पैसे थकवणे मंदार देवस्थळीचा पॅटर्न? Sharmishtha Raut, Mrunal Dusanis, Mangesh Desai, Vidisha Mhaskar

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 22 фев 2021
  • निर्माता मंदार देवस्थळी याच्यावर शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानिस, मंगश देसाई, विदीशा म्हसकर यांचे पैसे थकवल्याचा आरोप होतोय.. नेमकं हे प्रकरण आहे तरी काय हे जाणून घेण्यासाठी या स्टार्सची केलेली ही एक्सक्लुसिव्ह बातचीत...
    #lokmatcnxfilmy #MandarDevasthali #SharmishthaRaut #MrunalDusanis #VidishaMhaskar
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    सबस्क्राईब करायला क्लिक करा -
    / @lokmatfilmy
  • РазвлеченияРазвлечения

Комментарии • 502

  • @nitingodse5719
    @nitingodse5719 3 года назад +56

    हे मराठी कलाकार आहेत म्हणून एव्हढे शांतपणे आपली बाजू मांडता यात , ह्या ठिकाणी हिंदी फिल्म सिटी मधले असते तर शिव्यान शिवाय बोलले नसते .

    • @dreamchaser4765
      @dreamchaser4765 3 года назад +1

      Absolutely 100% true.

    • @sajakshay8498
      @sajakshay8498 3 года назад +1

      Bhau marathi kay an Hindi ky..
      Aapn Sagle Maharashtrian Aahot....🙏🙏

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 года назад +251

    मला ह्यामध्ये एक गोष्ट आवडली आणि ती म्हणजे सगळे दंगा न करता शांतपणे बोलले 🙏🏻

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 3 года назад +158

    हे खुपच धक्कादायक आहे, मंगेश दादा बरोबर बोलले की जर पैसे नसतील त्यांनी निर्मिती करू नये

  • @ravindranikam4457
    @ravindranikam4457 3 года назад +50

    इतकं स्पष्ट आणि मुद्देसुद मत मराठी कलाकारच मांडू शकतात. तुमचे पैसे लवकर मिलावेत. मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा.

  • @sachinkotulkar960
    @sachinkotulkar960 3 года назад +2

    खूप छान conf call होता.. सगळ्यांनी त्यांचे मुद्दे खूप तात्विक आणि साधेपणाने मांडले.. उगाच show off किंवा गदारोळ केला नाही.. सगळे मुद्देसूद मांडले त्यामुळे कोणीच खोटं बोलतंय असं वाटलं नाही.. even विधीशा (जी सिरीयल मध्ये व्हिलन / व्याम्प होती) खासकरून मंगेश सर.. आणि ह्या zoom call मुळे आम्हाला समजलं, तुम्ही कोणीच चुकीचे नाहीयेत.. 👍 आणि मंदार देवस्थळी किंवा इतर नावाजलेले लोकं ही इतके UNPROFESSIONAL असतात हे समजलं..
    Thanks to all of you and Lokmat CNX filmy & RUclips for sharing it with us on open forum.. 👍

  • @CURIOUS_MINDOFPRIYA
    @CURIOUS_MINDOFPRIYA 3 года назад +58

    I love the way they present the whole scenario, thats called maturity

    • @user-ui2kn1cx8d
      @user-ui2kn1cx8d 3 года назад +1

      Kharach great

    • @rexalonzo921
      @rexalonzo921 2 года назад

      i dont mean to be so off topic but does anyone know a tool to log back into an instagram account??
      I was dumb lost the login password. I would love any tricks you can give me

  • @sangeetabansal8175
    @sangeetabansal8175 3 года назад +171

    पहिल्यांदा एवढ्या vavstit विचार मांडले आहेत. सर्वाना बोलायला दिले. कुठे ही जोर जोरात भांडण नाही केलात. असेच विचार शांत पणे मांडले पाहिजे सर्वानी

    • @sadhanasawant8574
      @sadhanasawant8574 3 года назад +3

      व्यवस्थित

    • @sadhanasawant8574
      @sadhanasawant8574 3 года назад +5

      आणि खरंच तुम्हि खुप छान प्रकारे कलावंतांचं कौतुक केलं आहे

    • @shantgurav1200
      @shantgurav1200 3 года назад +1

      हिंदी चॅनेल असतं तर आरडाओरड झाली आहे.

  • @priyanikam2607
    @priyanikam2607 3 года назад +46

    परीस्थितीचे गांभिर्य लक्षात आल्यानंतरही ज्या संयमाने कलाकार बोलत आहेत त्या सामंजस्याचे कौतुक वाटते.माणुसकी व व्यवहार हे वेगळे ठेवलेले बरे.

  • @aartidalvi4780
    @aartidalvi4780 3 года назад +39

    मंगेश सर, मृणाल, शर्मिष्ठा सर्वांनीच त्यांची बाजू अतिशय सम्यक पणे मांडली आहे...एखादी व्यक्ती Creative आहे म्हणून दुसऱ्यांची फसवणूक करून त्यांचे पैसे बुडवण्याचा त्याला अधिकार आहे का? इथे मेहनत सर्व च करतायेत... आणि आर्थिक गरजा ही प्रत्येकाला आहेत. ह्या विरुद्ध आवाज उठवला च पाहिजे... सदर निर्मात्या वर कारवाई झाली पाहिजे... तरच ह्या अशा फसवेगिरी ला प्रतिबंध घालता येईल...

