फडणवीस, जवाब भी सुन लो | विधानसभेतील भाषणाची धुलाई

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 дек 2024

Комментарии • 358

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 5 часов назад +8

    हात किंवा कोणत्याही शस्त्राशिवाय लय भारी थोबाड फोडलंत, निरंजन सर.बिनधास्त, बेधडक आणि खूप छान एपिसोडबद्दल अभिनंदन आणि आभार..!
    Keep it up, Sir Ji.

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 Час назад +4

    अतिशय परखड बाण्याचे अभ्यासपूर्ण विश्लेषण केलात सर 👍

  • @ravindrakadu9834
    @ravindrakadu9834 Час назад +7

    निरंजन साहेब खूप खूप सुंदर छान विश्लेषण केलात अगदी बरोबर आहे सर सत्यमेव जयते जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय संविधान जय भीम जय महाराष्ट्र

  • @sadashivadarkar3370
    @sadashivadarkar3370 5 часов назад +14

    किती सर्वांग सुंदर विषलेशन ज्यांनी स्वतंत्र च्या लढाईत काही योगदान नही असे देश भक्त समजून सत्ता भोगतात या सारखे देशाचे दुरदैव कुठले

  • @HemantTale-xv5sb
    @HemantTale-xv5sb 4 часа назад +8

    चांगलं झालं देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला प्रत्युत्तर देणारा कोणीतरी पाहिजे होता जबरदस्त वास्तव मांडलं तर आपण इ जी न्यूज जिंदाबाद

  • @KailasWagh-b7y
    @KailasWagh-b7y 2 часа назад +9

    आपण जे विश्लेषण केलेत ते खरोखराच खूपच अभ्यासपूर्ण आहे, परंतु विरोधी पक्ष याबाबत अजिबात गंभीर दिसत नाही. हे काम खरेतर विरोधी पक्षाचे आहे. जर विरोधी पक्ष एव्हढे अभ्यासपूर्ण विश्लेषण प्रत्येकवेळी करत राहिला तर मात्र सत्ताधाऱ्यांना नक्कीच घाम फुटेल.

  • @ilbabambasilbabambas2556
    @ilbabambasilbabambas2556 5 часов назад +7

    Great ! राम जेठमलाणी आणि मंडळींचा खरपूस समाचार घेतल्या बद्दल खूप चांगले वाटले धन्यवाद 🙏 यांना वाटते आपले चुकिचे कारनामे लोकांच्या लक्षात येत नाहीत

  • @dnyaneshwarkharate9015
    @dnyaneshwarkharate9015 5 часов назад +10

    खूप छान विवेचन केले

  • @anandashingte9926
    @anandashingte9926 5 часов назад +8

    जबरदस्त सर

  • @JanardhanBhagwat
    @JanardhanBhagwat Час назад +3

    आदरणीय सर जय भारत, जय संविधान! आपले प्रबोधन एकदम बरोबर असून काळाची गरज आहे.हे प्रबोधन सर्व भारतीय जनते पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. धन्यवाद सर!

  • @pramodgaikwad1334
    @pramodgaikwad1334 5 часов назад +6

    👌🏻👌🏻एक नंबर 👌🏻👌🏻

  • @sikandarshaikh524
    @sikandarshaikh524 5 часов назад +8

    Very good sir

  • @Chandrakant-di2di
    @Chandrakant-di2di 2 часа назад +5

    भरपूर माहिती दिली बद्दल आभार व्यक्त🎉🎉🎉

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 5 часов назад +6

    जबरदस्त विश्लेषण सर

  • @dhundirajkhedkar2623
    @dhundirajkhedkar2623 4 часа назад +3

    वाह सर वाह क्या बात है,क्या स्टडी है आपकी,मान गये सर, धन्यवाद,,salute to you.🎉🎉🎉

  • @omprakashkadam2562
    @omprakashkadam2562 5 часов назад +9

    भाग 2 लवकर आणा सर. आम्हाला माहितीय हे सर्व जमवायला खूप वेळ व कष्ट करावे लागतात, आयतं पलंगावर लोळून व्हिडीओ पहायला काहीच कष्ट लागत नाही. मी तुमच्या या लढ्यात सर्वपरी योगदान देतोय.

