एक दिवस जेव्हा बाहेरचे भय्ये..गुजराती...मारवाडी लोक मराठी लोकांच्या डोक्यावर बसून मिर्या वाटतील...आणि आपल्याच मुंबई महाराष्ट्र मध्ये येऊन आपल्याच माणसांवर दादागिरी करतील... आणि आताचे सत्ताधारी जेव्हा वोटबँक साठी मरत असतील तेव्हा राज साहेबांची आठवण येईल. मी उघडपणे मान्य करतो की हरले काय जिंकले काय..मी नेहमी राज ठाकरे यांच्यासोबत आहे...
राजजी तुम्ही खरा महाराष्र्टाचा हिरा आहात,एक दिवस नक्की उजाडेल याची पारख महाराष्ट्राला ह्वायला😢ईश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना🙏💕
साहेब आत्ता तुम्ही बोलता आम्हाला मान्य आहे. मात्र निवडणुका आल्या कि तुम्ही भा ज प ला बिनशर्त पाठिंबा देतात. तुमचे बद्धल प्रेम असून सुद्धा हे आम्हाला बोलावे लागते 16:17
मी व माझ्या कुटुंबातील सर्व मतदारांनी राज साहेब यांच्या मनसे पक्ष्याला ला मतदान केल आहे या महाराट्रात एकच नेता जो स्पट बोलतो ते म्हणजे राज साहेब जय मनसे 🙏🙏
जे गोदीभक्त म्हणत होते राज ठाकरे भूमिका बदलतात त्याच्यावरती चांगली चाप खारी मारलेली आहे 😂😂😂 पूर्ण व्हिडिओ बागा तुम्ही किती धुतल्या तांदळाचे आहे समजेल 😂😂
@@rajendratupert7921 भूमिका बदलली कुठे? आजही ते शरद पवारांना कमी जागा मिळाल्या म्हणून दुःख व्यक्त करत आहेत. त्यांचा तिथे प्रभाव असता तर मुंबईत पाडले तसे युतीचे उमेदवार पाडून शरद गटाला विजयी केले असते!
राजसाहेब तुम्ही मुद्देसूद आणि एकदम प्रॉपर बोलता आत्ता 100% मतदान तुम्हा सगळ्यांना केलं होतं जसं की ती गायब झालं ते कुठे झालं याचा पूर्ण कड लावा तुम्ही 100% आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की मराठी माणसाची सात आणि विश्वास तुम्हीच आहे या मुंबईत 100%
शेतकऱ्या बद्दल महागाई बद्दल मुंबई मध्ये पुण्यामध्ये परप्रांतीय लोका बद्दल mpsc च्या पोरबद्दल पोलिस भरती बद्दल काही तरी आवाज उठवा साहेब हे प्रश्न घ्या ही भूमिका घ्या सगळे स्वागत करतील PR strong kara कोठे जुन्या गोष्टी सांगून लोकांना enetertain करणार आणि किती दिवस अजून ... respect hota आहे राहील साहेब कायम .....
राज साहेब तुमच्या सारख्या नेत्यालाच हे भाजप वाले घाबरतात म्हणून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आवाज उठवा नाही तर हा आपला महाराष्ट्र संपून जाईल जेवढे पण मुद्दे मांडले तेवढे सत्य आणि खरे मांडले एकदम खरी बाजू मांडली राज साहेब ?
राज ठाकरे यांची भाषण ऐकायला चांगली असतात...त्यांनी भाषण न करता फक्त महाराष्ट्र भर फिरत राहावं...एक सेल्फी, एक थाप, एक भेट निष्ठावान कार्यकर्ता तयार होतात...खूप कष्ट घ्यावे लागतील....आज ही शरद पवार नावानिशी कार्यकर्त्याला ओळखतात....दुसरा शरद पवार अजून एक महाराष्टातील भूमीत तयार व्हावा... असो....
महाराष्र्टात मराठीच्या मुद्यावर सर्व मराठी जनतेने राज साहेब ठाकरे यांच्या पाठी उभे राहिले पाहिजे, हि काळाची गरज आहे.🙏🚩
Kahi rahla nahi yanch ata maharashtra madhe ek jaga nivdun yeu shkt ny 😅
Right
हो बरोबर आहे... म्हणजे हे बीजेपी ला सपोर्ट करणार आणि BJP लुटणार महाराष्ट्र आणि घेऊन जाणार गुजरात ला
मतदान गायब केले. हेच सत्य आहे .कारण नवीन सरकार हे वरून कोणत हल्वत्य
अंधश्र्धेचा नायनाट कधी होणार
अगदी तगडा बोलले साहेब यांची जन्म कुंडली फार छान काढली,व्हेरी गुड
एक दिवस जेव्हा बाहेरचे भय्ये..गुजराती...मारवाडी लोक मराठी लोकांच्या डोक्यावर बसून मिर्या वाटतील...आणि आपल्याच मुंबई महाराष्ट्र मध्ये येऊन आपल्याच माणसांवर दादागिरी करतील... आणि आताचे सत्ताधारी जेव्हा वोटबँक साठी मरत असतील तेव्हा राज साहेबांची आठवण येईल.
