सावधान ! ठाकरे परत येत आहेत ! | Sushil Kulkarni | Analyser | Uddhav Thackeray

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 15 сен 2024
  • माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
    आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
    analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
    Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
    Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
    -----------------------------------------------------------------------------------------------------
    Contact us -analysernewshelp@gmail.com
    Social Media
    Join Discord and ask your Question to Analyser News
    / discord
    Website - analysernews.com
    Facebook - / analysernews
    RUclips - / analysernews
    Instagram - / analysernewsofficial
    Twitter - / analyser_sk
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    To get perk access to Analyser News join this channel
    / @analysernews
    ------------------------------------------------------------------------------------------------------------------
    #AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Комментарии • 1,2 тыс.

  • @sambhajiparale4594
    @sambhajiparale4594 10 дней назад +203

    जगातील बेस्ट मुख्यमंत्र्याला चारभिंती आड देखील मुख्यमंत्री म्हणून जाहीर करायला भटकती आत्मा आणि सोनिया सेना तयार नाही. काय दिवस आलेत उस्मान वाकरेंचे😂😂😂

    • @vedantmarode5959
      @vedantmarode5959 10 дней назад +7

      दादा जय मनसे 🔥🔥🔥

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 10 дней назад

      @@vedantmarode5959 जय मनसे भावा.🚩🚩

    • @shashishedge5521
      @shashishedge5521 4 дня назад

      शरद पवार याना दुसर्‍याना वाईट बोलण्या सवय आहे त्यानी पुस्तक लिहले आपल्या घरात काय चालले आहे हे लिहे नाही उध्दव ठाकरे दोन वेळा मञालय हे लिहले आपल्या घरात पुतण्या काय करतो माहीती असून लिहले नाही यापूर्वी त्या पृथ्वीराज पाटील माझी मुखमञी याच्या बाबत हाताला लखवा झाला काय असे म्हटले होते स्वतःच्या तोंडाला काय झाले हे पाहिले नाही म्हणून पवार साहेबा बद्दल कोणी चांगले बोलत नाही

    • @sambhajiparale4594
      @sambhajiparale4594 День назад

      @@vedantmarode5959 जय मनसे 🚩🚩

  • @pradeepjoshi6645
    @pradeepjoshi6645 10 дней назад +73

    कथा विद्यार्थ्याची फारच आवडली, कथेतून मस्त हाणली हो, तुम्हाला हे कसे सुचते हो सुषिळजी, व्हिडिओ पाहण्यासाठी आतुर असतो, उत्कृष्ट विश्लेषण.

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +8

      जय श्री राम 💐🙏

    • @PremApakare-q4t
      @PremApakare-q4t 5 дней назад

      सुशील कुळक्रंही टू लायकित रहा

  • @Shrihal
    @Shrihal 10 дней назад +99

    वाह मस्त विनोद किती हुशार विद्यार्थी आहे हा? शरद पवरणी मारलेली थप्पड यांना शाबासकी वाटत असावी.

    • @jbpatil4246
      @jbpatil4246 10 дней назад +6

      त्याशिवाय ह्यांच्याकडे पर्यायच नाही😅😅😅😅😅

  • @kiranpatil2943
    @kiranpatil2943 10 дней назад +64

    " सडलेल्या " नकली संतानाला " आम्मीजान " बंगल्यातच राहू दे

  • @sandeepvadgaon
    @sandeepvadgaon 10 дней назад +160

    उद्धव ठाकरेंनी परतीचे दोर कापलेले आहेत त्यामुळे आता त्यांना महाविकास आघाडी सोबतच राहावे लागेल, हे शरद पवारांनी ओळखलेले आहे 😅

    • @MskarkeraKarkera-vd1so
      @MskarkeraKarkera-vd1so 10 дней назад

      BMC zaad kaapu deina mhanun morchud wapar ya prakarnachi punararutti 😂

  • @sambhajibhise9684
    @sambhajibhise9684 10 дней назад +126

    सुशिलजी त्या शरद पवारला का दाखवितात तो काय बोलतो काय समजत नाही!

    • @mnk1964
      @mnk1964 10 дней назад +15

      खरं आहे. फक्त शेवटचेच वाक्य समजले.

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 10 дней назад +14

      खर आहे पनौती चेहरे दाखवू नयेत.

    • @swapnilingle2196
      @swapnilingle2196 10 дней назад +8

      😂😂😂👌👌त्यांचे भाषण लोक कस ऐकत असतील देव जाणे 😄😄

    • @jayeshKatore-v5i
      @jayeshKatore-v5i 9 дней назад

      ठाकरे.तुआणी.को..रा...बाप.आहे

    • @santoshkudale1483
      @santoshkudale1483 8 дней назад +2

      याच्या श्रोत्यांना फेस रीडिंग अवगत असावे आणि ते? आवडत असावे

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 10 дней назад +80

    उधवचे असे झाले आहे की येवु नग म्हणल तर कंच्या गाडीत बसु

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 дней назад

      😅😅😅😅😅

    • @anantremje886
      @anantremje886 3 дня назад

      Are. Kulkarnya. Tula. Lazsharam. Kashi. Watat. Nahi. Kitee. Kotee. Dilet. B. J. P. Ne. Te. Pahile. Sang. Beakalya. Haramkhora. Kitee. Jalayache. Te tu. Dakhawoon. Dile. Bawalata

  • @sj2536pa
    @sj2536pa 10 дней назад +121

    आजचा राऊतचा जोक, " महाराष्ट्रातील जनतेने उबाठा मुख्यमंत्री असताना त्यांचे काम पाहिले".
    मंत्रालय कुठे आहे हे तरी या जोडगोळीला माहीत आहे का?

