जर भविष्यात शक्य झालंच तर परत बोलवा संजय ला.... त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास खुप भारी आहे. एकदम दुख दर्द भरी कहानी नाहीये पण माणसाच्या आयुष्यात परिवार, मित्र, परिस्थिती कशी त्याला घडवायला मदत करते ते खुप शिकण्यासारखं आहे. मी फक्त संजयचं नाही म्हणत पण इतर कोणीही...आणि हे नवीन येणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी असेल.
मी या माणसाचं चॅनेल पाहिलेलं नाही, तरी ऐकतेय, आणि मधेच थांबून कमेन्ट करते - तुमच्या मी ऐकलेल्या सगळ्या एपिसोडमध्ये हा एपिसोड आत्तापर्यंतचा मला अत्यधिक आवडला.
मी संजय कांबळे यांचे चॅनल पाहिलेलं नाही पण त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ आणि सकारात्मक वाटले. खूप क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. इंटरनेट कि स्पर्धा नाही कम्युनिटी आहे हा एक नवा विचार जो त्यांनी मांडलाय तो अफलातून आहे कारण खूप अपील झाला. निव्वळ नव्याचा ध्यास आणि सकारात्मक विचारसरणी ठेवल्यावर माणूस काय काय करू शकतो याचं अत्यंत उत्तम उदा. म्हणजे संजय कांबळे.
मी ही खास रे TV चे 1 वा 2 एपिसोड पाहिले होते ज्यात प्रथितयश कलाकारांना फारंच वाईट roast केलं होतं. अर्थात कदाचित मला रोस्ट हा प्रकार फार आवडत नाही म्हणूनही असेल. पण त्यामुळे हा कोणी गावरान शिकाऊ दिसतोय असा समज झाला. आता कळतंय की 4 वर्षापूर्वी सुध्दा हा अगदी लहान नव्हता. पण माझ्या मनात मी त्याला फुली मारली. ती आता दूर झाली. सौमित्र, संजयला आणून माझे आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांचे मत परिवर्तन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..🙏🙏
मा. सौमित्रदादा आणि मित्रम्हणे टिमचे मनापासून आभार ! सर्व रसिक प्रेक्षकांना आमची विनंती आहे कि एपिसोड बघून झाल्यावर आपल्या खास रे टिव्हीला भेट द्या : www.youtube.com/@KhaasReTV/videos
Sanjay - your thought process is so amazing! I am big fan of your kam dya song.. Saumitra - you asked absolutely right and sharp questions.. looking forward to such guests on your show!
मी पण बार्शीचा आहे आणि मी खास रे टीव्ही चा खुप मोठा फॅन आहे... संजय चा आता पर्यंत चा प्रवास पाहून खुप अभिमान वाटतो एक बार्शीकर असल्याचा आणि अशीच प्रगती होवो खास रे टीव्ही ची ही भगवंत चरणी प्रार्थना करतो... धन्यवाद @mitramhane या इंटरवि्यू बद्दल 🙏🙏
अप्रतिम मुलाखत.. अर्थात सौमित्र तुला ही जबरदस्त हातोटी आहे तू समोरच्याला संजय म्हणाला त्याप्रमाणे रिकामा करतोस आणी त्याच्या मनाप्रमाणे तुला हव तस.. ग्रेट.. संजय लय भारी.. शब्द अपुरे.. जबरदस्त.. आपली passion कळण.. त्यात काम करण.. त्याला घरच्यांनी प्रोत्साहन देण.. अजून काय पाहिजे.. तुम्हा दोघांच्या टीम ला अनंत शुभेच्छा.. परमेश्वर आपल्या माध्यमातून आमचे आयुष्य समृद्ध ठेवो. ❤
तुमचं दोघांचही अभिनंदन! मुलाखत खूप मोकळेपणानं झाली. संजय कांबळयांना ऐकल्यावर कोण म्हणेल की आपल्या देशात गुणवत्तेला संधी आणि मान मिळत नाही? आपल्याला वाटतं की हे फक्त परदेशातच होऊ शकतं. ही मुलाखत भारतीयांच्या मानसिकतेतला बदल निश्चितच अधोरेखित करते.
