आतली बातमी Live: जागावाटपाआधी ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा विषय का काढला? Ashish Jadhao

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 сен 2024
  • आतली बातमी Live: जागावाटपाआधी ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा विषय का काढला? Ashish Jadhao
    #vidhansabhaelection2024 #sharadpawar #uddavthackeray
    #maharashtranews #marathinews #lokmat
    Subscribe to Our Channel 👉🏻
    www.youtube.co...
    आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
    मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
    Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
    To Stay Updated Download the Lokmat App►
    Android Google Play: bit.ly/LokmatApp
    Like Us On Facebook ► / lokmat
    Follow Us on Twitter ► / milokmat
    Instagram ► / milokmat

Комментарии • 721

  • @RameshBhadke-vd7zw
    @RameshBhadke-vd7zw 19 дней назад +20

    काही लोकांची मते मिळवण्यासाठी हिंदू विरोधी एजेंडे राबवता त्याच काय

  • @prakashpatil6279
    @prakashpatil6279 22 дня назад +23

    संजय राऊत व वडेट्टीवार सरळ नाही बोलले तर ही निवडणूक जिकत नाहीत

  • @dattakarale6484
    @dattakarale6484 25 дней назад +37

    आशिषजी आता तुमच्या विश्लेषना चा कंटाळा येत चालला आहे. रोज तुम्ही तेच तेच पाठ केल्यासारखे सागता, याला विश्लेषण नाही बोलत, याला चाटूकारी बोलतात.

  • @user-yl1vp4wd6t
    @user-yl1vp4wd6t 17 дней назад +18

    भगव च हिरवं झालं अन् भगवा चे लोडने गली पडलं....😂😂😂

  • @user-vy3vb5bb9x
    @user-vy3vb5bb9x 18 дней назад +53

    तिघचे सरकार नकोच भष्टाचार व मुस्लीम त्रास फार वाढेल

  • @Kbd-x1c
    @Kbd-x1c 21 день назад +49

    घरात बसून राज्यकारभार होत नाही.सक्षम मुख्यमंत्री असायला हवा.उगीच मविआ प्रचार करु नका.

    • @chetanaagalave-bh7di
      @chetanaagalave-bh7di День назад

      घरात बसून महाराष्ट्रतील जनतेचे प्राण वाचवले आहेत उद्धव साहेबानी याउलट उ प्रदेश व गुजरात मधे नदीवर प्रेत तरंगत होती तसेच 1 वर 1 अशी 100 प्रेत रचुन निच पद्धतीने प्रेत जाळली जात होती

  • @gopaljoshi2541
    @gopaljoshi2541 19 дней назад +11

    जे होणार नाही त्यावर विश्लेषण म्हणून ठीक पण महायुतीचे येणार. ठाकरे अयोग्य आहेत त्यांना म वी आ च फसवणार आहे.

  • @nnileshkale9552
    @nnileshkale9552 25 дней назад +21

    औरंगाबाद, बुलढाण्यात, इचलकरंजी (राजु शेट्टी) तिरंगी लढत झाली त्यामुळे तीन जागांवर उबाठा ऊमेदवार पडले, अकोल्यात काॅगेस ऊमेदवार पडले

    • @user-ks9xi6skO1g
      @user-ks9xi6skO1g 25 дней назад +1

      बुलढाणा आणि इचलकरंजी त चौरंगी लढत झाल्यात..

    • @nitinpingale3082
      @nitinpingale3082 25 дней назад

      100%barobar

  • @shrikrishnadeshpande489
    @shrikrishnadeshpande489 25 дней назад +21

    तुम्ही तुमच्या लोकांना संभाळू शकत नाही याला तुमचे नेतृत्व जबाबदार आहे.

    • @ShivajiSuryavanshi-b2w
      @ShivajiSuryavanshi-b2w 25 дней назад

      कित्येकदा नवरा कितीही चांगला असला तरी.......

    • @sachinmalekar3083
      @sachinmalekar3083 25 дней назад

      ​@@ShivajiSuryavanshi-b2wbaykoch gaadar asate ani 50 khoke dile ki zopate dusarya kade

    • @SAM_1980s
      @SAM_1980s 19 дней назад +1

      ​@@ShivajiSuryavanshi-b2w पण बर्याचदा कोमट असल्यामुळेच 😂😂😂😂

  • @sachingokhale4938
    @sachingokhale4938 25 дней назад +17

    आशिष उद्धव ठाकरे सारखा दुबळा आणि शारीरिक स्वास्थ नसलेला मुख्यमंत्री करून काय महाराष्ट्रा ला अजून आजारी करायचे आहे का वस्तुस्थिती ओळखून भावनिक न होता जनतेनी 24 तास देऊ शकेल असा मुख्यमंत्री दिला पाहिजे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 24 дня назад +32

    आम्ही आता मराठी हुशार झालेलो आहोत आम्ही एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना सोडणार नाही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहू

  • @vikas_0707
    @vikas_0707 24 дня назад +24

    खरी शिवसेना ही शिंदेचीच आहे हे जनतेने आणि सुप्रीम कोर्टाने सुध्धा सिद्ध केले..त्यामुळे उबाठा गट धर्मनिरपेक्ष मतांवर जिंकले

