महाराष्ट्राची बातमी Live: महायुतीमधल्या गणितांमुळे भाजपला टेन्शन का आलं, नुकसान कुणाचं जास्त?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • महाराष्ट्राची बातमी Live: महायुतीमधल्या गणितांमुळे भाजपला टेन्शन का आलं, नुकसान कुणाचं जास्त?
    #vidhansabhaelection2024 #maharashtranews #marathinews #lokmat
    Ashvin Mahajan with Ashish Jadhao Live
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 320

  • @gitap77777
    @gitap77777 21 день назад +89

    आम्ही micro OBC आहे पण कायम आम्ही मनोज दादा पाटील यांच्या सोबत राहणार

  • @shantarampandere4766
    @shantarampandere4766 21 день назад +39

    जाधव साहेब भाजपने जे फोडाफोडीचे राजकारण केला आहे ते लोकांना पटलं नाही

  • @Atharv66637
    @Atharv66637 21 день назад +78

    भारतीय जनता पार्टी चं नुकसान होऊ शकते असे नाही तर मोठ्या प्रमाणात प्रमाणात नुकसान झालेले आहे. भविष्यात हि होणार आहे

  • @ShivajiChaudhari-jm8cb
    @ShivajiChaudhari-jm8cb 21 день назад +81

    निवडणूक लांबणीवर फायदा नक्किच महाविकास आगाडीलाच होणार हे नक्किच

  • @anandabagadi1367
    @anandabagadi1367 21 день назад +30

    फक्त महाविकास आघाडीखच ❤🎉🎉🎉

  • @rajeshyerunkar68
    @rajeshyerunkar68 21 день назад +145

    भाजप हद्दपार होणार
    100 %

  • @shrikantdevardekar8425
    @shrikantdevardekar8425 21 день назад +33

    आषीश सर खेड रत्नागिरीत दोन आमदार एकमेकांचे कपडे आताच फाडताहेत, संपूर्ण महाराष्ट्रात जवळपास हेच चित्र आहे.भाजपचा मुळ कार्यकर्ता इतका पराभवाच्या गर्तेत इतका गेलाय,तो विधानसभेला प्रचारालातर सोडा पण मतदानालाही जाऊ नये अशा मनःस्थितीत आहे

  • @ChandrakantRedekar-di8ox
    @ChandrakantRedekar-di8ox 21 день назад +89

    निवडणूक लांबली तर बीजेपी ची हातभर फाटणार

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 21 день назад

      त्यांची हातभर फाटली, लोकसभा निवडणुकीत अगदी लज्जास्पद, दारुण पराभव झाल्यामुळे त्यांनी आत्मविश्वास गमावला आणि अजूनही ते पराभुत मानसिकतेतून बाहेर पडले नसल्यामुळेच तर ते विधानसभा निवडणुकीच्या मैदानातून पळ काढत आहेत.
      आखीर बकरे की अम्मा कब तक खैर मनाएगी l

  • @gulabugale-ym3xc
    @gulabugale-ym3xc 21 день назад +61

    लोकसभेला भाजप जरी ८० ठिकाणी आघाडीवर असली तरी विधानसभेला ती परिस्थिती राहणार नाही.ती ५० च्या आत येईल.१००/

  • @ravindrashinde941
    @ravindrashinde941 21 день назад +34

    कधीही घ्या ।मोठ्ठा पक्ष लहान होऊ शकतो।वैतागलीय जनता।

  • @amitgaikwad1331
    @amitgaikwad1331 21 день назад +25

    महाविकास आघाडी निवडून येणार आहे

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 21 день назад +66

    जाधव दादांना भाजपची फार चिंता वाटू लागलीय... भाजप जिंकण्यासाठी बेंबीच्या देठापासून मार्गदर्शन करताहेत बाबा... इथे फडणवीस मूळे गेल्या दोन ते अडीच वर्षात महाराष्ट्र जगात बदनाम झाला त्याचं काय...?

    • @arunpatil1069
      @arunpatil1069 21 день назад +2

      अगदी बरोबर हा नेहमी असंच करतो.

