कुठे आघाडी कुठे स्वबळ । जळजळ आणि केवळ मळमळ । | Shrikant Umrikar | Analyser | Uddhav Thackeray | Raut
HTML-код
- Опубликовано: 5 фев 2025
- माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
-----------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
RUclips - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar
उध्दवजी आता हिंदूचे लांगूलचालन करीत आहेत . पण मुंबईकर हिंदू जनता मूर्ख नाही.
मनगटात बळ नाही म्हणून तोंडातून सगळी जळजळ बाहेर पडते.
जनता तर त्यांच्या बोलण्याकडे मनोरंजन म्हणूनच पहाते.
ऊबाठा हा पूर्णपणे भैसटलेला आहे. आता ह्याची अवस्था 'ना घर का ना घाट का' अशी झाली आहे.
उमरीकरजी, आपले म्हणणे, विश्लेषण योग्य आहे.घरात पतिव्रता, आणि बाहेर "नगर वधू"असे समजून घ्या."रडत राउत"आहे तो "केस्टो मुखर्जी"सारखा बोलतो.धन्यवाद.
आता म्हणतील *जमलेल्या माझ्या तमाम मुंबईकर हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो* नंतर पुन्हा काही म्हणायची वेळच येणार नाही
संजय राऊत म्हणजे मनगटात नाही बळ आणि चिमटा घेऊन पळ.
लई भारी लिहलेत राव आपण
एक आहे विदूषक महाराष्ट्राचा माजी मर्द मुख्यमंत्री उद्धटराव.😂
@@MaheshPhadnis-s6k महामुर्खमंत्री म्हणा
मुंबई सोडून युती, आघाडी हे मान्य कधीही करणार नाही
योग्य विश्लेषण केले
आता कॉमेडी शो सुरू करायला हवा 😂😂😂
जुनी मराठी म्हण आहे "जिवाची मुंबई करणे".😊
उद्धव ठाकरे म्हणजे विनोदी विदूषक आहे एकाद्या सर्कस मध्ये पाठवा खुप करमणुक होईल लोकांची 😂😂😂
आशिष शेलारांनी काही दिवसांपूर्वीच शोलेतल्या असरानीची उपमा 'उ' ला दिलेली आहे.
शिल्लक आहेत ते पण जय महाराष्ट्र करणार. मग स्वबळ कुठून आणणार ?
लबाड राऊत आहे तो , त्याचा मालक पक्का चाप्टर
नारे तनवीर अल्ला हू अकबर 💚🇲🇷🇸🇩
जय श्रीराम 🌹🙏🌹
याला स्वबळावर ग्रामपंचायत सुद्धा जिंकता येणार नाही ? 😂😂
मुस्लिम हृदयसम्राट ऊद्धोद्दीन लूटोद्दीन वाकरे.
मी तुम्हा सर्वांना सतत सांगत आलोय की त्यांनी काहीही केले तरी त्यांना समोर आणू नका.इतर अनेक विषय तुमच्यापाशी आहेत.त्यांना नजरे आड करा.मी तरी तुम्हाला सर्वांना नजरें आड करून.
बाकी भरपुर विषय आहेत... पण त्यावर video केला तर तुम्हीच बघत नाही... तुमचा मो. नं. द्या.. आत्ता तुम्हाला न चाललेल्या चांगल्या वेगळ्या विषयांवरचे ५० video पाठवतो... सांगा का नाही चालले ते....!
Gadhav कुठेही भुंकल तरी काय फरक पडतो 😅😅😅😅
जय महाराष्ट्र
Sir tumche video khup chan astat, khup study asto
आता युबिटीला त्यांची जागा दाखवण्याची संधी मुंबईकरांना आली आहे.
sir very good 😅😊
उद्धवची हिंदुत्वा बरोबर रहायची तयारी आहे. पण हिंदुत्वाची त्याच्या बरोबर रहायची तयारी आहे का ???
Good speech
Nice comment
गोंधळलेला माणूस
गिरे.तो.भी. टांग.उपर.😅😂😅😂.
नमस्कार सर
उ बा ठा उजाड बागेचा ठाणेदार
जय श्री राम.
Very nice explanation sir... absolutely right
कुठे गेली यांची ति यि हिंमत गळु लागली एकक
Mast
Shrikantji I am using Analyser App
Perfect 👌👌👌👌
योग्य विश्लेषण.धन्यवाद.जय श्री राम.
खूप भारी व्हिडिओ 😂😂
लाचार उद्वव ठाकरे 😡😡😡😡
उद्धव जी बोललात ते करून दाखवा.
Padlatari nak ver.😉😉😉
नाक नाही टांग उप्पर.😂😂😂😂😂😂😂😂😂😂
👌👌
Peguin ने स्वबळावर दावोसला खूप लढाया केल्या.तो अनुभव जमेस धरला का.....
Ubhatha ☪️ for Islam
( maj aleli Party )
अरे बाबा हिंदू धर्म म्हणजेच खर तर सनातन धर्म पूर्वापार चालत आलेली है देशाची संस्कृती धर्माचं प्रसार न करणारा है देशाचा नागरिक म्हणजेच सेक्युलॅरिझम असणारा हा समाज जे या व्यतिरिक्त नागरिक आहे त्यना सांगा नारा द्या सेक्युलॅरिझम चा असे माझे स्पष्ट मत आहे.
वक़्फ़ बोर्ड पासुन मुंबई महानगर पालिका ला वाचवा? सावधान वक़्फ़ बोर्ड चे प्रेमी नेता मत माँगतील ?
ऊसंतवाणी का बंद केली, पुन्हा चालु करा.
या ऊध्दठराव डुक्कराला जास्त भाव देऊ नका
Murkh ubata 😂😂😂😂
Aghadi Kar Sajjad nomani and jamaat e islami
WAKT KARATA JO VAFA.BAIL GELA NI ZOPA KELA
Now he has realised tide has turned in favour of Hindutva ! So now he has also pretended to be a pro-Hindu. He is not a firm believer in any ideology but only an opportunistic politician. He won’t hesitate to change side again if such a situation arises in future.
🐓🐓🐓🐧🐧🐧
You got only one subject it's saficant for you
बाकीच्या विषयावर video केले तर तुम्ही कुठे बघता? तुमचा मो.नं. पाठवा... लगेच किमान ५० video पाठवतो वेगळ्या विषयावरचे.... ताजे... बघा किती views आहेत ते...
Gandi- gude tumhi Pappu wale Gandi ahat ka? Kahi hi comments karta?
Saficant ha shabda dictionary madhe pan nahi.kuthun anala?
एकनाथ शिंदेना स्वतंत्र पणे स्वबळावर लढायला सांगा, फाटून हातात यील 😅😅
Phar dandgayi karu naka Mr Dandge.konachi chatugiri karat aahat.Udhvasta chi?Eknath ni 57 nivdun aanle,Udhvasta 20 var adkala.kahi dok vapra nantar comments kara.
ना तूप राहिले, ना तेल, ... हाती राहिले धूपाटणे.
Tu kay bhajpcha camcha ahes ka
Asrani mamu
SACULAR, NAHI, U. B. T.
KE UDDHAV, MUSLIM
PREME, '' BHARAWA ''
😅😅😅😅😅😅😅😅😅