महाराष्ट्राची बातमी Live: बीडमध्ये जाताच अजित पवारांचा नूर का पालटला? Ajit Pawar | Dhananjay Munde
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- महाराष्ट्राची बातमी Live: बीडमध्ये जाताच अजित पवारांचा नूर का पालटला? Ajit Pawar | Dhananjay Munde
#ajitpawar #santoshdeshmukh #wakeup #maharashtranews #marathinews #lokmat
Sachin Joshi with Ashish Jadhao Live
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
आशिष साहेब तुम्ही कितीही हे प्रकरण उचलून धरलात, तरी हे सर्व जण एकाच माळेचे मणी आहेत. तुम्ही मात्र तुमची पत्र करिता चालू ठेवा आशिष साहेब.
वालमिक कराड यांच्या संपत्ति मध्ये अजित पवार भागिदार आहे
आशिष सर तुमच्या सरखा पत्रकार महाराष्ट्रात होणार नाही
सगळी राष्ट्रवादी पार्टी ला भावपुर्ण श्रद्धांजली 🎉🎉
संपादक साहेब अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोन्ही मंत्री अगदी निर्लज्ज आहेत यांना गरीबांच्या कितीही हत्या झाल्या तरीही त्यांना काहीच दुःख नाही
आशिष राव तुमचे विस्लेशन फार समर्पक व सहज सोपे समजेल असे असते, अभिनंदन.
आशिष सर याला म्हणतात सडेतोड विश्लेषण मानलं राव तुम्हाला असच सडेतोड बोला
Ashis sir Great Analysis
या अजित पवारला पण सह आरोपी करायला पाहिजे
अजित दादा धसना घाबरले
करुणा मुंढे ह्यांनी केलेल्या गंभीर आरोपावरून धनंजय मुंढे ह्यांच्या अजित पवारांपेक्षाही पंतच पाठीशी खंबीरपणे उभे असणार, जे त्याच करुणा मुंढे ह्यांना इंदोरला माहेरी सोडायला सोबत जायचे.
अजित पवार ची सुद्धा आरोपी बनावुन चौकशी केली पहिजे.
भारतातील चौथा स्तंभ सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी आपणासारखे इमानदार पत्रकारावर आहे
देवेंद्र फडणवीस यांना जाब विचारा अशीश सर.
आकाच्या आकाचा आका देवेंद्र अजित काका.
सगळ्यांना ठेचून काढा...
वाल्मिक कराडची 4 ते 5 हजार करोडची मालमत्ता आहे त्यामध्ये आजित पवाराची भागीदारी आहेच
हे सरकार फारच अवघड काम करते त्यांना आरोपी समजत नाही फक्त आपला आपला समजते
अतिशय छान मांडलात सर तुम्ही
अजीत पवार मुंडे कराड, वैगरे सर्व चांडाळ चौकडीला लवकरच सर्व प्रकरणात क्लीनचिट देवुन मोकळे होतील, जनता काय करणार आहे?हे सर्व महाभाग जाणुन आहेत.
मागासलेल्या बिड जिल्ह्यात एवढा भ्रष्टाचार, तर पुढारलेल्या पुणे येथे किती.
Sir you right
On hearing your own personal information about Ajit Pawar is absolutely fine with your phenomenal success in the present video and I congratulate you on your wonderful and sensitive information about Beed district.
आशिष सर खुप छान विश्लेषण केले
सर आपले प्रतेक विश्लेषण मी आवर्जून ऐकतो फारच परखडपणे विचार मांडता परंतु कसं झालंय या राजकारण्यांना वाटतंय जनतेला काहिच समजत नाही याऺच आपसात कसय तेरी भी चूप मेरी भी चूप जनता जाय भाड में तुम भी कमाओ हम भी कमाते अहो याऺना जनतेला किंवा कर्मचाऱ्यांना काही देयाच म्हटल कि कितीतरी बैठका घेणार आणि स्वतः साठी काही मिळवुन घेयाचे असेल तर शुन्य मिनिटांत सर्व सऺमतिने मऺजुरी मिळवुन घेणार जनतेचा अनादर करत आहे हे सरकार.
You are 100% right
Ashish Sir , khup sundar analysis kele.
