महायुद्ध Live: महायुतीच्या योजनांसमोर मविआचा प्लॅन काय? Mahayudha Live with Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 9 сен 2024
  • महायुद्ध Live: महायुतीच्या योजनांसमोर मविआचा प्लॅन काय? Mahayudha Live with Ashish Jadhao
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 306

  • @babasahebgund413
    @babasahebgund413 Месяц назад +48

    शेती मालाच्या बाजार भाव हा खुप मोठा मुद्दा आहे. कांदा, सोयाबीन, दुध, कापुस या भावाचा शेतकऱ्यांना लुटायच आणि दीड हजार रुपये देऊन मत विकत घ्यायचं....

  • @pramodrathod9365
    @pramodrathod9365 Месяц назад +49

    योजना बंद होणार हे लोकांना माहीत आहे.हा महाराष्ट्र आहे बिहार नाही..

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад +8

      दादा आता गुलाबी सपान पहातात पण मतदान मत करतील असे वाटत नाही

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад

      सर तुमहाला फक्त धान्य भाजी फळे हेच शेतकरी माल महाग वाटते पण तुम्हाला डीजेल पेट्रोल खते औषदे महाग केली त्यावर जीएस्टी हे काय स्वस्त वाटते विषलेक पण शेतकरी विरोधी बोलतो आसे वाटते तुमच्या बोलण्यात सहज बोलले भाजीफळे धान्य महाग हे तोडातून येते

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад

      ​@@DnyaneshwarGanjale शेतीला पाणी व वीज ह्या मूलभूत गोष्टी लागतात . मग इतर वाजवी किमतीत दर्जेदार बी बियाणे खते ईई. लागतात .
      शेताच्या नांगरणी कापणी वेचणी साठी गोधन तसेच ट्रॅक्टर शेतमजूर लागतात.
      माल साठवणुकी साठी गोदामे व दर्जेदार गोण्या प्लॅस्टीक बीन क्रेट ईई लागतात.
      मग माल वाहतुकी साठी उत्तम दर्जाचे रस्ते , वाहन व्यवस्था लागतात.
      या वरील मूलभूत बाबी व
      बाकी शेतमालाचा भाव व कर्जमाफी व पीक विमा ह्या गोष्टीत सत्ताधारी व विपक्ष यात कोण सवंग राजकारण म्हणजे महाराष्ट्र गुजरात बंगाल‌ पंजाब युपी बिहार ईई करत आहे व कोण कळकळीचे प्रयत्न करत आहे यावरुन शेतक-यांनी मतदान करावे.
      मला शेतीचा अनुभव नाही.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Месяц назад +1

      भाऊ बीहार कीतीतरी हुशार आहेत त्यानी फक्त 3, महीन्यात मोदी ची शेकली नंतर सरकार बनुदील नाही आ

  • @bhagwanraotate6925
    @bhagwanraotate6925 Месяц назад +18

    लंके सरजी,मनोज जरांगे पाटील यांची ताकद कमी झाली म्हणता,,ते चूक आहे आपण पश्चिम महाराष्ट्र दोरा सुरू झाला,,सर्व मराठा समाज जंरांगे पाटलासोबत आहे,,, बहीण,भाऊ योजना फसवी आहे

  • @Ramkrishna-ld5br
    @Ramkrishna-ld5br Месяц назад +72

    हे दळभद्री सरकार नेस्तनाबूत व्हावे ही मराठी माणसाची इच्छा आहे.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад +4

      Aani 100 khoke WAAZE ok wale MA VA LI AAGHADI SHASAN YAWE .
      WA RE WA MA VA LI AAGHADICHE BINDOK GULAM😡😡😡😡 JAY HIND JAY MAHARASHTRA VANDE MATARAM

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 Месяц назад

      ​@@rajupnjkrwa re wa gobar modi bhakth ahes tu gujaratyanchi chatukari karun maharashtra shi gaddari karnare tu ani tuze bjp che andha bhakth 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡

    • @archanakulkarni3388
      @archanakulkarni3388 Месяц назад

      ​@@rajupnjkrbjp chi evadhich chatukari karayachi tar Gujarat la jaun eaha murkha mansa 😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡😡andha bhakthi chi haddh ahe tumha gobar bhakthanchi

  • @ambalalpawar3818
    @ambalalpawar3818 Месяц назад +32

    सत्ताधार्यांनी मिडिया मॅनेज करायला सुरुवात केली वाटतं...? महाराष्ट्रातील मतदार सुज्ञ आहे... विधानसभेला मतदार उमेदवारांना त्यांना त्यांची जागा लायकी दाखवतील...

