दाभोळकरांना नेमकं कोणी मारलं? एक खळबळजनक रहस्योदघाट्न! भाग-पहिला

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 14 окт 2024
  • #podcast #narendradabholkar #murdermystery

Комментарии • 507

  • @sandeepj5908
    @sandeepj5908 4 месяца назад +186

    काही वर्षापूर्वी मी सुद्धा डॉ. दाभोलकर महान वाटायचे.. पण आज ही सर्व चर्चा एकून माझे डोळे उघडले. सनातन धर्माचा प्रचार करणाऱ्यांवर खूप अन्याय झाला आहे. त्यांची खूप बदनामी झाली आहे. त्यांच्या साधकांनी खूप भोगले आहे. मी आपली क्षमा मागतो. आपल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद!!!

    • @sujataamberkar
      @sujataamberkar 4 месяца назад

      दाभोळकर कधीच सभ्य नव्हता . तो हिंदू विरोधी होता . कन्व्हर्ट मुस्लिम .

    • @suhaspatankar8466
      @suhaspatankar8466 4 месяца назад +11

      देर से आये दुरुस्त आये

    • @Unknownonoff
      @Unknownonoff 4 месяца назад +5

      1000✅️

    • @Unknownonoff
      @Unknownonoff 4 месяца назад +5

      1000✅️

    • @vinayakdegwekar7628
      @vinayakdegwekar7628 4 месяца назад

      Dabholkar was a third rate coward bustard!

  • @vivekvakil5277
    @vivekvakil5277 4 месяца назад +110

    धन्यवाद प्रभाकरजी...तुम्ही एक चांगली मुलाखत ऐकण्याचा योग तुम्ही आणला.
    विक्रम भावेंचा आणि पुनाळेकर यांचा एक प्रखर हिंदुत्ववादी म्हणून आम्हाला अभिमान आहे.

  • @hanuannapharatepatil7096
    @hanuannapharatepatil7096 4 месяца назад +72

    सर आपले तमाम हिंदु बांधवांच्या वतीने आभार व धन्यवाद तसेच अॅड इचलकरंजीकर व सर्व वकील बांधवांचे अंतकरणापासुन आभार धन्यवाद सुर्यवंशी सर आपले कार्य मौल्यवान आहे जय श्रीराम जय सनातन हिंदु धर्म

  • @hemantgovande5313
    @hemantgovande5313 4 месяца назад +176

    सोलापूरच्या पट्टे वाल्याने सुरुवातीला भगवा आतंकवाद असे म्हटले आहे

    • @Lakshmikant1712
      @Lakshmikant1712 4 месяца назад +39

      माझ्यामते बारामती च्या ममद्याने पहिल्यांदा म्हणले आहे.b

    • @anitaathawale7509
      @anitaathawale7509 4 месяца назад +40

      दोघे एकच आहेत
      सुशील काय आणि शरद काय.

    • @veenamantri5951
      @veenamantri5951 4 месяца назад +18

      तो तर पक्का अक्करमाशी आहे

    • @santoshkolte6308
      @santoshkolte6308 4 месяца назад +20

      करामतीकर ,मिर्झाराजे,,ह्यांच्या नासक्या विचारातून" भगवा दहशतवाद " जाणीवपूर्वक निर्माण केला!!!

    • @pk-ce5pq
      @pk-ce5pq 4 месяца назад +9

      Nahi vakdya mhatla

  • @milindlele7458
    @milindlele7458 4 месяца назад +42

    पहिला भाग बघता असे जाणवले की आता यापुढे पृथ्वीराज किंवा त्याच्या पक्षाला आपल्या राज्यात शून्य स्थान असाव. म्हणजे यांचे समर्थक पक्षांना सुद्धा शून्य स्थानावर आणावे. तरच हिंदू म्हणून राज्यातील जनता शांतपणे आपले जीवन जगू शकेल. पुढील भाग नक्कीच बघावा लागेल. धन्यवाद प्रभाकर. जयहिंद.

  • @vishalpagdhare4972
    @vishalpagdhare4972 4 месяца назад +24

    खुप आनंदाची बातमी दिल्या बद्दल आपले खुप खुप आभार❤. हे जे सर्व काही केलं आहे त्या मागे काँग्रेस च आहे. काँग्रेस हे नेहमीच हिंदु विरोधी राहिले आहेत .
    जय हिंद वंदे मातरम जय सनातन
    जय श्री राम ❤

  • @SanatanAngel
    @SanatanAngel 4 месяца назад +60

    ह्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर एक आरोपपत्र दाखल झाले पाहिजे, कारण CBI चा एक अधिकारी SR Singh शपथपत्राने सांगतोय की खोटे पुरावे त्यांच्याच काळात सादर केले. आणी पृथ्वीराज चव्हाण आता या खटल्याबद्दल नाखूषी व्यक्त करतात. Join the dots........

