सौरभ दादा आणि गणेश दादा तुम्ही दोघे पण गावाकडून पुण्यात येऊन खूप चांगले नाव कमावले आहे तुम्ही गावाकडून येणाऱ्या मुलांच्या साठी एक आदर्श निर्माण करून देत आहात.
गणेश चे बरेच रिल पाहिले होते पण या क्षेत्राला कधी एवढ सिरीयस पाहिलं नव्हतं आज तुम्हा दोघांना धन्यवाद देतो नवीन माहिती दिली खूप छान आहेत दोघे पण खूप खूप शुभेच्छा...
मी माझं एक काम करत होतो न मला podcast च notification आल म्हणल 5 min बघू 1 तास कसा गेला समजल नाही न माझ काम राहिलय तरी comment लिहीतोय म्हणजे तुमची विचार करा काय भारी आसल podcast..... सर्वांनी नक्की नक्की बघा खुप जास्त enjoy करणार नक्किच 💯♥️
तुम्ही दोघे पैसे कमावतात का माहीत नाही भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण तुम्ही आयुष्यात खूप छान जगताय सगळ्यात मोठा आपण आयुष्यात समाधानी आणि सुखी आहोत पैशापेक्षा ही मोठा आहे भाऊ
लै लै भारी. नेक्स्ट podcast कुठला बी आणा गणेश दादांचा , मज्याच येणार ❤..जेवढं सगळं सांगितलं तेवढं सगळं अनुभवलय लहानपणी .. अश्याच गप्पा ऐकायला आवडतील. गणेश दा , सौरभ दा , you guys are doing great job ..keep it up ❤🎉 waiting for more videos with specials and podcast.. Love from #MH15
शेतकरी माणसाच राॅयल विचार गणेश दादा हा विचार प्रत्येक शेतकराने केला पाहिजे. आणि सौरभ दादा गेल्या वेळी मी कमेंड केलती शेतकरी माणसाचा एक भाग घ्या ते तुम्ही केला भारी वाटल की तुम्ही कमेंड वाचता क्या बात है
मी पण लहान गावतला मुलगा आहे. 90's Also जे गणेश सर यांनी बोलले त्यामधील 99% आमचा सोबत झाले आहे. लहानपणीच्या आठवणी आज पुन्हा आठवल्या, मस्त, भारी वाटलं, आभारी आहे. असेच बोलत राहा, तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
Absolutely loved the blend of comedy and deep conversation in this podcast! It's like getting the best of both worlds laughs and insightful discussion. Can't wait to see ganesh sir performing live ❤
Me majya life madhe kadhich podcast vagere baghat nahi kiwa baghitlya nahit, pn maj gav solapur aslyamule majya eka frnd ne mala reels share kelti ti reels bghun podcast bghitl khup mast vatle. Great work saurabh keep it up ani ganesh bhau cha tr vishaych hard ahe. Sarvat jast avdleli line mhanje aai vadil kasht karat astana kadhi ajari padle nahit ani ata changle divas ale tr ajari padl. Ith realise zal ki 90,s kid mature hot chalay ani tyanche aai vadil mhatare hot chalet.
Honestly it was an nice podcast which i have ever seen in marathi yt channel.. it will give inspirations to many youngsters to be loyal with from where you belong.. Very excited to See you in the live show Ganesh bhau..
या माणसाचा विचारांचा canvas प्रचंड मोठा आहे..सहजता आणि शांततेने ओढलेली विद्वत्ता...पुढचा podcast थोडा philosophical करावा..पण yes क्लिष्ट शब्दात नसावा..याच भाषेत अपेक्षित ❤
आम्हा ९० च्या दशकातले गोष्टींचा जो उजाळा आज झाला तो अगदीच सुंदर होता, माणसाने अध्यात्म आणि त्याच्याशी असलेले जान ही खरोखर गणेश भाई ची ख्याती आहे, आणि त्यावर सौरभ ची मिश्किल टिपणी was like cherry on the cake. So आम्हाला नक्कीच परत एक episode बघायला आवडेल
गणेश भाऊ तुम्ही जे राजकारण बद्दल बोलले ते एकदम बरोबर आहे. सत्ते मध्ये असणाऱ्या लोकांनी त्याच्या सोयी प्रमाणे सगळं करून शेतकऱ्यांना त्याच्या जीवनात जास्त काही घडूच नये . अशी व्यवस्था करून ठेवली. लग्नाबद्दल लोकांना मुलाकडून आज मुलींकडून जास्त अपेक्षा अपेक्षा झाल्यामुळे लग्न जमत नाहीत. आमच्या भागात शेती करणाऱ्या पोरांना टाकून दिल्यासारखं बघतात.
