Devendra Fadnavis यांना शह द्यायला Anil Deshmukh यांना मैदानात उतरवण्याचा Sharad Pawar यांचा प्लॅन ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #DevendraFadanvisvsAnilDeshmukh #NagpurVidhanSabha
    राज्याच्या विधानसभा निवडणुकीवर लोकसभेचे पडसात उमटणार, याची भीती महायुतीला आहे. त्यातून सत्तेतील शिवेसना, भाजप, आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पायाला भिंगरी लावल्याचे दिसून येत आहे. महायुती सरकार कसे सामान्यांचे आहे, महिलांसाठी कसे अनुकूल आहे, यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून सांगण्याची चढाओढच महायुतीत दिसून येत आहे. लोकसभेत फक्त १७ जागा मिळाल्या असल्या तरी राज्यातील मतदार आपल्यासोबत असल्याचे आकडेवारी सांगून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना विश्वास देत विधानसभा निवडणुकीत आम्ही ताकदीने उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. देवेंद्र फडणवीस भाजपच्या मोठ्या नेत्यांतील एक आहेत. लोकसभेत त्यांनी देशातील विविध राज्यात जाऊन सभा घेतल्या. तर राज्यात त्यांनी राळ उडवून दिली होती.
    फडणविसांनी लोकसभेत एकूण 115 सभा घेतल्या. त्यापैकी त्यांनी 39 सभा विदर्भात घेतल्या. नागपूर लोकसभेसाठी त्यांनी तब्बल ८ सभा घेतल्या, बीड लोकसभा सोडली तर सर्व महाराष्ट्रात फडणविसांनी लोकसभेचा प्रचार केला आहे. थोडक्यात लोकसभेला फडणवीसांनी महाराष्ट्र पिंजून काढला..पण विधानभेचं काय ? आता फडणवीसांना त्यांच्याच विधानसभा निवडणुकीत अडकवून ठेवण्याची रणनीती महाविकास आघाडी आखत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यासाठी फडणविसांविरोधात शरद पवार गटाचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना उतरवण्याच्या विचारात असल्याचे बोलले जाते. काँग्रेसमध्ये फडणवीसविरोधात लढण्यास इच्छुक असतानाही देशमुखांच्याच नावाची चर्चा का होतेय आणि फडणवीसांना हरवणं महाविकासआघाडीला शक्य होईल का पाहूया सविस्तरपणे.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 521

  • @sagarnanaware3463
    @sagarnanaware3463 18 дней назад +29

    लागोपाठ दोनदा भाजपला लोकांनी मतदान केले. आता महा विकास आघाडीला मतदान करून बदल करायला हवा. जनता जनार्दन सर्वांना योग्य जागा दाखवते.

  • @amitbhau
    @amitbhau 18 дней назад +35

    कुठे श्याम भट्टाची तट्टानी, कुठे इंद्राचा ऐरावत 😂😂😂

    • @omkarvarhade.4950
      @omkarvarhade.4950 18 дней назад +4

      Bhurtyachi deva sobtt tulnaa 😂 balish

    • @amitbhau
      @amitbhau 18 дней назад +1

      @@omkarvarhade.4950 मराठी मधील 'म्हणी ' पैकी एक आहे 😇 इथे चपखल बसते

  • @umeshdeshmukh4482
    @umeshdeshmukh4482 18 дней назад +99

    त्याला अस्मान दाखवा बापू साहेब ☝️🚩🔥

  • @user-yf1oo2js5s
    @user-yf1oo2js5s 18 дней назад +60

    विकासाच राजकारण नेते आणि जनता विसरून गेले आता जातीचे राजकारण चालू झाले

  • @user-pk2wo1yj7x
    @user-pk2wo1yj7x 18 дней назад +95

    ताई लोकांना दूसरे पण काम असतात, views साठी काही पण विषय घेता का तुम्ही🤐

  • @sunilthokal3365
    @sunilthokal3365 18 дней назад +88

    खरा प्रश्न पडलाय की लोकशाही जिंकणार आहे की नाही

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 18 дней назад +8

      फडणवीसांची, भाजपची हुकूमशाही संपणार.....आणि लोकशाही येणार

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 18 дней назад

      लोकशाही म्हणजे याकूब मेमन च्य अणि अजलखानाच्या कबरी वर सुरक्षा का?
      साधू हत्याकांड क?