  • @mihirjoshi8934
    @mihirjoshi8934 3 года назад +15

    हक्काचे पैसे मागण्यात काहीही गैर नाही हे कायम लक्षात ठेवा.
    Full support to you guys

  • @sheetalshelatkar6722
    @sheetalshelatkar6722 3 года назад +64

    Yess Mangesh dada exactly... Khup barobar boltoyas... Jar evde mahine he artist manuski dakhvtyat tar hakkache paise Milane garjecha ahe...

  • @diliparbooj1831
    @diliparbooj1831 3 года назад +55

    सगळ्यांनी आपली मते अडचणी अगदी शांतपणे.. मुद्देसूद मांडली आहेत याचे कौतुक करायला हवे ..

    • @vaishalipadare5216
      @vaishalipadare5216 3 года назад

      Kara tyanche kyutuk.pan tya shikshakchya. Pan vedna samjun gya tyana 10 -15 vars pement nahi milat.

  • @bhaktimanthana
    @bhaktimanthana 3 года назад +3

    खूप धीर धरलाय तुम्ही सर्व कलाकारांनी कारण तुम्ही सुसंस्कृत आहात, त्याचाच तो निर्माता फायदा उठवत आहे.
    सगळ्यानी त्याच्या घरात घुसून धुवा चांगले. तुम्ही मेहनत घेतली आहे त्यामुळे तुमचा हक्क आहे हे पैसे कशाही प्रकारे परत मिळवण्याचा. शेवटी तुम्हाला देखील कुटुंबाची जबाबदारी आहे.

  • @sharayukoyande5055
    @sharayukoyande5055 3 года назад +124

    मंगेश दादा, मृणाल, शर्मिष्ठा तुम्हाला आमचा पाठिंबा आहे... 👍

    • @achalakelkar2548
      @achalakelkar2548 3 года назад +2

      कलाकारांना सोसाव्या लागणार्या आर्थिक अडचणी कळून फार वाईट वाटले!शेवटी व्यवहार महत्वाचा असतोच. जमिनीवर पाय ठेऊनच व्यवसाय करावा. एखाद्याचे समर्थन पैशांच्या मदतीच्या रूपात करावे .एरवी कलाकारांना जिणे कठीण होईल 😂

  • @dayashirke7107
    @dayashirke7107 5 месяцев назад +1

    Mrunal ने आपलं मत छान मांडलं.
    खुपच छान. म्हणजे सामंजस्याने बोलली. बोलण्यावरून हळवी पण वाटते तेवढी स्ट्रीक पण प्रांजळ पण...
    So... माझी ही आवडती अभिनेत्री आहे. 💕💕💕

  • @avinashdoad685
    @avinashdoad685 3 года назад +6

    How softly and calmly they are discussing issues its their financial problem....mrunal your such a sensible actor...sharmishta dont cry....मराठी अभीनेता अभीनेञी खरच खुप चांगले आहेत

  • @sharmishtha9403
    @sharmishtha9403 3 года назад +194

    मराठी कलाकारांची इथेच चूक होते, की ते contract sign न करता केवळ विश्वासावर काम करतात. माणुसकी आणि आर्थिक व्यवहार या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.

    • @mangalkatkar8502
      @mangalkatkar8502 3 года назад +1

      Contact ki contract ?

    • @sharmishtha9403
      @sharmishtha9403 3 года назад +1

      @@mangalkatkar8502 contract ofcourse... it's typo error..

    • @kumarsambhav14
      @kumarsambhav14 3 года назад +1

      अगदी बरोबर

    • @robinindia
      @robinindia 3 года назад +4

      jar kalakar contract sathi adun basale tar banner aani project hatun jayachi bhiti aahech.. aani motha director nantar pan kaam milu denar nahi...

  • @vaibhavlad7418
    @vaibhavlad7418 3 года назад +100

    Ata mandar devsthali bigg boss madhe yenar😁

    • @kirtigawade3911
      @kirtigawade3911 3 года назад

      Ka

    • @abhi8096
      @abhi8096 3 года назад +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @soni7338
      @soni7338 3 года назад +1

      😂😂😂

    • @sagarjangam5339
      @sagarjangam5339 3 года назад +3

      the worlds most nonsense show ever they need this kind of jerks

    • @mitu1545
      @mitu1545 3 года назад +1

      🤣🤣🤣

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 года назад +17

    मला असे वाटते की हे लोक खोट नाही बोलणार होणार सुन मी ह्या घरची ही तर सुपर डूपर हीट होती व हे मन बावरे ही मालिका सुध्दा खूप लोकप्रिय होती बरेच लोक तर मालिका बंद करू नका असे म्हणत होते☺☺🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
    मग मंदार सरांनी अस का केलं असाव हे कळले पाहिजे त्याशिवाय आम्ही उगाच कुठलेही माहिती नसताना कमेंट करणे चुकिचे ठरेल त्यामुळे नाण्याची एक बाजू एेकूण घेतली आता दुसरी बाजू आम्हाला एेकायला पाहिजे प्लिज मंदार देवस्थळी सर यांची लाईव्ह भेट घ्या 👍🏻🙏🏻🙏🏻

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 3 года назад +75

    Advanceघेऊनच काम करणे ,मंदारदाद यांचे पैसे देऊन टाका,मृणाल ने खुप कष्ट केलेत मेहनत केली तेव्हा कुठं घर होतय आणि हप्ते थकलेत मंदारदादा लवकर प्रकरण निकाली काढा

  • @pa05
    @pa05 3 года назад +54

    आजकाल सर्व क्षेत्रात ही वृत्ती झालेली आहे.. काम करून घ्यायचं आणि पैसे बुडवायचे.. या प्रथितयश कलाकारांची ही अवस्था तर नवीन लोकांचं काय होत असेल...

