मराठा आरमाराचा सुवर्णकाळ पाहणारा सुवर्णदुर्ग | Suvarndurg | gadkille

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 25 янв 2024
  • सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सुवर्णकारकिर्दीचा साक्षीदार म्हणून सुवर्णदुर्गाकडे पाहिलं जातं. छत्रपती शिवरायांच्या काळात तळकोकणाचे नियोजन विजयदुर्गहून तर रत्नागिरी ते मुंबईपर्यतच पट्टा सुवर्णदुर्गाहून नियंत्रित केला जात.
    #roadwheelrane #gadkille
    ---
    Follow Us -
    Twitter - / rwrane
    Instagram - / roadwheelrane
    Facebook - / roadwheelrane
    RUclips - / @roadwheelrane
    -----
    Join this channel to get access to perks:
    / @roadwheelrane

Комментарии • 68

  • @bhushanpawar8823
    @bhushanpawar8823 6 месяцев назад +11

    जयगडच्या व्हिडिओच्या शेवटी अश्रू अनावर झाले मित्रा.. सलाम तुझ्या कार्याला खूप अप्रतिम माहिती मिळते 🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      खूप खूप आभार!❤️🙏🏼
      आपल्या मित्रपरिवारासोबत व्हिडीओ नक्की शेअर करा

  • @roshansablevlog7732
    @roshansablevlog7732 6 месяцев назад +2

    नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ ही खूप छान होता.जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे 🙏🙏

  • @SafarWithSwapnil
    @SafarWithSwapnil 6 месяцев назад +2

    जय शिवराय 🚩 दादा तुझे व्हिडीओ योग्य पुरेपुर माहीती बघुन आणि एैकुन अक्षरक्षः अंगावर काटा येतो ईतिहासात सामवुन जातो मी तर तुमची माहीती दादा खरच खुप भारी दादा .. तुझ्या व्हिडीओ मधुन बघुन मी खुप शिकतोय दादा खरच तुझ्या कामाला माझा सलाम आहे … मी आजपर्यंत दादा तुझ्यासारखा माहीती सांगणारा कोणी युटुबर नाही बघीतला 🙌🙏🏻 तुझं काम अप्रतीम 🙏🏻🚩

  • @sunilp1974
    @sunilp1974 6 месяцев назад +2

    खरच हा विडिओ खुप लवकर संपला असे वाटले. कारण १ तासाचे विडिओ पाहण्याची सवय लागली आहे. तरीही सुवर्णगडा सारखाच रोमांचक विडिओ आहे हा.🎉

  • @mansi_55
    @mansi_55 6 месяцев назад +1

    🚩जय शिवराय 🚩
    दादा विडिओ नेहमी प्रमाणे उत्तम आणि माहितीपूर्ण आहे.तूमच्या आवाजात काय जादू आहे माहीत नाही पण गड समजून घ्यावा तर फक्त आणि फक्त तूमच्याकडूनच.
    आजचा विडिओ त्यामानाने लवकरच संपला.कान्होजी आंग्रे ना" समुद्रातला शिवाजी" का म्हटलं जायचं हे आज आचरणात आलं.असं नाही की,या आधी कधीच गडकिल्ल्यांची माहिती घेतली नाही.पण RoadWheel Rane या चॅनेल ने, किल्ला कसा पहावा किंवा गडकिल्ले फिरताना नक्की काय पहावं याच ज्ञान दिलं.सुवर्णगडाच्या प्रवेशद्वारावर तुम्हाला ठेच लागली, पहायला गेलं तर गडकिल्ले सर करणार्यांसाठी अगदीच शुल्लक गोष्ट.पण शुल्लक गोष्टीतच काहीतरी विशेष शोधणं म्हणजेच Road Wheel Rane.माझा मुलगा अभिमानाने सांगतो,मम्मा आम्ही ना प्रथमेश दादाचे विडिओ लावतो आणि ट्रेक करतो.
    संभाजीराजेंचा इतिहास जाणून घेताना तर आम्ही अक्षरशः रडलो आहोत.
    तूमच्याकडून महारांजाचे गडकिल्ले जाणून घ्यायचे आहेत.त्यामुळे तुमच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.स्वत:ची काळजी घ्या.कोणी काही कंमेट केली
    तरी वाईट वाटून घेऊ नका.
    धन्यवाद.
    🚩जय शिवराय 🚩