    • @Cricketlover-o9g
      @Cricketlover-o9g 18 дней назад

      Arbaj Patel 👑 🦁 BB marathi5

    • @Cricketlover-o9g
      @Cricketlover-o9g 18 дней назад +8

      Bhau Bhraman ahe , pan develop kelay tyanne , It's a fact..

    • @Cricketlover-o9g
      @Cricketlover-o9g 18 дней назад +7

      Devendra bhau development king. Don't hate him on caste

  • @sureshramteke9927
    @sureshramteke9927 18 дней назад +181

    सगळे गट एकत्र आले तर दक्षिण पश्चिम मधे फडणवीस ना हरवू शकतात 100%

    • @Anirum267
      @Anirum267 18 дней назад +11

      100 💯

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 18 дней назад +24

      Pawar cha pappa ahe to 😅😅

    • @MH1110-p7b
      @MH1110-p7b 18 дней назад +17

      ​@@jdjjdd620pawar deil dhappa mg kalel...pappa

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 18 дней назад

      ​@@jdjjdd620😂😂

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 18 дней назад

      ​@@jdjjdd620पवार त्याच्या पप्पाचे पप्पा आहेत....म्हणे फडणवीस पप्पा....बसं झाल्या तुमच्या फुशरकीच्या गप्पा...😂

  • @pankajpatil96
    @pankajpatil96 18 дней назад +20

    DF is simply unbeatable!!

  • @ananttamboli2210
    @ananttamboli2210 18 дней назад +60

    नागपूर दक्षिण पश्चिम मधे स्वतः पवार किंवा जरांगे जरी उभे राहिले तरी घंटा फरक पडत नाही. देवा भाऊच येतील निवडून

  • @dhansingkorpad5985
    @dhansingkorpad5985 18 дней назад +60

    मविआतील पक्षांनी जीवाचे रान करून काम केलं तर फडणविस १०० टक्के आपटी खाणार. त्याच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड राग आहे.

    • @adnyat
      @adnyat 18 дней назад

      घ्या लांडे चढवून मग

    • @sandippolic
      @sandippolic 18 дней назад +2

      😂

  • @yodha-
    @yodha- 18 дней назад +107

    महायुती विषयी लोकांच्या मनात खूप राग आहे... त्यामूळे फडणवीस नक्किच पडू शकतो...काहीच अशक्य नसते..💯💯

    • @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ
      @क्षत्रियकुलावतंस-ठ1झ 18 дней назад +14

      एकाला हरवायला सगळ्या गटांना एकत्र यावं लागतं 😂 यातच ताकद समजते

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 18 дней назад +6

      तो पाताळयंत्री, काडी बहाद्दर असल्यामुळेच सगळ्यांचा टार्गेट झालेला आहे हे लक्षात घ्या.

    • @adnyat
      @adnyat 18 дней назад +7

      आगलाव्या पवारबद्दल पण लय राग आहे जनतेच्या मनात

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 18 дней назад

      @@adnyat राग कोणाबद्दल आहे ज्यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींचा चेहरा समोर करुनही आणि मोदी, शहांना गल्लोगल्ली फिरवून सुध्दा अठ्ठावीस जागा लढवून केवळ एक अंकी संख्या गाठली त्या पाताळयंत्री, काडी बहाद्दराबद्दल की पक्ष, चिन्ह आणि लोकप्रतिनिधी पळवून सुध्दा लोकसभा निवडणुकीत दहापैकी आठ जागा जिंकणाऱ्या शरद पवारांबद्दल? हे जरा नीट अभ्यास करून सांग, उगाच आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करु नकोस.

    • @vishaltharewal9609
      @vishaltharewal9609 18 дней назад

      @@adnyat अज्ञानी बाळ वरच्या कॉमेंट्सला साठ लाइक्स मिळाल्या तर तुझ्या कॉमेंट्सला एकही लाईक मिळाले नाही ह्यावरूनच तुझी पात्रता काय आहे हे लक्षात घे.

  • @JACK130286
    @JACK130286 18 дней назад +3

    Devendra Fadnavis is termed as an “Undisputed leader” of south-west nagpur.
    Bring it on… he will defeat anyone

  • @dipakpatil8818
    @dipakpatil8818 18 дней назад +12

    देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जोरदार प्रचार केला पाहिजे...
    तरच महविकास आघाडीचं सरकार येईल..ते स्टार प्रचारक आहेत महविकास आघाडी चे😂😂

  • @avswami3910
    @avswami3910 18 дней назад +61

    देवेंद्र ब्राह्मण असल्या मुळे त्याच्या विरोधात मराठा उमेदवार देत आहेत पण मुळात असा जातीय वाद पवार खूप पूर्वी पासून करत आलेत आणि पुढे ही करत राहतील...पण ते पडल्यामुळे नागपूर चे नुकसान जास्त होयील नुसता जाती पती चा विचार करून चालत नाही...

