Harshvardhan Patil ते Vivek Kolhe, Ghatge यांच्यानंतर Sharad Pawar गटात जाऊ शकतात असे १५ नेते कोण ?

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 12 сен 2024
  • #BolBhidu #HarshvardhanPatilIndapur #SharadPawar
    राज्यात विधानसभा निवडणुका जवळ आल्या की नेत्यांच्या पंक्षातराच्या चर्चांना बळ मिळताना दिसतं. निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळण्याची आणि सत्तेत येण्याची चिन्ह असतात त्या पक्षात नेत्यांचं इनकमिंग वाढायला सुरुवात होते. २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अशाच पद्धतीचं इनकमिंग भाजपमध्ये झालं होतं. आता हेच चित्र शरद पवार गटाबाबात पाहायला मिळतंय. विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीतील अनेक बडे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत आहेत.
    कोल्हापूरचे भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी नुकतीच शरद पवार गटात जाण्याची घोषणा केलीये. त्यांचा प्रवेश ३ सप्टेंबरला होणार आहे. आता घाटगेनंतर महायुतीतील अनेक बडे नेते शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आता हे १५ नेते नेमके कोण आहेत आणि ते शरद पवार गटात जाऊ शकतात असं का म्हटलं जातंय तेच या व्हिडीओतून सविस्तर जाणून घेवुयात.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Комментарии • 257

  • @Shawn_39
    @Shawn_39 17 дней назад +98

    एकाच मतदारसंघातले 3-4 नेते शरद पवारांकडे येऊ पाहत आहेत. मग तिथं महायुतीकडं कोण राहतंय की नाही😅😅

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 17 дней назад +9

      @@Shawn_39 nahi rahat... Shivaji maharaj yanch naav kharab karne aahe BJP madhe rahne mhanje.... Aani Maharashtra shi gaddari krne

    • @SankarBike-c3i
      @SankarBike-c3i 6 дней назад

      Ko Dr❤q​@@Kattar_hindu_bramhan

  • @Kattar_hindu_bramhan
    @Kattar_hindu_bramhan 17 дней назад +209

    बिना ed CBI चे लोक जात आहे पवारकडे.. खरंच आश्चर्य आहे 👏❤

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 17 дней назад +9

      CBI and ED only work for Loksabha not for Vidhansabha.

    • @amnomam5888
      @amnomam5888 17 дней назад

      बाळा हे लोक फक्त हवा पाहतात. Bjp मध्ये पण हवा पाहून गेलेले. इथे पण हवा पाहूनच येतात.. परत BJP मध्ये पण येतील. चुत्या फक्त जनता आहे..

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 17 дней назад

      @@hasbevipul5931 २०१९ ला ed CBI ची विधानसभेला जास्त वापरली होती.

    • @R.D.R112
      @R.D.R112 17 дней назад +2

      निवडणुकी नंतर काय करतात तो खरा प्रश्न आहे.

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 17 дней назад

      Haa साहेबानी बिना id आणि सीआईबी आई चे खुप घराने फोडेल आहे हा तरी पक्ष आहे 😂

  • @vishaldhavle1522
    @vishaldhavle1522 17 дней назад +161

    आप्पा चा विषय लय हार्ड हे 😂
    पवार साहेब

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 17 дней назад +17

      आप्पाकडं जातीयवादच कार्ड हाय 😂😂

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 17 дней назад +13

      ​@@Aspirant4028
      अप्पा च पुतन्यावर नाही ध्यान
      पण पंत प्रधान बनायच भान हे
      😂😂

