महाराष्ट्रातल्या घाटांची गुपित | Story of Mountain Passes in Maharashtra | Story on Wheels

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 6 сен 2024
  • सह्याद्री पर्वत हाच तो सह्यपर्वत. “सह्य” म्हणजेच ‘सहाय्य करणारा’. सह्याद्री पर्वतरांगेची स्कंरचना आणि भौगोलिक स्थान पाहता संपुर्ण पश्चिम किनारपट्टीचं नैसर्गिक सौरक्षण कारणे, पावसाचे ढग अडवून भरपूर मुबलक पाऊस आणणे ह्या प्रमुख कारणांमुळे महाराष्ट्राच्या ह्या धमन्यांना सह्यपर्वत देखील म्हणतात.
    “घटनुभव” या मालिकेतून सह्याद्री नव्हेच तर संपूर्ण महाराष्ट्रातले घाटरस्ते फिरून माझ्या प्रवासवर्णनाच्या माध्यमातून उत्तम माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.
    मनापासून सुरु केलेला उपक्रम : -
    प्रामाणिक पणे काम करणारा मराठी तरुण आज व्यवसाय आणि उद्योगधंयत कुठेतरी मागे पडतोय. मग त्याचे प्रयत्न भले १००% असोत पण एक पाठिंबा म्हणून हा उपक्रम Story on Wheels तर्फे राबवायचं असं ठरवलं.
    इथून पुढे आपल्या प्रत्येक व्हिडिओ च्या खाली (discription मध्ये) मला आलेल्या शाश्वत अनुभवातून काही कॉन्टॅक्टस दिलेले असतील. जर तुम्हाला अशा कौशल्य कारागिरांची गरज असल्यास यापैकी कोणी निवडून त्याना मदत करू शकता.
    मंगेश मेस्त्री (मुंबई) - ७७१८०४५६२८ (सुतार कामासाठी यांना संपर्क करा)
    योगेश महिंद (मुंबई/ठाणे) - ९३२४२३४७७९ / ८८९८८१४०१३ (बाईक / कार डिटेलिंग साठी संपर्क करा)
    पंढरीनाथ खाडे (बारी) = ८००७५४८७७९ (कळसुबाई ट्रेक आणि कॅम्पिंग साठी)
    ओमकार पंडित (डोंबिवली) = ९१३७८७०७८७ (Cinemetographer / Editor)
    अवनीत होडे (मुंबई) - ९००४०७७१९२ (Photographer / Cinemetographer / Editor)
    धन्यवाद.

Комментарии • 585

  • @StoryonWheels
    @StoryonWheels  Месяц назад +61

    तुम्हाला यापैकी कोणता घाट आवडला ? 😍
    आणि हो… शेवट कसा वाटला? 😉

    • @abhaykolekar
      @abhaykolekar Месяц назад +4

      sarva cha❤☝️ghaat mast ahe aata ride karavi lagnar 😅 hey ghat baganyasathi 😅

    • @sunilgaikwad6676
      @sunilgaikwad6676 Месяц назад +1

      Jya prakare dada tu ek ek ghat dakhvles na, tyamule khrr tr sglech ghat amhala aawdle and aata lavkrch tya sglya ghatana visit denyachi utsukta aahe. Thank you so much hya great vlog sathi.

    • @prachiwakvekar7548
      @prachiwakvekar7548 Месяц назад

      Sadhya touring bike konti changli ahe

    • @pravinmane399
      @pravinmane399 Месяц назад

      Tilari

    • @nativeindian3748
      @nativeindian3748 Месяц назад

      सगळेच घाट आवङले, सह्याद्री म्हणजेच सौंदर्य ❤

  • @story_on_satisfaction3314
    @story_on_satisfaction3314 Месяц назад +28

    आयुष्य खूप सुंदर आहे फक्त@story on wheels सारखं जगता आल पाहिजे ❣️❣️💐

  • @abhijitkatkar7303
    @abhijitkatkar7303 Месяц назад +13

    मंत्रमुग्ध करणारा आवाज ...
    डोळ्यांना मिळणारे नेत्रसुख ...😍
    आणि खिळवून ठेवणारे प्रवासवर्णन ...❤️
    क्या बात परेश दादा ...🔥