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +16

      आण्णाजी पंताची कशासाठी ओळख आहे इथे जातीचा काय संबंध 😂

    • @chandrasekharashtekar7126
      @chandrasekharashtekar7126 18 дней назад

      देवेंद्र ब्राह्मण आहे म्हणून ते bjp चे नेते झाले. बहुजन नेतृत्व संपवून पंत डोक्यावर बसवले

    • @avswami3910
      @avswami3910 18 дней назад

      @@user-hh4mc5xh9l कारण तो अण्णाजी पंत किँवा बामण असे काही ही जाती वाद केला तर ते महाराष्ट्र चे नुकसान आहे.... हे सर्व गुजराती लोकांपुढे झुकले हे मान्य आहे पण ते भविष्यात त्यांना पुरून उरतील...

    • @r.m.4911
      @r.m.4911 18 дней назад +6

      गडकरी दिला की मग याने काय काम केले

    • @user-oh5ye2rt6l
      @user-oh5ye2rt6l 18 дней назад +10

      ओबीसी आणि भाजप च डीएनए एकच आहे असं कोण म्हणाला होता.कोण जातीय राजकारण करत आहे ते बघ डोकं वापरून.

  • @yogeshvideo1187
    @yogeshvideo1187 18 дней назад +70

    ईमानदारी ने निवडणुकीत झाली तर अवश्य हरणार 👍🏻व मतमोजनी ईमानदारिने झाली तर सूपड़ा साफ होईल महायुती चा ✅💯

    • @DhundMat
      @DhundMat 18 дней назад +10

      😂😂😂😂
      Bighaadit sagle imaandaar aahet😂😂😂

    • @anilshinde280
      @anilshinde280 18 дней назад +1

      Tuch tevhada shahna mhane imandarine are he bhadkhavu thakre pavr thorst potole chor gharbhare bhadve he bhadkhavu nkoch

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 18 дней назад +1

      हो आहे ना. तुमच्यात सर्व चोर आहे. मोदी ते साधा कार्यकरता पर्यंत 😂
      ​@@DhundMat

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 18 дней назад

      @@sagarmandlik7886 🤣🤣🤣

    • @yogeshvideo1187
      @yogeshvideo1187 18 дней назад

      @@Kattar_hindu_bramhan चुते आहे ते जरा दिमाक चा वापर पण करत नाही 👍🏻😄😄

  • @nustadhur1066
    @nustadhur1066 18 дней назад +20

    आता त्या आण्णाजी पांता पुढे कुणीही सामान्य जरी उभा केला तरी निवडून येईल

  • @pramodkashid1571
    @pramodkashid1571 18 дней назад +37

    अनिल देशमुख तेच ना,त्यांच्या वर 100 कोटी च आरोप आहे

    • @dashrathmore933
      @dashrathmore933 18 дней назад

      १००कोटी भाजपाने खाल्ले कोर्टात सिध्द झाले नाही अजून

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +1

      तुझ्या गुजराती बापाला तो आरोप सिद्ध करता आला नाही ही खरी अडचण आहे 😂

    • @sachin.u.u8146
      @sachin.u.u8146 18 дней назад +20

      जो कोर्टाने नाकारलेला आहे

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад +7

      Same allegation on fadanvis in samrudhi highway land scam , same like on teleprompter in rafiel fighter jet scm ? Andhbhakt You know teleprompter ? 😂😂😂😂

    • @adnyat
      @adnyat 18 дней назад

      @@sachin.u.u8146 कोर्टाने नाकारला असेल तर मग निर्दोष मुक्तता का केली नाही?
      #खोटं_बोल_पण_रेटून_बोल

  • @mithundbhapkar
    @mithundbhapkar 18 дней назад +72

    🚩🚩अनाजी पंत ला ह्या वेळी पाडलाच पाहिजे 🚩🚩

    • @Kalki276
      @Kalki276 18 дней назад +11

      शिर्के, फारसद, माने, सावंत यांच्याबद्दल काय मत आहे? महाराणी सोयराबाई यांच्याबद्दलही अवश्य मत कळवावे..

