In the Limelight: Actor Chinmay Mandlekar shares his story | Mitramhane
HTML-код
- Опубликовано: 2 май 2024
- Join us for an in-depth chat with the versatile Actor Chinmay Mandlekar! From sharing his passion for acting to offering behind-the-scenes glimpses into his life, this interview covers it all.
Tune in for an enriching discussion on cinema, creativity and much more.
Gifting Partner: Ashman
/ ashman.pebbleart
Gifting Partner: Pune Cotton Company
Facebook: profile.php?...
Instagram: / punecottoncompany
Explore our Designs at punecottoncompany.com/
Optics Partner: Optic World
opticworld.i...
Show your love, Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
Subscribe: / @mitramhane
• In the Limelight: Acto...
#chinmaymandlekar #marathimovie #mitramhane - Развлечения
चिन्मय हा अत्यंत गुणी व कष्टाळू अभिनेता आहे. तसेच तो मल्टिटॅलेंटेड आहे. असाच पुढे जा. चिन्मय तूला खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
स्वतः: घ्या मुलाच नाव ,काय ठेवावं ,त्या मागचा इतिहास ही माहिती नसणारा हा अडाणी माणुस. शिवाजी महाराज इतके पोशखी फक्त हीच व्यक्ती !!! विचार न कळता फक्त पोपटपंची !!! इतकं मुर्दाड मन असणारा शिवाजी आम्ही पाहिला ,दुर्देव आमचं !!!
खूप छान इंटरव्ह्यू.. नारायण गोंडाळची आठवण काढल्या बद्दल खूप बरं वाटलं.. माझा sole mate होता नारायण... त्याच्या बोलण्यात चिन्मयचा उल्लेख बऱ्याच वेळा अभिमानाने यायचा.
क... मा..... ल.....मी तीन serial केल्यात चिन्मय सरांबरोबर.....अशक्य माणूस आहे(चांगल्या अर्थाने)......२४ तास कसे devide करायचे हे सरांकडून शिकावं....Very kind person.... आणि विचार करण्याची आणि गोष्टी लक्षात ठेवण्याची पद्धत केवळ अप्रतिम आहे सरांची.....🙏😊❤
जहांगीर म्हटले की कोण डोळ्यासमोर येतो... काय तरी हा उगीच बोलतो... बालगंधर्व हे प्रेक्षकांना मायबाप म्हणत असत इतका मोठा कलाकार पण किती नम्र....आणी हा अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेला.....मराठी मन जहांगीर औरगजेब अकबर हि नाव कधीच स्विकारणार नाहि... आपल्या रक्तातच नाहि.....आपले हाडवैरीच ते. . सार्वजनिक आयुष्य असलेल्या माणसाच आयुष्य खाजगी नसत त्यानी या गोष्टी सांभाळायला हव्यात
💯
खूप छान
सौमित्र नेहमी प्रमाणेच तुम्ही अलगद चिन्मय ना खुलवत गेलात स्वाभाविकतेने.
तुमची शैली आवडतेच त्याच बरोबर चिन्मय मांडलेकरांचे नितळ पण परखड विचार ही आवडले. ह्या क्षेत्रात बारकाईने खूप व्यवधाने पाळावी लागतात.त्याचा NSD base त्यांना अभिनेता म्हणून अधिक समृद्ध करतोय.
एक छोटीशी आठवण आली.15-20 वर्षा पूर्वी 1:03:04 1:03:04
मंदार देवस्थळी च्या सेट वर माझी कथा परत घेताना त्यांना ओझरते पाहिले होते तेव्हाच त्यांच्या तील तडफ लक्षात आली होती.माझ्या
त्या कथेचे पुढे काही झाले नाही पण आज त्याचा नायक मला दिसला.
दोघांना ही खूप शुभेच्छा 🌹🌹
.
💯💯
जहांगीर. अजिबात नाही आवडले.
ह्यांची मुलाखत बघायला ही तितकीच मज्जा येते...
