येवढ्या कठीण शारीरिक परिस्थितीही एवढी सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं हे खूप अवघड आहे.....बाप्पांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो ही मनोकामना. या मुलाखतीतून अवयव दानाचा जो संदेश सांगितला आहे तो जास्त महत्त्वाचा आणि मोलाचा आहे.....खूप खूप धन्यवाद सौमित्रजी.
जे काही या दोघांनी शेअर केलं आहे ते सर्व मी अनुभवलं आहे ,ही मुलाखत ऐकत असताना परत सगळं डोळ्यासमोरून गेलं..माझा १० वर्षाच्या मुलाचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे आणि माझ्या नवऱ्याने किडनी दिलेली आहे..अवयव दान या बाबतीत खरंच खूप मागे आहे आपला देश. लोकांना काहीच माहिती नाही, निरोगी मनुष्य आपली किडनी, लिव्हर दान करून एक healthy आणि नॉर्मल जीवन जगू शकतात हेच माहिती नाही , किंवा मला काहीतरी झालं तर याची भीती आहे..पण एका फॅमिली साठी एक अवयव मिळणं खूप life changing experience आहे. Thank you so much सौमित्र दादा ,ही मुलाखती घेण्यासाठी.विद्याधर जोशी तुम्ही खूप नशीबवान आहात , तुम्हाला वेळेला धावून येणारे मित्र भेटले, वैशाली मॅडम ची खंबीर साथ मिळाली. I can totally relate with the experience whatever she shared about decision making ,clear thought process & mostly about her mother.Thank you Ma'am & lots of love to both of you.
बाप्पा,तुम्ही हे कसे सोसले असेल ते तुम्हालाच ठाऊक,हे सगळ ऐकताना मन खूपच जड झाल .तुमच्या सौनी खंबीरपणे याला सोसल .देव तुमच्या पाठीशी सदैव राहो आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कला विश्वात रममाण व्हावे या सदिच्छा.❤
बापरे बाप्पा 😮 केवढं सहन केलत तुम्ही ग्रेट आहात नशीब बलवत्तर देवावर विश्वास ठेवा एक श्वास सुध्दा कीती महाग आहे. परमेश्वराचे रोज फक्त आभार माना प्रत्येक गोष्टी बद्दल 🙏🙏🙏🙏😌
स्वामी आहेत पाठीशी विद्याधर जोशी सर..तुमची तब्येत चांगली राहील 👍🙏 हा मुलाखतवजा मोकळ बोलण फार प्रेरणादायी आहे 🙏 तुमच्या निरामय तब्येतीसाठी मनोमन शुभेच्छा 💐
I hv already filled Organ Donation form 12 yrs back. Today i am.52 yrs. Old . No body told me to do so, I did on my own. Proud to say looking at this my daughter too has filled the form she is 27 yrs old and she filled the form when she was 25 yrs old. This i am not telling to gain fame or praise but my request plz share this interview to maximum people to make them aware of Organ Donation without having any fear or doubts in mind. GOD IS THERE TO LOOK AFTER US ALL, HV FAITH IN HIM. We can save many lives. Being born as Human atleast the list we can definitely contribute back. Only then this birth as human will be worth.
बाप्पा आणि वहिनी तुम्हा दोघांचही खूप खूप अभिनंदन. खूपच प्रेरणादायक मुलाखत. मुलाखत बघताना किती वेळा डोळे भरून आले हे ठाऊक नाही. सौमित्र खूप खूप आभार 🙏🙏🙏
I am Vivek Date of CA USA. I just watched the interview. I have survived for seven years the same ILD - specifically IPF and my lung capacity is 65% and I am still stable. Because of my age 79 years now, I am not a candidate for lung transplant. In our support groups of IPF patients I know enough about the disease and also what lung transplant means, several in the group have successfully survived transplant. However, the risk does not go away and the honeymoon may not be very long. I wish good luck for Vidyadhar Joshi. In the lungs we have millions of Alveoli that are ends of fine capillary where exchange of oxygen and carbon dioxide happens. In IPF these Alveoli become fibrous like honeycombs and that reduces the efficiency of exchange. The lungs therefore have to work harder to give the oxygen that body demands. This results in shortness of breath. This is the basic nature IPF that most patients have. Vidyadhar mentioned medicine that reduces progression of the disease and I am taking one for five years and it is helping me well. Would be happy to connect with Vidyadhar.
माझे सासरे श्री. अच्युत बा. कुळकर्णी हे सातारा जिल्ह्यातील पहिले नागरिक ज्यांनी आपले देहदान केले . आणि माझ्या सासूबाईंनी ( श्रीम. रेखा कुळकर्णी ) सुध्दा संपूर्ण देहदान केले होते.
खरोखर वैशाली ताई नी इतक्या खंबीरपणे व धीराने या प्रसंगाचा सामना केला हे फार कौतुकास्पद आहे, आज बाप्पांची मुलाखत पाहून मन भरून आले... काळजी घ्यावी. असं म्हणतात परमेश्वराने आपल्याला वर्षे नाही, तर श्वास मोजून दिलेले असतात...
सौमित्र भारी लुक आहे.. सिंघम दिसतोय आणि इथे ऐकताना लक्षात आले की, बाप्पाच्या पत्नीचा रोल खूपच महत्वाचा होता.. अतिशय खंबीर स्त्री.. Proud of you mam...Be blessed, be happy all of you always..
बाप्पा तुमच्या मिसेस ची ती खरी परीक्षा होती आहार वेगळा पण . मी या परिस्थितीतून गेले . पण मी माझ्या मिस्तराना वाचवू शकले नाही. तुमच्या मिसेस चे सौभाग्य आणि नशीब चांगले त्यांचे आभार माना.आधुनिक सावित्री. तुम्हाला चांगले आयुष्य मिळो हीच सदिच्छा.
अतिशय उत्कृष्ठ मुलाखत श्री विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाजी यांना बरे झालेले पाहून अतिशय आनंद झाला श्री विद्याधर जोशिंच्या पत्नी व मुलगा तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार डॉक्टर्स मित्र reliance hospital doctors staff तसेच RCF व त्यांचे कर्मचारी अधिकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा ऑर्गन डोनर व डोनरचे कुटुंबीय ह्यांचे मनपूर्वक आभार वपुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉 व आमच्या समोर श्री विद्याधर जोशी व त्यांची पत्नी सौ वैशालीताई जोशी यांना मुलाखतीतून आमच्या समोर आणल्याबद्दल श्री सौमित्रजी पोटे यांचे मनःपूर्वक खुप खुप आभार 🎉
सरांनी जेव्हा सुरुवात केली त्यांच्या आजाराची लक्षणे सांगायला तेव्हाच मी या आजाराचे नाव ओळखलं. कारण गेली चार वर्षे माझी आई या आजाराशी झुंज देत आहे. काहीही औषध नाही. फक्त दृढ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार याबरोबरच या आजाराची तीव्रता कमी करता येते. स्वामींच्या कृपेने आमची आई खूप बरी आहे. तुम्ही खूप सकारात्मक वातावरण ठेवतो तिच्यासाठी. 24 तास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे. पण ती बाकी तिचे सगळे कामं तिच्या तिच्या हाताने करते. खूप relate केला मी हा एपिसोड. धन्यवाद.