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад +3

      ​@@Kalki276a bloodybastered mindset never stop against our great chhatrapati ? 😢😢😢

    • @Kalki276
      @Kalki276 18 дней назад

      @@hearttouchingbeats3901 I swear, these useless uneducated people are ruining the whole fabric

    • @adnyat
      @adnyat 18 дней назад +7

      महाराजांच्या मृत्यूनंतरही त्यांच्याशीच एकनिष्ठ राहिले हीच अनाजीपंतांची चूक!

    • @rohitlele1755
      @rohitlele1755 18 дней назад +5

      मग ganoji शिर्के ह्याच्या बद्दल काय मत आहे

  • @user-js3li6uh5v
    @user-js3li6uh5v 18 дней назад +37

    विधानसभेला लोकशाहीच जिंकणार

  • @Suspicious1972
    @Suspicious1972 18 дней назад +3

    बोलभिडू : 100 तुक्के मारायचे 1 तरी नक्की लागेल😂

  • @subhashparab1615
    @subhashparab1615 18 дней назад +25

    Just to get rid of Anil Deshmukh this is smart chhaal

  • @rahulbehere1367
    @rahulbehere1367 18 дней назад +19

    कोणीही कितीही प्रयत्न केले तरी देवाभाऊ ला हरवण शक्य नाही

    • @namdeonarkhede2109
      @namdeonarkhede2109 18 дней назад +2

      हा ईव्हीएम आहे ना

    • @dineshingole2320
      @dineshingole2320 18 дней назад

      100 टक्के हरणार आहे

    • @Henry43978
      @Henry43978 17 дней назад

      ​@@namdeonarkhede2109रंडीरोना चालू झाला 😂. ईवीएम हॅक🤣

  • @pm3631
    @pm3631 18 дней назад +3

    त्याच्या मतदारसंघातील कोणी असेल तर त्यांनी reply देऊन काय परिस्थिती आहे सांगा, म्हणजे आम्हाला पण real परिस्थिती समजेल

  • @BhupendraGawande-sy6cu
    @BhupendraGawande-sy6cu 18 дней назад +3

    Praful gudhde takkar deu shakte

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 18 дней назад +19

    I am Bramhan.. but support Congress ✋❤️

    • @shriganesh5572
      @shriganesh5572 17 дней назад

      शिंगणे कधी ब्राह्मण झाला😅

    • @rahulmuley7952
      @rahulmuley7952 14 дней назад

      चे धुवून 😂

  • @ganeshnimbalkar2607
    @ganeshnimbalkar2607 18 дней назад +14

    देवेंद्र साहेब 1no माणूस आहे ❤️❤️❤️

  • @drswapnilchavan
    @drswapnilchavan 18 дней назад +23

    महाराष्ट्र ची जनता इमोशनल होऊन मतदान करणार तर महाविकास आघाडी जिंकेल
    आणि जर व्यावहारिक/ practical होऊन मतदान करेल तर महायुती जिंकणार🙏

  • @sudhirkalsait4793
    @sudhirkalsait4793 18 дней назад +5

    देशमुख साहेब 100% निवडून

  • @balajishinde1315
    @balajishinde1315 18 дней назад +38

    देवा भाऊ👍👍

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 18 дней назад +8

      पडणार

    • @balajishinde1315
      @balajishinde1315 18 дней назад

      @@pruthvirajkanse9549 कोण पडणार आहे वेळच ठरवेल🙏🙏

    • @Mikealfa1234
      @Mikealfa1234 18 дней назад +2

      ​@@pruthvirajkanse9549 tu tuzi kiti pan aapat fadanvis nahi padanar koni pan yeudet .... Nagpur dakshin ek matdar

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 18 дней назад +1

      @@Mikealfa1234 आरे लोकसभा ला तुम्ही भक्त असेच बोंबलत होता अबकी बार महाराष्ट्र मध्ये 40 पार पडले ऊताने भक्त गण........ तुझ्या सारखे

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +1

      महाराष्ट्र द्वेषी गुजरातधार्जिणी कटकारस्थानी अंतरवालीत मराठा आयाबहिणींवर लाठीचार्ज करणारे पडणार म्हणजे पडणार

  • @rajendrabenake6740
    @rajendrabenake6740 18 дней назад +37

    आता हप्तेखोर, जेलवारीमधील नेते पण फडणवीसांना हरवतील का❓

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +15

      गुजराती बापाला आरोप सिद्ध करता आला नाही ही खरी अडचण आहे 😂

    • @gajud3835
      @gajud3835 18 дней назад

      ​@@user-hh4mc5xh9l jai uganda

    • @yogeshpatil9231
      @yogeshpatil9231 18 дней назад +3

      खोटे आरोप करणाऱ्यांना जमल नाही ते.... उगीच बदनामी करण्यासाठी केलेत आरोप ...लक्षात आले जनतेला.....