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 Месяц назад +11

    महाराष्ट्रातील जनता सुजाण आहे शेती व शेतमालाल बाजार भाव मिळत नाही, दुधाला सभा दर मिळत नाही व इतर महत्त्वाचे प्रश्नही आहेत.त्याचप्रमाणे घरातील, कुटुंबातील कर्ता पुरुष म्हणतील तसेच मतदान होईल तेव्हा या योजनांचा युतीला मतदान मिळण्यासाठी उपयोगी पडेल हे गृहीत धरणे चुकीचे आहे.

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Месяц назад +45

    महायुती कडे सुमारे 200 आमदार आहेत त्यांना किती तिकिटं कापता येतील? उलटं महाविकास आघाडी ताज्या दमाचे,संधी न मिळालेले 225
    उमेदवार देऊ शकते याचाही विचार कराल की नाही?

  • @bhagirathbhoir8201
    @bhagirathbhoir8201 Месяц назад +24

    सुपारीबाजांचे दिवस थोडे असतात.

    • @DrBRMaske
      @DrBRMaske 29 дней назад

      लंके bjp प्रवक्ता

  • @tanajitembhe8054
    @tanajitembhe8054 Месяц назад +16

    महायुती दोन वर्षे सत्तेत आहे, तेव्हापासून लाडली बहीण योजना यायला पाहिजे होती,परतु दोन वर्षे आमचे नुकसान केले आहे. लोकांनी लोकसभेला मोदी ना बघुन मते दिली.
    विधानसभेला फडणवीसांना बघुन कोणीही मतदान करणार नाही

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 Месяц назад

      अगदीच बरोबर बोललात केवळ नुकसान नक्कीच देवेंद्र फडणवीस यांनीच केलाय भाजप पक्षातील आमदार सोबत घेऊन ते सर्व गुलामगिरीत जगत आहेत उपकार केलेत म्हणून आमदार कि दिली आहे म्हणून तर गुलामी करीत आहेत तेपण मराठा समाजातील आमदार असून देखील मराठा समाजातील आरक्षण विरोधात बोलत आहेत गदार गदारच राहणार आहेत त्याबद्दल शंकाच नाहीत

  • @arvindkavathe7911
    @arvindkavathe7911 Месяц назад +36

    देवेद्र नावाचा महाराष्ट्र ल लागलेला कलंक .. हा महाराष्ट्र संपवेल ✍🏻🔥🔥🔥🔥

    • @jayashreelakshminarayan
      @jayashreelakshminarayan Месяц назад +4

      Ekdam Khare n barober ahe

    • @narendrathakur7754
      @narendrathakur7754 Месяц назад

      कपटी मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही टरबूज.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад

      ​@@jayashreelakshminarayanऔरंग्या अफजुल्या फॅन‌ क्लब चे तीन खानदानी खंडणीखोर महावसुली इअ म वा ली इंडी हागाडीचे पक्ष प्रमुख हाच महाराष्ट्र व देश ,हिंदुना शेतकऱ्यांना कामगारांना पोलीसांना लागलेली पनौती आहे .
      या उलट देवेंद्रजींनी शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार शेततळे पिक विमा योजना तसेच आरक्षण याबाबतीत तसेच समृध्दी महामार्ग मेट्रो वाढवण बंदर या सर्व बाबतीत प्रामाणिक प्रयत्न केले. कोविड काळात ही सर्वत्र दौरे काढून लोकांना धीर दिला . रेमडेसिवीर ची तातडीने व्यवस्था केली.
      म वा ली आघाडीचा १०० खोके वाजे ओके चा शासन प्रणित राजरोस खंडणी वसुलीचा महा भ्रष्टाचार मोडून काढला व मलिक सारखा देशद्रोही मजहबांध ड्रग रॅकेट शी संबंधित कॅबिनेट मंत्री त्याला जेलची हवा दाखवली..
      जनादेश आधारित हिंदुत्ववादी युतीचे‌ शासनाची पुनः स्थापना करण्यात देवेंद्रजींचा सिंहाचा वाटा असूनही त्यांनी आपणहून एकनाथजींना मुख्यमंत्री पद देऊ केले व स्वतः कडे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद स्वीकारले.
      औरंग्या अफजुल्या फॅन क्लब म वा ली आघाडी शासन काळात प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजुल्याच्या थडग्याचे तसेच याकुब मेमनच्या थडग्याचे दर्ग्यात रुपांतर करुन तिथे वार्षिक उरुस चालू करणे तसेच मालवणी समुद्री अवैध दर्गा उभारणी , मुंबई मनपा बागेचे टीपु सुल्तान नामकरण , हा पाकप्रवृत्त मजहबांध दंगेखोरांचा खोडसाळपणा हे सर्व कठोर पणे मोडून काढले.‌
      तर मुख्यमंत्री गृहमंत्री व विपक्ष नेता या दोन्ही बाबतीत देवेंद्रजी अतिशय सरस निष्कलंक आहेत.
      तरी आपण व्यर्थ आरोप करीत आहात ही खेदाची गोष्ट आहे.
      जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम्