Mi wirpro madhe kam karat asatana khup Solapuri manas bhetali same character che😅 tumhala comedy karaychi garajch nahi tumhi je bolalata ti prattek gosht comedy watate mhanje amhi kiti pan tension madhe asudya ekhda solapuri bhetala ki mood ch change vhaycha
खूप मस्त, कष्ट, अनुभव, विनोद, अध्यात्म, ९० च दशक All in one ❤
सौरभ दादा आणि गणेश दादा तुम्ही दोघे पण गावाकडून पुण्यात येऊन खूप चांगले नाव कमावले आहे तुम्ही गावाकडून येणाऱ्या मुलांच्या साठी एक आदर्श निर्माण करून देत आहात.
दोघंही भारीच आहात...❤❤❤
Second episode करा गणेश दादा तुम्ही काहीही बोललात तरी चालेल... खूप छान अभ्यास आहे तुमचा...❤
गणेश चे बरेच रिल पाहिले होते पण या क्षेत्राला कधी एवढ सिरीयस पाहिलं नव्हतं आज तुम्हा दोघांना धन्यवाद देतो नवीन माहिती दिली खूप छान आहेत दोघे पण खूप खूप शुभेच्छा...
मी माझं एक काम करत होतो न मला podcast च notification आल म्हणल 5 min बघू 1 तास कसा गेला समजल नाही न माझ काम राहिलय तरी comment लिहीतोय म्हणजे तुमची विचार करा काय भारी आसल podcast..... सर्वांनी नक्की नक्की बघा खुप जास्त enjoy करणार नक्किच 💯♥️
तुम्ही दोघे पैसे कमावतात का माहीत नाही भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही पण तुम्ही आयुष्यात खूप छान जगताय सगळ्यात मोठा आपण आयुष्यात समाधानी आणि सुखी आहोत पैशापेक्षा ही मोठा आहे भाऊ
लै लै भारी. नेक्स्ट podcast कुठला बी आणा गणेश दादांचा , मज्याच येणार ❤..जेवढं सगळं सांगितलं तेवढं सगळं अनुभवलय लहानपणी .. अश्याच गप्पा ऐकायला आवडतील. गणेश दा , सौरभ दा , you guys are doing great job ..keep it up ❤🎉 waiting for more videos with specials and podcast.. Love from #MH15
लोकांना काहीही वाटू द्या फक्त आपण आपल काम करत राहायचं फळाची अपेक्षा न करता हा एकदम मस्त वाटल आणि त्यातच आपला तुकाराम शोधावा ....🙏🏻🙏🏻
शेतकरी माणसाच राॅयल विचार गणेश दादा हा विचार प्रत्येक शेतकराने केला पाहिजे. आणि सौरभ दादा गेल्या वेळी मी कमेंड केलती शेतकरी माणसाचा एक भाग घ्या ते तुम्ही केला भारी वाटल की तुम्ही कमेंड वाचता क्या बात है
Podcast ❌ anubhav ✅
मी पण लहान गावतला मुलगा आहे. 90's Also जे गणेश सर यांनी बोलले त्यामधील 99% आमचा सोबत झाले आहे. लहानपणीच्या आठवणी आज पुन्हा आठवल्या, मस्त, भारी वाटलं, आभारी आहे. असेच बोलत राहा, तुम्हाला खुप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.