सौमित्र पोटे यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमची सर्व स्तरातील लोकांची कशी काय घट्टा मैत्री आहे? तुमचे खूप कौतुक करावेसे वाटते की तुम्ही मुलाखत चांगल्या प्रकारे घेता. Hats of to you🎉🎉🎉
इतका संघर्ष आणि त्यातूनही हसत खेळत जगणं म्हणजे काय म्हणावं..आम्ही लहान सहान गोष्टी थोड्या मनाविरुद्ध झाल्या तरी सहन न करणारे..मी खरंच सांगतोय हि मुलाखत बघून ऐकून स्तब्ध झालोय..सगळा अहंकार कमी झालाय..श्री विद्याधर जोशी साहेब आणि सौ. जोशी मॅम यांना साष्टांग दंडवत..आणि भरपूर आयुष्याच्या शुभेच्छा..❤❤
तुमचा त्रास हा फक्त आणि फक्त तुम्हालाच आणि तुमच्या कुटंबियांना माहीत असतो बाकी आमच्यासारखे फक्त प्रार्थना करू शकतात आणि तुम्ही पूर्णपणे बरे व्हा हिच सदिच्छा आणि बाप्पा आहात तर नक्की खरा बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता गणराया तुम्हाला स्वस्थ ठेवणार 🙏🙏🙏🙏🙏🙏
बाप्पा तुम्ही इतका भयानक संघर्ष केला आणि विचार खुप पॉझिटीव्ह होते आणि तुमचे सगळे जण मित्र नातेवाईक उत्तम डाॅ या सगळ्या मुळे तुम्ही तरून निघालात अगदी तावुनसलाखून सुलाखुन बाहेर पडलात देवाचे खुप आभार तुम्हाला अजूनही चांगले काम करायला मिळो आणि माझ आयुष्य तुम्हाला मिळो हीच सदिच्छा.
या मुलाखती मधून भरपूर काही शिकायला मिळाले, सौमित्र आपले धन्यवाद.. आणि विद्याधर जोशी सर आपल्या आरोग्यात अधिकाधिक सुधारणा होवो व सगळ्यात महत्वाचे आपल्या पत्नी यांना मनापासून सलाम ज्या खंबीर पणे इतक्या कठीण काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या तसेच त्या सर्व ज्ञात अज्ञात मित्रांचे, स्टाफ आणि सर्वांचे आभार आणि अभिनंदन. मेडिकल अवेअरनेस आपल्या समाजात अधिक व्हायला हवी याची जाणीव करून दिली या मुलाखती ने
सौमित्र पुन्हा एकदा खूप धन्यवाद. जोशी पती पत्नी यांचं खरोखर कौतुक धाडसी प्रयत्न केला. सगळ्यांचे सहकार्य मिळाले ही गोष्ट महत्त्वाची. इतका अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला, तेही हसत हसत. मनाची तयारी जबरदस्त. परमेश्वराची कृपा. आता सांभाळून रहा. आणखी एक सांगावेसे वाटते की, पुस्तक लिहून प्रसिद्ध करा. सगळया डॉ चे, खर्चाची माहिती सह. लोकांना माहिती होणं आवश्यक आहे. मी फॉरवर्ड करतेच आहे. 🙏🙏
सौमित्र, तु ज्या पध्दतीने हि मुलाखत हाताळली त्या बद्दल मित्रा तुला सलाम. हि मुलाखत आमच्या Smart TV वर मी Senorita हे गाणे जिंदगी ना मिले दोबारा ह्या चित्रपटातील, लागोपाठ तीनदा अगदी मोठ्या आवाजात ऐकल्यावर अचानक प्ले झाली. बाप्पा हा माझा आवडता नट आहे म्हणून हि मुलाखत अगदी पुर्ण पणे ऐकली. बाप्पा तुम्ही ग्रेट आहातच पण तुमच्या सौ काकणभर सरस आहेत. सौमिौमि मला आवडलेली तुझ्या मित्रम्हणे podcast वरील सर्वात अप्रतिम मुलाखत आहे.
बाप्पांवर देवाची कृपा होती,तरीपण त्यांच्या *सावित्री* चे योगदान अत्यंत मोलाचे आहे..बाकी सर्व नातेवाईक/मित्र/डॉ.हे पण महत्वाचे आहेच.. ..यमाला पाहिलेला *बाप्पा* माणूस
खूप काही सांगून जाते ही मुलाखत.. विषय निवडून यांची मुलाखत घेण्यासाठी तुमचं अभिनंदन करतो, जोशी सर आणि मॅडम तुम्ही खरंच असामान्य आहात.. इतके bonding आहे तुमच्या मध्ये great.. खुप emotional होत असतो आपण जेव्हा घरी critical पेशंट असतो तेव्हा ...मी जवळून अनुभवले आहे .. पण
Long live Padmakar Joshi ! Hats off to Vaishali Joshi !! जीवाची होतीया काहिलीतून अचानक दिसेनासे झालात त्याला हे कारण असेल वाटलं नव्हतं. अतिशय उत्तम कलाकार आहात. काम करत रहाल.👍
नमस्कार हे सगळे ऐकले की थोडेसे घाबरायला झाले मलाही थोडा लगंस cha त्रास झाला होता २०१७ सालि आता खूपच चांगली आहे तब्येत त्यावेळी डॉक्टर घांग्रेकर आणि डॉक्टर महाजन यांनी उपचार केले माननीय अभिनेते विद्याधर जोशी तब्येतीची काळजी घ्या तुमचा अभिनय परत बघायचा आहे
I dint know vidhyadhar joshi was so down to earth, so simple. Always admired his work. My goodness the couple is so positive and brave.. May God bless all with good health, and best partners in life
सौमित्र दादांनी हा विषय घेतला या बद्दल त्यांचे आभार. विद्याधर जोशीना उदंड आयुष्य लाभो.. वैशाली ताईंचे विशेष कौतुक अशा स्थितीत खंबीर राहून लढणे खरंच कठीण आहे. अवयव दानाचे महत्व कळले.
Mitra mhane cha Atual Parchure yanchi mulakhat cha, episode me baghitla aani mala to khup prerna dai vatla tyanantar me nehmich tumche episode baghte. Bappa chi katha ikli aani angavar kata, aala. Hands of to both them.
बाप्पा तुमच्या आजारात तुमच्या अर्धांगिनी ह्यांचा खंबीर साथ आणि तुमची चिकाटी हे विलक्षण आहे. खरेच अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्हा दोघांना सलाम. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
सौमित्र तुमच्यामुळे आम्हाला खूप सारे चांगले विषय ऐकायला मिळतात.खूप सकारात्मक प्रेरणा मिळते त्याबद्दल तुमचे खूप आभार.🙏 बाप्पा आणि त्याच्या सौ यांना साष्टांग दंडवत.केव्हढी positivity 😊👍 बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏😍
आजची मुलाखत ऐकून मला आमच्या घरच्या अगदी अशाच घडलेल्या कठीण प्रसंगाची आठवण झाली. योग्य वेळी चांगले डॉक्टर चांगली मेडिकल सुविधा जवळचे मित्र ,नातेवाईक मदतीला येणं ह्या आपल्या खूप महत्वाच्या ठरतात आणि आम्हाला हे सगळं मिळालं सगळ्यांचे खूप धन्यवाद🙏
Celebrities discussing serious medical issues promotes awareness and gives motivation to other people to fight life threatening diseases thanks @saumitra for bringing Vidyadhar ji's story to us
खूप छान मुलाखत , अवयवदान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच लोकांमध्ये ही जागृती निर्माण होईल ही आशा व्यक्त करते. बाप्पा जोशींना ऊत्तम आरोगय लाभो ही मनोकामना .
सकारात्मक राहण्यामुळे आपण कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकतो हा संदेश या मुलाखती मधून सर्वांना मिळाला. डोनर, डॉक्टर, पेशंट, त्यांची पत्नी, सर्व मित्र परिवार व मित्रम्हणे या सर्वांचे खूप खूप आभार. या मुलाखतीमुळे भविष्यात अनेकांना ऑर्गन डोनेट करण्याची प्रेरणा मिळेल व गरजूंना नक्कीच जीवनदान मिळेल. 💐 Gods Grace!
सौमित्र पुन्हा एकदा धन्यवाद आणि सलाम 🎉 श्री व सौ जोशी यांच्या धाडसी निर्णयामुळे आज अनेक व्यक्ती organ donation आणि transplant साठी तयार होतील यानी रुग्णाबरोबरच त्यांच्या साथीदारांनी उभारी धरली तर सर्व शक्य आहे हे दाखवून दिले आहे पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा आमच्या वैद्यकीय fraternity ला देवत्व नको रुग्ण आणि परिवाराची साथ हवी...मार नको 🙏
पहिल्या पासून तुम्हाला झोप शांत हवी... कारण त्या 8ताशात शरीराला जे काही अवयव खराब होण्याचा मार्ग वर असतात ते शरीर रिकव्हरी करते... आणि पोट साफ होणे सुध्दा गरजेचे आहे
Arey bapre. Tumhi nasta tar koni sangitla asta amhala?? Kai vattel te bolu naka. Lung Fibrosis ha kai asa ajar nahi. Sampurnapane changlya awasthet aslelya mansala pan he hou shakta. Madhyam Vagriya mansiktetun baher ya.