  • @rajratannavghare3641
    @rajratannavghare3641 Месяц назад +10

    हा महाराष्ट्र आहे. Rs. 1500/- ने बेरोजगारी संपणार आहे का? मराठी माणसाला गृहीत धरू नये.

  • @arinjayupadhye8267
    @arinjayupadhye8267 Месяц назад +52

    योजनांचा काही उपयोग होणार नाही
    युतीचा टांगा पल्टीच होणार

  • @babajithombare3674
    @babajithombare3674 Месяц назад +61

    महायुती कडे अजिबात मतदार झूकणार नाही

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад +5

      आशिष भाऊ मराठा हा गाईपेक्षा गरीब आहे आणी चीडवला तर सापा पेक्षा विषारी आहे कीतीही सरकारणे लाडक्या गोजिरवाण्या घोषणा तरी शेतकरी सुखी नाही फसवया घोषना मता साठी आहे हे लक्षात येते

    • @DnyaneshwarGanjale
      @DnyaneshwarGanjale Месяц назад +4

      घोषणा केलया त्या पेक्षा तयाचया जाहिरातीच्या खर्च जास्त होतो पैशाचा गैर वापर आहे

    • @SambhajiKamble-bd8nk
      @SambhajiKamble-bd8nk Месяц назад

      ​@@DnyaneshwarGanjale0aàpi

    • @vikramwarpe2229
      @vikramwarpe2229 16 дней назад

      महायूती नको आहे‌

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Месяц назад +8

    Nicely analysis Mr Pradhan sir salute to u jay Maharashtra satya mev Jayate only udhav saheb

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 Месяц назад +36

    मशाल पेटणार उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री होणार म्हणजे होणारच

  • @rajendravyavahare5414
    @rajendravyavahare5414 Месяц назад +8

    अगोदरच लाडका गुजरात योजना राबवून फडणवीसने महाराष्ट्राला नागडे 👌केले आहे.👌

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 Месяц назад +11

    गद्दारी व षड्यंत्र हे गावखेडा पातळीवर ही लोकांना अजिबात रुचलेलं नाही. विकास कामे निरनिराळया योजना या पेक्षा लोकांना सुरत गोहाटी डोळयासमोर येतं. मी खूप जुना मतदार आहे, मलापण ते आवडलं नाही. विकास हळू हळू सगळी सरकार करतच असतात. भारताचा विकासाचा पाया कोणी रचला?

    • @rajupnjkr
      @rajupnjkr Месяц назад

      गद्दारी आणि षड्यंत्र जे जुलै २०२२ व २३ ला झाले तेच तुला आठवते का भावा?

  • @girishp3934
    @girishp3934 Месяц назад +26

    गेले 10 वर्षात मोदी आणि भ ज पा ने केलेले हे घोर पाप कोण धुवून काढणार.. आशेचे किरण दिसत आहे... बास.. एवढच सांगणार... 🙏🏽🙏🏽🙏🏽

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 Месяц назад +6

    मिस्टर प्रधान, तुम्ही शहरी संस्कृतीत वाढलेले आहात. त्यामुळे, ग्रामीण भागाची जाण असलेल्या लंके साहेबांना जास्तीत जास्त बोलू द्या!

