स्वतंत्र विचार करण्याची आणि प्रभावीपणे मांडण्याची हातोटी फार थोड्यांजवळ असते. मोहन आगाशे त्यापैकीच एक आहेत. अशा मुलाखती फार दुर्मिळ असतात. धन्यवाद सौमित्र आणि टीम.
फारच मंत्रमुग्ध केल काहि वाक्यांनी... "टॉक्सीक एंटरटेनमेंट" अगदी ख़र आहे🙌 ग़प्पा नेहेमीप्रमाणे मनोरंजक आणि ज्ञानवर्धक..!! मित्र म्हणे चे असे एपिसोड्स खरया अर्थाने माझ्यासाठी detox असतात, मेंदू आणि मन दोन्ही निरोगी ठेवणारे...डॉक्टर आगाशेना मनापासून नमस्कार🙏🏿 धन्यवाद टीम सौमित्र👍
Dr Agashe is a brilliant and balanced brain. A fine storyteller and possesses uncanny ability to connect the dots. I would like to talk to him about cognitive science and AI together.
अप्रतिम मुलाखत. Always believed Dr. Mohan agashe had a unique perspective and I was right. I feel he needs to be celebrated more for his work and contribution. Such a perspective is the pillar and guiding light of today's society.
प्रश्न आणि उत्तरे यात काहीही ताळमेळ नसला तरीही छान गप्पा रंगल्या...आम्हाला अगदी मानसोपचार तज्ञा समोर बसल्या सारखे वाटले. तुझाही खरा कस लागला. उत्सुकतेने मीही झोपलो
Just before Dr. Agashe mentions about “language of image” and “language of sound” he draws comparison about organized education and gurukul system (Maukhik Parampara) , which I think is such a powerful analogy drawn and a statement made for especially parents of young kids. I It gels so well with the Montessori philosophy of education and the scientific evidence available on it. I particularly loved this interview of Dr. Agashe compared to several others as I witnessed a psychiatry practictioner side of Dr. Agashe. Thank you Soumitra and Mitra Mhane.
झक्कास मुलाखत डॉक्टर मोहन आगाशे हे एक उत्तम अभिनेते आहेतच पण त्यांची ही दुसरी बाजूही समजली अग्निहोत्र मलिकेमधील त्यांची भूमिका खूपच भावली सौमित्र पोटे जी छान मुलाखत घेतली खूप शुभेच्छा
खूप छान मुलाखत! खूप छान आणि अवघड पण वास्तव विषय ऐकायला मिळाले. जेवढे जास्त वेळ हे ऐकू तेवढे सगळे मुद्दे चांगल्या पद्धतीने समजतील असे मनापासून वाटते. धन्यवाद !
डॉ. मोहन आगाशे यांची एक अंतर्दृष्टीपूर्ण मुलाखत on #mitramhane जीवनाचा हेतू समजावून सांगताना दिलेले सुंदर उदाहरण - अर्थ आणि आनंद अजून एकदा..डॉ. मोहन आगाशे सरांसोबत अनेक विषयांवर चर्चा व्हावी.
अप्रतिम विषय आणि डॉ.मोहन सरांचं व आपले प्रश्न आणि मानसिक वृत्तीचं व विचारांचं द्वंद्व कसं निभावायचं आणि त्यातून कसं बाहेर येऊ शकतो याचं विश्लेषण अतिशय सुंदर रितीने समजावलं माननीय डॉ.मोहन आगाशे सरांना नमस्कार व धन्यवाद
सौमि्त्र मला वाटतं तुम्ही घेतलेली ही पहिली मुलाखत असेल जिथे तुम्हाला सर्वात कमी बोलता आलं... पण मुलाखत खुपच सुंदर आहे. संग्रही ठेवावी अशी... ही मुलाखत चालू असताना तुमच्या मनात काय काय विचार येत होते..
जे काही विषय सरांनी मांडले आणि विस्तृत सांगितल न अडखळता यावरून त्यांनी त्यावर किती विचार आणि आभ्यास केला असेल समजते . मानसोपचार या विषयावर सरांची मुलाखत ऐकायला बघायला आवडेल .
प्रश्नांची उत्तरे देताना डॉक्टर आगाशे off track झाले आहेत सतत . त्यांना पुन्हा पुन्हा track वर आणणे कठीण. ते बऱ्यापैकी जमले आहे. परंतू अगदी स्वैर बोलले असले तरी महत्वाचे बोलले आहेत डॉक्टर. सोदाहरण 👍
आगाशे जिथे राहतात, तिथे त्यांच्या घराजवळ जी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना एकट्यात विचारा की, आगाशे त्या कर्मचाऱ्यांशी गेल्यावर कसे बोलतात व कसे वागतात. म्हणजे खरे आगाशे कळतील.