अप्रतिम मुलाखत. सौमित्र तुम्ही फार छान प्रश्न विचारलेत. त्यामुळे एक नवीन, माहीत नसलेलं व्यक्तिमत्व समजलं. Creativity तर आहेच, पण कांबळे अनुभवातून खूप शकले आणि प्रगल्भ झालेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. स्पर्धा नाही, कम्युनिटी आहे..मस्त विचार. खूप धन्यवाद नवीन व्यक्तिमत्वाची ओळख दिल्याबद्दल.
Aaj chi mulakhat hi vegali ani titki ch surekh.. Ek mahtvachi gosht Navin pidhi ne lakshat ghyayala havi..tagade Kam asale ki tumache disane,bolane adnav ya goshti naganya aahet.. Do not cry about discrimination..external appearance too.. Your work talk a lot.. Thank you mitra mhane again and again
मित्र म्हणे....आत्तापर्यंत चे सर्वच podcast superb.. विषय वैविध्यता आहे त्यांबद्दल कौतुक👌👏👏🌹 संजय यांचा एपिसोड ही खासच...त्यांचे अभिनंदन कौतुक आहेच.. यातलं आवडलेला भाग - •जे काम करायचं ते मन लावून करणे •शिक्षणाविषयी घरातल्यांसोबत केलेली मनमोकळी चर्चा •वडिलांचे विशेष अभिनंदन की शिक्षक असल्याने आपल्या मुलाचे नेमके गुण हेरून त्याला प्रोत्साहन तर दिलेच,पण सोबत पदवी पूर्ण करायला हवी हा विचार आवडला, •कामाचे सातत्य असले की नवीन विषय चालना मिळते.हे संजय यांनी गप्पांतून सांगितले. संजय यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!🙏🌹
Simply Amazing, He has in depth knowledge and clear cautiousness about what he is doing. Its a great lesson to all those struggling in life to achieve something, that you are only recognized by your Work, dedication, passion and not the way you look, background, status, Surname etc etc. Best wishes to him. As always, thank you @Soumitra for another great Interview.
तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन! म्हटलं तर प्रतिस्पर्धी असूनही मुलाखत खूप मोकळेपणानं झाली. संजय कांबळयांना ऐकल्यावर कोण म्हणेल की आपल्या देशात गुणवत्तेला संधी आणि मान मिळत नाही? आपल्याला वाटतं की हे फक्त परदेशातच होऊ शकतं. ही मुलाखत भारतीयांच्या मानसिकतेतला बदल निश्चितच अधोरेखित करते.
सोमित्र माला तर अस वाटतं आहे.. मित्र म्हणे या पॉडकास्ट वर आलयावरच महाराष्ट्रात पोहचत आहे अनेक व्यक्ती नाही तर कुणाला माहित पण नाही. . खूप अभिनंदन या साठी
खूप चांगली मुलाखत, एक अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्त्व. एक माणूस कंटेंट क्रियटर ना प्रतिस्पर्धी न मानता एक स्वतःची कम्युनिटी मानतो ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या वडिलांना पण नमन
1:01:41 संजय दादा म्हंटला प्रश्न विचारण्याची पद्धत खूप भारिये, अगदी बरोबर पण मी अजून एका गोष्टीचं निरीक्षण केलं तुमच्या प्रत्येक प्रश्र्नामागे जिज्ञासा असते, तुम्हाला नुसत प्रश्न उत्तर यापेक्षा ते जाणून घ्यायची जास्त इच्छा असते हे खूप भारी वाटलं, उगाच वेडे वाकडे हाव भाव करून curious आहे अस नाही दाखवत तुम्ही खूप भारी पॉडकास्ट ❤❤