    • @ParabAmol
      @ParabAmol 3 года назад +1

      Yes... Same goes to me I had worked as Assistant Director for Three Serial but haven't received payment. So I left the Tv Industry.

  • @pranotichougule6024
    @pranotichougule6024 3 года назад +10

    या काही घटना जसे की प्राजक्ता गायकवाड केस ही केस यामुळे असं वाटत आहे की कलाकार निर्मात्यांच्या प्रेशर खाली आहेत त्यांना पुन्हा काम मिळावे यासाठी कोणाच्या विरोधात
    लगेच जाता येत नाही

    • @ParabAmol
      @ParabAmol 3 года назад +1

      हो... I have same experience as an assistant director for three मराठी TV serial

  • @rameshshrigod9410
    @rameshshrigod9410 3 года назад +12

    मंदार ची चौकशी झाली पाहिजे। चॅनेल ने सगळे पैसे देऊन सुद्धा लोकांचे पैसे का देत नाही। खरच आर्थिक तंगी आहे का बुडवेगिरी आहे का पैशाच्या उधळपट्टीत सगळं संपलंय। हे समोर आलेले लोक आहेत। असे मागे किती असतील।

  • @manassathe3591
    @manassathe3591 3 года назад +20

    मी पूर्ण पणे कलाकारां सोबत आहे.. कलाकारांना मानधन मिळण गरज आहे.. तुम्ही सर्व उत्तम कलाकार आहात तुमचं काम कोणी घेऊ शकत नाही... पण contract करायला हवा होत. cintaa ani चित्रपट सेना कुठे आहात..? कलाकारांचे हक्काचे पैसे मिळवून द्या... या पुढे कोणत्याचं कलाकारांनी मंदार देवस्थळी यांच्या सोबत काम करतांना विचार करा.. तुम्ही उत्तम माणूस आहात.. 👍🏻मृणाल, विधीशा, शर्मिष्ठा We are with u..

  • @jyotisamant9503
    @jyotisamant9503 3 года назад +10

    Mrunal khup chhan boltes...very balanced speech

  • @gauravkalkar
    @gauravkalkar 3 года назад +1

    मंगेश दादा तुम्ही एकदम स्पष्टपणे तुमच मत मांडलं. तुम्हा सर्वांना तुमचे पैसे आणी लवकर नवीन काम मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 👍👍👌👌.

  • @meerakarandikar6150
    @meerakarandikar6150 3 года назад +33

    खूपच shocking आहे.....serial तर hit होती मग असं का... कलाकारांना त्यांचा मोबदला मिळायलाच पाहिजे.... it's really horrifying

  • @abhishekkulkarni6095
    @abhishekkulkarni6095 3 года назад +10

    आपले मराठी कलाकार किती चांगले आहेत. खूप काही शिकायला मिळाले. सर्व समस्या लवकर दूर होवो.

  • @spiritual2039
    @spiritual2039 3 года назад +29

    Practically speaking...contract sign केल्या शिवाय सिरियल मध्ये कामच करायला नाही पाहिजे...!! ज्यांची आर्थिक परिस्थिती पहिल्यापासून चांगली आहे त्यांना विशेष प्रॉब्लेम येत नाही पण सर्वसाधारण कलाकारांना अशा वेळी चांगलाच फटका बसतो कारण लिखित स्वरूपात नसलं की पुरावा नाही, मग काय करायचं!! 😞😞🤨😐

  • @umeshsidhaye1396
    @umeshsidhaye1396 3 года назад +3

    सर्व कलाकारांनी अत्यंत समंजसपणे आपली भूमिका मांडली आहे.. याच्यापुढे प्रत्येक वेळी निर्मात्या बरोबर लिखित करार करणे हाच एकमेव उपाय आहे

  • @sakshikurane9431
    @sakshikurane9431 3 года назад +10

    Mrunal didi tu Short hear madhe khup cute dist ahe ❤️😘 aani tumcha mhan mala patl ahe maja tumhala full sport ahe . l Miss you Mrunal didi mala Tula part bghaycha ahe .and bhetaycha pan ahe

  • @sachinshelke6655
    @sachinshelke6655 3 года назад +6

    मंदार देवस्थळी ने चॅनेल काढून पैसे घेतले ज्यांच्या ज्या कलाकाराच्या जीवावर त्याच्या अभिनयावर पैसा मिळवला तर त्यांना ते परत करण्यात काय अडचण आहे

  • @amruta5450
    @amruta5450 3 года назад +18

    Mangesh sir absolutely right.... Tumche problms Tumhala mahit ahet ani Paisa samor konacha Kahihi chalta nahi ...tumi sagle right ahat tumche pan problms genuine ahet

  • @santoshgilbile9342
    @santoshgilbile9342 3 года назад +1

    पैसे वेळेत न मिळणे अथवा बुडणे हा प्रश्न तसा खूपच जुना आहे परंतु तो आता कलाकारांच्या माध्यमातून जगासमोर येत आहेत ...अनेक तंत्रज्ञ ह्या समस्येचा सामना कायम करत असतात पण बिचारे गप्प आहेत कारण काय तर ठरवून त्यांना काम दिले जात नाही मग. .वेळ खूप वाईट आहे सगळ्यांची ..हे मान्य आहे परंतु केलेल्या कामाचा मोबदला वेळेत मिळालाच पाहिजे हीच एकमेव इच्छा असते सगळ्यांची शेवटी काय तर घर संसार देखील आहे .....अनेक production house खूप छान आहेत जे, की तंत्रज्ञ आणि सगळ्यांची छान काळजी घेत असतात....

