From Awareness to Action: Harshal Pandit on Combatting Youth Addiction | MItramhane

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 1 дек 2024

Комментарии • 171

  • @mugdhajoshi7646
    @mugdhajoshi7646 7 месяцев назад +6

    फार भयंकर आहे.. खरंच हा उडता पंजाबसारखाच प्रकार आहे.. तरुण पिढी आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे ती बरबाद करण यासारख दुसरं हत्यार नाही..
    सर तुमच्यासारखे लोक आणि संस्था यांची खूप गरज आहे..

  • @ChemistryWithAvinashPMuley
    @ChemistryWithAvinashPMuley 8 месяцев назад +9

    सौमित्रजी तुम्ही खरच योग्य कामं करत आहात......
    आपण आधुनिक online समाजसुधारकांचं कामं करताय..... याची योग्य दखल लोक नक्की घेतीलच.
    खुप अभिनंदन आणि खुप शुभेच्छा !!
    शिक्षण आणि शिक्षकांच्या समस्या यावर एकदा विडिओ करा ही विनंती... हार्दिक विषयही खुप मोठा आहे.....

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад +1

      ❤️❤️🙏🏼

  • @S_S_SidhaRama_Rao
    @S_S_SidhaRama_Rao 8 месяцев назад +47

    मी 19 वर्षाचा आहे आणि मी फार भाग्यवान समजतो स्वतःला की मला असले घाणेरडे व्यसन नाही ☺️☺️ खूप खूप धन्यवाद तुमच की या महत्त्वाच्या विषयावर व्हिडिओ बनवल्याबद्दल ☺️☺️☺️☺️☺️❣️❣️❣️❣️

    • @ashvinimohite3887
      @ashvinimohite3887 8 месяцев назад +4

      Are wa...very good... appreciate for 1st comment from youth...

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад +12

      आम्हाला तुझा अभिमान आहे मित्रा. पण अजून सावध राहायची वेळ गेलेली नाही. सावध रहा आपल्या मित्रांनाही सांग. 👍🏼 भले ते घडो

    • @S_S_SidhaRama_Rao
      @S_S_SidhaRama_Rao 8 месяцев назад

      @@ashvinimohite3887 ok sir नक्की आणि धन्यवाद की तुम्ही मला रिप्लाय केल्याबद्दल आणि मी तुमच्या चॅनलला सबस्क्राईब पण केलेला आहे कारण तुमचे व्हिडिओ फार महत्त्वाचे असतात ☺️☺️☺️❣️❣️❣️❣️❣️❣️

    • @sushilmane503
      @sushilmane503 8 месяцев назад +4

      वयाची 25 ते 30 पर्यंत काळजी घेतली पाहिजे.
      कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट.

    • @AaiJijaiShivShambhu
      @AaiJijaiShivShambhu 8 месяцев назад +7

      तुला व्यसन नाही हेच व्यसन आयुष्यात कायम ठेव, हीच शुभेच्छा

  • @ashleshapokharkar5913
    @ashleshapokharkar5913 8 месяцев назад +9

    खूपच महत्त्वाचा विषय घेतला फक्त आता जास्तीत जास्त लोकांनी पालकांनी बघायला हवा, अगदी सुन्न झाले हे सगळं ऐकून . मी खरतर दोन दिवस दुर्लक्ष केलं होत या एपिसोड कडे पण आत्ता बघितल्यावर समजल हे खुप महत्वाचं होत,खुप धन्यवाद या पॉडकास्ट साठी 🙏

  • @Anita_Gaikwad
    @Anita_Gaikwad 8 месяцев назад +18

    प्रत्येक एपिसोड पाहिल्यानंतर आपण अगदी योग्य चॅनेल सबस्क्राईब केल्याच समाधान वाटत.!आजची चर्चा ऐकून अक्षरशः थक्क व्हायला झालय🥺खूपच महत्त्वाचा विषय हाताळलाय....🙏

  • @robinlopes6490
    @robinlopes6490 8 месяцев назад +28

    नशायात्रा ह्या तुषार नातू ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर मी नाट्य पध्दतीने अभिवाचन लिहील आहे. वसईल घराघरात जाऊन त्याचं वाचन होत आहे. त्यांनतर पालकांशी चर्चा होते आहे. कलाकार म्हणुन माझी एक जबाबदारी आहे हे समजून हा उपक्रम करतो आहे.

