जिहादी शरद पवार हा मौलाना विकास आघाडी चालवतो कुठलेही खोटे नाटे पुरावे नसलेले आरोप लावायचे आणि हिंदूंना त्याच्या जाती जातीत भांडणे लावून झुंझवत ठेवायचे मात्र इस्लाम धर्मातील रानटी आणि ६०० वर्षा पूर्वीच्या चालीरीती बद्दल ब्र काढायचा नाही आणि जिहादी लोकांच्या पैशावर माज करायचा ही तुमची निती
Very nice Presentation Sir महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सर्व जनतेने विचार करून मतदान करावे महायुतीचा एकही विधायक निवडून आला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. ही सर्वांना नम्र विनंती आहे....जय शिवाजी, जय महाराष्ट्र जय.इंडिया गठबंधन....

आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी कदाचित लोक उघडपणे बोलत नसावेत पण २० तारखेला मतपेटी,ईव्हीएम मधून लोक राग व्यक्त करतील अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. नेहमीप्रमाणे परखड, निर्भीड मांडणीतून प्रबोधन केलेत. खूप छान...
युती ह्ररली पाहिजे, अन्यथा फार अराजकता माजेल वरचे2 त्यांचे3ही मंडळी फक्त महाराष्ट्र नव्हे पूर्ण देशाचे फार नुकसान करीत आहेत, धर्म नावाची नशा?जी 7/8से वर्षे चालू आहे,10 वर्षात फार मोठया प्रमाणावर घडत आहे, काल bjp मध्ये गेलेला नेपाळी हिंदू झाला.
EVM मध्ये गरबडी करून Bjp समर्थक उमेद्रवार निवडून आणले तर काय करणार तुम्ही . Bjp ला निवडून येण्याची एव्हडी शाश्वती आहे ना, तर मग बैलेट पेपर वर निःपक्षपाती ने मतदान घ्या ना ! अगर भारतीय जनता Bjp सोबत असेल तर त्यांनी Ballatte paper वर निवडणुक जिंकून दाखवावी म्हणजे लोकांचाही भरवसा बसेल . तुम्ही तुमचा भरवसा सिद्ध करा .
अणाजी पंत खुप विश्वास घातकी माणुस होता महाराज्याच्या स्वराज्यात यांनी मिठाचा खडा टाकुन शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा घात केना हे अणाजी पंतपण तेच आहेत पण आमच्या लोकांना कळतच नाही लोकांनी शहाणे व्हावे
खूपच छान विश्लेषण छान माहिती दिली आहे या एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दुष्ट चाल दुष्ट नीती दुष्ट कारस्थान जनतेला पोटतिडकीने समजावून सांगितली आपण फारच पुण्याचे सत्कर्म करत आहात आपणास खूप खूप धन्यवाद आपले प्रत्येक व्हिडिओ मी पाहत असते प्रत्येक व्हिडिओ त यांच्या विषयी पोटतिडकीने निडरपणे समजावून सांगता आपण धन्य आहात आपणास माझा सलाम
पोखरकर साहेब आपण सर्व सत्य सांगत आहात फडणवीस शिंदे अजित दादा या तिघांनी महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना लोकांनी हाकलून दिले पाहिजे भाजप सत्ता बदलली पाहिजे आपली अभिनंदन आम्ही आपल्या बरोबर आहोत
Right100%दहा वर्षात नाही साहेब हजारो वर्षापासुन bjp ni हे काम केलेले आहे ya बाबत apn वागळे apisod करून bheaminvadi विचारण्यात आले पाहिजे bjp la sat देणारे दोन पक्षांना येवढे samju नाही hi लाजिरवाणी गोष्ट आहे आंबेडकर वादी लोकांना किती atechar केलेले आहे ya bat सुधा सांगा
सर अतिशय छान समजून सांगितल्या आहे. पुराव्या सहित समजावून सांगितलेले आहे. बीजेपी चे किंवा गुजरात वाल्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राचा सत्यनास करायचा चाललेला आहे. त्यांनाकाहीही करून त्यांना मुंबई महाराष्ट्र पासून तोडायच्या आहे. त्यासाठी त्यांचे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. सर्व महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले. अडाणी व अंबानी असले कितीतरी बांडगुळ महाराष्ट्राच्या मुळावर बसलेले आहेत. जनतेला भुलभुलय्या करून आपसात जातीवरून दंगली पेटवून यांची स्वार्थी पोळी भाजत आहेत.