  • @milindmisal8816
    @milindmisal8816 3 года назад +5

    If Manadar Devshtali is not taking calls and not replying messages means he is having a bad intension ....so all artist should Come together and take action against him ....He should pay with interest ..for all dues

  • @kiranmanoharkamblekamble3830
    @kiranmanoharkamblekamble3830 3 года назад +1

    Murnal tai तू खरच खूप छान तुझे विचार माडलीस तस तर सवाचेच विचार खूप छान आहेत पन आपण काम करतो यांचा मोबदला तर आपल्या टाईमातच भेटला पाहिजे

  • @anitajmore
    @anitajmore 3 года назад +53

    त्यांच्याकडे तर नायिकेच्या costumesचेही पैसे नव्हते बहुतेक, चार ड्रेसेसवर निम्म्यापेक्षा जास्त episodes काढले दिग्दर्शकाने!!!
    ...हे मन बावरे !

  • @mansishinde1742
    @mansishinde1742 3 года назад +16

    लोकांसाठी एखाद्या post वर comment करणं किंवा एखाद्याला blame करणं खूप easy असतं as always. Because people don't know what the 2nd person is struggle in their own life. हे सगळे माणुसकी राखूनच वागलेत. अजून किती माणुसकी दाखवायची. उलट hatts off for their patience.

  • @rangaraochougule5634
    @rangaraochougule5634 3 года назад

    खरोखरच या परिस्थितीत पण सर्व कलाकार आपले मुद्दे शांततेत मांडत आहेत पण इतके दिवस कामाचा मोबदला न मागणे योग्य आहे का?सर्व निर्मात्यांनी सर्व कलाकार व तंत्रज्ञ यांचे मानधन वेळेवरच दिले पाहिजेत ,जर त्यांना जादा profit मिळते त्यावेळी ते extra मानधन देत नाहीत पण loss झाले तर सर्वांचे मानधन कापतात हे सर्व चुकीचे आहे,कायद्या मध्ये तरतूद आहे कोणीही कोणाचे मानधन वेळेवर दिलेच पाहिजे.प्रत्येक महिन्याला 1,3,5,7,10या तारखेच्या आत मानधन मिळालेच पाहिजे.

  • @snehalpol
    @snehalpol 3 года назад +15

    कलाकार साठी ही काही कायदा असला पाहिजे..जे कलाकार लोन करून घरे घेतलीत गाड्या घेतलेत त्यांना किती अडचण येत असेल. याना. न्याय मिळाला पाहिजे.

  • @ParabAmol
    @ParabAmol 3 года назад +5

    हो हे होतच... मला स्वतःला अनुभव आहे... मी असिस्टंट Director होतो तीन मराठी TV सिरीयल साठी.... आजता गायत पैसे मिळालेच नाहीत.

    • @bhartigajmal6802
      @bhartigajmal6802 3 года назад

      Kontya serial che sir

    • @ParabAmol
      @ParabAmol 3 года назад

      @@bhartigajmal6802 Star प्रवाह साठी... "मधुमती" -प्राजक्ता माळी, उदय टिकेकर etc आणि "सुखदा" आपली मायमराठी चॅनेल साठी, त्या नंतर संजीव कपूर यांचा मराठी show येणार होता ''खाणे दिवाने'' त्याचे सुद्धा

    • @bhartigajmal6802
      @bhartigajmal6802 3 года назад

      @@ParabAmol khup Chan asech kam kart raha

  • @prakashsawant7183
    @prakashsawant7183 3 года назад +4

    कॅमेरा शी चाले करतेय तिची मनसिथी ठीक नाहीय पाहिले तिला पैसै द्या😭😭😭😭😭😭🙏🏼🙏🏼

  • @rhemmadi
    @rhemmadi 3 года назад +15

    Nicely expressed with proper control & frankness...proud of these marathi artists.
    U all entire Crew r talented & sincere & on right side. we audience do surely understand ur stand ..nothing wrong in expressing gracefully.. I m sure u all will get very very good projects ... may all ur worries vanish.. we surely praying for entire crew... have faith on ur sincerity . Jai Swami Samarth.

  • @chetnakudroli1189
    @chetnakudroli1189 3 года назад +30

    Hard work should be paid. They also hve to their families.

  • @alphatoomega8201
    @alphatoomega8201 3 года назад +19

    Sharmishtha god will be with you. Take care of yourself and your family. I am really upset to hear this news

  • @mandar4friends
    @mandar4friends 3 года назад +13

    Black side but truth...
    But financial planning should be done by all

    • @jasper5016
      @jasper5016 3 года назад +2

      Paise milat nahi tar kay financial planning karanar?

    • @manohartawde612
      @manohartawde612 3 года назад

      या बाबतीत मंगेश देसाईंची च्यानेल संबंधी सूचना योग्य आहे त्यात एक सुचवावासे वाटते की च्यानेलने कलाकारांचे, तंत्रज्ञांचे तसेच इतर सर्वांचे पैसे मिळाल्याचे सर्वांच्या सहीचे सर्टिफिकेट मिळाल्यावर पुढचे पैसे द्यावेत

  • @maniklalpardeshi5573
    @maniklalpardeshi5573 3 года назад +47

    सहकार्य मिळत असेल तर ठरलेले पैसे कलाकारांना मिळायला हरकत नाही.