    • @suryavanshi1436
      @suryavanshi1436 6 дней назад

      उबाठाला वाटलं होतं, लोकं मूर्ख आहेत आणि शिंदे गटाविरुद्ध आपण गद्दार, गद्दार म्हणून कांगावा केला, त्यामुळे लोक फसतील आणि शिंदेना हद्दपार करतील, पण झालं उलटंच!😂
      हा बावळट सपशेल तोंडावर पडला आणि शिंदे गटाचे उमेदवार चांगल्या प्रकारे निवडून आले!👎ह्या फद्याने आता घरी बसावं, तुझ्यात बाळासाहेबांची सर ही नाही, हे अनेकवेळा सिद्ध झालं आहे!😂😂😂😂😂

  • @yuvrajjadhav628
    @yuvrajjadhav628 25 дней назад +16

    यांचे एखlदे जनतेच्या विकासावर भाषण asel तर सांगा
    कोथलl खंजीर, वाघनखे, ढेकुन या पेक्षा वेगले kahi नाही 😂

  • @balasahebkkolte6886
    @balasahebkkolte6886 20 дней назад +17

    निखिल वागळे नंतर आत्ता आशिष जाधव सुद्धा
    उद्धव चे चमचे होतात की काय

  • @ani24376
    @ani24376 25 дней назад +18

    सापाला दूध पाजलं.की तो कधी तरी जीवावर उठतो मेलेल्या सापाला दूध पाजून जिवंत केलाय हेच काँग्रेस आणी पवार साहेब आत्ता उद्धव ठाकरेना संपवणार नक्की बघा भविष्यात .......

  • @bharatpichare8945
    @bharatpichare8945 25 дней назад +7

    भाजप सोबतची युती तोडली नसती तर उद्धव ठाकरे यांच्या वर ही वेळ आली नसती आत शरद पवारा का म्हणत नाहीत उद्धव ठाकरे ला मुख्यमंत्री करू

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 13 дней назад +2

    💯/बरोबर आहे.

  • @vijaymore2344
    @vijaymore2344 26 дней назад +84

    अगदी योग्य निर्णय उद्धव ठाकरे यांचा ❤❤❤ #uddavthackeray

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 25 дней назад +3

      घर कोंबडा

    • @user-il9xy4ln4w
      @user-il9xy4ln4w 22 дня назад

      मुख्यमंत्री असताना कधी मंत्रालयात गेला नाही तो हिरवा कोबडा

  • @akshayshinde8182
    @akshayshinde8182 23 дня назад +15

    उद्धव ठाकरे घराबाहेर निघत नाही..मग सी.एम.कसे होणार.. 🚩

  • @ckpatekar
    @ckpatekar 25 дней назад +6

    उद्धव ठाकरेनीच भाजपा चे आमदार काकांशी संगनमत करून पाडले .हे राष्ट्रवादीच्या रॅलीत भगवे झेंडे आम्ही पाहिले ना .उद्धट ठाकरे ची खेळी वेगळीच आहे .

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 14 дней назад

      कपटी आणि लबाड आहेत उध्दव ठाकरे.

  • @ganeshsarade5745
    @ganeshsarade5745 19 дней назад +21

    उद्धव मुख्यमंत्री होणार नाही उद्धव ना घर का ना घाट का.

    • @vishnupendharkar3832
      @vishnupendharkar3832 6 дней назад +1

      सेनेला राष्ट्रीय स्तरावर काहीही सपोर्ट नाही संजय राऊत ने सगळ्यांनाच दुखवले आहे सेनेला स्वतःच्या बळावर भवितव्य नाही तेंव्हा मुख्यमंत्री कसा चालेल

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917 25 дней назад +111

    लोकसभेला उद्दवजी नी प्रचार प्रमुख म्हणून काम केले म्हणूनच काँग्रेस आणि राष्ट्रवादी च्या सीट जास्त आल्या

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 25 дней назад +2

      जनाब

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 21 день назад

      तोंड बघ

    • @user-wh1gj6yd2j
      @user-wh1gj6yd2j 21 день назад +1

      जनाब उद्धव ठाकरे म्हणा.... आता वाकरे म्हणायची वेळ आली तरी ठाकरे म्हणा

    • @deepakkakaskar8630
      @deepakkakaskar8630 5 дней назад

      हे चूक कोणी आपल्या कमी करून घेणार नाही दुसऱ्या चे निवडून हे कधीच होनार नाही

  • @yogeshharak4733
    @yogeshharak4733 25 дней назад +27

    आशिष जी तुम्ही अपरिपक्व पत्रकार आहात ज्या शिंदे कडे पक्षांचं नांव होतं चिन्ह होतं आमदार होते खासदार होते मुख्यमंत्री पद होतं तरी शिंदे तेरा वरुन सात वर कसे आले ह्याच विश्लेषण करायचं सोडून आपण विश्लेषण ठाकरेच करता की ठाकरेंनी लोकसभेचे एकवीस लढवल्या आणि न‌ऊच आल्या अहो आशिष जाधव ज्या ठाकरेंकडे पक्ष नव्हता चिन्हं नव्हतं आमदार खासदारांची संख्या कमी दुसरेकडे इ डी सी बी आय निवडणूक आयोग सारख्या यंत्रणा शिंदेंच्या पाठीशी उभ्या असताना आणि जाधव तुमच्या भाषेत ठाकरेंची शिवसेना गलितगात्र झालेली होती तरी त्यांनी सहाचे नऊ केलें ह्याला म्हणतात जिद्दीनी लढणे आणि पुन्हा उभे राहाणे त्यामुळे जाधव तुम्हाला उध्दव ठाकरे नावांची कावीळ झालेली आहे