वादळवाट मधिल " शमशेर" म्हणजे शेरा....तेव्हा पासून च माझा अतिशय आवडता अभिनेता ❤❤
चिन्मय मांडलेकर यांचा मोरया सिनेमात केलेला अभिनय आवडला होता एरव्ही ही त्यांचा अभिनय आवडतो त्यांना खूप शुभेछ्या आणि सौमित्र पोटे जी तुम्हाला खूप धन्यवाद आणि शुभेच्छा
Apratim. Thanks for this episode with our most favourite actor.
सौमित्र तुम्ही व चिन्मय दोघांची गप्पांची मैफिल खूप रंगली व आवडली.👌👍👏👏
त्याचा अभिनय प्रवास नितळ, परखड बोलणे. पूर्वी ऐकले होते आजही त्याला उजाळा मिळाला व 15-20 वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला मंदार देवस्थळी च्या सेट वरून माझी कथा त्यांच्या कडून परत घेताना ओझरते पाहिले होते. पण तीच तडफआज ही जाणवली.👍👍
त्या कथेचे पुढे काहीच झाले नाही पण त्यातील नायक आज मला भेटला या मुलाखतीतून.तुम्हा दोघांना ही खूप खूप शुभेच्छा 🌹🌹🌹🌹
उत्तम अभिनेता ! दिग्पाल बरोबर चे प्रोजेक्टसही उत्तम असतात. गुणी मराठी माणूस !
Chal fut , amhi kay pan comment karu.
खूप छान मुलाखत घेतली आहे... चिन्मय मांडलेकर हा एक आदर्श उदाहरण आहे मराठी कलाकार मंडळींमध्ये. मनातील उद्वेग, चिंता, व्यक्त केली जाते चेहऱ्यावरील हावभाव पाहूनच....पण आजच्या युगात पुढे प्रगतीच्या दिशेने यशस्वी मार्गावर वाटचाल करणं म्हणजे असा अभिनय सुद्धा त्याला चांगला च जमतोय....
चिन्मय मांडलेकर खरंच एक उत्तम अभिनेता आहे, मुलाचे नाव जहांगीर का ठेवले याचे स्पष्टीकरण द्यावे लागते हे दुर्दैवी आहे, अर्थात या नावाने पहिल्यांदा मुघल राजाच आठवतो ना की टाटा, आणि हे नाव ठेवल्यामुळे ट्रोल झाल्यावर आपण शिवाजी महाराजांची भूमिका करणार नाही ही अजून मोठी चूक चिन्मयनी केली आहे असे मला वाटते, या गोष्टीकडे दुर्लक्ष केले असते तर दिग्पाल लांजेकरांच्या पुढच्या सिनेमात शिवराय म्हणून दिसल्यावर लोकं सर्व विसरले असते
किती पैसे मिळाले? आम्हालापण सांगा ना प्लीज. आम्हीपण असाच easy copy paste चा sidejob शोधतोय.
@@CrazyWatcher670 एक कोटी रुपये मिळाले, बघा जमतंय का ते
करेक्ट. जमशेटजी किंवा रत्न म्हटल्यावर टाटा नजरेसमोर येतात. काहीही स्पष्टीकरण होते ते अर्थात त्यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे.
@@CrazyWatcher670तुझ्या सारखे खोटी नाव घेऊन युट्यूब वर येतात कारण दम नसतो खरं समोर यायची, त्यामुळे तुझ्यासारख्या लोकांना कोण भाव देत नाही, निघ
@@padmajoshi6743jahangir savarkar, kinva mohandas savarkar kase vatate????