  • @swatibhadane3191
    @swatibhadane3191 3 года назад +4

    Full Support To You Mrunal Tai, Sharmishtha Tai, Shashank Dada aani Vidisha Didi👍👍❤️

    • @dineshs7953
      @dineshs7953 3 года назад +2

      Shashank la tyache paise milale

  • @gangas5765
    @gangas5765 3 года назад +5

    Channels chya standerd operating procedure madhe kalakarache payments received zhale ahe he nirmatyane channels la dakhavalyanantar ch pudhil remaining payment channale ne nirmatyala urlele payment deu karawa
    Payment zhale hyache proof mhanun nirmatyane bank statement channale la dakhawawe Ani remaining payment ghyawe
    Sagale safe and easy Ani easy procedure
    Pure business ahe

  • @spiritual2039
    @spiritual2039 3 года назад +17

    उत्तम माणूस हा व्यवहारी असायलाच हवा... जो व्यवहार पाळत नाही तो उत्तम कसा!!🤔🤔🙄

  • @satishlonkar6825
    @satishlonkar6825 3 года назад +3

    मराठी कलाकार हे खुप श्रीमंत होऊ शकत नाही. आणी त्यांचे पैसे वेळेवर मीळालेच पाहीजे. जर कोणी फसवत असेल तर त्याला सरकारने ही फसवणूक थांबविली पाहीजे.

  • @yogeshjadhav-bt7xn
    @yogeshjadhav-bt7xn 3 года назад +3

    मृणाल शर्मिष्ठा विदिशा मंगेश देसाई बरोबर बोलले 👌👌👌👌👌

  • @wasudeomarathe6417
    @wasudeomarathe6417 3 года назад +11

    चंदेरी दुनियेच्या पडद्यामागील काळ्या बाजू😎🤔

    • @lsdsongs8478
      @lsdsongs8478 3 года назад

      पूर्वीची माणसं परिस्थिती समजून घ्यायची पण हल्ली फक्त आणि फक्त व्यावहारिक जीवन झाले. स्टँडर्ड of लिव्हिंग या लोकांनी खूप high करून ठेवलंय.जमिनीवर राहणे पसंत या लोकांना पटतच नाही. हेच कारण आहे panic होण्याचं.

    • @secretsociety2163
      @secretsociety2163 3 года назад +2

      @@lsdsongs8478प्रोड्युसरच्या चुकीमुळे कलाकाराने कर्जावर घेतलेल्या घराचे हप्ते वेळेवर न जात नसतील, औषध उपचार व घरखर्चाला जास्त पैसे शिल्लक नसतील, महागाईच्या काळात सेविंग्स काढाव्या लागत असतील तर त्या कलाकारांच स्टॅंडर्ड ऑफ लिव्हिंग किती हाय फाय असेल ?

  • @jadhavpranali6859
    @jadhavpranali6859 3 года назад +2

    कलाकारांचं आयुष्य असच असत ह्या क्षेत्रात असच असत कलाकारांना पैसे मिळत नाहीत आज कलाकाराला काम आहे तर उद्या असेल का नाही ते माहित नसतं. मराठी मध्ये प्रोड्युसर असेच असतात. म्हणून मराठी कलाकार हिंदी मध्ये जातात हिंदी मध्ये असे प्रॉब्लेम नसतात. अशा प्रोड्युसर वर कारवाई केलीच पाहिजे. शेवटी कलाकार पण माणसाच आहेत.🙏

  • @meapeksha4304
    @meapeksha4304 3 года назад +20

    Shashank la navin serial pn milali.

  • @mayureshmhatre4743
    @mayureshmhatre4743 3 года назад +8

    यांच्या बाळण्यावरून असं वाटतंय यांना चांगल्या मॅनेजर आणि organizer ची गरज आहे. हे फारच unorganised आहे.

  • @vaisaligawde5146
    @vaisaligawde5146 3 года назад +9

    हे ही दीवस जातील
    परीवर्तन हा निसर्गाचा नियम आहे
    अशी परीस्थिती निर्माण होते तेव्हा माणूस आत्मपरीक्षण करतो आणि नवीन पर्व सूरू होत
    म्हणून म्हटलं हे दीवस जातील

  • @ashvinii1707
    @ashvinii1707 3 года назад +14

    Jari. Producer against complaint keli ahe tari he marathi actors kiti dignitine bolat ahet....hatts off to them te koti sober language madhe tyancha problem sangtayt .....kharach marathi industry madhle actors ekmekana mothe hou d'etat ekmekana kiti help karatat....jay Maharashtra.....thank god hyna ajun Bollywood chi hawa lagali nahiyeee....asech help kara ekmekana....ani Tarun pidhi Samor changala Aadarsh theva ....love u marathi industry

  • @akashchaudhari6736
    @akashchaudhari6736 3 года назад +22

    Serial tar hit hoti mg aas ka zal aasav ..? Tya time la phulpakharu serial pan chalu hoti ti tar Superhit ch zali mg tari ka aas zal.. tya actors la bhetle vatty pise pan ya serial chch sagl management cukl disty siranch..

    • @vilasjadhav5572
      @vilasjadhav5572 3 года назад +1

      Phulpakharula trp milat hota tyanchya baki serials la tevdhi navhati ekacha veli 2-3 serial chalu kelyavar asach hota. Tyat kaccha limbu chitrapatane tevdhe paise kamavle nahit

  • @vishakhakhopade5056
    @vishakhakhopade5056 3 года назад +6

    We support all these

  • @ajitathombare2018
    @ajitathombare2018 3 года назад +1

    छान .. आणि योग्य प्रकारे बोलली शर्मिष्ठा..

