खूपच छान Episode . सौमित्रचे खूपच सुंदर अभ्यासपूर्ण प्रश्न ( ज्यामध्ये मुलाखत देणाऱ्या कलावंताचा त्याने किती अभ्यास केला आहे , त्याचे गुण , त्याचे विचार , इतर कला याचा किती खोल अभ्यास केला आहे हे जाणवते ) व तेव्हडीच छान समर्पक उत्तरे वैभव कडून ऐकायला मिळाली. अतिशय स्पष्ट उच्चार, सुंदर मराठी ऐकायला मिळाले . फारच छान भाग . वेळ सत्कारणी लागला . मित्र म्हणे - 1 नंबर .👍
Vaibhav da रत्नागिरी चा असल्याचा अभिमान आहे... छोट्या छोट्या गायन स्पर्धा पूर्वी रत्नागिरी मध्ये व्हायच्या तेव्हा वैभव दादा बरोबर मीही स्पर्धक म्हणून सहभागी झालो अनेकदा. खूप चांगला मनस्वी कलाकार आहे. मस्त झाली मुलाखत... छान ऐकायला मिळालं. मित्र म्हणे चे अजूनही काही भाग मी पाहिले आहेत... मस्त वाटले सारेच...best wishes ✌️👍🌹😍
सौमित्र फारच सुंदर मुलाखत. शिक्षकाने विद्यार्थ्यांना केलेला परीसस्पर्श त्यांचं भवितव्य बदलून टाकू शकतो. पैशाने सुख विकत घेता येऊ शकतं असं नाही पण पैशाने अनेक गोष्टींचा परिणाम बदलू शकतो.... वैभवचे हे विचार मनापासून आवडले आणि पटले..
दर्जेदार आणि सर्वसमावेशक मुलाखत. आपल्या दृष्टिकोणावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात हे अधोरेखित झालं. "नापास" ची व्याख्या खूप छान पद्धतीन सांगितली. नियती वगैरे असं काही नसतं या मताशी संपूर्णपणे असहमत.
I really appreciate that in school all the extracurricular subjects are exposed, but except for core subjects we as parents do not encourage a lot. To understand what your child really likes is very important. I really like your versatility and interest. Go ahead bravo! I would like to see your paintings.. You would have been a great Marathi professor..you still can be a writer..a true artist..I at the age of 70 dream of my exhibition.
खुप छान मुलाखत आहे...किती सुंदर विचार आहेत सरांचे.. मी त्यांच्या सगळ्याच विचारांशी सहमत आहे.शिक्षकांबद्दलच, राजकारण्याबद्दलच,एकूणच सगळे विचार खूप खरे आहेत.जी मला पटतात.तुमच्या सगळ्या मुलाखती मी पाहते, ऐकते. ज्ञानात खूप भर पडते..खूप छान चॅनल आहे तुमचा मित्र म्हणे.. thanks sir🙏
शब्दांमध्ये किती ताकद असते आणि शब्द हे विचार बनतात व विचार हे कार्य घडवतात. जर विचार सुंदर असतील तर कार्य सुंदर घडतातच. Struggles that vaibhav sir faced are relevant to this day and age. Never letting the artist inside you die is one of the best lines I've heard in a while. वैभव सर हे माझे आवडते अभिनेते. It feels great to know about the person's thoughts in such open platforms i.e. podcasts. I still love watching Timepass, ek gaav bhutacha, several comedy shows where vaibhav sir gave his💯. Loved the idea of mitramhane to invite vaibhav sir for a chat. 👍
" घरचे किंवा मित्र जसे माझ्या आयुष्याचा भाग आहेत तशाच कला माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गाणं ऐकल्याशिवाय, थोडं वाचल्याशिवाय माझा दिवस जात नाही " - वैभव तू खूप छान समजून उमजून जगतो आहेस. हा विचार हिच माझी मिळकत आहे या भागातली ! - धन्यवाद सौमित्र .