हा episode बघितल्यावर खूप खोल श्वास घेतला.......आज खरंच जाणवलं हे किती मोठं सुख आहे.....बाकी आहे काय आणि नाही काय....what a sense of humour of vidyadhar ji!!! Salute..i also am proud organ donar ....my brother also has gone through very tough situation
Bapre... Tumhi hasat hasat sangtay, pan kiti kathin asel sagle hyachi kalpana aahe. Hat's off for the positivity. I wish you both healthy and happy life.
एपिसोडच्या शेवटी उत्तम Summing Up केले ,सौमित्रने ! मित्र ,कुटुंब डॉक्टर्स सगळे जुळून आले .. ! Orgen Donation किती महत्वाचे आहे ,हे आपण सर्वानाच कळले पाहिजे ! एक वेगळा आजार आणि त्याला धैर्याने सामोरे जाणारे कुटुंब !सौमित्र ,नेहमी प्रमाणे सहजतेने हा एपिसोड तू हाताळलास ,धन्यवाद !!❤
Mi already organ donation cha form bharla ahe. Start of this year. Mi khup clear ahe hya babtit ki this is called life after death. Apan dusarya rupane parat jagto.
खुप शिकण्यासारखा भाग होता. आणि अवयव दान करण्याचं केलेलं आवाहन हे नुसत विचार करण्याजोग नसून वास्तवात आणण आणि त्यातून माणुसकीला जाग ठेवणं हे खुप महत्वाचं आहे. खुप धन्यवाद बाप्पा, बापाच्या सौ आणि सौमित्र.
Vidhyadhar Sir really hatts off to you ,for struggling n getting success b strong n do good n care fir ur family better half n friends God bless with u with great Success
काय बोलावे कळत नाही. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची जिद्द त्या त्या वेळी येत असावी. तुम्हा तिघांच्या संघर्षाला सलाम!! 🙏🙏🙏हा पुनर्जन्म तुम्हा सर्वांना आनंददायी होवो.
While listening to this interview, I was thinking of my father. He suffered from a similar problem for last 2½ to 3 years and finally succumbed to it on November 2023. Each and every description by Shri Joshi, was matching what my father went through. Starting with breathlessness, use of Oxygen Concentrator & later on BiPap machine. Feeling breathless while doing basic activities like brushing, bathing, using the toilet; even he had to take the concentrator machine to the bathroom & toilet. His breathing capacity started reducing with frequent hospitalisation and concluded with his demise. Only difference is that Shri Joshi was diagnosed with ILD, Interspatial Lung Disease and my father was diagnosed with COPD, Chronic Obstructive Pulmonary Disorder; rest all symptons and situations are the same. I wish & pray for a long and healthy life for Shri Vidyadhar Joshi
श्री. विद्याधर आणि वैशाली जोशी, खूप चांगली झाली मुलाखत. सर्वांचे सहकार्य आणि माणसांतच देवत्व पाहणे ही सकारात्मकता खूप बळ देणारी असते. तुम्हाला खूप शुभेच्छा! सौमित्र, चांगल्या मुलाखतीबद्दल पुनश्च आभार!
Bappa kaka tumhala lavkarch full energy ne kam krtana bagaychy amhala....khambirpane ladhlat kaka n vaishali kaku pn...lot of inspiring n reality dakhvnara interview jhala soumitra dada
जेवढे मोठे अभिनेते, तेवढंच मोठं धैर्य, सकारात्मकता दाखवलीत. 'उमेद' या शब्दाचा अर्थ समजला. ऐकताना खूप भरून आलं...❤ On a lighter note....सौमित्र सर, भारी दिसताय..🤟👍
A big Thank you to all three of you Vidyadharji, Vaishaliji & Saumitra for sharing so minute details of his illness & how they fought it. Nobody knows about this medical condition so, also wishing him a good health, a brave wife & good team. Hats off to you 🎉!
खूप खूप सकारात्मक विचार श्री .विद्याधर जोशी आणि सौ.जोशी यांचेकडे आहे. खूप मोठ्या आजारातून बाहेर पडला आहात .वेळेवर योग्य डॉ. मिळून ट्रीटमेंट मिळणे हे सुध्दा भाग्यानेच मिळते .दैव बलवत्तर . जिंदगी हर कदम एक नयी जंग है।हे तुमच्या अनुभवावरून समजते. घरातल्या व्यक्तींची सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. मुलाखत अतिशय सुंदर झाली आहे.
मुलाखत ऐकताना काटा आला ऐकून! देव तारी त्याला कोण मारी? विद्याधर जोशी आणि त्यांच्या पत्नी दोघांना सलाम! सौमित्र तुम्ही हे सर्व लोकांसमोर आणले यासाठी धन्यवाद! डॉक्टर हे देवदूत असतात हेच यातून दिसते. अवयव दान हे किती मोठे दान आहे हे लक्षात येते. विद्याधर जोशी यांना उत्तम आरोग्यदायी आयुष्य मिळावे यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹👍👍. डर के आगे जीत है!👍
मला बायको असणारी दैवी शक्तीचा सोबत होती, त्या वैशाली ताईंना सेल्यूट, बाप्पाजी आपल्या सहनशक्तीचे नवल वाटले. अवयव दानाचे महत्व खरच खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे. परमेश्वर आपल्याला सदैव आनंदी ठेवो. आमच्या आयुष्यात आपण आनंद दिलेलाच आहे, त्याच्या समोर हे रिटर्न गिफ्ट आहे. मित्रम्हणेचे आभार.
विद्याधर जी, तुमच्या जिद्दीला, आणि positive intent la मनापासून सलाम. इतक्या भयंकर परिस्थिती मध्ये पण तुमचा humor जागृत होता, हे कोणालाही सहज शक्य नाही होणार.