    • @manojbhisge6430
      @manojbhisge6430 5 часов назад

      भारी बोललात राव..🎉

    • @narendrathatte175
      @narendrathatte175 4 часа назад

      खरं आहे. सर्व महाविकास आघाडीचे नेते गादीवर लोळत पडलेले आहेत आणि स्वतःचे काम टकल्यांना करायला दिलेले आहे

  • @arvindpakhle3350
    @arvindpakhle3350 5 часов назад +6

    पुन्हा एकदा जबरदस्त. परत विनंती करतो साहेब हे तुमचे एपिसोडस हिंदी व इंग्लिश मध्ये करण्याची व्यवस्था करा. माझ्याकडे ती व्यवस्था नाही म्हणून . नाहीतर मी मदत केलीच असती.

  • @sajidpeerzada6612
    @sajidpeerzada6612 3 часа назад +6

    This is important message for all the people

  • @ganga269
    @ganga269 5 часов назад +9

    EVM पार्टी मुर्दाबाद. पार वाट लाऊन टाकता राव तुम्हीं सर या मनुवादी सरकारची.ती ही पुराव्यानिशी.😂

  • @pradipkumarchoudante7760
    @pradipkumarchoudante7760 6 часов назад +2

    जयभिम- नमोबुध्दाय- जयसंविधान-जयभारत।

  • @RajendraPalkar-vq3jy
    @RajendraPalkar-vq3jy 2 часа назад +13

    आरएसएस भारताचा पक्का वैरी आहे

  • @rajivanmudholkar8452
    @rajivanmudholkar8452 Час назад +3

    छान स्पष्टीकरण सर जी! मात्र काँग्रेस पक्ष या दोषींवर कारवाई का करत नाही . सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी हा मोर्चा भारतातील सर्वसामान्य जनतेसमोर उघडायला हवा.

  • @babajijadhav5389
    @babajijadhav5389 Час назад +4

    सत्य बोलता साहेब धन्यवाद भा ज पा हटाओ देश बचाओ

  • @suhasg6272
    @suhasg6272 5 часов назад +5

    👍👍छान

  • @UddhavAshturkar
    @UddhavAshturkar 4 часа назад +3

    छान विश्लेषण... Keep it up.
    We are with you Sir...

  • @pratikgamers2603
    @pratikgamers2603 5 часов назад +5

    You are great Hero Bharat you are sir original Deshbhakt Thanks sir sir .

  • @VidzMG
    @VidzMG 6 часов назад +9

    हर हर महादेव ✋️...
    भ्रष्टाचार जुमला पार्टी हटाव...

  • @gautamdoke3577
    @gautamdoke3577 Час назад +3

    बरोबर आहे निरंजन सर

  • @deepaksurve6229
    @deepaksurve6229 6 часов назад +6

    नमस्कार निरंजन जी 🙏🏼 आपला चाहता

  • @shivajiraoarjunikar9450
    @shivajiraoarjunikar9450 4 часа назад +4

    छान बातमी पत्र विश्लेषणा तुन बरीच काही माहिती मिळाली

  • @deepakyadav-tc8ol
    @deepakyadav-tc8ol Час назад +2

    धन्यवाद सर , खरे आहे , आम्ही तुमच्या बरोबर आहोत

  • @RashidMatawal
    @RashidMatawal 2 часа назад +4

    सर इतकी सखोल माहिती दिले बद्दल धन्यवाद आम्ही तुमच्या पाठीशी आहोत 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @prakashsonawane9948
    @prakashsonawane9948 Час назад +3

    अस सविस्तर माहिती असलेला आणि सभागृहात ते विस्ताराने सांगणारा नेता किंवा माणूस पाहिजे. आपण आपले काम चालू ठेवा

  • @CharandasTupe
    @CharandasTupe 2 часа назад +5

    बरोबर

  • @sougramsonawane8134
    @sougramsonawane8134 2 часа назад +7

    EVM बंद करणे काय अवघड आहे, VVPAT chya पावत्या मोजा एकदा, लोकांची मागणी आहे तर घ्या मतपत्रिकांवर मतदान

  • @KodilkarKodilkar
    @KodilkarKodilkar 3 часа назад +5

    छान विश्लेषण

  • @omprakashkadam2562
    @omprakashkadam2562 6 часов назад +3

    नमस्कार निरंजन सर. मी आतुरतेने वाट पाहत आहे, या व्हिडीओ ची.