My good friend and leading classical singer Sawani Shende had told me that Vaibhav has a wonderful ear for music, which can be apparently seen through this interview. I guess he comes across as arrogant but thats his style , very forthright and assertive...he speaks his mind. Anyway, nice episode Soumitra Dada
That is a very strong statement to say that parents spoil their childrens' lives. Do not agree. He can't go just by his own example. He just was lucky. Moreover, these days most of the parents do not impose their views on their children. Parents have grown up and have started accepting children's point of view and their liking.
वैभव अतिशय महत्त्वाचं बोलला आहे. कलेचा झरा सगळ्यांच्या आत असतोच हे अगदी अगदी खरंय.. वैभवाच्या सारखीच माझीही स्टोरी आहे. कधीतरी बोलूया सौमित्र जी याविषयी?!😊
पालक लोक नुकसान करतात ! बिचाऱ्यांना प्राप्त परिस्थितीत करावे लागते असो काय विरोधाभास बघा डॉक्टर, घाणेकर / डॉक्टर लागू, डॉक्टर आगाशे एवढे शिकून अभिनयाकडे वळले // ( त्यातील डॉक्टर आगाशे यांनी अभिनयाबरोबर मानससीक रुग्ण विभागाचे काम चालू ठेवले होते )
Vaibhav mangle is one of the best comedy performer. He has his distinct style. I like him as a person also because he does not have mandhabuddhi ideology like ponkshe
Vaibhavji Managale can be very influential motivational speaker , I strongly feel and think that he should try this platform to guide students, young gene ration and parents to have right type of thinking to way forward for better life.😢
वैभव जी असं जरुरी नाही की जो चांगला कलाकार असतो सगळ्याच कलेत तो पारंगत असतो तो कलाकार यशस्वी पण झालेला असतो,,,, याचा अर्थ त्या कलाकाराला किंवा त्या व्यक्तीला राजकारणातलं सुद्धा सर्व कळत असतं हा जवळजवळ सर्वांचा गैरसमज आहे तेव्हा तुम्ही जी राजकारणावर पोस्ट टाकली होती आणि तुमची जी मतं तुम्ही त्यात मांडली आणि तुम्ही म्हणाला यापुढे राजकारणावर ती काही मत व्यक्त करायची नाही तर ते बरोबर आहे कारण तुम्हाला ते राजकारण कळलं नाही कळत नाही म्हणून तुम्ही संभ्रमात पडला किंवा तुम्ही गोंधळला आणि असे वक्तव्य केल,,, स्वातंत्र्यानंतर सर्व पिढी गेल्या साठ-सत्तर वर्षात एकाच प्रकारच्या वैचारिक तेवर वाढली जे आपल्याला माध्यमांनी दाखवत गेले,, परंतु गेल्या काही वर्षात यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे,,, प्रत्येक राजकारणात घडलेल्या खेळीची दोन-तीन प्रकारच्या बाजू असू शकतात ज्या कधी कोणी उलगडून सांगितल्या नाही, ते आता होत आहेत म्हणून तुमच्यासारखे लोक सुद्धा संभ्रमात पडून असली वक्तव्य करत आहात
कथाकथन,वक्तृत्व हे काही ठराविक शाळांमध्ये असतं ग्रामीण भागातल्या शाळा म्हणजे सगळा आनंदीआनंद आहे. शिक्षकाना मराठी शुद्ध बोलता येत नाही. साधा अर्ज सुध्दा त्यांना निट लिहीता येत नाही
खूपच छान Episode .
सौमित्रचे खूपच सुंदर अभ्यासपूर्ण प्रश्न ( ज्यामध्ये मुलाखत देणाऱ्या कलावंताचा त्याने किती अभ्यास केला आहे , त्याचे गुण , त्याचे विचार , इतर कला याचा किती खोल अभ्यास केला आहे हे जाणवते )
व तेव्हडीच छान समर्पक उत्तरे वैभव कडून ऐकायला मिळाली.
अतिशय स्पष्ट उच्चार, सुंदर मराठी ऐकायला मिळाले .
फारच छान भाग . वेळ सत्कारणी लागला .