खुप सुंदर episode होता हा.. त्यातील एक वाक्य खुप मनाला भावले...की पैसा.. उत्तम डॉक्टर..नी पाठीशी खंबीर साथ असलेली लोक उभे असताना फक्त...जो कोणी आजारी आहे त्यानेही... बाकी लोकांना support करावा.. जसे की वेळोवेळी गोळ्या घेणे रूटीन चेक अप ला डॉक्टर ना साथ देणे... माहीत असते की प्रत्येकाला की पेशंट ची मानसिक तयारी नसते पण त्यातील त्यात आपला माणूस बरा व्हावा याकडे कितीतरी डोळे लावून बसलेली लोक.. असतात... माझ्या पप्पांनी अशीच थोडी साथ दिली असती आजार पणात तर आज सोबत असते आमच्या ते...Blood Cancer होता माहीत नव्हत पुढे काय होईल पण वेळेवर चेक अप , गोळ्या घेणे नी काही झालं तरी मला जगायचं च आहे हा positive thought आतून पेशंट ला वाटल पाहिजे तेव्हा.. एवढा पैसा खर्च करून.. डॉक्टर,बाकी लोकांनी दिलेली साथ फळाला येते... नशीब असते किती झालं तरी पण आपला माणूस गेल्याच दुःख काय असते ते पण वडिलांची जागा आयुष्यात कोणीच, कधीच भरून काढू शकत नाही...खुप भारी वाटत अशा परिस्थिती मधून.. एवढे positive होऊन मुलाखत देतात..hats of all त्या लोकांना जे एवढा मोठा प्रचंड.. गुंतागुंतीच्या आजारातून बरे होऊन आज जीवन जगत आहेत...❤ खुप काही शिकण्यासारखे आहे 😊
बाप्पा जोशी सर अहो तुमच्या वर आपला गणपती बाप्पा प्रसन्न आहे तुम्ही शतायुषी व्हा आयुष्यमान व्हा हिच आमच्या पुण्याच्या आराध्य दैवत श्रीमंत दगडू शेठ बाप्पा चरणी कळकळीची प्रार्थना 💐🙏
तुम्ही आमचे सर्वांचे आवडते कलाकार आहात 😊या एवढ्या मोठ्या प्रसंगातून तुम्हाला तुमच्या अर्धांगिनी आणि डॉक्टर्स आणि इतर स्टाफआणि तुमचे प्रयत्न या सर्वानी तुम्हाला बाहेर काढलं आणि तुम्हाला पुढील जीवन मिळाले याचा आम्हाला खूप आनंद आहे 👍Thanks God
विद्याधर जी खूप खूप भाग्यवान आहात.. सर्व वैद्यकिय क्षेत्रातील सर्व डॉक्टर ना दंडवत.. वैशाली ताई.. तुम्हाला सलाम.. अतिशय प्रेरणादायी मुलाखात.. सौमित्र सुंदर ❤ माझ्या वडिलांनी हे असेच ब्रेनचे operation झाले तेंव्हा अनुभवले आहे..एकच operation दोन वेळा सतरा वर्षांच्या अंतराने त्यांनी अनुभवले होते बाबांचे कागदोपत्री नाव श्रीनिवास होते.. operation नंतर त्यांना उठवण्यासाठी या नावाने हाक मारत होते.. पण शेवटी माझ्या काकांनी शाम या नावाने हाक मारल्यावर ते शुध्दीवर आले त्यांनी हाकेला प्रतिसाद दिला.. ही घटना 1968साली KEM मधली आहे.. त्या वेळी तंत्रज्ञान पण येवढे विकसित नव्हते..तरी सर्व डॉक्टरांनी हुशारीने पेशंटला वाचवले दुर्दैवाने माझे वडील मागच्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने गेले..ते 84वर्षांचे समृद्ध जीवन आनंदाने जगले.. त्यांनी नेत्रदान केले ही आनंदाची गोष्ट.....या मुलाखती मुळे जुने सर्व आठवले💕💕🙏
अतिशय चांगली मुलाखत.श्री.बाप्पांना चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळू दे.या मुलाखतीमुळे अनेक गोष्टींची प्रेरणा मिळाली.त्यांच्या मनासारखे काम त्यांना करायला मिळू दे.
Thanks to Mitramhane team as we got to know the clarity of Bappa’s illness. The entire conversation bought goose bumps. Hats off to Mr Bappa and Mrs Joshi. The last msg stated by Bappa has to spread
बाप्पा आणि वैशालीताई यांना मनापासून नमस्कार आणि पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. वैशाली ताईचे विशेष आभार. मी सध्या त्यांच्याच परिस्थितीतून जात आहे. त्या परिस्थितीशी लढण्याचे बळ आणि प्रेरणा मला मिळाली.त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मला माहिती आहे ही लढाई अजून चालू आहे आणी चालू राहणार आहे. त्यासाठी देव तुमच्या असाच पाठीशी राहूदे अशी सदिच्छा .
बाप्पा तुम्ही या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलात . अभिनंदन . सकारात्मकता मोठ्या संकटातून आपल्याला बाहेर काढते. देहदान किती महत्वाचे आहे ते कळले.त्यामुळे आनेकांना जीवदान मिळते.
येवढ्या कठीण शारीरिक परिस्थितीही एवढी सकारात्मक ऊर्जा टिकवून ठेवणं हे खूप अवघड आहे.....बाप्पांना उत्तम आरोग्य आणि आयुष्य लाभो ही मनोकामना.
या मुलाखतीतून अवयव दानाचा जो संदेश सांगितला आहे तो जास्त महत्त्वाचा आणि मोलाचा आहे.....खूप खूप धन्यवाद सौमित्रजी.
5:19
खर्च किती आला ते कळेल का मी पण ILD chi patient आहे. मला हि लंग ट्रान्सप्लांट करायला सांगितलं आहे.
🎉 20:56
जे काही या दोघांनी शेअर केलं आहे ते सर्व मी अनुभवलं आहे ,ही मुलाखत ऐकत असताना परत सगळं डोळ्यासमोरून गेलं..माझा १० वर्षाच्या मुलाचं किडनी ट्रान्सप्लांट झालं आहे आणि माझ्या नवऱ्याने किडनी दिलेली आहे..अवयव दान या बाबतीत खरंच खूप मागे आहे आपला देश. लोकांना काहीच माहिती नाही, निरोगी मनुष्य आपली किडनी, लिव्हर दान करून एक healthy आणि नॉर्मल जीवन जगू शकतात हेच माहिती नाही , किंवा मला काहीतरी झालं तर याची भीती आहे..पण एका फॅमिली साठी एक अवयव मिळणं खूप life changing experience आहे.
Thank you so much सौमित्र दादा ,ही मुलाखती घेण्यासाठी.विद्याधर जोशी तुम्ही खूप नशीबवान आहात , तुम्हाला वेळेला धावून येणारे मित्र भेटले, वैशाली मॅडम ची खंबीर साथ मिळाली. I can totally relate with the experience whatever she shared about decision making ,clear thought process & mostly about her mother.Thank you Ma'am & lots of love to both of you.
हि मुलाखत संपत असताना शेवटी विद्याधर जोशी यांनी जो अवयव दान करावे असा विचार मांडला तो खरच स्वागत करण्यासारखे आहे
खरंच अवयव दान केल्यामुळे कोणाचा तर जीव आपण वाचवू शकतो ही जागृती लोकांमध्ये येणे गरजेचे आहे.
😮😅7days I 😅it
बाप्पा,तुम्ही हे कसे सोसले असेल ते तुम्हालाच ठाऊक,हे सगळ ऐकताना मन खूपच जड झाल .तुमच्या सौनी खंबीरपणे याला सोसल .देव तुमच्या पाठीशी सदैव राहो आणि पुन्हा तुम्ही तुमच्या कला विश्वात रममाण व्हावे या सदिच्छा.❤
बापरे बाप्पा 😮
केवढं सहन केलत तुम्ही
ग्रेट आहात
नशीब बलवत्तर
देवावर विश्वास ठेवा
एक श्वास सुध्दा कीती महाग आहे.
परमेश्वराचे रोज फक्त आभार माना प्रत्येक गोष्टी बद्दल
🙏🙏🙏🙏😌
सौमित्र पोटे,,, तुम्ही ज्या विशेष मुलाखती सादर करता त्यासाठी तुम्हाला शतशः धन्यवाद
41:47 best part
विद्याधर व त्यांच्या mrs च्या जिद्दीला सलाम.प्रेरणादायी मुलाखत
ऑर्गन डोनेशन बद्दल जागृती नक्कीच झाली पाहिजे. 👏👏👏👏
स्वामी आहेत पाठीशी विद्याधर जोशी सर..तुमची तब्येत चांगली राहील 👍🙏 हा मुलाखतवजा मोकळ बोलण फार प्रेरणादायी आहे 🙏 तुमच्या निरामय तब्येतीसाठी मनोमन शुभेच्छा 💐
अवयवदानाचं महत्त्व किती आहे हे आज समजलं , जास्तीत जास्त लोकांनी याचा विचार आणि कृती केली पाहिजे .
I hv already filled Organ Donation form 12 yrs back. Today i am.52 yrs. Old . No body told me to do so, I did on my own. Proud to say looking at this my daughter too has filled the form she is 27 yrs old and she filled the form when she was 25 yrs old.
This i am not telling to gain fame or praise but my request plz share this interview to maximum people to make them aware of Organ Donation without having any fear or doubts in mind. GOD IS THERE TO LOOK AFTER US ALL, HV FAITH IN HIM. We can save many lives. Being born as Human atleast the list we can definitely contribute back. Only then this birth as human will be worth.
तुम्ही ह्या आजारातून बाहेर पडलात त्याबद्दल आपले अभिनंदन आणि आपल्या पुढील वाटचालीस शुभेच्छा 😊
सौ. व श्री विद्याधर जोशी यांनी ते ज्या संकटातून गेले, सामना केला,शब्द अपुरे आहेत . अतिशय माहितीपूर्ण मुलाखत .