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 17 дней назад

      @@SunriseYT.1122 🤣🤣🤣

    • @rushimarwadkar384
      @rushimarwadkar384 16 дней назад +5

      ​@@Aspirant4028आल का हित पण छगण्याच पोरग... 😂😂😂

    • @Aspirant4028
      @Aspirant4028 16 дней назад

      @@rushimarwadkar384 लाळचाट्या 😂😂

  • @Shawn_39
    @Shawn_39 17 дней назад +183

    कागलमधून राजे समरजितसिंह घाटगे आणि राधानगरीतून ए.वाय.पाटील म्हणजे गणितच जमतंय 💯✌

  • @sujitghorpade1
    @sujitghorpade1 17 дней назад +144

    शरद पवार शरद पवार हाय ती
    --- लेखक शहाजी बापू पाटील

    • @User.ONLY_MOVIES
      @User.ONLY_MOVIES 16 дней назад

      बापू ची पण सीट जाणार..दिपक साळुंखे जोरात प्रचार करत आहेत

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 17 дней назад +93

    महाराष्ट्र च बुलंद आवाज फक्त शरदचंद्र पवार साहेब 💪🔥❤️

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 17 дней назад +2

      जर घरात जागेवरून भांडण चालू असेल तर साहेबाना संपर्क करा
      साहेब बरोबर फोडा फोडी करतीन 😂

    • @rbcakes1127
      @rbcakes1127 16 дней назад

      एक नंबर चा हरामी माणूस

  • @sushant518
    @sushant518 17 дней назад +28

    आजित पवार😂😂😂
    आल्या पासून पानोती लागली महायुतीला

  • @राजकीयकट्टा-1811
    @राजकीयकट्टा-1811 17 дней назад +22

    पवार साहेब कळायला आपलं जन्म जायचा..!!! आता वाजवा तुतारी....!!!!!❤

    • @popathagare8528
      @popathagare8528 17 дней назад +2

      अगदी बरोबर बोललात 👍

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 17 дней назад +21

    हर्षवर्धन पाटील यांना साहेब पक्षात घेणार नाहीत‌ ..समजा जरी घेतले तरी उमेदवारी न देता पक्षाचा प्रचार करायलाच लावतील...जर हा पाटील अनेक वेळा पक्ष बदलू शकतो तर परत भाजपामध्ये ईडीमूळे का जाणार नाहीत...या पाटलावर. विश्वास ठेवणे महाकठीण आहे...😂😂😂

  • @ro-hit-man-45
    @ro-hit-man-45 17 дней назад +122

    महाराजांचा पुतळा पडल्यापासून..... तुतारी च आठवत आहे ✅✅✅✅😞😞😞😞.... खूप नाराज आहे मी तर 😢😢

    • @nileshpawar2715
      @nileshpawar2715 17 дней назад +7

      पवारांनी किती पुतळे उभारले महाराजांचे याचाही विचार करा

    • @santoshpawar-zg6ey
      @santoshpawar-zg6ey 17 дней назад

      ​@@nileshpawar2715pawaranni maharashtra sathi khup kaam kelay bahutek tula mahiti nasel

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 17 дней назад +10

      उभा करता ना तरी चांगला करा.. अरबी समुद्रात करणार होते पुतळा🤔🤔🤔🤔🤔
      Only for political stunt.

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 17 дней назад +19

      @@nileshpawar2715 जरा बघून घ्या.. किती उभारले. मोदी पेक्षा जास्त आहे.
      आणि १९ feb ला मुख्यमंत्री हस्ते शिवजयंती साजरी करण्याची प्रथा शरद पवार यांनी सुरू केली आहे. तुम्हाला सांगून पण कळणार नाही...

    • @sandeshkale1954
      @sandeshkale1954 17 дней назад +8

      ​@@nileshpawar2715 आमच्या बुलडाणा जिल्ह्यात उभारला आहे, मुख्यमंत्री होते tevhaa

  • @niteshghonngade3131
    @niteshghonngade3131 17 дней назад +16

    रविकांत तुपकर, राजेंद्र शिंगणे, यांच्या मंधे तुपकर १००/येणार शिंदखेडराजा मंधे

  • @kjhgfdsertyuiombvcxsdfgh
    @kjhgfdsertyuiombvcxsdfgh 17 дней назад +54

    Pawar power 🔥

  • @balabhai4214
    @balabhai4214 17 дней назад +7

    जो पर्यंत शरद पवार नावाच वादळ राजकारणात आहे तोपर्यंत राजकारण कुणालाही समजणार नाही 😊😊

  • @satyapalthipe9535
    @satyapalthipe9535 17 дней назад +16

    शरद पवार साहेब आपणांस विनंती आहे
    हे पळून जाणारे नेत्यांना पक्षांमध्ये घेऊ नये हि विनंती आहे आपल्या कार्यकर्त्यांना तिकीट घ्यावे