  • @dileeppawar1548
    @dileeppawar1548 4 месяца назад +103

    Dr संजीव पुनाळेकर, खरे हिंदू हृदय सम्राट

  • @geetakhose6872
    @geetakhose6872 4 месяца назад +21

    प्रभाकर जी मिडिया ने ११ वर्षापुर्वी दाभोलकर खुनासंदर्भात अत्यंत चुकीच्या गोष्टी समाजमनावर कोरल्या होत्या,त्यात हिंदुत्ववाद्यांना प्रशासनाने किती कासावीसतेने आरोपिंच्या पिंजऱ्यात ११ वर्षे जखडून ठेवले होते हे आज आपल्या podd castमधून समजले .
    आभारी आहे 🙏

  • @rajantrs1
    @rajantrs1 4 месяца назад +93

    "भगवा आतंकवाद" ह्या कॉन्सेप्ट साठी j हिंदू समाजही काहीसा जवाबदार आहे....आपण किती लोक पो स्टेशन बाहेर जमा होतो घोषणा देत....कांड्या कशे जमा होतात...आणि आपण..!
    हे बदलायला हवं

  • @ajitkulkarni8616
    @ajitkulkarni8616 4 месяца назад +22

    हिंदुत्व निष्कलंक ठरले याचा आनंद आहेच. ही लढाई पुढे ही चालु राहील. सत्य कधीतरी बाहेर येईलच.

  • @sachinpathak6744
    @sachinpathak6744 4 месяца назад +30

    प्रथम हा विषय घेतल्याबद्दल सुर्यवंशी सर तुमचे अभिनंदन ! या खून खटल्यामध्ये जो राजकीय हस्तक्षेप झाला याबद्दल खेद आहेच मग त्या पृथ्वी बाबाची आरोपी करून त्याची नार्को करावी अर्थात मी काही वकील नाही पण या व्यवस्था बद्दल एक चीड आहे. ही राजकारणी कोणत्या थराला जातील याची कल्पना न केलेली बरी हलकट. पण आज या तिघांना बघून खूप बर वाटल. खूप त्रास सहन केला यांनी काही न करता. बाकी दोघे ही सुटावे यांच्या जाचातून आणि यासाठी सद्य सरकारने मदत करावी. पण हे प्रकरण हिंदू आतंकवाद या थराला न्हेल याबद्दल एक सातारकर म्हणून संताप आहे.
    डॉक्टर गेले त्याचे या राजकारन्यानी पार बाजार उठवला. त्यात पण मुस्लिम मते मिळवण्यासाठी स्वतः चया ( हे निधर्मी) धर्माला बट्टा लावला त्याबद्दल नीच बाबाचा निषेध.

  • @santoshpatil4133
    @santoshpatil4133 4 месяца назад +23

    मा. श्री. प्रभाकरजी, तिघांची मुलाखत आपल्या आकार डि जी 9 या चॅनेलवरून आपल्या माध्यमातून आमचे पर्यंत पोहचलेबद्दल खुप खुप धन्यवाद व आपलेही खुप खुप आभार 💐💐👍👍🙏🙏🚩🚩

  • @gurudev3253
    @gurudev3253 4 месяца назад +28

    तुमचं विश्लेषण खूप best असत. 👍👍👍

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 4 месяца назад +15

    फार छान विषय घेऊन ही मुलाखत घेतली मुलाखतीमध्ये सहभागी झालेल्या हिंदूवादी पूनाळेकर साहेब,भावे साहेब तसेच इचलकरंजीकर साहेब यांचे आभार आणि दाभोळकर हत्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता झाली त्याबद्दल त्यांना सदिच्छा.

