In Conversation with Jayant Umranikar: The Life of a RAW Agent | Mitramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 11 сен 2024
  • In this exclusive interview, retired IPS officer Jayant Umranikar shares his fascinating journey as a RAW officer. Known for his work in Indian missions in Pakistan and other countries, he discusses the challenges, experiences, and life of a RAW officer.
    Gifting Partner: Ashman
    / ashman.pebbleart
    Optics Partner: Optic World
    www.facebook.c...
    Gifting Partner: Pune Cotton Company
    Facebook: www.facebook.c...
    Instagram: / punecottoncompany
    Explore our Designs at punecottoncomp...
    Show your love, Like & Follow:
    Facebook: / mitramhanepodcast
    Instagram: / mitramhane_podcast
    Subscribe: / @mitramhane
    #mitramhane #raw #policeofficer

Комментарии • 278

  • @jayashreekanetkar7276
    @jayashreekanetkar7276 27 дней назад +65

    Soumitra, thank you for the interview of my dear brother. Through it you have acknowledged the selfless and distinguished service he has rendered to the Nation. Jai Hind!

    • @nirmalsathe9397
      @nirmalsathe9397 20 дней назад +1

      ऊमराणीकर सरांच्या कारकिर्दीचा पुढील भाग लवकर आणा. त्यांना सलाम

  • @vasantkulkarni2191
    @vasantkulkarni2191 27 дней назад +33

    सौमित्र : संपूर्ण मुलाखत ऐकली. श्री. जयंत उमराणीकर सर पुढे पुणे, नागपूरला पोलीस कमिशनर होते. ते अनुभव सुद्धा ऐकण्या सारखे असणार!अजून एक भाग, भाग दुसरा ते अनुभव आणि त्यांचे मुक्त छन्द विचार सध्याच्या परिस्थितीवर ऐकण्यासारखे असतील तर अजून एक भाग नक्की व्हावा ही अपेक्षा!!अप्रतिम मुलाखत. सौमित्र तुमचं वैशिष्ट म्हणजे तुम्ही पाहुण्यांना बोलू देता हे फार महत्वाचे आहे.

  • @jayendrabhosle3458
    @jayendrabhosle3458 27 дней назад +47

    महाराष्ट्र आयपीएस नभांगणातला जयंत सर एक तारा आहेत...अशा निस्पृह अधिकारी व्यक्तीला सौमित्र तुम्ही बोलावलं.. तुमचं अभिनंदन...काही आयएएस अधिकाऱ्यांना पण बोलवा जे आत्ता निवृत्त जीवन जगत आहेत .. त्यांच्या अनुभव ऐकून एक वेगळा अनुभव अनुभवता येईल

    • @mitramhane
      @mitramhane  27 дней назад

      @@jayendrabhosle3458 मनःपूर्वक आभार. छान वाटलं तुमची प्रतिक्रिया वाचून. हा एपिसोड आवडल्यास आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा.

    • @bssurve63
      @bssurve63 10 дней назад

      ग्रेट sir.
      मी एक माजी सैनिक असल्यामुळे तुमच्याबद्दल मला खूप स्वाभिमान आहे तुमचीही पॉडकास्ट मुलाखत दोन वेळा ऐकली. सिनियर म्हणतात की तुम्ही तिकडे काय काम करता त्याच्यावरती तुमचामार्मिक उत्तर खूपच छान होतं. अत्यंत संयम शिल्पाने.
      हे तर तुमचा सारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिकण्यासारखं असतं.

  • @harshadajoshi3841
    @harshadajoshi3841 27 дней назад +30

    क्या बात! नक्कीच ऐकणार ही मुलाखत...अशी माणसं जी खरंच काहीतरी करत असतात अशांना ऐकून आपण खऱ्या अर्थाने समृद्ध होत असतो...म्हणूनच यांना ऐकावं... उमराणीकर सरांना बोलावल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार, सौमित्रजी!!