    • @amnomam5888
      @amnomam5888 17 дней назад +1

      तू सतरंजी उचल फक्त

  • @HariomDekhane
    @HariomDekhane 17 дней назад +28

    Pawar is Power ❤🔥

  • @जयश्रीराम-ध9थ
    @जयश्रीराम-ध9थ 17 дней назад +33

    Pawar साहेब राजकारणात सगळ्यांचा बाप आहे

  • @gousshaikh4092
    @gousshaikh4092 17 дней назад +21

    कधी कमळ फुलवा
    कधी तूतारी वाज्वा
    कधी धनुष्यबाण
    कधी मशाल
    कधी घ्या पंजा
    लोकं जाती साठी माती खानार 😂

    • @Kattar_hindu_bramhan
      @Kattar_hindu_bramhan 17 дней назад +2

      @@gousshaikh4092 आधी आपला धर्म काय आहे घोषित कर. 😂... गौसा शेख

    • @ddmh3398
      @ddmh3398 17 дней назад

      जरागे कडे कोणी जातात का नाही
      कसे जाणार, ऊर्जा कोणाची

    • @Kim.jong_uncle0
      @Kim.jong_uncle0 16 дней назад

      ​@@Kattar_hindu_bramhanकोणत्याही विषयात जात ,धर्म नाही आणलं तर तो ब्राम्हण कसला...😂😂

  • @balasahebpatil5415
    @balasahebpatil5415 17 дней назад +42

    आरती मोरे बोलभिडू मध्ये आल्यापासून बाकीच्या मुली बोलभिडू सोडुन इतर माध्यमाकडे गेल्या!
    बोलभिडू सारखेच भाजपचे होत आहे!

    • @shubhamshinde5410
      @shubhamshinde5410 17 дней назад +1

      😂tich channel ahe Bhau he

    • @akshaymore2792
      @akshaymore2792 17 дней назад

      @balasahebpatil5415 channel ch tyanch ahe.. Tyanche pati Saurabh patil founder ahet bol bhidu che

  • @hahahahaqwe
    @hahahahaqwe 17 дней назад +10

    त्या परिचारक ला घेऊ नका तो वारा येईल तसा फिरतो

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 17 дней назад +48

    शरद पवार ❤ महविकास आघाडी

  • @BlackMamba6131_pubg
    @BlackMamba6131_pubg 17 дней назад +6

    नाद नाही करायचा ho शरद पवार साहेब ह्यांचा.....ज्यांचा अंदाज येत नाही ते म्हणजे पवार साहेब......

  • @SandeepKadam-h7h
    @SandeepKadam-h7h 17 дней назад +12

    विधानसभेला भाजप पूर्ण पुणे खाली होणार.

  • @Followmarathi
    @Followmarathi 17 дней назад +13

    जय महाराष्ट्र ❤

  • @sastayoutuber9940
    @sastayoutuber9940 17 дней назад +32

    महाराष्ट्र भाजपा चा गेम होणार 😅

  • @shaileshghogare9857
    @shaileshghogare9857 17 дней назад +21

    MVA 198+

  • @lastmanstanding1266
    @lastmanstanding1266 17 дней назад +17

    भाजपा ची हवा गेली का😂😂😂

    • @amnomam5888
      @amnomam5888 17 дней назад

      बाळा हे लोक फक्त हवा पाहतात. Bjp मध्ये पण हवा पाहून गेलेले. इथे पण हवा पाहूनच येतात.. परत BJP मध्ये पण येतील. चुत्या फक्त जनता आहे..

    • @user-Kri2022shNa
      @user-Kri2022shNa 17 дней назад

      Bjp Future secure …..dark secrets 😂

  • @nagnathshingane9064
    @nagnathshingane9064 17 дней назад +5

    अस्वस्थ होतंय रे..
    महाराजांच्या पुतळ्याची बातमी पाहिली तेव्हा पासून 😥

  • @kailasshinde4188
    @kailasshinde4188 17 дней назад +10

    तुतारी वाजणार... टरबूज फुटणार.... 😅😅😅😅😅

  • @dhavalsingshinde9003
    @dhavalsingshinde9003 16 дней назад +3

    एकेकाळी देवेंद्र फडणीस ला हर्षवर्धन पाटील यांना भेटण्यासाठी वेळ मागा‍वा लागायचा👍

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 17 дней назад +5

    Pawar is Powar.