नमस्कार सौमित्र, मी भूपेश. RUclips सर्फ करता करता एकदा तुमचा एक पॉडकास्ट माझ्या बघण्यात आला. छान वाटला एपिसोड. नंतर subscribe ही केला चॅनल. तुमची स्टाईल, भाषा खरंच एका मित्रसारखी आहे, आपलीशी वाटते. खूप नवीन नवीन आणि छान शिकण्यासारख्या गोष्टी पाहायला, ऐकायला मिळतात. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा 💐
अभिनेता म्हणून चांगले आहेत....keep it up... मुक्ता बर्वे यांना पण बोलवा
मला फारच आवडतो चिन्मय मांडलेकर
आणि मुलाखत फारच मस्त झाली❤
चिन्मय हा खूप चांगलाअभिनेता आहेच, लेखकही चांगला आहे. त्यने 2016 किंवा 2017 मध्ये लोक सत्तेच्या शनिवारच्य पुरवणीत NSD चे अनुभव अजूनही आठवतात. ते लेख परत वाचायला किवा त्याचे पुस्तक निघाले असेल तर वाचायला नक्की आवडेल. तसशी माहिती मिळाली तर बरे होईल.
चिन्मय दादाला त्याच्या मर्यादा माहीत आहे हा त्याचा प्लस पॉईंट आहे...
Moral of the story... विहीर आपली आपण स्वतःची स्वतःच खोदायची... वा 👌👌मस्तच 👌
how much work he has done in advertising & as a producer, U shd have explored. Wonderful, truthful narration.
अत्यंत सुंदर मुलखात। लाड़का अभिनेता ❤ But he has to respect himself as artist. Please its a request from all your fans that do not take it personally, though we can understand you are being hurt. BUT Artist should know his worth. Your are truly blessed to play Ch. Shivaji Maharaj And we are blessed to see you in the same character.
Soumitra, on behalf of all of us please make sure to convey this to him. We all want him ❤
खुप छान मुलाखत , चिन्मय खुप great अभिनेता आहे🎉
चिन्मय मांडलेकर तुम्ही खूप उत्तम अभिनेता आहात आणि तुम्ही ट्रोल करणाऱ्यांकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे काम नेहमीप्रमाणे छान करावे
तुम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाहीये एक चांगला अभिनेता म्हणून तुम्ही दुर्लक्ष करून पुन्हा शिवाजी महाराज साकारावे
Atyanta darjedar mulakhat
To the point prashna aani manatun aaleli Manapasun dileli uttara
चिन्मय तुला पुढील वाटचाली साठी खुप शुभेच्छा
सोमित्र dhanyawad
अतिशय हुशार लेखक अभिनेता...❤
Are there not good enough names in Hindu kingdom? He is otherwise such a talented artist. What is really commendable is that in spite of going to convent school, he has become a leading writer in Marathi. Just imagine, how powerful he would have been had he gone to some well known marathi schools like Bal Mohan, King George, Parle Tilak, etc. Just to name a few. Hats off to him but I still disapprove of naming his son as Jahangir. In a way, he has ridiculed his own language thar has given him so much of fame and success. Of course, he has every right to decide on the name that he likes. He has every right. Great interview though Soumitra, you are doing a great job. I enjoy watching your videos.
If he has every right to name his son, then there was no need to waste your words. I know one of my Muslim friends who has named his son Sambhaji.
तुम्हीं बर झालं चिन्मय मांडलेकर यांना बोलावल कारणं सिनेमा नाटक आणि सिरियलस मधलं बहुरंगी बहुआयामी आसं व्यक्तिमत्त्व आहे आणि तुम्हीं recently झालेली contravarcy आणि त्याच्याशी निगडीत काहीही प्रश्न विचारले नाहीत म्हणून मुलाखतकार म्हणून तुमचं अभिनंदन
❤ great information in This Podcast.... Thanks Mandlekar sir ....🎉❤
It was really informative interview. Chinmay cha nsd cha experience, proactive asna life madhey this was nice take away from this interview.
Nice discussion. Chinmay"s acting , pronunciations in Kashmir Files was outstanding.. Best wishes to him for his upcoming projects.
Chinmay is a very talented person. Longing to work with him.