मी उघडपणे मान्य करतो की हरले काय जिंकले काय..मी नेहमी राज ठाकरे यांच्यासोबत आहे...
या माणसाची किंमत आज मराठी लोकांना. कळणार नाई पण येणाऱ्या 4 5 वर्ष लोक खूप काही भोगतील खासकरून ठाणे मुंबई कोकणातील त्यावेळेस राजसाहेब आठवेल
🤣🤣🤣🤣🤣
Jhaatu tu la Kay mahit@@sameerparanjape5637
राजजी तुम्ही खरा महाराष्र्टाचा हिरा आहात,एक दिवस नक्की उजाडेल याची पारख महाराष्ट्राला ह्वायला😢ईश्वर तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला उदंड आयुष्य देवो हिच प्रार्थना🙏💕
राज साहेब सारखा दुरदृष्टी असलेला नेता महाराष्ट्राला कळायला वेळ लागत आहे याहून मोठे दुर्दैव नाही...
Bhau 🚩
राज ठाकरें साहेबांशिवाय महाराष्ट्राला दुसरा पर्यायच नाही...🚩🚩🚩
कट्टर समर्थक राज साहेब 💯👑🙏🏻
जबरदस्त राज साहेब,,, अशी clearity दिली त्याबद्दल
खूप छान राज साहेब, कोणाशीही युती न करता तूम्ही निवडणूक लढा,आपल्याला नक्कीच घवघवीत यश मिळेल.
साहेब आत्ता तुम्ही बोलता आम्हाला मान्य आहे. मात्र निवडणुका आल्या कि तुम्ही भा ज प ला बिनशर्त पाठिंबा देतात. तुमचे बद्धल प्रेम असून सुद्धा हे आम्हाला बोलावे लागते 16:17
मुंबईत गेल्यावर राज ठाकरे ह्यांची गरज काय आहे समजते. नाहीतर हे परप्रांतीय खूप माज करत होते. अनुभव आहे
💯 खर आहे
❤❤❤❤ राज ठाकरे साहेब
मी व माझ्या कुटुंबातील सर्व मतदारांनी राज साहेब यांच्या मनसे पक्ष्याला ला मतदान केल आहे या महाराट्रात एकच नेता जो स्पट बोलतो ते म्हणजे राज साहेब जय मनसे 🙏🙏
राज साहेब ठाकरे ऐकदा मुख्यमंत्री पदी विराजमान झाले पाहिजे 🎉🎉🎉
जे गोदीभक्त म्हणत होते राज ठाकरे भूमिका बदलतात त्याच्यावरती चांगली चाप खारी मारलेली आहे 😂😂😂 पूर्ण व्हिडिओ बागा तुम्ही किती धुतल्या तांदळाचे आहे समजेल 😂😂
पुन्हा एकदा राजसाहेबांना बिनशर्त पाठिंबा आमचा. वेलकम बॅक
Real tiger of Maharashtra only raj saheb thakre ❤❤❤❤❤❤❤
भूमिका बदलत नाही मग साहेब महाराष्ट्राच्या स्वाभिमाना साठी उध्दव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊद्यात साहेब
महाराष्ट्र द्वेशी मोदी ला बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे लोकांचा राज ठाकरे वरील विश्वास उडाला.
इतर आपल्या अपयशावर पांघरूण घालण्या साठी EVM तुणतुणं वाजवतात, आता राज ठाकरेची त्यात भर.
तुम्ही अनेक वेळा भूमिका बदलली हे अपयशाच कारण आहे राजसाहेब
Tu purn video bag bhajpyane kiti bhumika badali samjel andhbhakt 😂😂😂
अंडभक्त 😂
जेव्हा परप्रांतीय तुमच्या घरात घुसून तुमच्यावर हाथ टाकतील तेव्हा तुमची पण भूमिका बदलेल. .राज ठाकरे आठवतील
@@rajendratupert7921 भूमिका बदलली कुठे? आजही ते शरद पवारांना कमी जागा मिळाल्या म्हणून दुःख व्यक्त करत आहेत. त्यांचा तिथे प्रभाव असता तर मुंबईत पाडले तसे युतीचे उमेदवार पाडून शरद गटाला विजयी केले असते!