  • @chandrakantmandale7561
    @chandrakantmandale7561 14 дней назад +2

    ❤️🌹🌹राष्ट्रवादी( शरद चंद्र पवार साहेब ) जिंदाबाद 🌹❤️🙏

  • @rushikeshraut3051
    @rushikeshraut3051 17 дней назад +4

    सतीश चव्हाण गंगापूर रत्नापूर मतदारसंघ शरद पवार गटा कडून लढणार ✌️

  • @JhS5363
    @JhS5363 17 дней назад +21

    येणाऱ्या निवडणुकीत सुप्रिया सुळे नक्की मुख्यमंत्री होण्याच्या मार्गावर आहेत

    • @hasbevipul5931
      @hasbevipul5931 17 дней назад +5

      कोण जरी मुख्यमंत्री झाले तरी काय दिवे लावणार आहे.

    • @user-ek7lg5fg6p
      @user-ek7lg5fg6p 17 дней назад +4

      किती वर्षांनी रायगडावर गेला होता
      हे पवाराना विचार तर बरं होईल

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 17 дней назад

      84 वर्ष्याच्या म्हाताऱ्या चा लावडा चोखून झाला
      आता अजून 60 वर्ष तिच्या पोरीची काळी पूची चाट 😂😂😂

    • @SunriseYT.1122
      @SunriseYT.1122 17 дней назад

      84 वर्ष्याच्या म्हाताऱ्या चा लावडा चोखून झाला
      आता अजून 60 वर्ष तिच्या पोरीची काळी पूची चाट 😂😂😂

    • @tusharwable3256
      @tusharwable3256 17 дней назад +2

      @@user-ek7lg5fg6p tu Modi la vichar ya aadhi Maharashtrat kadhi Maharajancha Evdha apman zala hota .

  • @askA146
    @askA146 17 дней назад +2

    🚩🚩🚩 *यापुढे समर्थन फक्त मा.मनोज दादा जरांगे पाटील यांना* 🚩🚩🚩 *कारण प्रत्येक पक्षातील दलबदलू नेते पक्ष बदलतात,,हीच लोकं पुन्हा पुन्हा निवडूण येतात, मानसिकता तिचं,जनतेचे प्रश्न तसेच राहतात,नेते धूळफेक करताहेत, सामान्य माणूस दबून मरतो आहे, शेवटी फक्त आणि फक्त राजकारणी जिंकतो आहे.*

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 17 дней назад +8

    फक्त बबन दादा शिंदे यांना मा. पवारसाहेबांनी आपल्या पक्षात घेऊ नये

  • @atmaramjadhav1913
    @atmaramjadhav1913 17 дней назад +4

    सोलापूर जिल्ह्यात दुसरेही नेते आहेत. यांचाच बापाची मिरास आहे काय. माढय़ातून संजय कोकाटे यांना उमेदवारी मा. पवारसाहेबांनी द्यावी अशी विनंती आहे

  • @jadhavsunil3509
    @jadhavsunil3509 17 дней назад +4

    Ekach sangto महाराष्ट्रा cha बाप् ekch आणि तो mahanje Pawar saheb coment करणारे एकदा swatacya आजोबा आणि बापाला विचरा मी ek बारामतिकर

  • @AshokYewale-f4p
    @AshokYewale-f4p 17 дней назад +2

    मॅडम हर्षवर्धन पाटील जवळजवळ वीस वर्षे मंत्री होते. 1995 ते 2014 आपण 2009 पर्यंत म्हणाला

  • @DrAmolmolawade
    @DrAmolmolawade 17 дней назад +4

    प्रशांत परिचारक हा तुतारी मध्ये घेऊ नये

  • @ankushrasal1340
    @ankushrasal1340 17 дней назад +5

    दादाची मुतारी सोडून पवरा ची तुतारी बरी आवडायला लागली

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux 17 дней назад +2

    पवार साहेब तुतारी वाजणारच नाद करायचा नाय .