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 месяца назад

    प्रथमेश..👏👏
    खरंतर फक्त घोषणा देऊन शिवप्रेम दिसत नाही. त्यासाठी असे पथदर्शी काम करावे लागते. अभ्यास करावा लागत़. जे तू करतोस. इतका वेळ देतोस. तुझ्यात सच्चा शिवभक्त आहे. स्वराज्याविषयी आंतरिक तळमळ आहे..
    सुवर्णदुर्ग पाहताना भरून आले. तटबंदी अजून खूप मजबूत आहे. परंतु ह्या तटबंदी आपण राखल्या पाहिजे, टिकवल्या पाहिजे. तर अन् तरच त्या पुढच्या पिढीला दिसतील..
    आम्ही सेपरेट बोट केली. कारण परहेड येणारी माणसं संध्याकाळच्या वेळी तिथं नव्हती; आणि तिथल्या स्थानिक बोटचालकांची सेवा ही प्रगल्भ झाली पाहिजे. अखंड स्वराज्याचा वारसा तुमच्या जवळ आहे. त्यांनी ही माहिती बोटीत बसल्यावर शिवभक्तांना देयला हवी..
    राजेंद्र बोबडे, सातारा
    9822916788

  • @rajeshmadan183
    @rajeshmadan183 2 месяца назад

    सुवर्ण दुर्गा चा व्हिडिओ खूप आवडला 👍👏👌

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 месяца назад

    खूपच छान.. शुक्रवार २९ मार्चला हा किल्ला पाहून आलो. तुमचे व्हिडिओ पाहून, अभ्यासपूर्ण माहिती मिळाल्याने तिथे जायची संधी निर्माण झाली..!
    मनःपूर्वक धन्यवाद दादा..
    👏👏👏👏

  • @bablumundecha-voiceofjathk5323
    @bablumundecha-voiceofjathk5323 5 месяцев назад +1

    राणे दादा मि साधारणता दहा वर्ष आधी सुवर्णदुर्गावर गेलो होतो.आम्ही दरवर्षी परंपरेने जी शिवजयंती येते ना त्या दिवशी आम्ही शिवज्योत आमच्या जत शहरात घेऊन येतो.हि परंपरा आम्ही गेली तीस वर्षे राखली आहे.दरवर्षी वेगवेगळ्या किल्यांवरुन आम्ही ज्योत घेऊन येतो म्हणुन माझी भरपूर गडभ्रमंती झाली आहे.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 5 месяцев назад

    मित्रा..👏👏
    खूप छान माहिती मिळतेय. नवीन माहिती मिळाल्यामुळे आम्हाला तिथे जायची इच्छा होतेय.
    तुझ्यातील शिवभक्ताला आणि सामाजिक जाणीवेला सलाम.........

  • @kalpeshchaudhari6548
    @kalpeshchaudhari6548 2 месяца назад

    खूप छान दादा सुवर्ण दुर्गा ची सफर मस्त वाटली ❤❤❤🎉🎉

  • @chandrakantmore9904
    @chandrakantmore9904 6 месяцев назад +2

    दादा , जय शिवराय. जय जगदंब
    क्षत्रियकुलावतंस शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🚩🚩🚩🚩🚩