  • @krishnajadhav61
    @krishnajadhav61 10 дней назад +81

    छान विडिओ. जागा कमी आल्या तर उद्धव म्हणणार मला CM करत असाल तरच माझा पाठिंबा. बघत रहा.

  • @user-lu8jp2ji6d
    @user-lu8jp2ji6d 10 дней назад +46

    ह्या वाया गेलेल्या मुलाला परत घरात घेणे ही मोठी चूक ठरू शकते. तो आता ना घरका ना घाटका झाला आहे.

  • @rajeshbelapurkarvlogs9885
    @rajeshbelapurkarvlogs9885 10 дней назад +198

    पहिली गोष्ट म्हणजे उद्धव ठाकरे एवढे एक नंबरचे मुख्यमंत्री असताना.....
    शिवसेना अशी फुटली असती का..... 🤗

    • @hribhaugarud2642
      @hribhaugarud2642 10 дней назад +3

      महाराष्ट्र राज्यातील जनतेचे कुटुंबप्रमुख माननीय शिवसेनाप्रमुख ऊध्वव बाळासाहेब ठाकरे साहेब हे एक नंबरचे मुख्यमंत्री होते... आजही महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या मनात माननीय शिवसेनाप्रमुख ऊध्वव बाळासाहेब ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री म्हणून आहे..
      भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या पोटात जास्तीत जास्त दुःखत असल्याने त्यांनी शिवशेन्याच्या आमदारांना 100.खोके देऊन लाचार केले आणि गुजरात गूवाहटी ला घेऊन गेले आणि गंद्दार मिंध्दे बेवड्या गटाला पोटं फुटेपर्यंत दारू बिअर पाजून फूल्ल 8/10 दिवस नशेत झोपुन ठेवले...
      ओनली वन माननीय श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे साहेब जिंदाबाद...

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 10 дней назад +1

      मार्मिक प्रश्न!

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 10 дней назад +4

      ​@@hribhaugarud2642दोस्ता मला वाटते तु उद्धव चा पोरगा आणी आदित्य चा सावत्र भाऊ आहेस फक्त थोडा त्रास घे आणी भीष्म पितामह बणुन मातोश्री सांभाळ

    • @jitendrakhamkar8105
      @jitendrakhamkar8105 10 дней назад

      ​@@hribhaugarud2642दारा आड शब्द शहांना दिला की पवारांना

    • @tsc2708
      @tsc2708 10 дней назад

      ​@@hribhaugarud2642fakt vadapav sainikanchya manatle mukhyamantri jantechya nahit
      Aho chor aahe to bhrashtaachaari ghotaalebaz khandanikhor vasulibaz takkewari haptakhor
      Jantela lutel ki, akkha Maharashtra gilun khail

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 10 дней назад +97

    एक नंबरचा मुख्यमंत्री म्हणून सर्व्हे करून घेतला अस असून पक्ष कसा फुटला.

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 10 дней назад +3

      लेका😂 सु सु ने संसदरतन पुरस्कार मिळवला आणि बारामतीच्या बाराच्या पैदास झालेल्या मतदारांनी सु सु ला पुन्हा पुन्हा संसदरतन पुरस्कार मिळाला पाहिजे अशी तरतुद केली आहे

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 10 дней назад +4

      तो सर्व्हे paid होता. स्वतः पैसे देऊन polling घेत होते

  • @pramila3959
    @pramila3959 10 дней назад +53

    परत यायचे काही गरज नाही जय शिवाजी जय शिवाजी असे म्हणत घरी बास्स नाहीतरी घरी बसायची सवय झाली आहे 9:37

    • @dhananjaysbambardekar67
      @dhananjaysbambardekar67 10 дней назад +1

      जय शिवराय जय शिवाजी नाही अल्ला हु अकबर

  • @manoharjadhav8639
    @manoharjadhav8639 10 дней назад +39

    ** साहेबांनी उद्ध्वस्त करून टाकले तरी अजूनही डोक्यात प्रकाश पडला नाही.
    ** पाळीव प्राणी नांव पुढे करत पुरती इज्जतीचा पंचनामा करतोय ते सुद्धा लक्षात येत नाही.
    ** मुंगेरीलाल के हसीन सपने पहायला हरकत नाही.
    ** दम आहे कुठे? आता मात्र -
    "दम मारो दम
    मिट जाये गम"

  • @anandajadhav3164
    @anandajadhav3164 10 дней назад +46

    शरद पवार यांना बंद दारा आड चर्चा नको कारण अमित शहा बरोबर काय झाले हे सर्वांना माहीत आहे

  • @मराठीसुविचार-त8न

    त्या उद्धटाच काय व्हायच ते होवो पण अशा कृतघ्न, लाचाराला भाजप नी आश्रयास घेवू नये कधीच. राजकारण म्हणजे कांही अंगत पंगत नसावी.