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद अभिजित🙏

  • @vinayak7872
    @vinayak7872 Месяц назад +7

    या सर्व घाट रस्त्यांवरून मी गेली 15 वर्ष स्कूटर पासून बाईक ते कार या माध्यमाने मी प्रवास केला आहे अजून ही करतो माझ वय आजमितीला 52 आहे मी तिलारी, आंबा, फोंडा घाटातून फार प्रवास केला पण सगळ्यात जास्त मी आंबोलीतील घाटातून केला तो साधारण 165 वेळा केला परूंतू मला सर्वात जास्त अवघड वाटनारा घाट म्हणजे कुंभार्ली घाट
    मी हौशी रायडर आहे

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      पुढच्या पर्वात कुंभारली पण होईल. 🤩
      धन्यवाद कमेंट साठी🙏

  • @swapnil_thebikerboy
    @swapnil_thebikerboy Месяц назад +11

    आपल्या महाराष्ट्रातील हे सुंदर, मनमोहक आणि तितकेच थरारक असे घाट व घाटरस्ते म्हणजे जणू हिरवागार शालू नेसलेल्या आपल्या लाडक्या सह्याद्रीने परिधान केलेले अलंकारच.... आपल्या महाराष्ट्राचं वैभव ❤️❤️

  • @shubhambharti3752
    @shubhambharti3752 Месяц назад +14

    मी तुझा खूप मोठा fan आहेस खरे बोलतो ज्या दिवसा पासून तुला भाघायला लागलोय तेंव्हा पासून ते आता परियंत्र जेव्हा जेव्हा तू असे वॉइस ओवर टाकतोस ना आई शपत अंग वर काटा येतो आणि तुझा हा वीडियो इतका सुंदर आहे की बस भगत रहाव निसर्गाचे हे दृष्य 😌 ऑफिस चा कामा मुळे आणि पैसा नसल्या कारणाने राइड करायला भेटत नाही पण तुझे वीडियो बघून असे वाटे की मी तुझा बरोबर राइड करतो आहे ❤आपण भेटलो पण होतो गांधी नगर चा सिग्नल ला तुझा बरोबर फोटो कळायचे विसरलो पण खरेच हा वीडियो खूप सुंदर आणि अप्रतिम होता संपू नय अस वाटत होते पण संपला ❤❤ keep growing dada 🙇🏻‍♂️❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद शुभम😇🙏
      भेटू लवकरच 💯😍

  • @surajgajghate490
    @surajgajghate490 Месяц назад +2

    आंबा, गगनबावडा, आंबोली, आणि दादा तु मीस केलेला पावनखिंड ते विशाळगड घाटमार्ग खुप मस्त आनुभव होते ❤ खुप छान वाटले परत त्या आठवणीत जाऊन ❤ thank you so much

  • @panvelkr46rider
    @panvelkr46rider Месяц назад +2

    सर्वच घाट मस्त वाटले पन त्यात अनुस्कुरा घाट जास्त मस्त❤ वाटला 😊

  • @avadhutgore4680
    @avadhutgore4680 Месяц назад +4

    My fav ghat...
    1.Tilari ghat - for thrilling car drive as it is one of the dangerous ghat in india.
    2.Anuskura ghat - for bike ride.. best curves to enjoy bike ride.

  • @kuldeepchikne
    @kuldeepchikne Месяц назад +3

    भावा महाराष्ट्रावरील प्रेम परत वाढवलेस तू.
    मला या मातीत जन्मल्याचा अभिमान तर आहेच. पण स्वर्ग परत दाखवल्या बद्दल तुझे मनापासून आभार. मी महाराष्ट्राचा आणि महाराष्ट्र माझा ....या घाटमार्ग ला पाहून परत एकदा बोलावेसे वाटते की गर्व आहे मला मी घाटी असल्याचा😂...
    पावसाळा आणि महाराष्ट्राचे हे नाते किती गोड आहे ते तू दाखवून दिले आहेस. महाराष्ट्र कसा बहरतो याचे छान असे तू सादरीकरण केले आहे❤.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      Thanks Kuldeep… vaat baghat hoto comment chi.. thanks again 💯🙏