आशिष जी हे पवार च दोन लोकांना वाचवत आहेत हे जनतेला कळून आले आहे. ते तर कुठे प्रामाणिक आहेत हे सगळे वाटेकरी मालमत्तेत आहेत उघड दिसत आहे. आशिष जी धन्यवाद.
अजित पवार यांचाच राजीनामा घ्यायला पाहिजे.
Ashish ji Ekdum sahi
पंत निर्लज्ज म सदा सुखम
kadak speech jadhav ji
छान विश्लेषण जाधव सर धन्यवाद
आशिष सर तुमच्या विचारांशी मी सहमत आहे दादा आपला पक्ष आणू आपली मानस वाचवत आहेत हे चुकीचं आहे
या महाराष्ट्रात नंगा नाच चालू आहे, जनता हतबल आहे, नेमकं काय चाललंय समजत नाही
OH GOD SAVE MAHARASHTRA
मस्त सर 🎉🎉🎉
धनु मुंढे हा फडणवीस व अजित पवार यांचा खास लाडका माणूस असल्यानेच त्या हैवानाचा राजीनामा घेणार नाहीत 👍
साहेब तुम्ही आहे. म्हणुन आम जनतेला समजतं. विश्वास कोणावर ठेवा
जाधव साहेब अतिशय परिणामकारक आणि परखड विचार मांडले आहेत तुम्ही तुमच्या कार्यक्रमामध्ये सत्य बाहेर आणण्यासाठी मनापासून धन्यवाद
आशिष सर अशा वार्तंकानामुलेच् पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणतात. आपल्याला खूप धन्यवाद
Lokmat 1no,
❤❤❤आजची झाले ली बैठक पुरनपने यक तरपी झाली आहे कारण सता तुमची आहे म्हणून बाकी चे सर्व मुरख आहे त आस समजल जात आहे त्याची दक्षता घेतली पाहिजे ❤❤❤
आता पर्यंत जे झाले ते झाले....थोडक्यात वाल्मीक, धनू यांना पवित्र करण्यात येऊन पुन्हा एखादा देशमुख स्वर्गात पाठविणार का असे वाटायला लागले आहे.
ज्या शेतकरी बांधव हार्वेस्टिंग मशीन प्रकरणात अडकले आहेत त्यांनी सामुहिक उपोषण चालु करावे अजित पवार यांना जिथे येतील तिथे प्रश्न विचारावे
वा जाधवराव अजित दादांनी राजीनामा द्यावा ही मागणीच तुम्ही करायला हवी आहे.
आगदी बरोबर aahe तो म्हणजे का राष्ट्रपती aahe कि काय. चोराला पाठी घालत aahe. मग काय समजायचे लोकांनी. वसुली तिकडे पण पोचते का. हित काय हुकूमशाई aahe का कि हा हुकूमशाहा aahe का. चोरला वाचवण्याचे प्रेत्न करत aahe.
Hats off to you Ashish sir
Nice
खर मणजे हा माणूस काही कामाचा नाही हा 70 हजार कोटी खाऊन भाजप बरोबर गेला आहे स्वता भ्रष्टाचार चारी आहे तो काय भ्रष्टाचारी चा राजीनामा घेईल गोपीचंद पडळकर बरोबर बोलले होते लबाड लांडगा ते बरोबर होत
सत्तेचा माज कशाला म्हणतात हे आज जनतेला दिसून आले आहे.... देवच यांना सुबुद्धी देवो...
रोख ठोक आशिष सर सॅल्युट 🫡
सर तुम्ही योग्य बोलतात राजकीय मंडळी जनतेची घेणंदेणं यांना यांची पोळी भाजून घेयाची आहे
Why we elect such politician.
पत्रकार असा असावा❤
सर्व आपले भाऊ...लचके तोडून खाऊ.. भाऊ बहीण...वाल्या कोळी धन्या अज्या बांधतोय मोळी...देवा काय तुझ्या म्होरं वाढून ठिवलंय त्या दोन बहाद्दरान...भगवंता भागवता आत्ता तूच काय त्यो...ह्येना मार्गी लाव...
Thanks for you
Aashish sir sodu विषय सोडू नका . मलाही हे अजिबात आवडलेले नाही .