  • @sunilthorve474
    @sunilthorve474 10 дней назад +166

    दोन वर्षात दोन दिवस मंत्रालयात गेले मुख्यमंत्री साहेब आणि काम काय केलं असेल ते तुम्हीच सांगा आता

    • @user-zy5dm6cu8i
      @user-zy5dm6cu8i 10 дней назад +26

      मातोश्री दोन आणि तीन बनवली

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 10 дней назад +15

      माझं कुटुंब माझी जबाबदारी पाळली कि नाही.... पुरस्कार प्रदान केला नाही राव...😅😅

    • @rahulnalawade5861
      @rahulnalawade5861 10 дней назад +4

      Rashmi la mi pohaclo g vyavstit asa phon kela asal

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 дней назад +12

      तरीही पुन्हा मुख्यमंत्री बनण्याची हिंमत बघा😂😮🤔

    • @rajashreehajare6679
      @rajashreehajare6679 10 дней назад +3

      ​@@shitaloak4362हे बाकी खर आहे ़

  • @prakashkondubhairi869
    @prakashkondubhairi869 10 дней назад +42

    उद्धव सेनेची मुंबईची कापड मिल झाली आहे त्यामुळे त्यांच संपल आहे आता ते हिरव वादळ झाले आहे😂

  • @vijayrajput5310
    @vijayrajput5310 10 дней назад +31

    जर निवडणूका झाल्या आणि समर्थन देनारा एखादा पक्ष समोर आला तर महाराष्ट्रात एक वेगळे राजकारण पाहायला मिळेल ❤❤

  • @hanumantpatankar8196
    @hanumantpatankar8196 10 дней назад +61

    उद्धवांचा परतीचा प्रवास सुरु हे विश्लेषण अगदी तंतोतंत बरोबर केलेत. धन्यवाद.

  • @uttkarshawategaonkar8806
    @uttkarshawategaonkar8806 10 дней назад +96

    25 वर्ष सडलेला आंबा आहे आता सडक्याला पुन्हा घेऊ ये उपयोग नाही

  • @vasantakhare6779
    @vasantakhare6779 10 дней назад +28

    महाराष्ट्रान " उद्धव साहेबाच मुख्य मंत्री पदाच काम पाहील " 😂😂😂😂 आता हसाव की रडाव हे महाराष्ट्रच ठरवेल!

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +1

      जय श्री राम 💐🌹💐🙏😂

  • @DnyaneshwarKachi
    @DnyaneshwarKachi 10 дней назад +149

    शरद पवार मुरब्बी राजकारणी
    उद्धव ठाकरे उथळ
    राजकारणी

    • @satishbandkar7553
      @satishbandkar7553 10 дней назад

      वाकड्या कळीचा नारद

  • @shivshankar1008
    @shivshankar1008 10 дней назад +35

    वा सुशील भाउ काय वर्मा वर बोट ठेवले आहे , उद्धट च्या शरीराची लाही लाही होताना दिसते आहे

  • @NONAME-hp6gv
    @NONAME-hp6gv 10 дней назад +24

    तुमची शैली एकदम उत्तम आहे कुलकर्णी साहेब.

    • @jeevanpatil965
      @jeevanpatil965 4 дня назад

      व्हिडिओ करणारे कुलकर्णी आहेत म्हणजे एवढं प्रमाणपत्र बास की ठाकरे द्वेषासाठी😂खुळकर्णी

  • @nitinpawar5206
    @nitinpawar5206 10 дней назад +24

    मला नाही आबरू मी कशाला घाबरु बारामती काका सांभाळुन घ्या हे वासरु😅

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +1

      जय श्री राम 💐🌹💐🙏😅

  • @popatgadadhe7267
    @popatgadadhe7267 10 дней назад +115

    नको येऊ बाबा आता सज्या सोबत सापशिडी खेळत बस

  • @eknathghyar8549
    @eknathghyar8549 10 дней назад +99

    यावरून एक लक्षात येते शरद पवार उद्धव ठाकरे ना कधीच मुख्यमंत्री होवू देणार नाहीत.

    • @dinkarkadam3954
      @dinkarkadam3954 9 дней назад

      मुख्यमंत्री नाहीच पण पक्ष पण संपवणार

  • @sharad_wagh
    @sharad_wagh 10 дней назад +164

    उद्धव सेना शेतकरी कामगार पक्ष होईल

    • @jitendrakhamkar8105
      @jitendrakhamkar8105 10 дней назад +4

      शरद पवार बरोबर शे का प संपला भा रि प संपला स पा संपला

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 10 дней назад +180

    उबाठा जर भाजपात परत आले तर भाजपाने त्यांना लथाडावे असे माझे प्रांजळ मत आहे. कारण हा माणूस अतिशय स्वार्थी,कर्तृत्वहीन असून हिंदूधर्माला पर्यायाने भारत देशाला घातक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

    • @tsc2708
      @tsc2708 10 дней назад +14

      Absolutely right

    • @sudhabhave4630
      @sudhabhave4630 10 дней назад +11

      अगदी अगदी बरोबर.