    • @kuldeepchikne
      @kuldeepchikne Месяц назад +1

      Sorry भावा .... थोडा उशिरा कॉमेंट केली. पण ३rd time vlog बघत होतो. Comment करायचे राहून गेले होते 😅

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      @@kuldeepchikne no problem and thanks 🤩

  • @Tush2403
    @Tush2403 Месяц назад +4

    आपल्या महाराष्ट्रातील हे सुंदर, मनमोहक आणि तितकेच थरारक असे घाट व घाटरस्ते म्हणजे जणू हिरवागार शालू नेसलेल्या आपल्या लाडक्या सह्याद्रीने परिधान केलेले अलंकारच.... आपल्या महाराष्ट्राचं वैभव

  • @sanghmitradadaso30
    @sanghmitradadaso30 Месяц назад +1

    तिलारी घाट सर्वात जास्त अवघड आहे
    मस्त dron shuting

  • @manasmendhekar5271
    @manasmendhekar5271 13 дней назад

    You should be appointed as Brand Ambassador of Maharashtra tourism ministry . Great showcase of beauty and nature .

  • @ashishpawar4660
    @ashishpawar4660 Месяц назад +2

    खुप नशिबवान आहेस हे सगळ तुला अनुभवायला मिळत आहे....असाच सुंदर लेख प्रवास करत राहा.....थोड लक्ष स्वराज्यातील गडावर ही दे ती माहिती फार महत्त्वाची आहे

  • @shrungalpichakevlogs
    @shrungalpichakevlogs Месяц назад +2

    फक्त कमाल ❤👌..... लेह लडाख मध्ये असतील उंचचउंच पास पण , महाराष्ट्राकडे आहेत मन मोहीत करणारे घाट ज्यांचा आहे वेगळाच थाट ❤💫⛰ आणि दादा अनुस्कुरा घाट कधी पाहीला नव्हता पण आज तुझ्यामार्फत बघायला मिळाला भारी भारी ❤❤

  • @We_Travel03
    @We_Travel03 Месяц назад +3

    खूप कष्ट घेतलेस रे हे सर्व दाखवण्यासाठी
    तुला खूप शुभेच्या
    मनाला भिडलं...

  • @bhaveshpatil4090
    @bhaveshpatil4090 Месяц назад +1

    कोकणातील सर्व जिल्ह्य़ातील निसर्ग सौंदर्य जगात 1 आहे

  • @pavanfagare
    @pavanfagare Месяц назад +2

    बोरघाट आणि जुना खंडाळा घाट सोडला तर या सिरीज मधील सगळे घाट पाहिलेत आणि सगळ्या घाटांमध्ये गाडी चालवली आहे, मस्त मजा येते दादा घाटातून गाडी चालवताना, कॉर्नरला बाईक लिन होते त्याची फिल वेगळीच आहे. संपुर्ण घाटानुभव सिरिज खुप छान आहे. जसा उल्लेख केलाय, संह्याद्रितील सर्वात अवघड आणि डेंजर घाट तिलारी घाट माझा सर्वात आवडता घाट आहे. या घाटातून गाडी चालवण्याची मजाच वेगळी आहे.

  • @aadityagurkhe8541
    @aadityagurkhe8541 Месяц назад +2

    परेश वैभववाडी माझे गाव आहे, ज्या हॉटेल ला थांबला त्ये माझ्या शाळेतील मित्रा चे आहे, खूप खूप छान वाटले, अर्जुन रावराणे विद्यालय माझी शाळा

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      धन्यवाद 🙏
      तुमच्या होटल वाल्या मित्राला वीडियो पाठवा 😉

  • @tejaslimaye2035
    @tejaslimaye2035 Месяц назад +1

    सगळे घाट छान आहेत ❤

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Месяц назад +1

    मित्र म्हणजे खरोखर आपला परिवारच असतो

  • @chandrakantshinde9191
    @chandrakantshinde9191 Месяц назад

    सगळेच अत्यंत सुंदर होत तुमच्या सोबत आह्मी ride एन्जॉय केली, एकूण काय आपला महाराष्ट्र जगात भारी आहे.. धन्यवाद