धन्यवाद पोखरकरजी,आजच्या व्हिडीओ मधे आपण बुवा,बाबा,महाराज पण कसे भाजपची तळी उचलतात हे सडेतोड पणे मांडलेत.मागे ऐका कमेंट मधे मी बुवा बाबा पण भाजपला मदत करतात हे नमुद केले होते.
Hon'ble Pokharkar Saheb. Outstanding. Excellent. Thanks to all speaker And thousands and thousands Salutes to you. Regards M.H.Pirjade. Jai Maharashtra. Jai Hind.
सर आपले एपिसोड मी आवर्जून बघतो किंबहुना त्याची वाट पाहतो, आपल्या कार्याला सलाम, आपण इतक्या पोटतिकडीने अभ्यासपूर्ण माहिती देता पण समाजातील असा एक वर्ग (अंधभक्त ) जो या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाही, त्यांचे काय करावे, देवच त्यांना सद्बुद्धी देवो 🙏🙏🙏🙏🙏 परत एकदा आभार सर keep it up👍👍👍
पोखरकर सर अजून ही यांचा महाराष्ट्रावर आणि खास करुन मुंबई वर डोळा आहे आणि त्यात त्यांना हे अनाजीपंत मिळून गेले जी हुजूरी करायला बस जनतेनेच हुशार व्हावे आणि योग्य व्यक्ती ला निवडुन द्यावेत 🙏🙏
मला आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचंड अभिमान आहे. तुमच्यासारखे तीव्र विरोधी विचार व्यक्त करण्यावर कोणतीही बंधनं नाहीत 🙏
पोखरकर साहेब खरोखरच तुम्ही महाराष्ट्रीयन आहात महाराष्ट्राचे भूमिपुत्र म्हणून माझा तुम्हाला मानाचा मुजरा आणि हे अशा प्रकारचे हे जे तुमचे बोल तमाम महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत पोहोचायला हवे मी सुद्धा माझ्या परीने पोहोचण्याचा प्रयत्न करीन आणि अशा प्रकारचा महाराष्ट्रातील तरुण हात जागा होईल आणि जेणेकरून या गुजरात यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून लावेल आणि महाराष्ट्राची अस्मिता कायम ठेवेल महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांचा अभिमान कायम ठेवेल
सोलापूर मधील एक शेतकरी म्हणतो कीं मला तरं फडवणीस चे नुसते नाव जरी घेतले तरी ओकारी येते.. अशी लिंक बघितल्या बरोबर आमच्या घरातील सर्व मंडळी मोठ्याने हसायला लागली बराच वेळ.. पण मजा आली
❤👍💐💐 बिहार, U P देखील आता मागे पडले आहेत ,निव्वळ भ्रष्ट्राचार स्वार्थ, सत्ता संपत्ती साठी या नालायक लोकांनी निर्लज्ज होऊन महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासला आहे !