    • @anilrasal4535
      @anilrasal4535 10 дней назад +10

      आपल्या मताशी १०० % सहमत...🚩🚩🚩🕉️🕉️🕉️🔱🔱🔱🪔🪔🪔🇳🇪🇳🇪🇳🇪💪💪💪✅✅✅

    • @suchetadeshpande1805
      @suchetadeshpande1805 10 дней назад +6

      Perfectly said.

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 дней назад +8

      हे तर आता सार्वजनिक मत झाले आहे. वैयक्तिक नाही.😅

  • @rajkumardeshmane7928
    @rajkumardeshmane7928 10 дней назад +165

    कशासाठी परत येत आहे...🦊...आता निवांत बसावे....

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 дней назад +24

      आता परत आले की परत एखादी दिशा,सुशांत,पालघर साधू,मनसुख हिरेन, करमुसे केतकी चितळे,भामरे बापरे सामान्य जनतेनी स्वतःला सांभाळावे 😱

    • @santoshbagam7316
      @santoshbagam7316 10 дней назад +1

      ​@@swapnapandit478महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आहेत ते नीट बोल

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 дней назад +2

      ​@@santoshbagam7316तूच नीट बोल. आमचे कुटुंब प्रमुख नाहीत ते. आम्ही कुठे मान्यता दिली? तुझा असेल,तर तुलाच लखलाभ.😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 дней назад +3

      त्यांनी आता निवांत खुरlड्यात राहून अंडी ( खोके ) मोजवित. वेळ चांगला जाईल. ...आमचा ओ... टोमणे पासून सुटका तरी होईल ना..

    • @santoshbagam7316
      @santoshbagam7316 9 дней назад

      @@rajkumardeshmane7928 लोकसभेला उद्धव साहेबांनी bjp LA औकात दाखवली आता विधानसभेला पण तेच होणार

  • @ShivajiChetlawad
    @ShivajiChetlawad 10 дней назад +22

    हो बरोबर आहे सुप्रिया सुळे ची मुलगी पेंग्विन ला द्यायला पाहिजे हे चालू आहे

  • @maratha465
    @maratha465 10 дней назад +185

    उद्धव राजकारणाच्या शाळेतला "ढ" विद्यार्थी आहे! जगातले सर्व मास्तर थकून जातील ! पण हा कोंबडा काही आरवणार नाहीं ! 🙏🚩🚩

    • @bharatimehendale3501
      @bharatimehendale3501 10 дней назад +1

      ढ विदयार्थी नसून फार. पोहोचलेला लबाड लांडगा कोल्हा आहे

    • @sadashivpatil9066
      @sadashivpatil9066 10 дней назад +12

      😂😂😂😘😘😂😘😘😘😘

    • @vyasinfotechvs9200
      @vyasinfotechvs9200 10 дней назад +10

      😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @Jayshivarayjay
      @Jayshivarayjay 10 дней назад +6

      😂😂😂😂😂🎉🎉🎉🎉

    • @मराठा-ष4ब
      @मराठा-ष4ब 10 дней назад +6

      😂😂😂😂😂😂

  • @Dnyaneshwar-bx4mp
    @Dnyaneshwar-bx4mp 10 дней назад +148

    नको नको उध्दव मुखमत्री नको कारण ते मुख मंत्री झाले तर कोरोना परत येईल बाबा

  • @sayajipatil617
    @sayajipatil617 10 дней назад +50

    कशासाठी येत आहेत आम्ही आहोत इकडे

  • @prashantmondhe7371
    @prashantmondhe7371 10 дней назад +8

    छान विश्लेषण हुशार व्यक्तिमत्त्व अभ्यासपूर्वक बोलता .

  • @smitajoshi1930
    @smitajoshi1930 10 дней назад +44

    😂😂 जबरदस्त सुरूवात केली तुम्ही

  • @BibhishanTonde-le4rl
    @BibhishanTonde-le4rl 10 дней назад +77

    अडीच वर्षे मुख्यमंत्री पदांमुळे शिवसेनेचा जहाज पाण्यात गेला

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 10 дней назад +280

    भाजपाने सगळे लाड पुरवले होते , ती सवय आता विसरायला हवी........

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +17

      जय श्री कृष्ण 💐🙏

    • @sushamanaik9997
      @sushamanaik9997 10 дней назад

      @@parasnathyadav3869 ॥ जय श्रीकृष्ण ॥ 🙏

    • @rajkumardeshmane7928
      @rajkumardeshmane7928 10 дней назад

      शंकरपाळ्या लाड आपोआप कमीच होणार म्हणून तर पळापळी चालू झाली.😂😂😂😂

    • @udaydeshpande543
      @udaydeshpande543 10 дней назад

      2:33 लायकी नसताना.

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 10 дней назад +8

      नाकदु-या काढायला त्यांचे उंबरठे झिजवायचे !

  • @pankajshirke9289
    @pankajshirke9289 10 дней назад +36

    भाजप ने परत घेऊ नये त्यांना.
    परत घेतले तर माझे मत "नोटा" ला.

    • @user-y6h9v
      @user-y6h9v 10 дней назад +5

      कसे घेतील आणि ते कसे येतील?