  • @ashutoshshidid6288
    @ashutoshshidid6288 Месяц назад

    महाराष्ट्रात साधारणतः 17 घाट आहेत कोकणात उतरायला. प्रत्येक घाटाचे वेगळे सौंदर्य आहे. मी ह्या सगळ्या घाटांमधून प्रवास केला आहे. याव्यतिरिक्त गोव्याचे 2 घाट आणि कर्नाटकातील 2.
    मला आंबेनळी घाट सगळ्यात जास्ती आवडतो विशेषतः त्याच्या रस्त्याच्या banking मुळे. त्याव्यतिरिक्त भुईबावडा आणि वरंध आवडीचे आहेत.
    By the way, छान व्हिडिओ आणि वेगळा विषय !! 👍
    [ ] Saputara ghat ( Gujarat )
    [ ] Peth ghat
    [ ] Jawhar ghat
    [ ] Kasara ghat ( Thal ghat )
    [ ] Malshej ghat
    [ ] Bor ghat ( Lonavala ghat )
    [ ] Tamhini ghat
    [ ] Varandh ghat
    [ ] Ambenali ghat
    [ ] Kumbharli ghat
    [ ] Amba ghat
    [ ] Anuskura ghat
    [ ] Bhuibawada ghat
    [ ] Gaganbawada ghat
    [ ] Phonda ghat
    [ ] Amboli ghat
    [ ] Tilari ghat

  • @anilwaykole9713
    @anilwaykole9713 Месяц назад

    खुपच छान दादा ❤ अप्रतिम सुंदर सादरीकरण , सर्वच घाटाबदल सुंदर असे वर्णन ❤Very nice Dada

  • @yuvrajrane9902
    @yuvrajrane9902 Месяц назад +2

    १५ sec ची reel ६ / ७ sec मधे scroll करणारा आणि इथे येवून तासनतास तुझे व्हिडीओस बघणारा मी❤️🥹

  • @DapkarPravin
    @DapkarPravin Месяц назад +1

    घाटानुभव खुपच सुंदर 😊

  • @SandeepNair11
    @SandeepNair11 Месяц назад +2

    Paresh, what an awesome video, yaar! The scenic beauty of our sahyadri ghats, drone shots, timelapse, excellent narration, and information - most importantly, you are enjoying the ride yourself and making us enjoy it along with this video. Editing top class. Mazaa aa gaya yaar video dekh ke bhai 👌👌👌👍🫶

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      Thanks Sandeep for this special comment
      I’m waiting for now Shilpa’s reaction on this 😅
      Thanks again keep supporting 💯🙏

  • @user-qq4qj1qk4j
    @user-qq4qj1qk4j Месяц назад

    मी सदस्यता घेतलेल्या सर्वोत्तम व्लॉगपैकी हा एक आहे. महाराष्ट्राच्या घाट भूगोलासह मराठी भाषेत अप्रतिम विवेचन करणे आनंददायी आहे.

  • @abhishekwankhade5481
    @abhishekwankhade5481 Месяц назад +1

    उत्तम दादा, खूप भारी

  • @rajeshgadade1755
    @rajeshgadade1755 Месяц назад

    घाटानुभव....एक वेगळाच अनुभव दिलास मित्रा....मजा आली बघायला....मनःशांती काय असते ते हा vlog बघून कळलं
    खूप खूप आभार

  • @pk_pratikkalevlogs
    @pk_pratikkalevlogs Месяц назад +3

    खुप खुप धन्यवाद दादा.. आज तुझ्यामुळे आपल्या महाराष्ट्र मधील सुंदर घाट आम्हाला पाहायला भेटले.. आणि त्याच बरोबर तू घेतलेलं सिनेमॅटिक आणि DRON शॉट्स खूप अप्रतिम होत.. तुझा पुढच्या . व्हिडिओ ची वाट पाहतोय... पुन्हा एकदा धन्यवाद .. आणि हो गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुवर्य