    • @PadalkarP
      @PadalkarP 18 дней назад +2

      घरची खेती आहे का. म्हणे हरविणार.

    • @hearttouchingbeats3901
      @hearttouchingbeats3901 18 дней назад +3

      Like tadipar ? Andhbhakt he also in jail ? 😂😂😂😂

  • @bharatdalvi10
    @bharatdalvi10 18 дней назад +2

    Jail madhun baher aale. Lagech ticket 😂😂😂
    Criminals na mate nakkich padtil. m factor chalel 😂😂😂

  • @vinodchavan887
    @vinodchavan887 18 дней назад +41

    अनिल देशमुख नक्की येतील

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 18 дней назад +12

    100% आणि देशमुखांवर केलेले आरोप थोडे का विनायक कार्य असू शकत विनाकारण आरोप कोणीही करू शकत नाही देवेंद्र फडणवीस ला हरवणे अशक्य आहे
    त्या मतदारसंघात भरपूर काम केले आहे

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +1

      गुजराती बापाला आरोप सिद्ध करता का आले नाहीत ते सांगा😂

  • @JaydeepPatil-d5p
    @JaydeepPatil-d5p 18 дней назад +56

    बोल भिडू = बोल भाजप

    • @jdjjdd620
      @jdjjdd620 18 дней назад +5

      Marathi news channel == sharad pawar chi choti nunni 😅😅😅

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 18 дней назад

      @@jdjjdd620 😂😂😂😂

  • @user-kk6uj2sh4b
    @user-kk6uj2sh4b 18 дней назад +27

    म्हणजे पुन्हा शंभर कोटी सुरू करावयाचे आहे 😅😅😅😅

    • @purushottamdhande9419
      @purushottamdhande9419 18 дней назад +3

      100 कोटी पेक्षा महागडी गाडीत अनील देशमुख बसले आहेत .ती गाडी राष्ट्रपती डॉ प्रसाद यांची आहे .सध्या अनील देशमुख यांच्या आत्याच्या घरी अंगनात आज ही ऊभी आहे.

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +5

      गुजराती पिलावळ बोलली

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b 18 дней назад +2

      @@user-hh4mc5xh9l गुजराती नाही महाराष्ट्र राज्य पूणे जिल्हा

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +4

      ​@@user-kk6uj2sh4bमहाराष्ट्र स्वाभिमान गुजरातच्या वेशीला टांगलाय का,,कृषणाजी भास्कर कुलकर्णी 😂

    • @user-kk6uj2sh4b
      @user-kk6uj2sh4b 18 дней назад +3

      @@user-hh4mc5xh9l नाही बाबा तुम्ही काँग्रेसबरोबर राहून भष्टाचार करणार

  • @sakharmjagtap2284
    @sakharmjagtap2284 18 дней назад +12

    मनुवादी देवेंद्र फडणवीस हटाव महाराष्ट्र बचाव.

    • @adnyat
      @adnyat 18 дней назад

      जातीवादी पवार लाव महाराष्ट्र जलाव

  • @vishaljadhav6816
    @vishaljadhav6816 18 дней назад +3

    Anil Deshmuk ✌️

  • @shrirangkulkarni872
    @shrirangkulkarni872 18 дней назад +12

    आतापर्यंत देवेंद्र फडणवीस व दोन देशमुखांनी हरले तिसऱ्याची पाळी

    • @amolkotmale9779
      @amolkotmale9779 18 дней назад +1

      To kay amarpatta bandhun alay ka. Lok khavalali ki badal hoto.

  • @manoorao5583
    @manoorao5583 18 дней назад +20

    सूर्या समोर...काजवा......
    जय हिंद

  • @pankajkale4065
    @pankajkale4065 18 дней назад +16

    I am maratha but support bjp

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +5

      अंतरवालीत आपल्या आयाबहिणींवर लाठीचार्ज गोळीबार केला ते विसरला का? की समाज द्वेषी आहेस काय?