    • @rajabhauponde4139
      @rajabhauponde4139 25 дней назад +2

      अगदी बरोबर आहे

    • @balkrushansurve9874
      @balkrushansurve9874 25 дней назад

      अगदीच बरोबर बोललात आपण आशिष जाधव साहेब आपण नक्कीच जाणून बुजून आहेत आज कटकारस्थान व षडयंत्र करून पक्ष फोडतात केंद्र सरकारकडून यंत्रणांकडून गैरवापर करून दबाव निर्माण करून निवडणूक आयोगाकडून चिन्ह काढून घेतले ,अध्यक्ष राहुल नावॅकर हा माणूस भाजप नेत्यांकडून खास करुन देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान मोदीसाहेब व अमित शहा पुढे जाऊन निर्णय देऊ शकत नाहीत भले चूकिचा निर्णय देऊदेत पण सगळेच आयते निवडणूक रिंगणात जिंकून आलेले आमदार व खासदार आहेत तेच सगळेच गदार तिकडे आहेत मग त्यात काय श्रेय देणार आहेत एकनाथ शिदे ला आज महाराष्ट्रातील मुखमंञीपदावर बसविण्यात आल्यानंतर काही का होईनात सत्तेवर आल्यानंतर तो आपोआप फायदा मिळत आसतोच त्या उलट चित्र होत उध्दव ठाकरेसाहेब याच्याच शिवसेनेलाच धोक्यात घालून गेल्यावर काहीच बाकी नव्हतेच पक्ष चिन्ह षडयंत्र व कटकारस्थान करून फोडलेत आमदार व खासदार फोडलेत तरीदेखील उध्दव जी ठाकरेसाहेब याचे उमेदवार निवडणूकीतून निवडून आले आहेत त्यातून काही नवीन लोक आहेत मा शरद पवार साहेब यानी देखील तेच केलाय पण उध्दव जी ठाकरेसाहेब याच्याच शिवसेनेलाच जास्त प्रतिसाद मिळत आहेत हे तितकेच खरे आहेत ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @ranganathmetangale7312
      @ranganathmetangale7312 25 дней назад +3

      घरात बसून

    • @vandemataram09
      @vandemataram09 25 дней назад +1

      जय उबाठा जय मिम

    • @prakashkokitkar9159
      @prakashkokitkar9159 25 дней назад +1

      अगदी बरोबर आहे

  • @PralhadChoudhari-p9f
    @PralhadChoudhari-p9f 25 дней назад +114

    महाविकासाआघाडीचे सरकार चालविण्यास फक्त उद्धवठाकरे हेचयोग्य आहेत त्यांच्या सारखा दमदार. सर्वाना समजून घेणारा नेता दुसरा एकही नेता नाही

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 25 дней назад +10

      😂😂😂😂🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️🤦‍♂️chan joke te adhi congress la vichara BALISH UT

    • @user-gy4np3nd1e
      @user-gy4np3nd1e 25 дней назад +4

      Mohammad yunus ko CM banao😂😂😂

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 25 дней назад +7

      उस्मान थकरेला प्रधानमंत्री करा

    • @avanindramadhavi2529
      @avanindramadhavi2529 25 дней назад +4

      जोक

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil 25 дней назад

      @@PralhadChoudhari-p9f उध्दवची लायकी लोकसभा निवडणुकीत दिसली. सध्या तीस आमदार निवडून येणं मुश्किल आहे.

  • @satishkalgavkar8237
    @satishkalgavkar8237 25 дней назад +27

    शिंदे ने ठाण्यात एक लाख दुबारा मतदार नोंदवून जागा जिंकली आहे,

    • @siddharthg8134
      @siddharthg8134 21 день назад

      Kalgavkar kiti chatshil re uddhav chi 😂

    • @rahuldhanavade2878
      @rahuldhanavade2878 20 дней назад

      घंटा..... Udhav मीया ला म्हणाव कोंकण मधील लोक baatage नाहीत

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 16 дней назад

      Bapa chi malmatta Nhi aahe 😂😂😂

  • @shubhampuri1786
    @shubhampuri1786 25 дней назад +34

    आशिष जाधव तुम्ही उद्धव ठाकरे चे खूप मोठे चमचे दिसत आहे. निष्पक्षता तुमच्यामध्ये दिसत नाही.

  • @TukaramRaner
    @TukaramRaner 26 дней назад +45

    उद्धव ठाकरे ते जे बोलले ते बरोबर आहे. कारण चेहरा समोर केलातरच जनतेचा विश्वास बसेल की निवडणुका झाल्यानंतर जनतेला विस्वास बसेल की यांची आघाडी कायम आहे. म्हणून चेहरा समोर असणे आवश्यक आहे.

    • @latanandargikar3698
      @latanandargikar3698 26 дней назад +2

      Gharkombada punha mukhya mantri mhanun nako. Kahi kamacha nahi. To sodun konalahi mukhya mantri Kara!