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      धन्यवाद प्रतिक🙏

  • @thebikeforever916
    @thebikeforever916 Месяц назад +1

    मला खूप आवडला तुमचा घाट प्रवास❤

  • @babasahebpalkhe5242
    @babasahebpalkhe5242 Месяц назад

    अतिशय सुंदर घाट मार्गे 😀💯✌️🙏

  • @hrushi0073
    @hrushi0073 Месяц назад +1

    Khup chan feel zale video baghun, mind fresh and silent zale. 34:20

  • @rupeshpmalkar
    @rupeshpmalkar Месяц назад +2

    Aamhi fakt Ghat ani Marg hech mahiti hote…. Pan tu Anubhav gheun aala❤ Thank you Dada🙌

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद रुपेश🙏

  • @hrishikeshvankore555
    @hrishikeshvankore555 Месяц назад +1

    अप्रतिम झालंय एडिटिंग निसर्गच इतका जबरदस्त आहे की अजून थोडं असावं असं वाटतय जस बाईक ला अजून एक गियर टाकावा वाटतय तस😂❤करकरीत आवाज आणि फूटेज❤🎉

  • @VedaPisa
    @VedaPisa Месяц назад

    खूप सुंदर व्हिडियो आणि एक अविस्मरणय सकाळ झाली माझी ❤

  • @vishvanathkhandave4435
    @vishvanathkhandave4435 Месяц назад +1

    Anuskuraghat speechless....

  • @pratikshigwan7330
    @pratikshigwan7330 Месяц назад +1

    खूप छान घाटानुभव खूप छान वाटल ❤

  • @142_gauravlandgu8
    @142_gauravlandgu8 Месяц назад +3

    फक्त एक खंत वाटते का 5 दिवसांची राईड 1 च एपिसोड मध्ये😢.

  • @pranaythokle9020
    @pranaythokle9020 Месяц назад +1

    नवीन प्रयत्न खूपच अप्रतिम ❤️🥰

  • @rameshjadhav3868
    @rameshjadhav3868 Месяц назад

    खूप छान दादा... शब्दरचना घाटाबद्दल..❤🎉

  • @srmtravelstories
    @srmtravelstories Месяц назад +1

    Sahyadri at its super best in monsoon...

  • @nikhiltanavade5332
    @nikhiltanavade5332 Месяц назад +1

    परेश खूप भारी झाला आहे हा प्रयत्न.. शब्दरचना, वेळ काळ सगळं कसं व्यवस्थित जुळून आलय... अस वाटलं तुझ्याबरोबर सर्व घाट फिरून आलो...

  • @sahilchavan7861
    @sahilchavan7861 Месяц назад +2

    Mst vatla vlog 1sec skip karavs nahi vatl 🙌🏼✌🏼

  • @amarmane3234
    @amarmane3234 Месяц назад +3

    दादा तू नेपाळ लदाख कुठेही जा पण तुझी कोकणातली राईड आणि त्यातल्या त्यात घाटातली राईड ही एक नंबरची असते कोकणात तू हायवे वरून जाण्यापेक्षा गावातून गेलास खूप मजा येते
    बाकी आजचा व्हिडिओ मस्त🎉🎉

  • @adventurousmumbaikar1949
    @adventurousmumbaikar1949 Месяц назад +1

    It was refreshing to see someone doing out of box motovloging I guess first in Marathi u are as good story teller as you ride ,great content.

  • @vishusalunkhe9707
    @vishusalunkhe9707 Месяц назад +1

    एकच नंबर भारी व्हिडिओ दादा✌️✌️ ❤️

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद विशु🙏

  • @nitinpradhan6015
    @nitinpradhan6015 Месяц назад +1

    Dada tumhi amchya gavi ride kelat kup changla vatla Nesari he amcha gaon . Thank You so much ❤. Mi suddha Ride karnar 1 divas nakki ❤

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 Месяц назад +3

    Such a beautiful this vlog also amazing blossom of greenary and excellent riding dada keep it up 🙏🎉🥳❤️👌

  • @MobiTales
    @MobiTales Месяц назад +2

    अजून काही लिहायचे राहिले... विडिओ शूटिंग, Video editing तर लय भारी ... Loved all the drone shots....लिखाण आणि निवेदन तर जबरदस्त.... ❤❤ God bless you and keep doing such awesome content.