  • @popathagare8528
    @popathagare8528 17 дней назад +1

    फलटणचे राजे किंग मेकर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर सांगतील तोच आमदार होतो ❤

  • @ompatil2014
    @ompatil2014 17 дней назад +1

    मराठ्यांचे कथित नेते परत एकदा जनतेचा उद्धार करणार 😅😂

  • @harshaldarole9655
    @harshaldarole9655 17 дней назад +13

    ED, CBI, income tax यांना न घाबरता नेतेमंडळी शरद पवार गटात जात आहेत. नक्कीच काहीतरी धोका देतील असे वाटते.

    • @amnomam5888
      @amnomam5888 17 дней назад

      हे लोक फक्त हवा पाहतात. Bjp मध्ये पण हवा पाहून गेलेले. इथे पण हवा पाहूनच येतात.. परत BJP मध्ये पण येतील. चुत्या फक्त जनता आहे..

  • @baliramraut9298
    @baliramraut9298 14 дней назад +1

    शीवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद

  • @prasaddange7
    @prasaddange7 17 дней назад +2

    0:55 इंदापूर मतदारसंघ

  • @harshbk28
    @harshbk28 17 дней назад +3

    सारखं सारखं काय शरद पवारांची तुतारी लावलाय तुम्ही लोकांनी. सरळ सरळ पक्ष प्रवेश म्हणा की.

    • @haruninamdar3273
      @haruninamdar3273 17 дней назад

      काय हे असं ऐकायला आपल्याला त्रास होतोय का? मग चॅनेल बदला, कांहीही सूचना करणं बर नाही, सर्वांच विचार ऐकावं लागत, इतकं एकतर्फी विचार असू नयेत

    • @harshbk28
      @harshbk28 17 дней назад

      @@haruninamdar3273 विरोधाभास बघा, स्वतः सांगतायत इतरांचे विचार पण ऐकावे लागतात आणि एखाद्याने वेगळा विचार मांडला की आले सल्ले द्यायला. तुम्हाला वाचायला त्रास होत असेल तर वाचू नका प्रतिक्रिया.

  • @pawarpatil8697
    @pawarpatil8697 17 дней назад +13

    शरद पवार म्हणजे खतरनाक माणूस. नाद नाय साहेबांचा.❤

  • @rajeshkharade4861
    @rajeshkharade4861 17 дней назад +1

    यामध्ये बार्शीचे माजी आमदार दिलीप सोपल यांचं नाव राहिलं की

  • @saigawade7777
    @saigawade7777 17 дней назад +1

    पुंडलिक गावडे उत्सुक आहेत चंदगड विधानसभा मतदारसंघातील❤

  • @ajinkyaghorpade5491
    @ajinkyaghorpade5491 17 дней назад +2

    रविकांत तुपकर तुतारी वाजवणार असतील तर लोकसभेला तूपकर का उभारले आता समजू लागलय 🤪🤪🤪🤪🤪

  • @laxmannirwal8746
    @laxmannirwal8746 17 дней назад +13

    खरच म्हातारं फडणवीस चा बाजार उठवणार १००/😂

    • @amnomam5888
      @amnomam5888 17 дней назад

      बाळा हे लोक फक्त हवा पाहतात. Bjp मध्ये पण हवा पाहून गेलेले. इथे पण हवा पाहूनच येतात.. परत BJP मध्ये पण येतील. चुत्या फक्त जनता आहे..

  • @mosinshaikh1960
    @mosinshaikh1960 17 дней назад +2

    Pawar is Power

  • @paragdeshmukh9383
    @paragdeshmukh9383 16 дней назад

    रामकृष्ण हरी, वाजवा तुतारी ❤

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 17 дней назад +1

    नवीन उमेदवारांना संधी द्या...

  • @ChhayaHatkar
    @ChhayaHatkar 17 дней назад +2

    Ips ichhu sidhu kuthe aahe ky kartat. Tya vr ek video banva

  • @akashkaranjkar1205
    @akashkaranjkar1205 17 дней назад +6

    कराळे मास्तर च उदाहरण बघा आगोदर
    तुतारी घेऊन पण पडले तर वाईट अवस्था होईल भविष्यात.....