    • @SantoshMore-jo2me
      @SantoshMore-jo2me 25 дней назад +1

      ​@@latanandargikar3698👌💯%

    • @adityavanarse8062
      @adityavanarse8062 25 дней назад +2

      ​@@latanandargikar3698Lata,Tu kay lata mangeshkar nahis,Samajlis kay,Chala ata chadar ghya ani zopa,Tujhya avakya baherche ahet uddhav saheb🔥

    • @ckpatekar
      @ckpatekar 25 дней назад +1

      उद्धव ठाकरे काकांची कठपुतळी 2019होती आणि होणार हे काँग्रेसला माहीत आहे .

    • @sadananddalvi6475
      @sadananddalvi6475 25 дней назад

      अंध भक्तांनो राम मंदिर,संसद भवनाला गळती लागली आहे त्याचा अगोदर शोध घ्या कोणी पैसे खाल्ले कोणी किती दलाली खाल्ली आणि तुम्हाला तुमच्या रानकोंबड्याने काय दिले ते बघा,सगळे ऊद्योग गुजरातला नेले 😂😂😂😂😂तु​@@latanandargikar3698

  • @chandrashekharwadgaonkar544
    @chandrashekharwadgaonkar544 25 дней назад +7

    तुमचा डाव कळला लोकांना 😂

  • @madhukarmahatre1712
    @madhukarmahatre1712 25 дней назад +57

    उद्धव ठाकरेंनाच महाविकास आघाडीने मूख्यमंञि करावे .

    • @vijayadhaneshwar4662
      @vijayadhaneshwar4662 25 дней назад +2

      अनिमुसलमाणांच्या हाती सत्ता द्यायची कां.

  • @anilparab4974
    @anilparab4974 25 дней назад +19

    उद्धव साहेब👍👍👍👍

  • @user-xo5zo1fs3j
    @user-xo5zo1fs3j 10 дней назад +1

    महाराष्ट्रत महायुती सरकार येणार 🚩🚩🚩🚩

  • @santoshkakade4556
    @santoshkakade4556 18 дней назад +1

    महाविकास आघाडीने उद्धव ठाकरे साहेबांना मुख्यमंत्री चेहरा म्हणून घोषित केल्यानंतर तिन्ही पक्षांना फायदा होईल

  • @sagargursal1411
    @sagargursal1411 25 дней назад +12

    अस आहे की जर ठाकरे मुख्यमंत्री होणार असतील तर महाविकास आघाडीच्या 60 65 जागा वाढतील

  • @prafullpandhare9943
    @prafullpandhare9943 19 дней назад +2

    कांग्रेस ,राष्ट्रवादी मध्ये कोणी लोकाभिमुख ,निस्वार्थी मुख्यमंत्र्याचा चेहरा नाही .
    महाराष्ट्रात उध्दवजी
    १ नंबर 👍

  • @vilasgaikwad3803
    @vilasgaikwad3803 26 дней назад +74

    शिंदे ला बिजेपी ची मते मिळाली म्हणुन सात आले आशिष तुम्ही हिंदुत्ववादी मताची हेरफार करताय अस करु नका

    • @rohhitsurryawanshi7942
      @rohhitsurryawanshi7942 26 дней назад +1

      😂😂😂

    • @shridhardeshpande1790
      @shridhardeshpande1790 25 дней назад

      Thoda broad level la jaun bagha shinde che 7 madhe 2 dole zakun yenar hote..
      Ek Kalyan tar bye dili hoti ami Thane...
      Baki ek seat madhe fakt 48 cha farak aahe...

    • @dnyaneshwarrindhe3974
      @dnyaneshwarrindhe3974 24 дня назад +1

      भाजप ची मते हिंदुत्व वादी च आहे. काही चुकीचे एनालिसिस वाटतं नाही.

    • @KaushikDhamnaskar
      @KaushikDhamnaskar 16 дней назад

      Uddhav la pan Muslim chi vote bhetle aahe jast natak Nhi karache aata tyana je pahije te dilech pahije bc 😂😂😂😂😂

  • @sanjayshinde8565
    @sanjayshinde8565 25 дней назад +4

    पण काँग्रेस वाले म्हणतात फकत 2 वेळा मंत्रालयात गेले

  • @hareshthakkar4278
    @hareshthakkar4278 25 дней назад +4

    Uddhav Thackeray Saheb zindabaad🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @KantChendkale-ob5sr
    @KantChendkale-ob5sr 25 дней назад +41

    खर आहे सर ग्रामीण भागातील जनतेला देखील उद्धव ठाकरे यांना CM पदासाठी घोषित केले पाहिजे असं नक्की जनतेला वाटत हे सत्य आहे सर.

  • @MadhavKelkar53
    @MadhavKelkar53 24 дня назад +1

    आता सहानुभूतीदार मागे पडलै वाटत
    गेली दौन वर्ष तर सहानुभूतीचे पीक दमदार येणार असे दावे केलै जात होते. लोकसभेत विजय मिळाल्यावर आता तौ विश्वास का गायब झाला.