  • @deshpandepradeep
    @deshpandepradeep 24 дня назад +5

    मुलाखत घेणाऱ्यांपेक्षा देणाऱ्यांचे मराठी फारच चांगले आहे.
    माननीय श्री. उमराणीकरांनी ज्या पद्धतीने ही मुलाखत दिली आहे, तिच्या प्रशंसेसाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

  • @nitinsingh9487
    @nitinsingh9487 27 дней назад +12

    Maharashtra has always produced veer putra's for the nation.Jai Hind,Jai Maharashtra 🙏

  • @anandnirgude8807
    @anandnirgude8807 24 дня назад +7

    खूपच महत्वाची माहिती मिळाली .. उमराणीकर अभिनिवेश विरहित आहेत हे कौतुकास्पद

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 15 дней назад +4

    फारच माहितीपूर्ण मुलाखत!
    मी तर एक अत्यंत सामान्य गृहिणी आहे!
    पण प्रखर राष्ट्रभक्त आहे!
    अशा मुलाखती खूपच आवडतात! आणी देशासाठी, अफलातून कामं करणाऱ्यांना मनापासून, त्रिवार वंदन!
    एक नवीन अध्याय ऐकला!
    मला तर हे खूपच नवीन!
    असेही अधिकारी, अशी जरा देशासाठीची वेगळी कामं, असंही जिवावर उदार होऊन काम करणं!
    वेगळं क्षेत्र, वेगळं काम! अप्रतिम!
    त्यांच्याकडे भरपूर अनुभवांचं गाठोडं आहे! साधेपणाने, समजावून सांगणं, त्यामुळे ऐकायला आणी (समजायलाही) छान वाटलं!

  • @rajanbagwe1453
    @rajanbagwe1453 25 дней назад +5

    जयंत साहेबांसारख्या एका देशभक्त रॉ ऑफिसरना आम्हाला आपल्या माध्यमातून भेटण्याचा योग आला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यांची कथा ऐकताना आम्ही पाकिस्तानात गेल्या सारखे वाटले. हे आमचे खरे हिरो आहेत.

  • @suvarnasakhadeo7091
    @suvarnasakhadeo7091 25 дней назад +5

    सौमित्रजी तुमचे मन:पूर्वक आभार 🙏अशा वेगवेगळ्या फील्ड मधील लोकांचे,त्यांच्या कार्याचे जवळून दर्शन तुमच्यामुळे होते.यांचे अजूनही अनुभव ऐकायला आवडतील.उमराणीकर सर तुम्हाला,तुमच्या कार्याला 🙏

  • @uttarakelkar3691
    @uttarakelkar3691 9 дней назад +1

    खूप छान माहिती मिळाली । आपण सर्वसामान्य माणस फक्त नाव ठेवायचं काम हिरिरीने करतो पण आपल्या कल्पनेबाहेर आपल्या देशासाठी किती जोखमीची कामे अनेक जण करत असतात ते या मुलाखती मधून समजले । जयंत उमराणीकर सरांना प्रणाम ।

  • @relelata
    @relelata 27 дней назад +9

    फारच रोमांचकारक मुलाखत! शेवटापर्यंत ऊमराणीकर काय सांगतात याबद्दलची उत्सुकता टिकून होती. अजून एक भाग नक्कीच आवडेल. Thanks to both of you.

    • @mitramhane
      @mitramhane  27 дней назад +1

      मनःपूर्वक आभार. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आपल्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करा. चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं. 💛

  • @deepakulkarni139
    @deepakulkarni139 9 дней назад +1

    येवढ्या मोठ्या व्यक्ती च मोठ काम ऐकायला मिळालं त्याबद्दल त्यांचे आणि सौमित्र तुमचेही मनापासून आभार. सर हे सर्वांसाठी प्रेरणा आहेत. त्यांचे पोलीस क्षेत्रातले इतर अनुभव ही ऐकायला उत्सुक आहोत.

  • @sadanandshivagunde6164
    @sadanandshivagunde6164 25 дней назад +4

    Fantastic interview with a great person. Thoroughly enjoyed. Thank you. Jai Bharat. 🙏🌝 1:13:17

  • @iam992003
    @iam992003 27 дней назад +11

    @mitramhane जबरदस्त ! शानदार !! जिंदाबाद !!! You are setting the bar high with each episode. More such podcasts please. मराठीत पॉडकास्ट चा दर्जा तुम्ही सेट केला आहे. ज्या maturity ने तुम्ही मुलाखत घेता त्याला तोड नाही 👍

    • @minerjopeace5915
      @minerjopeace5915 27 дней назад +1

      संजय राऊत हा अपवाद आहे 😅

    • @iam992003
      @iam992003 26 дней назад

      @@minerjopeace5915 हो का ? तुम्ही सुरु करा मग तुमचा पॉडकास्ट.