  • @anandpatil7750
    @anandpatil7750 4 часа назад +4

    Takle sir, nobody can speak in front of you, salute to your study.

  • @vikaskadam8670
    @vikaskadam8670 2 часа назад +8

    सर, खूप माहितीपूर्ण... 🙏🙏
    मला असं वाटतं...
    Rss ची स्थापना 1927 च्या आसपास झाली त्याची तीन कारणं होती. त्यातलं प्रमुख कारण असं होतं की महात्मा गांधी, लोकमान्य टिळक व त्यावेळेचे त्यांच्या दर्जाचे व्यक्तींचं व्यक्तिमहात्म्य कमी करायचं.
    नंतरच्या काळात पूर्ण फंडिंग हे फक्त इंग्रजाकडून होत होतं rss ला. व हळूहळू इतर देशांकडून जिथं जिथं इंग्रज सत्तेत होते तिथून काही फंडिंग यायला लागलं.
    इंदिराजींच्या हत्येंनंतर... त्या माथेफिरूंचे संभंध इंग्लंड अमेरिका कॅनडा शी जोडले गेले तदनंतर rss व जगभरातील तश्या संस्था काही जहाल काही मवाळ या एकमेकांना जोडल्या गेल्या व राजीवजी यांच्या काळात नेटवर्क ने सर्व जसे की jklf, isi, ड्रग्स डीलर्स हे सर्व नेटवर्क च्या माध्यमातून जोडले गेले.
    मला असं धडसाने बोलावसं वाटतं की राजीवजी गांधी यांची हत्या, तज्ञनंतर झालेल्या भारतातील महत्वाच्या हत्या, मुंबई बोंबस्फ़ोट, कसाब या सर्व घटना या इथल्या जहाल हिंदुत्ववादी विचारांचा परिपाक आहे...
    Evm मुळे सत्ता जहाल गटाकडे आहे.
    कारण evm विरोधात सर्वात मोठा मोर्चा हा प्रथम मुंबईत निघाला राज ठाकरे यांच्या नेतृत्वात... नंतर हळूहळू राज ठाकरे यांचे राजकारण संपविण्यात आले...
    भारतात अराजकता माजवीन्यात इथल्या हिंदुत्ववादी संघटना, इंग्लंड अन अमेरिका भारतातील काही उद्योजक यशस्वी होताना दिसत आहे म्हणूनच भारतातील भारतीय सुशिक्षित नागरिक हा दुबई व इतर देशात जाऊन स्थायिक होत आहे.
    असो आपण शोधक आहात, सुज्ञ आहात...
    🙏🙏

    • @vikaskadam8670
      @vikaskadam8670 2 часа назад +2

      मा. फडणवीस साहेबांनी त्यांच्या पहिल्या सत्तेत अनेक गंभीर चुका केल्या आहेत.... असंही मला वाटतं... त्या चुका झाकण्यासाठी ते पुनः आलेत.... जबरदस्ती 🙏🙏

    • @i_am_memon
      @i_am_memon 2 часа назад

      2 video kadhi yeyil

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 5 часов назад +5

    Fine expression.

  • @madhukarukey-y2p
    @madhukarukey-y2p 5 часов назад +12

    Sir कितीही उघड करा बेशरम झाले आहेत

  • @mbkamde-zh5cq
    @mbkamde-zh5cq Час назад +6

    सही बात है, बीजेपी वाले सोईच बघतात,त्यांनीं प्रज्ञा ठाकूर यांना खासदार केलं यांना राजघाट वर जाऊन फुले वाहण्याचा अधिकार आहे काय.दुट्टप्पी वर्तन यांच्याकडून काय राष्ट्रवाद अपेक्षित आहे गांधी नेहरू घराण्याला शिव्या देणे हाच यांचा प्रोग्राम आहे.ओबीसी समाजाने हे समजून घ्यावे

  • @babasahebkamble8496
    @babasahebkamble8496 5 часов назад +5

    Jai Bhim Jai samvidhan 💙💙

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar2870 5 часов назад +10

    #niranjantakale तुमचाप्रत्येक एपिसोड रक्त सळसळवणारा असतो, पण असच MVA च्या निवडून आलेल्या आमदारांचे रक्त कधी सळसळणार?