  • @ganeshjamdade6228
    @ganeshjamdade6228 25 дней назад +33

    जाधव साहेब तुमचे विश्लेषण पूर्णपणे चुकतंय काँग्रेसचे जास्त खासदार उद्धव ठाकरेंमुळे निवडून आलेत हे काँग्रेसला सुद्धा पक्क माहित आहे.

    • @anandraonarke4523
      @anandraonarke4523 24 дня назад +2

      चुकून ही हे समजून घेणे महत्त्वाचे आहे

  • @sajansingpawar915
    @sajansingpawar915 25 дней назад +23

    अत्यंत सुंदर विश्लेषण..

  • @rajabhauponde4139
    @rajabhauponde4139 25 дней назад +9

    आशीष साहेब आपण उज्ज्वल निकम सारखे बोलायल्यासारखच दिसत आहे

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 24 дня назад +1

    काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करणारच नाही त्याचं कारण टिंब टिंब टिंब आहे

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 17 дней назад +1

    MVA चे 100 crores वसुली कशासाठी हे आम जनता विसरली नाही.

  • @vinaypore7831
    @vinaypore7831 20 дней назад +2

    मातोश्री वर मुस्लिम समाज का जमला हो? काय चाललेय काहीच कळत नाही.

  • @jaysingkad2459
    @jaysingkad2459 25 дней назад +4

    उध्दव ठाकरे यांना निवडणुकीनंतर मुख्यमंत्री व्हायचं आहे त्यासाठी ते आघाडीवर दबाव व भाजपा वर सावध गिरी घेत आहे...मोदींना ठाकरे किंवा देवेंद्र कुणी चालेल फक्त सत्ता हवी आहे.

  • @user-ks9xi6skO1g
    @user-ks9xi6skO1g 25 дней назад +27

    उद्धव जी ठाकरे जिंदाबाद❤❤❤

  • @ashokkore2882
    @ashokkore2882 25 дней назад +11

    आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब🚩🚩🚩🚩🚩

  • @sanjaydahat1325
    @sanjaydahat1325 25 дней назад +17

    उध्दव ठाकरे यांची मागणी २०१९ च्या विधानसभेचा विचार केला तर त्यांनी दोन्ही पक्षाला सत्तेवर बसविले हे योग्य वाटते तसेच त्याचे मुख्यमंत्री पद गेल्यावर यावेळी सुध्दा त्याच्या नावावर सहमती झाली तर त्यांचे गेलेले आमदार सुध्दा परत येतील आणि जास्तीत जास्त उमेदवार मविआ चे विजयी होईल असे वाटते.

  • @mahadevmahitre3460
    @mahadevmahitre3460 26 дней назад +47

    महाराष्ट्र में शिंदे कुछ भी देने दो कोई भी सम्मान निधि जीने दो लेकिन जनता घोड़ा लगा के हॉट महावीर का सगड़ी को ही देगी

  • @anantparab3200
    @anantparab3200 4 дня назад

    सुसंस्कृत आणि सदैव तत्पर असतात श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे. जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र.

  • @vishwanathswami6529
    @vishwanathswami6529 25 дней назад +95

    मी काँग्रेस चा आहे पण ऊद्धव ठाकरे ना मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोशीत करावे

    • @prasad8332
      @prasad8332 25 дней назад +6

      नाही....जर तुम्ही उद्धव ठाकरे साहेब यांचे नेतृत्व मानत असाल तर पुढचे पंतप्रधान म्हणून प्रयत्न करा.... कोणी ही दुसरा होवू द्या मुख्यमंत्री... आता ध्येय एकच उद्धव जी हिंदुस्थान चे पंतप्रधान......हे उद्दिष्ट ठेवा...

    • @yuvrajjadhav628
      @yuvrajjadhav628 25 дней назад +7

      दूसरा कोणिहि चालेल पण हा बिलकुल नको
      कर्तत्व शून्य,o
      अडीच वर्षात अडीच दिवस मंत्रालयlत जानारा नको re दादा 😂

    • @Dilip-Patil
      @Dilip-Patil 25 дней назад +3

      एक फुल दोन हाफ. नाना मुख्यमंत्री आणि जयंत आणि उध्दव हे दोघे उपमुख्यमंत्री. उध्दवने कबूल केले आहे. मुख्यमंत्रीचा चेहरा द्या मी त्याला पाठिंबा देणार.

    • @shubhampuri1786
      @shubhampuri1786 25 дней назад +2

      असा कसे काँग्रेसचे आहात तुम्ही. महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाचा त्याग काँग्रेसने चुकून पण करू नये. काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे. काँग्रेसचे मुख्यमंत्री नाही झाला तर काँग्रेस महाराष्ट्र मध्ये अजून कमजोर होणार.

