महाराष्ट्राची बातमी Live: पुण्यात गुन्हेगारी,अजितदादा फडणवीसांसमोरच का पेटले? Ajit Pawar vs Fadnavis

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • महाराष्ट्राची बातमी Live: पुण्यात गुन्हेगारी, अजितदादा फडणवीसांसमोरच का पेटले? Ajit Pawar vs Fadnavis
    #ajitpawar #devendrafadnavis #maharashtranews #marathinews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 153

  • @munjajibhosale2266
    @munjajibhosale2266 5 дней назад +32

    धनंजय मुंडे याचा आधी राजीनामा ध्या आजित पवार साहेब

  • @vishnugangarde6868
    @vishnugangarde6868 5 дней назад +10

    आदरणीय जाधव सर नमस्कार अचुक विश्लेषण

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 дней назад +25

    फडणवीस साहेब काय चाललय महाराष्ट्रांत,वाईट परिस्थिती झाली

  • @chakli88
    @chakli88 5 дней назад +9

    दादा बीड मध्ये बघा आधी.. कराड चा बातम्या पाहिल्या त्यामुळे एकाची कोयतानी मारहाण केले आणि जीवे मारण्याची धमकी दिली. मुंडे चा राजीनामा घ्या आदी ...

  • @pandurangpagare6110
    @pandurangpagare6110 5 дней назад +5

    आशिष जाधव नंबर वन. पत्रकार .जयभिम साहेब

  • @siddheshwarvansale9590
    @siddheshwarvansale9590 5 дней назад +3

    सर्वात निष्क्रीय गृहमंत्री फडणवीस राजीनामा द्या

  • @AshokPatil-u8j
    @AshokPatil-u8j 3 дня назад

    यापुढे विचार करून मतदान करा. कोणालाही राजीनामा मागावा लागू नयें.योग्य उमेदवार नसल्यास नोटाला मत टाका.

  • @ShivajiNandre-bv5ui
    @ShivajiNandre-bv5ui 5 дней назад +5

    आस मुंडे बद्दल करा दादा इतर नुसत्या गप्पा मारू नका

  • @vikasbhosale5603
    @vikasbhosale5603 5 дней назад +11

    मुडे याचा राजीनामा कधी घेणार याचे उत्तर द्या

  • @k.k9880
    @k.k9880 5 дней назад +1

    पोलिसांनी धाक कोनाचा पाळायला हवा राणे /अजित दादा/ कि फडणवीस यांच्या ऑप्शन जुनी और लाईक करे

  • @rushikeshbhandari6061
    @rushikeshbhandari6061 5 дней назад +12

    अजून मुंडे बाबत निर्णय नाही याबद्दल का बोलत नाही

  • @PrashantKonge-jb3uj
    @PrashantKonge-jb3uj 5 дней назад +5

    हेच गुन्हेगाराला पाठीशी घालतात😮😮😮

  • @RamakantDhawle
    @RamakantDhawle 5 дней назад +1

    आदरणीय जाधव सर...
    नमस्कार...
    अगदी बरोबर... विश्लेषण...!

    • @LaxmanGonde-qy1lg
      @LaxmanGonde-qy1lg 5 дней назад

      बिड जिल्ह्य़ात सर्व आरोपीची धिड का निघत नाही. हे आजीत पवार नी व देवेंद्र फडणवीस नी सागावे

  • @pandurangpagare6110
    @pandurangpagare6110 5 дней назад +2

    अजित पवार /मुंडे धनाजी

  • @anandawale2465
    @anandawale2465 5 дней назад +3

    विधान सभा .निवडणूक .खोटी .आहे परत. निवडणूक करा.मग .खरे खोटे.. समकेलं

  • @k.k9880
    @k.k9880 5 дней назад +2

    अजित दादा पवार यांनी स्पष्ट केलंय दादा गिरी कशी असते गुड बरे

  • @samadhansamudre9672
    @samadhansamudre9672 5 дней назад +2

    आशिष बावनकुळे चे पोराला कुणी वाचवले हे पण सांगा

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 5 дней назад +2

    अजित पवार यांनी गॄहमंत्रीपद सांभाळुन दाखविलेली पाहीजे.