    • @narendrathatte175
      @narendrathatte175 4 часа назад

      रक्त सळसळण्यासाठी आत्मा जागा असावा लागतो.

  • @rahultagade2708
    @rahultagade2708 Час назад +3

    मस्त.... !

  • @SamratPraghane
    @SamratPraghane 3 часа назад +5

    Badhiya sir

  • @pralhadmistri8483
    @pralhadmistri8483 5 часов назад +9

    सणसणीत

  • @vishwaswalde9839
    @vishwaswalde9839 5 часов назад +4

    Salute !

  • @178_SnehaPadalkar_SYLLB
    @178_SnehaPadalkar_SYLLB 5 часов назад +8

    तुमच्या सारखे पत्रकर आहेत म्हणून जरा धीर वाटतो नाहीतर या देशाचं आता काहीच खरं वाटत नाही

  • @umeshnarvekar2870
    @umeshnarvekar2870 5 часов назад +7

    फडणवीस चं उत्तरदायित्व तर आहेच पण त्याचबरोबर काँग्रेस आणि mva चं पण आहे, का मागे लागत नाही बीजेपी च्या? का त्यांना सळो की पळो करत नाहीत? महाराष्ट्रात काँग्रेस चा राज्य पातळीवरचा एक तरी "नेता" आहे का? सगळे एकजात आपापली वतनं कशी सांभाळता येतील यातच मश्गूल आहेत.
    #niranjantakale का मी काँग्रेस बरोबर राहू?

  • @rama91152
    @rama91152 4 часа назад +4

    Excellent rebuttal to Devendra Fadnavis .👏👏👌

  • @sheshraojagtap
    @sheshraojagtap 5 часов назад +4

    Exact analysis ,Niranjanji 😅 Thanks vermucy

  • @naseeruddinshaikh8807
    @naseeruddinshaikh8807 5 часов назад +6

    सर जय भीम जय महाराष्ट्र. माझी तमाम महाराष्ट्र धर्मीय बंधुंना नम्र विनंती म.वि.आ.च्या नेत्यांना टकले सरांचा हा विडियो आवर्जून दाखवा. म.वि.आ च्या नेत्यांनी टकले सरान कडून प्रशिक्षण घ्यावे कसं अभ्यासपूर्ण प्रश्न पुराव्यानिशी सत्ताधिशांना विचारावेत. सर नेहमी प्रमाणे आपल्या ला त्रिवार सलाम.व‌ मानाचा जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ जय शाहू फुले आंबेडकर जय संविधान.

  • @vijayshreemohod6564
    @vijayshreemohod6564 5 часов назад +8

    जनतेने जागृत व्हा. देशाचे काही खरे नाही घानरडे राजकारण चालु आहे

  • @amarkalghutagi3344
    @amarkalghutagi3344 3 часа назад +5

    Very nice 👍

  • @chayajadhav2002
    @chayajadhav2002 4 часа назад +7

    सर भाजप आपलं लपवून ठेवते

  • @heenakulkarni1227
    @heenakulkarni1227 Час назад +3

    Very good 👍👏👌😀

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte3802 6 часов назад +2

    अप्रतिम....

  • @omkarnalawade2341
    @omkarnalawade2341 5 часов назад +6

    जय शिवराय जय शाहू जय ज्योती जय भीम

  • @premasclasses350
    @premasclasses350 4 часа назад +2

    फार उत्तम माहिती दिली.यांची पाळंमुळं खणून काढली पाहिजे.

