मी स्वतःच कसबा पेठेत रहाते व भा ज पा ची कार्यकर्ती आहे या सर्वच गोष्टींवर माझ बारीक लक्ष आहे पण आपल्या माध्यमातून यात खूप जणांकडून सहभाग निश्चीतच मिळेल धन्यवाद सुशिलजी
सर यामध्ये पुण्यातल्या लोकांचा दोष जास्त आणि शासनाचा कमी असं कधीतरी वाटायला लागतं. पुण्यातल्या लोकांमध्ये इतकी हिंमत आहे. जर का कोणी आलं आपल्या पुण्यावरती तर ते त्यांना नंगे करून पळवू शकतात. पण... 🙏
अतिशय योग्य समिक्षण. आपण सामान्यांनी हे लक्षात ठेवून, वागलं पाहीजे. मेट्रोलाईन खाली, अगदी कर्वेरोडवर सुद्धा अतिक्रमणं दिसतात. गोधड्या, कपडे वाळत पडलेले असतात. हे कोण करतं, कळत नाही. पण आम्हाला दिसतं ते प्रशासनाला दिसत नाही, हे शक्य नाही.
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री ऍक्टिव्ह कधी होतील? तो पर्यंत या बांगलादेशी,रोहिंग्या ना देशाबाहेर हाकले पर्यंत यांचे आधार कार्ड,रेशन कार्ड,रद्द करून,मतदानाचा अधिकार कायम स्वरूपी रद्द करावा.
मबाईत सध्या रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम जोरात चालू आहे. ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे काम करणारे बंगाली आहेत. ते हिंदू नाव घेऊन मालदा येथील असल्याचे सांगतात. याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. मा. मुख्यामंत्री आपण यात लक्ष घालावे, ही विनंती.
सुशीलजी जर तुमच्याकडे जर इतकी बातमी आहे तर महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे नसेल हे केवळ अश्यक्य. जर शासन, तेथील खासदार, आमदार दुर्लक्ष्य करत असेल तर पुणेकर तरी काय करतील ?
जागृती होणार नाही हजारात दोनेक एक महिला नैसर्गिकपणे हुशार असते त्यांना राजकीय प्रश्न अडचणी आतंकवाद याबद्दल एकूण घ्यायचे असते पन बाकीच्या महिलांना यात इंटरेस्ट नसतो म्हणून लांडे मशिदीत पेंग्विन लोकांना घुसू देत नाहीत ते फक्त धाक ठेऊन शांत बसवतात त्यांना
हात जोडुन विनंती 🙏 स्वस्त मिळतायत.. रस्त्यावर मिळतायत म्हणून गाड्या थांबवुन यांच्याकडुन फळं घेऊ नये.. मराठी माणसं घरपोच सुद्धा चांगल्या दरात फळांचा व्यवसाय करीत आहेत.
पुणेकर फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी असे पाहतात त्यामुळे.त्यांना हे संकट दिसत नाही माझ्यासारख्या.सामान्य नागरिकांनी तक्रार केली तरी.त्याची. दखल घेतली जात नाही हा स्व अनुभव आहे
पुण्यातच कशाला ठाण्यात काय कमी आहेत हे लोकं.घरीदारी सगळीकडे हे लोकं कामं करतात, आपलेच लोकं भ्रष्ट आहेत. आता सरकारने लक्ष घालून काही तरी करावे, लोकांनी मदत करावी.
सुशिल जी आपले संघ परिवाराशी जवळचे संबंध आहे.आपण हे लक्षात घ्यावेत की हॉटेल व्यवसायात स्वस्त कामगार हे परप्रांतीय आणि परदेशी असू शकतात तसेच हातगाडी वर फळ आणि शहाळे विकणारे कोण आहेत हे पण जाणून घेण्याची गरज आहे
आपले अशिक्षित मराठी लोग का रस्त्यावर उभे राहुन भाजी, फळ विक्रेते, कपडे विक्रेते, असे छोटे व्यवसाय का करत नाही, त्यांना ऑफिसस मध्ये कप बश्या धुणे, कचरा काढणे ह्या गोष्टी करतात, ते मालक लोक अक्षरशः शिवी गाळ करताना मी पहिले आहे
कुलकर्णी सर, हे बांगलादेशी महाराष्ट्र मध्ये आहेत. याचे कारण तिथले मंत्री आहेत. त्यांच्या एका सही ने हे हद्दपार केले जाऊ शकतात. पण हे त्यांचे संरक्षण करतात. म्हणून ते वाचतात. हेच म्हणावे लागेल... 🤣🤣🤣
एक पोलिस नेहमी रस्त्यावरच्या गरिबांना मदत करत फिरत असतो लोकं कमेंट करून त्याला आशीर्वाद देत असतात.दिल्लीचा असावा बहुतेक.तो मदत याच तर लोकांना करत नसेल कशावरून.