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 10 дней назад +2

      निकाल झाल्यानंतर त्यांना बरोबर घेतले तर तुमचे नोटाचा प्रश्नच येणार नाही,
      सर्वच पक्ष मतदारांना गृहीत धरतात

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 10 дней назад +2

      ​@dnyaneshwarkulkarni5412ghenarch nahi 😊😊😊

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 4 дня назад

      होय एकदम बरोबर . उध्दव ला भाजप ने पुन्हा संगतीला घेतले तर मी पण नोटाला मतदान करणार.

  • @bharatihawaldar5311
    @bharatihawaldar5311 10 дней назад +108

    शपंनी बरोब्बर जागा दाखवून दिलीये!

  • @girl-qg3zs
    @girl-qg3zs 10 дней назад +239

    उद्धव ठाकरे परत भाजपकडे आले तर भाजपने त्यांना दारात उभे केले नाही पाहिजे.

    • @milindpimprale65
      @milindpimprale65 10 дней назад

      बीजेपी कोणतीही लाचारी पत्करू शकते!!!!!!!!वॉशिंग मशीन आहे ना!!!!! आ बैल मुझे मार....बीजेपी ने आमचा भ्रमनिरास केला.

    • @nandkishoritraj877
      @nandkishoritraj877 10 дней назад

      1000% घेणार
      bjp लाचार झालीय

    • @gr36699
      @gr36699 10 дней назад +1

      चपले जवळ सुध्दा उभा करायच्या लायकीचा नाही... कधी चपलेसहित पसार होईल सांगता येत नाही....

    • @anandnaykude4330
      @anandnaykude4330 10 дней назад +12

      हाट तया भाजपकडे उध्दव साहेब चुकूनही जाणार नाहीत

    • @Yes_you_read_that_right
      @Yes_you_read_that_right 10 дней назад +3

      Ulat ghetla pahije. BJP la fayda ahe.

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat2862 10 дней назад +28

    साहेबांनी पहिल्यांदा मुख्यमंत्री पदाचा जोगवा म्हणून घातला आटा , आता ते सांगतात की तु बघ आता बांद्रा चा फाटा .

  • @akshayshinde9012
    @akshayshinde9012 10 дней назад +63

    उद्धव ठाकरे एकनिष्ठ असते तर आज पूर्ण महाराष्ट्र त्यांचा सोबत उभ राहिला असता ☑️ शरद पवार संजय राऊत चे ऐकून ते काँग्रेस सोबत गेले आणि संपले ❌

    • @sandippatil4462
      @sandippatil4462 10 дней назад +6

      Balasaheb chi Sena sampavli hya shand mansane ❤❤❤❤

    • @prakashsurve3800
      @prakashsurve3800 10 дней назад +5

      संभाव्य निवडणुकीचा निकाल लागल्यावर आजचे विश्लेषण चे पुन्हा विश्लेषण करावे.

  • @shripadnamjoshi7091
    @shripadnamjoshi7091 10 дней назад +32

    सर एकदम मस्त अगदी खरं आहे

  • @vasantpatil5848
    @vasantpatil5848 10 дней назад +13

    सुशीलराव, मला तुमचे टोमणे मारण्याची पद्धत तर खूपच आवडते बुवा.

  • @Nation_first1
    @Nation_first1 10 дней назад +75

    हा विद्यार्थी शाळेत ठेवण्याच्या लयकीचाच नाही. क्लास मध्ये हा इतर मुलांना बिघडवून टाकू शकतो.

  • @jitendrapawar-wj5lc
    @jitendrapawar-wj5lc 10 дней назад +197

    फडणवीस यांनी 105 आमदार सत्ता नसतात टिकवले पण उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री असताना 56 आमदार टिकवता आले नाहीत.

    • @sudhirpanvalkar5334
      @sudhirpanvalkar5334 10 дней назад +10

      ते आता उद्वस्त ठाकरे आहेत😂😂

    • @shitaloak4362
      @shitaloak4362 10 дней назад

      स्वतःची लायकी कळायला सुद्धा माणसाला अक्कल असावी लागते😅

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 дней назад +3

      बरोबर

    • @sakharammahanvar6231
      @sakharammahanvar6231 4 дня назад

      105 नाही रे भाजप पुरस्कृत अपक्ष 10 च्या वर आहेत . असे एकूण 116 आमदार भाजप ला व पर्यायाने देवेंद्र फडणवीस यांना सोडून गेले नाही . तेही सत्ता नसताना.

    • @balajigaikwad5119
      @balajigaikwad5119 2 дня назад

      आता काय अवस्था आहे टरबुज😅😅😅😅😅

  • @AppasahebShinde-u7k
    @AppasahebShinde-u7k 10 дней назад +181

    उध्दव सेना लवकरच संपेल

    • @jayantjoshi5740
      @jayantjoshi5740 10 дней назад +18

      सत्य होऊ हे

    • @rameshkuwar3273
      @rameshkuwar3273 10 дней назад

      वाट बघ

    • @uddhavvyas2389
      @uddhavvyas2389 10 дней назад +2

      उध्दव सेना संपायला काय इडी लागेल म्हणून लाचार होणारी वाटते का

    • @tsc2708
      @tsc2708 10 дней назад +8

      Already sampaliy soniya sena

    • @sunitatakawale5615
      @sunitatakawale5615 10 дней назад +1

      ​@@rameshkuwar3273तूच वाट बघ😅

  • @user-bg3cr5cv4y
    @user-bg3cr5cv4y 10 дней назад +20

    यांना महिला मुख्यमंत्री करायचे आहे, समुद्र इशारा काफी.