  • @ShivajiChaudhari-jm8cb
    @ShivajiChaudhari-jm8cb 21 день назад +71

    निवडणूक नियमानुसार घेतलीं तर साठजागाआणी लांबणीवर गेल्या तर पसतिस जागा मिळतील

  • @MaheshYadav-mu5fs
    @MaheshYadav-mu5fs 21 день назад +14

    भाजप हाठव महाराष्ट्र बचाव

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 21 день назад +25

    महायुतीत एकूण 200 आमदार आहेत।नव्याने द्यायला तिघांना मिळून
    मित्रपक्ष यांच्यासह 88 जागा आहेत।किती तिकीट कापतील।त्याउलट आघाडी कडे 200 तिकिटे आहेतच त्यात गद्दार गेल्याने नव्या दमाचे लोक
    जोरदार तयारीत आहेतच।ही ट्रिक राष्ट्रवादी ने वापरली।हे मुद्दे तुम्ही मांडत नाहीत पण भाजप ची काळजी करता।

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 20 дней назад +2

      आणी सतत त्याच त्याच बोक्याना मतदार कंटाळले आहेत,याची प्रचिती लोकसभेत बघायला मिळाली, विधानसभेत तर महायुती याहून वाईट अवस्थेत जाणार आहे.

  • @rajurewale-gx2nt
    @rajurewale-gx2nt 21 день назад +8

    भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते व नेते बीजेपीला सोडून जाणार आहेत भाजपचे कार्यपद्धती बघता

  • @sanjaychoudhary540
    @sanjaychoudhary540 21 день назад +9

    बीजेपी ने महाराष्ट्र ची वाट लावली आहे
    महाराष्ट्रीय लोकाणी बीजेपी सोडून वोट देनार

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 21 день назад +2

      Shindey aur Ajit pawar ne apni se gaddari ki sirf gujrat model ke theke daro ko khush karne ke liye 😢😢😢😢😢😢

  • @user-ih5wg7bn2y
    @user-ih5wg7bn2y 21 день назад +15

    आपल्या या चॅनलला भाजपची फार काळजी आहे याआधी काँग्रेसचे असेच लोक फुटून 2014 च्या लोकसभेला भारतीय जनता पार्टीत गेले त्या वेळेला आपण असा कार्यक्रम राबवला नाही ज्यावेळेला काँग्रेसची माणसं भाजपात फुटून जातात त्या वेळेला आपल्याला उकळ्या फुटतात आपला हा कार्यक्रम काँग्रेसच्या विरुद्ध भाजपने प्रायोजित केला आहे का का भाजपने मनोमन ठरवले एकटं लढायचं सगळ्यांना हाकलून द्यायचं

  • @sagarbadade4294
    @sagarbadade4294 21 день назад +9

    जेवढा उशीर होईल तेवढे भाजप जोरात हरेल 😂😂

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 21 день назад +14

    धन्यवाद आशिष जाधव व अश्विन महाजन लोकमत उत्कृष्ट विश्लेषण.

  • @dipakmane3599
    @dipakmane3599 21 день назад +19

    मनोज जरांगे पाटीलच किंगमकर असणार आहेत जागा लढवल्या तरी आणि पड्याचे ठरवले तरी

  • @kishorkulkarni192
    @kishorkulkarni192 21 день назад +10

    सर्वांनी सर्व जागा सर्व पक्षानी लढवाव्यात

  • @satishpatil3079
    @satishpatil3079 21 день назад +3

    इलेक्शन पुढे ढकलले तर भाजपाचे नुकसान होणार आहे 100% आघाडीचे सरकार येईल

  • @ashokkolhe5114
    @ashokkolhe5114 21 день назад +12

    निवडणूक केव्हाही घ्या , भाजपचा सुपडा साफ होणार हे नक्की

  • @diliptole1092
    @diliptole1092 21 день назад +13

    फक्त मविआ च्या प्रचारासाठी असलेले काँग्रेस पक्षाचे हे वानखडे स्टार प्रचारक

    • @S.V.Deshmukh
      @S.V.Deshmukh 21 день назад +1

      👌👌😂😂😂

    • @shrikantdevardekar8425
      @shrikantdevardekar8425 20 дней назад

      मग भाऊ तोरसेकर कॉग्रेसचे स्टार प्रचारक आहेत का?

  • @ashokkardile
    @ashokkardile 21 день назад +7

    जाधव सर आज योग्य विश्लेषण केले आपण लोकांना योग्य माहिती देत चला बाकी आपले अभिनंदन.....