  • @sandeepsodar5702
    @sandeepsodar5702 Месяц назад +3

    महागाई फक्त शेतकऱ्यांच्याच मालाची नसते इतर वस्तूंची सुद्धा आहे त्यांनाही कंट्रोल करा

  • @user-hf8iq3ty6r
    @user-hf8iq3ty6r 29 дней назад +2

    महायुतीने कितीही आमिषे दाखवली आणि योजना आणल्या तरी काही सुद्धा विधानसभेला उपयोग होणार नाही महाविकास आघाडी 100% विजयी होणार

  • @rajanbhusari7316
    @rajanbhusari7316 Месяц назад +5

    ही फालतु चर्चा करण्यापेक्षा लोकांचे प्रबोधन करा की भुलथापा पासुन वाचुन रहा . प्रलोभनापासून दुर रहा नाहीतर मुजोर सरकारची मुजोरी अजून वाढेल व जनतेचे जिवन पूर्ण बरबाद होईल .

  • @ashokkurhe9734
    @ashokkurhe9734 Месяц назад +4

    फूकतच काहि देताय तर तसच कस्तककरी शेतकरी पिकला भाव द्या व त्यचा सन्मन करा
    दूध २७ रू soyabin ४२ रू गहू २५ रू
    कशी परडवनार शेति

  • @girishp3934
    @girishp3934 Месяц назад +5

    मला एकच गोष्ट सांगायचं आहे..... या वर मि फार विचार, चिंतन, मंथन केलं..

  • @laxmanmore1375
    @laxmanmore1375 Месяц назад +6

    आशिष जाधव सर काहिच पारड फिरड फिरणार नाही हे तुम्ही लिहून ठेवख

  • @dnyaneshwarlandge9064
    @dnyaneshwarlandge9064 Месяц назад +4

    आता लोकांनी लाडके भिकारी योजना सुरु केली आहे, यात सरकार पक्ष आहे. महाविकास आघाडी यांना पाणी पाजेल 🚩

  • @DilipPawar-om4ig
    @DilipPawar-om4ig Месяц назад +4

    काहीही झुकणा नाही महायुतीकडे लोकं आता हुशार झाली आहेत, मध्यम वर्गीय तर नक्कीच लांब जाणार कारण इमानदारीने टॅक्स भरणारा मध्यम वर्गीय आहे.
    .

  • @rajendradevdhe157
    @rajendradevdhe157 Месяц назад +7

    या सरकारचं बहिणींविषयी एवढं प्रेम उतू जात होतं तर गेल्या अडीच वर्षांत यांनी त्या का नाही लागू केल्या ?

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Месяц назад +1

      भाऊ त्यांना बारामतीने शिकवल लाडकी बायको नाही तर बहीण आसते ते दादा ने डोळ्याने पाहिले होते म्हणून हे सुचल असाव

    • @shrikantchavan3552
      @shrikantchavan3552 18 дней назад

      10 वर्षात म्हणा 2014 तू 2019 पण यांचेच सरकार होते.

  • @babannagine5506
    @babannagine5506 Месяц назад +8

    जरा पण झूकत नाही, ऑन मेन श्वा उद्धव साहेब ठाकरे

  • @v.j1990
    @v.j1990 Месяц назад +4

    कुटल्याच योजनेचा काही फायदा होणार नाही.... सोयाबीन,कापसाला भाव द्या त्या पेक्षा

  • @user-px4fm4gq2c
    @user-px4fm4gq2c Месяц назад +4

    महाराष्ट्राचा बुलंद आवाज जरांगे पाटील जिंदाबाद

  • @narendrathakur7754
    @narendrathakur7754 Месяц назад +10

    या पुढे इनकम टॅक्स भरणे बंद. अजित पवार च्या बापाचे पैसे आहेत का ❓

  • @bandupawar4773
    @bandupawar4773 Месяц назад +14

    लाडकी बहीण आणू द्या नाहीतर लाडका मी होणार उद्या निवडून येणार तर फक्त मशाल मशाल आणि मशाल

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Месяц назад +8

    आशिष साहेब कशाला महायुतीची तु
    टिमकी आ
    वाजवता लाडक्या बहिणींना काही फरक पडणार नाही परंतु लाडक्या पत्रकारांना योजना दिली की त्यांना फरक पडतो लगेच त्यांची तुणतूने वाजवतात वातावरणामध्ये काही फरक पडत नाही महाविकास आघाडी निवडून येणार तुम्ही किती पण पक्षपाती विश्लेषण करा काही फरक पडणार नाही जनता सुज्ञ आहे