सर आपण स्पष्टपणे आणि रोखठोक कशाचीही पर्वा न करता आपण सांगत आहे. हे तोच सांगू शकतो.ज्याच्या जवळ पुरावे आहेत. आणि हिंमत आहे. आपल्या हिमतीला सलाम. मार्शल डी.पी रुपनारायण राष्ट्रीय सदस्य समता सैनिक दल
आपले आणि आपल्या चॅनलचे तमाम महाराष्ट्रातील जनते तर्फे खूप खूप आभार आणि मी आपणाला शुभेच्छा देतो की आपण असाच अशाच प्रकारचा नॉलेज अशाच प्रकारचं ज्ञान अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या मार्फत आपण द्यावी जेणेकरून महाराष्ट्रातील तरुण हा जागा होईल आणि त्या गुजरात यांच्या समोर प्रचंड ताकदीने उभा राहील आणि क्रांती करेल
सर आपण धाडसीपणे सगळ वास्तव समोर ठेवता परंतु हे गुंडशाहीचे सरकार काहीही करू शकते यांच्या हातात सगळ्या व्यवस्था यंत्रणा आहेत ते त्याना वापरून काहीही करू शकतात हे आपण या अडीच वर्षांत पाहिल , न्याय तरी कोणाकडे मागणार ? आता जनतेचा न्यायव्यवस्थेवर ही विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आहे
पोखरकर साहेब तुम्ही तळमळीने विश्लेषण करता खरच तुमचे हार्दिक अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिव सेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरेच एक कट्टर शिव सैनिक बाबा भाडळे मित्र परिवार हडपसर
नमस्कार रवींद्रजी, नेहेमीप्रमाणे अप्रतिम एपिसोड.... पोटेन्द्र फोडाफोडीवीस ह्या अनाजी पंतला आपली जनता नक्कीच धडा देईल ह्या निवडणूक मध्ये. संजय शंकर नारंगीकर ठाणे
सर आपल्या तळमळीला व आपल्या धाडसाला खरोखर सलाम आहे!!!🙏🙏🙏
❤
👍👍🙏
🙏🙏🙏 रवींद्र जी नतमस्तक.💐
Pocket increase zala..
एकदम बरोबर आहे सर यांनी या फडणवीसाने खरचं आपल्या राज्यात जातीयवाद चालू केला आहे धन्यवाद सप्रेम जयभीम साहेब
बरोबर आहे यात त्रिकूट मंडळीला घरी पाठवणार आपलं एकदम बरोबर आहे जनता यांच्या थापांना कंटाळली
पोखरकर साहेब तुम्ही टरबूजची संपूर्ण कपटी कारस्थाने पोखरूनच बाहेर काढली. तुमचे अभिनंदन,
Nice
@@p.s.pundepatil851 terbijala Maharashtrachya rajkarnatun kayamcha sampavila pahije.
जिहादी शरद पवार हा मौलाना विकास आघाडी चालवतो कुठलेही खोटे नाटे पुरावे नसलेले आरोप लावायचे आणि हिंदूंना त्याच्या जाती जातीत भांडणे लावून झुंझवत ठेवायचे मात्र इस्लाम धर्मातील रानटी आणि ६०० वर्षा पूर्वीच्या चालीरीती बद्दल ब्र काढायचा नाही आणि जिहादी लोकांच्या पैशावर माज करायचा ही तुमची निती
Aamhi ahe fadanvis sahebasobat
पोखरकर सर यांना जनता घरी बसविणार आहे जय शिवराय जय भीम जय संविधान
Ata kasa watatay? Burnol pahije?
जनता आता फुकट आणि मंदिर मध्ये खुष आहे
@@shantaramtabhane6900 Ani tuzya sarakhe bas Tomane aikun khush ahet...
महाराज कीर्तनकार सुध्दा व्यासपीठाचा दुरुपयोग करत आहेत आता सामान्य माणसांनी सावध होणे खुप गरजेचे आहे
पोखरकर साहेब , तुमचे सखोल विश्लेषन ऐकण्यासाठी तुमच्या लाईव्ह ची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो,
पोखरकर साहेब आपण कळकळीने सत्य उघड करता त्याबद्दल आपले आभार 🙏🏻👍🏻
सत्य परिस्थीती समोर आणने ही खरी पत्रकारिता आणि ते योग्य रीत्या करत आहत
Very nice Presentation Sir महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सर्व जनतेने विचार करून मतदान करावे महायुतीचा एकही विधायक निवडून आला नाही पाहिजे याची काळजी घ्यावी. ही सर्वांना नम्र विनंती आहे....जय शिवाजी, जय महाराष्ट्र जय.इंडिया गठबंधन....
सर खुप सत्य आणी तितकेच परखड विचार मांडलेत फडणवीस आणी भाजप हेच आता,गुजरात साठीच काम,करत,आहेत हे💯
१००१% बरोबर.