उत्कृष्ट मुलाखत. अतिशय सुस्पष्ट, सकारात्मक, प्रगल्भ विचार आणि त्यांची प्रभावी मांडणी. दोघांनाही खूप शुभेच्छा. दीवार सिनेमात शशी कपूर च्या तोंडी एक वाक्य आहे "ऐसी शिक्षा एक शिक्षक के घर से ही मिल सकती थी"....त्याची आठवण झाली
@मित्रम्हणे आणि @खास रे दोघांचे ही चॅनल बघतो ...... content खूप महत्त्वाचा आहे ....तुम्हा दोघांचं ही यावरच काम अप्रतिम आहे ....खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे .....😊
अप्रतिम.. भारी.. निखळ प्रश्न आणि तितकीच सुस्पष्ट हातचं न राखून ठेवता दिलेली उत्तरं.. सौमित्रा.. आत्तापर्यंतच्या मी पाहिलेल्या 'मित्र म्हणे'च्या एपिसोड्स मधला, मला सर्वात जास्त आवडलेला हा एपिसोड आहे. दोघांनाही..🙏🏻🩵
श्री. संजय कांबळे यांची मुलाखत खुपच माहितीप्रद झाली , ते स्वतः पुर्णपणे सर्व गोष्टींकडे व्यावसाईक स्पर्धा न पहाता आपण आपल्यांत काय नाविन्य आणु शकतो याचाच विचार करतात .
तुमच्यामुळे खूप काही माहित होते सेलिब्रिटीज चे इंटरव्ह्यू कोणीही बघेल, पण detectives, sanjay kambale, कर्वे, मिलिंद शिंत्रे. खूप भारी सौमित्र .... Thank u I dont know how many are your viewers and subscribers U r surely unique and u r adding value to other's lives
Mi ata subscribe kela karan mla kup gharaj ahe maza kal b day zala ya yr la cancer rni mla jasa lahan age madhi java lagalaya ani cancer la ghabarnarya anek lokan sari kam karaycha mi youTube channel open kelay pn te work hot nhi maza tabet mule pn mla interview cha kup fayda hoil😊😊😊jasa mi anek interview pahilet ya channel pahilat kup chan ani real asata 😊
Sir ek gost clear karal ka 6:32 to mahnto ki tyane sanjhu movie cha fammade trailer banvala ani tyvar 17m views ale 4-5 lakh bhetle ani ekde to 38:82 mahnto ki copy content la paise milat nhi 🤔🤔 tyla fakt 500 r bhetle please sanga 🙏🙏
"मित्र म्हणे" असा पॉडकॉस्ट होणे नाही... बाकी सारखं नुसतं हसणं.. ठराविक लोकांची मुलाखत च घेतली जाते. .. असं "मित्र म्हणे" कडे नाही... तेच वेगळेपण आहे .. आणि मुलाखात बघताना बोर होत नाही... त्यामुळे मी शेवट पर्यंत पाहतो...
खूप भारी मी आधीही एके ठिकाणी ऐकली आहे मुलाखत ह्यांची पण इथे छान कळले मला हे, काम , आणि ते स्वतः सुद्धा मजेशीर बोलणे किस्से ,😂😂,सासरे workshops 😅 एकूण बरेच पूर्वग्रह बदलले. खूप प्रेरणादायी आहे
संजय फार छान, संयत बोलला.. सौमित्र तुम्हीही उत्तम मुलाखत घेतली. तुम्हा दोघांना शुभेच्छा..
जर भविष्यात शक्य झालंच तर परत बोलवा संजय ला.... त्याच्या वैयक्तिक आयुष्याचा प्रवास खुप भारी आहे. एकदम दुख दर्द भरी कहानी नाहीये पण माणसाच्या आयुष्यात परिवार, मित्र, परिस्थिती कशी त्याला घडवायला मदत करते ते खुप शिकण्यासारखं आहे. मी फक्त संजयचं नाही म्हणत पण इतर कोणीही...आणि हे नवीन येणाऱ्या लोकांसाठी प्रेरणादायी असेल.