  • @jyotiramraut8229
    @jyotiramraut8229 6 месяцев назад +1

    खूप छान झाला आहे
    धन्यवाद दाद 🚩

  • @vaishalichavare2270
    @vaishalichavare2270 6 месяцев назад +1

    खूप छान व अप्रतिम माहिती मिळाली
    👍🙏🙏🙏

  • @Moanlidoiphode-kadu
    @Moanlidoiphode-kadu 6 месяцев назад +1

    खूपच छान दादा. तुझी प्रगती खूप छान चालली आहे

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 6 месяцев назад +1

    Mst Bhava

  • @VMC-mt4of
    @VMC-mt4of 6 месяцев назад +1

    मस्त भावू..........
    दिल खुश कर दिया

  • @Jabardastvideo236
    @Jabardastvideo236 6 месяцев назад +1

    Dada amhi loh gadavar jaun alo khup chan ahe killa tujha vidio chalu karun amhi sagla gad pahila pahila thank you dada

  • @prashantmodak9422
    @prashantmodak9422 6 месяцев назад +1

    Mitraa ek number video banavlaas

  • @Aruna-zb5fz
    @Aruna-zb5fz 6 месяцев назад

    Aradhya tasacha video aslatri baghyala chhancha vatla.ashich apli pragti hou de.Hich Shivchrni prarthana amhi karto.Jai Shivray 🚩🚩

  • @vinayakdhuri2640
    @vinayakdhuri2640 6 месяцев назад +1

    Khup chan vidio 👌👌

  • @Vishal-Poonawalla.22
    @Vishal-Poonawalla.22 6 месяцев назад +1

    जय शिवराय प्रथमेश दादा ❤❤

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 6 месяцев назад +1

    Khup chan gad ahe 🚩🧡

  • @vivekdattagiri5080
    @vivekdattagiri5080 6 месяцев назад +1

    जय भवानी जय शिवराय

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 6 месяцев назад +1

    Jay shivray

  • @Ipsu777
    @Ipsu777 6 месяцев назад +1

    Prathmesh आत्ताच व्हिडिओ बघत होती .परत तेच कधी संपला कळलं नाही.आणि तू म्हणाला सिंधू दुर्ग दाखवला पण मला असा माहिती देणारा व्हिडिओ भेटला नाही.थोडे थोडे शोट दिसतात .पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे.आणि ho chuka काढणारे खूप भेटतील ते मनावर नाय घ्यायच .तुझ्या सारखे गड कोणीच दाखवत नाही बस.तुला शुभेच्छा.

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      सिंधुदुर्ग किल्ल्यावरील भुयारी मार्गाचा व्हिडीओ फक्त केलाय खरंतर. सिॅधुदुर्ग किल्ल्यावर स्वतंत्र व्लॉग कदाचित येत्या महिनाभरातच शूट करेन..
      चालायचं. कोणी दाखवलेल्या चूक ही चांगल्या भाषेत आणि तथ्याला धरून असेल तर त्यात आवश्यक बदल निश्चितच करण्याला प्राधान्य देतो. पण काहींची भाषा खरंच टोचणारी असते. मग मात्र तुम्हा सर्व पाठीराख्यांचं स्मरण करून त्याकडे दुर्लक्ष करतो.
      खूप आभार!❤️🙏🏼

  • @sayalijagtap970
    @sayalijagtap970 6 месяцев назад

    Khup chan video ani mahit....motha video pahanyachi savay aslyane ha video lavkr sampla as watle.....pudhil veli swatachi kalji gheun video banvane...😊

  • @niteshjoshi5279
    @niteshjoshi5279 6 месяцев назад

    धन्यवाद..

  • @mukundmagar1271
    @mukundmagar1271 6 месяцев назад

    फारच सुंदर माहिती मित्रा.

  • @bhausahebmagare8819
    @bhausahebmagare8819 6 месяцев назад

    खूप छान ❤

  • @user-po9go7eq5u
    @user-po9go7eq5u 6 месяцев назад

    मस्त रे भिडू

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 6 месяцев назад

    जय शिवराय 👌🙏🚩

  • @user-lr7ch3vn5y
    @user-lr7ch3vn5y 6 месяцев назад +1

    Dada khup mast videoastat tuze❤❤
    Pan tu boots ka nahi ghatles

  • @akashkadam2138
    @akashkadam2138 6 месяцев назад

    जय शिवराय जय शंभूराजे 🚩😊

  • @prafulrane3591
    @prafulrane3591 6 месяцев назад

    ❤❤❤

  • @prathameshparadhi5412
    @prathameshparadhi5412 6 месяцев назад

    धन्यवाद माझ्या गावाला तुम्ही बोलल्या प्रमाणे भेट दिल्या बद्दल.