  • @vineetakhanvilkar290
    @vineetakhanvilkar290 4 месяца назад +2

    अतिशय धक्कादाय बातमी...धन्यवाद..डोळे उधडल्याबद्दल. हिंदु लोकांनो जागे व्हा

  • @narayanpatil8901
    @narayanpatil8901 4 месяца назад +2

    धन्यवाद प्रभाकरची तुमच्यामुळे आज आम्हाला न्यायव्यवस्था राष्ट्र आणि धर्माच्या बाजूने काम करणाऱ्या वर किती आंधळ्या पद्धतीने काम करते हे लक्षात आले

  • @anilpatil5395
    @anilpatil5395 4 месяца назад +16

    प्रभाकर राव तुम्हाला मानलं बुआ
    एका शिवसैनिकाचा मुलगा हळुहळु सांघिक विचारांचा अभ्यासक आणि आता सनातनी विचारांचा आदर करत तुम्ही हे धाडसाचं काम तुम्ही युट्यूबवर , उच्च न्यायालयातून सुटका ( हा शब्दप्रयोग बरोबर नाही)होऊन आलेले सनातनी वीर यांची मुलाखत घेऊन त्यांच्यसारखाच पराक्रम केल्यासारखा मला तरी वाटतो.
    मला जेवढं शब्दांत मांडता आले....
    प्रभाकर जी तुमच्या कडून नक्षलवाद नेमकं काय आहे ते ऐकायचे आहे कृपया,🙏

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND 4 месяца назад +5

    धर्मो रक्षति रक्षितः 🇮🇳🚩🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
    जय श्री राम 🔱🇮🇳🛕🕉️🇮🇳🚩
    हर हर महादेव 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
    वंदे मातरम 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे 🇮🇳
    त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोहम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
    जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 4 месяца назад +14

    अभिनंदन प्रभाकर जी सुंदर आणि सत्य विषय लोकांसमोर आणल्या बद्दल.
    Eagerly awaiting for part 2

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 4 месяца назад +150

    दाभोलकर कुटुंबाला परदेशातून फडींग होत होत,अजूनही होत असेल..त्याची चौकशी का नाही होत.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 4 месяца назад +3

      अरे व्वा एकदम जबरदस्त जोक 😂😂😂😂

    • @rajannaik8723
      @rajannaik8723 4 месяца назад +16

      अंनिसला परदेशी फंडींग आहे याचे पुरावे एवढ्यात बाहेर येणार नाहीत. दुध का दुध व पानी का पानी होईलच.

    • @maideshmukh6339
      @maideshmukh6339 4 месяца назад +4

      Are tya टाकल्याची नार्को टेस्ट करा रे कोणीतरी

    • @anantkale6728
      @anantkale6728 4 месяца назад

      L

    • @SanatanAngel
      @SanatanAngel 4 месяца назад +10

      मोदी सरकारने FCRA हा कायदा आणून foreign funding घेण्यावर बुच बसवलाय. केजरीवाल आत्ता latest case सापडला,आता कारवाई होणार त्याच्यावर

  • @sunitanimbalkar1634
    @sunitanimbalkar1634 4 месяца назад +32

    मी ह्या सगळ्याची मुलाखत शरद पोक्षे च्या चॅनेल वर ऐकली आहे.
    अजून हि मला जाणून घ्यायला आवडेल.
    तूम्ही मुक्ता (मुफ्ती ) दाभोळकर ला सुद्धा बोलवून घ्यायला पाहिजे होत..

    • @bharatmahaan2991
      @bharatmahaan2991 4 месяца назад +3

      नरेंद्र दहाभोके याच्या कुटुंबातील सदस्यांच्या वैयक्तिक जीवनाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.

  • @amitsumant3131
    @amitsumant3131 4 месяца назад +22

    अभिनेते शरद पोंक्षे यांनी पण या विषयावर एक नुकतीच मुलाखत घेतली आहे

  • @digvijaysingchavan890
    @digvijaysingchavan890 4 месяца назад +8

    नमस्कार पुनवाळेकर सर आपणास पाहून आनंद झाला मी आपणास मुंबई उच्च न्यायालयात पाहिले होते पण आपण लगबगीत होतात

  • @dnyaneshwarseetasadashivga957
    @dnyaneshwarseetasadashivga957 4 месяца назад +25

    आम्हाला तेव्हाच वाटत होतं..... ते असं की जे बोंबा मारतायत त्यांनीच हा कूटील डाव रचून घटना घडवून आणली असेल 😊

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 4 месяца назад

      स्वतःच्या वाईट कामात यश येत नसेल तर; *तेच लोकं सज्जन लोकांना निष्कारण बदनाम करीत राहतात.*

  • @gokultekale5066
    @gokultekale5066 4 месяца назад +10

    धन्यवाद प्रभाकर्जी, आपण हा विषय हाताळला. प्रेक्षकांना याबाबत आपण ही माहिती देण्यासाठी प्रयत्न केलात.