    • @vilasmisal2721
      @vilasmisal2721 Месяц назад +3

      अगदी बरोबर आहे, आशिष तुम्ही कितीही फालतू विश्लेषण केले तरी महाविकास आघाडीला च लोकं निवडून देतील,तुम्ही तुमचं काम सुरू ठेवा,शुभेच्छा आहेत तुम्हाला

    • @nimbapatil9462
      @nimbapatil9462 Месяц назад +1

      भाऊ ते 10+वर्षाचे जुन्ये गुलाम आहेत आशिष

  • @RamakrishnaShinde-rh3nu
    @RamakrishnaShinde-rh3nu 29 дней назад +1

    ❤ नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र साहेब ❤

  • @PrakashItalkar
    @PrakashItalkar Месяц назад +16

    काही फरक पडत नाही त्यांनी काही महाआघाडी येणार आहे

  • @shashikantshete4459
    @shashikantshete4459 Месяц назад +3

    Ashis sir ata mahayutiche diwas samplet

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Месяц назад +4

    मला वाटतं आपला प्रचार सुरू झाला का?

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 Месяц назад +4

    आशिष जाधव पंधरा लाख कधी ज्ञ

  • @marotidevde1503
    @marotidevde1503 Месяц назад +1

    महायुतीन काही करूदे महाविकास आघाडीचे सरकार येणार

  • @AnilPawar-rt8sc
    @AnilPawar-rt8sc Месяц назад +2

    ज्या महिलांना या योजने पासून वंचित राहतील त्या महिला क्रॉस वोटिंग करून आपला राग व्यक्त करणार

  • @hiramanmahale9070
    @hiramanmahale9070 Месяц назад +1

    शेतकरी फक्त महाविकास आघाडी सोबत जातील

  • @dnyaneshwarkad6617
    @dnyaneshwarkad6617 Месяц назад +8

    किती शिंदे यांची टीमकीमची वाजवता प्रत्येक वेळेस चांगली कॉन्ट्रॅक्ट गेतलेली दिसते

  • @rahulpawar8442
    @rahulpawar8442 Месяц назад +9

    तुम्च 10 मिनिट भाषण ऐकलं. पुढं ऐकलंच नाही मग.
    पत्रकार साहेब माझाही राजकारणात खूप अभ्यास आहे. एकच सांगतो जरांगे पाटील फॅक्टर चालणार.

  • @roopashrisinha8378
    @roopashrisinha8378 28 дней назад

    Extremely mature discussion by the two experts moderated by Ashish Jadhav

  • @yog3860
    @yog3860 Месяц назад +1

    आशिष सर ठाणे मध्ये मतदार यादीत दुबार नावांचा घोटला राजन विचारे साहेबानी उघडकीस आणला आहे त्यावर पत्रकार म्हणून सत्यता समोर आणा

  • @girishp3934
    @girishp3934 Месяц назад +2

    आणि असा दिसते कि भारत जगातल्या चौथा पाचवा अर्थव्यवस्था होईल...

  • @girishp3934
    @girishp3934 Месяц назад +3

    पण दर डोई उत्पन्न आपण 140 वा नंबर ला आहे. पाकिस्तान पेक्षा वाईट परिस्थिती आहे

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 Месяц назад +7

    यांनी काही करू द्या येणार तर महाविकास आघाडीच

  • @tanajipatil5671
    @tanajipatil5671 Месяц назад +4

    Mahavis agadi vin honar

  • @babusuryawanshi7931
    @babusuryawanshi7931 29 дней назад

    महाराष्ट्राला मूर्ख समजण्याची चूक करू नका आशिषजी लोकसभा निवडणूकीतून बोध घ्यावा.

  • @user-un7fj5dw3i
    @user-un7fj5dw3i 6 дней назад

    शेतकऱ्यांच्या शेत मालाला मातीमोल भाव दिलें, ते शेतकऱ्यांची मुलगी कसं विसरलं. गद्दाराना मत देणारं नाही.

  • @Kencool-cg9gb
    @Kencool-cg9gb Месяц назад +3

    1500रुपयात 5 वर्ष 😂😂😂

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Месяц назад +4

    शेतकरी सन्मान लोकसभेवेळी होतीच ना?

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt Месяц назад +1

    लाडकी बहीण एकदम जोरात

  • @yusufperampalli4076
    @yusufperampalli4076 2 дня назад

    Pradhan and mr.Lanke saheba che politically analysis is good and satisfactory and
    d lokana patnya sarkhi aahe.