जरूर 💛
मी या माणसाचं चॅनेल पाहिलेलं नाही, तरी ऐकतेय, आणि मधेच थांबून कमेन्ट करते - तुमच्या मी ऐकलेल्या सगळ्या एपिसोडमध्ये हा एपिसोड आत्तापर्यंतचा मला अत्यधिक आवडला.
Do subscribe and share
माणसाचं? ही कुठली पद्धत बोलायची..नाव घेऊन बोला निदान आदर तरी द्या..
तर मग बघा. मराठीतले प्रसिद्ध चॅनल आहे
ताई - चोरलेल्या कंटेंट वर व्हिडिओ करने ही पण आज काल .. कला आहे. ह्यांचं despacito उसाचा रस व्हिडिओ बघा. असले चॅनल नाही आवडत.
@@TheGaneshkoolगणेश राव.. थोडी अक्कल वापरावी आपण. इथे "माणूस" सहज वापरल आहे. "कसला हुशार माणूस आहे हा" असे आपण बोली भाषेत बोलतोच की.
मी संजय कांबळे यांचे चॅनल पाहिलेलं नाही पण त्यांचे विचार अतिशय प्रगल्भ आणि सकारात्मक वाटले. खूप क्रिएटिव्ह व्यक्ती आहे. इंटरनेट कि स्पर्धा नाही कम्युनिटी आहे हा एक नवा विचार जो त्यांनी मांडलाय तो अफलातून आहे कारण खूप अपील झाला. निव्वळ नव्याचा ध्यास आणि सकारात्मक विचारसरणी ठेवल्यावर माणूस काय काय करू शकतो याचं अत्यंत उत्तम उदा. म्हणजे संजय कांबळे.
💛💛
मी ही खास रे TV चे 1 वा 2 एपिसोड पाहिले होते ज्यात प्रथितयश कलाकारांना फारंच वाईट roast केलं होतं. अर्थात कदाचित मला रोस्ट हा प्रकार फार आवडत नाही म्हणूनही असेल. पण त्यामुळे हा कोणी गावरान शिकाऊ दिसतोय असा समज झाला. आता कळतंय की 4 वर्षापूर्वी सुध्दा हा अगदी लहान नव्हता. पण माझ्या मनात मी त्याला फुली मारली.
ती आता दूर झाली. सौमित्र, संजयला आणून माझे आणि कदाचित माझ्यासारख्या अनेकांचे मत परिवर्तन केल्याबद्दल मनापासून धन्यवाद..🙏🙏
@@minerjopeace5915j
मा. सौमित्रदादा आणि मित्रम्हणे टिमचे मनापासून आभार ! सर्व रसिक प्रेक्षकांना आमची विनंती आहे कि एपिसोड बघून झाल्यावर आपल्या खास रे टिव्हीला भेट द्या : www.youtube.com/@KhaasReTV/videos
दादा खास रे फॉलो करतोच रे आम्ही😊
@@KhaasReTV ,
ट्रम्प तात्याच्या पहिल्या video पासून follow करतो, subscriber ही आहे आणि तुमच्या channel वरचे video बघतांना ads skip करत नाही
Sanjay - your thought process is so amazing! I am big fan of your kam dya song..
Saumitra - you asked absolutely right and sharp questions.. looking forward to such guests on your show!
🙏🏼🙏🏼 please subscribe and keep watching
I found Mr. Sanjay Kamble is very understanding person in the field of Content Developer.. I wish him bright future.. Thanks Saumitra..
या मुलाखतीमध्ये मला जाणवलेली महत्वाची गोष्ट ती म्हणजे संजय कांबळेंचा कलेकडे आणि जगण्याकडे पहाण्याचा सकारात्मक दृष्टीकोन.