सुशीलजी, तुम्ही या घुसखोरीवर व्हिडिओ बनवून पुणेकरांचे डोळे उघडण्याचे काम केलं आहे. सगळ्यांनीच सावध होऊन अशा विक्रेत्यांकडून वस्तू घेऊ नयेत. प्रशासन त्यांच्या पातळीवर जे प्रयत्न करेल ते करू देत. आपण न थांबता युद्ध पातळीवर आपला लढा सुरू केला पाहिजे. शिवाय सरकार झोपलेलं असेल तर त्यांचेही डोळे उघडतील. धन्यवाद
सर्व कार्यकर्त्यांनी अशा राजरोस आणि छुप्या पद्धतीने वसती करून राहीलेल्या रोहींग्या आणि बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई केली पाहिजे.. दुसरा कोणी ते करील या आशेवर राहु नये..
या बांगला देशी आणि रोहिंग्या विरुद्ध युद्ध पातळी वर कारवाई करण्याची गरज आहे हे फक्त पुण्यातच नाहीत तर पूर्ण भारत भर पसरलेले आहेत. प्रतेक सिग्नलला हे काही ना काही विकायला घेऊन येतात. केंद्र सरकारनेच काही कडक पाऊले उचलन्याची गरज आहे.
तुळशीबाग पण भारतीयांशी संबंधित नसलेल्या विक्रेत्यांची झाली आहे. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ही ठिकाणे सुद्धा बाहेरील रिक्षा वाल्यांच्या दहशतीखाली आले आहे.
आंम्हाला बोलता येत नाही. भुरट्या चोर्या पण करतात हे लोकं. मनपा भवन समोर पण वस्तीला आहेत पण तिथे रोज येणार्या कर्मचारी, अधिकारी लोकांना हे दिसत नाहीत.
आदरणीय सुशिलजी हा व्हिडिओ पुणे पोलिस कमिशनर आणि पुणे मनपा आयुक्त यांना कृपाकरून पाठवा.कारण आपण सांगितल्याप्रमाणे यात अर्थिक व राजकीय हितसंबंध आहेत.यामुळे कोणी दखल घेणार नाही.कारण यातला मलिदा बरेचजण वाटुन खात असतील. आदरणीय सुशीलसर सस्नेह नमस्कार.
पुण्याला मिटिंग होती. रेल्वे स्टेशन जवळ थांब लो होतो. सकाळी चहा घ्यायला गेलो. सकाळी आलेल्या ट्रेन मधून जत्थे येत होते. त्याना गाडी मधून नेत होते.... कठिण आहे.
दुसऱ्याला फुकट देईन पण तुला मिळून देणार नाही ह्या खास मराठी वृत्ती मुळे महाराष्ट्राची आज धर्म शाळा झाली आहे, कोणीही कधीही, कोठेही यावे. बाकी मताचे राजकारण, भ्रष्ट नोकरशाही वगैरे अनेक मुद्दे आहेतच.
राज ठाकरे, मनसेने त्यांचा आवडता " खळ्ळखटक् " कार्यक्रम जोरदार राबवावा. तर आणि तरच दहशत बसेल आणि यांना पळवून लावले जाऊ शकते. " अकेला गृहमंत्री देवेंद्र क्या करेगा? "
त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून, त्यांना विस्थापित होण्यासाठी हातभार लावला जातो. ते पाहिले बंद केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने अशा लोकांकडून वस्तु घेणे बंद केले पाहिजे. स्वस्त मिळते म्हणुन आपणच त्यांना मदत करतो.
