Suresh Dhas On DPDC Meeting | डीपीसीच्या बैठकीत गुद्द्याचं नाही मुद्द्याचं भांडण- धस

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 29 янв 2025

Комментарии •

  • @RajshreeRayte
    @RajshreeRayte 10 часов назад +268

    धस साहेब जिंदाबाद 🙏

  • @EknathSurwase-y6l
    @EknathSurwase-y6l 10 часов назад +125

    सुरेश धस साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ हैं.

  • @sumitpatil7272
    @sumitpatil7272 10 часов назад +185

    ❤ सुरेश अण्णा धस

    • @sujit_mane
      @sujit_mane 7 часов назад +4

      नाद नाही करायचा धस साहेबांचा..... एकटा नडतो पट्ट्या.... 🦁🦁🔥🔥🔥💥💥

  • @PravinKale-ir9dw
    @PravinKale-ir9dw 10 часов назад +99

    धस साहेब 1no काम करत आहेत❤

  • @ShivajiJadhav-q2i
    @ShivajiJadhav-q2i 9 часов назад +76

    सुरेश अण्णा संपूर्ण महाराष्ट्र तुमच्या सोबत आहे

    • @babasahebugalmugale811
      @babasahebugalmugale811 6 часов назад

      महाराष्ट्र खरेदी केला काय?

  • @Shshajsvahvsavvahss
    @Shshajsvahvsavvahss 10 часов назад +120

    Suresh Anna Dhas King of Beed 👑🚩

  • @shahajithorbole5181
    @shahajithorbole5181 10 часов назад +59

    एक नंबर धस साहेब

  • @maskeaditya8931
    @maskeaditya8931 9 часов назад +50

    धस साहेबाच्या हस्ते सगळा बोगस पॅटर्न उध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही

  • @sandipmane2205
    @sandipmane2205 10 часов назад +158

    सुरेश साहेब मुंडे ला काय सोडत नाहीत 😅😅😅😅

    • @B.M.1-g6d
      @B.M.1-g6d 9 часов назад +5

      DM सुध्धा केळ तुला भित नाही

    • @KingOfTheJungle123
      @KingOfTheJungle123 8 часов назад +5

      ​@@B.M.1-g6dकारण त्याचा बाप एक पवार हाय... पाय चाटाळू हाय एक नंबरचा ... आदरणीय पवार साहेब वाला.... म्हणित होत... कुणाचा पण नाद करायचा पण पवारांचा नाय... 😂

    • @ravishep768
      @ravishep768 8 часов назад

      ​@@KingOfTheJungle123फेक अकाउंट तुतारी पवार चे घर कसे फोडले ते बघ अगोदर. भावी पंतप्रधान 😂😂😂

  • @bapumore5533
    @bapumore5533 10 часов назад +97

    महाराष्ट्राला तुमच्या सारखा मुख्यमंत्री असावा salute you आण्णा ❤❤

  • @dr.dadasahebb.shinde9149
    @dr.dadasahebb.shinde9149 10 часов назад +44

    सलाम Dhas साहेब

  • @shobhaparshetty2869
    @shobhaparshetty2869 9 часов назад +36

    हे गुंडगिरीने जनतेच्या जगण्याच हक्कावर गदा आणल 500 लोक कोमात गेले धन्यवाद धस सर

  • @SureshKusalkar-u5y
    @SureshKusalkar-u5y 10 часов назад +75

    Only Anna

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 10 часов назад +79

    ओन्ली धस अण्णा

  • @pavangholap5708
    @pavangholap5708 9 часов назад +58

    प्रत्येक जिल्ह्यात मराठ्यांचे वर्चस्व राहिले पाहिजे .... आण्णा तुम लगे रहो हम तुम्हारे साथ है