  • @rajendrapalande2706
    @rajendrapalande2706 10 дней назад +19

    कारण मागच्या वेळेस राष्ट्रवादी च्या जागा जास्त असतानी कॉगेस ला मुख्यमंत्री पद पवारांनी दिले होते त्याची परतफेड पवार करून घेतील

  • @dineshrajput9986
    @dineshrajput9986 10 дней назад +61

    अहो साहेब या उद्धट ठाकरेच्या 10 जगा सुद्धा येणार नाहीत याची व्यवस्था कळ लाव्या काकांनी करून ठेवली आहे

    • @prakashgovekar7020
      @prakashgovekar7020 9 дней назад +2

      बारामतीमती के पंत तूने कर दिया काम.

    • @rasikarupnavar5715
      @rasikarupnavar5715 8 дней назад +4

      फक्त उद्धव ठाकरे साहेब

    • @bandubirlinge7517
      @bandubirlinge7517 8 дней назад

      चुजे सर्वे बघ

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 8 дней назад +3

      Bhava next cm thakrech ahet

    • @Chopade-m7z
      @Chopade-m7z 8 дней назад +3

      Bhava next cm thakrech ahet

  • @gangadhar952
    @gangadhar952 10 дней назад +102

    उद्धव परतुनी आला,
    सुषमा अंधारे,"मातोश्री "वर ,
    येऊनी ओवाळी त्याला,
    निवडणूक सण मोठा,
    पण,
    "मातोश्री चां" झाला गोठा!

  • @ravindrachavan3902
    @ravindrachavan3902 10 дней назад +23

    सुशीलजी शपचा चेहरा दाखवत जाऊ नका उलटी येते

  • @abhayayre4513
    @abhayayre4513 10 дней назад +70

    ह्या निवडणुकीत राज ठाकरे बराच फरक पाडतील .
    भाजपने उध्दव ना मुळीच घेवू नये .

  • @user-ci2wn3ku5b
    @user-ci2wn3ku5b 10 дней назад +11

    एक वळा भाजप मधून गेले ते पुन्हा घ्यायचे नाही

  • @sushamanaik9997
    @sushamanaik9997 10 дней назад +47

    इटालियन लोकांची हुजरेगिरी करून पण काहीच उपयोग नाही .......

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 10 дней назад +2

      मुख्यमंत्रीपदासाठी भाजपला शरण जातील

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад +1

      जय श्री कृष्ण 💐💐🙏

  • @sudhirogale1687
    @sudhirogale1687 10 дней назад +151

    पटकन असे वाचले
    सावधान - ठाकरे परास्त होत आहेत ! 😆😆😆

  • @PROMECHAINTERNATIONAL
    @PROMECHAINTERNATIONAL 10 дней назад +31

    हे अजित पवार आणी उबाठा युती होणार .. दो दिवाने चले जिंदगी बनाने

    • @Wankey-y9k
      @Wankey-y9k 10 дней назад +2

      लाचार सम्राट उद्धव ठाकरे यांनी जर एमआयएम बरोबर युती करून मुख्यमंत्री पदाची हाऊस भागवली तर आश्चर्य वाटू नये 😅

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 10 дней назад +10

    कमी जागा दाखवले हे खरच आहे, तीस ते चाळीस जागा जिंकू शकतील की नाही हेही तितकेच खरे आहे

  • @kishornatekar4671
    @kishornatekar4671 10 дней назад +66

    ह्याला भाजपा ने परत घेऊ नये.

    • @dnyaneshwarkulkarni5412
      @dnyaneshwarkulkarni5412 10 дней назад +2

      राजकारणात सर्व शक्यता असतात,
      मतदारांना विचारतो कोण

  • @dwarkadumbre1797
    @dwarkadumbre1797 10 дней назад +5

    सुप्रिया ताई ला मुख्यमंत्री झालेलं पहायचं स्वप्न आहे ते पुर्ण करायचं आहे म्हणून सर्व डावपेच आखले जात आहेत

  • @vishalkulkarni1812
    @vishalkulkarni1812 10 дней назад +6

    आणि सर्वे वाल्यांचे सुद्धा मला फार आश्चर्य वाटते कशाच्या जोरावर 25-30 तरी जागा येतील मुस्लिम मतदार संघ जर राष्ट्रवादी आणि काँग्रेस कडे गेले तर उद्धव ठाकरे पाचाचा आकडा गाठू शकतील की नाही यात शंका आहे

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 10 дней назад +36

    ऊद्धव ठाकरेना मुख्यमंत्रीपद बदला घेण्या साठी हवं आहे

    • @sangramkale3243
      @sangramkale3243 10 дней назад +4

      Good point

    • @jairajdesai7546
      @jairajdesai7546 9 дней назад +4

      त्याचा डाव तोच आहे, जो विरोध करेल त्याला तुरुंगात टाकायचे.