    • @shirukk1234
      @shirukk1234 5 месяцев назад

      Very nice. मला पुस्तक वाचलं तेव्हा वाटलेले की हे अभ्यासक्रमात ठेवायला हवं, चर्चा सत्र घडवायला हवीत.
      आपला # मिळेल का?

  • @supriyadugade3275
    @supriyadugade3275 8 месяцев назад +4

    पालकांनी मुलांना आपला त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अस दाखवायच. Tactfully, we must keep watch on them. Conversation is a must with children. कोणतही व्यसन हे वाईटच. ते occasionally का असेना.

  • @anjalidegaonkar2156
    @anjalidegaonkar2156 8 месяцев назад +4

    फारच भयावह आहे एवढ्या लहान वयात व्यसनाधीनता( १०) 😮 खूपच महत्त्व पूर्ण व्हिडिओ खूपच जागरूक राहिले पाहिजे
    Thank you सामान्यांपर्यंत पोहचवण्यासाठी

  • @PastelNuages
    @PastelNuages 7 месяцев назад +4

    पुण्यामध्ये पुण्याबहरची लोकं आली आणि original पुण्याची शान गेली 💯

  • @manishatotade5210
    @manishatotade5210 8 месяцев назад +3

    खूप चांगला विषय मांडला. अगदी छान आणि आवश्यक प्रश्न विचारले. चांगली माहिती मिळाली. स्माइल फाउंडेशन च्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा!🙏🏻

  • @vaishaliitraj1929
    @vaishaliitraj1929 8 месяцев назад +3

    अतिशय भयानक सत्य पण अत्यावश्यक माहिती तुम्ही दिली या व्हिडिओ मधून.. खूप खूप धन्यवाद तुमचे..🙏 माझ्या सगळ्या contacts मध्ये शेअर केलाय मी व्हिडिओ👍

  • @YMK08
    @YMK08 8 месяцев назад +3

    You are one of the finest host I have seen on TV or internet. You ask specific, to-the-point questions without showing any arrogance or i-know-more-than-u attitude.
    I am expecting this show to go global and we could see many global personalities.
    Fantastic work. Keep it up. Lots of love from Belgav

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад +2

      Thank you so Much🙏🏼🙏🏼 चांगली माणसं जोडली जाणं महत्त्वाचं.

  • @suchetagunjawale1124
    @suchetagunjawale1124 8 месяцев назад +5

    I am blessed my both kids are back from Pune education for higher studies with gold medals. As I regularly talked with them and randomly visited their College too.

  • @anitaathawale7509
    @anitaathawale7509 8 месяцев назад +21

    मराठी चित्रपटांमध्ये पण हल्ली बायका ,म्हाताऱ्या बायका पण पिताना दाखवतात तेव्हा खूप वाईट वाटते.

    • @sujatagarud3162
      @sujatagarud3162 7 месяцев назад +2

      नैतिक अधःपतन होतेय.

    • @aparnahemant
      @aparnahemant 7 месяцев назад +2

      Exactly!