    • @sureshgarje4049
      @sureshgarje4049 9 часов назад

      कशामुळे राहीले पाहीजे

    • @pavangholap5708
      @pavangholap5708 8 часов назад +5

      @sureshgarje4049 कशामुळ म्हणजे हा महाराष्ट्र काय इंग्रजांचा नाही मराठ्यांचा आहे

    • @ravishep768
      @ravishep768 8 часов назад

      ​@@pavangholap5708भाऊ महाराष्ट्र सर्वांचा आहे मराठा ची ही काय जहागिरी आहे का. अठरा पगड समाज लोकांनी रक्त सांडले आहे महाराष्ट्र साठी कुठे पण जात जात करता मग पुरोगामी मागे lapta

    • @sureshgarje4049
      @sureshgarje4049 8 часов назад

      तुम्ही कशाचया नीकशावर ठरवता कोन मराठा आणी कोन इगरज

    • @pavangholap5708
      @pavangholap5708 8 часов назад

      @@sureshgarje4049 इतिहास वाचा ना १६०० पासून 30 जानेवारी 2025 पर्यंत

  • @hanumantacharya6512
    @hanumantacharya6512 10 часов назад +87

    मार्केट मधी फ्कत धस अण्णा 😅

  • @NanaMote-n2r
    @NanaMote-n2r 10 часов назад +34

    धन्यवाद आंणा

  • @vaibhavshinde1189
    @vaibhavshinde1189 9 часов назад +26

    Dhas saheb 🎉

  • @manojkumarbansode7240
    @manojkumarbansode7240 10 часов назад +27

    1 नंबर आदरणीय धस साहेब.

  • @RAJENDRAGapat
    @RAJENDRAGapat 10 часов назад +30

    धस साहेब जिंदाबाद

  • @HaridasMahale-r6c
    @HaridasMahale-r6c 10 часов назад +30

    सुरेश अण्णा धस जिंदाबाद

  • @ganeshkharat9608
    @ganeshkharat9608 10 часов назад +30

    धस साहेब तुम आगे बढो

  • @sagarp7028
    @sagarp7028 10 часов назад +39

    Annaa🎉🎉🎉

  • @alamshaikh5792
    @alamshaikh5792 9 часов назад +27

    आदरणीय श्री,सुरेशअण्णा धस सर,
    संपुर्ण महाराष्ट्र आपल्याकडे आदराने बघतय की आपले कामच वाखाण्यजोगे,
    👌👌👏👏👌👌

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 10 часов назад +32

    एकदम बरोबर मुद्दे बोललात धस साहेब 🙏 नाही दिले पद सत्ता समिती सदस्य चालेल पण हा घोटाळा थांबले पाहिजे बोललेच

  • @AmbadasBhagwat-nr7wk
    @AmbadasBhagwat-nr7wk 10 часов назад +37

    धन्या वर मकोका लावा😂😂

  • @shubhampatil7161
    @shubhampatil7161 10 часов назад +50

    मुंडे च लय च झालाय आता...अण्णा एक नों

  • @RavindraWagh-sp5zn
    @RavindraWagh-sp5zn 10 часов назад +40

    एक मराठा लाख मराठा

    • @Kumarvilas93
      @Kumarvilas93 5 часов назад

      Anna vanjari ahe bhau😂

    • @rohit_jpatil5373
      @rohit_jpatil5373 4 часа назад +1

      ​@@Kumarvilas93गप रे मराठा आहेत 😂😂

  • @kiranahire7703
    @kiranahire7703 8 часов назад +13

    आण्णा सारखा आमदार अजुन महाराष्ट्रात जन्मालाच आले नाही
    कारण इतका स्पष्ट सच्चा बोलणार आमदार कोणीच नाही