@@kirtikhot2777 हा एक पर्याय झाला पण उपाय नव्हे हे लोक कमी पैशात मजुरी करतात, याला कसे तोंड देणार यांना कामावर ठेवणारे लोक यांची नैशनैलीटी धर्म पहात नाहीत व्यावसायला प्राधान्य देतात त्यांच्या परीने ते योग्यच आहे उपाय एकच धरपकड करणे कागदपत्रांची पडताळणी करने प्रमाणपत्र देण्याचे अधिकार फायनल करने हे आयुक्ताकडे देणे तसे तर नांवावरूनच कर्मचार्यांना कळते हे बोगस आहे म्हणून पण चिरीमिरीची आदत हे उपाय आहेत एकाच कर्मचार्याच्या टेबलावरून कसे काय जास्त प्रमाणपत्र वितरीत होतात हे पण खेदजनक आहे
अहो सुशील जी सरकार मध्ये राहून देखील आम्ही हिंदुत्व वादी नाही व आमचे विचार हि सोडले नाहीत यांचे कार्यकर्ते हि विचार करत नाहीत की आपले नेतेच पालकमंत्री आहेत आपण काळजी घ्यावी की परत एकत्र येऊन धर्म वाढवावा मतांचा असे आहे
आम्हाला एक प्रश्न पडतो तो हा की आपल्याला इतकी माहिती आहे ती मुख्यमंत्री साहेबांना माहिती आहे की नाही आणि जर माहित असेल तर मुख्यमंत्री साहेब काय करत आहे?
सुशील सर, तुम्ही पुण्याचे सांगताय आज मा. किरीट सोमय्या यांनी तर आपल्या परभणीत ओळखपत्र धारक हे रोहिंग्या राहतात असा गौप्यस्फ़ोट केला आहे, आहे की नही आश्चर्य?
सुशील साहेब खूपच संवेदनशील आणि इम्पॉर्टंट इशू घेतल्याबद्दल अभिनंदन. बीजेपी ला झालेले मतदान हे फक्त हिंदुत्व गृहित धरून केले गेलेले आहे. आणि सुजान मतदारांना हे ही माहिती आहे की हे मतदारसंघ कुठल्या पक्षाचे. तेव्हा बीजेपी आता सत्तेत आहे या गोष्टीवर काय भरीव कामगिरी करून दाखवते यावरच बीजेपी टिकेल का पडेल हे ठरेल
मी स्वतःच कसबा पेठेत रहाते व भा ज पा ची कार्यकर्ती आहे या सर्वच गोष्टींवर माझ बारीक लक्ष आहे पण आपल्या माध्यमातून यात खूप जणांकडून सहभाग निश्चीतच मिळेल धन्यवाद सुशिलजी
सर यामध्ये पुण्यातल्या लोकांचा दोष जास्त आणि शासनाचा कमी असं कधीतरी वाटायला लागतं. पुण्यातल्या लोकांमध्ये इतकी हिंमत आहे. जर का कोणी आलं आपल्या पुण्यावरती तर ते त्यांना नंगे करून पळवू शकतात. पण... 🙏
अतिशय योग्य समिक्षण.
आपण सामान्यांनी हे लक्षात ठेवून, वागलं पाहीजे.
मेट्रोलाईन खाली, अगदी कर्वेरोडवर सुद्धा अतिक्रमणं दिसतात.
गोधड्या, कपडे वाळत पडलेले असतात. हे कोण करतं, कळत नाही.
पण आम्हाला दिसतं ते प्रशासनाला दिसत नाही, हे शक्य नाही.
फक्त मराठी बोलणाऱ्या विक्रेत्यांकडून 'च' वस्तू खरेदी कराव्यात, एवढी साधी गोष्ट पाळावी.🙏🚩🇮🇳
पुण्यात बरेच रोहिगे आहेत, यात शंका नाही
लोकप्रतिनिधी कडून आधार कार्ड साठी लागणारी मी याला ओळखतो असे प्रमाणपत्र रद्द करायला हवे
संपूर्ण पुणे जिल्ह्यात बांगलादेशी घुसले आहेत तिकडे लक्ष द्यावे सरकार ने
पुणेकरांनी सगळ्या जागा, आमदार, खासदार BJP ना दिल्यात मग काय करतात. शीरोळे, मेधाताई, चंद्रकांतदादा, रासने द्या लक्ष इकडे आणि घ्या कडक action.