  • @simplifiedlife4529
    @simplifiedlife4529 15 дней назад +2

    किती मोठं आणि नम्र व्यक्तिमत्त्व.. सलाम.. हल्ली किंचित किंवा नाममात्र achievement चा सुध्दा बभरा केला जातो.. पण असे खरेखुरे हीरो मागे राहतात.
    आजकालच्या show off च्या जमान्यात असे हिरे झाकोळून जातात.. अजून एक भाग आणावा ही विनंती. खूप छान मुलाखत.

  • @VedikaMeshram24
    @VedikaMeshram24 15 дней назад +3

    Thank you so much Sir for this amazing interview, looking forward for more such interviews ..... 🙏🏻👌🏻
    1:03:45 onwards " Purulia arms drop " there's one book recommendation to know more in detail "The Night it Rained Guns: Unravelling the Purulia Arms Drop Conspiracy
    Book by Chandan Nandy"

  • @anil05041973
    @anil05041973 27 дней назад +2

    अप्रतिम मुलाखत झाली. बऱ्याच दिवसांनी एक अराजकीय मुलाखत ऐकण्याचा आनंद लुटता आला. धन्यवाद सौमित्र!

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 27 дней назад +9

    एका वेगळ्या क्षेत्रातील व्यक्तीला बोलावल्याबद्दल धन्यवाद! फर्स्ट कमेंट! जयंत सरांना पुन्हा बोलवा.

    • @mitramhane
      @mitramhane  27 дней назад

      @@rajhanssarjepatil5666 आभार

  • @rajendrashah5716
    @rajendrashah5716 15 дней назад +2

    My Age is 72. Name of Umranikar Sir is Etched in My Memories As Stalwart Police Commissioner..
    I Humbly Bow Down to HIM. Jai Bharat.

  • @johncolaco884
    @johncolaco884 27 дней назад +9

    सौमित्र साहेब अप्रतिम.... दुसरा भागही सादर करा... आम्हा सर्वांना त़ोही आवडेल. धन्यवाद.

    • @mitramhane
      @mitramhane  27 дней назад

      @@johncolaco884 thanks💛

  • @madan2104
    @madan2104 25 дней назад +2

    अतिशय उत्तम मुलाखत. सरांना परत एकदा बोलावून अजून एक भाग नक्की करा. उमराणीकर सरांना बोलावल्याबद्दल तुमचे खूप आभार.

  • @pratibhajoshi2417
    @pratibhajoshi2417 15 дней назад +2

    बहिणीने भावाबद्दल काढलेले, गौरवोद्गार!
    सलाम! सलाम! सलाम!

  • @Niranjan-Oak
    @Niranjan-Oak 26 дней назад +2

    Very interesting interview. I would love to hear more stories from this personality.
    It’s really heartwarming to see interviews of real , non filmy, unsung heroes of India.

  • @sharvarimayadeo6032
    @sharvarimayadeo6032 25 дней назад +2

    खरच खूप छान झाला हा एपिसोड खूप माहिती मिळाली. किती महत्त्वाचे काम करतात हे देशप्रेम असे असते

  • @MohanJoshi90
    @MohanJoshi90 26 дней назад +1

    खूपच उत्सुकतावर्धक भाग होता.. नवनवीन माहिती मिळाली. युद्धस्य कथा: रम्या:| याचा पुनःपुन्हा प्रत्यय येतो.

  • @amolkhamkar-bp2gp
    @amolkhamkar-bp2gp 27 дней назад +12

    @mitramhane, if you would have cared to do bit of research before interviewing such an imminent personality the interview would have been ‘interview’. Mr. Umaranikar literally carried you in this episode! Such a shame!

  • @vasantdamle6389
    @vasantdamle6389 25 дней назад +2

    खूपच छान संवाद...विशेष म्हणजे पाव्हण्याना आपण बोलू दिलं व विशेष म्हणजे मधेच कांही तरी बाष्कळ बोलुन त्यांची लिंक तोडली नाहीत.