  • @vishaldadathoke5345
    @vishaldadathoke5345 4 месяца назад +30

    Web series किंवा सिनेमा करण्यासाठी योग्य आहे
    पण हिंदुस्थानात हिंदू ना दुय्यम वागणूक हे चुकीचं वाटतं आहे
    प्रथम नागरिक हिंदू आणि अन्य धर्मीय सर्व दुय्यम नागरिक असावेत असा बदल घडायला हवा.

    • @SB-rd6tq
      @SB-rd6tq 4 месяца назад +1

      आपणच जबाबदार आहोत, आपलेच आपल्या विरोधात उभे राहतात म्हणुन

  • @DilipDhavale-m8v
    @DilipDhavale-m8v 4 месяца назад +52

    फार च वेदनादायक आणि अन्यायकारक आहेत ह्या गोष्टी. ऐकताना सुध्दा अंगाचा भडका उडतो. अश्या कशा या यंत्रणा वागतात. मला वाटते इश्वर नक्की च न्याय करेल!

    • @deepaksawant1573
      @deepaksawant1573 4 месяца назад +3

      reservation madhun lok varti gele ki kadachit ase hot asel..arakshan hatao

  • @dhanuu_s
    @dhanuu_s 4 месяца назад +25

    यावर सिनेमा झाला पाहिजे

  • @sharadmore1999
    @sharadmore1999 4 месяца назад +36

    आसारामजी बापूच्या केसच्या मुळाशी जा प्रभाकर्जी त्यांनाही हिंदूविरोधी शक्तींनी अडकवले आहे खूप मोठं काम आहे त्यांचं सनातन धर्मासाठी

    • @vishvaskale-hz7sx
      @vishvaskale-hz7sx 4 месяца назад

      आशाराम,,बलात्कारी,,माणुस,,आहे,,तुम्हाला,,काही,,माहीत,,नाही

  • @vaibhavbhadgaonkar7847
    @vaibhavbhadgaonkar7847 4 месяца назад +11

    प्रभाकरजी तुम्ही खूप चांगल्या मुद्द्याला हात घातलाय, मनःपूर्वक अभिनंदन🙏👏👏👏

  • @jitendrakulkarni5413
    @jitendrakulkarni5413 4 месяца назад +5

    ऍडव्होकेट इचलकरंजीकर आणि सर्व टीम यांचे अभिनंदन खूप संयम ठेऊन खटला लढला 🚩🙏 पोंक्षे यांच्या चॅनेल वर फक्त वकील होते या ठिकाणी सर्व जण आहेत.

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 4 месяца назад +42

    प्रभाकरजी, एक विनंती आहे. मतदार यादीतून नावं गहाळ होण्याचे प्रमाण वाढतंच चाललंय. याची फिर्याद सर्वसामान्य माणसाने कुठे करावी? या बाबत आवाज उठवण्यासाठी एक व्हिडिओ लवकरच कराल का?
    कारण फक्त हिंदुंचीच नावं गहाळ होतात बाकी अल्पसंख्याक यांची नावे आवर्जून असतात.
    कृपया विनंती कडे लक्ष द्या आणि व्हिडिओ बनवा. 🙏🙏🙏🙏🙏

  • @sharad.dwaravdekar1042
    @sharad.dwaravdekar1042 4 месяца назад +4

    खूप छान सर्वात आधी निर्दोष मुक्त झालेल्यांचे अभिनंदन हे सर्व सत्य हिंदू बांधवासमोर यायला हवे कारण हा सर्व हिंदू द्वेषाचा परिणाम आहे जागरूक नाही झालो तर पुढील काळ कठीण होईल

  • @vachanmulya
    @vachanmulya 4 месяца назад +5

    जनजागृती व्हावी हिच सदिच्छा 🙏 ह्या चर्चेतून अनेक गोष्टी समजल्या.जय श्री राम 🌹🙏🌹

  • @nikitazarkar8254
    @nikitazarkar8254 4 месяца назад +4

    अप्रतिम मुलाखत...आणि तुमचे प्रश्नही...समस्त हिंदू बांधवांकडून आभार 🙏

  • @vrindabaride6686
    @vrindabaride6686 4 месяца назад +5

    धन्यवाद आपण एक चांगली मुलाखत घेऊन लोकांपर्यंत काय घडले आहे हे दाखवत आहात पुढचे भाग नक्कीच बघू

  • @YashRaj-kk6be
    @YashRaj-kk6be 4 месяца назад +8

    अखेर सत्य समोर आलेच...हिंदुत्ववाद्यांच्या पाठीशी भगवंत आहे...या निधर्मी कौरवांनी कितीही प्रयत्न केला तरीही " धर्मो रक्षती रक्षितः!