बीजेपी वर आम्ही विश्वास ठेवून मतदान केले आहे, त्यांनी यात लक्ष घालावे.
गल्लोगल्ली घरभेदी (कांग्रेसी) आहेत, त्यांना कोण रोखणार?
बीजेपी ला प्रचंड बहुमत देऊनही कामाला न लागता बीजेपी दुबळ्या विरोधकांना परत फोडाफोडीच्या गोष्टी करण्यात वेळ घालवत आहे
फालतुची बीजेपी
अगदी बरोबर आहे..
कोकणात सुध्दा बांगलादेशी मियां भरपूर आलेले आहेत
महाराष्ट्र चे मुख्यमंत्री ऍक्टिव्ह कधी होतील? तो पर्यंत या बांगलादेशी,रोहिंग्या ना देशाबाहेर हाकले पर्यंत यांचे आधार कार्ड,रेशन कार्ड,रद्द करून,मतदानाचा अधिकार कायम स्वरूपी रद्द करावा.
मबाईत सध्या रस्त्यांचे नूतनीकरणाचे काम जोरात चालू आहे. ही कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडे काम करणारे बंगाली आहेत. ते हिंदू नाव घेऊन मालदा येथील असल्याचे सांगतात. याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. मा. मुख्यामंत्री आपण यात लक्ष घालावे, ही विनंती.
सुशीलजी जर तुमच्याकडे जर इतकी बातमी आहे तर महाराष्ट्राच्या गृह खात्याकडे नसेल हे केवळ अश्यक्य. जर शासन, तेथील खासदार, आमदार दुर्लक्ष्य करत असेल तर पुणेकर तरी काय करतील ?
सुशील जी, या 'अशा' विषयांपासून महिला वर्ग कोसभर दूर असतो, बातम्या ही बघत,ऐकत नाहीत. 😭
त्यांच्यात जागृती करण्याची गरज आहे. (महिला संघटना नी) 🙏
अगदी बरोबर ..१०० टक्के..
जागृती होणार नाही हजारात दोनेक एक महिला नैसर्गिकपणे हुशार असते त्यांना राजकीय प्रश्न अडचणी आतंकवाद याबद्दल एकूण घ्यायचे असते पन बाकीच्या महिलांना यात इंटरेस्ट नसतो म्हणून लांडे मशिदीत पेंग्विन लोकांना घुसू देत नाहीत ते फक्त धाक ठेऊन शांत बसवतात त्यांना
हात जोडुन विनंती 🙏 स्वस्त मिळतायत.. रस्त्यावर मिळतायत म्हणून गाड्या थांबवुन यांच्याकडुन फळं घेऊ नये.. मराठी माणसं घरपोच सुद्धा चांगल्या दरात फळांचा व्यवसाय करीत आहेत.
तसल्या लोकांचा सगळीकडेच सुळसुळाट झाला आहे . वेळीच लक्ष दिलं नाही तर फारच भयावह परिस्थिती निर्माण होईल .
खूपच भयानक वास्तव मांडले त्याबद्दल सुशिळजी आपले धन्यवाद.
कुळकर्णी साहेब, या बाबींवर, इंग्रज व्यापारी म्हणुन आलेत व राज्यकर्ते झाले होते.
तसे रोहींगे यांचा प्रयत्न होत आहे
पुणेकर फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी असे पाहतात त्यामुळे.त्यांना हे संकट दिसत नाही माझ्यासारख्या.सामान्य नागरिकांनी तक्रार केली तरी.त्याची. दखल घेतली जात नाही हा स्व अनुभव आहे
पुण्यातच कशाला ठाण्यात काय कमी आहेत हे लोकं.घरीदारी सगळीकडे हे लोकं कामं करतात, आपलेच लोकं भ्रष्ट आहेत. आता सरकारने लक्ष घालून काही तरी करावे, लोकांनी मदत करावी.