  • @anandabadgujar1243
    @anandabadgujar1243 5 дней назад +1

    तुमचे मत योग्य आहे

  • @maheshkumarkoik4077
    @maheshkumarkoik4077 5 дней назад +2

    दादा आजुन एक आरोपी फरार आहे तेच काय

  • @deepakwadkar1931
    @deepakwadkar1931 5 дней назад +4

    अजित पवार संतोष देशमुख यांच्यावर ज्या पोलिसांनी अन्याय केले त्यांना काय केलं आणि आता हिते दिखावे गिरी करताय

  • @mukundmote2410
    @mukundmote2410 4 дня назад +1

    अजित पवारांची हि नौटंकी बंद करून अख्खा पश्चिम महारष्ट्र मधे शांतता प्रस्थापित करणे

  • @gajadhav
    @gajadhav 4 дня назад +1

    जाधवांच्या पोटातल लगेच ओठावर येत

  • @SunilSabale-s9o
    @SunilSabale-s9o 4 дня назад +1

    आमच्या कडे पण दे अजित पवार

  • @ShrikantNimbalkar-sf9mk
    @ShrikantNimbalkar-sf9mk 4 дня назад +1

    धनंजय मुंडे चा राजीनामा घ्या पहिले

  • @RajendraPhadtare-ds7le
    @RajendraPhadtare-ds7le 5 дней назад +3

    संतोष देशमुखांच्या प्रकरणाचं काय झालं दादा

  • @ashokgadhave8896
    @ashokgadhave8896 3 дня назад

    जो माणूस इतके पुरावे देऊन ही धनंजय मुंडे यांचा राजनामा घेत नाहीत म्हणजे हे दोघेही त्यात सामील आहेत

  • @pravindeshpande3525
    @pravindeshpande3525 5 дней назад +2

    मुंडे यांना बडतर्फ करण्यात वेळ का घेत आहात ते बोला.

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 5 дней назад +1

    गृहमंत्रीनी याबाबतीत मत व्यक्त करणं अपेक्षित आहे ना साहेब

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 5 дней назад +3

    अजित पवार स्वतः ला मुख्यमंत्री आहेत असे समजतात का??? कि धनंजय मुंडे यांना दिलासा देण्यासाठी पोलिसांना दबावाखाली ठेवण्यासाठी???? जनतेला संशय येतो. धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 5 дней назад +6

    Ajit Pawar la mhanav aadhi Santosh Deshmukh Family la Nyay dya

  • @atulkadam3166
    @atulkadam3166 5 дней назад

    Sir,,,, Really fade up!!!!!!!!!!!

  • @deepakwadkar1931
    @deepakwadkar1931 5 дней назад +2

    बरोबर बोलताय तुम्ही सरकार कोठे नैतिकता जपते आहे मुंडेंचा राजीनामा हे उदाहरण आहे

  • @anilshinde5886
    @anilshinde5886 4 дня назад +3

    इतकी वर्षे सर्व सत्ता भोगून, हे काय चालले आहे असं कोणाला विचारता.

  • @SatishChoudhari-yz7bx
    @SatishChoudhari-yz7bx 4 дня назад +1

    वाल्मीक कराड बद्दल नाही का असाच सोडून द्यायचा का पवार साहेब

  • @pandurangpagare6110
    @pandurangpagare6110 5 дней назад +2

    फडणवीस म्हणजे दंगल

  • @arvindpathak3399
    @arvindpathak3399 4 дня назад +1

    देवेंद्र फडणवीस व अजित पवारांनी कायद्याच्या राज्याबद्दल ढोंगबाजी बंद करुन सर्वांत अगोदर लफडेबाज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन, अटक करावी. मगच पोलिस अधिकाऱ्यांना "कर्तव्यदक्षतेचे" डोज पाजावेत.

