Om Rajenimbalkar Speech LokSabha: संसदेत ओमराजेंचा आवाज वाढला, धडाधड नावं घेत तोफ डागली
HTML-код
- Опубликовано: 6 фев 2025
- #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. यामध्ये महाराष्ट्रातील खासदारांनी सहभाग घेतला. यावेळी अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यामध्ये खासकरुन खासदार ओमराजे निंबाळकर यांचं भाषण जोरदार झालं. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जोरदार हल्लाबोल केला
🔴लॉग इन करा: www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
• Marathi News (मराठी न्...
#maharashtra #marathi #marathinews
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi RUclips channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
संसदेतील एक नंबर चे भाषण शेतकऱ्यांची बाजू मांडल्याबद्दल धन्यवाद खासदार साहेब
धन्यवाद दादा शेतकर्याचे प्रश्न मांडल्या बद्दल
धन्यवाद ओमराजे सोयाबीन भावाचा मुद्दा उपस्थिती केल्याबाबत
खूप छान ओम राजे निंबाळकर साहेब,,
एक्या तरी खासदाराला शेतकऱ्याची, शेतकऱ्याच्या कष्टाची जाणीव आहे.
बाकीचे खासदर मेले काय कधीतरी शेतकऱ्याची बाजू मांडा रे... धन्यवाद राजे या महाराष्ट्राला तुमच्या सारखे नेते पाहिजेत ❤
शेतकरीचा मुलगा आणि शेतकऱ्यांचा माणूस आमचे खा Om दादा राजे निंबाळकर साहेब जय महाराष्ट्र ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खूप छान! लोकसभेत मराठीत भाषण केल्याबद्दल अभिनंदन आणि धन्यवाद.
महाराष्ट्राचा वाघ
निम्बलकर साहेब अभिमान आहे आम्हाला तुमच्या सारखा खासदार मिळाला
शेतकर्यांचे ज्वलंत प्रश्न संसद मधे मंडल्याबद्दल तुमचे खुप खुप अभिन्दन
जय महाराष्ट्र
शेतक याची व्यथा मांडणारे एकमेव खासदार ओम दादा धन्यवाद दादा
अतिशय मुद्देसूद चांगली मांडणी आणी मागणी केली खासदार साहेब धन्यवाद
महाराष्ट्रातला एक नंबरचा खासदार आहे शेतकऱ्याच्या विषयी बोलणारा
मा. खासदार साहेब ..! आपले खूप खूप धन्यवाद..! आणि मनापासून आभार ही... अतिशय रास्त मुझे मांडून धाराशिव मतदार संघाचे वास्तव मांडलात...
धन्यवाद निंबाळकर सर आपण जे भाषण केलं अधिवेशनात असा प्रत्येक खासदार जर बोलला तर आमच्यासारख्या सामान्य शेतकऱ्याचे जीवन सुखी होण्यास वेळ लागणार नाही परंतु आपले जे नालायक पुढारी आहेत ते फक्त स्वतःची खिस भरण्या पलीकडे काही करीत नाहीत मग त्यांच्या नात्यातली माणसं असोत मी एक पुण्याई जिल्ह्यातील शेतकरी बोलत आहे आपल्याला आई जगदंबेने हजारो साल जगण्याची ताकद देऊ आणि जनतेची सेवा आपल्याकडून अशी घडावी आई जगदंबे प्रार्थना आई राजा उदे उदे सदा नंदीचा उदय उदय तुळजाभवानी माता की जय
खूप छान साहेब आरोग्य बदल बोलत ही खरी वस्तू स्थिती आहे
ओम दादा एकमेव खासदार आहेत भारतातील शेतकरी व्यथा मांडली आहेत फक्त
धन्यवाद निंबाळकर साहेब
खरा नेता कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण आहेत ओमराजे...
जय महाराष्ट्र जय शिवसेना पक्षप्रमुख उध्दव बाळासाहेब ठाकरे
एक नंबर विचार मांडले धन्यवाद सरजी
राजे खरंच तुम्ही तळागाळातील प्रस्न मांडलेत सलाम तुम्हाला❤
सलाम तुमच्या कार्याला
धन्यवाद साहेब. शेतकऱ्यांना वाली आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वंशज असणारे माननीय उद्धवजी, आदित्यजी व इतर यांच्यानंतर व संजयजी राऊत तसेच शिवसेनेच्या काहीच नेत्यांमध्ये आम्ही आदरणीय बाळासाहेबांना जिवंत पहातो त्यात माननीय ओमराजे अत्यंत वरच्या नंबरवर आहेत...