बाप्पा आणि वहिनी तुम्हा दोघांचही खूप खूप अभिनंदन. खूपच प्रेरणादायक मुलाखत. मुलाखत बघताना किती वेळा डोळे भरून आले हे ठाऊक नाही. सौमित्र खूप खूप आभार 🙏🙏🙏
I am Vivek Date of CA USA. I just watched the interview. I have survived for seven years the same ILD - specifically IPF and my lung capacity is 65% and I am still stable. Because of my age 79 years now, I am not a candidate for lung transplant. In our support groups of IPF patients I know enough about the disease and also what lung transplant means, several in the group have successfully survived transplant. However, the risk does not go away and the honeymoon may not be very long. I wish good luck for Vidyadhar Joshi. In the lungs we have millions of Alveoli that are ends of fine capillary where exchange of oxygen and carbon dioxide happens. In IPF these Alveoli become fibrous like honeycombs and that reduces the efficiency of exchange. The lungs therefore have to work harder to give the oxygen that body demands. This results in shortness of breath. This is the basic nature IPF that most patients have. Vidyadhar mentioned medicine that reduces progression of the disease and I am taking one for five years and it is helping me well. Would be happy to connect with Vidyadhar.
अफाट प्रकार आहे हा. बाप्पा आणि कुटुंबीय आपले खूप अभिनंदन आणि डॉक्टर आणि टीम नमस्कार!
सौमित्र- फार छान मुलाखत.
माझे सासरे श्री. अच्युत बा. कुळकर्णी हे सातारा जिल्ह्यातील पहिले नागरिक ज्यांनी आपले देहदान केले . आणि माझ्या सासूबाईंनी ( श्रीम. रेखा कुळकर्णी ) सुध्दा संपूर्ण देहदान केले होते.
ज्या माणसा che lungs तुम्हाला मिळणे आणि लवकरच मिळणे हा chamatkar होता.
खरोखर वैशाली ताई नी इतक्या खंबीरपणे व धीराने या प्रसंगाचा सामना केला हे फार कौतुकास्पद आहे, आज बाप्पांची मुलाखत पाहून मन भरून आले... काळजी घ्यावी. असं म्हणतात परमेश्वराने आपल्याला वर्षे नाही, तर श्वास मोजून दिलेले असतात...
सौमित्र भारी लुक आहे.. सिंघम दिसतोय
आणि इथे ऐकताना लक्षात आले की, बाप्पाच्या पत्नीचा रोल खूपच महत्वाचा होता.. अतिशय खंबीर स्त्री..
Proud of you mam...Be blessed, be happy all of you always..
😃🙏🏼
हो वैशाली आणि मुलगा शौनक दोघांनीही खूपच धीराने खंबीर पणे सगळ्या प्रसंगाला तोंड दिले.
बाप्पा तुमच्या मिसेस ची ती खरी परीक्षा होती आहार वेगळा पण . मी या परिस्थितीतून गेले . पण मी माझ्या मिस्तराना वाचवू शकले नाही. तुमच्या मिसेस चे सौभाग्य आणि नशीब चांगले त्यांचे आभार माना.आधुनिक सावित्री. तुम्हाला चांगले आयुष्य मिळो हीच सदिच्छा.
विद्याधर जोशी आणि वैशालीताई जोशी
दोघांना सलाम 👌👍🙏
पॉडकास्ट ऐकताना अंगावर काटाच आला
आणि खूप इमोशनल वाटला
अतिशय उत्कृष्ठ मुलाखत श्री विद्याधर जोशी म्हणजेच बाप्पाजी यांना बरे झालेले पाहून अतिशय आनंद झाला श्री विद्याधर जोशिंच्या पत्नी व मुलगा तसेच त्यांचे सर्व मित्रपरिवार डॉक्टर्स मित्र reliance hospital doctors staff तसेच RCF व त्यांचे कर्मचारी अधिकारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचा ऑर्गन डोनर व डोनरचे कुटुंबीय ह्यांचे मनपूर्वक आभार वपुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉 व आमच्या समोर श्री विद्याधर जोशी व त्यांची पत्नी सौ वैशालीताई जोशी यांना मुलाखतीतून आमच्या समोर आणल्याबद्दल श्री सौमित्रजी पोटे यांचे मनःपूर्वक खुप खुप आभार 🎉
बाप्पा आणि मिसेस बाप्पा यांना सलाम!❤️
मुलाखत बघताना सारखी एका ओळ आठवत होती...
जिंदगी है तो संघर्ष है!
मी माझे ऑर्गन नक्की डोनेट करणार.😊
सरांनी जेव्हा सुरुवात केली त्यांच्या आजाराची लक्षणे सांगायला तेव्हाच मी या आजाराचे नाव ओळखलं. कारण गेली चार वर्षे माझी आई या आजाराशी झुंज देत आहे. काहीही औषध नाही. फक्त दृढ इच्छाशक्ती आणि सकारात्मक विचार याबरोबरच या आजाराची तीव्रता कमी करता येते. स्वामींच्या कृपेने आमची आई खूप बरी आहे. तुम्ही खूप सकारात्मक वातावरण ठेवतो तिच्यासाठी. 24 तास ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आहे. पण ती बाकी तिचे सगळे कामं तिच्या तिच्या हाताने करते.
खूप relate केला मी हा एपिसोड.
धन्यवाद.
सौमित्र पोटे यांना मला प्रश्न विचारायचा आहे की तुमची सर्व स्तरातील लोकांची कशी काय घट्टा मैत्री आहे? तुमचे खूप कौतुक करावेसे वाटते की तुम्ही मुलाखत चांगल्या प्रकारे घेता. Hats of to you🎉🎉🎉
ते दशकभराहुन अधिक काळ चित्रपट समीक्षक आणि पत्रकार होते. ABP माझा चा एंटरटेनमेंट डेस्कचे सुद्धा ते प्रमुख होते वाटतं!
हलवून टाकणारी मुलाखत.
मला कॅन्सरशी लढण्यासाठी सकारात्मक विचार मिळाले.
इतका संघर्ष आणि त्यातूनही हसत खेळत जगणं म्हणजे काय म्हणावं..आम्ही लहान सहान गोष्टी थोड्या मनाविरुद्ध झाल्या तरी सहन न करणारे..मी खरंच सांगतोय हि मुलाखत बघून ऐकून स्तब्ध झालोय..सगळा अहंकार कमी झालाय..श्री विद्याधर जोशी साहेब आणि सौ. जोशी मॅम यांना साष्टांग दंडवत..आणि भरपूर आयुष्याच्या शुभेच्छा..❤❤
❤thank you
Great
बाप्पा आणि आपल्या सौ.
आपल्या ध्येर्या बद्दल सलाम .आपण मुलाखतीत जितक्या सहजपणे सांगितलं तितके सोपे आणि सहज नसणार .
Mrs Joshi hats off both are great courageous
तुमचा त्रास हा फक्त आणि फक्त तुम्हालाच आणि तुमच्या कुटंबियांना माहीत असतो बाकी आमच्यासारखे फक्त प्रार्थना करू शकतात आणि तुम्ही पूर्णपणे बरे व्हा हिच सदिच्छा आणि बाप्पा आहात तर नक्की खरा बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता गणराया तुम्हाला स्वस्थ ठेवणार 🙏🙏🙏🙏🙏🙏
बाप्पा तुम्ही इतका भयानक संघर्ष केला आणि विचार खुप पॉझिटीव्ह होते आणि तुमचे सगळे जण मित्र नातेवाईक उत्तम डाॅ या सगळ्या मुळे तुम्ही तरून निघालात अगदी तावुनसलाखून सुलाखुन बाहेर पडलात देवाचे खुप आभार तुम्हाला अजूनही चांगले काम करायला मिळो आणि माझ आयुष्य तुम्हाला मिळो हीच सदिच्छा.
Hats off to his wife .....May Almighty continue blessing you both with immense strength.