मी पण बार्शीचा आहे आणि मी खास रे टीव्ही चा खुप मोठा फॅन आहे... संजय चा आता पर्यंत चा प्रवास पाहून खुप अभिमान वाटतो एक बार्शीकर असल्याचा आणि अशीच प्रगती होवो खास रे टीव्ही ची ही भगवंत चरणी प्रार्थना करतो... धन्यवाद @mitramhane या इंटरवि्यू बद्दल 🙏🙏
खूप छान वाटले......मी सुरुवातीपासून खास रे tv पाहतो, तसेच आपली प्रश्न विचारण्याची पद्धत खूप आवडते ❤
अप्रतिम मुलाखत.. अर्थात सौमित्र तुला ही जबरदस्त हातोटी आहे तू समोरच्याला संजय म्हणाला त्याप्रमाणे रिकामा करतोस आणी त्याच्या मनाप्रमाणे तुला हव तस.. ग्रेट.. संजय लय भारी.. शब्द अपुरे.. जबरदस्त.. आपली passion कळण.. त्यात काम करण.. त्याला घरच्यांनी प्रोत्साहन देण.. अजून काय पाहिजे.. तुम्हा दोघांच्या टीम ला अनंत शुभेच्छा.. परमेश्वर आपल्या माध्यमातून आमचे आयुष्य समृद्ध ठेवो. ❤
तुमचं दोघांचही अभिनंदन! मुलाखत खूप मोकळेपणानं झाली. संजय कांबळयांना ऐकल्यावर कोण म्हणेल की आपल्या देशात गुणवत्तेला संधी आणि मान मिळत नाही? आपल्याला वाटतं की हे फक्त परदेशातच होऊ शकतं. ही मुलाखत भारतीयांच्या मानसिकतेतला बदल निश्चितच अधोरेखित करते.
अप्रतिम मुलाखत. सौमित्र तुम्ही फार छान प्रश्न विचारलेत. त्यामुळे एक नवीन, माहीत नसलेलं व्यक्तिमत्व समजलं. Creativity तर आहेच, पण कांबळे अनुभवातून खूप शकले आणि प्रगल्भ झालेत हे त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. स्पर्धा नाही, कम्युनिटी आहे..मस्त विचार. खूप धन्यवाद नवीन व्यक्तिमत्वाची ओळख दिल्याबद्दल.
कधीही माहीत झालं नसतं, जर ही मुलाखत घेतली नसती. किती क्रिएटिव्ह तरूण आहेत आपल्या महाराष्ट्रात. धन्यवाद मित्र म्हणे.
अतिशय सुंदर युट्यूबविषयी माहिती मिळणारी मुलाखत झाली
Aaj chi mulakhat hi vegali ani titki ch surekh..
Ek mahtvachi gosht Navin pidhi ne lakshat ghyayala havi..tagade Kam asale ki tumache disane,bolane adnav ya goshti naganya aahet..
Do not cry about discrimination..external appearance too..
Your work talk a lot..
Thank you mitra mhane again and again
एक community आहे, आणि competition नाही,त्याचा approach खूप pure, secured ani छान वाटला.
मुलाखत छानच. संजय ...पोरगा भारी आहे. मनापासून आणि मस्त बोलला. All the best to मित्र म्हणे आणि खास रे ( अजून बघितलं नाहीय ...आता बघेन.
मित्र म्हणे....आत्तापर्यंत चे सर्वच podcast superb.. विषय वैविध्यता आहे त्यांबद्दल कौतुक👌👏👏🌹
संजय यांचा एपिसोड ही खासच...त्यांचे अभिनंदन कौतुक आहेच.. यातलं आवडलेला भाग -
•जे काम करायचं ते मन लावून करणे
•शिक्षणाविषयी घरातल्यांसोबत केलेली मनमोकळी चर्चा
•वडिलांचे विशेष अभिनंदन की शिक्षक असल्याने आपल्या मुलाचे नेमके गुण हेरून त्याला प्रोत्साहन तर दिलेच,पण सोबत पदवी पूर्ण करायला हवी हा विचार आवडला,
•कामाचे सातत्य असले की नवीन विषय चालना मिळते.हे संजय यांनी गप्पांतून सांगितले.