  • @user-nf7pd3zi2r
    @user-nf7pd3zi2r 17 дней назад +1

    दोघांचे भांडण जरांगे पाटलांचा लाभ होणार 💯✌️✌️

  • @sunilk_
    @sunilk_ 21 день назад +13

    महा विकास आघाडी 🎉🎉🎉🎉🔥🔥🔥🔥

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 21 день назад +5

    मतविभागणी साठी अजित पवार व इतर भाजपचे मित्र तिसरी आघाडी करू शकतात।नंतर युती करतील।

  • @rajendrasawant1688
    @rajendrasawant1688 21 день назад +12

    माझ्यापुढे शिंदे हो टाकल्या सरकारचा काही करू शकत नाही

    • @sharadkarande5746
      @sharadkarande5746 21 день назад

      उचल म्हटलेवर एक तुकडा उचलणार..
      आर. आर .आबांनी सत्य बोलले होते ह्या माणसापासून सावध राहा..राजा कोई भी हो हुकूमत हमारी चलेगी ,अशी वक्तव्य केतकी चितळे सारखी मनोरुग्ण बया बोलतात.

  • @ChandrakantAuti-rx9fk
    @ChandrakantAuti-rx9fk 21 день назад +2

    आशिष तु आरे तू कामाच सांगु नको रे ,कोणी खिशातून पैसा देत नाही ,जनतेचाच पैसा आहे ,एकच वाघ आहे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे

  • @sureshmahajan8099
    @sureshmahajan8099 21 день назад +5

    आशिष हा. भाजप चा चमचा आहे.
    टरबूज चा माणुस आहे. महाजन याच्या पासून सावध राहून काम करत चला.

  • @subhashchandrapawar9519
    @subhashchandrapawar9519 18 дней назад +1

    विधान सभा निवडणुका कधीही होवू द्या, कशाही होवू द्या...महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाहीच याची खात्री आहे...😮😢😅😂

  • @diliptole1092
    @diliptole1092 21 день назад +3

    वानखडे थोडे मविआ मध्ये जे मुख्यमंत्री पदाबाबत उध्दव ठाकरे बोलले त्या वरही बोला.

  • @anillade6965
    @anillade6965 21 день назад +9

    महत्वाचं बीजेपी ने या दोघांना घेऊन आपल्याच पायावर धोंडा पडून घेतला आहे.

  • @RajendraJagtap-ot4bc
    @RajendraJagtap-ot4bc 21 день назад +3

    शिंदे फडणवीस यांनी ददार माझा लाडका ही योजना राबविण्यात यावी

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 19 дней назад +1

    मनोज दादा न चेच कमितकमी 60ते 75जागा निवडुन येणार आहेत हे आधी लक्षात घेतले पाहिजे आणि नंतर कळेल सर्व पक्षांना आणि आपल्या चन्नेल नी पण नोंद घ्यावी मराठा आरक्षण ची

  • @anildhotre7447
    @anildhotre7447 19 дней назад

    सर्व जनतेने भाजपला मत देऊ नये हे सरकार कष्टकरी व शेतकरी विद्यार्थी विरुद्ध आहे

  • @balasahebbhujbal9590
    @balasahebbhujbal9590 21 день назад +2

    हसन मुश्रीप यांनी आता किंग मेकर राहव आणी पक्षाचा स्टार प्रचारक व्हावे बस आत्ता मंत्री झाला आमदार झाला जनतेची सेवा भरपूर केली थांबने योग्य आहे

  • @DaradeAbhishek99
    @DaradeAbhishek99 12 дней назад

    लोक वैतागले,इलेक्शन फक्त लवकर लावले पाहिजे...बरोबर बाजार उठणार आहे..मस्ती आली सत्त्ते ची

  • @hanudeokar7756
    @hanudeokar7756 18 дней назад

    शेतकऱ्यांना शेतमालाला निर्यात बंदी उद्योग गुजरातला मतदान फक्त महाविकास आघाडीलाच

  • @vilasraodeshmukh7235
    @vilasraodeshmukh7235 21 день назад +1

    महाविषलेशण पत्रकार साहेब टरबुजरावचा शेवट निश्चीत ,कितीही आडाखे बांधु देत खरा किंग मेकर राजा ठरणार शरदचंद्रजी पवारसाहेब हे त्रिवार सत्य

  • @drbharatgyn
    @drbharatgyn 21 день назад +4

    मोदी यांना शिंदे यांच्या खासदारांची गरज असल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आहे आणि अजित पवार यांचा एकच खासदार असल्याने त्यांची बार्गेनिंग पॉवर जवळ पास नष्ट झाली आहे त्यांना 40 ते 50 जागांवर समाधान मानावे लागेल. भाजपा 160 जागा लढवेल असे दिसतेय.