  • @digitaleyephotography4250
    @digitaleyephotography4250 6 месяцев назад

    Rane ... Tuzya bolnya cha fan zalo .. ani ... ts vlogs mi magchya 3 mahinya pasun baghto ...... bolnyachi padhat ... to ek eka gosthi sobat aasleli bandhikli ... ani maharaja vishay ch prem .... mhanun tula kal mi follow kel channle la ....... mi ts editor n videographer pn aahech .... tuzya hya concept ... ani baki sagal thod bharich... thode diwas kalal nahi mala.. lay mothe vlogs aasayche ... pn tuzi talmal .. ani tuzi budhi ch.. awalokan ..... bhari aahe ...... mhanun mi tula follow kel ..... bhari watal tuze Vlogs baghun .......
    Jay shambhu Raje n .. Jay Shivray.. Jay Jagdamb...
    🚩🚩🚩🚩🚩🟡 Malharach Avatar Shiwaba .......🚩🚩🟨🟨

  • @ArunJadhav-rp3vq
    @ArunJadhav-rp3vq 6 месяцев назад +1

    Bhau bhupalgadh cha video banva

  • @praveendakhore2719
    @praveendakhore2719 6 месяцев назад +2

    भाऊ तुम्ही किल्ले चे माहिती खूपच चागले सांगता कृपया कधी आमच्या माहूर गड किल्ले ची माहिती सांगा आणि व्हिडिओ काढा

  • @sampadabargode6675
    @sampadabargode6675 6 месяцев назад

    ❤🚩🚩

  • @PriyaPAl-io9mm
    @PriyaPAl-io9mm 6 месяцев назад +2

    Dada tu panhala killyachi mahiti kdi sangnar ?

  • @himanshukulkarni1947
    @himanshukulkarni1947 6 месяцев назад +1

    भाऊ प्रचितगड पण करा

  • @Siddhantkulkarni7
    @Siddhantkulkarni7 6 месяцев назад

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @74atharvapawar91
    @74atharvapawar91 6 месяцев назад

    Dada salher mulher pan dakhava nashik district satana taluka

  • @suragsinday395
    @suragsinday395 6 месяцев назад

    SachinAher🍎🕉⛳⛳⛳👍👌🏼

  • @suragsinday395
    @suragsinday395 6 месяцев назад

    SachinAher🍎🍎🍎 ⛳⛳👍🕉🕉

  • @PrashantJadhav-el9py
    @PrashantJadhav-el9py 6 месяцев назад

    कालच आम्ही येथेच होतो

  • @aashishkadam4803
    @aashishkadam4803 6 месяцев назад

    Tujhya video chi aturte ni vat baghat aasto dada ,aasech detailed video banvat ja | जय शिवराय

  • @cartoonsongs2308
    @cartoonsongs2308 4 месяца назад

    दादा बानुर गड चा video banva na

  • @swapnilkatare8899
    @swapnilkatare8899 5 месяцев назад

    Prathmesh tuxe sarv vdo explore krtos te apratim aste chaaaannnnn

  • @user-nt9ky8rh7h
    @user-nt9ky8rh7h 6 месяцев назад

    Pudhcha video kdi enar vat bgt ahot

  • @apv1197
    @apv1197 6 месяцев назад +1

    dada feri boat cha kay timing,contact milel ka

  • @sachindahibavkar4823
    @sachindahibavkar4823 6 месяцев назад +1

    सुवर्णदुर्गावर खाजगी बोट बुक करून जा. साधारण 1200 ते 1500 रुपये घेतात. मी सुवर्णदुर्ग 2 तास फिरलो आहे. सुवर्णदुर्ग व्यवस्थित बघण्यासाठी दीड तास पुरेसा आहे. पुढील वेळी या सूचनेचा नक्की विचार करा.