    • @pankajkale4065
      @pankajkale4065 18 дней назад +4

      @@user-hh4mc5xh9l br tula jat mhatavhqchi ki chatrapati shivaji maharaj yach ncp ne chatrapati shivaji maharaj la janata raj mhnayachi garaj nahi he tech jyani kadhihi maratha samjala reservation denyacha प्रयत्न kela nahi yanchi rajniti fakt muslimasathi asate ज्यावेळेस chatrapati shivaji maharaj che बॅनर kolhapur madhe फाडले tyacel3s hech mhanale ki chothi gost aahe yana kadhi matdan devu nka

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад

      @@pankajkale4065 पण ncp ने कधी आपल्या आयाबहिणींवर अमानुष लाठीचार्ज करण्याचे आदेश तर सोडले नाही ना,,

  • @lovetriangle1108
    @lovetriangle1108 18 дней назад +1

    मी काय म्हणतो सलील देशमुख नेमका कोण आहे? हिन्दु की मुसलमान

  • @prabhakarpathak472
    @prabhakarpathak472 18 дней назад +7

    तुम्हीच सांगा साहेब,गाढव घोड्याला कधी तरी हरवू शकेल काय,? ही काकांची देशमुख चा काटा काढायची चाल दिसते

    • @Shamsundar556
      @Shamsundar556 17 дней назад

      पंत gadav आहे

    • @prabhakarpathak472
      @prabhakarpathak472 13 дней назад

      तु की पंत लवकरच समजेल​@@Shamsundar556

  • @ashishvyapari776
    @ashishvyapari776 18 дней назад +1

    मुश्किल आहे.

  • @abhaykudtarkar7907
    @abhaykudtarkar7907 18 дней назад +3

    Bhale bhale padle fadnavis ch kay gheun baslay😂

  • @bandupatilgawande6202
    @bandupatilgawande6202 18 дней назад +8

    अनिल देशमुख १० हजार मतांन निवडून येतील देवद्रा छकुनि मामा विरोधात

  • @hrk3212
    @hrk3212 18 дней назад +2

    Ho karan Te Deshmukh aahet maratha
    Aani Fadanvis 3 takke madhle Brahman ..obviously😂

  • @drajendra761
    @drajendra761 18 дней назад +2

    Laykit raha anil Deshmukh

  • @pavanpatilsultane3472
    @pavanpatilsultane3472 18 дней назад +24

    देवेंद्र फडणवीस जिंकणार ❤

  • @shivharparshette5191
    @shivharparshette5191 18 дней назад +46

    Fadanvis 100% padnar

    • @mmg6091
      @mmg6091 18 дней назад +24

      Ghanta

    • @siddhantbachkar2352
      @siddhantbachkar2352 18 дней назад +18

      Nigh be 😂

    • @pruthvirajkanse9549
      @pruthvirajkanse9549 18 дней назад

      ​@@mmg6091वाजवत बस निघ येथून आणि जा अंधभक्त....

    • @mmg6091
      @mmg6091 18 дней назад

      @@siddhantbachkar2352 sahmjle ch 3 4 month madhe wait and watch

    • @pankajbele9417
      @pankajbele9417 18 дней назад +1

      😂😂😂😂😂😂

  • @shivajipokharkar7317
    @shivajipokharkar7317 18 дней назад +9

    नक्की जमेल

  • @explorer1641
    @explorer1641 18 дней назад +3

    Kapti tarbujya

  • @all_in_one244
    @all_in_one244 18 дней назад +13

    अनिल देशमुख काय तर शरद पवार साहेब यांनी जरी निवडणूक लढवली तरी फरक पडत नाही, विजय पक्का

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 18 дней назад +1

      @@all_in_one244 👍

    • @ROMI909
      @ROMI909 18 дней назад

      Strategy Fadanvis la prachaarat adakavane ha aahe. Fadanvis che pankh kapaycha plan aahe.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 18 дней назад +17

    205आमदार असतांना मुख्यमंत्री होता आले नाही,लोकसभेत अपयश तरी पत्रकार फडणविसचि लाल का करतात.