असो...
कोण आला रे कोण आला
शिवसेनेचा वाघ आला...
असंच वाटतं जेंव्हा जेंव्हा ओमराजेंना बोलताना, चालताना... पहातो...
❤❤
सर्वसामान्यांचे खासदार दबंग खासदार ओम दादा निंबाळकर
धन्यवाद ओमराजे निंबाळकर शेतकऱ्याची खरी परिस्थिती संसदेत मांडून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला धन्यवाद
खूप छान मा. राजे साहेब आपण शेतकऱ्यांच्या समस्या , शेत विमा व आरोग्य विषयक समस्या चांगल्या प्रकारे संसदेत मांडल्या
धाराशिव मतदार संघातील खूप हुशार माणूस निवडून दिला..त्या बद्दल धन्यवाद 🙏
धन्यवाद साहेब शेतकरी नेते आणि आपण सोयाबीन चा मूदा लोकसभे मधे मांडला असे शेतकरी नेते पाहिजे धन्यवाद साहेब
धन्यवाद साहेब
ओम दादा जबरदस्त काम आहे तुमचं असेच बोला सरकार ऐकलं तर छान
खासदार असावा तर असा जसे ओम दादा जैसा
एक नंबर दादा
एकच वादा कामगिरीत दमदार ओम दादा शेतकरी पुत्र ओम दादा
अतिशय मुद्देसूद , योग्यरित्या मुद्दे मांडलेत.
खूप छान दादा,आज शेतकऱ्यांची अवस्था खुपचं वाईट झालेली आहे,
जय शिवराय राजे ❤❤
जनतेच्या मनातील जिगरबाज खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर साहेब
बाकी खासदार हाडगे आहेत का बोलत नाहीत ओम दादा एकच नंबर आहे.
जय जवान जय किसान
धन्यवाद दादा भावी मुखयमंत्री काळची गरज 🎉🎉
Verry nice
खरा शिवसैनिक ❤
जय महाराष्ट्र दादा
एकच नंबर ओम दादा तुमच्या सारखे प्रत्येक खासदाराने असे लोकसभेत आवाज उठवायला पाहीजे पण बाकीचे दलीधर खासदार सुपारी घेऊन लोकसभेत गप्प बसतात अशा सुपारी बाज खासदारांना जनतेने जोड्याने मारायला पाहीजे अभिनंदन ओम दादा मी तुमच्या मतदारसंघातील नाही तरी पण तुम्ही शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्याबद्दल अभिनंदन
जय महाराष्ट्र ओम दादा ⛳
एक निष्ठ शिवसैनिक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार
1 n ओमदादा
अगदी बरोबर आहे
कर्जमाफीवर बोला खासदार साहेब युती सरकारन कर्जमाफीवर शब्द दिला होता त्याची त्यांना जानीव करून दया खासदार साहेब
सोयाबीन खरेदीसाठी शासकीय यंत्रणा कमी पडली आहे त्यामुळे शेतक-यांनी खाजगी व्यापा-यांना सोयाबीन विक्री केली आहे. त्यामुळे शासनाने शेतक-यांना झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून आर्थिक मदत केली पाहिजे.
धन्यवाद दादा
कर्तव्यदक्ष खासदार ओमराजे निंबाळकर यांचे नेहमीप्रमाणे शेती आणि शेतकरी बांधवांच्या प्रश्नावर मुद्देसुद भाषण. धन्यवाद साहेब.
ओम् दादा👌👌👌👌👌👌👌👌 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Good 🎉
ओम दादा ❤️
मा.खासदार ओमराजे संसदेत शेतकऱ्याची बाजू एकदम जबरदस्त मांडल्याबद्दल धन्यवाद!🙏
Nice
Jay Maharashtra saheb
खरंच खूप हाल झालेत आम्हा सोयाबीन पिकविणाऱ्या शेतकऱ्याच
माझ तर काल
2022-23 व
2023-24 च सोयाबीन काल शासकीय गोदामात ठेवलं होत
दोन वर्षाचं सोयाबीन चा काल बँकेने लिलाव करून फुकट भावाने घेतल
खूप अवघड कंडीशन आहे शेतकऱ्याची
🎉🎉🎉🎉🎉
खूप छान मराठी भाषण केल्याबद्दल ओम दादांचा
दादा एक नंबर
धन्यवाद ओम दादा
शेतकऱ्यांकडून खूप आभार साहेब...