  • @rajeshsawant3312
    @rajeshsawant3312 2 месяца назад

    सुवर्णदुर्ग आम्ही बघितला काही माहिती भेटत नाही

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 6 месяцев назад +1

    हा गड कुठल्या गावात जिल्ह्यात आहे हे प्रत्येक वेळी कृपया कळवा!!!!!!

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад

      जरूर. सदर बदल पुढील व्हिडीओत दिसतील

  • @PareshTavsalkar
    @PareshTavsalkar 2 месяца назад

    काही चाच्यांनी सुवर्णदुर्गावर कब्जा केला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी सुवर्णदुर्गाच्या रक्षणासाठी दर्या वीर सारंग मायनांक भंडारी यांना सुवर्णदुर्गावर पाठविले ैव. तेथील चाच्यांवर हल्ला चढवला

  • @johncarter145
    @johncarter145 6 месяцев назад

    dada tuzya video madeh jeva ads lagtat a=na teva jaam raag yeto te, tu nemaka mahatwach sanganr astos tevach ads yetat he nehami mazya sobatch hota 😂. Aso pan ek goshticha khup abhimaan vatto ki tuzya mule aaj mazya college madhle mitra pan jeva trekking la vagre jatat teva fakt tatbandi kiva buruj var jaun photo kadhun nahi yet tr sampurna gad firtat vegveglya thikanach darshan hi hota. Mi mahuli gadavr gelelo teva ek shree ganeshach mandir hota ani tithe puja hoychi roj pan jeva utkhanan zale teva samajl ki to 12-15 footacha kalyan darvaja aahe. Tuzya videos chya madhamatun ashya baryach goshti nehmi pudhe yetat barech vela guides la ghai gadadit purna gad firvta yt nahi ani tyanchya kade barech vela mahiticha abhav asto. dada tu nehami asyach navin navin goshti sangat raha maharajan che mavle manun tya saglyan paraynt pohachavaychi javab dari hi saglyanchich aahe.
    ..........जय शिवराय.🙏🙏

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +3

      खूप खूप आभार!❤️💪🏻
      आणि हो ads लागल्या तर प्लीज रागावू नकोस😜 कारण ads लागल्या तरच पैसे येतील आणि तरच दौरे होतील, तरच व्लॉग बनतील. आता ads लागल्या की खरंतर अशा मधूनच ads लागल्या की मला पण राग येतो पण मग, एक दिर्घ श्वास घ्यायचा आणि स्कीप करायच्या😂
      बाकी असेच व्हिडीओ पाहत राहा. सर्वांनी सपोर्ट करत राहा. जय शिवराय. जगदंब!❤️

  • @rekhadabir8207
    @rekhadabir8207 6 месяцев назад

    ओंडका नाही तर अडसर म्हणा,इतिहासाबरोबर मराठीही शुध्द बोला!!!!??

    • @RoadWheelRane
      @RoadWheelRane  6 месяцев назад +1

      जरूर. आपण सुचवलेला बदल निश्चित अंमलात आणू. लाकडी ओंडका बोललं की सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही कळून जातं इतकाच त्यामागील हेतू. मात्र दोन्ही शब्द वापरू जेणेकरून मुळ शब्दाची देखील माहिती होईल. जय शिवराय!

    • @nitinmore623
      @nitinmore623 6 месяцев назад +1

      कोकणात अडसर तयार नारळाला बोलतात . शहाळं आणि अडसर.

    • @Ipsu777
      @Ipsu777 6 месяцев назад +1

      प्रथमेश ओंडका म्हणाला तरी चालेल व्हिडिओ डोळ्यांनी बघतो कानांनी नाही.

  • @powerweederpowerweeder5669
    @powerweederpowerweeder5669 6 месяцев назад

    Jay shivray