मी सहमत आहे सर आपल्या विशलेषणा बाबत
पोखरकर साहेब खूप छान विश्लेषण
सर, आपले विश्लेषण महाराष्ट्राच्या प्रत्येक चौकात दाखविले पाहिजे
हे सत्य आहे. पोखरकर साहेब. महाराष्ट्र. वाचला तर देश वाचेल.
desh sodha....pahila maharashtra vachva.
देशाबरोबर, "माझा" महाराष्ट्र वाचला पाहिजे साहेब.
आपण अगदी "रास्त "भूमिका मांडत आहात. 👌🌱
तुमच्या महाराष्ट्राच्या बद्दल असणाऱ्या अस्मिते साठी प्रणाम
सर अति भारी विश्लेषण माझ्या कुटुंबाचा एकही मत बीजेपी ला जाणार नाही सर
@@MahadevShelke-s2u 💯✅💐👌
True and Same here🎉👌👍☸️🙏💯
🙂❤
जिहादी शरद पवार हा मौलाना विकास आघाडी चालवतो कुठलेही खोटे नाटे पुरावे नसलेले आरोप लावायचे आणि हिंदूंना त्याच्या जाती जातीत भांडणे लावून झुंझवत ठेवायचे मात्र इस्लाम धर्मातील रानटी आणि ६०० वर्षा पूर्वीच्या चालीरीती बद्दल ब्र काढायचा नाही आणि जिहादी लोकांच्या पैशावर माज करायचा ही तुमची निती
जिहादी शरद पवार हा मौलाना विकास आघाडी चालवतो कुठलेही खोटे नाटे पुरावे नसलेले आरोप लावायचे आणि हिंदूंना त्याच्या जाती जातीत भांडणे लावून झुंझवत ठेवायचे मात्र इस्लाम धर्मातील रानटी आणि ६०० वर्षा पूर्वीच्या चालीरीती बद्दल ब्र काढायचा नाही आणि जिहादी लोकांच्या पैशावर माज करायचा ही तुमची निती
आपले विश्लेषण अतिशय बरोबर आहे
सुरूवात एकदमच खरी आणि चांगली झाली.असही पूर्ण चांगले आहे परंतु वाटोळं करणार्या भोपळ्याची बाब मांडली हे बरं झालं.
खूपच छान मुद्देसूद मांडणी केली सर आपल्या कार्यास शुभेच्छा
आपल्यावर कारवाई होईल या भीतीपोटी कदाचित लोक उघडपणे बोलत नसावेत पण २० तारखेला मतपेटी,ईव्हीएम मधून लोक राग व्यक्त करतील अशी स्थिती महाराष्ट्रात आहे.
नेहमीप्रमाणे परखड, निर्भीड मांडणीतून प्रबोधन केलेत. खूप छान...
युती ह्ररली पाहिजे, अन्यथा फार अराजकता माजेल वरचे2 त्यांचे3ही मंडळी फक्त महाराष्ट्र नव्हे पूर्ण देशाचे फार नुकसान करीत आहेत, धर्म नावाची नशा?जी 7/8से वर्षे चालू आहे,10 वर्षात फार मोठया प्रमाणावर घडत आहे, काल bjp मध्ये गेलेला नेपाळी हिंदू झाला.
EVM ch ek samasya?
Evm आणि पैशाची खेळी करून हे साधून घेण्याचे प्रयत्न करतील
EVM मध्ये गरबडी करून Bjp समर्थक उमेद्रवार निवडून आणले तर काय करणार तुम्ही . Bjp ला निवडून येण्याची एव्हडी शाश्वती आहे ना, तर मग बैलेट पेपर वर निःपक्षपाती ने मतदान घ्या ना ! अगर भारतीय जनता Bjp सोबत असेल तर त्यांनी Ballatte paper वर निवडणुक जिंकून दाखवावी म्हणजे लोकांचाही भरवसा बसेल . तुम्ही तुमचा भरवसा सिद्ध करा .