  • @maheshbarkale6912
    @maheshbarkale6912 5 дней назад +1

    अभितम गुप्ता माजी पोलीस आधिकारी यांनी. तर पुण्यात खंडणी वसूल केली त्या वेळेस कुठे होते अजित पवार

  • @multigraaphicsmultigraaphi5860
    @multigraaphicsmultigraaphi5860 5 дней назад +7

    पालकमंत्री म्हणून यांची काही जबाबदारी नाही...EVM च्या घोटाळ्यातून यांच्या टीम चा जन्म झाला...हे काय सिंचन सम्राट काय बोंबलतायत

  • @pandurangpagare6110
    @pandurangpagare6110 5 дней назад +2

    अजित पवार म्हणजे मी नाही त्यातली.............../...........

  • @prashantjoshi5165
    @prashantjoshi5165 4 дня назад +1

    अहो सरजी म्हणजे तुम्ही परत दादांनाच टारगेट केले धनु भाऊचा राजिनामा न घेतल्यावर

  • @Prashant-ct9vu
    @Prashant-ct9vu 9 часов назад

    परत घ्याचांच आमदार आला कि काही होऊ शकत नाही मला सरकार वर भरोसाच राहीला नाही आता हेच होत रहानार

  • @aahokshinde7413
    @aahokshinde7413 3 дня назад

    अजित दादा पवार,आपन पुणे येथे मुलीसाना तंबी दिली.तसेच आपन धनंजय मुंडे बदल निर्णय घेणार का.

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 5 дней назад +1

    दादा, महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणेवर जनसामान्यांच्या खुप विश्वास आहे, तुमच्या नेतेमंडळींनी वरदहस्त काढा, आणि त्यांना संपूर्ण अधिकार द्या,पहा महाराष्ट्रातील पोलिस यंत्रणा काय करतात ते.

  • @DnyaneshwarBhagat-f2e
    @DnyaneshwarBhagat-f2e 5 дней назад +1

    जाधव साहेब सर्वसामान्य जनतेला कोण वाचवतय कोणी नाही तिथे कायदया प्रमाणे कार्यवाही होते मग राजकारणी श्रीमंत लोकांना वेगळा कायदा सर्वसामन्य लोकांना वेगळा कायदा हे कसे चालते

  • @shashikantdeshpande2714
    @shashikantdeshpande2714 5 дней назад

    फडणवीस यांनी याची नोंद केली असेल डायरी मध्ये गेले आहे बोलणं. आता ते दादा तावडीतून सुटत नाही.
    आज नाही तर नंतर वचपा निघणार

  • @ashokgadhave8896
    @ashokgadhave8896 3 дня назад

    दोन चोर एकत्र आल्यावर हेच होणार

  • @UddhavraoNimbalkar
    @UddhavraoNimbalkar 5 дней назад +1

    What Ajit Pawar said to the Police about crime control is good.
    कमीत कमी एक तरी वाघ निघाला.

  • @Prashant-ct9vu
    @Prashant-ct9vu 9 часов назад

    कायदा सोडून दया आता आम्हाला पन मैदानात उतरायची बाजू येनार आहे अस सरकार आलेल आहे

  • @pandurangpagare6110
    @pandurangpagare6110 5 дней назад +2

    कायद्याचे बळी बीड परभणी

  • @ashokgadhave8896
    @ashokgadhave8896 3 дня назад

    फडणवीस यांनी स्वतःचा अपमान चा बदला घेण्यासाठी अजितदादा यांना सोबत घेतले कीती तरी घोटाळा केला आहे धनंजय मुंडे यांच्या घोटाळायत samil😂आहेत

  • @KD-oi8zo
    @KD-oi8zo 5 дней назад +1

    अहो दादा तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. परंतु जे लोक सरकारी रस्तावर गाडी पार्कींग करतात त्यामुळे रस्तावर अडथळा निर्माण होतो. पिंपरी चिंचवड मध्ये घर भाड्याने देतात आणि पार्किंग सरकारी रोडवर करतात. घरमालकावर कारवाई करा