  • @avinashk8574
    @avinashk8574 18 дней назад +26

    Fadanvis la Target kele ki jast views milatat

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 18 дней назад +9

      हो का? 😂
      तुम्ही लोकांनी काँग्रेस BJP नेत्याला टार्गेट करा. आणि आपल्या पक्षात घ्या.. पैसे मिळतील.. 5 rs it cell मधून
      Per कमेंट चे🤡😂😂

    • @pranaykatekhaye8380
      @pranaykatekhaye8380 18 дней назад

      Abe Tut purn congreess cha it cell ahe ​@@Kattar_hindu_bramhan

    • @Pkulkarni9054
      @Pkulkarni9054 18 дней назад

      ​@@Kattar_hindu_bramhan ubatha chya dharmantarit fake id ne 5rs var bolu naye.😂

    • @explorer1641
      @explorer1641 18 дней назад +1

      Tarbujya 😂

    • @user-hh4mc5xh9l
      @user-hh4mc5xh9l 18 дней назад +1

      ​@@Pkulkarni9054गुजराती अण्णाजी पंती कुप्रवृत्ती कायमची संपवून महाराष्ट्रावर गोमूत्र शिंपडणार🔥

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 18 дней назад +5

    पवारांचा चांगला फोटो भेटत नाही का तुम्हाला

    • @shriganesh5572
      @shriganesh5572 17 дней назад

      माणुस चांगला पाहिजे त्यासाठी 😂

  • @ananttamboli2210
    @ananttamboli2210 18 дней назад +6

    जे लोक इथे कंमेंट करतात ते मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्र मधून आहेत. आमचं नागपूर वेगळं आहे. कुणबी म्हणजे मराठा नाही. इथे फडणवीस निवडून येणार

  • @chandrasekharashtekar7126
    @chandrasekharashtekar7126 18 дней назад +3

    देवेंद्र पंत नगरसेवक सुद्धा बनले नसते, संघ त्याला promot करून महाराष्ट्रा च्या डोक्यावर बसवले

  • @Vijay-tb4uq
    @Vijay-tb4uq 18 дней назад +4

    देवेंद्र फडणवीस सारखा नेता नाही ❤
    Only DF ♥️🙏🏻

  • @user-dj2tq2wu6b
    @user-dj2tq2wu6b 18 дней назад +1

    Ho

  • @ravindraghaduse3542
    @ravindraghaduse3542 18 дней назад +2

    Ha sadal tarbuj futnar 💯

  • @localgamer3382
    @localgamer3382 18 дней назад +18

    Deshmukh kiti lakh matani padnar he bghaw lagel

  • @sandiptutu9226
    @sandiptutu9226 18 дней назад +1

    बाई maha gyani वाटते......

  • @sunilmankar4423
    @sunilmankar4423 18 дней назад +2

    100% Deshmukhsaheb Jinknar

  • @tanajisalunkhe2421
    @tanajisalunkhe2421 18 дней назад +2

    Maharashtratil rajkaranacha chikhal karnarya fadanvis la rajkaranatun haddapar kele pahije.

  • @neelislive8602
    @neelislive8602 18 дней назад +2

    Nakki padnar tarbuj la

  • @nikitaunawane2147
    @nikitaunawane2147 18 дней назад +2

    नावाला फक्त बोलू म्हणतात काम तर काय करत नाही मी 10 दिवस झाले कमेंट टाकली होती त्यानंतर रिप्लाय नाही...