मित्र म्हणे - 1 नंबर .👍
Vaibhav da रत्नागिरी चा असल्याचा अभिमान आहे... छोट्या छोट्या गायन स्पर्धा पूर्वी रत्नागिरी मध्ये व्हायच्या तेव्हा वैभव दादा बरोबर मीही स्पर्धक म्हणून सहभागी झालो अनेकदा. खूप चांगला मनस्वी कलाकार आहे. मस्त झाली मुलाखत... छान ऐकायला मिळालं. मित्र म्हणे चे अजूनही काही भाग मी पाहिले आहेत... मस्त वाटले सारेच...best wishes ✌️👍🌹😍
किती सुंदर माणस आणत आहात तुम्ही या प्लॅटफॉर्म वर, खूप छान. निखळ गप्पा कसला ही बडेजाव पणा नाही... मस्त असेच चालू राहुदे.. खूप खूप शुभेच्छा. 😊
Thanks a lot.
सौमित्र फारच सुंदर मुलाखत.
शिक्षकाने विद्यार्थ्यांना केलेला परीसस्पर्श त्यांचं भवितव्य बदलून टाकू शकतो.
पैशाने सुख विकत घेता येऊ शकतं असं नाही पण पैशाने अनेक गोष्टींचा परिणाम बदलू शकतो....
वैभवचे हे विचार मनापासून आवडले आणि पटले..
दर्जेदार आणि सर्वसमावेशक मुलाखत. आपल्या दृष्टिकोणावर भरपूर गोष्टी अवलंबून असतात हे अधोरेखित झालं. "नापास" ची व्याख्या खूप छान पद्धतीन सांगितली.
नियती वगैरे असं काही नसतं या मताशी संपूर्णपणे असहमत.
अतिशय स्पष्ट आणि परखड विचाराचा माणूस, तुम्हाला तुमच्या मताचा विचार करायला लावणारा गुणी कलावंत 🙏
वैभव मांगलेंची नवीन ओळख झाली मुलाखतीच्या निमित्ताने.. सुंदर विचार, स्वच्छ सुंदर मराठी ऐकायला मिळाले. धन्यवाद
वैभवच!! सर्वात महत्वाचा भाग म्हणजे शिक्षकाबद्दल केलेले चिंतन!!
अगदी बरोबर. हे प्रत्येक शिक्षका पर्यंत पोहोचलं तरी खूप झालं.
@@mitramhane❤
Jiyt
अत्यंत योग्य विधान
बर्याच दिवसांनी वैभवदादाला ऐकले....खुप छान अनुभव....असाच व्यक्त होत रहा....धन्यवाद!
सौमित्रजी मुलाखती छानचं असतात, महत्वाचं तुम्ही त्यांना बोलत करता, आणि बोलू देता!उत्तम!
आभार
I really appreciate that in school all the extracurricular subjects are exposed, but except for core subjects we as parents do not encourage a lot. To understand what your child really likes is very important.
I really like your versatility and interest. Go ahead bravo!
I would like to see your paintings..
You would have been a great Marathi professor..you still can be a writer..a true artist..I at the age of 70 dream of my exhibition.
खूप छान एप्रोच असणारी मंडळी तुम्ही आणता त्याबद्दल धन्यवाद….!!!
आभार
आयुष्यात सौमित्र पोटे यांच्या सारखा प्रत्येकाला एक तरी मित्र मिळावा ही माझी देवाला खरंच मनापासून विनंती आहे.