  • @53jadhavsuresh
    @53jadhavsuresh 17 дней назад +1

    सर्व प्रस्थापित राजकारणी आमदार होण्यासाठीच या उढया मारणार आहेत. यात नवल ते काय?

  • @sunilkate7926
    @sunilkate7926 17 дней назад

    ताई,छान अभ्यास

  • @rajendrapawar2858
    @rajendrapawar2858 7 дней назад

    पळून जाणारेआमदार यांना घेऊ नका दगा होईल जय महाराष्ट्र हा पवार साहेबांचा अंदाज

  • @esgokhale30
    @esgokhale30 17 дней назад +3

    Thumbnail vachat ja takaychya aadhi😂😂😂😂😂

    • @bigupdates9153
      @bigupdates9153 17 дней назад +1

      😂😂 pawaranchi tutari 😂😂

  • @vipulshirsat3399
    @vipulshirsat3399 17 дней назад +1

    वडगावशेरीतुन बापूसाहेब पठारे तुतारी वाजवणार

  • @omkarbogam
    @omkarbogam 17 дней назад

    Sagla thik ahe!!! Caption badalnyat yava!!!🎉

  • @bhaskaringavle3677
    @bhaskaringavle3677 15 дней назад

    कोनताही उमेदवार असूदे दोन चार कोट उधळयची तयारी पाहीजे

  • @nileshpawar2715
    @nileshpawar2715 17 дней назад +5

    पवारांच्या कडून तिकीट मिळेल आणि पवारांना ही उमेदवार नाहीत म्हणून हे चाललेत

  • @manohartupkar8472
    @manohartupkar8472 14 дней назад +1

    बीजेपीच्या कमळ कोमेजणार एवढं मात्र निश्चित

  • @vikaramraoshinde4143
    @vikaramraoshinde4143 16 дней назад +1

    😂😂😂😂

  • @Anna-o9n
    @Anna-o9n 13 дней назад

    Harshvardhan patil 🙌❤️❤️❤️

  • @rutikdeshmukh5002
    @rutikdeshmukh5002 17 дней назад +7

    थालापती इन politics video bnva

  • @moreshwarsawant3592
    @moreshwarsawant3592 17 дней назад

    साहेब, या निवडणूकीत विजय नक्कीच आपला आहे. म्हणुनच इतर पक्षातून पळापळ सुरु झाली आहे. आता निवडून येतील. आणि मग परत पळून जातील. चाणक्याचा हा कुटील डाव तर नसेल?

  • @rahulkhaire8373
    @rahulkhaire8373 17 дней назад +1

    गंगापुर खुलताबाद चे माजी आमदार अण्णासाहेब माने पाटील व त्याचे सुपुत्र संतोष माने पाटील हे सुद्धा घरवापसी करतील...शरद पवार गटात...

  • @HarshMokal-333
    @HarshMokal-333 17 дней назад

    Good. analysis

  • @sanjaydeshmukh7956
    @sanjaydeshmukh7956 6 дней назад

    जळगाव जामोद मतदार संघातील प्रसेनजित पाटील इच्छुक उमेदवार आहेत तरी त्यांचा विचार करण्यात यावा 🙏🙏

  • @prakashredekar1722
    @prakashredekar1722 12 дней назад

    फुटाफुटीच्या राजकारनामुळे अपक्ष उमेदवारांना चांगले दिवस येतील याची नोंद घ्या....!

  • @bharatsawant2958
    @bharatsawant2958 16 дней назад +1

    Ghatle 50 % apaksh kadhnar aahet aani nivdun aalyavr bjp kiva senet pravesh karnar

  • @ramakantmahale5365
    @ramakantmahale5365 16 дней назад

    शेतकरी संघटनेचे पाईक काका महाले हे सुद्धा शरद पवार समर्थ आहे आणि जयंत पाटील यांचे निकटवर्तीय मानले जातात.
    खामगाव विधानसभा मतदारसंघातून ते इच्छुक आहेत.