  • @maheshbhosale4027
    @maheshbhosale4027 19 дней назад +1

    पण आपण जी चर्चा युती आणि आघाडी बद्दल केली पण गरजवंत मराठेच जर मनोज दादा नी उमेदवार दिले तर मात्र मराठा आरक्षण विरोधी bjp आणि महायुती दोन्ही पण घरी पाठवणार आहोत म्हणून पुन्हा नवीन
    सर्वे आणि चर्चा करावी च लागेल आपल्या चन्नेल ला

  • @sandeshsonawane6881
    @sandeshsonawane6881 21 день назад +4

    105,40,40 आमदार माहिती असलेली माहिती सगात जाऊ नका

  • @kilashathave1531
    @kilashathave1531 14 дней назад +1

    काही झालं तरी मनोज दादा जरांगे पाटला सोबत सदैव

  • @SandhyaIngle-un2wy
    @SandhyaIngle-un2wy 21 день назад

    Khup mast vishleshsan Aashish bhai

  • @Vijay-xf4or
    @Vijay-xf4or 21 день назад +2

    आता भाजपाचे चार-पाच निवडून येतील

  • @kirandabholkar9117
    @kirandabholkar9117 20 дней назад

    आता निवडणुकीत फक्त भाजप हटाओ. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @niranjangiri6197
    @niranjangiri6197 18 дней назад

    पक्ष कोणताही असो फक्त निवडुन आमदार व्हायच ऐवढच.कुढलीही विचारधारा नाही.म्हणुन अपक्षांना जनता निवडुन देतील.अंदाज तर सगळंयाचेहोतील.

  • @mangeshkhandare6724
    @mangeshkhandare6724 21 день назад +5

    हिरामण खोसकर १००% पडणार आहे ओ

  • @laxmanpujari3350
    @laxmanpujari3350 18 дней назад

    विश्वासघात करणारी भाजप सपायल पाहिजे 😊

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 18 дней назад

    भाजपा मुक्त महाराष्ट्र करा.इतर कोणी येवु देत.फडणवीस यांचे मनमानी विरोधात तोंड न उघडणारे आमदार व पदाधिकारी यांना ही जनतेने शिक्षा दिली पाहिजे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 21 день назад +1

    निवडून येण्या साठी हिंदू जागा होतो भाजप च . बाकी काही नाही

  • @RameshPatil-qd6bi
    @RameshPatil-qd6bi 21 день назад +1

    नारायण राणे , शिंदेंच्या सेवेमुळे निवडून आले, तर उदयनराजे भोसले हे अजित पवारांच्या मुळे निवडून आले आहेत

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 21 день назад +1

    हो सोपं गणित आहे अती तेथे माती होतेच भाजप नू फोडाफोडी केली ही चुकच झाली आहे आता जागा कोणाला किती व कुठली सोडायची यात खूप गरबड होणार चांगले उमेदवार सेना व शर्थ पवार साहेब यांच्या गळाला लागणार

  • @changondapatil5724
    @changondapatil5724 18 дней назад

    पैसा जनतेचा प्रचार महायुती चा हेजनतेला मान्य नाही

  • @ashokdbhangare5858
    @ashokdbhangare5858 21 день назад

    Very good comentry🎉🎉🎉

  • @akshaydeshmukh2462
    @akshaydeshmukh2462 21 день назад

    Ashish dada mast analysis...

  • @diliptole1092
    @diliptole1092 21 день назад +2

    Ibn lokmat या नावावरून च समजते कि फक्त महायुती विरोधी बोलणे व मविआ चे झाकुन ठेवने.

    • @sushantpatil7669
      @sushantpatil7669 21 день назад +1

      बीजेपी काय करतय मग 😂

  • @shankarbhoir6465
    @shankarbhoir6465 21 день назад +1

    तुम्ही सर्व चॅनेलवाले भाजपची चमचागिरी करण्यात नेहमीच पुढे असतात राज्याची पुरती वाट लागलीय तरी तुम्ही भाजपवाल्रांचाच लालघोटेपणा करण्यात धन्यता मानता .