🎉🎉🎉
खुप छान मुलाखत आहे...किती सुंदर विचार आहेत सरांचे.. मी त्यांच्या सगळ्याच विचारांशी सहमत आहे.शिक्षकांबद्दलच, राजकारण्याबद्दलच,एकूणच सगळे विचार खूप खरे आहेत.जी मला पटतात.तुमच्या सगळ्या मुलाखती मी पाहते, ऐकते. ज्ञानात खूप भर पडते..खूप छान चॅनल आहे तुमचा मित्र म्हणे.. thanks sir🙏
असे मनमोकळे मांगले ऐकायला मिळाले... Thank you ❤
छान विचार मांडले वैभव नी!त्यांचा आवाज खणखणीत आहे. बोलण्याची कला आहे,योग्य टोन लावण्याची कला आहे.☺️
फारच सुंदर मुलाखत..अंतर्मुख करणारी..🎉
शब्दांमध्ये किती ताकद असते आणि शब्द हे विचार बनतात व विचार हे कार्य घडवतात. जर विचार सुंदर असतील तर कार्य सुंदर घडतातच. Struggles that vaibhav sir faced are relevant to this day and age. Never letting the artist inside you die is one of the best lines I've heard in a while. वैभव सर हे माझे आवडते अभिनेते. It feels great to know about the person's thoughts in such open platforms i.e. podcasts. I still love watching Timepass, ek gaav bhutacha, several comedy shows where vaibhav sir gave his💯. Loved the idea of mitramhane to invite vaibhav sir for a chat. 👍
अतिशय सुंदर मुलाखत... स्पष्ट आणि कणखर विचार करणारा गुणी कलावंत... 👍👍
आभार
इतरांपेक्षा वैभवचा संघर्ष वेगळा आहे.इंडस्ट्रीत तो खूप उशिरा आला,पण त्याच्या गुणांमुळे तो चमकला आहे.
खूप छान वाटलं पाहून,ऐकून.
Very practical and so very straight talks.... Vaibhav Mangale navyane kalale...such a great episode 🙏🙏
फार छान बोलले सर, शिक्षक खूप महत्वाचे आहेत.. बरेच शिक्षक भयंकर मागे खेचणारे टोचणारे घालून पाडून बोलणारे च मिळाले..
True that
पुन्हा एक उत्तम मुलाखत... वैभव मांगले यांनी काही मुद्दे फारंच छान मांडले. Very Good 🙏🙏
Very honest, humble,down to earth person.👍
" घरचे किंवा मित्र जसे माझ्या आयुष्याचा भाग आहेत तशाच कला माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. गाणं ऐकल्याशिवाय, थोडं वाचल्याशिवाय माझा दिवस जात नाही " - वैभव तू खूप छान समजून उमजून जगतो आहेस.
हा विचार हिच माझी मिळकत आहे या भागातली ! - धन्यवाद सौमित्र .
आवर्जून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा..
My good friend and leading classical singer Sawani Shende had told me that Vaibhav has a wonderful ear for music, which can be apparently seen through this interview.
I guess he comes across as arrogant but thats his style , very forthright and assertive...he speaks his mind.
Anyway, nice episode Soumitra Dada
Spasht vichar v clear vision asalela abhineta, wah maja aali
खूप छान व्यक्त झाले मांगले👍👍
🙏🏼🙏🏼💛
खूप सुंदर मुलाखत 👌👌
स्पष्ट आणि वास्तविक विचार.💐
स्वताह वर पूर्ण विश्वास आहे वैभव दादांचा कामाला आणि कलेला 🎉न्याय देतात नेहमीच
Agadi Barobar. Only Science & Math is considered important in our education system .Arts is considered secondary
सौमित्र, छान असतात तुमचे podcast
मी regular follow करते..
All the Very Best 🎉
मनःपूर्वक धन्यवाद सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल
@@mitramhane DONE 🌹
Khup chan. Mahit navhate vaibhav mangle sir is such a deep thinker. Thank you for dis interview
💛💛🙏🏼
फार छान विचार !!!
समाजिक भान उत्तम.
That is a very strong statement to say that parents spoil their childrens' lives. Do not agree. He can't go just by his own example. He just was lucky. Moreover, these days most of the parents do not impose their views on their children. Parents have grown up and have started accepting children's point of view and their liking.
🙏 वैभव जी - उशीरा का होईना बरे झाले तुम्ही कोकण सोडले. कर्तुत्ववान लोकांना मुंबई पुण्यात आल्यावर मार्ग मिळतो / scope मिळतो हे निश्चित.