  • @sachinkalagate9385
    @sachinkalagate9385 8 месяцев назад +5

    सिने सृष्टीशी निगडित सौमित्र पत्रकार अशीच ओळख आधी मला तुमची होती पण चॅनेल चालू झाल्यापासून मी तुमचे व्हिडिओ बघत आहे तेव्हा पासून तुम्ही मुलाखतीचा माध्यमातून सामाजिक जागरूकता करणाचा नवा पैलू खरंच मनाला भावणारा आहे। ❤

  • @rekhakapse1255
    @rekhakapse1255 8 месяцев назад +6

    सौमित्र खूप छान दिसत आहात
    आणि एक खूप चांगला विषय घेतल्याबद्दल दोघांचेही धन्यवाद

  • @psychotherapistrajshreepanse
    @psychotherapistrajshreepanse 8 месяцев назад +8

    खूप छान टॉपिक आहे! आई -वडिलांचा मुलांशी संवाद ह्या मध्ये मला दोन गोष्टींवर प्रकाश टाकावा वाटतो! एक म्हणजे संवाद साधताना मोस्टली आई- वडिलांचा सूर हा सूचना वजा असतो त्यामुळं मुलं lecture देऊ नका किव्हा lecture समजून दुर्लक्ष्य करतात, आणि आजकाल नक्की मुलांच्या जगात काय सुरू आहे,काय ट्रेंडिंग आहे,ह्या बद्दल बरेचसे आई वडील अनभिज्ञ असतात! घरात बघितल्या जाणाऱ्या सिरियल्स चा पगडा खूप असतो आणि सिरियल्स मध्ये वास्तवते पासून खूप दूर असणाऱ्या गोष्टी आणि नको त्या गोष्टींचा भडिमार दोन्ही ही असत!
    फार कमी आई वडील असे असतात की जे अभ्यासा व्यतिरिक्त मुलांच्या जगात काय सुरू आहे ह्याचा बद्दल update असतात आणि त्यामुळे ह्या गॅप चा फायदा मुलं घेतात!

  • @savitapatankar2714
    @savitapatankar2714 8 месяцев назад +2

    खूपच छान! सौमित्र जी आपले सामाजिक भान आणि कर्तव्यभाव थक्क करणारा आहे. प्रत्येक वेळी अगदी वेगवेगळे आणि गरजेचे विषय घेऊन समाज जागृतीचे तुमचे काम वाखाणण्यासारखे आहे!
    भावी पिढीला योग्य दिशा दाखवणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.

  • @preetihate6677
    @preetihate6677 8 месяцев назад +2

    अतिशय महत्त्वाचा एपिसोड आहे , खूप महत्त्वाची माहिती कळली, खूप खूप thanku for this episode

  • @nirmalamane8640
    @nirmalamane8640 7 месяцев назад +1

    खूप छान माहिती दिली. धन्यवाद 😊
    अजून 1 व्यक्ति विनामोबदला गावागावात जाऊन स्वखर्चाने व्यसन मुक्तीवर बनवलेला सिनेमा दाखवत प्रबोधन करत आहे. त्यांचे ही कार्य जगासमोर यावे असे वाटते sir.

  • @vidyadhuri7249
    @vidyadhuri7249 8 месяцев назад +3

    खूप महत्वाचा विषय. Thank you so much.🙏

  • @kanchangulawani7476
    @kanchangulawani7476 8 месяцев назад +3

    Atishay antarmukh karnari mulakhat ! dhanyavad Mitramhane !,

  • @jayashreeharshe8153
    @jayashreeharshe8153 4 месяца назад

    अतिशय धक्कादायक गोष्टी या episode मधून समजल्या. खुप माहिती दिलीत. धन्यवाद.

  • @rajusir7069
    @rajusir7069 8 месяцев назад +2

    खूप उपयुक्त माहिती दिल्याबद्दल दोघांचेही मनापासून धन्यवाद😊

  • @shailaparanjape6463
    @shailaparanjape6463 8 месяцев назад +5

    खूप छान. समाजात जागृती करण्यासाठी अशा संस्था झटतात, त्यांची मुलाखत घेतली तर सर्वांना फायदा होईल. धन्यवाद

  • @thanekar256
    @thanekar256 8 месяцев назад +2

    खूप thank you ह्या विडिओ साठी. खूप महत्त्वाची information मिळाली. पालक म्हणून नक्कीच ह्याचा चांगला उपयोग होईल