  • @yogeshmandlik6330
    @yogeshmandlik6330 18 дней назад +10

    फडणवीस साहेब जिंकणार

  • @SadashivKharbankar
    @SadashivKharbankar 18 дней назад +3

    लोकसभेला मग EVM GHOTALA MVA NE KELA KAY

  • @laxmangayke1158
    @laxmangayke1158 18 дней назад +3

    तुम्ही तर उपट मुख्यमंत्री

  • @prasadmandavgane9759
    @prasadmandavgane9759 18 дней назад +9

    देवेन्द्र् फदनवीस् यांना पराभूत कारण अशक्य आहे

  • @Gaidhane7588
    @Gaidhane7588 18 дней назад

    नागपूर आणि महाराष्ट्र only fadanvish saheb ❤❤❤❤❤❤❤

  • @sanketphotography4210
    @sanketphotography4210 18 дней назад +2

    मी स्वतः प्रचाराला येणार पण पाडा

  • @sushantranbhise85
    @sushantranbhise85 18 дней назад

    जबरदस्त माहिती 🙌🔥

  • @Anirum267
    @Anirum267 18 дней назад +14

    असे 100 उतरले तरी फडणवीसांना हरवणे शक्य नाही......‌‌

  • @drsani96
    @drsani96 17 дней назад

    चे बीडमध्ये झाले तेच आता नागपूर मध्ये होणार 🚩🚩

  • @krushnatalekar3579
    @krushnatalekar3579 18 дней назад +3

    सुपडा साफ होणार tarbujyacha

  • @mmg6091
    @mmg6091 18 дней назад +5

    Ghanta

  • @mrsarthakgaming9490
    @mrsarthakgaming9490 18 дней назад +4

    Deshmukh jiknar 💯 karn maratha vote jaktut matdan honar

    • @prasadwardhaMP
      @prasadwardhaMP 18 дней назад +3

      Nagpur dakshin madhe Brahman jast aaahe …..Fadnavis jinknar seat on MVa 185++ congress sarkar

  • @sharadtamboli6990
    @sharadtamboli6990 18 дней назад +1

    Haranar

  • @mamarushab2200
    @mamarushab2200 18 дней назад +6

    Tarbuj padnarani Futnar

  • @satishpise6462
    @satishpise6462 18 дней назад +1

    मराठे याचा करेक्ट कार्यक्रम करणार

  • @gajud3835
    @gajud3835 18 дней назад +2

    Fadanvis jinkle ki savidhana dhokyat yeil 😢😢😢😢

  • @pran786
    @pran786 18 дней назад

    ह्यामध्ये असा उल्लेख आहे की विधानसभा निवडणुक लांबणीवर पडली आहे परंतु कुठलेही तथ्य जाणून न घेता हे तुम्ही विधान करत आहात. मुळात सरकारचे पहिले अधिवेशन डिसेंबर मध्ये भरले तेव्हापासून सरकारचा कालावधी सुरु होतो. जगाची माहिती घेता ही पण माहिती घ्या.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 14 дней назад

    स्वता ,शरद पवारांनी उभे राहावं ,उगाच देशमुखांचा बळी देऊं नये 😢

  • @sambhajimhetre6051
    @sambhajimhetre6051 18 дней назад +1

    Never.... Tel ही जनार् an tup ही

  • @AmardipSpeaks
    @AmardipSpeaks 18 дней назад +1

    Aru 🥰😘

  • @shyamkulkarni82
    @shyamkulkarni82 16 дней назад

    योग्य निरीक्षण

  • @ranjeetchougule8850
    @ranjeetchougule8850 18 дней назад +2

    Shinde Saheb vs ubt pan houn jau de.... Te pan thane madhun😅😅... Kay re mahavikas😅

  • @gsp2042
    @gsp2042 18 дней назад +1

    Bai che kay paan vishleshan! 😂

  • @ganeshkukade9716
    @ganeshkukade9716 18 дней назад

    फडणवीस यांनी लोकसभेला किती सभा घेतल्या आणि किती जागा जिंकल्या हे सुद्धा सांगा

  • @tanujshende4898
    @tanujshende4898 18 дней назад

    Ho swapnat anil deshmukh ch carrier sampl aata tyala gharchi bhandi ghasayla lava

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 18 дней назад

    ताई काय बडबड करू नका देवेंद्र फडणवीस ते शंभर टक्के निवडून येणार आहेत बकवास करू नका आम्ही प्रॉपर ची लोक आहेत

  • @innocentkaminey5193
    @innocentkaminey5193 14 дней назад

    फडणवीस पडणार अन केंद्रात जाणार आहे कायमचा, हा प्लॅन स्वतः फडणवीस ने केलाय

  • @prathameshbhople7401
    @prathameshbhople7401 18 дней назад +1

    Shard pawar jatich rajkaran karto

  • @dadasahebgopinath2270
    @dadasahebgopinath2270 18 дней назад +1

    khunsi pant he harlech pahije

  • @DrGRAnap
    @DrGRAnap 18 дней назад +1

    Earlier Gudhadhe Patil has own from here.

  • @udaypawar1134
    @udaypawar1134 18 дней назад

    फडणवीस साहेबला हारवायला आख्खा महाराष्ट्र
    आतुर झालाय❤

  • @nikhilmehta8328
    @nikhilmehta8328 16 дней назад

    Devendra bhau jinknar ❤

  • @madhavtembe986
    @madhavtembe986 18 дней назад +1

    Aarati, Chinmay, Shardul, next?

  • @nileshk08
    @nileshk08 14 дней назад

    देशमुख स्वतच्या काटोल मतदार संघात निवडून यायचे वांदे झाले आहे ..!!! शून्य विकास..पुरुष..!!??😂