छान mind fresh झाले... मुलाखत पाहून... टॅलेंटेड Artist... फक्त जहांगीर हे नाव खटकले.... Keep rocking.... Good wishes 🧡
Multi talented माणूस... खूप मस्त मुलाखत. सौमित्रजी तुमचे परत एकदा आभार 🙏🙏 एका छान मुलाखती बद्दल
तुम्हाला एकदा भेटायला नक्की आवडेल.
खुप् खूप धन्यवाद सौमित्र....सुंदरच झाली मुलाखत....अजून तुमच्या गप्पा ऐकायला आवडल्या असत्या....मांडलेकर सर खूप ग्रेट आहेत आणि तुम्ही तर नेहमीच सुंदरच मुलाखात घेता...पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद🙏
"Bitta karate" was the only character which mesmerized me.very effective role he has played.
He is very kind hearted thorogh gentleman
एवढ्या दांभिक पणाची गरज नाही. कोणी लक्षात ठेवणार नाही चे. लक्षात ठेवायला खुप अधिक चांगल्या आणि योग्य व्यक्ती आहेत.
Sumitra ji I am a big fan of Mitra Mhane. Keep going friend .
Chinmay proud of you.. tu ek changla लेखक आहे तू सध्या त्यावरच concentrate कर ..लोक बोलतील दुर्लक्ष कर.....आज काल सगळेच लोक स्वतः काहीही नसताना लोकांना बोलायला मात्र तयार असतात....
अप्रतिम.धन्यवाद.
episode मस्तच
खूप छान झाली मुलाखत
खूप छान झाली मुलाखत ... काश्मीर फाईल्स मधला तो रोल was awesome.. NSD cha impact जाणवला चिन्मय मांडलेकर ची versatility बघून .. overall very nice interview 👌👍👍🎉
अप्रतिम analysis आणि विचार आहेत चिन्मय मांडलेकर यांचे. Genuine माणूस आहे
अप्रतिम मुलाखत
फार छान वाटले..... अभ्यासपूर्ण मुलाखत....आवडता अभिनेता....God Bless Dear 👍🙏💐🙌
Chinmay khup Sundar mulakhat aahe
Bad comments denaryankade laksh deu nakos
All the best Mitra 🙏
सुंदर मुलाखत ❤
तुम्हाला विनंती आहे की गेली कित्येक वर्षे रंगभूमीची सेवा करत असलेले 'भरत नाट्य संशोधन मंडळ पुणे' आणि तेथील कलाकार चारूदत्त आफळे, रविंद्र खरे, राम साठे यांना भेटावे आणि त्यांचीही मुलाखत घ्यावी.
या मुलाखतीसाठी धन्यवाद
Chhan mulakat
खूप छान 👌
खूप सुंदर इंटरव्ह्यू 👌👌👌👌
vah chan mulakhat dhnyvad.
मुक्ता बर्वे.सुकन्या मोने यांना पण बोलवा.
सध्याच्या काळातील मुक्त बर्वे च्या बरोबरीने चतुरस्त्र असणारा एकमेव मराठी अभिनेता - चिन्मय !
NSD चे अनुभव नक्कीच भन्नाट असतात....अमृता mam , चिन्मय सर यांचे अनुभव मस्त आहेत....Request to invite रोहिणी हट्टंगडी मॅडम .त्या NSD चा best all round student होत्या त्या वेळी...
एक पठडीतील मुलाखत झाली (तुमचं करियर, तुमची सुरुवात फलाना ढिमका वगैरे वगैरे).
Generally, तुझ्या मुलाखती घेताना recent झालेले वाद किंवा इतर गोष्टी यावर चर्चा होते आणि ते ऐकण्यात जास्ती interest असतो e . g . किरण माने.