    • @subhashyeole9504
      @subhashyeole9504 7 дней назад

      Kinva thar karayache मनसुख hiren

  • @milindpimprale65
    @milindpimprale65 10 дней назад +10

    ज़बरदस्तीच .......मान ना मान मैं तेरा मेहमान....

  • @surendrakelkar5575
    @surendrakelkar5575 10 дней назад +35

    अडीच वर्षाच्या कारकिर्दीत खूप उजेड पडला होता त्यामुळे स्वतःच्या खुर्चीखाली बॉम्ब लागलेला कळलाचा नाही कारण हे मंत्रालयात गेलेच नाहीत.

  • @Khavchat
    @Khavchat 10 дней назад +24

    6:55👈😁 चुकऽऽलं!! चुकऽऽलं!!
    ज्याच्या जागा अधिक तोच -सीएम- *डिसीएम* !!😁😁😁

    • @deepakgurav7369
      @deepakgurav7369 10 дней назад +2

      कुठे आहात भाऊ? फार महिन्यात भेट नाही झाली ❤

    • @Khavchat
      @Khavchat 10 дней назад

      @@deepakgurav7369 नमस्कार दीपकभाऊ!🙏😊 आता बोअर होतं. मजा येत नाही पहिल्यासारखी!

    • @parasnathyadav3869
      @parasnathyadav3869 10 дней назад

      जय श्री राम 💐🌹💐🙏🙏

  • @nandkumarhombalkar8914
    @nandkumarhombalkar8914 10 дней назад +12

    हे म्हणजे असं झालं की आपली टीमकी आपणच वाजविल्यासारखेच झालं, आजूबाजूला हुर्यो करणारे हवेसे नव्हे गवसे आहेतच...श्री.सुशिलजी आपले विश्लेषण खरोखरीच रोखठोक आहे... धन्यवाद 🙏

  • @vinayakkulkarni9733
    @vinayakkulkarni9733 10 дней назад +5

    शरद व संजय यामुळे उध्दवखान हे निस्तनाबुत झालाय

  • @balimungekar1221
    @balimungekar1221 10 дней назад +5

    समजा,परत आले,आणि भाजपा ने जवळ केले
    तर मात्र भाजप वाल्यांचे तोंड सुध्दा बघु नये.

  • @balasahebsatpute720
    @balasahebsatpute720 10 дней назад +6

    शरद पवार आता संख्येवर बोलत आहेत .संख्या असतानी यांनी अजित दादांना मुख्यमंत्री केलं नाही.. हा इतिहास आहे...

  • @BhaskarKumbharde
    @BhaskarKumbharde 10 дней назад +7

    tumja मध्ये खुप दम आहे सुशीलकुमार ❤

  • @prakashtembulkar1976
    @prakashtembulkar1976 10 дней назад +5

    एकदा झाला होता ना मुख्यमंत्री अजून खाज गेली नाही

  • @JayaramGawande
    @JayaramGawande 10 дней назад +7

    30,35 हीं जास्त झाले हो ! याचे निम्मे हि नाहीं येणार !

  • @mity521
    @mity521 10 дней назад +6

    बंद दरवाज्या आडच्या गोष्टीचा लोकांनी एवढा धसका घेतला आहे की उद्या मुली कडचे पण बोलणी करण्यासाठी प्रसामाध्यमांद्वारे करतील.. हा घर कोंबडा मोहम्मद बिन तुघलक काय वाती लावेल काय नेम नाही...😂😂

  • @parkashgala2336
    @parkashgala2336 10 дней назад +6

    फकत मराठी मानसा च्या नावा वर राजकरण करुन आपला व आपलया परिवारा चा भरपूर विकास करुन धेतला।। जय महाराष्ट्र।।

  • @rameshshinde3148
    @rameshshinde3148 10 дней назад +13

    उदाहरण लई भारी 👍👍

  • @SharadNagargoje-hn4xg
    @SharadNagargoje-hn4xg 10 дней назад +6

    कुलकर्णी. साहेब. शरदपवार. व.ठाकरे.येणा.आगणवाडी. बसले.पाहीजे. आणि संजय. साहेब. बालवाडीत

  • @AT_Ajay.Thorat
    @AT_Ajay.Thorat 10 дней назад +5

    फडणवीस महाराष्ट्राचे next CM 🔥👍

  • @gopalpalod4988
    @gopalpalod4988 10 дней назад +7

    सार्वजनीक जीवनात वावरतांना
    वकृत्व आणि कर्तृत्व फार जरुरी आहे .तरच ते नेतृत्व करु शकते

  • @sudarshansattigeri5577
    @sudarshansattigeri5577 9 дней назад +3

    मस्तच विश्लेषण केले आहे. गोष्ट मस्तच. घराणेशाही पक्ष यापुढे चालणार नाहीत.