Tumchi mulakhat baghun movie baghavasa vatla tari Mumbai Madhe 1ka hi show nahi & all our sub resion madhe fakt 4 thikanich show aahe. Tyamule mohan sirncha cinema baghn far aavghad aahe.
तुम्ही ज्या पद्धतीने मुलाखत घेतात ती मुलाखत ऐकणारा अंतर्मुख होतो सर्व लेखक, क्रिएटिव्ह माणसं, नवनिर्मिती करणारे या सर्वांच्या मुलखती तुम्ही घ्याव्यात ते आहे तोवर उदाहरणार्थ नेमाडे
आपल्या सुदैवाने ते कोणतेही “खान” नाहीयेत….. कारण ते उत्तम बौद्धिक, भावनिक, मानसिक, वैचारिक आनंद देणारे अर्थपूर्ण सिनेमा करतात. आपल्या दुर्दैवाने ते “खान” नाहीयेत म्हणूनच त्यांच्या सिनेमाला वितरक distributer मिळत नसणार जो पैसे गुंतवेल. त्यामुळे सगळीकडे तो प्रदर्शित होईलच असं नाही. काय करणार !!!!
स्वतंत्र विचार करण्याची आणि प्रभावीपणे मांडण्याची हातोटी फार थोड्यांजवळ असते. मोहन आगाशे त्यापैकीच एक आहेत. अशा मुलाखती फार दुर्मिळ असतात. धन्यवाद सौमित्र आणि टीम.
फारच मंत्रमुग्ध केल काहि वाक्यांनी... "टॉक्सीक एंटरटेनमेंट" अगदी ख़र आहे🙌
ग़प्पा नेहेमीप्रमाणे मनोरंजक आणि ज्ञानवर्धक..!! मित्र म्हणे चे असे एपिसोड्स खरया अर्थाने माझ्यासाठी detox असतात, मेंदू आणि मन दोन्ही निरोगी ठेवणारे...डॉक्टर आगाशेना मनापासून नमस्कार🙏🏿
धन्यवाद टीम सौमित्र👍
अगदीं खरं
सौमित्र , मुलाखत घेणारा व मुलाखत देणारा कसा असावा ह्याच हे ऊत्तम उदाहरण. अप्रतिम !
अतिशय उत्तम विचाराची अणि भावनांची झोप उडवणारी मुलाखत ...बरेच दिवसानी चांगले ऐकावयास मिळाले...धन्यवाद सौमित्र ❤
Dr Agashe is a brilliant and balanced brain. A fine storyteller and possesses uncanny ability to connect the dots. I would like to talk to him about cognitive science and AI together.
अप्रतिम मुलाखत. Always believed Dr. Mohan agashe had a unique perspective and I was right. I feel he needs to be celebrated more for his work and contribution. Such a perspective is the pillar and guiding light of today's society.
फारच छान उद्देश्य पूर्ण।
प्रश्न आणि उत्तरे यात काहीही ताळमेळ नसला तरीही छान गप्पा रंगल्या...आम्हाला अगदी मानसोपचार तज्ञा समोर बसल्या सारखे वाटले.
तुझाही खरा कस लागला. उत्सुकतेने मीही झोपलो
तर ते मानसोपचार तज्ज्ञ च आहे खरेखुरे
माझ्या तर अगदी डोक्यावरून गेलं बहुतांशी ,तरी जिद्दीने ऐकलं सर्व 😊😊
Purna ayushya chi guru killi sangitli Dr. Agashe hyanni! Thanks Saumitra for this one. Best interview.
अतिशय सुंदर मुलाखत ! डॉ आगाशे यांच्यासारख्या ज्येष्ठ कलाकारांकडून विचार ऐकणे म्हणजे ते बोललेल्या एका वाक्यामागचे अनेक विचार समजून घेणे आहे.धन्यवाद 🙏
अप्रतिम ...शब्दच नाही..❤.. खूप धन्यवाद डॉक्टरांचे तसेच सौमित्र व त्यांच्या टीम चे 🙏🙏❤
Thanks to Saumitra, he let Dr. Agashe talk in this interview 😀. Just kidding Saumitra bhai. You are doing great interviews. Thanks a lot.
@@100-rc9yz 💛🙏🏼
Mulakhat uttamach zali - Dr Agashe yanchi mulakhat ghyaichi mhanje khup avaghad. Baryach wela Soumitraji tumhi tyanna parat prashnakade na aanta tyancha thread dharun pudhe gelat which was out of respect too. Tumhala pan hats off.
उत्तम सौमित्र आणि सगळ्यांची शिकवणी झाली
उत्तम मुलाखत
Just before Dr. Agashe mentions about “language of image” and “language of sound” he draws comparison about organized education and gurukul system (Maukhik Parampara) , which I think is such a powerful analogy drawn and a statement made for especially parents of young kids. I
It gels so well with the Montessori philosophy of education and the scientific evidence available on it. I particularly loved this interview of Dr. Agashe compared to several others as I witnessed a psychiatry practictioner side of Dr. Agashe. Thank you Soumitra and Mitra Mhane.