हे सर्व होणं गरजेचं आहे साहेब!👍
ओमराजे धन्यवाद जय शिवराय जय भीम जय संविधान
दादा योग्य बोलात धाराशिव ची जनता आपल्या सोबत शंभर टक्के आहे
माननीय राजे निंबाळकर साहेब आपण अतिशय गरजेचे विषयावर मुद्देसूद विचार लोकसभेत मांडले केंद्र सरकारने याबद्दल तातडीने कार्यवाही करावी
धाराशिव चा वाघ🐯🐯🐯🐯
धन्यवाद साहेब...
आपल्या भाषेचा अभिमान बाळगणारी खासदार ओमराजे निंबाळकर दादा शेतकऱ्या विषयी अभ्यासपूर्ण प्रश्न मांडल्याबद्दल धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी यांचा आदर्श घ्यावा जय महाराष्ट्र खासदार साहेब❤❤❤❤❤❤❤❤❤❤
खरा शेतकरी नेता
एक नंबर ओम दादा जय महाराष्ट्र
शेतकऱ्याची व्यथा मांडल्याबद्दल खासदार साहेबांचे जाहीर अभिनंदन शेतकरी पुत्र
धन्यवाद. ओमराजे🎉
मा. ओमराजे आपण अगदी सत्यकथन केलंय. मात्र सरकार शेतक-यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करतात.
हे सरकार शेतकरी, मध्यम वर्ग आणि लघू उद्योजकांच्या विरोधातील आहे.
Great speech Nimbalkar saheb
मराठीत बोलले खूप छान वाटत...
❤🎉
शेतात रस्ता नसेल तर सर्व व्यर्थ आहे त्यावर काय तरी निर्णय घ्यावा..
धन्यवाद राजे.... सोयाबीन उत्पादक शेतकरी चा
मुद्दा आपण उपस्थीत केला.
ओम राजे तुम्ही शेतकऱ्यांचे वास्तव संसदेत मांडले तुमचे आम्ही आभारी आहे
बाकीच्यांनी बांगड्या भरव्यात
सरकार तर शेतकरी विरोधी आहेच पण आज रस्तावर शेतकऱ्यांकडून विरोधी पक्ष देखील उतरत्यांना दिसत नाही.
हेच का अच्छे दिन
सरकार चा जाहीर निषेध
ऊ राजे
आम्हाला अभिमान वाटतो आमचा खासदार प्रामाणिक प्रयत्न करत आहेत त्यामुळे आम्ही कायम ओमदादा यांच्या पाठीशी उभे राहणार
ओम दादा. 👌👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
धन्यवाद साहेब कोणीतरी आहे आमच्या आमच्या पाठीशी...
Khup chhan saheb❤
कितीही ओरडा काही होत नाही. ओमराजे शेतकऱ्यांची व्यथा मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद
खरोखर गरीब आणि शेतकरी यांच्याशी प्रामाणिक खासदार
व्वा ओमराजे तुम्हाला सलाम आज आपण शेतकऱ्याच्या सोयाबीन भावावर बोललात आपले धन्यवाद असे जर फक्त विरोधी पक्षाचे खासदार जरी संसदेत बोलले तर सरकार दबावात येईल भाजपचे तर शेतकरी पुत्र असून बोलत नाहीत त्या हरामखोरांना शेतकऱ्यांनी मतदानच करू नये
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ⛳ पण
शेतकऱ्यांचा कैवारी ओन्ली वन दादाच फक्त
👌👌🙏🚩💐राजे खरे बोललात 🙏
साहेब तुमचे खरोखर अभिनंदन 🎉🎉🎉
❤ ओम दादा कोहिनूर हीरा❤❤
एक नंबर साहेब ❤
लोकसभेत, महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवणारे एकमेव खासदार मा.ओमराजे निंबाळकर ...❤❤
Only UBT
ओम राजे मी तुमचा आदर करतो पण
गाढवा पुढे वाचली गीता असा हा प्रकार आहे.
भारतातील एक नंबरचा खासदार म्हणटल तरी वावगं ठरणार नाही
वा रे माझ्या भावा
Great dada
शेतकऱ्यांचा व्यथा सांगितल्याबद्दल धन्यवाद
शेती करणे म्हणजे हा श्राप झाला आहे
पिकवलेल्या मालाला भाव मिळणे नाही
शेतीच्या भरोशावर तुमच्या मुलांचे शिक्षण, दवाखाने, लग्न हे होणे शक्य नाही
दिवसेंदिवस महागाई वाढत जात आहे
कीटकनाशकांचे भाव वाढले,खतांचे भाव वाढले, मजुरांचे भाव वाढले, परिणामी उत्पन्न तेवढाच..