  • @itstechtime2542
    @itstechtime2542 Месяц назад +3

    पारड बिरड काही झुकत नाही फेक नेगेटिव टरबुज फेस सेट करु नका लोक म्हणतात आधी 2014चे पंधरा लाख द्या ज्ञ

  • @milinduke8677
    @milinduke8677 6 дней назад

    किती ही वाटप केला तरी जणता महाविकास आघाडी सोबतच राहतील

  • @RamnathKale-tm9vt
    @RamnathKale-tm9vt Месяц назад +1

    अहो हे सरकार चालू योजना बंद करत आणि नवीन योजना चालू केल्यासारखे दाखवते.पण मराठी माणूस एवढा बुद्दू नाही की यांच्या भूलथापांना बळी पडेल.

  • @gopinathpatil7555
    @gopinathpatil7555 28 дней назад

    महायुतीच चांगली हे चांगले निर्णय घेतात.चांगल्या योजना आणतात

  • @krishnashejul
    @krishnashejul 18 дней назад

    महायुती चाच मुख्यमंत्री होणार

  • @sureshlambe7676
    @sureshlambe7676 Месяц назад

    आशिष sir तुम्हाला महाविकस आघाडी ची ...कावीळ. ..झाली आहे

  • @kishorsonawane6594
    @kishorsonawane6594 Месяц назад +3

    ओबीसी हात बांधून बसतील का?

  • @dr.shashikantkasabe1304
    @dr.shashikantkasabe1304 Месяц назад

    Ground reality is different

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 15 дней назад

    अजित दंड तर खरा कामाचा माणूस आहे

  • @user-ol2mz7po9k
    @user-ol2mz7po9k 22 дня назад

    खरंच विचार केला तर पवार साहेब उद्धव साहेब काँग्रेस यांनी महाराष्ट्रात आतापर्यंत अशी चांगली योजना का आनली नाही बर यांना फक्त आपलं घर आणि आपला परिवार यांच्या पलिकडे काही सुचत नाही

  • @yusufperampalli4076
    @yusufperampalli4076 2 дня назад

    Ashish sir political analysis of mr.Pradhan and mr.lanke is lokana patnaya sarkhi aahe

  • @prabhakarkhase953
    @prabhakarkhase953 28 дней назад

    He channel mahavikas aghadiche ahe parents yenary vidhan sabh hi mahauavachich sata yanar ahe hi kalya dagadwarchi pandhari resha ahe jay jay shri ram,jay bajarang bali kijay ho❤❤❤

  • @user-un7fj5dw3i
    @user-un7fj5dw3i 6 дней назад

    लाडकी बहीण, आमची पत्नी आहे, गद्दाराच्या योजनेला भळभळुन मतदान करणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 15 дней назад

    अजित दादा सुसाट

  • @manoharsince7228
    @manoharsince7228 22 дня назад

    परिवर्तन होईल 3000 रू दिले ते आपलेच पैसे आहे जाधव साहेब

  • @bhagwatakat9673
    @bhagwatakat9673 Месяц назад

    नाही झुकणार

  • @ravisusar3214
    @ravisusar3214 29 дней назад +1

    प्रधानजी शेतकऱ्यांना दोन पैसे भेटले तर तुमची आग होते का

  • @tukarammane9557
    @tukarammane9557 Месяц назад +2

    Ajit Pawar is curreped saying BJP and RSS

  • @vishwanathmaghade3518
    @vishwanathmaghade3518 18 дней назад

    महायुतीचे सरकार येणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे. सद्याची महाराष्र्टाची राजकिय वाटचाल दिशाहिन आहे, मग एकना असो कि ,देवेंद्र असो कि अजित पवार या सर्वांची नितिमत्त्ता ढासळलेले आहे आणि आता हवा वगैरे काही नाही

  • @vishalpatil6644
    @vishalpatil6644 Месяц назад +5

    कशाला खोटी चमचेगिरी करताय जनमानसात जावा कळेल सरकार बद्दल जनमत बघा मी व्हिडिओ करा

  • @user-hf8iq3ty6r
    @user-hf8iq3ty6r 29 дней назад

    लंकेत तुम्ही म्हणता की या योजनेमुळे लोक गुंतलेली आहेत पण मतदार राजा भाजपाच्या तोडफोडीच्या राजकारणाला विसरलेला नाही तो चातकाप्रमाणे विधानसभेची वाट पाहतोय लोकसभेत प्रमाणे सुपडा साफ करण्यासाठी तयार आहेत

  • @user-px4fm4gq2c
    @user-px4fm4gq2c Месяц назад

    ओन्ली महाविकास आघाडी जिंदाबाद

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Месяц назад

    महागाईच विरोधकांचा मुद्दा आसणार आहे गोडेतेलाचा डबा 1700 ते 1800 आहे
    पेट्रोल 104 ₹ आहे.