संभाजी ब्रिगेड, छावा... सारख्या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवावी.🙏
आपलाच मराठा माणूस मत घेण्या साठी बांगला लोकांना जागा देतात
सुशीलजी,वास्तवाचा आरसा पुणेकरांना दाखविला बरे झाले.
सुशिल जी आपले संघ परिवाराशी जवळचे संबंध आहे.आपण हे लक्षात घ्यावेत की हॉटेल व्यवसायात स्वस्त कामगार हे परप्रांतीय आणि परदेशी असू शकतात तसेच हातगाडी वर फळ आणि शहाळे विकणारे कोण आहेत हे पण जाणून घेण्याची गरज आहे
हेच तर होतंय घरीदारी.
तुम्ही पण पर प्रांतीय आहेत काय
हे कमी पगारात काम आणी आपले लोक याना काम देता
आपले अशिक्षित मराठी लोग का रस्त्यावर उभे राहुन भाजी, फळ विक्रेते, कपडे विक्रेते, असे छोटे व्यवसाय का करत नाही, त्यांना ऑफिसस मध्ये कप बश्या धुणे, कचरा काढणे ह्या गोष्टी करतात, ते मालक लोक अक्षरशः शिवी गाळ करताना मी पहिले आहे
3000 कोटी ची डील झालीय असं ऐकलय पुत्र प्रेमासाठी वाचवायला युवराजना
आम्ही भारतात राहून भारतात जन्म घेऊन सुद्धा आम्हाला अजून कागदपत्र मिळायला त्रास होतोय.
सुशिलजी या सरकारच्या निदर्शनास आणा.आम्ही पण
कुलकर्णी सर, हे बांगलादेशी महाराष्ट्र मध्ये आहेत. याचे कारण तिथले मंत्री आहेत. त्यांच्या एका सही ने हे हद्दपार केले जाऊ शकतात. पण हे त्यांचे संरक्षण करतात. म्हणून ते वाचतात. हेच म्हणावे लागेल... 🤣🤣🤣
एक पोलिस नेहमी रस्त्यावरच्या गरिबांना मदत करत फिरत असतो लोकं कमेंट करून त्याला आशीर्वाद देत असतात.दिल्लीचा असावा बहुतेक.तो मदत याच तर लोकांना करत नसेल कशावरून.
सुशील जी, छान जागृती केलीय.. आपल्या मराठी माणसाचा एक विक् पॉइंट आहे, कोणीही या घर आपलंच आहे.. हे फक्तं आपल्या इथंच खूप पासूनच..
सरकार झोपलेले आहे मंत्रिपद सत्तेचे पद यासाठी लाथाळ्या सुरू आहेत.
भाजप आमदार खासदार यात लक्ष घालतील का?
ह्या गोष्टी लl सगळ्या ची साथ असते कारण हप्ता सगळ्या ना मिळतो, वॉर्ड अधकरी पोलिस नगरसवेक सगळे आपला खिसा गरम होतात. जय श्री राम
सुशीलजी, तुम्ही या घुसखोरीवर व्हिडिओ बनवून पुणेकरांचे डोळे उघडण्याचे काम केलं आहे. सगळ्यांनीच सावध होऊन अशा विक्रेत्यांकडून वस्तू घेऊ नयेत. प्रशासन त्यांच्या पातळीवर जे प्रयत्न करेल ते करू देत. आपण न थांबता युद्ध पातळीवर आपला लढा सुरू केला पाहिजे. शिवाय सरकार झोपलेलं असेल तर त्यांचेही डोळे उघडतील. धन्यवाद
सर्व कार्यकर्त्यांनी अशा राजरोस आणि छुप्या पद्धतीने वसती करून राहीलेल्या रोहींग्या आणि बांगलादेशी लोकांविरुद्ध कारवाई केली पाहिजे.. दुसरा कोणी ते करील या आशेवर राहु नये..
हे सगळे मतांसाठी चालले आहे
पुणेकरांचे डोळे उघडण्याचे काम करताय म्हणून धन्यवाद! परिणाम होईपर्यंत वेळ निघून गेलेली असेल. डोळे उघडायला फार वेळ लागतोय.
फुगे, पिना विकणार ऍक्टिवा, ज्युपियर वापरतात. हे कसे जमते कोणास ठाऊक.