  • @anandawale2465
    @anandawale2465 5 дней назад

    कायदा..सुवेवस्था आयकुन . बरीच .वरशे.झाली

  • @satishghadigaonkar5620
    @satishghadigaonkar5620 5 дней назад

    When there no answer available, no other option is left with😊

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 дней назад +3

    शिंदे साहेबच मुख्यमंञी पाहिजे होते

  • @Krishna-w4s4t
    @Krishna-w4s4t 2 дня назад

    महाराष्ट्रात कायद्याचं राज्य काय मोठा विनोद ? फक्त राजकारणी आणि गुंडांचं राज्य आहे मग सरकार कोणत्याही पक्षाचं असो . कायद्याचा धाक फक्त गरीब माणसास असतो . पोलीस सरकारच्या हातातलं प्यादे आहेत . अंधेर नगरी बेबंद राजा

  • @vrushalisawant218
    @vrushalisawant218 День назад

    मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अजित दादांनी

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 5 дней назад +1

    दादा. मस्साजोग. मध्ये. गरीब. मराठा समाजातील. कष्ट करून स्वतःचं पोट भरत असलेले. संतोष. देशमुख. याच्या. शरीरातील. प्रतेक. अवयव. गुन्हेगारानी. फोडून. हत्या. केली.त्याबद्दल. बोला.गाडी. फोडली.बोलता.

  • @babantapkir6751
    @babantapkir6751 5 дней назад

    शिंदे बाबा कुठे आहेत.शेती करायला गेले

  • @manishkadam939
    @manishkadam939 5 дней назад

    धन्या.. ला बोला कि..

  • @viid26aashaywankhede94
    @viid26aashaywankhede94 4 дня назад

    पालक मती आहेत म्हणुन बहुतेक बोलत आहेत

  • @vinayakghel7963
    @vinayakghel7963 4 дня назад

    याला म्हणतात साटलोट

  • @RajendraKadam-ii8lp
    @RajendraKadam-ii8lp 5 дней назад

    आशिष जाधव,मा.मुंडेप्रकरणामध्ये हे माननीय नेते दबावाखाली दिसत आहे का? आणि का?

  • @rameshbhagwat3219
    @rameshbhagwat3219 5 дней назад

    दादा तुम्ही पोटतिडकीनी बोलत आहात...पण फडणवीस साहेबांना हे उमजत का नाही....

  • @vedraut8665
    @vedraut8665 5 дней назад

    सतंर हाजार कोटी रू च काय झाले , ते सागा ,

  • @vedraut8665
    @vedraut8665 5 дней назад

    अजीत पवार साहेब ,तुम्ही राजीनामा दिला ना,ओz--?मग धनजय चा राजीनाम का, नाहो---?

  • @dhirajbharadiya9698
    @dhirajbharadiya9698 5 дней назад

    देवाभाऊ... चुकला रे तू

  • @Krishna-w4s4t
    @Krishna-w4s4t 2 дня назад

    अंधारात एक उजेडात दुसर

  • @rameshbhagwat3219
    @rameshbhagwat3219 5 дней назад

    सर डायरेक्ट त्रिफळा 😊

  • @Vijaykadam11
    @Vijaykadam11 5 дней назад

    आशीश जरा वाचून येतचला 😂

  • @bapujadhav6043
    @bapujadhav6043 5 дней назад

    पुण्याच सागितल बीबच काय

  • @SidhanathKale-t6w
    @SidhanathKale-t6w 5 дней назад

    ग्रह मंत्री ऐकतात सिंदे व्हावे त

  • @ParmeshwarShinde-zl1mr
    @ParmeshwarShinde-zl1mr 4 дня назад

    बोलायच ऐक करायच वेगळ राजकरणी नेते षरडयापरमाणे आहेत षो

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 5 дней назад

    Dhind kadhun kay honar.
    Hay Pay jakhami kele pahije.

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 5 дней назад

    सरकार चालवायची लायकी नाही मुख्यमंत्री

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 5 дней назад

    हेच्या बापाच देतोय का
    अगोदर तुम्ही सुदरा

  • @sakharamgawade2272
    @sakharamgawade2272 3 дня назад +1

    फ़ड पहिले धनाजय मुंडे यांची धिंफ कफवी

  • @jalindarkarpe3127
    @jalindarkarpe3127 5 дней назад +1

    बीड सारख झाल पुणे

  • @r.b.gaikwad9513
    @r.b.gaikwad9513 5 дней назад

    कसलि कायदा सुव्यवस्था राव....?
    त्या परभणीत पोलिसांनिच.....
    लाँ काँलेजच्या सोमनाथ.....
    सुर्यवंशिचा खुन केला,अजुन त्या...
    खुनि पोलिसावर गुन्हा नोंद झाला नाही,कसल ग्रह खात अन् ग्रह मंत्री..?

