    @balasahebshinde2857 Год назад +2

    अ़ंधारेंचा पुण्यात बंगला आहे अस एका प्रवक्त्याने म्हटले आहे।

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 Год назад +2

      त्यांच्याच एक्स मिस्टरांनी किती तरी प्रॉपर्टीज त्या बाईंनी खरेदी केल्याचे सांगितले आहे

  • @Ravindratorat
    @Ravindratorat Год назад +4

    सुशिल साहेब मुजरा तुम्हाला, एक नं

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 Год назад +6

    Khup chan❤

  • @sanjaymhetre5116
    @sanjaymhetre5116 Год назад +6

    सुंदरच

  • @ashokdixit5126
    @ashokdixit5126 10 месяцев назад

    जय श्री राम.....

  • @Krwabad
    @Krwabad Год назад

    Vedlry best vishleshan.

  • @19shirish
    @19shirish Год назад +4

    Good point with another possible angle !!!

  • @noONEgaming181
    @noONEgaming181 Год назад +1

    भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, 🌈 रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो. 🙌🙌🙂☀️