पालिका प्रशासनाकडे लोकांनी तक्रार करावी.आणि पालिकेला केलेल्या तक्रारी त्यांनी दुर्लक्ष केल्यास युट्यूबवर प्रसारित कराव्यात नावासहीत.
पुण्यातील आमदारांनी हे प्रकरण गंभीर आहे तरी कृपया लक्ष द्यावे.
एक पुणेकर म्हणून मी खूप वर्ष हे बघतेय अस्वस्थ पणे..
सांगून झालंय.. नगरसेवकच नाही..
नगरपालिकेचे अधिकारी काय करतात?? 😡👎🏻🤦🏻♀️😔
या बांगला देशी आणि रोहिंग्या विरुद्ध युद्ध पातळी वर कारवाई करण्याची गरज आहे हे फक्त पुण्यातच नाहीत तर पूर्ण भारत भर पसरलेले आहेत. प्रतेक सिग्नलला हे काही ना काही विकायला घेऊन येतात. केंद्र सरकारनेच काही कडक पाऊले उचलन्याची गरज आहे.
तुळशीबाग पण भारतीयांशी संबंधित नसलेल्या विक्रेत्यांची झाली आहे. पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर रेल्वे स्टेशन ही ठिकाणे सुद्धा बाहेरील रिक्षा वाल्यांच्या दहशतीखाली आले आहे.
खूप भयंकर आहे सगळं
आंम्हाला बोलता येत नाही. भुरट्या चोर्या पण करतात हे लोकं. मनपा भवन समोर पण वस्तीला आहेत पण तिथे रोज येणार्या कर्मचारी, अधिकारी लोकांना हे दिसत नाहीत.
नमस्कार कुलकर्णी साहेब ❤
प्रशासन झोपा घेते त्यामुळे घुसखोरांच फावत.
अगदी बरोबर बोललात 👍
पुण्यात महायुतीचे आमदार आणि खासदार आहेत. ते काय करतात?
सुशील जी आपण काय करावं हे लोक तुम्हाला सांगतायत पण स्वतः काय करणार हे सांगत नाहीत, कुणाला मार्गदर्शनही करत नाहीत.
आपण सरकार निवडून दिले आहे, त्यांच्याकडे अधिकार आहे. यंत्रणा आहे. जनतेच्या हातात फक्त मतदान आहे.
आदरणीय सुशिलजी हा व्हिडिओ पुणे पोलिस कमिशनर आणि पुणे मनपा आयुक्त यांना कृपाकरून पाठवा.कारण आपण सांगितल्याप्रमाणे यात अर्थिक व राजकीय हितसंबंध आहेत.यामुळे कोणी दखल घेणार नाही.कारण यातला मलिदा बरेचजण वाटुन खात असतील.
आदरणीय सुशीलसर सस्नेह नमस्कार.
डोळे साताड उघडे ठेवायला पाहिजे dhanyavaad🙏
मधले अडीच वर्ष सोडली तर 2014 पासून कोणाचे राज्य आहे महाराष्ट्रात ...मग आम्ही भाजप चे मतदार आता कोणाकडे बघायचं आशेने
जोवर शत्रुबोध होणार नाही तोवर आपणच आपल्या देशात सुरक्षित नाही...
भयंकर आहे हे. पुणेकर निद्रिस्त आहेत.
हर घरं नल से जल ही प्रधानमंत्री घोषणा फोल ठरवायला त्यांच्याच पक्षात वलमीक भरपूर आहे
सरकारने त्वरित कारवाई गरजेचे आहे.. 🚩🙏
पुण्याला मिटिंग होती. रेल्वे स्टेशन जवळ थांब लो होतो. सकाळी चहा घ्यायला गेलो. सकाळी आलेल्या ट्रेन मधून जत्थे येत होते. त्याना गाडी मधून नेत होते.... कठिण आहे.
दुसऱ्याला फुकट देईन पण तुला मिळून देणार नाही ह्या खास मराठी वृत्ती मुळे महाराष्ट्राची आज धर्म शाळा झाली आहे, कोणीही कधीही, कोठेही यावे. बाकी मताचे राजकारण, भ्रष्ट नोकरशाही वगैरे अनेक मुद्दे आहेतच.