संजय यांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा!🙏🌹
💛 thanks a ton
Simply Amazing,
He has in depth knowledge and clear cautiousness about what he is doing.
Its a great lesson to all those struggling in life to achieve something, that you are only recognized by your Work, dedication, passion and not the way you look, background, status, Surname etc etc.
Best wishes to him.
As always, thank you @Soumitra for another great Interview.
💛🙏🏼
खास मुलाखत! What a confidence.... well deserved confidence ! Elaborate explaination of each topic!! You will acheive great sucess!!!
तुमच्या दोघांचं मनापासून अभिनंदन! म्हटलं तर प्रतिस्पर्धी असूनही मुलाखत खूप मोकळेपणानं झाली. संजय कांबळयांना ऐकल्यावर कोण म्हणेल की आपल्या देशात गुणवत्तेला संधी आणि मान मिळत नाही? आपल्याला वाटतं की हे फक्त परदेशातच होऊ शकतं. ही मुलाखत भारतीयांच्या मानसिकतेतला बदल निश्चितच अधोरेखित करते.
boss is advertisement .... with great content and Sanjay Kamble is Very Positive Person ... energy level ... high ..........lv u bhava
सोमित्र माला तर अस वाटतं आहे.. मित्र म्हणे या पॉडकास्ट वर आलयावरच महाराष्ट्रात पोहचत आहे अनेक व्यक्ती नाही तर कुणाला माहित पण नाही. .
खूप अभिनंदन या साठी
खूप चांगली मुलाखत, एक अतिशय प्रगल्भ व्यक्तिमत्त्व. एक माणूस कंटेंट क्रियटर ना प्रतिस्पर्धी न मानता एक स्वतःची कम्युनिटी मानतो ही खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्या वडिलांना पण नमन
1:01:41 संजय दादा म्हंटला प्रश्न विचारण्याची पद्धत खूप भारिये, अगदी बरोबर
पण मी अजून एका गोष्टीचं निरीक्षण केलं
तुमच्या प्रत्येक प्रश्र्नामागे जिज्ञासा असते, तुम्हाला नुसत प्रश्न उत्तर यापेक्षा ते जाणून घ्यायची जास्त इच्छा असते
हे खूप भारी वाटलं, उगाच वेडे वाकडे हाव भाव करून curious आहे अस नाही दाखवत तुम्ही
खूप भारी पॉडकास्ट ❤❤
🤗💛
Kay khatarnak clarity ahe ya mulachi hats off...no attitude only talent manal bhawa❤❤
उत्कृष्ट मुलाखत. अतिशय सुस्पष्ट, सकारात्मक, प्रगल्भ विचार आणि त्यांची प्रभावी मांडणी. दोघांनाही खूप शुभेच्छा. दीवार सिनेमात शशी कपूर च्या तोंडी एक वाक्य आहे "ऐसी शिक्षा एक शिक्षक के घर से ही मिल सकती थी"....त्याची आठवण झाली
@मित्रम्हणे आणि @खास रे दोघांचे ही चॅनल बघतो ...... content खूप महत्त्वाचा आहे ....तुम्हा दोघांचं ही यावरच काम अप्रतिम आहे ....खूप प्रेरणादायी व्हिडिओ आहे .....😊
💛🤗
Competition ❌ तर community ✔️
Internal Competition ❌ तर Trendsetter ✔️
खरंच इतका मोठा विचार इतक्या साधेपणाने मांडणं ह्यातच तुम्ही जिंकून घेतलं.
Sanjay chi clarity khup bhari avadali. Competition nahi community, aajchya bhashet trend... experimental aani satatya... Kharach khas aahe khas re.
व्वा! बार्शीकर🎉🎉गाववाले हार्दिक अभिनंदन
अप्रतिम.. भारी.. निखळ प्रश्न आणि तितकीच सुस्पष्ट हातचं न राखून ठेवता दिलेली उत्तरं..