  • @niharmehendale3230
    @niharmehendale3230 3 года назад +33

    Let's pray these Actors get their dues strength to all

  • @kiranbavachkar2139
    @kiranbavachkar2139 3 года назад +1

    I support all of you my dear,👍👍👍💪💪

  • @maithileesamant387
    @maithileesamant387 3 года назад +6

    मंगेश बरोबर बोलले पैसे नसतील तर निर्माता होऊ नये..

  • @sushilkaranje9219
    @sushilkaranje9219 3 года назад +4

    राज ठाकरे साहेबांना सांगा लगेच पैसे मिळतील

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 3 года назад +5

    सिरीयल मधे काम करणारे सर्व कलाकारांना खरे तर पेमेंट वेळच्या वेळी मिळायला पाहीजे 3 महिन्यापेक्षा जास्त थांबु नये व सिरीयल चालु होन्या अगोदर अँग्रीमेंट करुन घ्यावे जरी निर्माता जवळचा मित्र असला तरी
    शेवटी आपन कलाकार आहोत आपल्या कलेचे पैसे आपल्याला मिळायलाच हवे, बरेच जन बोलतात की ईनडस्ट्री मधे काम केल्यावर तुमचे पैसे मिळतातच परंतु ईतके ही लेट मिळायला नकोत
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pratiksha1663
    @pratiksha1663 3 года назад +4

    We support you

  • @shashankjadhav9798
    @shashankjadhav9798 3 года назад +18

    म्रूणाल ताई छोट्या केसांमध्ये खूप छान सुंदर cute❤ दिसते 🤗🤗😘☺😍👌🏻🙏🏻🙏🏻
    मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💓💓💓💓

    • @rohankadam3435
      @rohankadam3435 3 года назад +9

      इथे परिस्थिती काय ये 🤦🏻

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 3 года назад +4

      @@rohankadam3435 हो कळत मला पण म्रूणाल ताई छोट्या केसांमध्ये खूप छान दिसत होती म्हणून केली कमेंट त्यात काय झालं 🤨🤨

    • @dpkentertainment29
      @dpkentertainment29 3 года назад +3

      No
      पहिली cute दिसायची

    • @dineshs7953
      @dineshs7953 3 года назад +2

      Paristhitishi kay aahe aani😂😂

    • @shashankjadhav9798
      @shashankjadhav9798 3 года назад +2

      असूदे परिस्थिती सगळीकडे चर्चा सुरू आहे तिच्या शॉर्ट केसांची माझी आवडती अॅक्टर आहे ना त्यामुळे राहावले नाही 😊😊🤗☺☺☺
      मी शितल जाधव 🙏🏻🙏🏻

  • @sagak9094
    @sagak9094 3 года назад +4

    Lavkar sarv chanel support kartil ,new serial, film yetil ,project milel producer la....ani sarvana ,tyache money returns milave ...ani overall sarvache problm lavkar solve hotil hi saddhicha and best wishes 👏👍

  • @varshasapre1221
    @varshasapre1221 3 года назад +4

    लोकांनी ही सीरीयल खूप enjoy केली खारीचा वाटा म्हणून लोकांनीच या कलाकारांना मदत केली पाहिजे channel नी लोकांना मदतीचं आव्हान करावे ,,,,, थेंबे थेंबे तळे साचे

    • @shivradhashivradha5727
      @shivradhashivradha5727 3 года назад

      जर प्रेक्षकांनी द्यायचे तर मग त्या मंदारने पैसे कुठे टाकले तो फसवतोय सगळ्यांना त्याने पैसे दिलेच पाहिजे

  • @sonakittur961
    @sonakittur961 3 года назад +14

    Please do police complaint agnst him... Sad to hear this

  • @tinut8947
    @tinut8947 3 года назад +4

    Shashank la sagle paise kase Kay dile🙄Hech paise saglyana equally ka nahit dile

  • @vijaygangadharbahad8892
    @vijaygangadharbahad8892 3 года назад +2

    Marathi creative industry is blessed with very matured , very balanced , educated talent . That's why we have such creative land for decades Its a great family .

  • @omprakashkulkarni12
    @omprakashkulkarni12 3 года назад +2

    उत्तम व्यवहार =} उत्तम माणूस

  • @ajitsankpal6016
    @ajitsankpal6016 3 года назад +10

    Ithe Shetkari roj struggle kartoy ...a big salute to a farmer who put all his assets to survive ...one like for a real hero i.e. FARMER ...👍👍

    • @ashwinibangar0206
      @ashwinibangar0206 3 года назад

      Hoo n aani hyanche post la koni serious tri ghety.... shetkari la nhi ghet koNi seriously....😢

  • @sadhana941
    @sadhana941 3 года назад +33

    We all support you all artists

  • @pradeepraje9282
    @pradeepraje9282 3 года назад +12

    हा खूप गंभीर विषय आहे आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. शेवटी एक प्रश्न अनुत्तरीत राहतो तो म्हणजे चैनलने मंदार देवस्थळींना दिलेले पैसे ते कलाकारांना का दिले जात नाहीत. काम करणारे कलाकार शेवटी माणसेच आहेत आणि प्रत्येकाला पोट आहे. बाकी सर्व सोंगं करता येतात पण पैशाचं सोंग कोणालाही आणता येत नाही. ABP माझाने या विषयावर चर्चा घडवून आणली त्यामुळे कलाकारांची बाजू कळली. आशा आहे की यावर लवकरात लवकर तोडगा निघेल.