  • @arjunnaik267
    @arjunnaik267 18 дней назад +2

    फार रोचक. कृपया दुसरा भाग लवकरच आणा. दोघांचे हार्दिक अभिनंदन व धन्यवाद. 🙏

  • @pbhave
    @pbhave 27 дней назад +1

    I liked this interview. I wish this could have been a two or three part interview. Mr Umranikar had such huge content and I thought he could just scratch the surface !! We were left for wanting more. Such interviews are inspiring and also motivating to younger people who are interested in exploring careers and ways to serve the country beyond being Doctors, Engineers, Advocates, IAS, IPS or media persons! Infact I was interested in new digital vigilance and intelligence gathering techniques that are employed now.

  • @shirishvaidya1609
    @shirishvaidya1609 26 дней назад +3

    interview him again ,he is a resevoir of practical knowledge

  • @archanaskitchen2734
    @archanaskitchen2734 27 дней назад +6

    खूप छान मुलाखत, धन्यवाद सर

  • @darshm3923
    @darshm3923 24 дня назад

    First of all, thanks a lot for having Umranikar sir for the interview.. the real heroes of our nation..!!
    We will be waiting for the next episode with the sir... !!

  • @mugdhagupte3852
    @mugdhagupte3852 15 дней назад +1

    Saumitraji we like all your episodes but this was icing on the cake. Jayant Sir 's experiences and stories are inspiring & would request you to please make one more episode with him.

  • @LtNikhil
    @LtNikhil 25 дней назад +4

    Great personality , great interview

  • @sandip1225
    @sandip1225 21 день назад

    सौमित्र सर खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे आज आम्हाला RAW बद्दल आणि ते कसं काम करतं याबद्दल खूप विलक्षण माहिती. देशासाठी ही लोकं किती जीवावर उदार होऊन काम करत असतात हे समजले. जयंत सर तुम्हाला ग्रँड सॅल्यूट. 🙏🏻🙏🏻

  • @sanjayjoshi7783
    @sanjayjoshi7783 55 минут назад

    Thoroughly enjoyed the interesting and informative interview. This was my first experience of listening to an IPS officer’s experience with RAW. It was like watching an action packed movie. Of course they work on deputation but are equally in risk. What Saumitra was expecting of the clandestine experience, is probably done by directly recruited RAW officials of different cadre. Learned different terminology and an exposure to a diplomatic perspective. Thanks 🙏🏻

  • @SudhirKulkarnione
    @SudhirKulkarnione 3 дня назад

    तुमच्या उत्कृष्ट एपिसोड पैकी हा एक आहे. विषय आणि जयंत सरांचे अनुभव दोन्हीही. त्यांना बोलताना ऐकून सतत हा विचार येतो की ते सांगतात ते जर एवढ आहे तर त्यांनी न सांगितलेलं किती असेल?

  • @sangeetadeshpande6938
    @sangeetadeshpande6938 27 дней назад +1

    खूप जबरदस्त एपिसोड, सरांचे आणखी काम आणि प्रसंग,त्यात आलेले अनुभव ऐकायला आवडेल 😊 सौमित्र तुम्ही मुलाखत व्यवस्थित घेतात आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना बोलावून, आम्हाला आनंद, माहिती देतात.🙏

    • @mitramhane
      @mitramhane  27 дней назад

      खूप खूप प्रेम तुम्हाला. आपला शब्दांनी बळ मिळालं. एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा शेअर करा. 🙏🏼

  • @urmilaingale1718
    @urmilaingale1718 9 дней назад

    अतिशय सुरेख मुलाखत आहे.आदरणीय उमराणीकर साहेब सातारला होते.त्यामुळे आत्ता त्यांची मुलाखत पाहताना खूप समाधान वाटले.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @satishtrivedi7108
    @satishtrivedi7108 11 дней назад

    सौमित्र आपण आ.जयंत सरांची घेतलेली मुलाखत अत्यंत दिलखुलास व अनुभव समृद्ध होती.
    अशाच प्रकारे रोमांचक व भन्नाट मुलाखतींचे पाॅडकास्ट आम्हाला निश्चितच आवडतील.
    सोबतच मराठमोळ्या सेनाधिकार्यांच्या युद्ध संस्मरणाच्या मुलखती पाॅडकास्ट च्या माध्यमातून आपण घ्याव्यात .
    आपणांस मनःपूर्वक शुभेच्छा आणि अभिनंदन आणि भविष्यातील वाटचाली करीता शुभेच्छा !