योग्य पत्रकारिता आपणास शुभेच्छा
जाधव साहेब d.f. सुध्दा यात सामील असणार
आशीषजी आपले खुप खुप धन्यवाद कारन आपण आमच्या बीड जिल्ह्यातील भ्रष्टाचाराची जी चिरफाड चालवलेली आहे त्या बद्दल आम्ही तुमचे अत्यंत आभारी आहोत कारन या जील्ह्यातील सर्व तालुके व त्या तालुक्यातील भ्रष्ट राजकारणी जे स्वताहाला तालुक्याचे प्रस्थापीत नेते समजतात त्या सर्वांच्या कुंडल्या आपण आपल्या भाषेत मांडणी करत राहा यांच्या वीरोधातला जमीनीवरचा लढा आम्ही लढनारच आहोत धन्यवाद आपले व आपल्या लोकमत परीवाराचे
ह्या सर्व गोष्टी ना महाराष्ट्रातील जनता जबाबदार आहे . विरोधी पक्ष कमकु त असल्या नंतर त्याचे काय परिणाम घेतात त्याच हे उत्तम उदाहरण आहे
Salute ahe tumhala,asach Bindast bolat raha Saheb
अजित पवार ला सर्व मुंढे चे कार्यक्रम माहीत आहे
एक आरोपी फरार आहे, की त्याला लपवून ठेवले आहे, की त्याला दुसऱ्या देशात पाठवले आहे, की त्याला संपवून टाकले आहे❓हे सरकारला, गृह खात्याला आणि पोलीस यंत्रणेला कळत नाही. यावर कोणाचा तरी विश्वास बसेल का❓
अजित दादा फडणवीस किंवा एकनाथ हे त्रिकुट म्हणजे महाराष्ट्र चे भाग्यविधाते नाहीत हे महाराष्ट्र नं अधोरेखित केलंय ✍🏻🙏🏻
आशिष जी अगदी बरोबर बोलताय .
अजित धन्य लबाड bhrast एकच वाटून खातात मराठा विरोधी
आपलं दुर्दैव आस की देशातील सर्वात भ्रष्ट नेता (पंतप्रधाना चा भाषणा माध्ये तसा जाहीर कबुली नामा) आज जेल मध्ये जाण्या ऐवजी आज उपमुख्यमंत्री आहे
मी महाराष्ट्राचा लाचार मुख्यमंत्री
अजित पवार झाल्या प्रकारावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना जनभावने पेक्षा राजकारण अधिक महत्त्वाचे वाटते की काय❓
काकाला न सोडणारा सर्वात मोठा बोका
अरे हे मुख्यमंत्री एक नंबर चे लबाड आहे काय अपेक्षा जनता करेल
No,, 1,,sir
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री यांना खरे व सत्य वागणाऱ्याचे वावडे आहे.
येत्या महापालिका निवडणुकीच्या वेळी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या ढुंगणावर जनतेने लाथा घाला म्हणजे यांचा सत्तेचा माज जिरेल.
खंडणी cha हिस्सा यांना पण भेटत होता..भेटत आहे...हे काय कारवाई करणार हो...काहीच होणार नाही..
आता जनतेने एकच काम करावं लागेल या अजित पवारच्या पार्टीला मतदान करताना विचार करुन कराव नाहीतर काही दिवसांनी महाराष्ट्रातील जनतेला याचे परिणाम भोगावे लागतील हे लक्षात ठेवा मतदार बंधुंनो
True journalism. Salute to you Nileshji 🎉🎉
या बीडच्या सर्व घटनेला मुख्यमंत्री जबाबदार आहेत
वाल्मिक आण्णा शिवाय धनुभाऊच पान हलत नाही आणि धनुभाऊशिवाय अजित दादाच पान हलत नाही
जाधव साहेब मी काय तुमचा व्हिडिओ पुर्ण बघितला नाही पण अजित पवार काय बोलतो हे ऐकण्याची अजिबात इच्छा नाही.खाली कमेंट्स मध्ये लोक त्याला
सरळसरळ शिव्या देतात. कमेंट्स त्याच्या पर्यंत पोहचतात का? नसेल पोहचत तर तुम्ही त्याच्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा,
अजीत दादा धनंजय मुंडे यांना वाचवणार 100%
केंद्रीय भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर लोकशाही आणि हुकुमशाही यांतील फरक जनतेला समजलाच...