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 8 месяцев назад +2

    खरंच खूप उपयुक्त माहिती .... मनःपुर्वक धन्यवाद आणि शुभेच्छा 💐👍🙌😊....आम्ही साधं दिवसातून दोन/तीन वेळा strong कॉफी घेतली तरी वाटतं नको सवय वाईट आहे ....आणि हे ऐकल्यावर तर आमची Gen z काय करेल 🥺.... "प्रमाणातही सर्व काही असावे" अशी एक फार छान कविता होती शाळेत ती आठवली ....आणि कुठे थांबायचं हे ज्याचं त्याला समजेल तो दिवस भाग्याचा 👍

  • @pallavinaik193
    @pallavinaik193 8 месяцев назад +1

    एका खूपच महत्वाच्या आजच्या तरुणाईच्या जगातला असा एक विषय तुम्ही निवडलाय त्याबद्दल सर्व प्रथम धन्यवाद. खूप धक्का नाही बसला, पण जगृगता मात्र वाढली.
    पूर्वी inhale करण्यासाठी spirit, white ink हे पण वापरायची. आत्ता अजूनच प्रकार आले आहेत.
    एक पालक म्हणून आपल्या पल्याकडे आजुन नीट लक्ष दिले पाहिजे, किती दिले पाहिजे ते लक्षात येत असत.
    Interview अप्रतिम, ह्यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत असतात पण आपण बोलत नसतो.
    तुम्ही ह्या माध्यमातून खूप सुंदर काम करत आहात.
    धन्यवाद मनापासून सौमित्र जी.
    👍 तुम्हाला शुभेच्छा

  • @vinayakjoshivp
    @vinayakjoshivp 8 месяцев назад +3

    सौमित्र, अतिशय गंभीर विषय चांगल्या प्रकारे मांडला आहे.

  • @priyankssawant9576
    @priyankssawant9576 8 месяцев назад +1

    An eye opener !
    Each and every parent should watch this episode !Thanks Siumitra !

  • @SuyogKulkarni21
    @SuyogKulkarni21 8 месяцев назад +1

    Thank you so much MitraMhane for addressing this important subject... More power to you ❤

  • @shrilekhamehendale7545
    @shrilekhamehendale7545 8 месяцев назад +2

    हा कार्यक्रम खूप छान आहे याची सगळ्या पालकांना गरज आहे आम्ही म्हणतो आमचा मुलगा सज्जन आहे पवन तसे नाही तेव्हा खूप काळजी करण्यासारखा विषय आहे

  • @dikshakiduniya3248
    @dikshakiduniya3248 8 месяцев назад +3

    अतिशय छान वाटले हर्षल तुला असं बोलताना पाहून 👌🏻👌🏻👌🏻 छान विषय हाताळला

  • @aaianikatha4478
    @aaianikatha4478 8 месяцев назад +3

    Looking at current situation at pune too it was must needed. मूल बाहेर जाऊन पिऊ नयेत म्हणून parents ghari ओळख करून देतात काही गोष्टींची आणि उद्या कॉलेज ल मूळ गेली आणि काही करायचं असेल तर मूळ फ्रेंडली होऊन आपल्याशी बोलावं अशी ही एक अपेक्षा असते. पण दु्दैवानं ते कधी कधी उलट ही पडत , नक्की काय करावं . We cannot control there education+ control jast kel tri mul chid chidi hotat किवा बिघडतात.

  • @suparnagirgune7366
    @suparnagirgune7366 8 месяцев назад +3

    आपल्या देशातील हवामान असे आहे की इथे दारु हि विषासमान आहे कोणत्याही व्यसनामुळे शरीर खराबच होणार आहे.व्यसन कोणतेही असो किणसवाणाच प्रकार आहे.पालकांनी आपल्या मुलांच्या बाबतीत खूपच दक्ष राहणे गरजेचे आहे.