  • @babankonde
    @babankonde 5 дней назад

    राजकिय आखाडा माजवून शो करायचा, तू मारल्या सारख कर मी पडल्या सारख करतो. आपण सारे भाऊ भाऊ मिळून सारे खाऊ. बाकी सब ओके.

  • @govindshingade9061
    @govindshingade9061 5 дней назад

    जनतेच्या पैसा चा खर्च करता का
    फुगट देत नाहीत टक्केवारी घेते

  • @makarandwalvekar6719
    @makarandwalvekar6719 5 дней назад

    Porches madhe ha dada ne ch

  • @kalikamogre32
    @kalikamogre32 5 дней назад

    Lakshat Thevava! Amcha hapta vhukvu Naka !😜😜🤓🤓🤓

  • @ashokjadhav6231
    @ashokjadhav6231 5 дней назад

    मोकाको,लावा,मनजे,काय,लावा,बिडला,मोका,लावला,काय,झाले,मंत्र्याला,बायको,सांभाळली,यत,नाही,

  • @sudhirmalasane7861
    @sudhirmalasane7861 5 дней назад

    दादा पुण्याची न बीड ची सारखीच काळजी घ्या बऱ्य का ...पोलिसांनाच निव्वळ दाबू नका हो..

  • @ravindragawai8929
    @ravindragawai8929 5 дней назад

    अरे तुम्ही चॅनल वाले ना लायकीचे आहे किंवा नाही. हे समजत नाही

  • @KiranApte-d3s
    @KiranApte-d3s 5 дней назад

    मुख्य मंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार ऐकाच माळेचे मणी आहेत कारणं आपली जागा कशी शाबुत राहिली ह्याकडे च जास्त लक्ष केंद्रित आहे जनते चे काहीही संबंध नाही फक्त बोलणे तुम्ही ऐकल्या सारखे करा आम्ही मारल्या सारखं करतो

  • @mas55555
    @mas55555 5 дней назад

    Kay gulabirao

  • @arjunautade7155
    @arjunautade7155 5 дней назад

    Kayeda Mantryana pan lagu aahe

  • @rameshwarsomvanshi8792
    @rameshwarsomvanshi8792 4 дня назад

    Are mut😂😂 adhi beed ch bagh

  • @jayawantnaikwadi
    @jayawantnaikwadi 5 дней назад

    Itaja Kadak Aadesh Mag Beed che Gunhegaricha Tapas DHIMYA GATIN KA ? ?

  • @makarandwalvekar6719
    @makarandwalvekar6719 5 дней назад

    Aho dada thumcha Dhanya cha kay ani vali cha kay

  • @ramsuryawanshi8764
    @ramsuryawanshi8764 5 дней назад

    Hye deto te deto tuja gharatun deto baba

  • @rajkumarkamble9983
    @rajkumarkamble9983 5 дней назад

    Koyta gang aata disli ka

  • @pandurangpagare6110
    @pandurangpagare6110 5 дней назад +2

    Koyata gyang bidchi punyat karad kasa sapdto munde cha rajanama ka ghet nahi

  • @dagadubajare5038
    @dagadubajare5038 5 дней назад

    Dhind kada mudak zakun navhe ughade sakhali ghalun local ani sarvanna mahiti hyoayala pahije

  • @DattayrayMahadik
    @DattayrayMahadik 5 дней назад

    Teen tigada maharashtracha bigada

  • @leelatrans7443
    @leelatrans7443 5 дней назад

    Ek nath shinde saheb action ka ghet nahit Aamhi dharmveer 2'pahun matdan kel hot

  • @MangeshGhatge-v5y
    @MangeshGhatge-v5y 5 дней назад

    Koyata gang . Todfod kadhi thambanar.

  • @durvabatwal7346
    @durvabatwal7346 5 дней назад

    Khurchi. Sathi hawre zalele mantri santri naitikta nyaydan visarle