अगदी बरोबर बोललात 👍👍
100%हि सत्य आहे आम्ही रोज पहातो
👍 एक नंबर विश्लेषण केलत सुशिलजी. खुप खुप धन्यवाद!!!
सावध व्हा भाई सावध व्हा
राज ठाकरे खुप पोट तिडकीने बोलतात,भूमिका खूप प्रभावी असते,पण भाषणा पुरतीच.
राज ठाकरे, मनसेने त्यांचा आवडता " खळ्ळखटक् " कार्यक्रम जोरदार राबवावा. तर आणि तरच दहशत बसेल आणि यांना पळवून लावले जाऊ शकते.
" अकेला गृहमंत्री देवेंद्र क्या करेगा? "
सगळं मता साठी,देश कुणाला काय सुतक नाही
सरकार ने त्वरित कारवाई करावी
त्यांच्याकडून वस्तू खरेदी करून, त्यांना विस्थापित होण्यासाठी हातभार लावला जातो. ते पाहिले बंद केले पाहिजे. प्रत्येक नागरिकाने अशा लोकांकडून वस्तु घेणे बंद केले पाहिजे. स्वस्त मिळते म्हणुन आपणच त्यांना मदत करतो.
@@kirtikhot2777
हा एक पर्याय झाला पण उपाय नव्हे
हे लोक कमी पैशात मजुरी करतात,
याला कसे तोंड देणार यांना कामावर ठेवणारे लोक यांची नैशनैलीटी धर्म पहात नाहीत
व्यावसायला प्राधान्य देतात त्यांच्या परीने ते योग्यच आहे
उपाय एकच धरपकड करणे कागदपत्रांची पडताळणी
करने प्रमाणपत्र देण्याचे अधिकार फायनल करने हे आयुक्ताकडे देणे तसे तर नांवावरूनच कर्मचार्यांना कळते हे बोगस आहे म्हणून पण चिरीमिरीची आदत
हे उपाय आहेत एकाच कर्मचार्याच्या टेबलावरून कसे काय जास्त प्रमाणपत्र वितरीत होतात हे पण खेदजनक आहे
अगदी सत्य परिस्थिती सांगली सुशील जी
यांना ओळखपत्र देणाऱ्या लोकांना कड्क शिक्षा हवी.
सहमत 👍
पण शिक्षा देणार कोण?...आणि कधी?
मुळात अशी ओळखपत्रे कोण देतो हे तरी प्रशासनाला माहित आहे काय?
अहो गुणरत्न सरकार केंद्र महाराष्ट्र राज्य महापालिकेत असे तीन तीन इंजिन कोणाची ते पण सांगा ना
जनहीतार्थ ऊतम कार्य आवडलं
मारुती कांबळे च्या संपत्ती च काय झाले
१००% खरं . ह्या लोकांच्या मुलांची संख्या बघा . जेमतेम वर्षाच्या अंतरातील ५/६ मुलं सहजच असतात प्रत्येकाला . नगरसेवकच जबाबदार आहेत ह्याला . आमचं पुणं संपलाय ह्यांच्यामळे
अहो सुशील जी सरकार मध्ये राहून देखील आम्ही हिंदुत्व वादी नाही व आमचे विचार हि सोडले नाहीत यांचे कार्यकर्ते हि विचार करत नाहीत की आपले नेतेच पालकमंत्री आहेत आपण काळजी घ्यावी की परत एकत्र येऊन धर्म वाढवावा मतांचा असे आहे
प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात तसेच शहरात आणि विभागात रोहींग्या भगाओ अभियान नागरीकांनीच चालू केलं पाहीजे.
यांना पाठीशी घालण्यात भा.ज.पा. चे आमदार, खासदार नसतील कशावरून ?
कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असो वा कार्यकर्ते ,जे कोणी दोषी आढळल्यास क्षमा नको🙏
त्या परिसरातले नगरसेवक-आमदार गवत उपटत बसले आहेत की काय???