  • @ashwinijoshi8355
    @ashwinijoshi8355 8 месяцев назад +5

    महत्वपूर्ण विषय आहे

  • @nikhilshevkari9332
    @nikhilshevkari9332 8 месяцев назад +1

    खूप छान महत्त्व पूर्ण माहिती... 👍🙏🙏🙏

  • @harshaljam3383
    @harshaljam3383 8 месяцев назад +1

    Khupch chan. Thanks for awareness

  • @PastelNuages
    @PastelNuages 7 месяцев назад

    10व्या वर्षी व्यसन आणि शारिरीक संबंध !!!! अतिशय वाईट!

  • @pratibhakadam5625
    @pratibhakadam5625 8 месяцев назад +5

    आज खूप महत्त्वपूर्ण विषय हाताळला गेला, मुलांन मध्ये वाढत जाणारी व्यसन. माझ वय ४५ वर्ष मला फक्त दारू, सिगारेट, गांजा एवढी व्यसन माहीत होती, पण आजची चित्रफित बघून धक्का बसला, 10 रूपया पासून ते काही लाखो पर्यंत ची व्यसन, आजू बाजूला मिळतात. आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे, पण आजू-बाजूच्या मुलांकडून अस काही करताना आढळे तर वेळीच त्याच्या पालकांना सावध करावे अस वाटत.

    • @OM-jc9mh
      @OM-jc9mh 8 месяцев назад

      mala tar ganja pan mahit nahi.. mazya peksha pro ahat tumhi

  • @binaapte697
    @binaapte697 8 месяцев назад +5

    ट्रेण्ड आहे म्हणून करायचे असे म्हणणारे सुशिक्षित पालक आहेत त्यांनी नक्कीच विचार केला पाहिजे की ट्रेण्ड आहे म्हणून आपल्या मुलांना आपण कशासाठी परवानगी देत आहोत

  • @kanchandixit3653
    @kanchandixit3653 8 месяцев назад +2

    पालकांनी जरुर ऐकावी अशी माहिती 🙏

  • @adso2686
    @adso2686 8 месяцев назад +2

    Kharach khup chan topic choose kelay kalachi garaj ahe yogya samupdeshan hona

  • @RangaJoshi
    @RangaJoshi 8 месяцев назад +1

    खूप छान एपिसोड , असाच अवेरनेस वाढला पाहिजे

  • @shilpagavas8750
    @shilpagavas8750 5 месяцев назад +1

    Sir request you to dub or record these kinds of interviews in english or Hindi so that reach increases. This was really informative and need of the time to create awareness. Thanks for doing this!! मी almost सगळे एपिसोड बघते तुमच्या चॅनलचे. खूप चांगलं काम करता आहात. वेगवेगळे विषय आणि लोकांना तुम्ही बोलवता आहात. I look forward to new episode!! देव तुम्हाला भरघोस यश देवो 💐

  • @sachinshirvatkar937
    @sachinshirvatkar937 8 месяцев назад +2

    Very good 👍.....Best wishes 👏

  • @truptilanghi962
    @truptilanghi962 7 месяцев назад

    Thank you . Awareness sathi. Mala palak mhanun hya goshti aj navyane kalalya😊

  • @neetanikam2336
    @neetanikam2336 8 месяцев назад

    छान माहिती कळली.पोटे सर मनापासून धन्यवाद 🙏🙏

  • @prashantjoshi6434
    @prashantjoshi6434 8 месяцев назад +2

    great topic .... Deaddiction topic must be in schools ....

  • @sunitadeshpande1043
    @sunitadeshpande1043 8 месяцев назад +1

    Saumitra like your channel. Your new style looks good.

  • @sunitadasalkar676
    @sunitadasalkar676 8 месяцев назад +1

    Khup changla subject ghetlat aj

  • @shreyasshende1748
    @shreyasshende1748 8 месяцев назад +2

    Saumitra ji तुमचे प्रथम खुप खुप अभिनंदन व आभार🙏
    हा विषय खुप महत्त्वाचा आणि गंभीर सुध्दा आहे
    याविषयी चर्चा व जागरूक तेची खुप आवश्यक ता होती. 👍👍

  • @ashwinidesai
    @ashwinidesai 7 месяцев назад

    Saumitra we need more such informative podcasts regarding teens and their issues.