साहेब तुम्ही महाराष्ट्राला वाचऊ शकतात
खतरनाक साहेब सर्व मुद्दे क्लियर झाले आपल्या बद्दल कोहिनुर मिल पासून सर्व प्रश्न सौल्ट झाले
तुम्हाला कळत नाही म्हणून तुम्ही निवडून येत नाही. रस्त्यावरच्या अडाण्यासारखे बोलणे तुमच्याकडून अपेक्षित नाही.
राजसाहेब तुम्ही मुद्देसूद आणि एकदम प्रॉपर बोलता आत्ता 100% मतदान तुम्हा सगळ्यांना केलं होतं जसं की ती गायब झालं ते कुठे झालं याचा पूर्ण कड लावा तुम्ही 100% आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की मराठी माणसाची सात आणि विश्वास तुम्हीच आहे या मुंबईत 100%
तुम्हाला ऐकायला खूप मज्जा येते. रोकठोक, मस्त👍
जय महाराष्ट्र राज ठाकरे साहेब
ही सगळी लाचार झालेले माणसे हायेत साहेब❤ आणि याच्यामध्ये पण आपली मराठी माणसं पण लाचार झालेले आहेत ह्या लोकांना अक्कल आली पाहिजे मराठी माणसाला 😢😢😢😢
शेतकऱ्या बद्दल महागाई बद्दल मुंबई मध्ये पुण्यामध्ये परप्रांतीय लोका बद्दल mpsc च्या पोरबद्दल पोलिस भरती बद्दल काही तरी आवाज उठवा साहेब हे प्रश्न घ्या ही भूमिका घ्या सगळे स्वागत करतील PR strong kara कोठे जुन्या गोष्टी सांगून लोकांना enetertain करणार आणि किती दिवस अजून ... respect hota आहे राहील साहेब कायम .....
निव्वळ जनतेची दिशाभूल करत आहेत
Raj...one day hear that name all world❤
Raj Saheb ❤❤
नीच लोक साहेबांना वर येऊन देत नाही मराठी माणसा जागा हो साहेबांच्या पाठीशी उभे राहा
बरेच दिवसांनी खूप हसलो 😂
Obc लोकांनी पुर्ण पणे महायुती ला मतदान केले म्हणुन महायुती जिंकली ❤
मी ओबीसी आहे....महायुती ल मतदान नाही केले
Evm हटवा.. भारत देश वाचवा 🙏
Sannata fkt muslim samaj madhe hota Sarv Hindu Khush hote saheb 🚩🚩🚩🚩
चार महिन्यात फरक पडला कारण लोकांना आधीच्या निकालातून समजलं की बटेंगे तो कटेंगे
नाही भावा ती लाचार बहीन योजना आहेना त्यामुळे झाल आहे सगळ अजून एक वर्ष जाऊदे मग कळेल लाडकी ला लाचार करून ठेवेल हे सरकार...
महानगरपालीकेत फक्त आणि फक्त मनसे ✌️
कायम राजसाहेब ❤
आपल्या मराठी माणसाला राज साहेब ना एकदा संधी द्या रे एकदा मुखमंत्री ची संधी द्या
Great saheb
तुम्ही ईविएम बद्दल बोलत नाही.पण हे असेच होत राहणार.आणि हे मतदार ला सर्व माहीत आहे.
बाळासाहेब ठाकरे यांचा खरा वारसदार
जय महाराष्ट्र जय मराठी
शरद पवार साहेब हेच भाजपच्या(जनसंघ) पाठिंब्यावर पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले... आता ते सेक्युलर आहेत हा
Barobar saheb 💯💯💯
आयला दोनी भाऊ फुसके निघाले राज परत पवार xx हालवणार बहुतेक शेवटी दोघांना कष्टची सवय नाही आणि दोघे स्वतःला बाळासाहेब समजतात बहुतेक
Maze Ekcha Saheb Raj Saheb!! Me Manse 🙏🙏🙏🙏🙏
फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत असं कोणाला वाटत होतं.
आपलं मत जनतेला पटतं आणि झालेल्या निवडणुकीत खरोखरंच मनसे ला छान मतदान झाले होते.पण जे व्हायचे होते ते झालं.पण आता पर्याय काय.
Best wishes 🎉🎉🎉🎉
राज साहेब ठाकरे झिंदाबाद...
Jay Maharashtra ❤
Raj thakre jindabad
The tiger of Maharashtra is back 🔥🔥🔥
आज तुम्ही सत्य बोललात
पोलिसांनी निकाल नंतर DJ वर बंदी घातली होती म्हणून निकालनंतर जल्लोष झाला नाही
दोन ठाकरे एक झाले तर ईतर सर्व गद्दार पळून गेले समजा पण इगो सोडून द्यावे हीच जनतेला वाटते
खूप छान पण....काही फायदा नाही शेवटी जे करायचं आहे तेच करतील अशी भीती आहे ....माझा आवडता पक्ष आहे हा पण येन वेळी नको ते होईल
फक्त सुपारी घेणे बंद करा.... आता कळलं का मनुवादी कसे वापरून फेकतात ते ... पारदर्शक जनतेचे काम करा जनता तुमच्या सोबत राहील
I wish success to MANASE
जय महाराष्ट्र ❤❤ जय मनसे ❤❤
जिथं रहातो तिथंच यांचा नगरसेवक पण नाही आमदार खासदार तर विसरुन जा,,,,,,,
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...