अप्रतिम मुलाखत, खूप मस्त प्रश्न आणि तितकीच उत्तम उत्तरं
Kay sundar vyakt zaleyt. Specially mala politics baddal avadle. Ekdum perfect 👌👌👌👌
खूप चांगलं ऐकण्यास मिळालं.
वैभव अतिशय महत्त्वाचं बोलला आहे. कलेचा झरा सगळ्यांच्या आत असतोच हे अगदी अगदी खरंय..
वैभवाच्या सारखीच माझीही स्टोरी आहे. कधीतरी बोलूया सौमित्र जी याविषयी?!😊
कोकणी माणूस ,खूप चांगले ॲक्टर आणि चित्रकार आणि straight forward माणूस
Khup sundar Khup chan information dili. Thanks for the needful explanation. Best wishes to you for your future development.
You are most welcome
खुप सुंदर विचार करायला लावणारी मुलाखत
खूप चांगली आणि स्पष्ट विचारसरणी 🙏
AAP BADHIYA INTERVIEW LETE HO BHAI.....GOD BLESS YOU.
Great Speaker Vaibhav Mangale.
Very Honest Answers
पालक लोक नुकसान करतात ! बिचाऱ्यांना प्राप्त परिस्थितीत करावे लागते असो काय विरोधाभास बघा डॉक्टर, घाणेकर / डॉक्टर लागू, डॉक्टर आगाशे एवढे शिकून अभिनयाकडे वळले // ( त्यातील डॉक्टर आगाशे यांनी अभिनयाबरोबर मानससीक रुग्ण विभागाचे काम चालू ठेवले होते )
मेरे साई मध्ये कुलकर्णी सावकार ची भुमीका छान केली ,वैभव यांनी
Khup chan again nice interview
खरच खुप चांगल चैनल आहे , अगोदर असेच इंटरवियू व्हायचे
पालकांचा दृष्टिकोन मुलांचे भविष्य ठरवत असतो. हे च खर.
Consoling himself !! Great!!
वैचारिक बैठक उत्तम
वैभव मांगले आपले वाडा चिरेबंदी या नाटकातील काम अप्रतिम आहे.
❤❤❤❤❤मला प्रचंड आवडतो
वैभव मांगले
खुप चांगला कलाकार हलली कुठेच दिसत नाही .
मुलांबाबत एकदम खरे बोल 👍👏
Khoop chan vaibhavdada
Excellent human being Vaibhav
Vaibhav mangle yaana bolavalyabaddal dhanyavad 🙏
Khup mast mulakht 😊
अनेक आवडते कलाकारांपैकी एक वैभवजी मांगले 😊
खूपच छान मुलाखत.
छान उपक्रम आहे... सतीष राजवाडे ,मुक्ता बर्वे यांच्या सारख्या कलाकारांना पण बोलवा ही विनंती
मांगले यांनी स्वतः निर्मिती क्षेत्रात उतरून मराठीची भरभराट करावी... 🙏
ग्रेट
वैभव च्या मुंबई मध्ये आल्या नंतरचा प्रवास ऐकायला अजून आवडलं असतं..
खूप छान सर❤ God bless you
Really "Tumche purvaj gunya govindane rahile"
Mast interview ❤
खूप छान.. स्पष्ट..❤
मनस्वी आभार
मस्त ❤
खुप सुंदर मुलाखत...
Apratim... Aata Saumitra ani Saumitra chi pratiksha aahe... waiting for Kishor kadam...@mitramhane
Vaibhav mangle is one of the best comedy performer. He has his distinct style. I like him as a person also because he does not have mandhabuddhi ideology like ponkshe
म्हणून मांगले... आहेत चांगले.. 🎉
Relatable...
Vaibhav manglejee bahut badhiya Kalakar hai 🙏🏻
Sangmeshwar chi Shan ahe ...becoz sangmeshwari bhasha vaibhav mangle mule lokana kalali.....