  • @Officer_Couple_Sagar_Priti
    @Officer_Couple_Sagar_Priti 27 дней назад +1

    खूपच अप्रतिम झाला हा एपिसोड...नक्कीच जयंत सरांचा दुसरा एपिसोड ऐकायला आवडेल

  • @ajaykshirsagar4715
    @ajaykshirsagar4715 26 дней назад +3

    Salute to you sir. Wish you good health..

  • @milinddeshpande3940
    @milinddeshpande3940 9 дней назад

    खूप वेगळा विषय आहे हा आणि तेवढाच interesting. मला असे वाटते की थोडा home work आणखी करायला हवा होता म्हणजे सरांना बोलतं करता आले असते आणि आणखी काही माहिती मिळाली असती.

  • @anilsadavarte6254
    @anilsadavarte6254 26 дней назад

    Simplicity was in the forefront, speaking from heart both of you, no hide and seek, no inhibitions, all crystal clear thoughts expressed or edited beforehand which you know better, overall a marathi touch found so it's appealing, need some more with military officials.
    Mumbai Resident69, now also at Umbergaon Gujarat(second home)
    Available for services if any

  • @Smitahrishee
    @Smitahrishee 26 дней назад +1

    Quite interesting. Would like to hear much more from such persons. Salute to आदरणीय Umaranikar ji💐

  • @sanketsalvi8498
    @sanketsalvi8498 23 дня назад

    These are our real heroes. Thank you sir for your services.. Thanks @soumitra for inviting sir on the podcast. Keep up the good work.

  • @rakeshkhavare5161
    @rakeshkhavare5161 27 дней назад

    Real Hero, Great Man, Pride of india...❤❤❤
    सरांच्या अजून मुलाखती झाल्या पाहिजेत....
    Thank you Soumitra Bhau❤

  • @relelata
    @relelata 27 дней назад

    अत्यंत रोमांचकारक मुलाखत! टीव्हीवर सिरिज बघताना जी उत्कंठा वाटते तशी मुलाखत संपेपर्यंत वाटत राहिली. याचा आणखी एक काय दोन भाग केलेत तरी आवडतील. Thanks to both of you.

  • @matrixmind76
    @matrixmind76 21 день назад +1

    Thank you Soumitra 🙏

  • @sachchitgodbole7004
    @sachchitgodbole7004 24 дня назад

    👌वा ! छानच ! सौमित्र प्रथम तुला धन्यवाद ! 👍 श्री. उमराणीकर यांची बहुमोल मुलाखत घेतलीस , ज्यातून खूप सारी माहिती मिळाली ! सरांचे ही अनेक अनेक धन्यवाद ! 💐

  • @user-ry6on9ef3c
    @user-ry6on9ef3c 24 дня назад

    फार सुंदर.... पूर्णपणे नवीन माहिती आणि जे पुस्तकामध्ये वाचले होते ते आज सरांकडून ऐकण्यात आले. Thanks ❤

  • @mayurshinde3273
    @mayurshinde3273 20 дней назад

    What a guy, simplicity, calmness and tone of voice these all qualities leads to suspicions and yes he’s a agent

  • @ajaydaphal2285
    @ajaydaphal2285 27 дней назад

    काय अनुभवाचा साठा आहे ह्यांच्याकडे
    हॅट्स ऑफ
    Take a bow sir 🙌
    Best episode ever❤

  • @mayureshponkshe9325
    @mayureshponkshe9325 24 дня назад

    धन्यवाद सौमित्र जी .. फार छान मुलाखत. सर या विषयाचे चित्रपट पाहत नाहीत ऐकून बरं वाटलं

  • @vaibhavgore5873
    @vaibhavgore5873 27 дней назад +2

    खूपच छान एपिसोड. मित्र म्हने वर आम्हाला अशे एपिसोड्स पाहायला आवडतील. ज्यामध्ये R&W IB NIA CBI अशा एजन्सी मधल्या अधिकाऱ्यांना पॉडकास्ट साठी बोलवा.

  • @mrs.varshaathavale6841
    @mrs.varshaathavale6841 12 дней назад +1

    Thanks for the excellent interview.

  • @whatsthereinthename2100
    @whatsthereinthename2100 26 дней назад +1

    It is seldom that a maharashtrian raw officer finds limelight. Regards to you for this initiative

  • @pushkarranade
    @pushkarranade 27 дней назад +1

    Awesome interview. Please have a second round with him. 🫡

  • @jyojadhav3445
    @jyojadhav3445 27 дней назад +1

    It was awesome interview Mr Soumitra P. There should be some more podcasts with him.