चिन्मय मांडलेकर कधी येणार तुझ्या channel वर ही comment मी त्याकरिता केली होती. योगायोगाने लगेच next prodcast त्यांचाच केलास तू but was expecting something different in this interview :(
छान मुलाखत
Interesting 👌👌👌👌👌
Always ❤️ Chinmay Sir ❤️
खरे तर शिवाजी महाराज याचा चेहरा खुप तेजस्वी आहे .व्हिलन ची भुमिकेत शोभणारे ऊग्र चेहरा असणारे कसे शिवाजी महाराज ची भुमिका कशी दिली हे एक नवल आहे फवत नाक सरळ आहे महणुन ?
mahit nahi pan ha actor shivaji mhnun kadhich avdla nahi . sharad kelkar ne khup sunder abhinay kela hota tanaji madhe .
Sir tumchya episodes khup mast astat avdine baghavshya vatat sachin khedekar sarana bolvana❤❤
खुप चांगला कलाकार लेखक आहे छान झाली मुलाखत
पोटे साहेब तुम्हाला शक्य झाल तर तुम्ही राजन भीसे साहेबांची त्याच्या जीवनावर मुलाखत घ्या, त्यांचा जन्म, शिक्षण वैगेरे वैगेरे, मला ते खूप आवडतात
Pote kon
सौमित्रजी, या आपल्या चॅनल वर आपण घेतलेल्या बहुतांश मुलाखती मी पाहिल्या. मुलाखतकार म्हणून काही feedback द्यायचा आहे. तो तुम्हाला dm करून किंवा email वरून देता येईल का?
mitramhane@gmail.com
@@mitramhane sent
Excellent episode.Was not aware that he is from NSD.Multi facet personality.Best wishes for his future journey.
Down to earth Man
Mi chimay yanche javal javal sagle cineme pahilet. Kay kamaal takdicha abhineta aahe ha. Great. Troll karnaare moorkha aahet. Chinmay yanni ya gadhav beakkal lokanchya trolling karnaryanna complete ignore kele pahije. Kahihi akkal education nasnari hi lo kahihi boltaat, tyachya bolnyala kahi kimmat nahi
Nice actor
Saumitra thanks chinmay la bolavles te
Mala tumchya studio madhil GHUBAD far awadlela ahe
ज्याना आवडत नसेल त्यांनी मुलाखत बघू नये. उगाच comment करू नये.
Tumhi kashala comments vachtay vachu naka
@@user-wk6qe8oz6v त्यांनी एपिसोड बघू नका असं सांगितलं आहे. कमेंट करण्या मध्ये खूप बोटं बडवावी लागतात राव.. इतके कष्ट कशाला.. अस त्यांना म्हणायचं आहे.
तू लक्षात राहीला नाहीस तरी जहांगीर नक्की लक्षात राहील.
Chhan,mast,mulakht
Khup chann mulakhat
Chinmay Mandlekar ha Manus mala atishay aavdto...ky bhaariii ahe ha....
सागर कारंडे ला बोलवा राव
Tyala bicharya la kam milavnya sathi ashi tadjod karavi lagli asel. Jau dya😂
सरांचे डोळे फारच विरोधाभासी दिसतात सॉफ्ट बोलणे पण डोळे रागीट वाटतात ....
वाईट वाटले... सहानुभूती नाही...जे पेरल ते उगवलं! इतक्या साध्या आणि पर्सनल गोष्टी वरून या कुटुंबाला त्रास दिला जातो! I felt like watching "The Boy in the stripped pajamas" movie! He must have watched this movie if forgot then he should watch it again.
कशाला हवीत ही दिडशहणी माणसे
तुम्हाला बोलवु शकत नाहीत म्हणून त्यांना बोलवतात!!!
Tyani titka changla kaam kela ahe mhanun bolavla ahe
Te 1 +.5 shahane samjat Nahit mhanun bolavle .
वायफळ कॉमेंट करणारे तुम्हाला काही प्रश्न : १. नेते मंडळी मस्जिद मधे जातात , त्यांना बॉयकॉट केले का ?
त्यांनी तुमची काम केली नाही , तुम्ही सतरंज्या उचलणं बंद केलं का ?
२.महाराजांच्या गड किल्ल्यांना आर्थिक मदत ? निदान स्वच्छता अभियान ? शिव चरित्र वाचन आणि अवलोकन ?