    • @prajaktabhide6109
      @prajaktabhide6109 4 месяца назад

      कौरव निधर्मी/विधर्मी नव्हते, कौरव ही सनातनीच हिंदु होते, गांधारी शिवभक्त होती, हया सेक्युलर लिब्रांडू ना कौरव म्हणणे हा कौरवांचा/ कुरुवंशाचा अपमान आहे, हे लोक कौरव म्हणण्याच्या ही लायकीचे नाहित,

  • @v514985
    @v514985 4 месяца назад +9

    ह्या सगळ्या गोष्टींना आपण सगळे हिंदू जवाबदार आहोत

    • @krishgaming4332
      @krishgaming4332 4 месяца назад

      Karan aaplya hinduchya.kahi gharat mulll yeun gele

  • @shrijohncena
    @shrijohncena 4 месяца назад +9

    एवढं विश्लेषण करून सगळे स्पष्टपणे सांगत असताना देखील न्याय व्यवस्थेत असा अन्याय का होतो...चिंतन करायला हवे प्रत्येकाने याबाबत.....असो सत्य हाच धर्म आणि जेथे धर्म तेथे विजय निश्चित आहे

  • @sadashivsardesai7008
    @sadashivsardesai7008 4 месяца назад +1

    सूर्यवंशी साहेब....या बाबत आपण पुऱ्या राज्यात कदाचित जमले तर देशात या सर्व निगडित मंडळींची जाहीर मुलाखत घ्यावी अशी विनंती. जसे माननीय भाऊंचे जसे व्हिडिओ विविध ठिकाणी केलेत.माझी मुख्य मंत्री बाबासाहेब यांनी दाभोलकर हत्येनंतर केलेले विधान त्या प्रकरणी कोणत्या समुदायाला त्रास द्यावा हेच उघड होत होते.

  • @nitink.anvikar5822
    @nitink.anvikar5822 16 дней назад

    सुर्यवंशीसर कोटी कोटी प्रणाम,, मी जीथे कूठे आहे,, ईथूनच तूमच्या पाया पडत आहे,, नमस्कार करीत आहे

  • @anaghadange4315
    @anaghadange4315 4 месяца назад +1

    संजीव पुनाळेकर हा माझा शाळेतला वर्ग मित्र. त्याला अटक झाली तेंव्हा धक्कादायक होते. कायम शाळेतला मराठी मध्ये जबरदस्त पकड असलेला संजीव डोळ्यासमोर असायचा. त्याची निर्दोष सुटका झाली ,अतिशय आनंद झाला. संजीव, तुझ मनापासून अभिनंदन. असाच लढत रहा.

  • @ujwalarele8489
    @ujwalarele8489 4 месяца назад +4

    हरी तुम्हा सर्वांचे रक्षण करो.. तुम्हाला शक्ति व धैर्य देवो..
    अधर्माचा नाश होवो ही त्या जगद्गुरु चरणी प्रार्थना 🙏

  • @dhananjaydeshpande135
    @dhananjaydeshpande135 4 месяца назад +4

    धन्यवाद सर, आज एक वेगळाच, इतर कुणीही हिंमत दाखवली नाही असा विषय घेऊन आलात व वस्तुस्थिती स्पष्ट करावयाचा प्रयत्न केलात त्या बद्दल आपले शतशः आभार 🙏🙏

  • @bhumayyaadheli
    @bhumayyaadheli 4 месяца назад +16

    विक्रम भावे यांना झालेली अटक एका शेतकऱ्याला विनाकारण अटक आहे तत्कालीन किसान संघटनेच्या नेत्यांना वाटले नाही का?

  • @anantarathodkar2649
    @anantarathodkar2649 3 месяца назад

    परिस्थिती खरंच बिकट आहे, आणी हिंदू समाजातीलच चांगले चांगले लोकांना हि ह्याच गांभीर्य समजत नाही. हे वाईट आहे.