  • @madhusudandeshpande5507
    @madhusudandeshpande5507 9 дней назад +2

    ऊध्दव,ठाकरेना त्यांची खरी जागा दाखऊन द्यावी.याःचे राजकारण संपायला हवे,या माणसाने महाराष्ट्राचे फार मोठे नुकसान केलेय.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 10 дней назад +77

    बाळासाहेब शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे बोलले आणि हा ठोंब्या उध्दव उस्मान स्वताच बावल्यावर चढला.उध्दव पवारानाच जागा दाखविणार हे लिहून ठेवा.केलेला अपमान विसरला नाही

    • @sadashivpatil9066
      @sadashivpatil9066 10 дней назад +6

      😂😂😂😂😂🎉😂😂😂😂😂😂😂😂

    • @sharad_wagh
      @sharad_wagh 10 дней назад +6

      @@environmentalhealthsafetye104 काहीच करून शकणार नाहीत

    • @pravinshirgaonkar6797
      @pravinshirgaonkar6797 10 дней назад +2

      😂😂😂😂

  • @DevanadGavde
    @DevanadGavde 8 дней назад +2

    भाजपसारख्या नीच पक्षा बरोबर उध्दव ठाकरे कधीच जाणार नाहीत.... जय शिवराय जय महाराष्ट्र

  • @lalitajoshi9739
    @lalitajoshi9739 10 дней назад +6

    घरीबसुन आराम करावे राजकारण जमत नाही अक्कल लागते

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke7443 10 дней назад +3

    मी पुन्हा येईन,हा चेष्टेचा विषय होईन.
    शरद पवार बोलीन, तसंच यांच्या बाबतीत होईन.
    फडणवीस सी एम होईन,
    मी घर कोंबडा होईन.
    जय श्री राम.
    करा भाजपाच काम.
    वंदे मातरम्, भारत माता की जय.

  • @sushmakulkarni8171
    @sushmakulkarni8171 10 дней назад +23

    फक्त मुख्यमंत्री पदा साठी युती मोडली..
    सगळा रडका खेळ सुरुय....उबाठाचा

  • @milindpatil445
    @milindpatil445 10 дней назад +5

    सुशीलजी तूम्ही राऊतची आजची मुलाखत बघीतली नाही बहूतेक. ***त नाही तर संपूर्ण आत शेपूट घातली आहे.

  • @sushamasarnaik6763
    @sushamasarnaik6763 10 дней назад +5

    कर्माचा अटल सिद्धांत.
    जसे कर्म तसें फळ

  • @jagadishchatur6990
    @jagadishchatur6990 10 дней назад +6

    सुशीलजी, ज्याचे आमदार जास्त, त्याचा मुखमंत्री, ठीक आहे, पण महाविकास मधील त्याना पाठींबा देतील का, हे आता लेखी स्वरूपात देतील का, हा प्रश्न आहे, तसेच महा युतीला लागू आहे, जनता हुशार आहे, हे लक्षात घेऊन पुढील पाऊल टाकावे, नाहीतर NOTA बटणं लागू करण्यात येणार आहे ही जाणीव करून दिली आहे

  • @parasnathyadav3869
    @parasnathyadav3869 10 дней назад +7

    जय श्री राम सुशील कुलकर्णी जी

  • @pramodkumbhar6640
    @pramodkumbhar6640 6 дней назад +1

    मतदार व निपक्ष विचार केल तर ठाकरे हे बेस्ट cm होते. हे कुणालाही नाकारता येणार नाही. आज जे मविआ चे खाजदार आहेत त्यात बराच वाटा हा ठाकरे यांचा आहे.

  • @pramodpanchakshari9976
    @pramodpanchakshari9976 10 дней назад +3

    लई भारी सुशील भाऊ,खरंय पाळणा तयार ठेवायला पाहिजे ग खुळखुळा पण

  • @user-zf7il4uz7s
    @user-zf7il4uz7s 9 дней назад +2

    अरे दादा शिवसेना शेवट पर्यंत राहील जो पर्यंत या भु तळावर शिवाजी महाराज आहेत तोपर्यंत कोणी ही नाद करायचा नाही शिवसेना चा जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @sanjaythengdi2393
    @sanjaythengdi2393 10 дней назад +14

    दुर्दैव महाराष्ट्राचे

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 10 дней назад +2

    ठाकरेंच्या मागे आता किती मानस ऊरली आहेत यावरून अस वाटतय कि भाजपच ठाकरेंची किमत वाढवतय भाजपकडे ठाकरेचा विषयच नकोय

  • @ravindrakunte77
    @ravindrakunte77 10 дней назад +8

    सुशीलजी तर्क अभ्यास चांगला आहे मुख्य म्हणजे मवीआ येऊच शकत नाही

  • @nivruttijadhav3557
    @nivruttijadhav3557 10 дней назад +4

    पाळण्यात सर्व पक्ष्यांच्या नेत्यांना घालायला शिवसैनिक तयार आहेत

  • @vivekjadhav1128
    @vivekjadhav1128 9 дней назад +1

    विश्लेषण अगदी बरोबर आहे.तसच घडतय. उद्धव पुन्हा मुख्यमंत्री होणे नाही. कोण होईल ते सुद्धा आत्ताच सांगता येत नाही.

  • @dilipraoshingte9043
    @dilipraoshingte9043 10 дней назад +5

    सुशील जी निकालमोजणीचा कल जाणत्या राज्याच्या लक्षात येताच ते भाजपा ला बिनशर्त पाठिंबा जाहीर करत याची तिकडची बार्गेनिंग पावर झिरो करतील त्याचे काय