#आतली_बातमी
HTML-код
- Опубликовано: 10 фев 2025
- #आतली_बातमी Live: Donald Trump यांनी सत्तेत येताच घेतलेल्या निर्णयांनी जगाचं टेन्शन वाढवलं आहे का?
#donaldtrump #maharashtranews #marathinews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 प्रा. रोहन चौधरी (परराष्ट्रव्यवहार अभ्यासक)
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat
खुप छान
भारत शेती प्रधान देश आहे
आज ही 50 % जनता शेती वर अवलंबून आहे
शेती वर लक्ष केंद्रित करायची गरज आहे
65
एक देशाचे अध्यक्ष म्हणून ट्रम्प बरोबर आहेत आधी स्वतःच्याच देशाच्या जनतेचे हित पाहिले पाहिजे
पर सही है. Country first
Jai Maharashtra Sir
Deep knowledge!!!!!!
जगात नव्हे भारतात खळबळ माजली य
आशाच बातम्या देत राहा
टिट फोर टॅट
Donald Trump is right on his track for his country
बांगला देशीना ,पण परत पाठवा
बेकायदा येऊन देशात जे नागरीक येतात त्यांचा विनाकारण बोजा देशाच्या व्यवस्थेवर पडत असतो अशी कारवाई बरोबरच आहे
जय ख्रिस्ती राष्ट्र............जय हिंदू राष्ट्र।
........
जय मुस्लिम राष्ट्र......
.जय जैन राष्ट्र.........
जय जातिवादी जग........जय जातिवादी जग
डोनाल्ड ट्रम्प विक्षिप्त नाहीत, ट्रम्प यांना आपल्या अपेक्षा मान्य नाहीत, म्हणून त्यांना विक्षिप्त म्हणू नका. America First हे त्यांचं धोरण आहे
Trump che dhoran amchya jantela kalech nahi . Sagle America America karat basle. Jagat sarvat bhikarchot desh konta asel ter to Amerika. Ha desh fakta apla fayada baghato. Vasudev kutumbakam la to fatyavar marto.
Trump che dhoran amchya jantela kalech nahi . Sagle America America karat basle. Jagat sarvat bhikarchot desh konta asel ter to Amerika. Ha desh fakta apla fayada baghato. Vasudev kutumbakam la to fatyavar marto.
अंध-भक्त आहेस तू.....
डोनाल्ड ट्रम अमेरिका श्रीमंत आहे. जगाची गरज भासते
साहेब तुम्ही सत्य माहिती देता🙏💐
😊
Sir hegemony of USA is existing in Dollar, research and technology, energy and millitary advanced equipment
15 ते २० वर्षात शेतीच्या मालाला भाव येणार आहे कारण पूर्ण पणे जग युद्ध च्या दिशेनं वाट चाल कर्तीन
ते निवडून यावेत म्हणून मोदींनी प्रार्थना केली होती
त्यावेळी हरला होता
हा धडा लक्षात घेणे महत्त्वाचे आहे!!!
जगातील सर्वात साम्राज्य वादी देश बनायचं आहे का ?
Our nation should take an immediate action to provide maximum job opportunities to working staff so also to higher educated persons so that, these artificial problems created by the persons like Donald Trump, the president USA can be minimised.
When we hear this Good news? 🙏
प्रत्येक विषयाला मर्यादा असतात ....काही फरक पडत नाही...असेल विषय चघळत बसण्यात काही अर्थ नाही.......
Deep discussion
अरे तुम्हाला बांग्लादेशी चालतात का नाही ना। मग अमेरिकेने घुसखोरींच्या विरोधात पावले उचलली तर चुकले कुठे चुकीचे कार्यक्रम घेऊ नये
देश पहिला
To tyancha prashna aahe Trump is right Trumpls gujrathi nako aahe
या वेळी भारतीय केंद्रीय सत्ता तटस्थ होती. भारत हा फार दुर्बल राष्ट्र नाही.
एक एक घोषित केलेले निर्णय त्यांना माघारी घ्यावे लागत आहे.
जागतिक युद्ध च्या मागील राष्ट्र प्रमुख च्या धोरण ला विरोध म्हणून ही ट्रम्प ला काही मते मिळाली असावीत.
डोनाल्ड ची सटकली आहे तर तुम्ही का खुश होऊन हसत आहात.......
Mr जाधव,तुम्ही कमी बोला हो....😄
आशिष जी,
चौधरींना शेवटी काही सांगायचं होतं, पण तुम्ही 'अलुफनेस' दाखवत लक्ष दिलं नाही.
अन्ध भक्ताचे झाले
😂😂Love-Day न भोज्यम 😂के
भारतात शिक्षण पद्धती ही मूळ आहे लहान वयातच शिक्षण हे शोषण आणि तिरस्कार बिंबवला जाणारे आणि परकिय आकर्षण हे धेय्य ठरविले गेले आहे शिक्षणाचा बाजार हा कोवळ्या वयात ठसला की तरूण वयात भ्रष्ट मार्ग हा स्विकारण्याची लाज रहात नाही , देशात शैक्षणिक स्वातंत्र्य नाही मूर्ख भ्रष्ट लालची लोकं शैक्षणिक धोरण आणि धनाढ्य राबविण्यात देश कमजोर होत आहे , चीन कडे काय पहाता रशिया,अमेरिके कडे काय पहाता देशाकडे पहा उत्तर आणि मार्ग दिसेल ! स्वामी विवेकानंद अमेरिकेत सांगत भारतात ज्ञान आहे पण, भारतीय धनाढ्य हा भिकारी मानसिकतेचा आहे तो पैसा दाबून ठेवतो ज्ञानाला दाबून ठेवतो आणि आळशासारखा कटोरा घेऊन भीक मागतो दयेवर जगायला भाग पाडतो , म्हणून मी अमेरिकेत सांगतं आहे भारत हा ज्ञानाचा देश आहे म्हणून तर तुम्ही अमेरिकन मला पुरस्कृत करत आहात ! लहान वयातच कुठले शिक्षण मिळते तसे तारुण्य देशाला मिळते हे काळाचे शिक्षण आहे .