३. अकबरीच्य्या कबरीवर डोकं ठेवणाऱ्यांना हद्दपार ?
फक्त कॉमेंट करण्यापेक्षा खऱ्या आयुष्यात काहीतरी इम्पॅक्टफुल करून दाखवा .
Perfect!! You said it 👍🏻
Ya paiki tumhi Kay Kay kele ahe
V true
Kareena ne mulach naav taimur theval techa to vyakti swatantryacha prashn hota mag aata kaay
Tumhi yatle Kay Kay kele aahe
Santosh juvekar chi mulakat ghya plz
24k view' varun samjty
Abhinay He reality madhye Dhong, khot Ani phake ast, Ani mhanun hya industry it dhong hech truth' vatat,
शिवाजी महाराज त्यांच्या आईला
मासाहेब बोलायचे, नशीब यावरून त्यांना कोणी troll नाही केलं.
Sir mi aplyach vayachi asavi parkhad v bhedak vichar ahet w Bengal sati paramparela virodh Raja rammohan Roy he paik Maharashtra t n barobar sh balasaheb thakre ni kana dila karyalauT Marathisnus awaj de u lagla 1991/2002 pm manmohanji policy it jobbs arthik growth zali seakendrit samaj zala sh dange ji kamgar chalval virodh Kami zala sh Deepak ghaisasjini Marathi mulana confidence dila political atmosphere sudharave new generation me swapna pahun vatchal karavi ammhi dusari bhasha shikat nahi Manya pan work place hsg society vividh Devan ghevan hote Halli mulehi pardeshi jatat
4 Lokanni Social Media Var Kahi Bolle Ki Yetat Marathi Kalakar Safai dyayla... aani aamhi kiti Changlya Vicharache aani Baakiche Giti Gaavthi Daridri Vicharance ase bolun Sympathy ghenyacha prayatna kartat... hyachyatach Marathi Kalakaranche aayushya sampun jaate..
Phaar Chaan Mulaakhat
ज्या लोकांसाठी याने propaganda हिंदी चित्रपट केले तेच लोक आज याला मुलाच्या नावावरून शिव्या देतायत. करावे तसें भरावे.
नाव ठेवण्याचे स्वातंत्र्य त्याला आहे.
त्याला जहांगीर नाव आवडलं, त्यानं ठेवलं...
उद्या त्याच्या मुलाला "अंडरटेकर* नाव आवडलं आणि त्याने स्वतःच्या मुलाला ते दिलं तर त्याचं नाव
"अंडरटेकर जहांगीर मांडलेकर"
असेल...
त्यात काय मोठं?
Pote kadhi ekda tya controversy cha prashna vicharu asa zala hota na aswasthta janwtie.
उत्तम कलाकार.. पण दुर्दैवाने स्वाभिमान आणि अहंकार यातील फरक समजू न शकलेला, मात्र स्वतःला अत्यंत शहाणा समजणारा आगाऊ माणूस..
Kontya muslamanala sangave nahi lagnar ram nav theu nko tumhi ati shahane ,by the way shivaji maharajanchi bhumika nahi karnycha nirnay khup uttam. Shabd pala mhanje zale
Tyache naav kai ahe
Bakicha Soda .Mi Shivaji Raje Bhosale Boltoy hay mahashayana dakhwa ekda..Laaj watte hyana Maharajancha Bhumiket pahun !!! Ani tumhala nirlajje pane mulakhat ghetana pahun hi !
राम नाव कस वाटत ,उच्चारताच आत्म्याला आराम मिळाल्या सारख वाटत.
He dont deserve interview on this platform. Spoiled day
Why ? And the sentence goes as 'he doesn't' fix your grammer before calling names for others.
आपल्या मुलाचे काय नाव ठेवायचे हा personal मुद्दा आहे त्याचा करिअरशी काय संबंध? जा करीना सैफला बोला आधी