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. संपूर्ण एपिसोड जरूर पहा. संगमेश्वरच्या लोकांना सांगा. कलेत आवड असणारा मुलगा कसा मोठा होतो.. वेळ काढून ऐका
Nakkich
Vaibhavji Managale can be very influential motivational speaker , I strongly feel and think that he should try this platform to guide students, young gene
ration and parents to have right type of thinking to way forward for better life.😢
रत्नागिरीचे रत्न 👑अगदी खरे संगतायत दादा असेच होते काही कलाकारांचं पण तुम्ही खरे खूप मोठे व्हा 👍🏻
Thnx a lot
He is an intellectual artist
Vaibhav sir...we cm to know how u r as a person....mitra mhane.....we really want to see more and more episodes....
खूप छान
Sir tumhi kharch chan actor ahat
Good one Vedu 👍
❤
वैभव जी असं जरुरी नाही की जो चांगला कलाकार असतो सगळ्याच कलेत तो पारंगत असतो तो कलाकार यशस्वी पण झालेला असतो,,,, याचा अर्थ त्या कलाकाराला किंवा त्या व्यक्तीला राजकारणातलं सुद्धा सर्व कळत असतं हा जवळजवळ सर्वांचा गैरसमज आहे तेव्हा तुम्ही जी राजकारणावर पोस्ट टाकली होती आणि तुमची जी मतं तुम्ही त्यात मांडली आणि तुम्ही म्हणाला यापुढे राजकारणावर ती काही मत व्यक्त करायची नाही तर ते बरोबर आहे कारण तुम्हाला ते राजकारण कळलं नाही कळत नाही म्हणून तुम्ही संभ्रमात पडला किंवा तुम्ही गोंधळला आणि असे वक्तव्य केल,,, स्वातंत्र्यानंतर सर्व पिढी गेल्या साठ-सत्तर वर्षात एकाच प्रकारच्या वैचारिक तेवर वाढली जे आपल्याला माध्यमांनी दाखवत गेले,, परंतु गेल्या काही वर्षात यामध्ये आमूलाग्र बदल झाला आहे,,, प्रत्येक राजकारणात घडलेल्या खेळीची दोन-तीन प्रकारच्या बाजू असू शकतात ज्या कधी कोणी उलगडून सांगितल्या नाही, ते आता होत आहेत म्हणून तुमच्यासारखे लोक सुद्धा संभ्रमात पडून असली वक्तव्य करत आहात
Nice❤
Thanks 🔥
कथाकथन,वक्तृत्व हे काही ठराविक शाळांमध्ये असतं ग्रामीण भागातल्या शाळा म्हणजे सगळा आनंदीआनंद आहे. शिक्षकाना मराठी शुद्ध बोलता येत नाही. साधा अर्ज सुध्दा त्यांना निट लिहीता येत नाही
खुप छान
42:00 सत्यवाचन!!
Viabhav Mangale etake cchhan kaam karatat bhashahi khup cchhan aahe spatta ucchhar ani bolanyachi paddhhat khupach cchhan aahe parantu yewada hadacha kalakaar asunhi tyaanchi varni natak cinema aniTV serials madhun aata ka disat nahit yaache acharya watate yewade chokha kaam karanare aajkal kashyatach nahit hey tivratene janawate Vaibhavaji tumhala all time best of luck
अतिशय माजोरडा, मानभावी आणि प्रचंड पैशासाठी हापापलेला
@mitramhane Dada tumchya madhe pan eka kalecha jhara ahe(sunder interview ghenaycha)❤
नापास कुठे झालो यांचे निष्कर्ष दुसरी लोकांचं ठरवता
Pls tune the volume settings of mic as audio is very low..
सौमित्र यांच्या प्रश्नाची फेक ही अगदी योग्य असते..
Mangle sir uttam kalakar ahetach pan interview ghenare sir pan tevdyach tagadiche ahe mhanun interview chan jhala aple pana vatto
Many thanks. Do subscribe our channel.
Zal gel gangela milal..jau de Naa are Vaibhav...ata tuz Kay vait zal? Tuza fan marathit kay . Visarlo from Rishikesh