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 5 वेळी च्या भोंग्य वर कधी बोलणार
आम्हाला एक प्रश्न पडतो तो हा की आपल्याला इतकी माहिती आहे ती मुख्यमंत्री साहेबांना माहिती आहे की नाही आणि जर माहित असेल तर मुख्यमंत्री साहेब काय करत आहे?
मतदार नोंदणी वेबसाईट खूपच बोगस आहे.या वेबसाईटवरुन सहजरीत्या मतदार कार्ड मिळते.एकदा वोटींग कार्ड मिळाले की आधार कार्ड सहज मिळते
स्वत: च्या स्वार्थासाठी देश विकणारी माणसं
सरकार बदल ले मात्र नौकरशाही तीच आहे, बी जे पी काय आणि काँग्रेस काय सारखेच.
नमस्कार आमचे मालेगांव ही सारखे च आहे😮
प्रत्येक भागात हिंदुत्व वादी लोकानी एकत्र येऊन शोधून काढला पाहिजे
ग्रुप करून
खरं आहे,पण इथे ठाण्यात कित्येक मराठी कुटुंबात बंगला देशी घर कामं करतात.
पुण्यात हे भरपूर ठिकाणी चालू आह
सिंहगड रोडवर पण हेच चालू आहे
कुलकर्णी तुम्ही थेट मुख्य मंत्री फडणवीस यांना विचारले पाहिजे.
मुंबईत पण रेल्वे लोकल मध्ये हे लोक फुगे विकताना दिसतात.
अशी फायदेचंद माणसं कोणत्याही पक्षाचे असतील तरी त्यांना जाब विचारला पाहिजे! पण जबाब कोण देणार?
हॉटेलमध्ये ही बंगाली कर्मचारी असतात आणि इमारती, गाड्या साफ सफाई करणारेही नेपाळी लोकं आढळतात
पुणे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे..
पुणे नागरिकांनी सावध व दक्ष राहावे ही विनंती..
मुंबईमध्ये सुद्धा अशीच झोपडपट्टी बसवली गेली होती
टैन्कर पाण्याचा विकत घेऊन एक कमाई आपण विसरलेत
सुशील सर, तुम्ही पुण्याचे सांगताय आज मा. किरीट सोमय्या यांनी तर आपल्या परभणीत ओळखपत्र धारक हे रोहिंग्या राहतात असा गौप्यस्फ़ोट केला आहे, आहे की नही आश्चर्य?
सुशील साहेब खूपच संवेदनशील आणि इम्पॉर्टंट इशू घेतल्याबद्दल अभिनंदन. बीजेपी ला झालेले मतदान हे फक्त हिंदुत्व गृहित धरून केले गेलेले आहे. आणि सुजान मतदारांना हे ही माहिती आहे की हे मतदारसंघ कुठल्या पक्षाचे. तेव्हा बीजेपी आता सत्तेत आहे या गोष्टीवर काय भरीव कामगिरी करून दाखवते यावरच बीजेपी टिकेल का पडेल हे ठरेल
संभाजी नगर ला सुद्धा आहे तसीच पध्दत
आमचं मुंबई करांचं बरं चाललंय!
इथले गैर कारभार सामान्य जनतेच्या आकलनापलिकडे गेले आहेत. बाकी काही दिसले तरी लक्ष द्यायला वेळ नाही 😢
लोकप्रतिनिधी व प्रशासनाने इतिहास लक्षात घ्यावा. तात्पुरता लाभ बघणारे देशाला खड्ड्यात घालत असतात, हे कधी समजणार?
सर उद्या हे लोक राजकारणात येतील आणि राज्यकर्ते बनतील हे लक्षात ठवावे.
Khare bolat
पुणे मेट्रो ला लाज वाटणारी दहा रुपये त वीस लिटर पाणी आणि टैन्कर म्हणजे मैट्रो अशी ओळख
मराठी माणूसच यांना सहारा देत असतो, म्हणून महाराष्ट्र बाहेरील लोक महाराष्ट्रात येतात,
मराठीत मराठीचे पाय ओढतो म्हणून तर इतरांचे पावते किसी का पर मत केचो मदत का हात दो कोई तो अपना उपर आएगा
पुणेकरांनी आपल्याच मराठी माणसांना सल्ले न देता असल्या वस्त्यांवर लक्ष ठेवावे....
DANGEROUS