झक्कास मुलाखत डॉक्टर मोहन आगाशे हे एक उत्तम अभिनेते आहेतच पण त्यांची ही दुसरी बाजूही समजली अग्निहोत्र मलिकेमधील त्यांची भूमिका खूपच भावली सौमित्र पोटे जी छान मुलाखत घेतली खूप शुभेच्छा
BEST BEST BEST
डॉक्टरांची दुसरी गोष्ट नैसर्गिक, प्रभावी असते
खूप छान मुलाखत! खूप छान आणि अवघड पण वास्तव विषय ऐकायला मिळाले.
जेवढे जास्त वेळ हे ऐकू तेवढे सगळे मुद्दे चांगल्या पद्धतीने समजतील असे मनापासून वाटते. धन्यवाद !
@@nishadharmadhikari6102 आभार. एपिसोड आपल्या वर्तुळत शेअर करा. भले ते घडो.
अतिशय महत्वपूर्ण dr चे बोलणे आहे
फार सुंदर आणि अप्रतिम..... अभिनय हा विषयावरती काही भागांचा सिरीज करावे ही विनंती.❤
डॉ. मोहन आगाशे यांची एक अंतर्दृष्टीपूर्ण मुलाखत on #mitramhane
जीवनाचा हेतू समजावून सांगताना दिलेले सुंदर उदाहरण - अर्थ आणि आनंद
अजून एकदा..डॉ. मोहन आगाशे सरांसोबत अनेक विषयांवर चर्चा व्हावी.
मोहन सर यांनी खूप धू धू धुतला य
सौमित्र ही मुलाखत अत्यंत सुंदर पद्धतीने समजून घेऊन मांडली गेली आहे. खूप छान.
मोहन सरांना ऐकत रहावस वाटलं,थँक्स सौमित्र सरांना शो वर बोलावले🙏🏼🙏🏼अजून एखादी मुलाखत मानवी विचारांवर घेतली तर बरं होईल❤
Too good❤❤
सुंदर सुंदर सुंदर मुलाखत
काय सुंदर , अंतर्मुख , शास्त्रीय मांडणी सरांनी केली आहे
Parat parat pahawi asa lecture ... !
Mi 3rya da pahat ahe ...
दिशाहीन मुलाखत.ऊत्तरे असमाधान कारक.प्रश्न, उत्तरे ताळमेळ लागत नाही.😊❤
Eagerly waiting ❤
आजपर्यंतच्या मुलाखतीत ही खूप वेगळी झाली.
काकांना कल्पना नसेल पण त्यांच्या "बौद्धिक" वरुन असंख्य shorts तयार होऊ शकतात. हे अर्ध्यात ऐकणे सोडून सांगावसे वाटले.😊 "मोठा कलाकार 🙏"
अप्रतिम विषय आणि डॉ.मोहन सरांचं व आपले प्रश्न आणि मानसिक वृत्तीचं व विचारांचं द्वंद्व कसं निभावायचं आणि त्यातून कसं बाहेर येऊ शकतो याचं विश्लेषण अतिशय सुंदर रितीने समजावलं
माननीय डॉ.मोहन आगाशे सरांना नमस्कार व धन्यवाद
Very very enriching episode
Best of luck for the film doctor
सौमित्र सर, तुमचे मनापासून आभार...
Waiting to watch..
उत्तम मुलाखत.
छान झाली मुलाखत
🎉 Shri Swami Samarth 🎉
कडक कडक कडक interview
डॉक्टर 🔥💯❤️
खूपच अर्थगर्भ मुलाखत झाली.
@@bharatikelkar159 मनःपूर्वक धन्यवाद 💛
अप्रतिम ❤ खरं तर शब्दच नाहीत
सौमि्त्र मला वाटतं तुम्ही घेतलेली ही पहिली मुलाखत असेल जिथे तुम्हाला सर्वात कमी बोलता आलं...
पण मुलाखत खुपच सुंदर आहे. संग्रही ठेवावी अशी...
ही मुलाखत चालू असताना तुमच्या मनात काय काय विचार येत होते..
Very interesting ❤
ग्रेट❤
आत्मसन्मान
आपल्या परिस्थितीत बदल करायला पाहिजे त्या साठी प्रयत्न करायला पाहिजे हे कळायला पाहिजे
Woooooooow❤
A fine man.
सौमित्र , मित्रा तुझ्याबद्दल एक तक्रार आहे .तु एकतर एकदम भारी पाहुणे बोलावतोस आणि त्यांची मुलाखत लवकर संपवतोस , असा अन्याय का करतोस?