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      Tried new this time 💯 glad it worked well 😅
      Thanks again 🤗

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 Месяц назад +1

    Enthralled watching this video.
    Wonderful, Fantastic, Beautiful, Mesmerizing....
    First class editing, voice over, background music.
    Yogi is a good company!
    Must watch this video again.
    Congratulations in advance for one lakh subscribers 🎉
    Thank You Paresh,
    You made my day 🎉

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      Thanks 🤩
      Thanks for this detailed comment 🫰🙏

  • @tusharmalkar1623
    @tusharmalkar1623 Месяц назад +2

    motovlog मध्ये सह्याद्रीच्या घाटांवर इतका सुंदर व्लॉग कधीच पाहिला नसेल.. मला या घाटांचा इतिहास माहीत नव्हता...ही माहिती जाणून आनंद झाला...😊

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद तुषार🙏

  • @15_pratik_03
    @15_pratik_03 Месяц назад +1

    दादा तू अप्रतिम आहेस... बाकी काही कमेंट्स करायची तर लव्ह यू ❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @nileshtelkar
    @nileshtelkar Месяц назад +1

    khup sundar

  • @sandeeppatwardhan1212
    @sandeeppatwardhan1212 Месяц назад

    Wouldn't resist ----
    So watched again --- a surreal experience watching.
    This series is THE BEST after the Hampi series. Just like Hampi this series is going to propel you to the next level 🎉❤
    Silver Button Soon 🎉

  • @dattatraymore4925
    @dattatraymore4925 Месяц назад +2

    भुई बावडा मस्त,नवीन घाट माहीत झाला. तु जी माहिती देतो,खूप छान.

  • @user-eo7nh3vm3j
    @user-eo7nh3vm3j Месяц назад +2

    नमस्कार परेश दादा आजचा व्हिडिओ खूपच सौंदर्यपूर्ण होता त्यात तिलारी घाट हा खूपच छान चित्रीकरण केलेला होता सर्वच घाटांची माहिती खूप छान सांगितली खूप खूप धन्यवाद

  • @kunallll07
    @kunallll07 Месяц назад +2

    @storyonwheels खूप वाट पाहत होतो ह्या series ची जेव्हा पासून तू Instagram वर reels टाकत होता excitement वाढली 😊आणि तू जी इतंभुत माहिती देतोस आम्हाला त्या काळात गेल्या सारखं वाटत अप्रतिम video पण खूप भारी ते Drone shots १no. ❤

  • @gangaramasole7559
    @gangaramasole7559 Месяц назад

    सर्वच घाट आवडलेत. अप्रतिम अतिसुंदर सादरीकरण.

    • @gangaramasole7559
      @gangaramasole7559 Месяц назад

      मी आंबोली, फोंडा घाट बघितला.

  • @the_roaming_shutterbug5060
    @the_roaming_shutterbug5060 Месяц назад +1

    फार सुंदर मित्रा.

  • @ketanbagve6067
    @ketanbagve6067 Месяц назад +1

    Anuskura ghat ek number maja gava ahe pachal 🙏🏻ek number view dada 👍arjuna dam cha Four wheels move the body; two wheels move the soul 👍 stay ride

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद केतन🙏

    • @sandeepkuveskar8452
      @sandeepkuveskar8452 Месяц назад

      माझं मामा च गाव, माझ्या आई च गाव पाचल.. घर st स्टँड च्या बाजुला.😊

  • @Prasad25895
    @Prasad25895 Месяц назад +1

    ❤️🔥

  • @surajpatil7170
    @surajpatil7170 Месяц назад +1

    काही शब्दात वर्णन करायचं झालं तर “आई शप्पत - काय अप्रतिम घाटानुभव❤ “त्यात परेशदादा तुझा आवाज - शेवट रे ☺️”

  • @kirankulkarni509
    @kirankulkarni509 Месяц назад +2

    सगळ्याच घाटांची माहिती खूपच सुंदर आहे

  • @ganeshkadam02
    @ganeshkadam02 Месяц назад +2

    Mla swapn suddha bike che padatat ❤❤ek no.