  • @deepaktupe1662
    @deepaktupe1662 9 часов назад +11

    एकच नंबर

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 10 часов назад +27

    किंग

  • @siddheshewarshelake5317
    @siddheshewarshelake5317 10 часов назад +18

    Anna❤❤

  • @dnyaneshwarnaiknaware4086
    @dnyaneshwarnaiknaware4086 10 часов назад +30

    सुरेश आण्णा धस धनु च काढला रस

  • @nitinchalak5378
    @nitinchalak5378 10 часов назад +22

    ओन्ली धस साहेब

  • @yogitagorade1863
    @yogitagorade1863 10 часов назад +16

    Anna 💯🔥🔥🔥🔥

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 10 часов назад +26

    सुरेश धस साहेब बरोबर बोललात तुम्ही

  • @damufajage3413
    @damufajage3413 10 часов назад +46

    सुरेश आना धस 👌

  • @VilasJadhav-q5c
    @VilasJadhav-q5c 10 часов назад +13

    Suresh anna❤❤

  • @prakashbabar5921
    @prakashbabar5921 5 часов назад +4

    धस साहेब त्या धन्या मुंडे ची गुर्मी चांगलीच जिरवा त्याला लय मस्ती आलीय aaighalyala

  • @D.D.L-m4s
    @D.D.L-m4s 10 часов назад +82

    अतिशय भक्कमपणे स्पष्ट मुद्द्यांना स्व.सरपंच संतोषभाऊ देशमुख यांची निर्घृण हत्या प्रकरण ते प्रत्येक चुकीच्या पद्धतीने चालणारे काळे उद्योग हे सर्व प्रकार अगदी योग्य प्रकारे लावून धरले आहेत एकच नंबर आण्णा💐🎉💪💪✌️✌️👍👍👍

  • @ganeshshejul5563
    @ganeshshejul5563 9 часов назад +6

    धस साहेब धन्यवाद

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 5 часов назад +1

    फैन झाले लोक आणा तुमचे 😂

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 10 часов назад +9

    Aanaa dhanyavaad.. Sampurna Maharashtra aaplya sobat 100℅

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 9 часов назад +6

    Ek Number Dhas Saheb DhanyaWagh

  • @sachin-fx3cm
    @sachin-fx3cm 10 часов назад +16

    Suresh Anna dhas 🔥👏💯

  • @ashm.1053
    @ashm.1053 10 часов назад +11

    एक मराठा लाख मराठा ❤❤❤

  • @SonalKale-l4i
    @SonalKale-l4i 9 часов назад +8

    Great धस saheb

  • @shrikantshete5399
    @shrikantshete5399 9 часов назад +6

    Only धस साहेब

  • @sujit_mane
    @sujit_mane 7 часов назад +4

    साहेब तुमचा महाराष्ट्रात इतका फॅन झाला आहे की..... रोज रोज तुम्हाला आता ऐकावसं वाटतं असं झाले प्रत्येकाला.... 90% तरुण मंडळी तुमचे फॅन झाले तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळते..... कसं बोलावं कसं वागाव कुठे काय उत्तर द्यावं कोणत्या परिस्थितीला कसं त्यातून मार्ग काढावा आम्हाला असं वाटतं की तुम्ही एक गुरूच्या रूपात सर्वांना मार्गदर्शन करत आहात आज पर्यंतचे सर्वात जास्त आवडलेले तुम्ही नेते आहात.... आमचं नशीब की तुमच्यासारखा नेता आम्हाला जवळून पाहता आला... आता असं वाटतं की रोज तुमचा एखादा एपिसोड यावा तुम्ही प्रत्येक विषयामध्ये हात घालावा आणि त्यानुसार प्रत्येक मंडळींना मार्गदर्शन करावे.... काल परवा तुमच्या मतदारसंघातल्या शिवाय तुम्हाला कोणी जास्त ओळखत नव्हतं पण आज महाराष्ट्रात असा एक कानाकोपरा नाही की तुमचं नाव काढलं तर कोण आहे असं कोणीच म्हणणार नाही... तुम्ही तरुणांच्या गळ्यातले ताईत झालात..... काल परवा जे पोर मोबाईल वरती दुसऱ्या गोष्टी पाहत होते ते आज तुम्हाला जास्त पाहताय तुमच्याकडून शिकत आहेत... धन्यवाद अण्णा.... 🙏❤

  • @kingsatish8130
    @kingsatish8130 10 часов назад +17

    मांजरी ल वाटत धुध पितांना कोणी पाहिलं नाहीं... तास सध्याचे सुरु आहे सरकार मधे....