  • @omkarlohote3819
    @omkarlohote3819 9 дней назад

    Soo thrilling....eager to hear Shree Jayant Sir even further 😊

  • @amitmhaskar8128
    @amitmhaskar8128 21 день назад

    फारच छान मुलाखत salute to Jayant Umaranikar Sir, and thanks to you for bringing this episode to us

  • @shreepadabhyankar192
    @shreepadabhyankar192 27 дней назад +1

    खूप छान आदरणीय उमराणीकर सरांना नमस्कार .अजून खूप आहे त्यांच्या कडे सांगण्यासाठी म्हणून अजून 1/2मुलाखती घ्याव्यात

  • @sanjaybp8759
    @sanjaybp8759 22 дня назад +1

    What an interesting talk. Simply Superb and mesmerizing. I listened to each word.
    Jai Hind 🙏🇮🇳

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 27 дней назад +4

    जयंत सरांच्याकडून अजून खूप काही ऐकायचं आहे. त्यांना प्लिज पुन्हा एकदा बोलवा. 🙏

  • @sawaniranade1620
    @sawaniranade1620 27 дней назад +1

    छान episode! त्यांचे अनुभव अणि गोष्टी ह्याचा एखादा एपिसोड बघायला आवडेल

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 5 дней назад

    Khoopa chan vatle Aaikun nave pan khoop kahi janayla milale😊 Yancha Sarth Abhiman vatto ani Krutagnyata hi vatte we respect and Salute Our Heros🎉

  • @shilpakulkarni3186
    @shilpakulkarni3186 27 дней назад +4

    Punha swatahacha darja rakhlat tumhi, manapasun dhanywad, Sanjay Raut sarkhya faltu manus bolavu tumhi tumachya fans na khup dukhavalat, but again tumhi eka changlya vyaktila invite kelat nanapsun thanks.

  • @sayalibarve3434
    @sayalibarve3434 27 дней назад +1

    Very very very interesting podcast. Thanks a looot Mr. Pote. Looking forward for more like this . 👏👏👍

  • @raghavendrakolhatkar9896
    @raghavendrakolhatkar9896 22 дня назад

    श्री जयंत उमराणीकर जी, यांच्यापासून प्रेरणा घेऊन , आपल्या महाराष्ट्रातून अधिकाधिक युवक , या सेवत भरती होतील, ही आशा न्हवे तर अपेक्षा आहे.
    साधारण डिसेंबर महिन्यात , Employment News साप्ताहिकात, vacancies as Officers I.B. विज्ञापन प्रसिद्ध होत असते.

  • @shefalivaidya4079
    @shefalivaidya4079 20 дней назад

    Great! Salute to him and his work. Soumitra ji once again thank you for having such unique interviews. Awaiting for next part

  • @FreshLights
    @FreshLights 20 дней назад

    छान मुलाखत.. असेच वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींसोबत संवाद चालू राहू दे

  • @bhaskarkulkarni8319
    @bhaskarkulkarni8319 26 дней назад

    फार चांगली मुलाखत झाली गुप्तहेर कसे काम करतात त्यांचे काय अडचणी असतात खऱ्या हिरोची मुलाखत घेतल्याबद्दल धन्यवाद मी कोल्हापूरचा आहे

  • @kedarkhanolkar9038
    @kedarkhanolkar9038 21 день назад +1

    Need second part of this episode !

  • @vikrantvijayakar9982
    @vikrantvijayakar9982 18 дней назад +1

    very interesting interview ... good insight ...
    we would also have liked to know the views on what is said that 1. during the term of the former PM I K Gujral the assets of our intelligence agencies were dismantled and abandoned 2. even the names got leaked by a top Indian dignitary resulting in Pakistan eliminating these persons ...
    if you interview Sir again please get Sir's view on these two points ...
    Thank you ...

  • @18158920k
    @18158920k 24 дня назад

    Very nice interaction 🫡 secret service is best kept secret 😊 🇮🇳

  • @prasadpundlik5001
    @prasadpundlik5001 9 дней назад

    One of the best episode in all the podcasts.

  • @ppmmbb999
    @ppmmbb999 25 дней назад +2

    खूप इंटरेस्टिंग एपिसोड झाला आहे, सरांकडून अजून ऐकायला आवडेल.