नाय र बा bjp पुन सत्तेत येऊन राहाली ।।।
पोखरकर साहेब आपणास धन्यवाद काय छान विश्लेषण केले आपण आपले हे विचार ऐकून जनतेने चतुर होवून मतदान करावे
या अणाजी पंत पनौती आणी या सरकार णी महाराष्ट्र चि वाट लावली महाराष्ट्रीयन लोकांना कळायला पाहीजे
Yes
Yes
Maharashtrat mulnivasiyana haramkhorine nash karun hi ditichi rakshas porech aparimit sulsulli ahet! zuralana valvi la hi pakh futale sni tya mulnivasiyanchya prantat toladhadisarakhya udu lagalya ki tyancha , shevat alela asato ! ya najayaj firangi aulad ani firangi dostana ekda kay ti ,pot futesto kshudhashanti karun gheu det !anisht kalat asa duratmyanchach sanchar asato ! Pudhe yenarya sat yugat hya asurani ya bramhandat asata naye !
हिंदू मुसलमान अफीम पिलीय।। क्स कळणं ।।।
बरोबर.आहे
पोखरकर सर तुम्ही खूप सडेतोड विश्लेषण करतात हे आम्हाला मान्यच आहे.
अगदी बरोबर आहे पोखरकर सर
फक्त महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येणार आहे.अतिशय रोखठोक व परखड विश्लेषण आहे,पोखरकर सर
अगदी बरोबर आहे पोखरकर सर धन्यवाद.🎉🎉
100%sir
मा पोखरकर साहेब महाराष्ट्र बद्दल ची आपली मलमल अभिनंदनिय आहे
रवींद्र सर, खर आहे 👍. मिर्लज्जम सदा सुखी. काय होनार समजत नाही. जय संविधान 🙏.
🙏
मा पोखरकर साहेब महाराष्ट्र बद्दलची आपली तळमळ अभिनंदनीय आहे
👍👍👍👍👍
साहेब ही लढाई सर्वसामान्य जनता विरुद्ध अदानी अंबानी अशी आहे हे जोपर्यंत आपण सर्वसामान्य लोक समजून घेत नाही तोपर्यंत आपला विजय होणार नाही
पण उद्धव ठाकरे आणि परिवार तर त्यांचा परिवार तर.. त्यांच्या लग्नात वाढदिवसाला किती वेळा नाचताना दिसतात
उद्धव ठाकरेचा मुलगा अंबानी च्या लग्नात नाचतो आणि शरद पवार चा नातू अदानी चा ड्राइवर बनतो 😂
ही परिस्थिती तुम्ही लोकांना जागृत करण्याकरिता मांडता आहेत .त्या बद्दल मी खूप आभारी आहे या लोकांची खूप चीड आली आहे.
अणाजी पंत खुप विश्वास घातकी माणुस होता महाराज्याच्या स्वराज्यात यांनी मिठाचा खडा टाकुन शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा घात केना हे अणाजी पंतपण तेच आहेत पण आमच्या लोकांना कळतच नाही लोकांनी शहाणे व्हावे
Anaji socalled Anaji Pant,!!!!!!!!!!!!!!!!!!!! is Devendra!!!!!!!!!!!!!!
Ajit ,Eknath is main lutaru, through Modi, Amit shah and Devendra Adhai's socalled l'utérus !!!!!!!
फार सुंदर समजावले आपण धन्यवाद sir गरज आहे या विचारांची
साहेब इतके विस्लेशन करून सत्य घटनेवर आधारित तुम्ही लोकांना जागृत करण्याचं काम करत आहेत मानाचा त्रिवार वंदन
आपले व्हिडीओ विलेशन खरंच सुंदर असतात फडवणीस म्हणजे खरोखर किडच आहें अनाजी पंत बरोबर आहें
Exact analysis ,Ravindraji sir ,khup khup marmk
जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान
EVM नष्ट झालीच पाहिजे
Right
Barobar आही sir
सरकार म्हणून,रोजगार, कपडा, मकान, एव्हडीच मागणी सामान्य जनतेची आहे
Sir aarogya aani quality education
Aani te pan agadi mofat...ti jababdari ahe government chi....tax je ghet ahe ...amchyakadun
खूपच छान विश्लेषण छान माहिती दिली आहे या एकनाथ शिंदे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची दुष्ट चाल दुष्ट नीती दुष्ट कारस्थान जनतेला पोटतिडकीने समजावून सांगितली आपण फारच पुण्याचे सत्कर्म करत आहात
आपणास खूप खूप धन्यवाद
आपले प्रत्येक व्हिडिओ मी पाहत असते प्रत्येक व्हिडिओ त यांच्या विषयी पोटतिडकीने निडरपणे समजावून सांगता आपण धन्य आहात
आपणास माझा सलाम
आपल्या कार्याला सलाम ,👍
नायक नही खलनायक है वो त्या च्या मुळे च महाराष्ट्राचे नुकसान झाले आहे दुर्लक्ष करून कसे चालेल बरे ?😊
सर मी तुमच्या मताशी सहमत आहे.खूप छान विश्लेषण.उद्धव साहेबांना कुणीही हरवू शकणार नाही.
जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय संविधान जय महाराष्ट्र सर 🚩🚩
फडणवीस, शिंदे, अजित पवार ह्यांना भोगावेच लागणार हे खरंच आहे. आपण चांगले विश्लेषण केले आपले आभार
खरंच सर तुमच्या कर्वी जनतेला आव्हान करावंस वाटतं नका अश्या लोकांच्या नादी लागू। आपल्या विवेकाचा वापर करा। 🙏🙏🙏
पुढील 20 वर्ष तरी महाविकास आघाडी ला निवडून देऊ नये महाराष्ट्राच्या विकासासाठी❤❤❤
खर आहे साहेब आगदी 100% सत्य आहे .मोदी, शहा, आणि फडनवीस यानी जनतेची अवहेलना करुन टाकाली आहे.
पोखरकर साहेब आपण सर्व सत्य सांगत आहात फडणवीस शिंदे अजित दादा या तिघांनी महाराष्ट्राची वाट लावली ज्यांना लोकांनी हाकलून दिले पाहिजे भाजप सत्ता बदलली पाहिजे आपली अभिनंदन आम्ही आपल्या बरोबर आहोत
Right100%दहा वर्षात नाही साहेब हजारो वर्षापासुन bjp ni हे काम केलेले आहे ya बाबत apn वागळे apisod करून bheaminvadi विचारण्यात आले पाहिजे bjp la sat देणारे दोन पक्षांना येवढे samju नाही hi लाजिरवाणी गोष्ट आहे आंबेडकर वादी लोकांना किती atechar केलेले आहे ya bat सुधा सांगा
सर अतिशय छान समजून सांगितल्या आहे.
पुराव्या सहित समजावून सांगितलेले आहे. बीजेपी चे किंवा गुजरात वाल्यांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राचा सत्यनास करायचा चाललेला आहे. त्यांनाकाहीही करून त्यांना मुंबई महाराष्ट्र पासून तोडायच्या आहे. त्यासाठी त्यांचे पुरेपूर प्रयत्न चालू आहेत. सर्व महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले. अडाणी व अंबानी असले कितीतरी बांडगुळ महाराष्ट्राच्या मुळावर बसलेले आहेत. जनतेला भुलभुलय्या करून आपसात जातीवरून दंगली पेटवून यांची स्वार्थी पोळी भाजत आहेत.
अगदी बरोबर
तुम्ही साहेब अगदी अचूक बरोबर सांगितले खुप छान शुभेच्छा
आपल्या मुळे च लोकशाही जिवंत आहे
😂
@@nitinkulkarni716ka re bamnya kapti 😂
या अशा गोष्टी मुळें येणाऱ्या युवा काय शिकणार आहे
सर छान विक्ष्लेष 👌👌
जैसा हि माणिपूर मे हालत बिगड ता है तो तुरंत देश का ध्यान भटकाने के लिये *हिंदू धर्म खतरे* वाली घंटा जोर जोर से बजाया जाता है
धन्यवाद पोखरकरजी,आजच्या व्हिडीओ मधे आपण बुवा,बाबा,महाराज पण कसे भाजपची तळी उचलतात हे सडेतोड पणे मांडलेत.मागे ऐका कमेंट मधे मी बुवा बाबा पण भाजपला मदत करतात हे नमुद केले होते.
साहेब खुप छान विश्लेषण केले.