  • @ravindraveerkhare9189
    @ravindraveerkhare9189 10 часов назад +7

    Only Dhas saheb

  • @AkashPotare-g8v
    @AkashPotare-g8v 10 часов назад +15

    सुरेश आण्णा 🔥💯

  • @PradeepJagtap-m2r
    @PradeepJagtap-m2r 10 часов назад +26

    Suresh anna.. beedmadhi.. 👑 king.ahiath

  • @atulmakal8021
    @atulmakal8021 10 часов назад +9

    Dhas anna

  • @Thesigma1550
    @Thesigma1550 10 часов назад +20

    आण्णा यांचा पाठला करायचा यानला सुटी नही देयची

  • @akashjagtap2222
    @akashjagtap2222 9 часов назад +4

    सुरेश अण्णा यांच्यासारखा विरोधी पक्षनेता पाहिजे महाराष्ट्राला

  • @vikramwalke2500
    @vikramwalke2500 9 часов назад +12

    बीड जिल्ह्याचे टायगर बोललेकी की आता बीड जिल्हा हल्लाच पाहिजे त्या टायगर चे नाव आहे सुरेश दास अण्णा यांना आई तुळजाभवानी उदंड आयुष्य लागू दे आणि त्यांचा रक्षण कर

  • @LovelyApron-kp4bj
    @LovelyApron-kp4bj 8 часов назад +4

    Dhas Anna 🎉❤boss

  • @SarangdharGarud21
    @SarangdharGarud21 10 часов назад +7

    Annaji on fire

  • @12kinjal
    @12kinjal 8 часов назад +4

    अजब देश आहे आपला, आतापर्यंतचे लोकांचे कॉमेंट्स वाचले तर असे दिसून येत आहे की लोकांना जनतेची समस्या सोडवणारा नेता पाहिजे आहे. पण प्रत्यक्षात निवडून भलतेच लोक राज्य करतात.

  • @rupalibandal7264
    @rupalibandal7264 8 часов назад +3

    धस साहेब झिंदाबाद

  • @akashjagtap2222
    @akashjagtap2222 9 часов назад +3

    Only anna ❤

  • @user-vy3mt7vm8o
    @user-vy3mt7vm8o 8 часов назад +3

    सुरेश धस साहेब

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 8 часов назад +4

    संवेदनशील आमदार

  • @abhaydoke276
    @abhaydoke276 10 часов назад +9

    खालच्या कार्यकर्त्याने सगळ्यांची फाडली

  • @GaneshJanole
    @GaneshJanole 9 часов назад +4

    धस आण्णा जिंदाबाद

  • @dipakpant5599
    @dipakpant5599 9 часов назад +8

    *काय दिवस आलेत? पोलिस लोकं साड्या घालतांत?*

  • @somnathmirge2400
    @somnathmirge2400 8 часов назад +2

    Nice das saheb

  • @vishaldusange3346
    @vishaldusange3346 6 часов назад +1

    You are great BOSS DHAS So.🎉🎉🎉

  • @swapnilmane7823
    @swapnilmane7823 9 часов назад +6

    सर्व महाराष्ट्र राज्यजनता 2ते 4 लोक सोडून सोबत आहे

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 6 часов назад +1

    आत्ता राजीनामा नाही तर परत कधीच नाही.हीच वेळ आहे

  • @mohanmhaske7243
    @mohanmhaske7243 9 часов назад +2

    Only Suresh Aanna Dhas Saheb

  • @GaneshShelke-i3m
    @GaneshShelke-i3m 8 часов назад +1

    धस❤ Nice Wark

  • @MobinBaig-ug3gt
    @MobinBaig-ug3gt 7 часов назад +1

    सुरेश धस यांचे अभिनंदन.