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 21 день назад

    आशिष जाधव bjp चे लाडके पत्रकार भाऊ येजनेचे पाहिले लाभार्थी आहेत.
    जाधव सरांना खूप काळजी आहे bjp ची

  • @dashrathbhagat9860
    @dashrathbhagat9860 17 дней назад

    श्री आशिष जाधव साहेब नमस्कार आपण जी भा ज पा चा जो उदव उदव करता काहीच उपयोग होणार नाही कारण की ह्या वेळेस फक्त आणि फक्त म हा आघाडीचेच सरकार होणार आहे

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 21 день назад +8

    काँग्रेस 37 आमदारांना तिकीट देणार नाही कारण काही खासदार निवडून आले त्यामुळे त्यांची संख्या कमी होणार आहे

  • @subodhambre8589
    @subodhambre8589 21 день назад +5

    अहो पत्रकार मित्र, एक मुद्दा लक्षात घ्या, लोकसभा निवडणुकीत मोडी च्या नावावर मत मागून भाजप ची हि अवस्था झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप चा धुव्वा उडणार.

  • @vishnupisey674
    @vishnupisey674 21 день назад

    यांना जनताच धडाशीकवेल फक्त नीवडणुका लागू द्या.

  • @shashikantkavitkar1653
    @shashikantkavitkar1653 21 день назад +2

    जय महाराष्ट्र
    खोके सरकार एक मेकांची लंगोटी ओढणार 😂फार मज्जाच मज्जा लोक घेणार 😅😅
    महाराष्ट्र तयार आहे याघटणाबाह्य सरकारला गाठण्यासाठी 😅😅😅

  • @madhukarlakhe3320
    @madhukarlakhe3320 21 день назад

    भाजप हटाव महाराष्ट्र बचाव

  • @dasharathshelar8716
    @dasharathshelar8716 21 день назад +6

    Maharashtra drohi ahey
    Bjp
    Bhrashtachar janta party
    Ver bola ashishji

    • @AshrafKhan-lf6kq
      @AshrafKhan-lf6kq 21 день назад +1

      Bilkul sahi BJP gujrat model ne Maharashtra ke abhiman ko chor kiya hai 😢😢😢😢 BJP RSS hatao Maharashtra bachao 🙏🙏💯

  • @kumarpathak4281
    @kumarpathak4281 20 дней назад

    आशिष जी आता भारतीय जनता पार्टी नाही त्या पार्टीचे आता नाव बदलून भारतीय उपरे पार्टी असे करावे लागेल

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 21 день назад

    महाविकास आघाडी उद्धव ठाकरेला 60 जागा सोडणार आहे.

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv 16 дней назад

    ज्या उमेदवारांनचे ग्राउंड फ्लोअर काम करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाते

  • @kulkarniengg
    @kulkarniengg 16 дней назад

    भाजप च्या strategy प्रमाणे भाजप ऐनवेळी स्वबळावर लढणार आहे....
    जे तळ्यात मळ्यात आहेत ते व महाविकास चे अनेक जण भाजपा मध्ये येतील...

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 18 дней назад

    भाजपा चे हाल तर उध्दव ठाकरे पेक्षा वाईट परिस्थिती झाली.केंद्रात मोदी पाहिजे म्हणनारे महाराष्ट्रात फडणवीस या मताचे नाही साहेब.फडणविस विरोधात जनता आहे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 21 день назад +1

    मराठवाड्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा आंदोलन याचा परिणाम होईल तर विदर्भ व उत्तर महाराष्ट्र ओबीसी कार्ड चालवेल कोकण व मुंबई परिसर इतर समाज दिल ही बाब महायुती करू शकत नाही।

  • @rajaramshendre4728
    @rajaramshendre4728 21 день назад

    महायुतीच्या प्रचारासाठी मोदी व शहा यांच्या प्रत्येक मतदार संघात सभा घेने गरजेचे आहे.

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 21 день назад

    उद्धव ठाकरेचे 10 ते 15 आमदार निवडून येणार आहे.

  • @devidasrathod517
    @devidasrathod517 21 день назад

    भाजपाचा घरफोडेपणा राज्यातील जनतेला आवडलेले नाही.तसेच भाजपानेच भ्रष्ट्राचाराचे आरोप केले व भ्रष्ट नेत्याना भाजपात घेतले हे सुद्धा जनतेला रुचले नाही.

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 21 день назад +3

    Ha paid media ahe ka

  • @pramodyadav-xd4qq
    @pramodyadav-xd4qq 18 дней назад

    ऐकले तुमचे विश्लेषण,
    खरंच आज जनतेच्या हिताचे राज्य चालू आहे का?
    तीन चाकी रिक्षा कधी पण उलटू शकते.
    180 चे पुढे महाविकास आघाडी नक्की जागा मिळतील .आमचा टॅक्स लाडकी बहीण साठी वापरत आहे.रस्त्याला खड्डे पडलेत मणक्याच्या आजार होत आहेत.तिकडे नाही दुरुस्ती साठी पैसा.