  • @rajeshmukanecmd8348
    @rajeshmukanecmd8348 Месяц назад

    कितीही योजना आणा,येणार तर महविकास आघाडी

  • @NG67-i9f
    @NG67-i9f Месяц назад +1

    पैसे देऊन उपकार नाही करत आहेत !!! अमीच भरलेला केर आहे !!

  • @SanjayNaik-wy9op
    @SanjayNaik-wy9op Месяц назад

    जाधव महायुती भक्त

  • @deepakmadake9980
    @deepakmadake9980 28 дней назад

    सर्व जण संशयाने बघतात या घोषणे कडे.

  • @SimpleTricks_MSExcel_SSV
    @SimpleTricks_MSExcel_SSV 24 дня назад

    स्वतः महायुती ही योजना निवडणुकीनंतर ठेवतील असे वाटत नाही एकूणच

  • @amittakkekar6149
    @amittakkekar6149 Месяц назад

    आशिष जी लाडके पत्रकार योजनेचे पहिले लाभार्थी झाले वाटत

  • @ajinkyathoke636
    @ajinkyathoke636 Месяц назад

    महायुतीला यांचा कोणताही फायदा होनार नाही

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 15 дней назад

    अजितदादा जोरात

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Месяц назад +1

    70000कोटी खर्च कारण लवलेगुलाबी रंगावर

  • @MrRaghavendrashastry
    @MrRaghavendrashastry Месяц назад

    काका ५ वर्ष सलग एकदाही मुख्य मंत्री होऊ शकले नाहीत😂

  • @ratnadeepthorat4839
    @ratnadeepthorat4839 Месяц назад

    आमच्याच नगरपालिकेची निवडणूक 2016 ला झाली आहे.

  • @narkarprakash3501
    @narkarprakash3501 29 дней назад

    मतदार आता यांच्या भूलथापांना भुळणार नाहीं

  • @nileshcheke2350
    @nileshcheke2350 Месяц назад

    महाविकासअगाडी फक्त

  • @suryakantagawane454
    @suryakantagawane454 Месяц назад

    विधानसभेच्या तोंडावर कितीही सोंग आणली तरी लोकं त्यांना भुलणार नाहीत, महागाई, राजकीय अराजकता, टॅक्स, लोकांना गृहीत धरणं, मनमानी राजकारभार हे लोकं कधीच विसरणार नाहीत... त्यामुळे मविआ शिवाय पर्याय नाही..... एक मतदार

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he Месяц назад

    साहेब लोकांना रोजगार हवा आहेत अशी 1500 भीक नको आहेत गुजरात ला गेलेलं आपले उद्योग परत आले पाहिजे

  • @someshwarpatil6436
    @someshwarpatil6436 Месяц назад

    Only udhav

  • @satishgiram7632
    @satishgiram7632 29 дней назад

    मराठा समाजाला ठेवलेले भाजप सत्तेच्या बाहेर ठेवायचं

  • @dinkarbhople1254
    @dinkarbhople1254 Месяц назад

    महायुतीला ग्रामीण भागात नक्की फायदा दिसतोय

  • @shindepatilr526
    @shindepatilr526 Месяц назад

    महाराष्र्टाची लुट करणार्‍या पक्षाचा पराभव करायचा आहे !

  • @krishnagaikwad9607
    @krishnagaikwad9607 Месяц назад

    आशिष सा हेब बहिण दिजी च ऐकते भावाच नाहिकाहि उपयोग हौणार नाहि लाडकि बहिण निवडनुक डाव करजमाफि करा फडणीस याचयावर जनतेची विशवास ना हि 😊

  • @DJare-xh6lt
    @DJare-xh6lt 15 дней назад

    आता कोणाला सहानुभूती नाही कारण सहणीभुतीने पॉट भारत नसते