डोळ्यांवर काळी पट्टी असता न्यायदेवता न्याय मिळवून देत होती....
आता मात्र उघड्या डोळ्यांनी जे नको ते पहावे लागते आहे.....
अहो यांनी कधीच धनंजय मुंडे यांना क्लीन चिट दिली आहे कारण ज्या दिवशी धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे वातावरण शांत करण्यासाठी गेले होते त्याच दिवशी कराडची पत्नी व त्यांचे समर्थक यांनी एवढा आक्रमक पवित्रा घेतला असताना ते शांत का झाले तसेच धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे विरुद्ध चालविले अभियान त्या दिवसापासून का बंद झाले या दोघांनाही कुठल्या प्रकारचे आश्वासन आयोजित अजितदादांनी द्यायला लावले होते ते हेच की अटक झालेल्या गुन्हेगारांना कुठलीही शिक्षा होणार नाही या प्रकरणात काहीही होणार नाही माझ्यावर विश्वास ठेवा आणि आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री व त्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी जी दादागिरी की भाषा वापरून बीड जिल्ह्यात निवडून आलेल्या लोकनेत्यांचाही आवाज दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे यावरून हेच सिद्ध होते की सोमनाथ देशमुख प्रकरण दाबले जाणार कुठलाही न्याय या कुटुंबाला मिळणार नाही
Zakass super sir
अजित पवार हा मुख्य आरोपी आहे
good 👍
अजित पवार पवारावर सर्वच निराश आहेत परंतु देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना जवळ करायला नको होतं
पीक विमा घोटाळा चौकशी सुरू करा राजकारण करू नका😢 जनता माफ करणार नाही हे लक्ष्यात घ्या
स्व पक्षाचा सरपंचाचा खून होवूनही फडणवीस स्वताच्या खुर्ची साठी काहीही बोलत नाहीत हे दुर्दैव म्हणायचे.
कायद्याचे च राज्य आले पाहिजे तर तरुण मुलं राजकारणात येतील .
आशिष साहेब बीड जिल्ह्याला थापाड्या माणूस भेटला वाईट वाटतं त्यांना कुठल्याही गोष्टीवर संतोष देशमुख च्या प्रकरणावर काहीच बोलले नाही त्यामुळे यांचा गणित फिक्स झाला आहे
जेव्हा❤ लक्षात येईल❤ तो❤ पर्यंत❤ ऊशीर झालेला❤ असेल❤
खरं तर पवार,फडणवीस हे पण आरोपी आहेत
त्यांना जनतेने पदच्युत करणं गरजेचं आहे
Very Very good 🎉🎉🎉🎉
यामुळेच अंजली दमनिया म्हणत होत्या की अजितदादा सुद्धा नको
अजित पवार कडून काय अपेक्षा करायची? ठेचून काढेल उभा महाराष्ट्र. लचके तोडले पाहिजेत माज दाखवणाऱ्यांचे....
निर्लज्ज राजकारणी 😢😢😢
कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा. लोकभावनेची हत्त्या केली जात आहे. अजित पवार काय करताय हे.
आशिष सर यालाच म्हणतात निरभेड पत्रकारिता
दादा बोलणाऱ्या आमदाराचे तोंड बंद केल्यावर सामान्य जनतेने सध्या काय करायच
अहो आशिष जाधव साहेब हे आतापर्यंत तुम्हाला ही कळलं असेल की फडवणीस अजित पवार मुंडे यांच्या परवानगी शिवाय वाल्मीक कराड एवढं करेल का जर मुंडे cha राजीनामा घेतला तर मुंडे या सगळ्यांची पोल खोलेल म्हणून
👍👍👍👌
हॅलो, मुख्यमंत्री साहेब, तुम्ही नक्की मुख्यमंत्री म्हणून काय करत आहात...? तुम्ही मिडिया समोर येता तेव्हा फक्त तुमच्या सोबत असलेल्या बेजबाबदार नेत्यांना वाचवता...! आमची मतं आणि जे उघडकीस आलेले सर्व काळेधंदे याची नोंद घेऊन बोला, कारवाई करा... तुम्हाला जनतेने दिलेले पद आहे, हे विसरू नका..!