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 21 день назад +2

    सगेसोयरे अंमलबजावणी करावी

  • @rbpatil8099
    @rbpatil8099 17 дней назад

    यात वेगळं काय; कुठल्याही निवडणुकीत हे दोनच पर्याय असतात: एकतर्फी किंवा कटेकी टक्कर. तिसरा पर्याय असतो का?

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 21 день назад +1

    जनता खूप वैतागली आहे

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 21 день назад +1

    एवढे नक्की भाजप तडीपार होणार नक्की

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 21 день назад

    मराठा विरोधी नेता आणि पक्ष या वेळेस मराठा समाज सुपडा साफ करणार मराठा समाजातील मेलेल्या लोकांनो मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा रहा आता गरज आहे पक्ष पार्टी राजकारण गेलं खड्ड्यात.....

  • @hemantmore1343
    @hemantmore1343 21 день назад

    आशिष जाधव आपण पत्रकार आहात की एका पक्षांचे प्रवक्ते

  • @sensairealestate7
    @sensairealestate7 21 день назад

    Ashish ji well present current political situation

  • @anandashewale5416
    @anandashewale5416 21 день назад

    जाधव.साहेब. लोकांना. चांगले. पकवताय. जे.जनतेला. जे.माहीत. आहे.तेच.ते.अपने.सांगत आहात.

  • @RajendraPawar-g8z
    @RajendraPawar-g8z 18 дней назад

    वेळीच निवडणूक झाली तर भाजपा -५५ ते ६०
    नोहेंबर-४० ते ५० जानेवारी -३०ते४० सहा महिने नंतर १० ते १५

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8ly 16 дней назад

    येणारा प्रत्येक दिवस भाजपाचे वोट कमी करत आहे.

  • @user-xf4yh2nt6t
    @user-xf4yh2nt6t 21 день назад

    मायक्रो ओबीसी मराठा विरोधात भाजप कडे जाईल.

  • @shankargurjar6475
    @shankargurjar6475 19 дней назад

    कसलं टेन्शन.... फोडा फोडी... खोके बोके ओके... मागील दार पुढील दार. बंद दारा आड.. बाहेर.. घराणेशाही गौतवला.. धरणे मुतने.... वार पलटीवार... उन्हात पावसात... सगळा खेळखंडोबा.... सुपारी दुपारी.. गणित वजाबाकी.. जनता कंटाळली आहे सगळ आईकून.

  • @vasantpawale5040
    @vasantpawale5040 21 день назад

    एकमेव कारण फोडाफोडीचे राजकारण आणि फडणवीस यांचे राजकारण पडणार.

  • @zafar1519
    @zafar1519 21 день назад +5

    1001℅nuksan honarch aahe

  • @charudattasangare4964
    @charudattasangare4964 21 день назад

    लोकमत ला काळजी नसावी जयभीम जयशिवराय जयभैरव

  • @rajkumartayde9383
    @rajkumartayde9383 21 день назад

    बीजेपी चे 9 खासदार हे त्याच्या स्वताच्या हिमतीवर निवडणु आले

  • @atmaramharibhaubankar6563
    @atmaramharibhaubankar6563 21 день назад +4

    आषिशजी तुम्ही BJP वाले यांची लोकसभेतील ८० जागांवर आघाडी आहे हे आपण सांगत आहात परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत माझ्या मते BJP चे ४० आमदार सुद्धा निवडून येतील की नाही अशी परिस्थिती आहे आणि तीच भिती BJP वाले यांना आहे आणि BJP च्याच जागा कदाचित ४० पेक्षाही कमी जागा येतील. कारण BJP ने १०० टक्के महाराष्ट्राचं नक्कीच वाटोळं केलं आहे हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज नाही कारण महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे हे नक्की..........

  • @tanajinarwade9355
    @tanajinarwade9355 17 дней назад

    84. हदगाव विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारी दिली तर नक्की विजय होतो
    . रिटायर्ड प्रा. तानाजी सिता राम नरवाडे पाटील बाभळी कर.😊

  • @nageshagalaveofficial7107
    @nageshagalaveofficial7107 21 день назад +1

    भाजप तडीपार होणार नक्की .

  • @AshokJaysingpure
    @AshokJaysingpure 18 дней назад

    सरकारी कार्यक्रम यांचे अंगलट येणार.यांचे पक्षाचा पैसा आहे काय