    • @vishwanathswami6529
      @vishwanathswami6529 25 дней назад +2

      @@shubhampuri1786 आघाडीची सत्ता येईल आघाडी ऐकसंघ राहील महाराष्ट्रा पेक्षा दील्ली महत्त्वाचे

  • @anandajadhav1045
    @anandajadhav1045 25 дней назад +46

    उद्धव ठाकरे हीच खरी मुख्यमंत्री पाहिजेत

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 25 дней назад

      घरी झोपणाऱ्या cm

    • @Hallaukabar
      @Hallaukabar 13 дней назад

      ऐसा हुआ तो इंशाल्लाह हम मातोश्री पर कब्जा कर लेंगे

  • @javedtamboli675
    @javedtamboli675 25 дней назад +17

    आपल्या विश्लेषणाचे सर्व मुद्दे बरोबर आहे

  • @arvindjoshi204
    @arvindjoshi204 25 дней назад +14

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाचा चेहरा होऊ शकत नाही कारण शरद पवार यांनी आपल्या आत्मचरित्रात उद्धव ठाकरे यांना घरी बसून कारभार करणारा मुख्यमंत्री म्हटले आहे

    • @shrikrishnadeshpande489
      @shrikrishnadeshpande489 25 дней назад +3

      आपल्याला प्रकृती ठणठणीत व सामान्य गोरगरीब लोकांच्या अडचणी समजून घेऊन आपतकाळी जनतेत जाऊन मिसळणारा मुख्य मंत्री हवाय.

  • @popatpawar2392
    @popatpawar2392 24 дня назад +2

    महाविकास आघाडी मध्ये दम नाही उमेदवार डिक्लेअर करण्याचा महाविकास आघाडी उमेदवार मुख्यमंत्री पदाचा उमेदवार डिक्लेअर करू शकत नाही प्रत्येकाला वाटतं द्राक्ष आंबटच आहे

  • @gajanandate8799
    @gajanandate8799 25 дней назад +17

    आघाडी पक्षांचे पृथ्वीराज चव्हाण किंवा बाळासाहेब थोरात ह्यापैकी एक मुख्यमंत्री पदाचा यशस्वी चेहरे ठरू शकतील.
    उध्दव ठाकरे किंवा इतर कोणी नाही.

    • @jyeshthah1
      @jyeshthah1 14 дней назад

      😂😂😂😂😂😂

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 25 дней назад +2

    काँग्रेस एनसीपी ने एवढाच लक्षात ठेवा तुम्ही उध्दव मुळे आहात आजही उध्दव हेच महाराष्ट्र चे मुख्यमंत्री आहेत जरा मोठे मन दाखवा काँग्रेस एनसीपी

    • @radhikamallya1057
      @radhikamallya1057 20 дней назад

      भाजप उद्धवामुळे आहे आता काँग्रेस आणि एनसीपी सुद्धा उद्धवामुळे! कोण आहे कोण हा, देवाचा अवतार आहे का? जेमतेम ९ जागा निवडून आल्या ह्याच्या😅

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 25 дней назад +11

    उद्धव ठाकरे हेच यशाचे शिल्पकार होते हे उघड आहे

  • @user-ye1kj8yk6x
    @user-ye1kj8yk6x 2 дня назад

    अगदी बरोबर आहे माननीय आदरणीय उद्धव साहेब हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार पाहिजे

  • @skhadevgaikwad8772
    @skhadevgaikwad8772 25 дней назад +27

    बरोबर आहे मुख्यमंत्री अगोदर ठरवूनच निर्णय घ्यावा, कारण जनतेचा कौल खरा ठरेल यात शंका नाही, महाराष्ट्र जनता ठरवेल महाराष्ट्र मुख्यमंत्री कोण असावा

  • @maheshshewate7382
    @maheshshewate7382 25 дней назад +11

    Only उध्दव ठाकरे साहेब

  • @PravinOtawanekar-qw8ll
    @PravinOtawanekar-qw8ll 25 дней назад +4

    जाधव मिंध्याचे 7 नग आले ते फक्त मोदी pm व्हावा म्हणून .अनेक ठिकाणी bjp chya कार्यकर्त्यांचा मिंद्याच्या उमेदवारांना विरोध होता पण मोदींसाठी मते मिंद्याला गेली .ठाण्यात मतदानादिवाशी काय झोल केला ते जगजाहीर आहे.तेव्हा हिंदू मते वगैरे असे काही बोलू नका फॅक्ट समोर ठेवा

    • @smallthings9498
      @smallthings9498 25 дней назад

      Tyala pan 10-20 rupaye milayla lagle ahet

  • @InkaBook
    @InkaBook 26 дней назад +22

    सरकार MVA च येणार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच पाहिजेत तरच फायदा होणार.

  • @rajivdeshpande7388
    @rajivdeshpande7388 3 дня назад

    आशिष जाधव, आपण प्रथम आपले मराठी उच्चार सुधारा. बाक़ीच नंतर …

  • @devamali3987
    @devamali3987 26 дней назад +162

    महाविकास आघाडी चे मुख्यमंत्री म्हणुन फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच

    • @VikSaw11
      @VikSaw11 26 дней назад +13

      🍌

    • @ravindraghaduse3542
      @ravindraghaduse3542 26 дней назад +3

      Uddhav saheb zindabad 👍

    • @rushikeshgawade9266
      @rushikeshgawade9266 25 дней назад +2

      🍌🍌🍌🥕🥕🍠🍠🍠

    • @prasad8332
      @prasad8332 25 дней назад +7

      अजिबात नाही... उद्धव साहेबाना आता या मद्ये न अडकावता ते पंतप्रधान कसे होतील हे प्रयत्न करा... विधानसभा सोडून द्या