  • @normalguy1626
    @normalguy1626 3 месяца назад

    Maza baap kadak hota mhanun mi vachlo yacha abhimaan ahe ani mhantat tu nirvyasni ahes hech khup ahe bhale hi tu Kami milav ❤

  • @shardulff1482
    @shardulff1482 8 месяцев назад +2

    खूप छान सांगितले पालकांनो डोळे उघडा मुलांना वेळ द्या धन्यवाद सर

  • @TheBobbyy
    @TheBobbyy 7 месяцев назад

    If you feel the NEED of it, you’ve an addiction. Simple definition.

  • @vrundagadgil3280
    @vrundagadgil3280 8 месяцев назад +2

    मन सुन्न झालं हे सगळं ऐकून... यावर काहीतरी उपाय असेल ना त्याबद्दलही माहिती दिली पाहिजे !!

  • @anitabade7226
    @anitabade7226 8 месяцев назад

    पोलिस काहीही करत नाहीत . पुण्यामध्ये एवढे नशेचे चक्र चालू आहेत पण .पण सगळी पैसे खाऊ आहेत . तुम्ही खरंच खूप छान माहिती दिलीत याने बरेच पालक जागृत राहतील.

  • @omkargore736
    @omkargore736 5 месяцев назад

    Just a thought but thanks for letting many youngsters know about
    How it makes you feel good
    Where to get it
    How to get it
    What to call it
    It's price
    What to eat it with
    What to call it

  • @sunandajoshi8837
    @sunandajoshi8837 8 месяцев назад +3

    विचारा पलीकडचं आहें सगळं. पालकांनी खूप जागरूक राहायला हवयं. या मुलाखती मधून अशी माहिती मिळाली जी सहसा मिळाली नसती. धन्यवाद.

  • @waikars.878
    @waikars.878 8 месяцев назад +1

    तुमचा makeover kamaaaaal, Mr.Pote

  • @sandhyadalvi2658
    @sandhyadalvi2658 7 месяцев назад

    Apratim interview.🎉🎉

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 8 месяцев назад

    अप्रतिम podcast

  • @priyankamhatre8429
    @priyankamhatre8429 8 месяцев назад

    Khup chan episode

  • @seemabahutule9272
    @seemabahutule9272 8 месяцев назад +3

    अशा या गोष्टींवर नशामुक्ती संस्था कार्य करतात परंतु सरकार या गोष्टी विकण्यावर बंदी का आणत नाही

  • @waikars.878
    @waikars.878 8 месяцев назад +1

    खूप छान subject

  • @rupeshghanekar2058
    @rupeshghanekar2058 8 месяцев назад

    Root cause of this mess...is parenting....N priorities in life of parent.... Specially...Money job... Pressure at workplace of parents....If you choose to be parent...then... Child is always...the priority..nothing else...❤❤

  • @sheeladorlekar2676
    @sheeladorlekar2676 8 месяцев назад +1

    खुप छान विषयाला हात घातला आहे पण हे भयावह चित्र आहे. जागरूकता निर्माण करायलाच हवी. स्माईल हि संस्था उत्कृष्ट काम करतेय आणि तुमच्या मार्फत ह्याची माहिती आमच्या पोचलात त्या बद्दल खूप आभारी. त्या निमित्ताने आधीची मुलाखत पाहिली. दादांचा इथं पर्यंत चा प्रवास समजला. दादा ह्यातून गेले असल्यामुळे त्यांना त्यांची झळ पोहोचली ती जाणीव झाल्यामुळे ते आज ठामपणे ह्यावर मत मांडू शकतात आणि पटवून हि देऊ शकतात. स्वतःहून ठरवलं तर ह्यातून बाहेर पडता येत हे तितकेच खरे आहे हे त्याचं म्हणणं पटते. अश्या विषयावर सखोल चर्चा केल्या बद्दल आभारी आहोत.🙏🙏♥️

  • @PastelNuages
    @PastelNuages 7 месяцев назад

    तुषार नातू यांचं पुस्तक/फेसबुक पेज सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण आहेत या विषयासाठी..