या मुलाखती मधून भरपूर काही शिकायला मिळाले, सौमित्र आपले धन्यवाद.. आणि विद्याधर जोशी सर आपल्या आरोग्यात अधिकाधिक सुधारणा होवो व सगळ्यात महत्वाचे आपल्या पत्नी यांना मनापासून सलाम ज्या खंबीर पणे इतक्या कठीण काळात आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या तसेच त्या सर्व ज्ञात अज्ञात मित्रांचे, स्टाफ आणि सर्वांचे आभार आणि अभिनंदन. मेडिकल अवेअरनेस आपल्या समाजात अधिक व्हायला हवी याची जाणीव करून दिली या मुलाखती ने
Speechless 😷 it’s a live example of Satyawan Savitri 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
छानच उपमा दिलीत. खरच वैशाली खरीखुरी सावित्री.
This is unbelievable!!! Salute!!! एकदम ठणठणीत बरे होऊन जोमाने काम करा!!! Wish... तुमच्या बरोबर काम करायची संधी मिळेल ❤
He will b back soon
@@mitramhane hmm❤️
अप्रतिम मुलाखत झाली, Hats off to विद्याधर जोशी सर, त्यांच्यातल्या सकारात्मकतेला सलाम 🙌
अतिशय महत्वाचा एपिसोड. बाप्पा हा अतिशय उत्तम अभिनेता आहे.पण त्याची सामाजिक जाणिवसुद्धा अतिशय तीव्र आहे या निमित्ताने कळलं. खूप सुंदर एपिसोड
Hats off bappa ❤ unbelievable.. You r a real hero and mam you r a superhero 🙏🙏🙏🙏 hats off to all yr team, drs. 🙏🙏
2 warriors....किती कठीण परिस्थिति तुम्ही सहज सांगत आहात खरोखर तुम्ही प्रेरणा उभी केली. सलाम तुमच्या टीमला , आणि तुम्हा दोघांना.
सौमित्र पुन्हा एकदा खूप धन्यवाद. जोशी पती पत्नी यांचं खरोखर कौतुक धाडसी प्रयत्न केला. सगळ्यांचे सहकार्य मिळाले ही गोष्ट महत्त्वाची. इतका अवघड विषय सोप्या पद्धतीने समजावून सांगितला, तेही हसत हसत. मनाची तयारी जबरदस्त. परमेश्वराची कृपा. आता सांभाळून रहा. आणखी एक सांगावेसे वाटते की, पुस्तक लिहून प्रसिद्ध करा. सगळया डॉ चे, खर्चाची माहिती सह. लोकांना माहिती होणं आवश्यक आहे. मी फॉरवर्ड करतेच आहे. 🙏🙏
सौमित्र, तु ज्या पध्दतीने हि मुलाखत हाताळली त्या बद्दल मित्रा तुला सलाम.
हि मुलाखत आमच्या Smart TV वर मी Senorita हे गाणे जिंदगी ना मिले दोबारा ह्या चित्रपटातील, लागोपाठ तीनदा अगदी मोठ्या आवाजात ऐकल्यावर अचानक प्ले झाली. बाप्पा हा माझा आवडता नट आहे म्हणून हि मुलाखत अगदी पुर्ण पणे ऐकली.
बाप्पा तुम्ही ग्रेट आहातच पण तुमच्या सौ काकणभर सरस आहेत.
सौमिौमि मला आवडलेली तुझ्या मित्रम्हणे podcast वरील सर्वात अप्रतिम मुलाखत आहे.
बाप्पांवर देवाची कृपा होती,तरीपण त्यांच्या *सावित्री* चे योगदान अत्यंत मोलाचे आहे..बाकी सर्व नातेवाईक/मित्र/डॉ.हे पण महत्वाचे आहेच..
..यमाला पाहिलेला *बाप्पा* माणूस
खूप काही सांगून जाते ही मुलाखत.. विषय निवडून यांची मुलाखत घेण्यासाठी तुमचं अभिनंदन करतो, जोशी सर आणि मॅडम तुम्ही खरंच असामान्य आहात.. इतके bonding आहे तुमच्या मध्ये great.. खुप emotional होत असतो आपण जेव्हा घरी critical पेशंट असतो तेव्हा ...मी जवळून अनुभवले आहे .. पण
Long live Padmakar Joshi !
Hats off to Vaishali Joshi !!
जीवाची होतीया काहिलीतून अचानक दिसेनासे झालात त्याला हे कारण असेल वाटलं नव्हतं. अतिशय उत्तम कलाकार आहात. काम करत रहाल.👍
नमस्कार हे सगळे ऐकले की थोडेसे घाबरायला झाले मलाही थोडा लगंस cha त्रास झाला होता २०१७ सालि आता खूपच चांगली आहे तब्येत त्यावेळी डॉक्टर घांग्रेकर आणि डॉक्टर महाजन यांनी उपचार केले माननीय अभिनेते विद्याधर जोशी तब्येतीची काळजी घ्या तुमचा अभिनय परत बघायचा आहे
I dint know vidhyadhar joshi was so down to earth, so simple. Always admired his work. My goodness the couple is so positive and brave.. May God bless all with good health, and best partners in life
सौमित्र दादांनी हा विषय घेतला या बद्दल त्यांचे आभार. विद्याधर जोशीना उदंड आयुष्य लाभो.. वैशाली ताईंचे विशेष कौतुक अशा स्थितीत खंबीर राहून लढणे खरंच कठीण आहे. अवयव दानाचे महत्व कळले.
Mitra mhane cha Atual Parchure yanchi mulakhat cha, episode me baghitla aani mala to khup prerna dai vatla tyanantar me nehmich tumche episode baghte. Bappa chi katha ikli aani angavar kata, aala. Hands of to both them.
Hats off to Joshi sir and his wife, strong woman
👌👌भयानक व प्रतिकूल शारीरिक परिस्थीशी असामान्य सकारात्मकता ठेवत दिलेला लढा .
आपणास सुआरोग्य लाभो हीच सदिच्छा 🙏
बाप्पा तुमच्या आजारात तुमच्या अर्धांगिनी ह्यांचा खंबीर साथ आणि तुमची चिकाटी हे विलक्षण आहे. खरेच अवयव दान हेच सर्वश्रेष्ठ दान आहे. तुम्हा दोघांना सलाम. देव तुम्हाला उदंड आयुष्य देवो.
सौमित्र तुमच्यामुळे आम्हाला खूप सारे चांगले विषय ऐकायला मिळतात.खूप सकारात्मक प्रेरणा मिळते त्याबद्दल तुमचे खूप आभार.🙏 बाप्पा आणि त्याच्या सौ यांना साष्टांग दंडवत.केव्हढी positivity 😊👍 बाप्पा तुम्हाला उदंड आयुष्य देवो🙏😍
आजची मुलाखत ऐकून मला आमच्या घरच्या अगदी अशाच घडलेल्या कठीण प्रसंगाची आठवण झाली. योग्य वेळी चांगले डॉक्टर चांगली मेडिकल सुविधा जवळचे मित्र ,नातेवाईक मदतीला येणं ह्या आपल्या खूप महत्वाच्या ठरतात आणि आम्हाला हे सगळं मिळालं सगळ्यांचे खूप धन्यवाद🙏
Celebrities discussing serious medical issues promotes awareness and gives motivation to other people to fight life threatening diseases thanks @saumitra for bringing Vidyadhar ji's story to us
ही मुलाखत घेऊन आपण खूप चांगले काम केलात. कमाल आहे तुमची. तुम्ही पण जगासमोर उदाहरण ठेवलात तुमच्या या लढ्याचे. सौ.जोशी खूप धीराच्या आहात तुम्ही.
खूप छान ,प्रेरणादायी मुलाखत, अवयव दान याचा सामाजिक संदेश देणारी 👍
Khup sundar episode very inspiring. hats off to Vidyadhar Sir and his wife.
‘दादा मामा’ बरा झाला. देवाची कृपा. आता ठणठणीत होऊन screen appearance होत राहो. शुभेच्छा!
💐💐💐
खूप छान मुलाखत , अवयवदान संदेश दिल्याबद्दल धन्यवाद. खरंच लोकांमध्ये ही जागृती निर्माण होईल ही आशा व्यक्त करते. बाप्पा जोशींना ऊत्तम आरोगय लाभो ही मनोकामना .