  • @abhikoladkar8983
    @abhikoladkar8983 Месяц назад

    लाजवाब..... भावा...
    आंबा , अनुस्कुरा...❤

  • @OnRidewithPratik
    @OnRidewithPratik Месяц назад +1

    That moment when you are sitting beside roadside and sinking in the nature with a smile feels so relatable 🤗 very informative ani kharach vatla nahi you travelled yevda . Seamless travel transitions ani drone shots 🙌🏻 Voiceover was icing on the cake Khupach mast vlog dada

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      धन्यवाद प्रतीक🙏

  • @pratikshachandiwade3514
    @pratikshachandiwade3514 Месяц назад +1

    Khup sundar😊

  • @shubhamsutar1412
    @shubhamsutar1412 Месяц назад +1

    वीर प्रतापराव गुजर यांना मनाचा मुजरा 🙏

  • @vishaldesai5262
    @vishaldesai5262 Месяц назад

    Amboli Ghat ha amcha javalcha ghat ahe khup shant ani chan ahe. all season sathi.

  • @tanmaysingasane8530
    @tanmaysingasane8530 Месяц назад +1

    Wow amazing video... I am a big fan of youtuber toll free traveller.. His work and way of story telling is unique..satisfying.. Somewhat spiritual.. And you are the marathi version of toll free traveller.. Plz keep it up and keep on making such videos.. It's so spiritual experience watching these.

  • @maheshkuber777
    @maheshkuber777 Месяц назад

    Khup mast

  • @dhananjaykamble4029
    @dhananjaykamble4029 Месяц назад +1

    Video baghatana fakt ekach shabd tondat yeto... अप्रतिम ❤

  • @shamkantkhatusvlogs7125
    @shamkantkhatusvlogs7125 Месяц назад +1

    परेश दादा.. पावसाळ्यात घाट... हिरवागार निसर्ग.. त्यात बाईक राईड.. लई भारी ❤ Amazing ❤😊

  • @kamaleshpawar2088
    @kamaleshpawar2088 Месяц назад

    खुप छान सर चांगली माहिती मिळाली

  • @prasadmandavkar3259
    @prasadmandavkar3259 Месяц назад +1

    Khup chaan. Bhasha pan sundar aahe, Aani anubhav apratim dhanyvad tumche❤

  • @riteshpatil1697
    @riteshpatil1697 Месяц назад +2

    दादा, आज एक वेगळाच touch दिला आहेस video ला...❤️‍🔥😍... एक नंबर video... kolhapur मध्ये कधीतरी meetup कर की...🫰...

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      धन्यवाद 😇🙏
      Ho meetup karto plan lavkarch

  • @sameerrane392
    @sameerrane392 Месяц назад +2

    अप्रतिम सौंदर्य आणि तुझा आवाज.. भाऊ मस्त खूपच छान ❤❤

  • @myrooftopgarden8005
    @myrooftopgarden8005 Месяц назад

    अप्रतिम, दुसरा शब्दच नाही

  • @rahulpatarepatil6914
    @rahulpatarepatil6914 Месяц назад +1

    वाह!अप्रतिम 👌🏻👍🏻😊

  • @saurabhmore8656
    @saurabhmore8656 Месяц назад +2

    गगनबावडा घाट गाव आहे आमचं भुईबावडा न तुम्ही जो घाटामध्ये स्टॉप घेतला तो व्ह्यू आपल्याला तिथे थांबायला मोह घालतो ❤️🫶🏻

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад +1

      हो खरंय हे 😇🫰😅

  • @vishnusayekar1485
    @vishnusayekar1485 Месяц назад +1

    Superb vlog🎉

  • @kokaniNitesh
    @kokaniNitesh Месяц назад +1

    परेश भाऊ खूप छान झाला घाटानुभव खूप मज्जा आली बघताना, तु जसा बोलास की तुज्या आता पर्यंत च्या अनुभवा मधल सगळ्यात भारी राईड होती आणी ती मला सुद्धा खूप आवडली खूप एन्जॉय केले मी त्या साठी खूप खूप धन्यवाद आणी अस वाटत होत की मी कुठला तरी मूव्ही पाहत आहे पण खूप लवकर संपली रे व्हिडिओ ... तुझी बोलण्या ची पद्दत जी आहे ना भावा ती खूप छान आहे 1 नंबर ही तुझी राईड कुठल्या मुव्ही पेक्षा कमी नव्हती भावा खूप छान आणी खूप खूप शुभेच्छा फूडच्या राईड साठी ❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद नितेश🙏