  • @laxmankshirsagar
    @laxmankshirsagar 27 дней назад +1

    फारच छान कार्यक्रम झाला. उमरानिकर सर पुण्यात कमिशनर होते काही काळ. त्यांचे आणखी काही अनुभव ऐकायला उत्चुक आहोत. आणखी एकदा बोलवा.

  • @salilphatak7792
    @salilphatak7792 27 дней назад +1

    खूप छान..!!.अजून एक एपिसोड आवडेल ऐकायला..!!!

  • @anukulkarni3948
    @anukulkarni3948 13 дней назад

    wah kai badiya ahe podcast
    Very well conducted Saumitra

  • @suhasdeshmukh8737
    @suhasdeshmukh8737 24 дня назад +1

    जयंत सरांनी बंदुका वगैरे जरी मारल्या नसतील तरी एक काम नक्की मी सांगू शकतो. त्यांनी दोन्ही देशांच्या exise department चे मोठे नुकसान केले आहे. बिना बिल दारू वाटून😢😂... We Love you sir..❤

  • @vandanaghaisas1512
    @vandanaghaisas1512 27 дней назад

    अजून एक सरांचा एपिसोड बघायला आवडेल.
    अशाच महत्त्वाच्या व्यक्ती च्या मुलाखती घेतल्या तर ऐकायला आवडेल.

  • @sanjivnadkarni8690
    @sanjivnadkarni8690 16 дней назад

    अशी लोकं सामान्य लोकांना कुठेही भेटत नाहीत.
    तुम्ही एका व्यक्तीची तरी ओळख करून दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

  • @nishikantbhale3972
    @nishikantbhale3972 20 дней назад

    What an episode, words are not enough to thank you Soumitra 👍🏻👍🏻👍🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendradhage5545
    @rajendradhage5545 26 дней назад

    खुपच माहितीपूर्ण आणि रोमांचक मुलाखत. पुढच्या मालिकेची वाट पाहतोय आम्हीसर्वजण.

  • @user-du6di4ox7w
    @user-du6di4ox7w 27 дней назад +1

    15ऑगस्ट साठी योग्य व्यक्तीची मुलाखत आहे ही. मुलाखत छानच होती. गिफ्ट देताना तुम्हाला ऑकर्वड होत का? कसतरी देऊन टाकता एकदाच, गिफ्ट.

  • @user-wl9lw6js7l
    @user-wl9lw6js7l 16 дней назад +1

    Excellent narrative with extreme caution.

  • @sanjeevaninene9
    @sanjeevaninene9 17 дней назад

    We need two three sequels to this episode with Mr. Umranikar.

  • @sypune
    @sypune 26 дней назад

    आणखीन असेच व्हिडिओ करून पाठवावे... उत्तम माहिती मिळते

  • @jiti5034
    @jiti5034 День назад

    किती मोठं आणि नम्र व्यक्तिमत्त्व..आणि सांगण्याची हातोटी

  • @pradeepawlegaonkar3700
    @pradeepawlegaonkar3700 21 день назад

    अतिशय सुंदर उमरीकर सरांना सॅल्युट.
    आपण असेच एपिसोड दाखवत रहा.आपल्या मन:पूर्वक शुभेच्छा.

  • @abhishekmohod1468
    @abhishekmohod1468 26 дней назад +3

    One more episode please

  • @devendraraddi979
    @devendraraddi979 7 дней назад

    Great interview free of politics

  • @dnyandagawas3678
    @dnyandagawas3678 27 дней назад

    खूपच छान अशा कर्तबगार भारतीयांबद्दल मोलाची माहिती दिली.धन्यवाद

  • @444amol
    @444amol 27 дней назад

    I didn’t know when this interview come to end; pls bring new one again and hats off Sir

  • @AjayJoshi-y7q
    @AjayJoshi-y7q 25 дней назад

    खूपच छान भाग. अजून एक मुलाखत करता आली तर बघायला आवडेल

  • @adityapathak6172
    @adityapathak6172 15 дней назад +1

    Great one 👌 👍

  • @ammoghwaggh9410
    @ammoghwaggh9410 6 дней назад

    सर जबरदस्त, तुमचा आभिमान वाटतो

  • @manishasansare7535
    @manishasansare7535 26 дней назад

    अजून आणखी एपिसोड करायला हरकत नाही. लोकांना आवडेल नक्कीच 😊