  • @shivay7302
    @shivay7302 3 месяца назад

    Mr Prabhakar Ji, Ya atyant mahatvpurn vishyavawar bolla baddal tumcha abhar ani abhinandan

  • @vijaymendjoge6455
    @vijaymendjoge6455 4 месяца назад +6

    जगात सर्वात भ्रष्ट जर कोणी असेल तर ती भारतीय न्यायव्यवस्था आहे,

  • @laksh2396
    @laksh2396 4 месяца назад +21

    दाभोलकर जिवंत असता तर आता हाले लुया बघून त्याच्या आत्म्यास शांती लाभली असती

  • @mangeshpawar8431
    @mangeshpawar8431 4 месяца назад +9

    होय सर नक्कीच पण ह्या सर्वात कोण गुन्हेगार होता आणि आहे ते पण कळल पाहीजे

  • @madhuratophakhane4586
    @madhuratophakhane4586 4 месяца назад

    धन्यवाद प्रभाकरजी

  • @harshadsakpal8910
    @harshadsakpal8910 4 месяца назад +7

    मुलाखत अजून प्रदीर्घ हवी.

  • @DadasahebBangar-ev1mb
    @DadasahebBangar-ev1mb 4 месяца назад +3

    अतिशय सुंदर चर्चा केली आहे सर आपण तसेच मी सरांना पण धन्यवाद देतो अशा गोष्टी अशा चर्चा सर्व हिंदू लोकांनी ऐकल्या पाहिजेत बघितल्या पाहिजेत अंधश्रद्धा निर्मूलन समिती नक्की आहे तरी काय हे एकदा आमच्या हिंदू लोकांना समजून सांगायला पाहिजे फक्त ही संस्था हिंदूंसाठी काम करते काय जगामध्ये फक्त हिंदू मध्ये अंधश्रद्धा आहे काय

    • @shashikantsawant9665
      @shashikantsawant9665 4 месяца назад +1

      अंनिसला फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धा दिसतात. हिंमत असेल तर ईतर धर्माच्या बाबतीत करून दाखवून द्यावा.

  • @tejaswinigavali3642
    @tejaswinigavali3642 4 месяца назад +3

    छान विषयावर मुलाखत घेतलीत सर.. धन्यवाद 🙏🏻

  • @idealartrakeshambekar7807
    @idealartrakeshambekar7807 4 месяца назад +1

    खूप छान Video. 🙏🏻. महत्वाचा म्हणा. पण आश्चर्य वाटते. आपलेच हिंदू म्हणवणारे लोक कसे काय एवढे खालच्या ठरला जातात. याचे आश्चर्य वाटते..... निर्दोष सुटलेल्या सगळ्या सदगृहस्थ चे अभिनंदन 🙏🏻. त्यांच्या मनोद्धार्याचे कवतुक 🙏🏻आणी त्यांना शुभेच्छा

  • @pratimaroplekar3120
    @pratimaroplekar3120 3 месяца назад

    ह्या गोष्टी पुढे येणं आवश्यक होते.

  • @amolkulkarni4181
    @amolkulkarni4181 4 месяца назад

    धन्यवाद प्रभाकर जी,तुमच्यामुळे नेमके सत्य काय ते समजले.

  • @charushilakulkarni6162
    @charushilakulkarni6162 4 месяца назад

    खूप महत्त्वाची माहिती जनते समोर आणली या बद्दल धन्यवाद!!

  • @AvinashChaudhary-pi4qk
    @AvinashChaudhary-pi4qk Месяц назад

    दाभोलाकारांचा खून झाला हे तर सत्य आहे आणि त्याचे गुन्हेगार मोकळेच आहेत याचे आज एक सामान्य नागरिक म्हणून मला आश्चर्य आणि दुःख वाटते. आपलें ग्रह खाते आणि न्याय व्यवस्थे वरचा विश्वास उडत जात आहे.

  • @balajibidgar2197
    @balajibidgar2197 4 месяца назад

    वा प्रभाकरजी खूपचं छान, मुद्देसूद, मुलाखत.
    आपण ही त्यागी मंडळी आमच्यापुढे आणली. 👍🏻👍🏻🚩💐

  • @gajananmangutkar6126
    @gajananmangutkar6126 4 месяца назад

    धन्यवाद प्रभाकर जी
    पॉडकास्ट द्वारे हिंदू समजा पर्यंत अधिक माहिती पोहचवत आहात

  • @sunitawatkar8905
    @sunitawatkar8905 4 месяца назад +1

    Danyvad sir, abhinandan.