    • @tarachandmeshram2300
      @tarachandmeshram2300 25 дней назад +9

      शेखचिलि उस्मान भाकऱ्या

  • @hjahagirdar
    @hjahagirdar 24 дня назад +1

    उद्धव ठाकरे स्वबळावर बहुमत मिळवून मुख्यमंत्री का होत नाहीत? काँग्रेस आणि राष्ट्रवादीला साकडं घालण्यापेक्षा स्वतः त्यांच्या पक्षाने 145 जागा जिंकाव्या आणि व्हावे मुख्यमंत्री

  • @user-xo5zo1fs3j
    @user-xo5zo1fs3j 10 дней назад +1

    पत्रकार भाऊ 2019 ला युती मतदान केले होते पण खरा धोका उद्धव ठाकरे दिला आहे

  • @ramawaybhiye3019
    @ramawaybhiye3019 25 дней назад +2

    आता महाराष्ट्रात मराठी मानुस सर्व प्रकारच्या पक्ष व त्यांच्या सत्ता पाहील्य व पाहून सर्व असे वाटते की यांना सामान्य माणसा विषयी काही देणे घेणे नाही निवडणूक पर्यंत वापर करून घेतात मला असे वाटते की एक वेळेस राज साहेब ठाकरे यांना एकदा यांच्या पक्षाला बहुमताने निवडून दिले पाहिजे धन्यवाद बाकी आपण सर्व समजदार आहातच धन्यवाद

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav4762 20 дней назад +2

    *काँग्रेस चे जास्त खासदार निवडून आले ते काँग्रेस मुळे नाही तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या मुळे हे सर्व जाणतात!*

  • @anitamusmade9286
    @anitamusmade9286 25 дней назад +2

    उद्धव ठाकरे हे बरोबर बोलत आहेत.

  • @ramdasdhamanak7535
    @ramdasdhamanak7535 24 дня назад +1

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब

  • @VishnuMore-zu5hs
    @VishnuMore-zu5hs 24 дня назад +1

    मराठा आरक्षणाचा लोकसभेला इंडिया आघाडीला फायदा झाला विधानसभा निवडणुकीत जरांगे पाटील वर अवलंबून राहील

  • @narendrakadamkadam9
    @narendrakadamkadam9 25 дней назад +1

    उद्धव ठाकरे next CM🚩

  • @user-ru4ui7fx4h
    @user-ru4ui7fx4h 17 дней назад +1

    उद्धव ठाकरे च मुख्यमंत्री झाले पाहिजे तरच जनतेला आनंद होईल हि ईश्वर चरणी प्रार्थना

  • @kantilalranpise2005
    @kantilalranpise2005 25 дней назад +1

    मराठा समाजाला आरक्षणासाठी दिल्ली कडे बोट दाखवित आहे अक्कल शुन्य आहे यांचं सरकार च येणार नाही शिंदे साहेब संवेदनशील मुख्यमंत्री तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेला सामान्य कार्यकर्ता आहे

    • @editzzgamer190
      @editzzgamer190 25 дней назад

      Karykartyacha विचार होत nahi karate karykartech राहील.

  • @vishnusarje1978
    @vishnusarje1978 25 дней назад +8

    मराठी मानुष मातोश्री च वजन कमि होऊ देनार नाही मुंबई साठी उद्धव ठाकरे साहेब पायाजे

  • @sahebraogadhe3032
    @sahebraogadhe3032 25 дней назад +2

    महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर येणार

  • @bapusahebchindhe9022
    @bapusahebchindhe9022 26 дней назад +23

    निवडणूक जिंकणे हे टीम वर्क असतं आणि लोकसभेच यश हे शरद पवार, उद्धव ठाकरे व कॉग्रेस यांचे संयुक्तीक आहे याचे भान तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी ध्यानात घ्यायला हवे.

    • @bibhishansarkale9873
      @bibhishansarkale9873 24 дня назад

      नक्कीच तिन्ही पक्ष उबा ठा सेना,काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांनी "एकीने च "प्रचार मोहीम रबावावी, तरच आघाडी प्रभावी ठरणार आहे. 🙏

    • @prabhakarkhase953
      @prabhakarkhase953 24 дня назад +1

      Je pakx gharane Shalimar adhrit she ashya ya vidhan sabhey milnar nahi ase vate yaknath shidhe saheb,devendraji fadanvis saheb,ajit pawar saheb ya mahautila pur bharat Milan satet yenar ahe hi kalya dagawarchi pandhari resha ahe jay jay shri ram,jay Bajrang bali ki jay ho😊😊😊

  • @gautamghodke2010
    @gautamghodke2010 48 минут назад

    उध्दव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होत नाही, झाला तर काँग्रेसचा मुख्यमंत्री होऊ शकतो, परंतु महायुतीचे सरकार येईल असे वाटते,

  • @sureshdeshpande2292
    @sureshdeshpande2292 21 день назад +1

    उस्मान वाकरे यांची अवस्था न घर का ना घाट का झाली आहे

  • @bharatpatil1911
    @bharatpatil1911 25 дней назад +8

    तरी पण उद्धव ठाकरे साहेब हेच मुख्यमंत्री होणार आहेत.