  • @shreyassalvi5776
    @shreyassalvi5776 Месяц назад

    दादा खूप सुंदर ❤

  • @muktrangproduction
    @muktrangproduction Месяц назад +1

    Storytelling Baap aaahe😍😍🤩

  • @digitaltour-wu1zl
    @digitaltour-wu1zl Месяц назад +1

    Super vlog sir

  • @GurudattaLagdive
    @GurudattaLagdive Месяц назад

    खूपच छान

  • @mangirishambekar4883
    @mangirishambekar4883 Месяц назад

    Start of video gave goosebumps !!!

  • @akshaysurve042
    @akshaysurve042 Месяц назад +1

    Oooosome series ..❤️
    I don’t know when but “ pan ekda Tuzya sobat ride karayala nakki Avdel yar “
    Lot’s of love 💕

  • @Akshay_Ghadi
    @Akshay_Ghadi Месяц назад +2

    कोस्टल राईड + हायवे राईड + घाट वाटा राईड = रिअल कोकण अनुभव ❤

  • @shubhanandamin9016
    @shubhanandamin9016 Месяц назад

    Masth wiva aani storys

  • @PiyushDeshmukh-vi4nq
    @PiyushDeshmukh-vi4nq Месяц назад +1

    आंबा घाट

  • @Marathi-Vijay
    @Marathi-Vijay Месяц назад +1

    नमस्कार भावा,
    घाटानुभव अप्रतिम ,जबरदस्त, एक नंबर, विषय हार्ड - जितकं बोलावं वा लिहावं तितकं कमी. भावा लेट मात्र डायरेक्ट थेट आहेस तू. एवढया कमी दिवसात एवढे घाट ते पण पावसाळ्यात नाद खुळा.
    दोन जुळ्या Bajaj Dominar व सोबत दोन लंगोटी यार आणि असा हा अशक्य सुंदर सह्याद्री आणखी काय पाहिजे आयुष्यात.
    *अशक्य सुंदर असा हा रोड आपल्या समोर या रोडवरून मी राईड करतोय आयुष्य खूप सुंदर आहे फक्त राईड करायला मिळाली पाहिजे*
    हे वाक्य म्हणजेच तू आणि तुझी ओळख व हे ज्या ठिकाणी बोललं गेलं ते ठिकाण म्हणजे कर्नाटकातील पाहिलं गांव कोगणोळी येथून मी विजय पाटील तुजा एक निश्चिम चाहता.. 7 व्या मिनिटाला जे ठिकाण सांगितले ते हेच ठिकाण.. जर माहीत असतं तर भेट झाली असती.
    बाकी सब बडीया Motovlog व प्रवासवर्णन असावं तर असं. प्रत्येक्षात आपणच राईड करतोय असा अनुभव आला. 😊😊😊😊

  • @sanjaychuri9040
    @sanjaychuri9040 Месяц назад +1

    नेहमी प्रमाणे अप्रतिम. मित्रा ❤

  • @surajkorade6825
    @surajkorade6825 Месяц назад +1

    chabuk...❤❤❤❤

    • @StoryonWheels
      @StoryonWheels  Месяц назад

      धन्यवाद सूरज🙏

  • @PANKAJKAPSE-bq1yp
    @PANKAJKAPSE-bq1yp Месяц назад +1

    अप्रतिम vlog ever seen

  • @sanketraut6538
    @sanketraut6538 Месяц назад

    खूप छान👌

  • @vilaskulkarni3147
    @vilaskulkarni3147 Месяц назад +2

    Salutes! Really very very beautiful video!!! Best introduction of natural western Maharashtra! Thank you!!!🙋‍♂️🙏

  • @sandeshavere
    @sandeshavere Месяц назад +1

    द्रोण शॉट कमालीचे काढलेत भावा. मराठी चॅनल असा ग्रो होतंय बघून खूप मस्त वाटत.