  • @Ganesh-h9i6s
    @Ganesh-h9i6s 9 часов назад +2

    Only अण्णा

  • @ranjanaparthe3237
    @ranjanaparthe3237 10 часов назад +8

    सुरेश धस जिंदाबाद

  • @madanchauthe3970
    @madanchauthe3970 9 часов назад +5

    अस का करता रे आपले लोक😅😅

  • @jitendrapawar6943
    @jitendrapawar6943 5 часов назад

    Super dhas saheb🎉

  • @HarshalVibhandik
    @HarshalVibhandik 8 часов назад +3

    अण्णा तुम्ही अता हा विषय 74 कोटीचा लाऊन धरा

  • @sudhirdeshmukh3932
    @sudhirdeshmukh3932 9 часов назад +3

    मा सुरेश आन्ना या प्रकराणा ला न्याय द्या पण परळी वैद्यनाथ येथील मल्टी स्टेट कोआॅफ सोसायटी चेप्रकरण तुम्ही उचलून धरले होते पण आता त्यांच्यावर काही बोलत नाही आम्हाला आशा आहे की ठेविदाराचे प्रश्न फक्त तुम्हीच सोडवु शकता

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 6 часов назад +1

    सुरेश आण्णा धस साहेब

  • @arunhande5648
    @arunhande5648 2 часа назад

    Dhas Saheb Good Work 👏

  • @pg4054
    @pg4054 10 часов назад +4

    भावी मुख्य मंत्री

  • @SujitMagar-pz6dq
    @SujitMagar-pz6dq 6 часов назад +1

    आमदार आसवा तर सुरेश आण्णा धस साहेब यांच्या सारखा आसवा

  • @VijayPatil-dn3yn
    @VijayPatil-dn3yn 9 часов назад +4

    ७३ कोटी, वाढवा एस. टी. भाडे

  • @sadhanapawar1776
    @sadhanapawar1776 9 часов назад +3

    🎉🎉

  • @narayangange452
    @narayangange452 8 часов назад +1

    👍👍👍👍👌👌

  • @suhaspawar2448
    @suhaspawar2448 7 часов назад

    अजित मुंडे यांची पळता भुई थोडी करणारा ढाण्या वाघ सुरेश धस आण्णा आपणास मानाचा मुजरा

  • @Udhavlohagale
    @Udhavlohagale 3 часа назад

    धस साहेब तुम्ही खरेआमदर आहे एक मराठा लाख मराठा ऊधदवलोहगळे ता पैठण डेरा

  • @RamravTekale-h9h
    @RamravTekale-h9h 8 часов назад +1

    Only Anna.

  • @KundlikAher-s3r
    @KundlikAher-s3r 4 часа назад

    धस साहेब बोलतात ते अगदी बरोबर आहे

  • @vishalcreation6004
    @vishalcreation6004 6 часов назад +1

    Only आमदार सुरेश आण्णा धस साहेब 👑❤️🔥🙏🚩

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 9 часов назад +2

    ढाण्या वाघ धस साहेब झिंदाबाद

  • @jayrajsolanke2615
    @jayrajsolanke2615 4 часа назад

    भारी मानुस धस साहेब

  • @pralhadjadhav1854
    @pralhadjadhav1854 5 часов назад

    Yes boss dhas anna

  • @rakeshjadhav4327
    @rakeshjadhav4327 10 часов назад +6

    आण्णा तुमी आहे मनून समाजाला भीती नाही नादच करायचा नाही आणा तुमी देवापेक्षा ही मोठ आहात तुमच्यासारखं कार्य कुठल्याला आमदाराला जमणार नाही ❤❤❤

  • @sayajidesh5356
    @sayajidesh5356 6 часов назад

    आता फक्त मुंडे चा राजीनामा..एवढंच पाहिजे

  • @ashoklahane5262
    @ashoklahane5262 9 часов назад +2

    अण्णा आम्ही कुणबी तुमच्या सोबत आहोत मागे हटु नका

  • @Raju-r3b9d
    @Raju-r3b9d 8 часов назад +2

    आण्णा काय सुट्टी देत नाय😂

  • @rahulrk4477
    @rahulrk4477 6 часов назад

    Anna we with you