  • @sts0951
    @sts0951 3 года назад +2

    Marathi kalakar Respect🙏🙏🙏

  • @magiceye7536
    @magiceye7536 3 года назад +84

    शशांक हुशार निघाला . स्वतःचे पैसे घेऊन कलटी मारली . हे मात्र अडकले बिचारे . मंगेश देसाई अतिशय मुद्देसूद बोललेत .

    • @SwarRutu_Classicals
      @SwarRutu_Classicals 3 года назад +18

      त्यानेच पहिल्यांदा सोशल मिडीयावर पोस्ट केली होती आणि त्याला सध्या पैशांची गरज देखील आहे आणि तो हिरो होता सिरियलचा म्हणून त्याला सर्वात आधी पैसे दिलेत तेव्हा आता काही बोलण्याचा अधिकार नाही त्याला . शशांकने काहीही चुकीचे केले नाही त्याला आधी पैसे मिळाले इतकंच. शशांकला दिले ना मग या सर्वांनाही त्यांचे पैसे नक्कीच मिळतील . त्यांनी मंदार यांना थोडा वेळ द्यायला हवा . कारण यापूर्वी कधीच त्यांनी कोणाचे पैसे बुडवले नाहीत.

    • @magiceye7536
      @magiceye7536 3 года назад +10

      @@SwarRutu_Classicals नमस्कार . आपण कोण ??? मला का reply देताय . एक मत पण मांडू शकत नाही का लोक .
      जर माझे मित्र अडचणीत असतील तर त्यांना एकट्याला सोडून मी पळत नाही . निदान त्यांच्यासोबत उभा तरी नक्कीच राहीन .

    • @SwarRutu_Classicals
      @SwarRutu_Classicals 3 года назад +9

      @@magiceye7536 आपण एकमेकांना ओळखत नाही हे खरे आहे . तुम्ही तुमचे मत नक्कीच मांडू शकता . जसे तुम्ही मत मांडले तसे मीही शशांक बद्दल मत मांडले एवढेच .

    • @BlueaYeti666
      @BlueaYeti666 3 года назад +2

      Share market madhe paise budale astil director che

    • @madhavideshpande8240
      @madhavideshpande8240 3 года назад +5

      @@SwarRutu_Classicals you are right. Shashank ne 2 weeks pehlach post taakli hoti. Bakichyani aata post keli aahe

  • @Vidya_01
    @Vidya_01 3 года назад +10

    MRUNAL cha Aavaj ekun khup bare vatale ,

  • @goldfan5523
    @goldfan5523 3 года назад +1

    Ek genuine prashn.
    Hya Nirmatyachi ek serial superhit hoti tari pan hyanchya kade paise kase nahi?
    Corona kaalaat malika band hotya mhanun?

  • @shrutikuds
    @shrutikuds 3 года назад +34

    itake educated lok ahet ani contract sign na karata kam kartat. Hyach mule they can not take legal action. There is no basis for taking legal action because there is no contractual obligation. If they are working for a decade in the industry, then they have to understand importance of signing an agreement which should be the prerequisite before taking up any work/project.

  • @pendse1
    @pendse1 3 года назад

    Very good point: Uttam manus vyawhari asel ki nahi, he aatta chya jagat sangu shakat nahi.
    Ani, yamule aviswas wadhto..

  • @krupalishinde1297
    @krupalishinde1297 3 года назад +2

    Khup mast bolat Mangesh sir

  • @ravindrakulkarni2248
    @ravindrakulkarni2248 3 года назад +2

    ज्याला व्यवहार समजत नाही तो चांगला माणूस नाही

  • @nikhilchavan5075
    @nikhilchavan5075 3 года назад +39

    Shashank Ketkar laa lagech paise milale karan tyachi wife vakil aahe

    • @onlyunpluggedrohitvijaysat8553
      @onlyunpluggedrohitvijaysat8553 3 года назад +2

      😂😂😂😂😂😂😂

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 3 года назад +1

      @@maheshjagtap8101 ye murkha Manasa zara comment saral wach,tyat kahi chukicha bolalo nahi,tyachi wife kharach vakil aahe tila rules & laws sagala mahiti aahe mhanun tyane post kela

    • @nikhilchavan5075
      @nikhilchavan5075 3 года назад +4

      @@maheshjagtap8101 aajkal tumha lokana te web series baghun sagalach double meaning suchatay vinash kale viparit buddhi

    • @romel24000
      @romel24000 3 года назад

      🤣

    • @Aish5641
      @Aish5641 3 года назад

      Right🤣🤣🤣🤣

  • @manasvibakalkar4968
    @manasvibakalkar4968 3 года назад +4

    This is really hearting the Marathi film industry. Request to all producers. Pl. Do not hold payments and do not make false commitment to any artist or tencnician or supporting staff.

    • @yasterkurundwadkar5166
      @yasterkurundwadkar5166 3 года назад

      ashi mhan aahe jyacha jalat tyalach kalata, aata tysncha naw pudhye jast chalnar nahi tyanchi badanami tar zalich pratyekala kharch ashech na

  • @mariadcosta4160
    @mariadcosta4160 3 года назад

    Very sorry state of affairs. God willingly things should normalize and all of you should get your dues soon...