सकारात्मक राहण्यामुळे आपण कितीही मोठ्या संकटातून बाहेर पडू शकतो हा संदेश या मुलाखती मधून सर्वांना मिळाला. डोनर, डॉक्टर, पेशंट, त्यांची पत्नी, सर्व मित्र परिवार व मित्रम्हणे या सर्वांचे खूप खूप आभार. या मुलाखतीमुळे भविष्यात अनेकांना ऑर्गन डोनेट करण्याची प्रेरणा मिळेल व गरजूंना नक्कीच जीवनदान मिळेल. 💐
Gods Grace!
सौमित्र पुन्हा एकदा धन्यवाद आणि सलाम 🎉
श्री व सौ जोशी यांच्या धाडसी निर्णयामुळे आज अनेक व्यक्ती organ donation आणि transplant साठी तयार होतील
यानी रुग्णाबरोबरच त्यांच्या साथीदारांनी उभारी धरली तर सर्व शक्य आहे हे दाखवून दिले आहे
पुन्हा एकदा धन्यवाद आणि शुभेच्छा
आमच्या वैद्यकीय fraternity ला देवत्व नको रुग्ण आणि परिवाराची साथ हवी...मार नको 🙏
पहिल्या पासून तुम्हाला झोप शांत हवी... कारण त्या 8ताशात शरीराला जे काही अवयव खराब होण्याचा मार्ग वर असतात ते शरीर रिकव्हरी करते... आणि पोट साफ होणे सुध्दा गरजेचे आहे
Arey bapre. Tumhi nasta tar koni sangitla asta amhala?? Kai vattel te bolu naka. Lung Fibrosis ha kai asa ajar nahi. Sampurnapane changlya awasthet aslelya mansala pan he hou shakta. Madhyam Vagriya mansiktetun baher ya.
हा episode बघितल्यावर खूप खोल श्वास घेतला.......आज खरंच जाणवलं हे किती मोठं सुख आहे.....बाकी आहे काय आणि नाही काय....what a sense of humour of vidyadhar ji!!! Salute..i also am proud organ donar ....my brother also has gone through very tough situation
Really it's worth watching....very informative
Bapre... Tumhi hasat hasat sangtay, pan kiti kathin asel sagle hyachi kalpana aahe. Hat's off for the positivity. I wish you both healthy and happy life.
देवाचे आभार माना.. आणि कृतज्ञ रहायला हवय.. समाजाप्रती सुध्दा..🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Ho arthatach. Gajanan maharajanchi krupa. Go's is great
..पूर्ण श्वास केव्हा घेतला?... हा प्रश्न म्हणजे शब्दचं संपले सौमित्रजी 🙏🏻
खर आहे आज तुमची मुलाखात ऐकली तेंव्हा त्याच महत्व कळलं खरच सलाम वतुमची उर्जा सकारात्मक खुप आवडली। खरच चांगली लोक मिळण महत्वाच सलाम
एपिसोडच्या शेवटी उत्तम Summing Up केले ,सौमित्रने ! मित्र ,कुटुंब डॉक्टर्स सगळे जुळून आले .. !
Orgen Donation किती महत्वाचे आहे ,हे आपण सर्वानाच कळले पाहिजे !
एक वेगळा आजार आणि त्याला धैर्याने सामोरे जाणारे कुटुंब !सौमित्र ,नेहमी प्रमाणे सहजतेने हा एपिसोड तू हाताळलास ,धन्यवाद !!❤
दोघांच्या जिद्दी ला सलाम
मन खूप जड झाले आहे...खूप काही शिकवले या मुलाखतीतून...अवयव दान करण्याचे महत्त्व समजले....अवयव दान नक्की करणार
Mi already organ donation cha form bharla ahe. Start of this year. Mi khup clear ahe hya babtit ki this is called life after death. Apan dusarya rupane parat jagto.
खुप शिकण्यासारखा भाग होता. आणि अवयव दान करण्याचं केलेलं आवाहन हे नुसत विचार करण्याजोग नसून वास्तवात आणण आणि त्यातून माणुसकीला जाग ठेवणं हे खुप महत्वाचं आहे.
खुप धन्यवाद बाप्पा, बापाच्या सौ आणि सौमित्र.
Vidhyadhar Sir really hatts off to you ,for struggling n getting success b strong n do good n care fir ur family better half n friends God bless with u with great Success
काय बोलावे कळत नाही. कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची जिद्द त्या त्या वेळी येत असावी. तुम्हा तिघांच्या संघर्षाला सलाम!! 🙏🙏🙏हा पुनर्जन्म तुम्हा सर्वांना आनंददायी होवो.
बाप्पा तुला पुन्हा उभ
राहीलेल पाहून खूप अत्यानंद झाला
तुझे पुढील आयुष्य निरोगी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना
While listening to this interview, I was thinking of my father. He suffered from a similar problem for last 2½ to 3 years and finally succumbed to it on November 2023.
Each and every description by Shri Joshi, was matching what my father went through. Starting with breathlessness, use of Oxygen Concentrator & later on BiPap machine. Feeling breathless while doing basic activities like brushing, bathing, using the toilet; even he had to take the concentrator machine to the bathroom & toilet.
His breathing capacity started reducing with frequent hospitalisation and concluded with his demise.
Only difference is that Shri Joshi was diagnosed with ILD, Interspatial Lung Disease and my father was diagnosed with COPD, Chronic Obstructive Pulmonary Disorder; rest all symptons and situations are the same.
I wish & pray for a long and healthy life for Shri Vidyadhar Joshi
श्री. विद्याधर आणि वैशाली जोशी,
खूप चांगली झाली मुलाखत.
सर्वांचे सहकार्य आणि माणसांतच देवत्व पाहणे ही सकारात्मकता खूप बळ देणारी असते.
तुम्हाला खूप शुभेच्छा!
सौमित्र, चांगल्या मुलाखतीबद्दल पुनश्च आभार!
Bappa kaka tumhala lavkarch full energy ne kam krtana bagaychy amhala....khambirpane ladhlat kaka n vaishali kaku pn...lot of inspiring n reality dakhvnara interview jhala soumitra dada
Eye opener episode about how organ donation is essential.
जेवढे मोठे अभिनेते, तेवढंच मोठं धैर्य, सकारात्मकता दाखवलीत. 'उमेद' या शब्दाचा अर्थ समजला. ऐकताना खूप भरून आलं...❤
On a lighter note....सौमित्र सर, भारी दिसताय..🤟👍
एपिसोड ऐकताना कार ची काच खाली करून खोल श्वास घेतला...दुर्दम्य इच्छाशक्ती असणाऱ्या वहिनी आणि बाप्पा ला मानाचा मुजरा..
A big Thank you to all three of you Vidyadharji, Vaishaliji & Saumitra for sharing so minute details of his illness & how they fought it. Nobody knows about this medical condition so, also wishing him a good health, a brave wife & good team. Hats off to you 🎉!
खूप खूप सकारात्मक विचार श्री .विद्याधर जोशी आणि सौ.जोशी यांचेकडे आहे. खूप मोठ्या आजारातून बाहेर पडला आहात .वेळेवर योग्य डॉ. मिळून ट्रीटमेंट मिळणे हे सुध्दा भाग्यानेच मिळते .दैव बलवत्तर .
जिंदगी हर कदम एक नयी जंग है।हे तुमच्या अनुभवावरून समजते.
घरातल्या व्यक्तींची सकारात्मक दृष्टिकोन फार महत्वाचा आहे.
मुलाखत अतिशय सुंदर झाली आहे.
सुंदर आणि सहज आजार आणि प्रवास विश्लेषण...
मुलाखत ऐकताना काटा आला
ऐकून! देव तारी त्याला कोण मारी?
विद्याधर जोशी आणि त्यांच्या पत्नी दोघांना सलाम!
सौमित्र तुम्ही हे सर्व लोकांसमोर आणले यासाठी धन्यवाद!
डॉक्टर हे देवदूत असतात हेच यातून दिसते.