  • @ddmh3398
    @ddmh3398 17 дней назад +2

    तुतारी कडून निवडून आल्यानंतर,ते पुन्हा अजित पवार कडे जाणारयत

  • @shrikrushnarathod7844
    @shrikrushnarathod7844 12 дней назад

    29 हजाराचा लीड घेतली रविकांत दादा तुपकर यांनी सिंदखेड राजा मतदार संघातून

  • @JyotiPatil-jr1uf
    @JyotiPatil-jr1uf 16 дней назад

    रणजीत सर पक्ष नाहीत सोडणार ते भाजपशी loyal राहतील

  • @pandurangmane2029
    @pandurangmane2029 14 дней назад

    हर्षवर्धन पाटील पक्ष बदलू माणूस आहे

  • @vijaygaikwad917
    @vijaygaikwad917 17 дней назад +5

    पवार साहेब पण घराणेशाहीला टिकेट देणार असच दिसत आहे.

  • @ChhayaHatkar
    @ChhayaHatkar 17 дней назад +1

    Te jalgaon madhe singam zale hote natar nagar madhun gele aahe te social media vr pn ny aahe

  • @coolvasi
    @coolvasi 17 дней назад

    Bol bhidu team swata je program karnataka aani visrun zatat.
    Kiti visangati..

  • @vikassutar75
    @vikassutar75 8 дней назад

    आमचं ठरलंय

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 17 дней назад +3

    Only Pawar saheb ❤

  • @New_Rashtriya_Samaj_Party
    @New_Rashtriya_Samaj_Party 7 дней назад +1

    चुनाव चिन्ह मानुष है तुतारी नही
    तुतारी बजावनारा मानुष

    • @New_Rashtriya_Samaj_Party
      @New_Rashtriya_Samaj_Party 7 дней назад +1

      NCP शरद चंद्र पवार का चुनाव चिन्ह मानुष है तुतारी नहीं
      तुतारी बाजवनारा मानुष
      पिपाणी भी कहते है

  • @balirammundphane3744
    @balirammundphane3744 13 дней назад

    नवीन दुसऱ्या फळीतल्या पिढीला उमेदवारी द्यावी गट बदलूना प्रचार करणेचे काम द्यावे ते फुटीर वादि नसावे नाहीतर निकलंनंतर 2 महिने सरकार बनवायला नको

  • @prashantpore996
    @prashantpore996 16 дней назад

    रवींद्र भेगडे, मावळ

  • @SushamaJagtap-is9du
    @SushamaJagtap-is9du 12 дней назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @prasaddange7
    @prasaddange7 17 дней назад +1

    1:37 माढा मतदारसंघ

  • @RV22News-maharashtra
    @RV22News-maharashtra 17 дней назад

    आमच्या मतदार संघाचे कोण असणार,भुजबळ पळाले आता कोण

  • @mechatricengineering7768
    @mechatricengineering7768 17 дней назад

    कुठ घेणार ते पण लिहायचं 😂😂😂😂

  • @prakashgavit9617
    @prakashgavit9617 17 дней назад

    नंदुरबारमधील मला. खासदार मा.माणिकराव गावीत यांचे चिरंजीव मा भरत गावीत हे तुतारी घेणार आहे.

  • @RahulPatil-lr5iz
    @RahulPatil-lr5iz 17 дней назад +2

    ✅👍🏻👍🏻

  • @popathagare8528
    @popathagare8528 17 дней назад

    पवार इज पाॉवर ❤ तुतारी

  • @buntybhai8105
    @buntybhai8105 17 дней назад

    सब का बाप शरद पवार 🔥💯🤷🏻‍♂️

  • @balasahebpotdar159
    @balasahebpotdar159 17 дней назад

    Pratyek zilhache matdar sanghanusar video banva.

  • @anildeshpande1239
    @anildeshpande1239 17 дней назад

    खुर्ची मिळविण्यासाठी वाट्टेल त्या पक्षात जाणार हे.. पण साहेब कसे आहेत हे विसरु नका... एवढ हि लाचार होऊ नका.... मतदारांनो जागे व्हा...

  • @DadasahebBhalerao
    @DadasahebBhalerao 14 дней назад

    *कोपरगाव विवेक कोल्हे*🔥

  • @shreejuwar19
    @shreejuwar19 16 дней назад

    शरद पवार फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातच राजकारण करू शकतात पण येवढेसे 2 विभाग म्हणजे संपुर्ण महाराष्ट्र नाही बस एवढचं राजकारण करू शकतात