  • @user-si1ri7xe2r
    @user-si1ri7xe2r 26 дней назад +16

    आशिषराव तुम्हाला उध्दव ठाकरेमुळे लोकसभेच्या इतक्या जागा आल्या हे पचत नाही

  • @user-ru4ui7fx4h
    @user-ru4ui7fx4h 17 дней назад +1

    ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @mahadevgole8428
    @mahadevgole8428 25 дней назад +6

    ऊद्धव ठाकरे हे निस्वार्थी, प्रामाणिक संयमी, आणि सर्वसमावेशक नेते आहेत

    • @sureshkurhade9085
      @sureshkurhade9085 22 дня назад +1

      Face book live CM, Sharad Che pustak vacha’,CM adich varshat 2 vela mantralatyat gele hote,navapramane gola ahes

    • @mahadevgole8428
      @mahadevgole8428 16 дней назад

      कुणाचा चमचा आहेस ​@@sureshkurhade9085

    • @medhatambat7258
      @medhatambat7258 14 дней назад +1

      मोठा विनोद आहे

  • @latitavede
    @latitavede 16 дней назад +1

    काही अस़ो पण टोमणे बहाद्दर. वसुली मुख्यमंत्री महाराष्ट्राला नको आहे
    .

  • @ravindrapathak9744
    @ravindrapathak9744 11 дней назад

    अतिशय अभ्यासपूर्ण माहिती सर

  • @kapilkadam2579
    @kapilkadam2579 18 дней назад

    ठाकरे यांचा खरा फायदा कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी याना झाला आहे, त्यामुळे त्यांनी स्वखुशीने ठाकरे यांना मुख्यमंत्री करावे.

  • @vivekkondawar3122
    @vivekkondawar3122 25 дней назад +3

    अरे आशिषजी तुम्ही काकांची साथ सोडली काय? छान छान

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 25 дней назад +21

    अगदी बरोबर बोललात उद्धव ठाकरे

  • @vijaywaman9170
    @vijaywaman9170 25 дней назад +1

    आशिष जी भाजपच मतदान नसत तर शिंदे कुठ असते लोकसभा निवडणुकीत खात खोलन अवघड झाले असत

  • @nitinbandekar3791
    @nitinbandekar3791 25 дней назад +8

    मराठी अस्मितेचा प्रश्न आहे आमच्या माणसाला ज्या पद्धतीने पाय उतार केले त्याचा बदला घेयचा आहे म्हणून उध्दव ला मुख्यमंत्री म्हणून घोषित करा

    • @dilippatil3909
      @dilippatil3909 21 день назад +1

      या मराठी अस्मितेनेच मराठी माणसाला मुंबई बाहेर हाकललेले आहे. कशाला मराठी मराठी करताय.पवारांनीच सांगितलय ठाकरेना प्रशासनाचा अनुभव नाही. आणि परत याच्या हातात महाराष्ट्र दिला तर महाराष्ट्राची वाट लागणार.

  • @liladharpatil4484
    @liladharpatil4484 25 дней назад +2

    काही हरकत नाही.. शिंदे भाजपचे... तर ठाकरे काँगेस चे मुख्य मंत्री पदाचे उमेदवार... पण राजकारण एवढ सरळ रेषेत नाही जात.

  • @shubhampuri1786
    @shubhampuri1786 25 дней назад +1

    अरे तुम्ही उद्धव ठाकरे ला खूपच मोठा समजत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार पहिला नव्हता का महाराष्ट्र मध्ये. तेव्हा तर उद्धव ठाकरेचे शिवसेना काँग्रेस सोबत नव्हते कधीच. शिवसेनेच्या सपोर्ट शिवाय सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादी सरकार महाराष्ट्र मध्ये होता. मुख्यमंत्री तर काँग्रेसचा झाला पाहिजे. म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये काँग्रेसलाच मागं सरकाव लागत आहे. यामुळेच काँग्रेस पक्ष कमजोर होत जात आहे. उद्धव ठाकरे चा काय भरोसा नाही कधी सोडून जाईल.

  • @nitinkedari8069
    @nitinkedari8069 14 дней назад

    उद्धव ठाकरेंनी हे मान्य केलें की अडीच वर्ष असे काही नव्हते ज्याच्या जास्त जागा त्याचाच मुख्यमंत्री हेच सूत्र होते म्हणून भाजपने शिवसेनेच्या जागा पाडल्या

  • @vijaypatil-qe1ql
    @vijaypatil-qe1ql 21 день назад +1

    तीन मुख्यमंत्री करा ना नो टेन्शन

  • @ravindrabhandare3687
    @ravindrabhandare3687 25 дней назад +7

    महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणसाचा एकच कौल आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे की मुख्यमंत्री होतील

  • @Sambhajisagde
    @Sambhajisagde 25 дней назад +7

    उध्दव ठाकरे सोडुन कोणीही मुख्यमंत्री चालेल अशी सध्यातरी परीस्थिती आहे

  • @sureshshete9830
    @sureshshete9830 24 дня назад +1

    फडणवीस हे खलनायक आहेत का❓ __
    त्यांच्या कार्यकाळ त त्यांनी मराठा समाजाला
    आरक्षण दिले व टिकवले. सारथी सारखी संस्था काढली
    ठाकरेंच्या काळात आर क्षण टिकूशकले नाही.

  • @digvijaybhat
    @digvijaybhat 25 дней назад +9

    शिंदेचे खासदार फक्त आणि फक्त पैशाच्या जीवावर निवडून आलेले आहेत.