अवयव दान हे किती मोठे दान आहे हे लक्षात येते.
विद्याधर जोशी यांना उत्तम आरोग्यदायी आयुष्य मिळावे यासाठी खूप खूप शुभेच्छा 🌹🌹👍👍.
डर के आगे जीत है!👍
मला बायको असणारी दैवी शक्तीचा सोबत होती, त्या वैशाली ताईंना सेल्यूट, बाप्पाजी आपल्या सहनशक्तीचे नवल वाटले. अवयव दानाचे महत्व खरच खूप सुंदर पद्धतीने मांडले आहे. परमेश्वर आपल्याला सदैव आनंदी ठेवो. आमच्या आयुष्यात आपण आनंद दिलेलाच आहे, त्याच्या समोर हे रिटर्न गिफ्ट आहे. मित्रम्हणेचे आभार.
विद्याधर जी, तुमच्या जिद्दीला, आणि positive intent la मनापासून सलाम. इतक्या भयंकर परिस्थिती मध्ये पण तुमचा humor जागृत होता, हे कोणालाही सहज शक्य नाही होणार.
खुप सुंदर episode होता हा.. त्यातील एक वाक्य खुप मनाला भावले...की पैसा.. उत्तम डॉक्टर..नी पाठीशी खंबीर साथ असलेली लोक उभे असताना फक्त...जो कोणी आजारी आहे त्यानेही... बाकी लोकांना support करावा.. जसे की वेळोवेळी गोळ्या घेणे रूटीन चेक अप ला डॉक्टर ना साथ देणे... माहीत असते की प्रत्येकाला की पेशंट ची मानसिक तयारी नसते पण त्यातील त्यात आपला माणूस बरा व्हावा याकडे कितीतरी डोळे लावून बसलेली लोक.. असतात... माझ्या पप्पांनी अशीच थोडी साथ दिली असती आजार पणात तर आज सोबत असते आमच्या ते...Blood Cancer होता माहीत नव्हत पुढे काय होईल पण वेळेवर चेक अप , गोळ्या घेणे नी काही झालं तरी मला जगायचं च आहे हा positive thought आतून पेशंट ला वाटल पाहिजे तेव्हा.. एवढा पैसा खर्च करून.. डॉक्टर,बाकी लोकांनी दिलेली साथ फळाला येते... नशीब असते किती झालं तरी पण आपला माणूस गेल्याच दुःख काय असते ते पण वडिलांची जागा आयुष्यात कोणीच, कधीच भरून काढू शकत नाही...खुप भारी वाटत अशा परिस्थिती मधून.. एवढे positive होऊन मुलाखत देतात..hats of all त्या लोकांना जे एवढा मोठा प्रचंड.. गुंतागुंतीच्या आजारातून बरे होऊन आज जीवन जगत आहेत...❤ खुप काही शिकण्यासारखे आहे 😊
बाप्पा जोशी सर अहो तुमच्या वर आपला गणपती बाप्पा प्रसन्न आहे तुम्ही शतायुषी व्हा आयुष्यमान व्हा हिच आमच्या पुण्याच्या आराध्य दैवत श्रीमंत दगडू शेठ बाप्पा चरणी कळकळीची प्रार्थना 💐🙏
तुम्ही आमचे सर्वांचे आवडते कलाकार आहात 😊या एवढ्या मोठ्या प्रसंगातून तुम्हाला तुमच्या अर्धांगिनी आणि डॉक्टर्स आणि इतर स्टाफआणि तुमचे प्रयत्न या सर्वानी तुम्हाला बाहेर काढलं आणि तुम्हाला पुढील जीवन मिळाले याचा आम्हाला खूप आनंद आहे 👍Thanks God
Chhan episode. Very inspiring and informative.
And Soumitra cha new look ekdam bhari.
काही वर्षांपूर्वी अवयवदान केलेय पण त्याचे महत्व आता जास्तच जाणवले
तुम्ही आणि अतुल परचुरेचे अनुभव ऐकून possitive रहाण्याचे महत्व कळले धन्यवाद
विद्याधर जी खूप खूप भाग्यवान आहात..
सर्व वैद्यकिय क्षेत्रातील सर्व डॉक्टर ना दंडवत..
वैशाली ताई.. तुम्हाला सलाम..
अतिशय प्रेरणादायी मुलाखात.. सौमित्र सुंदर ❤
माझ्या वडिलांनी हे असेच ब्रेनचे operation झाले तेंव्हा अनुभवले आहे..एकच operation दोन वेळा सतरा वर्षांच्या अंतराने त्यांनी अनुभवले होते
बाबांचे कागदोपत्री नाव श्रीनिवास होते.. operation नंतर त्यांना उठवण्यासाठी या नावाने हाक मारत होते..
पण शेवटी माझ्या काकांनी शाम या नावाने हाक मारल्यावर ते शुध्दीवर आले त्यांनी हाकेला प्रतिसाद दिला..
ही घटना 1968साली KEM मधली आहे.. त्या वेळी तंत्रज्ञान पण येवढे विकसित नव्हते..तरी सर्व डॉक्टरांनी हुशारीने पेशंटला वाचवले
दुर्दैवाने माझे वडील मागच्या वर्षी ह्रदयविकाराच्या झटक्याने गेले..ते 84वर्षांचे समृद्ध जीवन आनंदाने जगले.. त्यांनी नेत्रदान केले ही आनंदाची गोष्ट.....या मुलाखती मुळे जुने सर्व आठवले💕💕🙏
अतिशय चांगली मुलाखत.श्री.बाप्पांना चांगले आरोग्य आणि आयुष्य मिळू दे.या मुलाखतीमुळे अनेक गोष्टींची प्रेरणा मिळाली.त्यांच्या मनासारखे काम त्यांना करायला मिळू दे.
Thanks to Mitramhane team as we got to know the clarity of Bappa’s illness.
The entire conversation bought goose bumps. Hats off to Mr Bappa and Mrs Joshi. The last msg stated by Bappa has to spread
Khoopach inspiring interview zala, hat's off to both of them
Yamrajashi fight karoon aapla Bappa hey naav samartha kelas, amchi Vaishali tar modern Savitri. Hats off to you both❤
हो गं अनुजा.
Thanks Anuja
बाप्पा आणि वैशालीताई यांना मनापासून नमस्कार आणि पुढील आयुष्यासाठी मनापासून शुभेच्छा. वैशाली ताईचे विशेष आभार. मी सध्या त्यांच्याच परिस्थितीतून जात आहे. त्या परिस्थितीशी लढण्याचे बळ आणि प्रेरणा मला मिळाली.त्यांचे करावे तेवढे कौतुक कमी आहे. मला माहिती आहे ही लढाई अजून चालू आहे आणी चालू राहणार आहे. त्यासाठी देव तुमच्या असाच पाठीशी राहूदे अशी सदिच्छा .
Kadhihi kahihi madat lagli tar phone kara
हो नक्की. Thanks a lot.@@vaishalijoshi5947
Awesome episode. Thanks for doing this interview. Hats off to Bappa Joshi and his support team.
bappa mi radale tumchji positivity baghun abhal thengan ahe tumhala..
khup abhinandan ani shubhecha tumhala..kalgi ghya ani khup kam kara..
बाप्पा तुम्ही या जीवघेण्या आजारातून बाहेर पडलात . अभिनंदन .
सकारात्मकता मोठ्या संकटातून आपल्याला बाहेर काढते.
देहदान किती महत्वाचे आहे ते कळले.त्यामुळे आनेकांना जीवदान मिळते.
अतुल परचुरे चा एपिसोड मधून पहिल्यांदा *_मित्रम्हणे_* ची ओळख झाली अगदी त्यावेळचीच आठवण झाली.
नेमकं मला पण अतुल परचुरे चा एपिसोड मधूनंच मित्रम्हणेची ओळख झाली.
Malahi tenvach mitramhane chi olakh zali 😊❤
Yes ..मी पण तेंव्हा पासून पहायला लागले
Same here
हो. मलाही कॅन्सर झाल्यानंतर मी सुधा मित्रम्हणे हा चॅनल पहिल्यांदा पाहिलं होता😊