  • @harshad24
    @harshad24 8 месяцев назад +1

    काही वर्षांनी काॅलेज परिसरात गेलो होतो ,ज्या स्नॅक्स सेंटरवर आम्ही खाण्यासाठी जायचो तिथे मुलं मुली ग्रूपने तीन चार टेबलवर सिगारेट ओढत बसले होते.कमी वेळात परिस्थिती खूप बदलली.

  • @0pasun
    @0pasun 8 месяцев назад +3

    40:40 The most crucial point has been underscored and needs thorough investigation, as it represents a sweet poison that renders our youth aimless and ineffectual.

  • @indiancitizen8297
    @indiancitizen8297 7 месяцев назад +2

    सौमित्र पोटे looking handsome

  • @ranjanmehta3161
    @ranjanmehta3161 8 месяцев назад

    सर खुप छान प्रकारे सविस्तर माहिती दिली ़

  • @namratakhare8798
    @namratakhare8798 8 месяцев назад +1

    व्हिडिओ शेअर करत आहे....👍💐

  • @snehasakhalkar9269
    @snehasakhalkar9269 8 месяцев назад +4

    समाजाने असे एक एक तासा साठी हॉटेल बुकिंग, अश्या गोष्टी विकणे बंद करायला नकोत का...घेणारी लहान असली तरी विकणारे/supply करणारे मोठे असतात ना?? त्यांना काहीच कसे वाटत नाही?.…अश्या पद्धतीने आलेला पैसा कसा पचेल??

  • @vidyatendulkar3320
    @vidyatendulkar3320 4 месяца назад

    भारताची प्रगती थांबवावी म्हणून फक्त नाही. तसं असतं तर फुकट दिलं असतं. हे मार्केट आहे. भारतात तरुण जास्त म्हणून इथलं मार्केट flourishing.

  • @gauribhosale999
    @gauribhosale999 8 месяцев назад +2

    Electric cigarette पण आम्ही शाळेत पकडली आहे. ही मुले शाळेत अभ्यासाकडे लक्ष देत नाहीत. आणि असले प्रकार करतात. व्हाईटनरचा वास घेणे,बाम ब्रेडला लावून खाणे हे नशेचे प्रकार पण सर्रास होतात. खूप छान interview यांचा नंबर मिळू शकेल का?

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      Its in description

  • @punyaiathwale6483
    @punyaiathwale6483 8 месяцев назад

    Best episode

  • @geetapurandare6257
    @geetapurandare6257 8 месяцев назад

    पालकांनी जरूर पहावा असा विषय !

  • @AnaghataiLavalekar
    @AnaghataiLavalekar 8 месяцев назад

    व्यसनापेक्षा उदात्त हेतू मुलांच्या आयुष्यात कसा निर्माण होईल ह्याचा प्रयत्न करायला हवा ना? मग निर्णय घेण्याची वेळ येते तेंव्हा व्यसन प्रभाव दुय्यम होईल. कृतिशील आयुष्यातून जी positive मजा मिळते त्याचा परिचय आपणच करून द्यायला हवा..

  • @shubhambijwe5469
    @shubhambijwe5469 7 месяцев назад

    1) 14:06 Not Pune but Bangalore has the highest number of Pubs in Asia.
    2) 14:13 A survey conducted by the International Institute of Population Science and the Ministry of Health and Family Welfare, reveals that Kolkata has the highest rate of smokers in the country and not Pune.

  • @ramakantsawant2400
    @ramakantsawant2400 8 месяцев назад +1

    सौमित्र पोटे🎉अभिनंदन

  • @archanadesai4364
    @archanadesai4364 8 месяцев назад +2

    मुलांचा मोबाईल कसं पाहणार पासवर्ड टाकतात

  • @hemantnatekar222
    @hemantnatekar222 8 месяцев назад +1

    Remind home वर एक podcast करा

  • @sandeeptawde975
    @sandeeptawde975 8 месяцев назад +1

    Can we get this organization contacts?