❤आदर्श ❤
बाळासाहेब तुम्ही मुंबईच्या बाहेर पडा नांदगावकर बाळा नांदगावकर बाळा नांदगावकर कोण आहे ते बाळा नांदगाव करताना मुंबई सोडून जरा महाराष्ट्र फिरायला सांगा
🔥🔥🔥🔥🔥
साहेब राजकारणात डावपेच म्हत्वाचे असतात फक्त बोलबच्चन देऊन यशस्वी होता येत नसते....!
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...
ठाकरे बंधू एकत्र या आता तरी किमान महाराष्ट्राच्या भविष्यासाठी
मग आता येणारी निवडणूक ला सुद्धा हेच होणार.जिसकी भैस उसकी लाठी.नंतर काय.
भूमिका बदलत रहा. अपयशच पदरी पडणार
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...
जय मनसे❤❤
राज ठाकरे साहेब🚩🚩🚩
लोकांचे विचार रोज बदलत असतात . मग लोकसभेला जे मतदान झाले ते विधानसभेला होईल असे नाहि
शिंदेसारख्या नेत्याला तुम्ही नावे ठेवता ह्यावरूनच तुमची विचारसरणी कळते
Shinde gadar aah 😂😂😂
Bjp Shinde game karta bag lovekar 😂😂😂😂
सन्नाटा मविआ आणि मनसे मध्ये पसरलेला . स्वतःचा मुलगा पडला याचं दुःख जास्त आहे.
लहरोसे डरकर नौका पार नही होती कोशीश करनेवालो की हार नही होती...❤❤❤झोल करूण कुणीहो सक्सेस मिळवू शकतो पण राजसाहेबांच सक्सेस हे दिसण्यासारख असेल...
स्मृतिदिनी आठवण झालीच बापूंची
Jay mns❤
वसंत मोरे तर आता कुठ दिसत नाही
त्यांनी आता सण्यास घेतला 😂 हिमालयात शोधा 😂
जाऊद्या साहेब आता तुमचे मित्र फडणवीस मुमं झाले, तुमचे काम झाले
मनसेला नगरसेवक मध्ये वोट भेटतील म्हणून काय गॅरेंटी आहे आम्ही दिलेले ओठ
निकालात काहीतरी झोल नक्कीच आहे.
अजून तरी अहंकार सोडा
Jai Manase ❤
आज अगदी बरोबर बोलताहेत
राज साहेब तुमच्या सारख्या नेत्यालाच हे भाजप वाले घाबरतात म्हणून या हुकुमशाही सरकारच्या विरोधात आवाज उठवा नाही तर हा आपला महाराष्ट्र संपून जाईल
जेवढे पण मुद्दे मांडले तेवढे सत्य आणि खरे मांडले एकदम खरी बाजू मांडली राज साहेब ?
आता वाईट वाटून काय उपयोग.... खासदारकीला या लोकांनाच उघड सपोर्ट केला तुम्ही आणि आमदारकीला छुपा सपोर्ट... साहेब जनता येडी नाही
राज ठाकरे यांची भाषण ऐकायला चांगली असतात...त्यांनी भाषण न करता फक्त महाराष्ट्र भर फिरत राहावं...एक सेल्फी, एक थाप, एक भेट निष्ठावान कार्यकर्ता तयार होतात...खूप कष्ट घ्यावे लागतील....आज ही शरद पवार नावानिशी कार्यकर्त्याला ओळखतात....दुसरा शरद पवार अजून एक महाराष्टातील भूमीत तयार व्हावा... असो....
Good
Long time sir
❤❤
तुम्हाला युतित जायला काय झाल होत
आहो तूम्ही आरक्षण वर बोला बाकी काय केलय तुम्ही मराठी माणसासाठी
साहेब तुम्ही भूमिका जरा वेगळी घेयला पाहिजे होती सगळे चोर लोक साले निवडून च नसते आले
जय manse
भाजपाने अजित दादांना बारामती आरटीओ नंबर .42 आमदार संख्या दिले.
हे Evm सरकार
जय मनसे
हे पाय पडणारे कुत्रे कमी झाले पाहिजेत बाबा. जे व्यक्तिमत्त्व सांगून सांगून थकलं की पाय पडू नये तरी ह्यांचं असंच 🙏