Absolutely loved the blend of comedy and deep conversation in this podcast! It's like getting the best of both worlds laughs and insightful discussion. Can't wait to see ganesh sir performing live ❤
खूप भारी वाटलं बघून relate होतो आपोआप आपल्यासोबत...😊
Me majya life madhe kadhich podcast vagere baghat nahi kiwa baghitlya nahit, pn maj gav solapur aslyamule majya eka frnd ne mala reels share kelti ti reels bghun podcast bghitl khup mast vatle. Great work saurabh keep it up ani ganesh bhau cha tr vishaych hard ahe. Sarvat jast avdleli line mhanje aai vadil kasht karat astana kadhi ajari padle nahit ani ata changle divas ale tr ajari padl. Ith realise zal ki 90,s kid mature hot chalay ani tyanche aai vadil mhatare hot chalet.
Lai bhari 🥰🥰🥰🥰
खूपच मार्मिक चर्चा आहे ....🎉
Honestly it was an nice podcast which i have ever seen in marathi yt channel.. it will give inspirations to many youngsters to be loyal with from where you belong..
Very excited to See you in the live show Ganesh bhau..
I am of the middle of the sixties and I have been watching your open hearted conversation.
All the best my friends.
दादा रिल बघून आलोय अन सगळ एपिसोड बघितला, खूप मजा आली. धन्यवाद.... शेतकरी अन मदत केलेल्या लोकांवर ऐकायला आवडेल.
Same bhau
Eakch dada ganesh dada❤ jabardast bhau🎉 eak divas nakki tula bhetayala yeil bhava.
या माणसाचं विचार खरंच रॉयल आहेत बरका अभिमान आहे भावा तुझ्या गावशेजरचा असलेला नारी मधला आहे मी ❤😅
सौरभ दादा आणि गणेश दादा खूप सुंदर 👌
ह्या पॉडकास्ट साठी पु ल देशपांडे यांची ओळ आठवते माझे जीवन गाणे 😊
Khrch khup bhari podcast ikun khup as sangta yet evdh bhari vaty❤❤🙏
वा खूप छान, बोलणं - सय्यम- शांतता - विचारसरणी, सगळं उत्तम. Waiting for the next one❤
दुसरा podcast कधी येणार आहे ?
1 no dada...prt 1da hou de ya dada sobt podcast...mi pn khup enjoy kela ❤🤗
या माणसाचा विचारांचा canvas प्रचंड मोठा आहे..सहजता आणि शांततेने ओढलेली विद्वत्ता...पुढचा podcast थोडा philosophical करावा..पण yes क्लिष्ट शब्दात नसावा..याच भाषेत अपेक्षित ❤
Ek number bhavaaaaa
Barshikar ❤
आम्हा ९० च्या दशकातले गोष्टींचा जो उजाळा आज झाला तो अगदीच सुंदर होता, माणसाने अध्यात्म आणि त्याच्याशी असलेले जान ही खरोखर गणेश भाई ची ख्याती आहे, आणि त्यावर सौरभ ची मिश्किल टिपणी was like cherry on the cake.
So आम्हाला नक्कीच परत एक episode बघायला आवडेल
Aaj maza divas khup chan gela ya podcast mule thank you ganesh dada & sourabh dada
सोलापूरकर ❤
खुप छान ❤❤
मस्त podcast होता 😍🤩 शेतकऱ्यांनबद्दल आणखी बोलण झालं तरं आवडेल ❤️
Doghanchehi khup khup koutuk... keep it up 👍
Marathi podcast❤.. Aplya mansacha podcast🎉
Sir ek podcast Yoga trainer sobat tr bantoch na...🥲❤️
Just love this podcast❤️❤️❤️
दादा shreeman legend la ❤️ tuza pod cast var baghtla aavdel ❤️❤️❤️
2 marathi legend eka sobat in one frame ❤❤ khup maja Ali
लय भारी राव एकच नं लवकर करा पुढचा पॉड कॉस्ट
गणेश भाऊ तुम्ही जे राजकारण बद्दल बोलले ते एकदम बरोबर आहे. सत्ते मध्ये असणाऱ्या लोकांनी त्याच्या सोयी प्रमाणे सगळं करून शेतकऱ्यांना त्याच्या जीवनात जास्त काही घडूच नये . अशी व्यवस्था करून ठेवली. लग्नाबद्दल लोकांना मुलाकडून आज मुलींकडून जास्त अपेक्षा अपेक्षा झाल्यामुळे लग्न जमत नाहीत. आमच्या भागात शेती करणाऱ्या पोरांना टाकून दिल्यासारखं बघतात.