भावा, आधी New York लिहिलेलं jacket तरी बदल टिका करण्याआधी! 😂
आत् तर ही सुरुवात आहे विश्व गुरु काय करणार
महासत्ता व्हायचे आहे अमेरीकेला
विषयांतर करता आहात
Sir don't support the illegal activities through which these people entered in that country, what they did they got it in full measure..
कोणत्या देशातील बेरोजगार परदेशीं अनधिकृत जात नाहीत. हे समजायला हवं.
Nice content. As far as utilisation of human resource our system playing very worst role here
पहिल्यांदाच तुमचा कार्यक्रम चुकीचा वाटला
अब की बर ट्रम्प सरकार म्हणून अंध भक्त नाचत होते.
भारताचा विदेश मध्ये डंका... लोकं कामासाठी गेले होते
Very insightful commentary. But Why deported Indian carried US plane landed on Amritsar airport, not on New Delhi or Ahemadabad ....? Political awkwardness must have played a role...?
भारत सरकारची हिम्मत नाही अमेरिका चा निषेध करन्याची
का निषेध करायचा अमेरिका चा कारण ते अवैध प्रवासी आहेत ते अवैध स्थलांतर करून अमेरिकेत गेले आहेत.
This man Trump is more destructive.
सर तुम्ही काय अमेरिका ला gele आका motha आका sodun,
अनधिकृत नागरिक हे मविआ नाही......why you support them ???????
Satakali aivaji svachcha bhasha vaprun yogya mahiti dyavi kayadyala anusarun .
तुमचे हे असले. सटकणे इथेही कोणी खिज गंतीत धरत नाही.. ट्रमच्या कानावर जु नाही regat
सरकार ची लायकी नाहीं रोजगार उपलब्ध करून दीले नाहीत लोक पळाले दुसरे दैशात लावुन राजकारण करायची आपकी बार. कोन सी सरकार बोलणारे मोदी. मोदी चेघोषण दीले अमेरीका सरकारने घोका ओळखला नौकरी करायला आलेत का राज्य कारण करायला
गुरू कुठे गेला
Local Indians having voting rights elected Donald Trump and I thought that he will be better politician and boost India and YS tieup. For every action there is limit.I feel there exist substitute for each and every problem and issue if countries allover world stop trading with USA or ask USA to accept other currencies there will ZERO future of USA and will face heavy inflation in USA and Dollar value will at lower word side.
उमेदवार निवडुन आल्या नंतर राष्ट्रपती होत असतो बनले हा चुकीचा शब्द प्रयोग आहे!
Trump hyana khup ghamind ahe,BRICS madhey phut ghalnya sathi pressure tactics Bharata war chalu ahe.Its not force migration,they were employed in Dubai ,italy n from there they went to US as the boarders were open.Mistake is Americas.
Great failure of our foreign affairs ministry,if we are proceeding towards third largest economy of world,as per Godi & Feku media, then P.M. must have appropriately answered this threat to India...
संगाचा तात्पर्य काय तर तुम्ही confusion kartat . मुद्दा क्लिअर होत नाही तुम्ही डाव्या विचाराचे असेच वागणार.तुमचा बोलण्याचा रोख टिंगल करण्यासारखा वाटतो.हा जो कोलिणागे तो विषय सोडून आपलीच विद्वत्ता पाजतो.
Aashish jadhav la ander taskbar aahe drump
He run from modi issue &he strongly protect modi government. he may be RSS karyakarta. Ashish sir pl don't call such person.
Modi chi pan sarkhi sarkhi opposition var satkate...modi kalte ka...China ne jagah hadpali Tari Modi chi satkali nahi aata Trump samor pan satkali pahije pan aata hi satkali nahi...
डोलांड म्हणा.
लांबण लावत बोलत आहात.खूप बोअर होत आहे.
Dear all.
Not a good communication.
k.s.ramchandra
तसच मोदीची पन सटकलेली आहे
satakali /कांगारू/bejing असल्या heading देत जाऊ नको.
CHINA TODAY IN TERMS OF ADVANCEMENT - R&D - BASIC THINKING PATTERN HAS NOT ONLY IMPROVED BUT HAS IMPROVISED AND APPLIED IT ALSO. 5000 YEARS ANCIENT BACKGROUND CHINA CHANGED IT IN LAST 50 YEARS. SO FAST CHINA IS CHANGING WITH ADAPTING THE FACTS AND THINKING PATTERN(S).
Rasthravaad mhananya peksha dusrya deshatun alele lok aple jobs palavat ahet Ani aapan unemployed ahot tyache dookha tya lokana jast ahe. Tumcha swatacha vichar karun bagha, tumchi nokri dusryane palavli Ani tumhi unemployed aahat..mag kase vatate.. Tya lokanka aara te samajle Ani mhanun tyani Trump la nivduln dile
अरे आशिष
बारामती, पुणे, औरंगाबाद, नागपूर पर्यंत बोललास तर ठीक आहे
डायरेक्ट अमेरिका?
अतिच झाले रे 😂😂😂
😂
Dm yanchi batmi dhakhva
Modila 3 vela sattet aanle bhartiyanchi suddha satakli aahe
Ameriket buddhichi kamtarta ahe tithe buddhichi kamtarta bhartiyani bharun kadhali ahe.
Tyachya aaicha pucha tya trump cha
डोलांड म्हणा.