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      Its in description

  • @hemantkul3867
    @hemantkul3867 8 месяцев назад +2

    Ha dahashat wad aahe aani yaat fakt foreign nahi tar bhartiy hii astil.chhupa dahashatwad

  • @Suresh_Deshmukh
    @Suresh_Deshmukh 8 месяцев назад +2

    व्हेल माशाची उलटी परफ्यूम बनवण्यासाठी बनवतात असं मी ऐकलं होत व्यसन म्हणून पण करतात हे भयानकच आहे.

    • @PastelNuages
      @PastelNuages 7 месяцев назад

      दोन्ही गोष्टी वाईटच असाव्यात.

  • @yogeshjoshi6284
    @yogeshjoshi6284 8 месяцев назад +2

    हे सारे भयावह आहे. पैसा कमवताना घरी लक्ष देणारे आता गरजेचे आहेत.

  • @anjalishitut443
    @anjalishitut443 2 месяца назад

    Mi mhante ki he vait aahe tar production ka band karat nahi?.

  • @smitajoshi7323
    @smitajoshi7323 8 месяцев назад +1

    episode आवडला. नेहमीच विषयांत वैविध्य असते. समाजोपयोगी विषय निवडल्याबद्दल कौतुक

  • @SushNeedleCraftNMore108
    @SushNeedleCraftNMore108 8 месяцев назад +1

    Situation, surrounding कसही असो,आपल्या पाल्याला असा nurchuring द्या की तो compare करू शकेल की मी काय घ्यावे आणि काय नाही मग घरातील 2-3 genarations drink, ओल्या पार्ट्या and farmhouse पार्ट्या असोत तरी तो कोणताही व्यसन करणार नाही.
    हो farmhouse he hi ek कारण आहे आणि आत्ताच्या generation madhe. Sorry Gen G ह्यांचे 2 generations working aahet nuclear families आणि घरात servants जास्त कोणाशी संवाद साधणार ..

  • @SP.PatilART-
    @SP.PatilART- 8 месяцев назад +1

    Nys subject

  • @sujatagarud3162
    @sujatagarud3162 7 месяцев назад

    Are these addictions more prevalent in the boys ? I don’t remember you stating any story concerning girls .

  • @danceforever5940
    @danceforever5940 7 месяцев назад

    Weeding & Vaping is very common here in usa and it’s unfortunate that our young generation in India is imitating this wrong things

  • @medhadeshpande2295
    @medhadeshpande2295 7 месяцев назад

    He kiting banana aahe
    Hya mulana kase sudaravanar

  • @rajvedansh8168
    @rajvedansh8168 8 месяцев назад +2

    पोलिस काय करणार? ते सरकार च्या आदेशाचे पालन करतात! फक्त पालकांवर ढकलून कसे चालणार, इतके सगळे easily available असताना पालक काय करणार? इतके प्रचंड ड्रग्स चे साठे सगळी कडे सापडतात आहेत!

  • @manaliraut8633
    @manaliraut8633 8 месяцев назад

    Chhan mahiti

  • @kashib7349
    @kashib7349 8 месяцев назад

    🙏🏻

  • @SushantGangoli
    @SushantGangoli 8 месяцев назад

    Thanks

    • @mitramhane
      @mitramhane  8 месяцев назад

      Thank you🙏🏼

    • @SushantGangoli
      @SushantGangoli 8 месяцев назад

      @@mitramhane this is super crucial looking at the increasing amount of substance abuse in young kids, parents all over are unaware of the various avenues of addictions. you informing on the same is crucial. Best of my regards

  • @sachinbizboy
    @sachinbizboy 5 месяцев назад

    मी आयटी मध्ये काम करतो.
    गांजा कट्टा मला तरी कुठेच दिसला नाही. बाकी परिस्थिती अवघड दिसत आहे.