सौमित्रा.. आत्तापर्यंतच्या मी पाहिलेल्या 'मित्र म्हणे'च्या एपिसोड्स मधला, मला सर्वात जास्त आवडलेला हा एपिसोड आहे. दोघांनाही..🙏🏻🩵
💛💛
Kal Short video pahile ani tyach veli podcast alay ka check kel... Utchukta hoti ani chan vatl... Sanjay che vichar kalale.. Best 5 Star rating ..
सौमि भाऊ आणि संजू भाऊ....मुलाखत कडक....भावा तुझा चॅनेल नवीन असल्यापासून मुलाखती बघतोय.... जोरदार.... प्रगती....लय भारी भावा....👌👌👌👌👍👍
Thanks भावा. 🙏🏼
अप्रतिम मुलाखत. अतिशय मॅच्युअर्ड विचार मांडलेत.
खूप छान मुलाखत झाली वेक्त होण्यासाठी चे मध्यम महत्वाचं आहे.. निश्चित या क्षेत्रात नवीन येणाऱ्या लोकांना प्रेरणा देणारी..माहिती संजयजी ने सांगितली..🎉
atishay bhannat video... Sanjay's clarity of thoughts is commendable... thanks saumitra da 🙂
मोकळं, सुटसुटीत, स्वच्छ आणि थेट.. Thank You.. 🙏🙏
माझं सर्वात अवडते you tube channel KHAS RE🎉
कमालीचा Positive माणूस आहे हा...फारच छान दृष्टीकोन.
छान.... सुंदर, तुम्हाला आर्थिक समृद्धी लाभो....
कलाकाराची दृष्टी 👌👌👌.
विचार खूप प्रगल्भ आहेत संजयचे.. ऐकून खूप छान आहेत त्याचे .. मस्त वाटलं... thanks ❤❤❤
छान मुलाखत झाली. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा 💐
सुंदर, वैचारिक मुलाखत त्याचप्रमाणे संजय चे निर्भीड, उपदेशपर व मार्गदर्शक विचार. M
Congratulations 🎉🎉🎉 अन् बार्शीच नाव आपल्याच भाषेत केलं... म्हणून अभीनंदन
खूपच अभिजात प्रश्नांवर चर्चा झाली अश्याच चर्चा भविष्यातही होतील अशी आशा बाळगतो मित्र म्हणे टिम चे खूप खूप आभार
आणि संजय कांबळे खरचं खास आहेस रे तू❤❤❤
खूप छान मुलाखत अनेकांना माहित नसलेल्या व्यक्तीची
एक नंबर मुलाकात❤
Very nice talk of Sanjay Kamble
Khup motha fan aahe me sanjay dadacha khas re 👍
छान मुलाखत ❤
atta pryantcha srvat jabardast episode hota ha🥰
मनःपूर्वक आभार. इतरांनाही शेअर करा हा एपिसोड ही विनंती
Khup bhari e haa interview!! Prtek youtuber sathi helpful e
आपल्या सर्व व्हाट्सअप ग्रुप मध्ये शेअर करा सबस्क्राईब करायला सांगा 🤗
incredible...both ,host and guest.......
सुंदर माहितीपूर्ण मुलाखत
this man pure heart may be special
सुंदर.गरज आहे अशा चर्चांची ❤❤❤❤
खूप छान आणि वेगळा विषय. आवडली मुलाखत
Heart touching story. Sir very nice
सैमित्र सर छान मुलाखत घेतली
Thanks 🤗
श्री. संजय कांबळे यांची मुलाखत खुपच माहितीप्रद झाली , ते स्वतः पुर्णपणे सर्व गोष्टींकडे व्यावसाईक स्पर्धा न पहाता आपण आपल्यांत काय नाविन्य आणु शकतो याचाच विचार करतात .
मनःपूर्वक आभार हा एपिसोड जास्तीत जास्त तरुणाईपर्यंत पोहोचवा. आणि तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांनाही सांगा 🤗😃
अप्रतिम एपिसोड.