  • @madannagpure2710
    @madannagpure2710 Час назад +4

    फडणवीस ला टकले सरा तर्फे फार जबरदस्त चपराक

  • @atulpatil583
    @atulpatil583 6 часов назад +4

    बापरे किती धोकादायक आहे सध्याच सरकार आपल्या देशासाठी....😮

  • @rajashriathale6048
    @rajashriathale6048 4 часа назад +2

    सर, इतकी चांगली माहिती कोणी सांगणार नाही
    एकतर लोक झालेल्या गोष्टी विसरून जातात दुसरे म्हणजे 'चलता हैं'ही वृत्ती
    अशामुळे देशाचे वाटोळं होणार, आणि सामान्य लोकं नुसते बघत बसणार

  • @sarjeraonetke2583
    @sarjeraonetke2583 2 часа назад +5

    Adv. Pracha is really Great Patriot.

  • @shrishampatil9745
    @shrishampatil9745 Час назад +3

    सध्याचे राज्यकर्ते, राघोबादादा प्रवर्तीचे आहेत.

  • @navashyabharude8056
    @navashyabharude8056 5 часов назад +5

    बिर्याणी नॉनव्हेज असेल हे तर फक्क, 😄😄😄

  • @vijaykumarashtekar3800
    @vijaykumarashtekar3800 5 часов назад +5

    अहो सर जसा राक्षसाचा जीव जसा त्या पोपटा मध्ये होता तसा याचा evm मध्ये आहे त्याला ते जीवापाड जपणारच.

  • @akashshete3905
    @akashshete3905 4 часа назад +4

    Nice interpretation

  • @dharmaveerdugge2023
    @dharmaveerdugge2023 6 часов назад +5

    सर अगदी बरोबर जर १९लाख मशिन्स चोरीला गेले असतील तर त्याचा गैरवापर होत असेल तर त्याचा शोध घेणे जरुरीचे आहेच त्यामुळे सरकारची ही जबाबदारी आहे की या मशिन्स काय झालं?

    • @geetasawant8493
      @geetasawant8493 3 часа назад

      Chori gelele EVM sarkar chya tabyat asatil tar tey ka tapas karatil

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 5 часов назад +6

    Tarbuja Tarbuja Tarbuja

  • @vilasnarwade1267
    @vilasnarwade1267 5 часов назад +5

    Nice

  • @UttamKatale
    @UttamKatale 5 часов назад +8

    सूंदरविशलेशन

  • @akbarmohd5974
    @akbarmohd5974 Час назад +1

    Excellent .. NIRANJAN SIR🙏

  • @arundeshmukh2927
    @arundeshmukh2927 5 часов назад +11

    निरंजन टकले म्हणजे सत्यमेव जयते 🙏

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 Час назад +3

    ईव्हीएम मशीन बंद करून ब्यालेट पेपर ने ईलेक्षन घ्या बीजेपी एनडीए चे एक सुध्दा अमदार खासदार दिसनार नाहीत अंद गुलाम भंक्त तर बंगाला देश पाकिस्तान अफगाणिस्तान मधे स्थलांतर होतील हे, 100℅ संत्य आहे😅

  • @baluahire7280
    @baluahire7280 3 часа назад +5

    सरजी हे ईव्हीएम चे सरकार आहे.जनतेने निवडून आलेले सरकार नाही.

  • @ajitgaikwadsingingchannel5108
    @ajitgaikwadsingingchannel5108 3 часа назад +3

    Right sir ji

  • @satishchaudhari56
    @satishchaudhari56 4 часа назад +4

    अगदी समर्पकपणे तुम्ही मांडले आहे.

  • @ajitbagal1256
    @ajitbagal1256 3 часа назад +4

    👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @anantraopatil2715
    @anantraopatil2715 4 часа назад +3

    चोरी गेलेल्या व्हीव्हीएम त्या कुणाला प्रसन्न होऊन आता अशा नवीन रूपात बदलून परत आल्या की तीला आता हरवणे अजिबात शक्य नाही...😮

  • @vijayghadi6347
    @vijayghadi6347 Час назад +4

    निरंजन टकले आगे बडो हम तुम्हारे साथ है, तुम्ही असेच भारतीय भहूजन जनतेला जाग्रूत करताय करत राहा जय संविधान,