awesome podcast
Learning life❤
सौरभ दादा सोबत आजपासून अजून एक मनात राहणार नाव म्हणजे गणेश जोशी❤👏🏻
Masta podcast ❤❤❤
लय भारी वाटले
हाच विषय घेवून बोला आमचे पण बालपण आठवते
धन्यवाद
Khup chan ani meaningful goshti bolalya ya podcast madhe mastt
Superb podcast...❤
Nice emotional counseling
अभिनंदन आणि शुभेच्छा 🥳❤🎉
Hrishikesh haral la podcast la bolva...
Love story aani devache kay tr jast aikayla bhetle tr khup chan hooiilll dada
Ek nambar ❤
मस्त 😊
खूप छान
कसला भारी माणूस आहे हा..
भारी दादा
Best 🙏✌️
Barshikar ❤❤
आजोबा आणि वडिलांच्या सोबतच्या गोष्टी ऐकायला आवडेल...
बाकी पॉडकास्ट कडक झाला....
लय भारी, ऐकून मस्त वाटलं❤😊
भारी दादा🙏🙏🙏🙏
Dada audio barobar sink nahi ahe left right audio Channel madhe
Observed same ..I thought my phone's problem
Arrrrr khatarnak bhava ❤️🫂💯🔥🔥🔥🔥
Ganesh bhaii❤❤
गणेश भाऊ च लहान पणीचे किस्से आणि वडिलांसोबत घातलेला वेळ यावर next podcast ऐकायला आवडेल
Ganesh 🙏🏻
Great vedio ❤❤
शेतकर्याच जीवन व भविष्य या बद्दल माहिती मिळवायला जास्त मजा येईल.
Ganesh sir 💯💯💯
सौरभ दादा शेवट ची लाईन काळजाला लागली रे
खूप भारी ❤❤
Dada 💯💯💯💯💯
Lavkar kara next podcast ❤
Mast .....❤
Ganesh Bhau chya lagnabaddal banva❤
कॅमेरामन ला पण हसू आवरेना🤣🤣🤣
Sahil Shaikh la pan bolva podcast madhe
गणेश दादाच बालपण आवडल ऐकायला ते लहानपणीच किस्से सांगा
👌🙌👏
Tumchya shabdatun aayushya ks jagaych he shikayla bhetat ♥️💯😇
💓
Palun geleli mulgi kiva palun janarya mulicha mindset kasa badalu shakto aapan yavar ek podcast ghya sir
Saurbh Bhai me 1k wala subscriber
Jivnache tatvadnyan ya vishyavar khup chan bolu shaktil ....
AAplya Pradhan mantrya ni tyacha struggle waaprla, ajun vapartoy😂😂😂😂😂
Mi wirpro madhe kam karat asatana khup Solapuri manas bhetali same character che😅 tumhala comedy karaychi garajch nahi tumhi je bolalata ti prattek gosht comedy watate mhanje amhi kiti pan tension madhe asudya ekhda solapuri bhetala ki mood ch change vhaycha
Saurabh dada ,ganesh dada sarkh amhi pn jagloy pn ya tun evdhich apeksha karto ganesh dada ne ajun kahi gavtlya goshti astil tar tya war Content tayar karav jene karun apan jaglelya ayusha cha punha ujala hoil.
धन्यवाद ya podcast sathi
Content without target changla experience ahe…
Tyala ek topic chya chowkatit nako Bandung the u...❤
🔥🔥🔥
@comicganesh 🔥🔥🔥🔥
मस्त 😂
Ajoban(grandfather) badale chaa podcast podcast gansh joshi
Sagl kahry pan mala tensen aal tu kande dile kunala 😅😅😅😅
अनुभव ❤❤
EKDAM KADAK VISHAY CH KHOL
Ganesh Rao barshi madhe ek show theva ki tumcha
Nostalgic
Mast bhava
Shetkari Ani garibi he kela Gela ahe .
Professional shetkari imp ahe.
Lavkar gheun ye bhava Ganesh
❤❤❤❤