मी खास रे ची वसंत मोरे यांची मुलाखत पाहिली मस्त घेतली संजय यांनी
Khup Chhan interview 👌👌
अप्रतिम episode... वा
खुप छान मुलाखत झाली. संजयची उत्तरे तर खुप समर्पक
तुमच्यामुळे खूप काही माहित होते
सेलिब्रिटीज चे इंटरव्ह्यू कोणीही बघेल, पण detectives, sanjay kambale, कर्वे, मिलिंद शिंत्रे.
खूप भारी सौमित्र ....
Thank u
I dont know how many are your viewers and subscribers
U r surely unique and u r adding value to other's lives
खुप छान माहिती मिळाली
Khupch mst, Mala Sanjay ch work bharpur changla vatat.
Dil se like sanjya...........
❤❤❤❤
💛
ह्या गेस्ट ला अश्मन चा दिया का नाही दिला?????????????????????
बाकी podcast छान झालाय. Keep going ❤
काही अपरिहार्य कारणामुळे ती भेटवस्तू आपल्यापर्यंत पोचले नाही. 🙏🏼🙏🏼
@@mitramhane ok sir 🙏👍
Khup chan kamble aani pote keep it up
वाह very nice जबरदस्त ❤❤❤
khupach chhan jhalya gappa
छान एपिसोड 👍
Khup Chan Sajay Mitra ❤❤❤❤
Good interview
Saumitra sir. Best interview 🙌
मस्त पॉडकास्ट. खास रे किती सीरियस विचार करू शकतो हे कळलं.
आजचा शब्द: *टिंगल्या*
1 तास 5 मिनिट 44 सेकंड अभ्यास केला आहे आता बघू exams मध्ये किती मार्क्स पढ़तात my youtub studys 📖 best 👌 video ❤❤🙏
Bolbhidu chya founder and team sobat pan podcast ..... waiting ....... #mitramhane
Well informed podcast ❤❤
Mast❤❤❤❤❤
One of the best episode
छान मुलाखत
Mastch ❤👍
खूपच छान व्हिडिओ
Mi ata subscribe kela karan mla kup gharaj ahe maza kal b day zala ya yr la cancer rni mla jasa lahan age madhi java lagalaya ani cancer la ghabarnarya anek lokan sari kam karaycha mi youTube channel open kelay pn te work hot nhi maza tabet mule pn mla interview cha kup fayda hoil😊😊😊jasa mi anek interview pahilet ya channel pahilat kup chan ani real asata 😊
GREAT SANJAY.
One the best Nikke Jigar❤❤❤
जबरदस्त positive आहे
Big fan of Khas re 🎉
Sir ek gost clear karal ka 6:32 to mahnto ki tyane sanjhu movie cha fammade trailer banvala ani tyvar 17m views ale 4-5 lakh bhetle ani ekde to 38:82 mahnto ki copy content la paise milat nhi 🤔🤔 tyla fakt 500 r bhetle please sanga 🙏🙏
मस्त!👍👍
"मित्र म्हणे" असा पॉडकॉस्ट होणे नाही...
बाकी सारखं नुसतं हसणं.. ठराविक लोकांची मुलाखत च घेतली जाते. ..
असं "मित्र म्हणे" कडे नाही...
तेच वेगळेपण आहे .. आणि मुलाखात बघताना बोर होत नाही... त्यामुळे मी शेवट पर्यंत पाहतो...
Sorry,
संज्या...जिंकले राव आपल्याला..लय भारी करतो तू....
मित्राच्या खूप खास रे शुभेच्छा 🎉🎉🎉
❤❤❤
खूप भारी
मी आधीही एके ठिकाणी ऐकली आहे मुलाखत ह्यांची पण इथे छान कळले मला हे, काम , आणि ते स्वतः सुद्धा
मजेशीर बोलणे किस्से ,😂😂,सासरे workshops 😅
एकूण बरेच पूर्वग्रह बदलले.
खूप प्रेरणादायी आहे
उत्तम
एक क्रिएटिव्ह व्यक्ती ची मुलाखत.. कधी संपते कळत नाही...
आभार