आदरणीय पोखरकर साहेब आपले राजकिय विश्लेषण अत्यंत वास्तववादी व अभ्यासपूर्ण असते.
योग्य विश्लेषण केले आहे.
भ्रष्टाचारी युती सरकार पुन्हा येऊ नये अशी जनतेची इच्छा यावेळी नक्की पुर्ण होईल.
Hon'ble Pokharkar Saheb.
Outstanding.
Excellent.
Thanks to all speaker
And thousands and thousands
Salutes to you.
Regards
M.H.Pirjade.
Jai Maharashtra.
Jai Hind.
तळमळ ,पोटतिडकीने आपण आवाहन करता ते फक्त आणि फक्त मराठी माणूस ,महाराष्ट्राच्या भल्यासाठीच !
@@mohammadyasinsaudagar5979 💯✅✅✅🙏
आपण एका अत्यंत डेंजरस अशा माफियाचा विळख्यात सापडलेलो आहे, याला सरकार म्हणणं चुकिचा आहे !!
पुरोलेकर साहब nailed it ,no doubt about it.
सर आपले एपिसोड मी आवर्जून बघतो किंबहुना त्याची वाट पाहतो,
आपल्या कार्याला सलाम, आपण इतक्या पोटतिकडीने अभ्यासपूर्ण माहिती देता पण समाजातील असा एक वर्ग (अंधभक्त ) जो या सर्व गोष्टी समजून घेण्याच्या सुद्धा मनस्थितीत नाही, त्यांचे काय करावे, देवच त्यांना सद्बुद्धी देवो 🙏🙏🙏🙏🙏
परत एकदा आभार सर keep it up👍👍👍
Andhbhakt nahi,avaidh firangi karati ! te tashyach avaidhanchich vahava karnar !
समजा मनधी 51प्रतिशत अंधभक्त हायती अन जर वर्षी प्रतिशत वाढतच जाणार
पोखरकार साहेब , तुम्ही योग्य बोललात महाराष्ट्र हा आता
नपुंसन झाला आहे .
धन्यवाद पोखरकर साहेब योग्य मांडणी!.
Nehemi pramane apratim vishleshan dhanyawad ravindraji
हे शिंदे साहेबांना कळले नाही ! अजीत दादांना गरजच नव्हती !
सर खूप अप्रतिम विश्लेषण धन्यवाद 🙏🙏
100%बरोबर,यांनीच महाराष्ट्र खोखला केलाय...सर्वच क्षेत्रात...😢😢😢😢
फडवफोडाफोडीसमाजातभाडनलावलीवाटत
बरोबर ❤ ❤
ईव्हीएम मशीनमुळे महायुती सत्तेमध्ये आली आहे ईव्हीएम बंद करून टाका बॅलेट पेपरवर मतदान झालं पाहिजे
पोखरकर सर अजून ही यांचा महाराष्ट्रावर आणि खास करुन मुंबई वर डोळा आहे आणि त्यात त्यांना हे अनाजीपंत मिळून गेले जी हुजूरी करायला बस जनतेनेच हुशार व्हावे आणि योग्य व्यक्ती ला निवडुन द्यावेत 🙏🙏
मला आपल्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा प्रचंड अभिमान आहे. तुमच्यासारखे तीव्र विरोधी विचार व्यक्त करण्यावर कोणतीही बंधनं नाहीत 🙏
पोखरकर साहेब खरोखरच तुम्ही महाराष्ट्रीयन आहात महाराष्ट्राचे भूमिपुत्र म्हणून माझा तुम्हाला मानाचा मुजरा आणि हे अशा प्रकारचे हे जे तुमचे बोल तमाम महाराष्ट्रातील तरुणांपर्यंत पोहोचायला हवे मी सुद्धा माझ्या परीने पोहोचण्याचा प्रयत्न करीन आणि अशा प्रकारचा महाराष्ट्रातील तरुण हात जागा होईल आणि जेणेकरून या गुजरात यांना महाराष्ट्राच्या बाहेर हाकलून लावेल आणि महाराष्ट्राची अस्मिता कायम ठेवेल महाराष्ट्राचा शिवाजी महाराजांचा अभिमान कायम ठेवेल
Best spech🎉🎉🎉🎉🎉 sir
सर खरोखरच आपण अगदी तळमळीने वास्तविक भूमिका माडता.अभिनंदन सर
You are absolutely correct sir
पोखरकर साहेब खूप छान आणि वास्तवाचे दर्शन घडवणारे विस्लेशन
💯% Correct Sir 👌👌
सोलापूर मधील एक शेतकरी म्हणतो कीं मला तरं फडवणीस चे नुसते नाव जरी घेतले तरी ओकारी येते.. अशी लिंक बघितल्या बरोबर आमच्या घरातील सर्व मंडळी मोठ्याने हसायला लागली बराच वेळ.. पण मजा आली
खरंच डोके सुन्न सुन्न झाले.अतिशय सुंदर
बरोबर आहे .........