  • @vijayshelke4021
    @vijayshelke4021 3 часа назад +3

    व्यवस्थेतील निडर, प्रामाणिक, देशभक्त आणि सत्यनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांनी पुढे येऊन निवडणुक प्रक्रियेत व ईव्हीएम मध्ये होत असलेली तथाकथित गडबड जनतेसमोर आणण्याचे धाडस दाखवावे.
    "सत्यमेव जयते"

  • @KhirajiNirmale
    @KhirajiNirmale 6 часов назад +3

    फडणवीस व आर एस एस , बीजेपी च्या दृष्टीने असे पाय चाटणारे व देश विघातक कार्य करणार्या लोकांना राष्ट्रभक्त समझता.

  • @mubarakshaikh9282
    @mubarakshaikh9282 4 часа назад +2

    खरच सरकार ची लोकप्रियता आहे,सरकारच्या
    कारभाराचे जनता कौतुक करत आहे , तर मतपत्रिकेवर मतदान घेऊन दाखवा. तसेच यांची देशभक्ताची व्याख्या टकलेसाहेबानी घेतलेल्या मान्यवराकरीता आहे.

  • @subhashnaik8375
    @subhashnaik8375 5 часов назад +5

    वर्षा बंगल्यावर अर्मुता फडणवीस बरोबर रियाज अली रिल कसेकाय करतो लव्ह जिहाद कुठे गेला

  • @MadhukarSawate
    @MadhukarSawate 4 часа назад +2

    Salute takle saheb aani supreme court vakil mahemood pracha sir he aahet Bharat maateche suputra koop khoop dhannyavad

  • @ravindrajadhav1895
    @ravindrajadhav1895 4 часа назад +2

    Salute 🙏 Sir

  • @heenakulkarni1227
    @heenakulkarni1227 Час назад +2

    Sshhabas sir proud of you 👏

  • @shriflutelearner
    @shriflutelearner 4 часа назад +2

    19 लाख EVM चोरी ही व्हॉट्सॲप विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शोध आहे. यात मुळात तथ्य नाही.
    🙏

  • @sushmasuryawanshi937
    @sushmasuryawanshi937 4 часа назад +2

    अगदीं बरोबर sir, हे चिरीमिरी दाखले देऊन सामान्य जनतेची दिशभुल करतात

  • @vijayg.deshmukh414
    @vijayg.deshmukh414 2 часа назад +5

    दलिंद्र फडफडणीस 👏👏😂😂

  • @mazhar7849
    @mazhar7849 5 часов назад +6

    EVM hatvilich pahije

  • @sureshnigade-deshmukh1948
    @sureshnigade-deshmukh1948 9 минут назад

    अभ्यासपूर्ण विश्लेषण !!!

  • @vasantsarve8615
    @vasantsarve8615 6 часов назад +7

    फडण विष.

  • @dattatrykedar4462
    @dattatrykedar4462 3 часа назад +1

    Great sirji
    Salute to exploration. Of reality
    🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @darshans1194
    @darshans1194 2 часа назад +5

    Jayega Narak toh sirf modi #TheDisastrousPrime

  • @savitarokade153
    @savitarokade153 5 часов назад +4

    चपराक उजव्या बाजूला बसली.डावी बाकी आहे.

  • @balajisarwade8612
    @balajisarwade8612 4 часа назад +3

    मा करकरे साहेब होते म्हणून आर एस एस चा हिंदू दहशतवाद पहिल्यांदा बाहेर आला....

  • @anjanasawant9020
    @anjanasawant9020 5 часов назад +5

    मारकडवाडी येथे घेण्यात येणाऱ्या एका छोट्याशा कामाला विरोध का झाला

    • @rajanshirke3652
      @rajanshirke3652 4 часа назад

      फाटली म्हणून

    • @suryakantgurav8216
      @suryakantgurav8216 4 часа назад

      घेतला असता तर देशद्रोह झाला असता.

  • @dinkarmahure9463
    @dinkarmahure9463 18 минут назад

    तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे ,
    पण शेवटी जो जिता वही सिंकदर असतो .