  • @santoshbagwe1713
    @santoshbagwe1713 4 месяца назад +12

    हिंदू संत श्री आसारामजी बापु यांच्यावरील षडयंत्राचा ही खुलासा करणारा विडिओ बनवावा ही विनंती.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 4 месяца назад +1

      Baboo म्हणजे त्याने काहीही केलं नाही😂😂😂भक्त वाटतोय आसाराम चा

    • @madhavshastri1147
      @madhavshastri1147 4 месяца назад

      त्याचप्रमाणे हिंदूंना बदनाम करण्यासाठी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना देखील निष्कारण गोवले गेले होते.

    • @santoshbagwe1713
      @santoshbagwe1713 4 месяца назад +1

      ऍड.संजय पुनळेकर यांना आसारामजी बापुजीच्या केस विषयी चांगलीच माहिती आहे.

  • @kisanraojadhav7870
    @kisanraojadhav7870 2 месяца назад

    संभावीत. सावरकर सुद्धा निर्दोष मुक्त झाले होते.

  • @sarika685
    @sarika685 4 месяца назад +16

    पहिला like मी केलं

  • @archanapatil3362
    @archanapatil3362 4 месяца назад +4

    १०० अपराधी सुटले तरी चालेल पण एकाही निरपराध व्यक्तीला शिक्षा होता कामा नये असे न्यायालया बाबत ऐकिवात आहे. मग या 2 निरपराध जणांना शिक्षा दिली तसेच अन्य 3 जणांनी जी काय शिक्षा भोगली त्याचे काय?? त्यांचे झालेले एव्हढे मोठे नुकसान कोण भरून देणार?

  • @manojbhise-patil328
    @manojbhise-patil328 4 месяца назад

    सत्यमेव जयते

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 4 месяца назад +2

    Very very informative video 👌🏼

  • @manoharamble2719
    @manoharamble2719 11 дней назад

    पत्रकार साहेब...
    तुमचे राजकीय व्हिडिओ मी आवर्जून पहातो. तुमचं विश्लेषण काही बाबतीत पटतं आणि काही बाबतीत पटत नाही....
    पण असो....
    मला वाटतं, तुम्ही सध्या तुतारी कडे तो नेत्यांचा ओघ सुरू झाला आहे... त्यावर एक चांगला व्हिडिओ तयार करा.

  • @hemangiingale399
    @hemangiingale399 4 месяца назад +1

    Thanks a lot prabhakarji. Dole ughadnari mulakhat.

  • @bdattaraj
    @bdattaraj 4 месяца назад +1

    Jai shree Ram
    Balanced View Suryawanshi Saheb

  • @chinmayibhise8807
    @chinmayibhise8807 4 месяца назад

    🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩

  • @sudhirwaghmare9221
    @sudhirwaghmare9221 4 месяца назад

    चांगल कार्य चालु आहे आपल, असच चालु द्या, आम्ही आहोत आपल्या बरोबर 💐👍🙏

  • @shailendrakelkarLinux
    @shailendrakelkarLinux 4 месяца назад +1

    It is an important podcast. Thank you so much for this podcast

  • @tusharawate3730
    @tusharawate3730 4 месяца назад +1

    Thank you

  • @jayantikelkar8135
    @jayantikelkar8135 4 месяца назад

    पेनाळेकर सारखे हींन्दू वकील देशात असणे फार गरजेच आहे
    बाकि दोघानलाही आपण नक्कीच सोडवणार ❤नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र

  • @bhagyashreedeshmane1288
    @bhagyashreedeshmane1288 4 месяца назад

    Great.

  • @skale97
    @skale97 4 месяца назад

    धन्यवाद 🙏

  • @chintamani1969
    @chintamani1969 4 месяца назад

    एक चांगला विषय आमच्या सारख्या सामान्य प्रेक्षकांसमोर सादर केल्या बद्दल आकार डिजी नाइन चे अभिनंदन. प्रभाकर जी आपण पोड कास्ट च्या सुरुवातीला अस म्हणालात की एका विशिष्ट समुदायाचे लांगूलचालन (1.38) म्हणजे नक्की कोणता समुदायाचे लांगूलचालन???