Right now
❤👍💐💐 बिहार, U P देखील आता मागे पडले आहेत ,निव्वळ भ्रष्ट्राचार स्वार्थ, सत्ता संपत्ती साठी या नालायक लोकांनी निर्लज्ज होऊन महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासला आहे !
Yes
सर आपण स्पष्टपणे आणि रोखठोक कशाचीही पर्वा न करता आपण सांगत आहे. हे तोच सांगू शकतो.ज्याच्या जवळ पुरावे आहेत. आणि हिंमत आहे. आपल्या हिमतीला सलाम.
मार्शल डी.पी रुपनारायण
राष्ट्रीय सदस्य
समता सैनिक दल
गुजराती साठी महाराष्ट्र नासवलं ह्यांनी.
महाराष्ट्र मधील का पंतप्रधान झाल नाही कायम दिल्ली चा होतात.
आपले आणि आपल्या चॅनलचे तमाम महाराष्ट्रातील जनते तर्फे खूप खूप आभार आणि मी आपणाला शुभेच्छा देतो की आपण असाच अशाच प्रकारचा नॉलेज अशाच प्रकारचं ज्ञान अशाच प्रकारची माहिती आपल्या चॅनलच्या मार्फत आपण द्यावी जेणेकरून महाराष्ट्रातील तरुण हा जागा होईल आणि त्या गुजरात यांच्या समोर प्रचंड ताकदीने उभा राहील आणि क्रांती करेल
धन्यवाद पोखरकर साहेब बरोबर आहे
Jay maharsta jay Hindusthan jay Bharat
सर आपण धाडसीपणे सगळ वास्तव समोर ठेवता परंतु हे गुंडशाहीचे सरकार काहीही करू शकते यांच्या हातात सगळ्या व्यवस्था यंत्रणा आहेत ते त्याना वापरून काहीही करू शकतात हे आपण या अडीच वर्षांत पाहिल , न्याय तरी कोणाकडे मागणार ? आता जनतेचा न्यायव्यवस्थेवर ही विश्वास राहिला नाही अशी परिस्थिती आहे
पोखरकर साहेब तुम्ही तळमळीने विश्लेषण करता खरच तुमचे हार्दिक अभिनंदन जय शिवराय जय महाराष्ट्र जय शिव सेना जय उद्धव बाळासाहेब ठाकरेच एक कट्टर शिव सैनिक बाबा भाडळे मित्र परिवार हडपसर
नमस्कार रवींद्रजी,
नेहेमीप्रमाणे अप्रतिम एपिसोड....
पोटेन्द्र फोडाफोडीवीस ह्या अनाजी पंतला आपली जनता नक्कीच धडा देईल ह्या निवडणूक मध्ये.
संजय शंकर नारंगीकर
ठाणे
पण ईव्हीएम त्यांना जिंकून देईल त्याचं काय?
Thanks sir hope people of Maharashtra get this important message. The episode was very informative and useful for the election
It's real fact.
साहेब खुपच स्वाभिमानी म्हणून सुपर विश्लेषण
Very true
अगदी बरोबर विश्लेषन
Savidhan batchav save Democracy savidhan batchav save Democracy.. very nice thought argument speech interpretation thought of Mr Ravindra phone kar.
खरे आहे. फडणवीस आल्यापासून महाराष्ट्राची पिछेहाट सुरू झाली.