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
जे काही विषय सरांनी मांडले आणि विस्तृत सांगितल न अडखळता यावरून त्यांनी त्यावर किती विचार आणि आभ्यास केला असेल समजते . मानसोपचार या विषयावर सरांची मुलाखत ऐकायला बघायला आवडेल .
बरंच काही शिकवणारी, विचार करायला लावणारी मुलाखत.
Prem❤
👌🙏🙏🙏
जय श्री कृष्ण
मझा आला
प्रश्नांची उत्तरे देताना डॉक्टर आगाशे off track झाले आहेत सतत . त्यांना पुन्हा पुन्हा track वर आणणे कठीण. ते बऱ्यापैकी जमले आहे.
परंतू अगदी स्वैर बोलले असले तरी महत्वाचे बोलले आहेत डॉक्टर. सोदाहरण 👍
अप्रतिम 🙏🙏
@@prasadkulkarni6901 💛
Jya goshtit gelela vel kalat nahi😊 te avadta..kitti bharii sangitlay
❤
डॉ. साहेब खूप दिलखुलास बोलले पण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मात्र शेवटपर्यंत मिळाली नाहीत.
Hahah
आऊट हाऊस चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर आहे काय? असल्यास कोणत्या?
आगाशे जिथे राहतात, तिथे त्यांच्या घराजवळ जी बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे. त्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना एकट्यात विचारा की, आगाशे त्या कर्मचाऱ्यांशी गेल्यावर कसे बोलतात व कसे वागतात. म्हणजे खरे आगाशे कळतील.
Waiting चे शेवटचे 1 मिनिट 😅.. भेटीचे पाहिले मिनिट..🎉
खूप घेण्यासारखं वाटलं
Tumchi mulakhat baghun movie baghavasa vatla tari Mumbai Madhe 1ka hi show nahi & all our sub resion madhe fakt 4 thikanich show aahe. Tyamule mohan sirncha cinema baghn far aavghad aahe.
तुम्ही ज्या पद्धतीने मुलाखत घेतात
ती मुलाखत ऐकणारा अंतर्मुख होतो
सर्व लेखक, क्रिएटिव्ह माणसं, नवनिर्मिती करणारे या सर्वांच्या मुलखती तुम्ही घ्याव्यात
ते आहे तोवर
उदाहरणार्थ नेमाडे
Wa wa
मुंबईत / ठाण्यात Outhouse चे शो नाहीत. बघायची इच्छा होती. आता OTT वर येइल तेव्हा पाहीन.
मित्र म्हणे नव्हे, तर "बुजुर्ग मित्र म्हणे"
सौमित्र सर नाना पाटेकर यांची मुलाखत घ्या
कुठल्या कुठे भरकटत गेलेली मुलाखत
Dr Agashe यांचं D.A.T.E.(Developing Awareness Through Entertainment) या उपक्रमाचं काम कुठे वा कसे बघता येईल? How to access the work of D.A.T.E.?
Timestamps pls dada🙏
next bring nana patekar, amol palekar, bharat jadhav, ashok saraf,
डॉक्टर साहेब बाजूनी केशव धोंडो कर्वे यांच्या सारखे दिसतात.
धोंडो केशव कर्वे 🙏✨️
Chhan mulakhat.
मृदुला भाटकर यांनापण बोलवा
आपण उत्तम कलाकार आहात . आता लक्षात आले काही कलाकार सोशलमिङियावर का माकडचाळे करतात .काॅमेणस पण योग्य नसतात .
सिनेमा बडोदे येथे यावा हीच इच्छा आहे! कृपया सिनेमाचे नाव कमेंट मध्ये तरी टाकावे!
Out house
47:00
😊🙂😯🤨😢🙃😌
Outhouse Bangalore la nahich aahe
आपल्या सुदैवाने ते कोणतेही “खान” नाहीयेत….. कारण ते उत्तम बौद्धिक, भावनिक, मानसिक, वैचारिक आनंद देणारे अर्थपूर्ण सिनेमा करतात.
आपल्या दुर्दैवाने ते “खान” नाहीयेत म्हणूनच त्यांच्या सिनेमाला वितरक distributer मिळत नसणार जो पैसे गुंतवेल. त्यामुळे सगळीकडे तो प्रदर्शित होईलच असं नाही.
काय करणार !!!!
सिनेमाचं नाव काय? ते नक्की कळलंच नाही!!
Outhouse
बोअर झाली मुलाखत...
नाही मजा आली..
प्रश्न आणि उत्तर irrelevant होतं
khara aahe
आउट हाऊस कुठे पहाता येईल
@@PrakashGhatpande आजपासून थिएटर वर लागला आहे 💛
Far bor kela rao
Borrrrr
आपल्या परिस्थितीत बदल करायला पाहिजे त्या साठी प्रयत्न करायला पाहिजे हे कळायला पाहिजे
❤❤❤❤❤