  • @SANATANDHARMASANSKRUTISANATAND
    @SANATANDHARMASANSKRUTISANATAND 4 месяца назад

    GOD SHIVA 🔱🛕🕉️ 🇮🇳🚩
    GOD SHREE RAM 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    GOD SHREE KRISHNA 🔱 🛕🕉️🚩🇮🇳
    GOD DURGA 🚩🔱🇮🇳🛕🕉️
    ALL ARE WITH BHARAT🇮🇳🚩🔱🛕🕉️
    वंदे मातरम् 🇮🇳🚩🔱🛕🕉️
    जय माँ भरती 🇮🇳🚩🔱🇮🇳🛕🕉️

  • @vivekvaidya3230
    @vivekvaidya3230 4 месяца назад +9

    तुम्ही म्हणता ते खरे आहे पण या सगळ्या प्रकरणांचा निकाल लवकर कधीच लागत नाही व खरोखर गुन्हेगार कोण याबद्दल नेहमीच संदिग्धता राहते. असेच काहीसे दिशा सुशांत केस मध्ये होऊन खरे गुन्हेगार कधी पकडले जाणार नाहीत असे वाटते.🤔

    • @busylife4742
      @busylife4742 4 месяца назад +1

      पालघर साधुंना विसरू नका ज्यांचा पोलीसां समोर खुन झाला आहे 😪

  • @neelabal3018
    @neelabal3018 4 месяца назад +2

    फारच भयंकर आहे अंधश्रध्दा नीर्मलुन

  • @Patlacha_Panchnama
    @Patlacha_Panchnama 4 месяца назад +7

    खरे मारेकरी मोकाटच आहेत असे वाटते व ज्यांनी ही बोंबाबोंब केली त्यातलेच काही असू शकतील

  • @anantpawar5498
    @anantpawar5498 4 месяца назад +1

    Khupach Chhan, Saheb. Jai Bhavani Jai Shivaji 🙏 🙏

  • @Bhagvad30
    @Bhagvad30 4 месяца назад

    खुप महत्वाची माहिती भेटली

  • @hindudrushti
    @hindudrushti 4 месяца назад

    सुर्यवंशी सर ही मुलखात अपेक्षित होती
    धन्यवाद🙏

  • @digvijaysingchavan890
    @digvijaysingchavan890 4 месяца назад +2

    वीरेंद्र इचलकरंजीकर सर आपणास नमस्कार 👌🙏🙏🙏🌹

  • @bhoir_vishal
    @bhoir_vishal 4 месяца назад

    धन्यवाद साहेब..

  • @rahulpatkar2769
    @rahulpatkar2769 4 месяца назад

    "......system हमारा है...."ह्या वाक्याची प्रचिती येताना दिसते .
    उद्या सरकार बरोबर system ही न्यायाने वागणारे असेल ह्याची मला खात्री आहे.

  • @deepakgurav7369
    @deepakgurav7369 4 месяца назад

    सिस्टिम मध्ये डाव्या विचारसरणीचे लिबरांडू आहेत तोपर्यंत हिंदू धर्म विरोधी कारवाया सुरू राहणार पण आपल्या सारख्या हिंदू जनजागृतीसाठी व निर्दोष लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे हे म्हणूनच आपण सर्व अभिनंदनाचे पात्र आहेत त्यासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन ❤❤❤❤ जय श्री राम 🚩🚩🚩

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 4 месяца назад +1

    Sir, excellent analysis and discussion.

  • @sarsenapati7335
    @sarsenapati7335 4 месяца назад +1

    सत्य बाहेर आल,

  • @creator.......sandeep6209
    @creator.......sandeep6209 4 месяца назад

    Khup chan abhinete aahet

  • @anjalighatnekar9891
    @anjalighatnekar9891 4 месяца назад +1

    Excellent video.

  • @smitaratnakar7185
    @smitaratnakar7185 4 месяца назад

    Apratim prayatna..🙏🏻

  • @maheshdesaivideoeditor999
    @maheshdesaivideoeditor999 4 месяца назад

    धन्यवाद , प्रभाकर सर आपण मराठी हिंदुस्थानि नागरिकांच्या पाठीशी उभे राहिलात आभार

  • @vinodbade4605
    @vinodbade4605 4 месяца назад

    Prabhakar sir very important podcast. thanks being voice of hindu.

  • @jrfs8480
    @jrfs8480 4 месяца назад +2

    हिंदूराष्ट्र हिंदू लोकांवर अन्याय होन ही खुप खेदाची बाब आहे..

  • @ankitgawande8269
    @ankitgawande8269 4 месяца назад +1

    दाभोलकरांच्या मुलांचा उदरनिर्वाह कसा काय चालतो त्यावर चौकशी झालीच पाहिजे