  • @vijay3028
    @vijay3028 3 года назад +1

    Sad !!! Deun taka yanche paise Mandar devasthali

  • @VV_222.
    @VV_222. 3 года назад +13

    Serial khup chan hoti ,,pan he kay 😡😡😡yanche paise milayla havet

    • @sumatipainarkar4069
      @sumatipainarkar4069 3 года назад +3

      हे कलाकार एवढं असाह्य झालेत त्यावर काहीतरी तोडगा निघायला पाहिजे .यापुढे advance घेऊन काम करावे .कुठलाही दंगा न करता त्यांनी त्यांची मते मांडली. ते सर्व कलाकार म्हणून उत्कृष्ट आहेत त्यांनी असं बोलल्याने त्यांना कामं न मिळण्याचा प्रश्नच नाही

  • @abhijeetpatil8251
    @abhijeetpatil8251 3 года назад +11

    The lesson is signing a contract is very important. U do have a legal proof for further action. The producer did not pay to artists despite himself being paid by channel is horrible..

  • @sanjaykarandikar3556
    @sanjaykarandikar3556 3 года назад +1

    मुळात मंदार सर असे नाहीयेत , मान्य आहे की हे घडले आहे. गणितं चुकली आणि आता कर्जबाजारी झाले, जे घडले वाईट घडले पण ह्यातून मार्ग सर नक्कीच काढतील आणि सगळ्यांची थकबाकी पूर्ण करतील. वेळ लागेल पण देतील नक्की, जय गजानन 🙏

    • @shivradhashivradha5727
      @shivradhashivradha5727 3 года назад +1

      पण ह्या कलाकारांनि काय करायचं सर
      तोपर्यंत

    • @shivradhashivradha5727
      @shivradhashivradha5727 3 года назад

      ज्याच्यावर बेतत त्यालाच कळत

    • @sanjaykarandikar3556
      @sanjaykarandikar3556 3 года назад

      @@shivradhashivradha5727 मान्य आहे आणि मला ह्याची जाणीव पण आहे, बहुतेक कलाकारांना मी personally ओळखतो. परिस्थिती बदलेल आणि सगळे नीट होईल.

    • @sanjaykarandikar3556
      @sanjaykarandikar3556 3 года назад

      @@shivradhashivradha5727 वाट बघण्याशिवाय पर्याय नाही, कटू सत्य आहे . सर प्रयत्न करत आहेत

    • @shivradhashivradha5727
      @shivradhashivradha5727 3 года назад

      @@sanjaykarandikar3556 ठीक आहे पण त्यांनी आतापर्यंत मिळालेल्या पैश्यांच काय केलं प्रत्येकी 2 दोन लाख सुद्धा दिले असते तर सगळं सुरळीत चाललं असत
      अस जर चॅनल ने मंदार सरांसोबत केलं असत पैसेच दिले नसते तर त्यांना कळलं असत काय अवस्था होते जेव्हा आपल्याला कुणी म्हणत वाट बघा त्याशिवाय पर्याय नाही

  • @drjitupatil4622
    @drjitupatil4622 3 года назад +7

    मंदार खुप अनपेक्षित तुझ्याकडून तुझ्या एका जवळच्या नातेवाईकांकडून मी तुला ओळखतो टीव्ही सिरियल्स मी बघत नाही पण तू एक चांगला माणूस असावसं अस मला वाटतं होत

  • @MP-bw6vu
    @MP-bw6vu 3 года назад +8

    So sad that they are treated so unprofessionally. Tyancha time, energy, efforts la kaahich kimmat naahi? Kadhi aplya deshaat employee rights/ human rights/
    Privacy hya goshti seriously ghenaar

  • @suchitramhatre623
    @suchitramhatre623 3 года назад +1

    khoopach distrubing aahe he sagle , marathi inds madhla itka prathityash tslented manus itkya bejababdar ani asvedansheel pane kasa kay vagu shakto , ???? We all r with u mhanane khoop sope aahe pan tumhi patiently itke sagle sahan kartay , hats off to u , god bless u all , tya mandar dev subudhi devo ani tyane tumche thakavlele paise tumhala lavkarat lavkar milo 🙏🙏

  • @milindmisal8816
    @milindmisal8816 3 года назад

    Don't cry Sharmishta....I am industrial supplier....I am facing this problem from last three years

    • @magiceye7536
      @magiceye7536 3 года назад

      चित्रपट industry का ??? आणि जर पैसे मिळत नाही तर इतके मोठे मोठे चित्रपट हे लोक बनवतात कसे ??? नक्की पैसे कोण देतो निर्माता , दिग्दर्शक का अजून कोणी ???

  • @shilpasonkusare3332
    @shilpasonkusare3332 3 года назад +10

    Attach ABP maza vr mandar devsthali ni sangitlay ki ajun 6 mahine lagtil paise dyayla..... Bghu ata denar ki nahitr 🤔🤔🙄🙄🙄

    • @dineshs7953
      @dineshs7953 3 года назад +2

      Kahi khar nahi

    • @atulbalid6797
      @atulbalid6797 3 года назад

      @@dineshs7953 Aho to denar ahe hey tar mantoy na

    • @AK-iy3em
      @AK-iy3em 3 года назад

      @@atulbalid6797 avadhe divas kon thevat paise re

  • @gunnyu0012
    @gunnyu0012 3 года назад +4

    Thank you for this video

  • @electronics36
    @electronics36 3 года назад

    Unfortunately there is no legal contract. In renowned educational institutes also many lecturers don't get salaries.Builders don't give possession on time which affects common man. DSK ran into loss. PMC bank went down. All money lost.

  • @seemanikam447
    @seemanikam447 3 года назад +9

    Oh sharmistha pl dont cry.